КОМЕНТАРІ •

  • @sharadkhade5522
    @sharadkhade5522 19 днів тому +1

    छान

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 22 дні тому +1

    दादा नमस्कार, खूप छान माहिती दिली. धन्यवाद ❤

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 22 дні тому +1

    जय श्रीराम जय गोमाता खूप खूप छान👍👌

  • @RahulNikumbh-mf3jt
    @RahulNikumbh-mf3jt 20 днів тому

    June tech sone👍

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 22 дні тому +1

    नमस्कार दादा एकदम जबरदस्त माहिती सांगितली उपयुक्त आशिष नवनवीन माहिती आमच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद

  • @Gajanan-e7o
    @Gajanan-e7o 22 дні тому +1

    1no❤

  • @satishlangote1001
    @satishlangote1001 22 дні тому +1

    दादा खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
    ककडी अंबा कलम बनवल्यातका. मला पाहिजे होत्या.

  • @KondibaBhutte
    @KondibaBhutte 22 дні тому +3

    दादा राजीव दिक्षित यांचे शेतीविषयी माहिती आहे का खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @pramilanichit981
    @pramilanichit981 22 дні тому +2

    ❤❤❤❤❤

  • @BramhdeoGiri
    @BramhdeoGiri 22 дні тому +1

    चांगली। माहिती

  • @JAGDISHSONTAKKE
    @JAGDISHSONTAKKE 22 дні тому +2

    अण्णाभाऊ राम राम
    येडा या शब्दा ऐवजी येढा किंवा वेढा हा शब्द उपयुक्त आहे. बाकी माहिती छान आहे मी आपले पूर्ण video पाहतो. आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करत आहात.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती 22 дні тому +1

      राम राम🙏 हो सर बरोबर आहे, पण सर आपल्या खेड्यामधी आणखी पण येडाच म्हणतात त्यामुळे मी तसं लिहिलं🙏
      धन्यवाद सर🙏

  • @sunilwadakar8831
    @sunilwadakar8831 22 дні тому +2

    जय श्रीराम
    भारतीय संस्कृतीचा वारसा, चालीवने आपलं कर्तव्य आहे. मनुष्यप्राण्याची निर्मिती निसर्गनिर्मित म्हणजेच ईश्वरनिर्मित आहे. म्हणून आपल्याला निसर्गनियम म्हणजेच ईश्वराचा नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
    संत तुकाराम महाराज सांगतात की
    वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आपली खरी नातेवाईक पशु पक्षी झाडे वेली आहेत.
    धन्यवाद भाऊ जय गोमाता जय भारत माता.

  • @PravinPacharne-i3j
    @PravinPacharne-i3j 22 дні тому +1

    V अना भाऊ अनमोल माहिती सांगितली.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 22 дні тому +1

    खरे आहे ❤❤❤

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 22 дні тому +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @ganeshbtadvi287
    @ganeshbtadvi287 20 днів тому

    शेती शिवाय मज्जा नाही ❤

  • @ankushrode8084
    @ankushrode8084 22 дні тому +2

    तुमचा पत्ता द्या

  • @Sandeepsole
    @Sandeepsole 22 дні тому +1

    वावर आहे तर पावर आहे 💥💥