Parallel Cousins / Cross Cousins दक्षिण भारतापासून महाराष्ट्रापर्यंत लग्न करण्याच्या परंपरा अशा आहेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #BolBhidu #IndianMarriages #CousinWedding
    दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं, मित्राचं झालं, मैत्रीणीचं झालं, एक्सचं झालं आणि क्रशचंही. उरलेल्या तमाम जनतेला आलंय टेन्शन. आधीच पोरांची संख्या पोरींपेक्षा जास्त, त्यात रिप्लाय येईना, आलाच तर भेटणं होईना आणि झालंच तर सोयरिक काय जुळना. अशी सगळी दुःखद कहाणी दर शनिवारी कुठल्या तर टेबलवर ऐकायला मिळते. पोरं म्हणतात, कुणीही चालेल, अगदी नोरा फतेहीशी लग्न करायची तयारी आहे. पण तुझी तयारी असली, तरी नोरा नाय म्हणणार. नोरा लय लांब ओ, पोरगी असलेले मामा लोकं पण लग्न सोडून सगळ्या विषयावर गप्पा हाणतात. मामाच नाय म्हणतोय म्हणल्यावर आत्याकडून अपेक्षा वाढतात, पण कुठं आत्याच्या पोरीशी लग्न केलेलं चालत नाही, तर कुठं मामाशी सोयरिक जुळवता येत नाय. लय फ्रस्टेशनमध्ये जाऊ नका, कुठल्या भागात कुणाशी लग्न करता येतंय आणि कुणाशी नाय, हे सगळं परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनच या व्हिडीओतून सांगतोय.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 541

  • @chekemanoj
    @chekemanoj Рік тому +409

    भावा तुझी बोलण्याची style एकदम कट्ट्यावरची वाटते. कोणताही विषय एकदम कट्ट्यावर गप्पा मारल्यासारखे पण सखोल समजून सांगतो. Keep it up 👍

  • @sportviral6290
    @sportviral6290 Рік тому +166

    Bolbhidu चे सर्वच विषय एकदम खोल असतात😁

  • @devdaspatil8181
    @devdaspatil8181 Рік тому +165

    ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी खुश आणी सुखी रहा...

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 Рік тому

      👌👌👌

    • @SuperAmitraut
      @SuperAmitraut Рік тому +9

      खुश राहण्याचे नाटक करा आणि सुखी राहा

    • @user-ek6ku5zb7u
      @user-ek6ku5zb7u Рік тому

      दरवाजा लाउन भांडी घासतात

    • @devdaspatil8181
      @devdaspatil8181 Рік тому

      @@user-sr1qs4qu2e नावात काय आहे आता तुझं नाव अस आहे तर काय करणार अस वाटतय तुझं नाव नसून आतंकी कोड वाटतय नावात बदल कर नाहीतर तुला कोणीतरी जेल मद्धे टाकेल भिडू

  • @kidpoem3095
    @kidpoem3095 Рік тому +41

    पगार वाढावारे भाऊचा 🔥🔥

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq Рік тому +34

    Maharashtra मधे पण गोत्र पाहूनच लग्न करतात म्हणून तर मामाच्या आणि अत्याच्या बाजूच्या मुला मुलींशी लग्न करतात. मामाच आणि आत्यच गोत्र वेगळं असतं

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому +4

      Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage kart ahe

    • @ashoktaral2908
      @ashoktaral2908 8 місяців тому

      भावा जरा विस्कटून सांग की plz

    • @mayurdhani8943
      @mayurdhani8943 5 місяців тому

      Bhawa chalte ka as pn?
      Tuza gharche kay mantat​@@nikhilmore8714

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 5 місяців тому

      @@nikhilmore8714 khup chukich aahe mitra, kaaran cross siblings chya mulamulini lagn kela tr kahi scientifically pn problem nahi pn same gender chya siblings chya mulamulini lagn kela tr te almost 50% matching dna sobat kelyasarkhe aahe. tuze mavshichya mulishi prem he scientifically ani socially khup vait gosht aahe pn tumhala konach aikaych nasel tr its still your choice. mla tr vatt tumhi doghani thoda vichar karava ani asa hou nhi dilat tr khup br hoil

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 5 місяців тому

      @@ashoktaral2908 bhai pn mama chi mulgi kas ky chalti re mama pn aai cha bhau asto n tyancha pn DNA same asto n ani mama chi mulgi tr scientifically khup close asti tri te kas allow ahe

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 Рік тому +22

    बोल भिडू ने पॉडकास्ट सुरू करावे ही माझी नम्र विनंती आहे त्या पॉडकास्ट ला आम्ही सर्वजण भरभरून प्रेम देऊ हे मी तुम्हाला आश्वासन देतो

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 Рік тому +47

    संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मामाची पोरगी बॅकअप सूनबाई असते रे भावा...😂

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Рік тому +1

      🤣

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому +1

      Majh maavshi chya muli vr prem ahe khup ani tich pn aamhi court marriage karnar ahe

    • @journeytoplacement713
      @journeytoplacement713 6 місяців тому

      ​@@nikhilmore8714 hindu marriage act allow karta ka te paha nahi tar marriage la legally acceptance nahi

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 6 місяців тому

      @@journeytoplacement713 Buddhist Dharm ahe aamcha

    • @Vickyvlog24
      @Vickyvlog24 6 місяців тому

      ​@@nikhilmore8714नको करुस मौशी ही आई च्या समान असते .आणि ती बहीण झाली..हाव तर मामाच्या करू शकतो तुझ्या

  • @JourneywithJeet
    @JourneywithJeet Рік тому +31

    आमचा नाशिक जिल्हा व खान्देश येथे मामाच्या मुलीशी लग्न केलंल चालतं मात्र आत्ते बहिणीशी लग्न केलेलं आजिबात चालत नाही. सख्या बहिणी पेक्षा मान सन्मान जास्त दिला जातो. बहीण छोटी असो व मोठी नमस्कार करावाच लागतो.
    अशी आहे आमची परंपरा..!

