हे पथ्य पाळलं तर हार्ट अटॅक ब्लोकेजेस होणार नाही I हृदयविकार कसे बरे होतील I हार्ट अटॅक वर उपाय I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 909

  • @machindraghadage6406
    @machindraghadage6406 Рік тому +25

    आदरणीय वेदशास्त्राचार्य आरोग्याच्या व आहाराच्या बाबतीत अज्ञानी लोकांना तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी मार्ग दाखवणारे परमेश्वरच आहेत

  • @kokilachangan1407
    @kokilachangan1407 16 днів тому +2

    धन्यवाद सर 🙏 खूपच छान माहिती दिली...🙏🙏🙏

  • @Riojoshi
    @Riojoshi 8 місяців тому +36

    मी ही एक आयुर्वेदिक medical student ahe khup proude vatat ahe ki mi ayurved madhe ale mala khup kahi shikaila bhetat ahe....❤

  • @anantsawant2081
    @anantsawant2081 3 роки тому +10

    व्हिडीओ डिटेल्समध्ये समजविल्यामुळे अनेकांना फारच उपयोग होईल. धन्यवाद! डॉक्टर साहेब. 🌹👍🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @SuvarnaPatil-kg1ee
    @SuvarnaPatil-kg1ee 3 місяці тому +2

    सर तुमची माहिती ऐकून मला समाधान वाटलं थँक्यू सो मच सर

  • @kalpanamali6437
    @kalpanamali6437 Рік тому +13

    डॉक्टर खूप छान माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @shripadkulkarni8908
    @shripadkulkarni8908 8 місяців тому +2

    ❤खुप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 3 роки тому +4

    खूप छान सविस्त माहिती मिळाली
    धन्यवाद डॉक्टर साहेब.

    • @pradipgharat7254
      @pradipgharat7254 3 роки тому

      झोप येण्यासाठी उपाय सांगा

    • @pradipgharat7254
      @pradipgharat7254 3 роки тому

      घरगुती उपाय झोप येण्यासाठी सांगा

  • @eknathpatil1557
    @eknathpatil1557 Рік тому +2

    अप्रतिम माहिती
    धन्यवाद ङाॅक्टर साहेब

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 2 роки тому +4

    डाॅ खूपच छान महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @UshaPalkar-f6l
    @UshaPalkar-f6l 8 місяців тому +1

    Sir खुप छान माहिती dilat🙏🏻🙏🏻 माझ्या मालकांना attak येऊन गेला आहे त्यांना शुगर आहे 4 ब्लॉक जेस होते तरी ते आता बरे आहेत तरी तुम्ही शुगर बद्दल माहिती द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajanithanekar2060
    @rajanithanekar2060 Рік тому +26

    धन्यवाद सर आत्ताच ८दिवसा पुर्वी माझी एंजोप्लास्टी झाली आहे. पुढे काय काळजी घ्यायला पाहीजे ते आपल्या कडून समजले माझे वय आत्ता ७९ आहे .आपण दिलेली माहीती फारच सुंदर मनाला पटली .धन्यवाद सर .

    • @jayantpalkar2076
      @jayantpalkar2076 7 місяців тому +3

      गेल्या बुधवारी माझी एंजोप्लास्टी झाली . पुढे काय काळजी घ्यायला पाहिजे कृपा करून सांगावे

