सांधेदुखी आमवात निद्रानाश अश्या विविध आजारांमध्ये चपाती अशी बनवून खा । गव्हाचे फायदे आणि तोटे ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 4 місяці тому +18

    खूप छान व्हिडिओ खूप छान समजून सागता आणखीन पटते त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहायला छान वाटत धन्यवाद

  • @neelampawar1781
    @neelampawar1781 9 місяців тому +5

    छान माहिती दिलीत . बरेच जण , गहू खाऊच नये असा सल्ला देतात . पण तुम्ही छान पटवून सांगितलं .... धन्यवाद ... 🙏

  • @asesaonfernandes2798
    @asesaonfernandes2798 5 місяців тому +5

    छान वीडियो होता तुंम्ही फार छान समजुन सांगता आणखी ते पटत पण त्यामुळे तुमचे वीडियो पाहायला खूप छान वाटत सांगणे पण टायमिंग पण छान

  • @AlkaWani-m3b
    @AlkaWani-m3b 21 день тому

    डॉ. तुम्ही गव्हाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया समजावून सांगितल्या. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mohanchaudhari1017
    @mohanchaudhari1017 9 місяців тому +1

    सर्वांसाठी उपयुक्त अनुसरण करणे आवश्यक आहे

  • @artichachad9705
    @artichachad9705 9 місяців тому +4

    Shree Swami Samarth khup Chan mahiti dili thank you guruji

  • @rekhajakhete2179
    @rekhajakhete2179 9 місяців тому +11

    गहू आणि गव्हाची चपाती कशी बनवावी ,आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या प्रॉब्लेम नुसार, अतिशय उत्तम माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद सर🙏

  • @manualdias6528
    @manualdias6528 Місяць тому

    डा. ॅड
    फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 Рік тому +28

    गहू बहूगुणी आहे हे लक्षात आणून दिले वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय आहे हे सांगितले पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आपल्या आहारात समावेश करावा हे लक्षात आणून दिले धन्यवाद डॉ रावराणे सर

  • @shilpashinde180
    @shilpashinde180 2 роки тому +5

    पहिल्यादाच गव्हाचा विडिओ एवढा सुंदर ऐकतेय

  • @kundasamant6137
    @kundasamant6137 Місяць тому

    गव्हाच्या माहिती दिली खूप धन्यवाद

  • @nutanpawar2816
    @nutanpawar2816 Рік тому

    धन्यवाद खूप महत्वाची माहिती मिळाली मला खूप गरज होती aamvat

  • @bylagu
    @bylagu 2 роки тому +2

    नमस्कार. शुभ संध्या. खूपच उपयोगी माहिती दिलीत. धन्यवाद्. मी यातील गव्हाच्या काही प्रकारच्या चपात्या नक्की करून खाऊन बघेन.

  • @chaitalisawant7640
    @chaitalisawant7640 Рік тому

    खूपच छान माहितीपूर्ण लेख आहे.मनापासून धन्यवाद

  • @haribhaubhalerao2492
    @haribhaubhalerao2492 2 місяці тому +1

    धन्यवाद सर गव्हा विषयी माहिती सांगितल्याबद्दल.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@haribhaubhalerao2492 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @nishalimaye1006
    @nishalimaye1006 2 роки тому +2

    डाॅ. खूप खूप धन्यवाद अप्रतिम माहीती सांगितलीत नमस्कार करतेय .

  • @SanjayPatil-zp7ci
    @SanjayPatil-zp7ci Рік тому +1

    डाॅ. साहेब आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच उपयुक्त माहिती सांगितलीत धन्यवाद

  • @SatyamevJayate-f6n
    @SatyamevJayate-f6n Рік тому +2

    अतिशय उपयुक्त व फायद्याचे.

  • @vidyatondwalkar785
    @vidyatondwalkar785 9 місяців тому

    खूप chaa माहिती दिली धन्यवाद डॉक्ट

  • @sujatalandekar4673
    @sujatalandekar4673 9 місяців тому

    Khup chhan upyukt mahiti khup soppya paddatine samjavun sangitlyabaddal Manahpurvak Dhanyawad

  • @SumanKamble-e7v
    @SumanKamble-e7v 6 місяців тому

    खूप छान माहिती सांगितली गव्हाची महत्व सांगितले धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @meenaS4210
    @meenaS4210 2 роки тому

    Thank u sir, गव्हाची खूप छान माहिती दिली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे रोज चपाती बनवणार .

  • @ashoksonawane9716
    @ashoksonawane9716 Рік тому

    खूप उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर जय हरी

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 2 роки тому +1

    खुपच छान माहिती धन्यवाद

  • @srlapalikar2370
    @srlapalikar2370 Місяць тому

    Very useful information .
    Thank you very much .