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому +3

      Ho bhau me malegaon(Nashik) cha ahe...

    • @akashdoiphode5533
      @akashdoiphode5533 Рік тому

      इकड मामा

    • @youtube-lover99
      @youtube-lover99 Рік тому +1

      Amchya ahmednagar la pn

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому +3

      @@youtube-lover99 Nagar, Nashik, Pune, Dhule same culture aahe... Karan me hya saglya thikani khup jast rahilo aahe

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 3 місяці тому

      Mi jalgaon

  • @shirishpardeshi21
    @shirishpardeshi21 Рік тому +34

    कोणताही विषय असो आपले चिन्मय भाऊ भारी समजवतात... बेस्ट भिडू...

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому +20

    खुपच interesting आणि entertaining विषय. खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद. सगोत्र विवाह करू नये असं शास्त्र सांगतं. मामाचं आणि भाच्याचं गोत्रं वेगळं असतं आणि मामाची श्रीमंती घराबाहेर जाऊ नये म्हणूनही आतेभाऊ मामेबहीणीची लग्न लागण्याची प्रथा सुरू झाली असावी. भारतातील हिदू विवाह पद्धतीवर खुप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Рік тому +10

    मी मामांच्या मुलीसोबत लग्न केलं आहे. एक नंबर चाललं आहे आमचं कारण एकमेकांचे स्वभाव, आवडी निवडी आम्हाला आधीच माहिती होत्या, शिवाय आमच्या घरातील वातावरण तिला आधीच माहीत होते. त्यामुळे तिला adjust व्हायला जास्त वेळ लागला नाही 🙏🙏

    • @t33554
      @t33554 Рік тому

      Mhanje bahinisobatch tu🤮

    • @akashshelke7581
      @akashshelke7581 Рік тому

      तुमच्या मुला मुली मध्ये काही problem झाला का

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 Рік тому +2

      @@akashshelke7581 नाही..
      आम्ही एक दोन डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यांच्या नुसार, दोघांच्या कुटुंबात आनुवंशिक आजार असतील तर ते पुढच्या पिढीत येतात. पण त्याची शक्यता कमी असते व चार पाच पिढ्यांनी अशी त्याच त्याच नात्यात लग्न केलं तर अस होण्याचे चान्स असतात 🙏🙏

    • @Sam-mo1ug
      @Sam-mo1ug 4 місяці тому +1

      Mazya aai babanch sudha asch lagla zala.. Amhala 3 gha bhau bahini la khich problem nhi zala. 3 gha hi. Uttam ahot physically

  • @sachincb555
    @sachincb555 Рік тому +5

    आपले जुने लोक ज्यांनी गोत्र प्रकार आणला तो सर्वात योग्य आहे

  • @bharatburle6265
    @bharatburle6265 Рік тому +96

    चिन्मय भाऊ ने मुद्द्याला हात घातलाय🤗

    • @vitthaldeshmukh3967
      @vitthaldeshmukh3967 Рік тому +1

      मामा मुलगी देत नाही, नाताच पुढच्या भविषाच,mudaa सांगितला.
      जय महाराष्ट्र

  • @abhi134679
    @abhi134679 Рік тому +137

    आता कुठे मामा पोरगी द्यायला तयार झाला होता आणि तुझी व्हिडिओ आली😌

  • @MohsinShaikh-ev1yg
    @MohsinShaikh-ev1yg Рік тому +33

    काकाची मुलगी बहीण!
    आत्तयां ची मुलगी बहीण!
    मावशी ची मुलगी बहीण!
    मग मामाची मुलगी पत्नी कशी 🤔

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Рік тому +7

      काय माहित 😂

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Рік тому +6

      North india madhye sudha mamachi mulgi hi bahinch aste aani aatyachi mulgi pan bahin aste tikade jar ase lagn zale tar jaatpanchayat tyna baher kadhu sakto

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому +3

      Majh maavshi chya muli vr khup prem ahe ani aamhi court marriage kart ahe

    • @Vickyvlog24
      @Vickyvlog24 6 місяців тому

      मामा वडील आणि तुझ्या वडिलांचे वडील हे वेगळे.असेल पाहिजेत त्यांचा संबंध नसला पाहिजे.. म्हणजे दुसऱ्या गावाचे असेल पाहिजेत...तर करू शकतो मामाच्या. .. सुरुवातीला च 1 चान्स असतो..नंतर नसतो.. समज तुला जर मुलगी आणि मुलगा झाला तर त्यांच्या मुलांची लग्न शक्यतो टाळा कारण तुमच्या दोघांचे defective त्यात येऊ शकतात...पण जर तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल..तर अस होत नाही...शारीरिक तपासणी t jr दोघेही फिट असाल तर .. it's fine

    • @sagar-vf9kg
      @sagar-vf9kg 5 місяців тому

      ​@@rahulkendre7752north madhli pratha barobar aahe

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Рік тому +2

    अगदी खरे आहे, हेच सूत्र वनस्पती प्राणी मध्ये सुद्धा कलम करणे ,क्रॉस ब्रीड इत्यादी माध्यम द्वारे आहे यावरून सुद्धा रक्ताच्या नात्यात लग्न करू नये हे सिद्ध होते

  • @karanpawar1
    @karanpawar1 Рік тому +67

    भाऊंची बोलण्याची style कधीच boar करत नाही... 😜😂

  • @morechange7454
    @morechange7454 Рік тому +52

    भावा bloodline मधे लग्न केले तर काय परिणाम होतात हे तर सांगितला ,
    पण भाई दुसऱ्या जातीत लग्न केल्याने काय परिणाम होतात हे नाही सांगितला ,
    हा मुद्दा सर्वात महत्वाचं आहे.
    आशा आहे या विषयावर नक्की आयकायला मिळेल .