    • @gajananphadte3440
      @gajananphadte3440 6 місяців тому

      Stop your greed n running behind money

    • @dashmikhare4553
      @dashmikhare4553 5 місяців тому

      खोबर coconut चांगले आहे का

    • @gajananphadte3440
      @gajananphadte3440 5 місяців тому

      @@dashmikhare4553 Coconut is a Superfood

    • @ManikPanchal-j9l
      @ManikPanchal-j9l 3 місяці тому

      माझी अंजोपलास्त्ती झाली आहे दोन ब्लोकेज निघालेत स्ट्रेंत टाकलेत तर मी काय करू

  • @nikhildivatedivate6391
    @nikhildivatedivate6391 8 місяців тому

    सर आपण खूप उपयुक माहिती सांगितली आहे खूप खूप धन्यवाद

  • @gajananpunde9260
    @gajananpunde9260 Місяць тому +4

    सर माझे वय 68 वर्ष,माझी अँजिओप्लास्टी 2012 साली झाली,तेंव्हापासून मी एकदम फिट आहे,औषधे रोज रेग्युलर घेतो,आज मला डाव्याबाजूला साधारण चमक निघाल्यासारखे वाटते व स्वास घेतल्यावर थोडे जाणवते,कृपया उपाय सुचवावा.धन्यवाद❤❤❤❤❤

  • @RajnandaKshirsagar
    @RajnandaKshirsagar 10 місяців тому +1

    Thanku sir खुप छान माहिती सांगितली ❤👍🏻

  • @ChandraShekharSudame-tu2hb
    @ChandraShekharSudame-tu2hb Рік тому +3

    अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली 👍👍

  • @kalpanasawant4776
    @kalpanasawant4776 3 роки тому +4

    Ha vedio khup mahitipurna mast zala.maza aurvedavar khup vishwas ahe. Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 Рік тому +2

    ❤खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद.

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 роки тому +4

    खुप छान माहिती दिली आहे। सर धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 9 місяців тому

    मी आज पहिल्यांदाच आपला video बघितला. Sir.. खूप छान माहिती सांगितलीत. नक्कीच follow करू. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @madhukarnatkut6649
    @madhukarnatkut6649 Рік тому +7

    हृदयासंबंधी अत्यंत छान आहे
    उपायांची अंमलबजावणी करावी.

    • @ShrirangSatwekar-ys4yj
      @ShrirangSatwekar-ys4yj 21 день тому

      उपाशी राहायचं नाही,वेळेत जेवण करने,, व्यायाम करणे

  • @RajeshKamble-w7e
    @RajeshKamble-w7e 11 днів тому

    खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल आपले मनापासून खूप आभार

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 3 роки тому +9

    तुमची माहिती खूप छान असते.औषधेही
    चांगली असतात.🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

    • @shubhadadivekar927
      @shubhadadivekar927 3 роки тому

      @@ayurvedshastra5705 Thankyou

  • @diwakarsohoney8685
    @diwakarsohoney8685 9 місяців тому

    धन्यवाद खूपच सुंदर माहिती सरल सोप्या भाषेत सांगितली आभार।

  • @madhavihirvadekar7050
    @madhavihirvadekar7050 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितली आभारी आहे

  • @savitajalandar3512
    @savitajalandar3512 11 місяців тому

    खूप छान माहिती दिलीस नक्कीच अमलात आणण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @user-hay62ibau7
    @user-hay62ibau7 3 роки тому +8

    Hello doctor khup Chan mariti dili video share Kelya baddal dhanywad doctor.............................................. Maze age 45 aahe Maze BP nehmi 140/90 chya Khali aste vadhat nahi pan left middle la chest pain hot aste Pratek month madhe mag tya velis mi arjunarisht kadha ghete 2_3 divasni Dukhne band hote weight 99 aahe

  • @malatishinde9247
    @malatishinde9247 2 роки тому +4

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @chitrarekhasankpal7201
    @chitrarekhasankpal7201 Рік тому

    Dr khoop chhan mahiti deta. Tumhala sadaiv shubhechhya.बर्‍याच लोकाना changla phayda milel.

  • @sundermhatre5901
    @sundermhatre5901 Рік тому +3

    सर खूप खूप छान माहिती सांगितली 🙏🙏

  • @shlokkasar1738
    @shlokkasar1738 Рік тому +4

    खुप छान माहिती सांगता

  • @kalpanasawant4776
    @kalpanasawant4776 2 роки тому +2

    Ya vedio madhun khup changali mahiti milali. Mala ya vediochi garaj hotich. Thank you sir.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pujasomvanshi-ii9iw
    @pujasomvanshi-ii9iw Рік тому +6

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन...

