Farm Labourer earns PhD : शेतमजुरी करत या महिलेने चक्क Phd पूर्ण केली आहे । inspiring story
Вставка
- Опубліковано 27 сер 2024
- #BBCMarathi #phd #phdbharathi #bharathiphd #chemistry #labour
मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाची शिखरे सर करता येतात. याचाच प्रत्यय शेत मजुरी करणाऱ्या भारती यांनी दिला आहे. भारती यांनी शेतात मजुरी करत चक्क पीएचडी पूर्ण केली आहे. या दरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणी शिकू दिलं नाही. त्यांच्याशी भारती यांनी संघर्ष केला. गरीबीत जगावं लागलं.लग्नानंतर आता शिकायची काय गरज आहे असे टोमणे ऐकावे लागले. पण शेवटी त्यांनी यश मिळवलंच.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आज सावित्री माईंना खूप अभिमान वाटला असता.
आज त्यांचे संघर्ष सार्थकी लागले
खरंच कौतुका स्पद जिद्द आहे या ताईंची. अभिनंदन 🙏🙏🙏🙏
शरद पोंक्षे जर तुम्ही विचार केला व दलित आदिवासी ओबीसी ना परीस्थितीवर मात करण्यासाठी जन्म झाला आहे असे आपल्याला वाटते का? सलाम त्या दिदी ला✋👍👌💐
अभिनंदन ताई जयभीम नमो बुद्धाय, जय जोतीराव, जय सावित्रीबाई
खूप खूप अभिनंदन, डॉ. भारती ताई.. ❣️❣️
त्या पोंक्षे ला दाखवा ही न्यूज..
Barobar bhau
Congratulation mam on your grand success
Good work
Congratulations 👏👏👏
Congratulations
Super Madam 💐💐💐💐👌👌👌
Great and salute....
Ashi loka pudhe yena garjecha aahe, yanna aarakshan milana garjecha aahe.....
Nako tyanna tyacha phayda hoto ani jyanna garaj aahe te tyapasun wanchit rahatat....
मंदिर मध्ये घणता वाजवणे इतकं सोपं नसतं जीवन घाम घालून त्यावर मात करण्याची ताकत
Congratulations Madam
Great leady
👍👍
Thalayva! great job Soldier keep going on 👍
अभिनंदन भारती ताई
अभिनंदन
आमचा शिक्षक पदवीधर आमदार तर चक्क p.hd विकतो आणि अश्याच मुलांना p.hd देऊन त्यांना पैश्याच्या जोरावर नौकऱ्या लाऊन देतो
Congratulations madam
Wow😍🎉congratulations 💐
Lagna nantar 10th,12th, BSc,MSc,SET-Net,PhD 😮
Amezing
Aadivashi samajakade paha.Te hushar nahi manatat.Tyana nokarichi garaj aahe.
Well done
निर्लज्ज पोंक्षे बघ जरा ही बातमी
Chan tai
Congratulations...#Madam💐🎉
Congratulation
🙏
Mumbai sarkhya city mdhe fakt make up karun shining marnarya hajaro tatsam ati hushar madams la je ayata bhett te ya bicharya aai la kast karunahi bhetat nahi
Yanna job bhetla pahieje...to pn sanmanane....
Hya tai la govt special naukari dili pahije...aadivasi asun Ani Itaki garib asun...lagya houn suddha tine Ph.d. keli... ti hi sciene madhe
🙏👍👍
❤❤
Itally che mammi ne parliament chi mafi magi tali AHE - bogus education info SATHI- - Manohar Joshi presiding HOTE-- te BOL
Congratulations