    • @vighnarajnarvekar8909
      @vighnarajnarvekar8909 Рік тому +13

      Kahich parinaam hot nahi...bloodline is an important factor to consider before marriage, caste is just another stupid factor which is given undue importance

    • @ganeshbhosle7812
      @ganeshbhosle7812 Рік тому +5

      Bloodline sodun
      Jagatlya Kona sobt pn lagn kel tr
      Tuzya lekra sathi
      Changlch aahe

    • @kbp2024
      @kbp2024 Рік тому +9

      जितकं cross breedin होईल तेवढ
      मानवासाठी चांगल

    • @user-br5xz4yc2v
      @user-br5xz4yc2v Рік тому +3

      @@kbp2024 International कर मग

    • @rj6169
      @rj6169 Рік тому

      @@kbp2024 मुलीला जेव्हा सासू नणंद जाऊ संस्कार पद्धती वरून टोमणे मारेल तेव्हा कळेल, तुम्ही मुलगी नाहीत.. जी घर सोडून दुसऱ्या घरी नांदायला जाते तिलाच कळते हे. तुम्हाला काय लागलय intercaste लग्न करा म्हणायला

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 Рік тому +27

    आमच्या ग्रामिण पुण्यातले मुळ रहिवासी आत्याच्या मुलीशी लग्न करत नाहीत,फक्त मामाच्या मुलीशी लग्न केलेलं चालतं

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому +2

      Aamchya nashik zilhhyat pn asach aahe

  • @akankshawalde4805
    @akankshawalde4805 Рік тому +99

    मामा च लग्न भाची सोबत करने ही अत्यंत चुकीची आणि किळसवाणी प्रथा आहे, ही प्रथा बंद व्हायला पाहिजे, कारण मामा भाची च नातं खुप पवित्र असते

    • @abhishekbomnalikar485
      @abhishekbomnalikar485 Рік тому

      मामाची मुलगी पण बहिणच असते की, आत्यची मुलगी पण बहीण च असते, सगळ्या प्रथा तश्या पाहायला गेल्या तर बंद केल्या पाहिजे,,,,, संत श्री बाळू मामा यांनी आपल्या भाची शी लग्न केलं होतं,.... ह्या परंपरागत आलेल्या गोष्टी आहेत, प्रत्येक नातं पवित्र आहे तस पाहायला गेला तर...

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 11 місяців тому +5

      Te fkt south India madhe hot. I think sakhya bhachi sobt nasel hot lgn

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому +4

      Majh maavshi chya muli vr khup prem ahe ani tich pn majhya vr tr aamhi court marriage karnar ahe

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 9 місяців тому +4

      Cousin marriage pan band zali pahijet hindun madhe

    • @ravindrawarade8683
      @ravindrawarade8683 9 місяців тому +3

      ​@@SuperTroll23 aaplyat hotch nahi cousin sonat

  • @pratikshinde1068
    @pratikshinde1068 Рік тому +9

    महाराष्ट्रात एक आडनाव असेल तर कधीच लग्न होत नाही....मग ते प्रेमविवाह असलं तरी....एखादया मुलाला किव्हा मुलीला कोणी आवडत असेल आणि समजलं की त्याच तीच आडनाव जुळत आहे...तर ते विषय तितच थांवतात....ते बहीण भावाचं नात समज जात...पण उत्तर भारतात सेम आडनावं असेल तरच लग्न जुळतं......!!!!!

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому +1

      Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage ch kart ahe

    • @shivajiniture9630
      @shivajiniture9630 5 місяців тому +2

      महाराष्ट्रात देखील काही जातीत सेम आंडनाव असल्यास लग्न जुळतात . परंतु गोत्र वेगळे असावे लागते. उदा . ब्राम्हण' सोनार ' जंगम ' सुतार इत्यादी

  • @ashokkanhere5703
    @ashokkanhere5703 Рік тому +3

    मामा सोबत लग्न करण्यापेक्षा चूलत भावासोबत लग्न केले तर काय वाईट शेवटी मनूष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे.

  • @y5sheti
    @y5sheti Рік тому +10

    चिन्मय भावा हळू हळू तू बरंच मैदान मारत आहेस पुढील वाटचाल छान होईल तुझे चाहते वाढत आहेत

  • @mr.amolgaikwadsir6191
    @mr.amolgaikwadsir6191 Рік тому +12

    भावा तुझ्या बोलण्याची स्टाईल जाम आवडते आपल्याला 👌👌👌

  • @the_farmingyouth002
    @the_farmingyouth002 Рік тому +5

    शेवटचा डायलॉग एकच नंबर होता भाऊचा 💪

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 Рік тому +11

    मराठवाड्यात अशी लग्न खुप होतात,
    मी तर बऱ्याच अशा महीला पाहिल्या की त्यांचं मामा सोबत लग्न झालेल आहे,

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому

      Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage kart ahe

    • @Ajay-jo1lx
      @Ajay-jo1lx 4 місяці тому

      सख्या मावस सोबत कोर्ट marriage होत नाही​@@nikhilmore8714

  • @shree_Patil7715
    @shree_Patil7715 Рік тому +45

    पोरींची कमी नाही भाई घरचे मनावर घेत नाहीत

  • @codebyS.K.
    @codebyS.K. Рік тому +34

    Personality development, career opportunities, career scope in 2023 ya vr pn banva ekhada video