  • @uttamvarpe6540
    @uttamvarpe6540 2 роки тому +2

    खूप छान माहिती Dr. आपण दिली आहे धन्यवाद सर

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh Рік тому +5

    धनेवड सर आपल्या दिलेल्या माहितीसाठी.

  • @शंभूराजेशंभूराजे-ज5त

    खुप छान माहिती सर🙏

  • @rajanbhosale1423
    @rajanbhosale1423 6 місяців тому

    अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद sir ❤❤ आपली माहिती फारच उपयुक्त आहे आपण

  • @Shailnikam18june
    @Shailnikam18june 3 роки тому +140

    आज पहिल्यांदा तुमचे चॅनल बघितले खुप छान माहिती आहे. सबस्क्राईब केले आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +22

      धन्यवाद
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

    • @shakuntalakumbhar4383
      @shakuntalakumbhar4383 2 роки тому +5

      खुप छान म्हाहीती मीळाली

    • @sarikaghadge6028
      @sarikaghadge6028 2 роки тому +3

      Khup chan mahite

    • @dnyandeosalunkhe2507
      @dnyandeosalunkhe2507 Рік тому +1

      7 bb.

    • @rajshreedeshpande1933
      @rajshreedeshpande1933 Рік тому +1

      ​@@ayurvedshastra5705😊bh77

  • @MohanYadav-iw2oz
    @MohanYadav-iw2oz 11 місяців тому +5

    Very nice & useful information in a explicit manner. Salaam sir .

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 місяці тому

    सर तुम्ही माहिती अगदी व्यवस्थित सांगितली मला पण हार्ट अटॅक आहे तुमची माहिती संपूर्ण ऐकली इथून पुढे तुमचे व्हिडिओ प्रत्येक वेळेस पाहत जाईल तुमचे मनापासून आभार आभार आभार तुमच्या चॅनलला फॉलो केलं आहे

  • @meenabhosale823
    @meenabhosale823 2 роки тому +5

    Very good information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sopangirme7701
    @sopangirme7701 Рік тому +1

    सर खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे खुप खुप धन्यवाद

  • @charulatakeer7550
    @charulatakeer7550 3 роки тому +4

    Very nice information sir 👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @mathaichacko4999
    @mathaichacko4999 3 роки тому +4

    Very good information , Dr thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 місяці тому

    Khupch उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद Dr🙏

  • @sopannimhan
    @sopannimhan 3 роки тому +3

    Nice information 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @arunanannaware
    @arunanannaware 9 місяців тому +2

    धन्यवाद आपले सर माहिती दिल्याबद्दल...

  • @krishnas4293
    @krishnas4293 3 роки тому +4

    धन्यवाद सर🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @kinara5215
      @kinara5215 3 роки тому

      छान माहिती दिली खूप समाधान झाले

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      @@kinara5215 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

    • @pushpaadawadkar5018
      @pushpaadawadkar5018 3 роки тому

      @@ayurvedshastra5705
      "

  • @arvindbagul7946
    @arvindbagul7946 9 місяців тому

    माननीय डाॅ.साहेब फार छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @sumitrapabale3366
    @sumitrapabale3366 Рік тому +9

    सर मला बोलतांना खूप दम लागतो आणि काम जरा पण पटपट घाईघाईने केल तर छातीत दखत यावर काय उपाय आहे

  • @dattatrayapatil3851
    @dattatrayapatil3851 2 роки тому +10

    Very good information, doctor!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

    • @jayantsonwane4287
      @jayantsonwane4287 Рік тому +1

      @@ayurvedshastra5705 q

    • @dattatraypatole6111
      @dattatraypatole6111 Рік тому +2

      रदया विषयी सुंदर माहिती सांगीतली त्या बद्दल धन्यवाद खूपच छान.