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 2 роки тому +4

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल खूप आभारी आहोत

  • @mohanjoshi1345
    @mohanjoshi1345 5 місяців тому

    नमस्कार सर. गव्हाबद्दल खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 7 місяців тому

    सर आपण खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपणास सर

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 6 місяців тому

    गव्हाबदल खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @nirmalazodpe8576
    @nirmalazodpe8576 19 днів тому

    Nice information. Thanks sir.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 2 роки тому +1

    खूप धन्यवाद सर
    सद्य स्थितीत खूप उपयुक्त माहिती दिलात

  • @WolfGaming-lw3cr
    @WolfGaming-lw3cr 7 місяців тому +3

    अप्रतिम
    किचन मधील खजिना

  • @dattatraysagar7261
    @dattatraysagar7261 Рік тому

    खूप छान माहिती दिली, खूप आनंद वाटतो, आभारी आहोत डॉ

  • @vijayachavan4246
    @vijayachavan4246 Рік тому

    डॉक्टर खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @SushmaDichwalkar
    @SushmaDichwalkar 8 місяців тому

    Dr. खूप छान. माहित दिलीत त्या बद्दल धन्यवाद.

  • @kamalvardale6432
    @kamalvardale6432 2 роки тому +1

    माहिती खूप छान.सर धन्यवाद.

  • @pushpakale1233
    @pushpakale1233 Рік тому

    अतिशय छान व सोपी भाषा आपल्या सल्ल्यानेच मी चपाती करत आहे

  • @sayligurav1579
    @sayligurav1579 Рік тому

    छान माहिती चपाती बाबत मिळाली, धन्यवाद

  • @shobhakhedkar3529
    @shobhakhedkar3529 8 місяців тому +1

    डॉ.खूपच चांगल्या प्रकारे ,प्रमाणासह समजावले धन्यवाद .

  • @SumanKamble-e7v
    @SumanKamble-e7v 8 місяців тому

    खूप चांगली गव्हाची माहिती सांगितली धन्यवाद

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 8 місяців тому

    धन्यवाद डॉक्टर खूप सुंदर मार्गदर्शन

  • @vijaynarvekar3408
    @vijaynarvekar3408 Рік тому +1

    छान माहिती सध्याच्या आहरा संबंधी।

  • @sangitamanemane3304
    @sangitamanemane3304 Рік тому

    Thax dr छान माहिती मिळते तुमच्या कडून 🙏🙏

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 9 місяців тому

    ❤ खूप छान माहिती सांगितली डॉ. तुम्ही.❤ धन्यवाद 🙏

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 4 місяці тому

    खुप छान माहिती सर.

  • @meenamundle7720
    @meenamundle7720 2 роки тому +5

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद सर.. 🙏🙏

  • @snehalpandit2983
    @snehalpandit2983 Рік тому +3

    🙏डॉ खूप छान माहिती सांगितली 👌🙏

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 Рік тому

    खुपच छानच माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @DevidasDhokane
    @DevidasDhokane Рік тому

    डॉ.साहेब खुप छान चपातीचे महत्व सांगीतले अशीच महत्वपूर्ण माहिती देत जा .धन्यवाद

  • @sureshkenjale624
    @sureshkenjale624 2 роки тому +1

    डॉ आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @meenabhole6369
    @meenabhole6369 9 місяців тому

    खूपछान माहिती दिली

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 роки тому +3

    Doctor खूप छान माहिती दिली, धन्यवाद

    • @ramchandrapawar8024
      @ramchandrapawar8024 Рік тому

      आरोग्यासाठी फारच उपयुक्त माहिती डॉक्टरांनी सांगितली धन्यवाद

  • @sumedhamoreverynice6066
    @sumedhamoreverynice6066 7 місяців тому

    उपयुक्त माहिती.

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 роки тому

    खूपच vullekhniy माहिती दिलीत डॉ.खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @shubhangikalekar3755
    @shubhangikalekar3755 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते धन्यवाद सर

  • @इंदुमतीवाटकर

    मला अर्थरायटीज प्राब्लेम आहे
    खूप छान माहिती दिली खूप धन्यवाद

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 9 місяців тому

    महत्वाची माहिती 🙏

  • @tejasveer8459
    @tejasveer8459 2 місяці тому

    Khupch chan sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому

      @@tejasveer8459 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @armyblink9240
    @armyblink9240 8 місяців тому

    माहीती फार सुंदर दिली धन्यवाद 👍

  • @vijaysawant7851
    @vijaysawant7851 9 місяців тому

    खूपच छान माहिती दिली सर

  • @shobhamarghade7846
    @shobhamarghade7846 6 місяців тому

    😢 khup chan mahiti gavha chi 20:35

  • @rameshmore5296
    @rameshmore5296 9 місяців тому +1

    खूप उपयोगी माहिती आहे

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane4348 2 роки тому +1

    खुप छान👏✊👍
    माहिती दिली. धन्यवाद

  • @swatikulkarni1916
    @swatikulkarni1916 8 місяців тому

    Very nice information thanku sir dhanyawad( namaskar)