  • @animallovers8108
    @animallovers8108 Рік тому +48

    आम्ही आगरी लग्न असो वा कोणता सण आमचा विषयच जगा वेगळा नुसता राडा❤️

  • @tejshreeb23
    @tejshreeb23 Рік тому +4

    आमच्या शेजारीच एक मामाशी लग्न केलेली व्यक्ती आहे .....त्या बाई च्या बहिणी तिच्या नवऱ्याला मामा म्हणतात...आणि त्या बहिणींची मुले काका...😅
    तिची आई च तिची नणंद झाली...आणि आज्जी सासू झालीय...😅
    किती तरी दिवस ...हा नेमका झोल आहे तेच समजत नव्हतं.....
    जेव्हा कळलं तेव्हा हे कळलं , की त्यांनी मामा सोबत लग्न लावलय....प्रॉपर्टी दुसऱ्या कोणा मुली च्या हातात नको जायला म्हणुन....
    पण तरी पण मामा सोबत लग्न....😅😵

  • @MarathaMen
    @MarathaMen Рік тому +24

    अशी लग्न व्हायला पाहिजे... कारण ज्या व्यक्तीशी लग्न होतंय त्या व्यक्ती बद्दल पूर्ण accurate माहिती असते... ते लग्नाला successful ठरवते

    • @shubhamhumnabadkar3942
      @shubhamhumnabadkar3942 Рік тому +1

      He kharay...

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому

      Majh maavshi chya muli vr prem ahe ani aamhi court marriage kart ahe

    • @Sam-mo1ug
      @Sam-mo1ug 4 місяці тому

      Ho kharach.. Amchs relative madhe tysni khup lambchi mulgi bnghitli tyamule ticha badal jast mhit navta.. Nantr lagna chya divshi ticha bf ala ani gondhal kela lagnat

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE Рік тому +62

    आज confusion दूर केल भिडू....
    रक्ताच्या नात्यात आत्याच्या मुलीशी लग्न केलंय..६ वर्षांपासून सुखाने नांदत आहो 😄

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 Рік тому +18

      Tumchya mulancha nirogi ayushya sathi prarthana

    • @apnasapnamoneymoneymoneyea8521
      @apnasapnamoneymoneymoneyea8521 Рік тому +4

      Dada me pn karav manat ahe pudhchy pidhi sati changla rahat nahi mantat laykra viklang hotat mntat asa kahi ahe ka

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 11 місяців тому +2

      @@apnasapnamoneymoneymoneyea8521 Cousin sister Chi Mulgi (bhachi) mhjne papa chya brother chya mulichi Mulgi shi marriage hou shkte ka?

    • @nikhilmore8714
      @nikhilmore8714 9 місяців тому +1

      Majh maavshi chya muli vr prem ahe ani tich pn aamhi court marriage kart ahe

    • @user-ev2fs8nu7o
      @user-ev2fs8nu7o 9 місяців тому +4

      मला पण करायचं 😢😢आत्याच्या मुलीशी लग्न

  • @NKOMKAR
    @NKOMKAR Рік тому +29

    दक्षिण भारतात मध्ये मामाच भाची बरोबर लग्न लावतात

    • @DesiShooter96.h.m.p
      @DesiShooter96.h.m.p Рік тому

      Ho asale kutane hotat south madhe

    • @NadBhartichaAk47
      @NadBhartichaAk47 Рік тому +6

      भावा आमच्या हित पण झालं आहे मामाच लग्न भाची सोबत आणि ते माझे चुलत आजोबा आहेत.

    • @NKOMKAR
      @NKOMKAR Рік тому

      @@DesiShooter96.h.m.p Kutane nahi ti त्यांची परंपरा आहे जशि आपल्याकड मामाच्या मुलीसोबत लग्न लावतात तशी

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 Рік тому +6

      Maharashtrat suddha hotat

    • @foodyfarmer1420
      @foodyfarmer1420 Рік тому +6

      Mama bhachi Maharashtra t bharpur hotat

  • @vijaykadam5649
    @vijaykadam5649 Рік тому +4

    एकच आवाज
    चिन्मय आणि स्टाईल
    💪💪💪💪💪

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Рік тому +10

    *Paramapara - Pratishtha - Anushahshn*
    😂💥☀️😆🔥❤️

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil Рік тому +2

    भावा महाराष्ट्राचे वर्णन खूप भारी केलेय

  • @im_nucleus
    @im_nucleus Рік тому +13

    2:30 याचा संबंध रामायण महाभारत काळाशी सुसंगत असावा. दक्षिणेला राक्षसी राज होते त्यामुळे तिथे ती प्रथा असावी असे मला वाटते. त्याचसोबत उत्तरेकडील राज्यात राम कृष्ण या सारख्या महान अवताराची जन्मभूमी व कर्मभूमी आहे तसेच खूप महान ऋषी (indirectly scientist) सुद्धा याच भूमित होऊन गेले अणि हिंदू धर्माचा मूळ पाया Science आहे. तिथे अशी लग्न होत नाहीत. उत्तरेकडील लोकानी प्रेम ज्ञान अणि नातेसंबंधांच्या बाबतीत फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला आहे.
    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र 🚩
    काही चुकल्यास क्षमा असावी काही बदल असेल तर Reply मध्ये नक्की सांगा #bolbhidu @BolBhidu