    • @vishurajepadwal9387
      @vishurajepadwal9387 Рік тому

      ​@@ayurvedshastra5705😊

    • @prachipawar54
      @prachipawar54 11 місяців тому

      Good sir

  • @bhagvanbhaipatil2953
    @bhagvanbhaipatil2953 3 роки тому +3

    🙏👍🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @rajendragirase792
    @rajendragirase792 Рік тому +3

    Beautiful

  • @Peacock12354
    @Peacock12354 4 місяці тому +2

    आता पर्यंत पाहिला त्यातील खूप उत्तम पद्धतीने समजलेला vedio आभार

  • @om_gaming5k
    @om_gaming5k 24 дні тому

    खूप छान माहीती दीली सर धज्ञवाद

  • @haribhaukale2231
    @haribhaukale2231 3 місяці тому

    अतिशय छान माहिती दिली हृदयासाठी पंचकर्म करणे

  • @SunilKshirsagar-sr2nd
    @SunilKshirsagar-sr2nd 3 місяці тому

    सर तुम्ही खूप चांगली माहीती सांगितली धन्यवाद सर

  • @rohitsalunkhe4614
    @rohitsalunkhe4614 Рік тому

    धन्यवाद dr. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏👌👍❤️❤️❤️

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 3 роки тому +2

    डॉक्टर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Рік тому +2

    हार्ट मजबूत बद्दल उपयुक्त माहिती व योग्य सल्ले दिले आहे धन्यवाद शुभ सायंकाळ सर

  • @swatiparhad8184
    @swatiparhad8184 8 місяців тому

    धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली खूप बरं वाटलं

  • @sanjeevgobade6467
    @sanjeevgobade6467 Рік тому

    हृदय विकाराच्या व्यक्तीना आपले आयुष्य वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती . खूप खूप धन्यवाद

  • @parthsarnaik5636
    @parthsarnaik5636 10 місяців тому

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @baburaopaymal5727
    @baburaopaymal5727 5 місяців тому

    खूप खूप छान माहिती सांगितलीधन्यवाद सर.

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 роки тому +1

    सर सर्व काही माहिती सांगत आहे ती माझ्या मनात विचार केला की डॉ खरोखरच कसोटीचे माहिती देतात धन्यवाद सर आपण खुप अनुभवी आहात नमस्कार 🌷🙏🌷

    • @babajisalekar1472
      @babajisalekar1472 Рік тому

      सर लकव्या बद्दल जरा माहिती

  • @RaviThakur-yr4qq
    @RaviThakur-yr4qq Рік тому

    धन्यवाद सर अशीच माहिती देत जा खूप छान माहिती दिली

  • @ravindramanjarekar4369
    @ravindramanjarekar4369 Рік тому

    खुप चांगली माहिती देता - सर
    माझा ऊजावा हात खांद्यातून दुखतोय आणि पाठीत भरुन येते पाठीत वडी येतात.ECG नॉर्मल आहे.

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 4 місяці тому +1

    धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 Рік тому

    Mala tumchhya video Khupch aavdtat MI Nehmi bhaghte thanks 🙏🏻🙏🏻

  • @madhvikamble7644
    @madhvikamble7644 8 місяців тому

    Most important information Dr. Thank you so much 👍 😊

  • @mohanambatkar4828
    @mohanambatkar4828 Рік тому +2

    धन्यवाद dr.साहेब

  • @gajananborade5360
    @gajananborade5360 День тому

    महत्त्वाची माहिती सांगितली

  • @balasahebpatil5779
    @balasahebpatil5779 10 місяців тому

    खुपच छान माहित दिल्या बद्दल धन्यवाद सर

  • @deepalirane136
    @deepalirane136 3 роки тому +1

    धन्यवाद सर खुपच छान माहिती,🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @gajananbichare4451
    @gajananbichare4451 Рік тому +1

    सर खूपच महत्वपूर्ण माहिती दिली

  • @akshayjogdandaj7600
    @akshayjogdandaj7600 4 дні тому

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली देव आहेत तुम्ही
    सर mala छातीत धडधड होत आवाज ऐकू येतो धडधडेच आणि झोप येत नाही रात्रभर
    बाकी सर्व टेस्ट केली cholsestrol normal ahe bp normal ahe 2d echo normal आहे. ईसीजी pan normal ahe तरी कस काय धडधड होत आणि आवाज एकू येतो ठोके पडलेला आणि झोप येत नाही रात्रभर