  • @jyotimahamuni1382
    @jyotimahamuni1382 9 місяців тому

    Khup chan mahiti milali A lot of thanks sir

  • @MmanjushaThuse
    @MmanjushaThuse 4 місяці тому

    Chan ahe video

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 Рік тому

    Vidio aprtim

  • @ranjanapardeshi1980
    @ranjanapardeshi1980 2 роки тому

    Khupach chhan aarogyadayi mahiti dilit Dr. tumhi. Thank 🙏🙏

  • @suryaraut3165
    @suryaraut3165 10 місяців тому +1

    Khup chan mahiti,Thank you sir

  • @ashalatajangale1909
    @ashalatajangale1909 6 місяців тому +1

    छान माहिती 🌹🙏धन्यवाद

  • @prabhakarchikankar5040
    @prabhakarchikankar5040 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili thanks

  • @MinakshiBale
    @MinakshiBale 7 місяців тому

    Khoop chan..video.

  • @shubhangikale8537
    @shubhangikale8537 5 місяців тому

    नमस्कार सर खुप छान माहीती दिली धन्यवाद ❤😮

  • @nishamarghade3594
    @nishamarghade3594 Рік тому

    Khup khup chaan mahiti dili aapan sir

  • @raghunathpatil7272
    @raghunathpatil7272 2 місяці тому +1

    अतिशय छान. आतापर्यंत कधी ऐकलं न्हवत.

  • @varshakanangalekar4279
    @varshakanangalekar4279 Рік тому

    खूप छान माहिती समजली,घरच्या घरी हे सर्व उपाय करून बरे होऊ शकतो,खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      जवळ डॉक्टरांचा सल्ला पण घ्या सोबत हे उपाय करा

  • @manishaorpe4331
    @manishaorpe4331 Місяць тому

    धन्यवाद सरखूप छान माहिती मिळायी गहूडायाबी टीजता वर्ज्य असे डॉ सांगतात . . पण आम्हीरातो पायांची गळजळ का होते सांगा पुन्हा एकदा धन्यवाद .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Місяць тому

      डायबिटीसमुळे पायांच्या नसांवर फरक पडतो त्यामुळे जळजळ करते

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 2 роки тому +3

    अप्रतिम माहिती दिली ,सर धन्यवाद

  • @smitanaik4660
    @smitanaik4660 10 місяців тому

    Khupch chan mahiti dli sir .
    God bless you .

  • @shilpamhatre4112
    @shilpamhatre4112 2 роки тому

    सर नमस्कार, आवश्यक माहिती मिळाली ,धन्यवाद .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @ManoharBalkhande-w3r
    @ManoharBalkhande-w3r 9 місяців тому

    खुपछान माहिती दिली त्या ब्दल्ल धन्य वाद

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 роки тому +1

    डॉ.खूप छान माहिती दिली.धन्यवाद सर. 🙏👍

    • @vijayatikait982
      @vijayatikait982 2 роки тому

      खूप छान माहिती दिली आहे आता चपाती खायला काही हरकत नाही

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 7 місяців тому

    सर आपण अप्रतीम बोधप्रद संदेश दिला धन्यवाद सर आपणांस

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @JasminaShah-q1s
    @JasminaShah-q1s 9 місяців тому +1

    Thank u so much fr ur kind advice

  • @mohandharmadhikari3016
    @mohandharmadhikari3016 4 місяці тому

    Thanks Doctorsaheb . Good information 👍

  • @namdeomali1696
    @namdeomali1696 9 місяців тому

    Best information sir Thanks

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 Місяць тому

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे 👌🙏

  • @leenabagal3453
    @leenabagal3453 2 роки тому +3

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब 👌👌👍👍🙏🏻🙏🏻

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 2 роки тому

    वामस्त खूप छान माहिती दिली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @vimalbhandari6814
    @vimalbhandari6814 8 місяців тому

    Khup Chhan Mahiti Dili Ahe Thanks

  • @charusheelaratnaparkhi1982
    @charusheelaratnaparkhi1982 8 місяців тому

    खूप छान माहिती सांगता

  • @ashwinisandav4594
    @ashwinisandav4594 Рік тому

    खूप छान माहीती दिल्याबद्दल आभार, पायाची आग होते, jalvaat त्यावर उपाय सांगणे.

  • @reshmamulla5078
    @reshmamulla5078 2 роки тому +2

    Thank you so much nise information

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 2 роки тому

    Khup chhan mahiti dilit sir 🙏🙏🌹🌹Thank you sir very much 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @nandadsouza9246
    @nandadsouza9246 9 місяців тому

    Thank you Doctor for your kind Enfermetation

  • @ShailaKumbhar-qk7ll
    @ShailaKumbhar-qk7ll 2 місяці тому

    Khup chaan jay shriram

  • @kalpanaambre6107
    @kalpanaambre6107 Рік тому

    Khup chan video aahe sir

  • @poojachavan4333
    @poojachavan4333 Рік тому

    Khup Chana maritime gawabadal dhaanywad

  • @rameshdodiya9224
    @rameshdodiya9224 7 місяців тому

    Very good healthy information