    • @abhishekbomnalikar485
      @abhishekbomnalikar485 Рік тому

      सुभद्रा आणि अर्जुन हे सुद्धा आत्ये भाऊ आणि मामे बहीणच होते,,, ह्याचा संबंध संस्कृती शी नाही,,,,
      आणि कोण म्हणाल? दक्षिण ला राक्षसी राज्य होत? द्रविड फक्त कृष्ण वर्णीय होते म्हणून त्यांना राक्षस म्हंटले जाऊ शकत नाही,...
      किष्किंधा, आणि त्याचा खालचा प्रदेश तसेच पुरी आणि केरळ ह्या सगळ्या सुद्धा देव भुमीच होत्या,
      रक्तातल्या नात्यांची लग्न ही पूर्ण पणे पारंपरिक आणि कौटुंबिक तडजोड ह्यावरच अवलंबून आहेत, त्याचा धर्म आणि बाकीच्या गोष्टींशी काही संबंध नाही,....
      आणि अखंड भारत इथे कुणीही राक्षसी राज नव्हता, हे लक्षात ठेव, बेसिक Concept clear theva

    • @suradkar3271
      @suradkar3271 Рік тому

      Chuppppp re tu chodoooo

  • @chandrashekharbirajdar9322
    @chandrashekharbirajdar9322 Рік тому +5

    आमच्या कडे मामाच्या मुलीशी लग्न केलेलं चालत
    मामा शी पण लग्न केलेलं चालत.
    आत्याच्या मुलीशी लग्न केलेलं चालत.

  • @siddharamwagh2845
    @siddharamwagh2845 Рік тому +6

    सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मंगळवेढा व पंढरपूर च्या कांहीं भागात मामा-भाचीच लग्न होतं

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Рік тому +14

    बक्कळ पैसा कमावला की 1760 मामा पोरी घेऊन दारात उभे राहतील

  • @user-lh3up5ne9z
    @user-lh3up5ne9z 11 місяців тому +1

    मी मराठवाड्यातील आहे पण आमच्या समाजात रक्ताच्या नात्यात लग्न करणे म्हणजे खूप मोठा गुन्हा समजतात

    • @Vickyvlog24
      @Vickyvlog24 6 місяців тому

      मराठवाड्यात च करतात जास्त

    • @Indian25808
      @Indian25808 6 місяців тому

      मराठवाड्यातच प्रमाण जास्त आहे भावा पुर्ण महाराष्ट्रात

  • @ankitpatil2448
    @ankitpatil2448 Рік тому +3

    Bhidu starting cha 1 min je bollas ti 100% reality hoti💯

  • @Santosh1239
    @Santosh1239 Рік тому +8

    आमच्या अहमदनगर जिल्ह्यात धनगर समाज परंपरेने लग्न होतात 🙏

  • @nileshdhotre4458
    @nileshdhotre4458 Рік тому +4

    पारसी लोकान बद्दल सांगितले नाही!
    पारसी लोक घरातील जवळील बहिन भाऊशी लग्न करतात ...
    प्रत्येक घरात एक तरी वेडा/खूपहुशार असतो...
    अस म्हंटल जात
    आपल्या ७ पीड्यान म्हदे भाऊ- बहिंन चे नात यायला नाही पाहिजे....
    म्हणून येणारी पिढी खूप हुशार निघते !
    उदा. राजस्थानी मारवाडी ....
    जुळणार नात हे लग्न करून आणलेल्या मुलीच्या खानदान म्हदे जुळवले जाते.
    ND 76 paris

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Рік тому +11

    कोल्हापूर विभागाजवळ आज सुद्धा सख्ख्या मामाला भाची देण्याची प्रथा आहे.....

    • @vijaykurne9242
      @vijaykurne9242 Рік тому +5

      कोळी आणि लिंगायत समाज..

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Рік тому +5

      मी शहान्नव कुळी मराठा आणि धनगर समाजातील व्यक्ति बघितले.... मी वकिली करत असताना स्टोरी ऐकून गोंधळलो तेव्हा पक्षकाराने सांगितलं की आमच्यात मामाला भाची देण्याची पद्धत आहे. मी मूळ विदर्भातला तिथं मामाला भाची अजिबात दिली जात नाही त्याला आईची छवी मानतात आणि आता तर मामाची मुलगी सहसा करणं बंद झालेलं आहे गेल्या पिढी पासून.

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      @@rajeevkamra9120 paschim Maharashtra ani marathwadyat khup praman ahe kon porgi deina ka shevti mama chi

    • @foodyfarmer1420
      @foodyfarmer1420 Рік тому

      Sangli satara Kolhapur

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому

      मराठ्यांच्या त देत नाहीत अख्या पश्चिम महाराष्ट्रात देत नाहीत

  • @priyankakulkarni9986
    @priyankakulkarni9986 9 місяців тому

    आमच्याकडे नात्यात लग्न होत नाहीत कारण एकतर गोत्र आणि मुलीची किंवा मुलाची छोटीशी चूक पण सगळ्या नातेवाईक यांच्यात होते त्यामुळे ह्या गोष्टींपासून लांबच बर उगाच चर्चेला उधाण 😂😂😂😂😂

    • @payal5936
      @payal5936 8 місяців тому

      Bapre khrch g 😅😅😅

  • @nirljj
    @nirljj Рік тому +17

    UP मध्ये मामाच्या मुलीला बहीण मानतात...! 😥
    #Interesting

    • @dipalijagadale8097
      @dipalijagadale8097 Рік тому +3

      Maharashtrat mamachya mulishi lagn krtat

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 9 місяців тому

      ​@@dipalijagadale8097yat kuthla shanpana

    • @sagar-vf9kg
      @sagar-vf9kg 5 місяців тому

      Up madhali pratha barobar aahe

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 5 місяців тому

      ho hunda dene, agadi javai la raja sarkh bhav deun apmaan sahan karne he tumhala aavdt asel tr ja up la, BTW cross siblings ch lagn he scientifically vait nhi@@sagar-vf9kg

  • @JagdishPatil0312
    @JagdishPatil0312 Рік тому +10

    भाऊ बहिण, चुलत किंवा मामे, मावस किंवा आते असो, सर्व सारखेच - आनुवंशिक दृष्टीकोनातून. त्यांचे लग्न हे भाऊ बहिण संबंध आहेत. तसे नसायला हवेत.