  • @nishaang1542
    @nishaang1542 3 роки тому +2

    नमस्कार खूप सुंदर माहीत मिळाली,

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @anitathorat1735
    @anitathorat1735 2 роки тому +2

    👌🏻 👍 खुप उपयुक्त माहिती होती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @VD2847
    @VD2847 8 місяців тому +1

    Mast mahity dila sir 🎉

  • @sambhajikamble6662
    @sambhajikamble6662 Рік тому

    माहिती खूप चांगली सांगितलेली आहे धन्यवाद पाठ दुखी बोन्स स्पेलिंग गॅसेस यासंदर्भात औषध काय उपाय काय यासंदर्भात माहिती द्यावी

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Рік тому +2

    Thank you Dr saheb...

  • @mahadevubale2574
    @mahadevubale2574 2 місяці тому

    छान माहिती दिली त्या बद्दल आभारी आहे.

  • @VipulNimbalkar
    @VipulNimbalkar 9 місяців тому +2

    Thanks so much sir 😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏😊

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 Рік тому +1

    धन्यवाद सर सुंदर माहिती असेच काही उपाय सांगत जावा धन्यवाद

  • @muktamache3816
    @muktamache3816 Місяць тому

    खूप खूप धन्यवाद सर ❤❤

  • @Rahulpawaskar385
    @Rahulpawaskar385 8 місяців тому

    आपण खुप छान माहिती दिलीत साहेब... खुप खुप धन्यवाद

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 Рік тому

    डाॅक्टर छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @nanabhamare5164
    @nanabhamare5164 3 місяці тому

    धन्यवाद सर तुम्ही आताची माहिती सांगितली एकदम

  • @reshmakharade33
    @reshmakharade33 3 роки тому +1

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा.
      धन्यवाद

  • @ushamalve5727
    @ushamalve5727 9 місяців тому +1

    सर आज तुमचं चॅनल पाहिलं खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 😊

    • @subhashgund4912
      @subhashgund4912 8 місяців тому

      ,सर,आता तुम्हीआहार विषयी माहिती दिली ,खूप छान ,गरजेची माहिती सांगितली,खूप धन्यवाद परंतु जेवणामध्ये भाज्या कोणत्या आवश्यक आहेत कृपया पुन्हा एकदा सांगा, मेसेज करा.....
      सुभाष पिराजी गुंड

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 роки тому

    खूपच उपयुक्त माहिती दिली .. धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @adhikraohajare1124
    @adhikraohajare1124 10 місяців тому

    सर छानच माहिती सांगितली आपण !

  • @chhayabagde3962
    @chhayabagde3962 4 місяці тому +1

    Aaj pahilanda tumcha chainal bhageetla khup chan mahiti deeli ty baddal dhanyavaad

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 Рік тому +1

    छान माहीती दिलीत सर धन्यवाद

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 3 роки тому +2

    अनमोल माहितीसाठी धन्यवाद सर !

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sushamadesai3773
    @sushamadesai3773 10 місяців тому

    Shan mahiti. Rudhachi kalaj. Genyachi dili. Dhanya vadodara sair

  • @sunandarandive85
    @sunandarandive85 2 роки тому +1

    सर तुम्ही सांगितले ली माहिती खूप आवडली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nivasdeokar7148
    @nivasdeokar7148 2 місяці тому

    सर खूप छान माहिती सांगितली
    फळे, भाजी कोणती खावी ते कळले.
    धन्यवाद 🙏🏽👍🏽👍🏽

  • @ManojSahatpure
    @ManojSahatpure Рік тому +1

    खूप चांगली माहिती मिळाली

  • @narayanraochandbodhale9926
    @narayanraochandbodhale9926 3 місяці тому

    खूप छान मार्गदर्शन केले, सर