    • @ashokkanhere5703
      @ashokkanhere5703 Рік тому +3

      काहीच होत नाही या धकाधकीच्या जीवन पद्धती मध्ये नात्यातील लग्नच जास्ती यशस्वी होतात.

  • @yuvrajkhillare1150
    @yuvrajkhillare1150 Рік тому +8

    भावा मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातला आहे आमच्या इकडे वंजारी समाजात सख्या मावस भावा बहिणीमध्ये लग्न होतात, म्हणजे सख्ख्या बहिणींची मुलगा व मुलगी एकमेकांचे नवरा बायको होतात

    • @SachinRathod-tn2dn
      @SachinRathod-tn2dn Рік тому +1

      वंजारी की बंजारा

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Рік тому +1

      @@SachinRathod-tn2dn वंजारी

    • @user-br5xz4yc2v
      @user-br5xz4yc2v Рік тому

      अस्सं का

    • @user-lh3up5ne9z
      @user-lh3up5ne9z 11 місяців тому

      अरे नाही रे बाबा मी बीड मधला वंजारी समाजाचाच आहे पूर्वी आमच्यात रक्ताच्या नात्यात लग्न होत नसतं आता कोठे मामाच्या मुलीशी लग्न होतात ते पण खूप कमी मावस बहीण भावांचे आमच्यात बिलकुल लग्न होत नाही

    • @shubhamsanap9376
      @shubhamsanap9376 6 місяців тому

      गप रे बाबा मी वंजारी समाजाचा आहे आमच्यात मामाच्या मुलीसोबत लग्न करतात आत्याचे मुलीसोबत लग्न करत नाहीत आमच्या नाशिक जिल्हय़ात

  • @vishalharishkumar6867
    @vishalharishkumar6867 Рік тому

    तात्या म्हणजे सर्वधर्म समभाव,खोल विषय.

  • @nishakharat9460
    @nishakharat9460 Рік тому +9

    माझ लग्न चुलत आत्याच्या मुलाशी झाले आहे

    • @bhakti7653
      @bhakti7653 Рік тому +1

      Tumhi rakhi bandhli hoti ka tyala kadhi ?

    • @kingtejasyt96
      @kingtejasyt96 Рік тому

      @@bhakti7653 😂😂😂🙌

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Рік тому

      @@bhakti7653 नसेल बांधली कदाचीत 🤣

  • @swapnilraut1987
    @swapnilraut1987 Рік тому +26

    भाऊ, लग्नाचं वेळी ते मंगळ व गुण जुळणे चा काय विषय आहे.....ते थोड सांगा

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Рік тому +20

    Maharashtra south india same same....👍👍

    • @bhakti7653
      @bhakti7653 Рік тому +5

      Amchyat nahi karat amhi koknatle ahot tari pan karan ti tar bahin zhali karan amhi bhavala rakhi bandhto

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife Рік тому +6

      @@bhakti7653 me Chiplun la raahto...maz lagn mazya aatya chya mulishi zaalay..7 varsh zaale aata...devgad la raahte aatya maazi

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife Рік тому +3

      @@bhakti7653 bhaau mhanje kaka chi mule ...mama,aatya chi mul muli chaaltaat

  • @pwstd2024
    @pwstd2024 Рік тому +8

    आपल्या महाराष्ट्रातल्या जाती अणि जनसंख्या .... म्हणजेच population वर्मा बनवता vidio

  • @unitechproject9143
    @unitechproject9143 Рік тому +1

    सांगण्याची style खूपच hard...

  • @virajmane6687
    @virajmane6687 6 місяців тому +1

    काय संताय मामाने पोरगीच दिली नाही मग दुसरी बघितली 😄😄🥰

  • @bappasahebkhandare01
    @bappasahebkhandare01 Рік тому +6

    Nice information

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Рік тому +2

    देखनी असली तर 😍😍😍 ठिक आहे

  • @truptienterprises8492
    @truptienterprises8492 Рік тому +2

    खूप छान माहीत tiger rules off Maharashtra.

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 Рік тому +1

    बापरे, म्हणजे एखाद्या मुलीला प्रपोज करताना विचारायचं तुझ्या आत्याला मुलगा आहे का.....तर प्रेम करायचं नाहितर बरबादी सुरू ✌️

    • @suradkar3271
      @suradkar3271 Рік тому

      .मामा la आहे का हे पण विचारव .

  • @v.ughade1571
    @v.ughade1571 Рік тому +9

    वा... भाच्या काय सुरुवात केली 😘

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Рік тому +5

    You are Dhruv rathi of Maharashtra .... Very nice 1 lakhs views within 6 days

  • @sd6795
    @sd6795 Рік тому +11

    नात्यामध्ये लग्न करू नये genetic problems होऊ शकतात . बाकी ज्याचा त्याचा विषय.

    • @ashokkanhere5703
      @ashokkanhere5703 Рік тому

      मुसलमान चूलत बहिनी सोबत लग्न करतात मग कोणता जेनेटिक प्राब्लम येतो.विदेशात ही हे चालतं.

    • @sd6795
      @sd6795 Рік тому +1

      @@ashokkanhere5703 अनुभव घेऊन बघा.,🙏

  • @user-sj1qg5ot8g
    @user-sj1qg5ot8g 8 місяців тому +2

    मामाची मुलगी मामे बहीण,आत्तीची मुलगी आत्ते बहिण,आणि मावशीची मुलगी मावस बहीण मग सगळी नाती तर एकच आहेत तर मावशीच्या मुलीसोबत लग्न करायला का चालत नाही,याउलट मामा आणि भाचीच लग्न चालतय मग मावस बहिणी सोबत का नाही

  • @vilaspatil6442
    @vilaspatil6442 Рік тому +5

    आदिवासी समाज्यात प्रेम विवाह च होतो पहिल्या काही वर्षे एकत्र राहतात व नंतर कधी तरी विवाह करतात

  • @siddheshprabhavale2142
    @siddheshprabhavale2142 Рік тому +6

    भगवद्‌गीता कुठे, कशी आणि केव्हा वाचावी, भगवद्‌गीता वाचण्याआधी महाभारत पूर्ण माहीत असणे गरजेचे असते काय ? यावर १ व्हिडिओ बनवा.

  • @sportviral6290
    @sportviral6290 Рік тому +42

    ये शादी का मामला है भिडू 😂

  • @sushantsalokhe1785
    @sushantsalokhe1785 Рік тому

    चिन्मय... भावा जबरी कला हाय तुझी... झिकलस बग

  • @rajnishparit3541
    @rajnishparit3541 Рік тому

    या कट्ट्यावर. भावा एकदम भारी

  • @marutikadale383
    @marutikadale383 Рік тому +21

    हया चेनेल वर नेहमी समाजिक महिति मिलते।

    • @adarshrajehalvankar0611
      @adarshrajehalvankar0611 Рік тому +1

      Bhava tuj zal ka lagn

    • @NKOMKAR
      @NKOMKAR Рік тому +1

      सांगितल्याबद्दल धन्यवाद 😂😅

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan Рік тому +11

    Thumbnail jyane banvlay tyala chota bhartratna 😁

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Рік тому +18

    लग्न ( विवाह ) हे संस्कार कधी ,कुणी, .कशी सुरुवात झाली .
    आणि शात्रानुसार सगौत्र विवाह समाजमान्यता का नाही.
    ह्या वर एक अभ्यास पूर्ण व्हिडीओ जरूर बनवा.

    • @tractorduniya6934
      @tractorduniya6934 Рік тому +1

      अगदी बरोबर..हा खूप महत्वाचा विषय आहे राव

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому +1

      @@tractorduniya6934 ह्या च उत्तर शास्त्रामध्ये आहे.
      खोलवर अभ्यास करावा लागेल.

    • @tractorduniya6934
      @tractorduniya6934 Рік тому

      @@rajshinde7709 ho...kahi ठिकाणी भावकित सुद्धा लग्न होत....काही ठिकाणी होत नाही...हे साला कुणी काढले आहे काय माहिती....

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Рік тому +1

      @@tractorduniya6934 काही महापुरुषांनी समाजहितासाठी बंधन घातली आहे .सगोत्र विवाह ?
      उद्या माँर्डन पिढी बहिणीशी किंवा इतरनात्यात लग्नाला ....।?
      माणूस पशु सारख्या होउ नये.म्हणून

    • @tractorduniya6934
      @tractorduniya6934 Рік тому

      @@rajshinde7709 🙏🙏🙏

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Рік тому +11

    या पुण्याने आई घातली सर्व मूली वाले बोलतात ,मुलगा पुण्याला हवा 😔

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Рік тому

      राईट बोला भावा 🎉🎉🎉🎉🎉

    • @rahulbagal4072
      @rahulbagal4072 Рік тому

      दर्द आहे भावा... 🥲

    • @walter9011
      @walter9011 Рік тому +2

      Mulinna puniyat la naukar mulga chalto,
      Pan taluka cha bussiness man nahi chalat..

    • @walter9011
      @walter9011 Рік тому +1

      Jaudya aai ghaludya puniyat tyanna,,
      Ardhi auysh flat ghyayla jato tyancha😂😂

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Рік тому

      Mi job Delhi la karto aata Punjab ,Hariyana chi mulgi baghnar

  • @mohanbadgude1175
    @mohanbadgude1175 Рік тому +4

    वैद्यकीय तपासणी करूनच लग्न करावित

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 Рік тому +1

    Mast re Chinmay bhau 🥰..

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz Місяць тому

    माझा माझ्या मामा च्या मूली सोबत लग्न झाले आहे आनी माझा मुलगा मोरक्यू सिडोरम नावाच्य आजराने ग्रस्त आहे आनी त्या आजारवर उपचार पन काही नाहित ऊंची वाडत नाही आणि हात पाए
    मधे गैप आहे आनी हे जेनेटिक आजार आहे जे घर बदलुन् होते मंजे eak पीढ़ी जाऊंन दूसरी पीढ़ी आली की एकादा मुलगा त्या परकारत होत 😢

  • @andlyshinde3920
    @andlyshinde3920 Рік тому

    Khup chan knowledge chi gosta

  • @samirdalvi7184
    @samirdalvi7184 Рік тому

    Bhava lay bhari sangto rav...
    Chan vatat ikayla..
    Tuzi style ch vegli ahe

  • @vishwanathkunde1704
    @vishwanathkunde1704 Рік тому

    Mama hi poragi ek no vishay

  • @EkcommanMan-hc4vd
    @EkcommanMan-hc4vd Рік тому +3

    Bhau che topic kaddak asata yar , Je question lahan pani yet hote na te question asata

  • @chetanpardeshi8527
    @chetanpardeshi8527 Рік тому

    Chinmay aaj opening nahi kelas bhava 😂
    Bahi information ek number

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 Рік тому +29

    परत चुकला भिडू तू मी अहमदनगर मधे येतो पण आमच्याकडं आत्ताच्या मुलींशी लग्न नाही करू शकत 😅😅😀😀

    • @SuPrasVlogs
      @SuPrasVlogs Рік тому +10

      Ho फक्त मामाच्या मुलीसोबत

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Рік тому +5

      बरो्बर आपल्याकडे फक्त मामची मुलगी व आत्याचा मुलगा असावा

    • @vishalshinde1137
      @vishalshinde1137 Рік тому +2

      Mi beed cha aamchyakade chalta

    • @vishalkandekar4840
      @vishalkandekar4840 Рік тому +2

      @@vishalshinde1137 baapre kharach ki Kay 😅😅

    • @rahulshelar4364
      @rahulshelar4364 Рік тому +4

      ते वेगवेगळ्या जाती आणी परंपरे वर अवलंबून असत भावा. मी पण नगरचाच आहे आणी आमच्यात मामाची आत्याची सगळ्यांच्या मुली चालतात.

  • @RanadeS
    @RanadeS Рік тому +1

    सगोत्र व मातृ गोत्र चालत नाही पुण्याला.

  • @yvishe1997
    @yvishe1997 Рік тому +1

    आमच्या ठाणे जील्यामध्ये only मामाची पोर

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 11 місяців тому +1

    Marrying in family is good for property real estate. 😊

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife Рік тому +8

    Maharashtra h south india madhech aahe

    • @abhilashkuthe95
      @abhilashkuthe95 Рік тому

      Ho India Cha 'V' mhanje ethnically same ahe....fakt te bhashechya aadharvar difference ahr

  • @sagardalvi511
    @sagardalvi511 Рік тому +1

    सिद्धार्थ गौतम (बुद्ध) ने सुद्धा मामाच्या मुलीशी लग्न केलं होते

  • @victorified2912
    @victorified2912 Рік тому

    Chan mahiti thank you

  • @surykantshinde1362
    @surykantshinde1362 Рік тому

    खूप छान माहिती आहे भाऊ....

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Рік тому +22

    मामा च्या मुलीशी विवाह चांगला मानला जातो.
    आत्याच्या मुलीशी लग्न नाय होऊ शकत

    • @bhakti7653
      @bhakti7653 Рік тому +2

      @Sangram Gaikwad ho abnormal baby janmala yeta kahi sharitle bhag develop nahi hot

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Рік тому

      @@bhakti7653 नात्यातल्या लग्नांमुळे जेनेटिक डिसऑर्डर होण्याची शक्यता ५०% पेक्षा जास्त बळावते. अशी लग्न शक्यतो टाळावीत

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 Рік тому

      खरयं

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 Рік тому +9

      तसं काही नाही आत्याच्या मुलीसोबत ही लग्न होतात

    • @anantpawar7704
      @anantpawar7704 Рік тому

      आत्त्या च्या मुली सोबत होतात लग्न परभणी नांदेड बाजूला

  • @nitus6428
    @nitus6428 Рік тому +1

    Very good information dada

  • @sharadtheng2202
    @sharadtheng2202 Рік тому +2

    बाहेरील देशातील लग्न आणि नातेसंंधांविषयी व्हिडिओ बनव की.....

  • @Earthquake91
    @Earthquake91 Рік тому

    Bolbhidu cha maza favourite bhidu !

  • @crickethighlights2545
    @crickethighlights2545 Рік тому +2

    Number one bhidu👍👍

  • @tejasji3364
    @tejasji3364 Рік тому +14

    भिडू मी तर म्हणतो आंतरजातीय लग्न केले पाहिजे म्हणजे होणारी पिढी आरोग्य दायी व हुशार जन्माला येईल

    • @user-br5xz4yc2v
      @user-br5xz4yc2v Рік тому

      International

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Рік тому +2

      Only In dreams hahahah... Jase Tyanche aaibaap asel Tasech Tyanchi mul janmlala yenar na

    • @sd6795
      @sd6795 Рік тому

      What a joke

    • @Prasadkardile1
      @Prasadkardile1 4 місяці тому

      Genes changle hotat ajun, jara vegle genes asle tar​@@PATRICX2000

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 2 дні тому

      🍌 केळं खा

  • @Maharashtra-2828
    @Maharashtra-2828 Рік тому +3

    @बोलभिडू अमरावती विभागात म्हणजेच वऱ्हाड किव्वा बेरार प्रांतात मामाच्या मुली सोबत लग्न होतात पण आत्याच्या नाही.आणि विदर्भ हा अमरावती विभाग आणि नागपूर विभाग मिळून 11 जिल्ह्याचा भाग आहे.त्यामुळे यापुढे अमरावती विभाग म्हणजे वऱ्हाड प्रांत आणि नागपूर विभाग अशी विभागणी करून माहिती द्यावी अशी आपणास विनंती....
    वऱ्हाड प्रांत मराठवाडा,खानदेश आणि विदर्भाला सीमा असलेला भाग आहे त्यामुळे तिथल्या ज्या परंपरा ह्या वेगळ्या आहेत त्या वेगळ्या दाखव्याव्या....🚩🚩🚩🚩🚩

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 Рік тому +4

    Pn northside la anokhali lokanshich lagna karatat aani hech right watat

  • @Pranit358
    @Pranit358 Рік тому

    खतरनाक भावा

  • @loganvishal1921
    @loganvishal1921 Рік тому

    khup Chan mahiti dili

  • @Rum1602
    @Rum1602 Рік тому +8

    U didn't have talked about Konkan ...we do intercaste ..no hunda , simple marriage vishay sampla

    • @sd6795
      @sd6795 Рік тому +3

      हो कोकणात लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करतात.
      शिवाय घाटापेक्षा हुंडा मानपान कमीच असतो.आणि love marriage, intercaste, मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो.

    • @pratu4413
      @pratu4413 Рік тому +1

      Bhai mi mavshi chya pori sobat lagna karu shakto ka