ही अशी व्यवस्था बघून विस्वास पक्का होतो कि जगात जर कोणते शिस्तबद्ध, स्वच्छ, सुंदर आणि जिथे एक रुपयाची सुद्धा लाच घेतली जात नाही असं संस्थान असेल तर ते फक्त नी फक्त "श्री संत गजानन महाराज संस्थान "
@PrajayPatil-9696 दर्शनाला गेल्यात चूक नाही, पण एवढ्या गर्दीवरून दर्शन कमी आणि सहल जास्त वाटतयं! धर्म स्थळांवर अनायासे गर्दी करण्याची सवय आहेच आपल्यात! अर्थात यात मंदिर प्रशासनाची देखील चूक आहे !
@@Chaitanya_Supekar मंदीर प्रशासन चुकलं यात काहीच शंका नाही कारण ज्या आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री याच बालाजी च्य सात टेकड्यांपैकी एका टेकडीवर चर्च बांधू इच्छित होता त्यांच्याकडून असे व्यवस्थापन सहजिकाच आहे
पुष्पा च्या थिएटर गर्दी मुळे एक बाई मेली त्याला अटक झाली मग आता इथल्या मंदिरातल्या गर्दी मुळे एवढे लोक मेले कोणाला अटक करायची ट्रस्ट च्या लोकांना का मुख्यमंत्र्यांना का देवाला कारण त्यांनी पण गर्दीचे योग्य नियोजन केले नव्हते आता कोणाकडे न्याय मागायचा
मी कामा निमित्त बंगलोर इथे असतो त्या निमित्याने माझे काही वर्ष पूर्वी तिरुपती बालाजी इथे दर्शनाला गेलो होतो आणि सातत्याने कोणी ना कोणी जात असते, पण प्रत्येक जण एक च गोस्ट अनुभवतो आणि मी पण तेंव्हाच ती गोस्ट अनुभवली होती कि तिथे poor management and lacking in disciplines . Facility is a part but discipline (शिस्त) पण तेवढीच महत्वाची आहे दर्शनाची आणि रांगेची शिस्त. "श्री संत गजानन महाराज संस्थान" ह्यांच्या कडून नक्कीच काहीतरी शिकण्या जोगे आहे. मग ते तिरुपती असो कि शिर्डी किंव्हा तुळजापूर.
हे रोजच आहे, आणि माझ्यासोबत पण हे घडलं होतं आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तिरुपती दर्शनाला गेलो होतो रात्री दहा ते सकाळी चार वाजता लाईन मध्ये उभा राहिलो आणि चारच्या नंतर दर्शन पास द्यायला चालू होते आणि त्याच दरम्यान एवढी गर्दी असते की श्वास घ्यायला सुद्धा जागा नसते, दर्शन पास देययला चालू झाल होत की खूप गर्दी झाली मी गेट मधी अडकलो मला श्वास घेता येत नव्हत कस बस मला मित्रने सांभाळलं 😢 आणि त्या लाईन मधी कोणाला काही झाल तर ते मेलाच म्हणून समजा.. कारण बाहेर येयला कुठून जागा नाही.. मला माहीत होतं असं एक ना एक दिवस नक्की घडणार आणि ते झालं.. ओम शांती 😢
तिरुपतीला येणारी तामिळनाडू, आंध्रप्रदेश या दक्षिणे कडून येणारी सगळी लोक येडी असतात. कसे ही चालतात, पळत्यात, खातात. लाईनीत जाताना वेवस्तीत चालायचं त्यांना कळत नाही.
कोणत्या पण मंदिराला जा पण गर्दीत जावू नका तिथं गेलो mhnaje तिथल्या कळसच जरी दर्शन घेतलं तरी पण देवाचा पायच दर्शनाचा आशीर्वाद लागतो त्यामुळे काळजी घेत जा
आणि देवाला दर्शनाला जाताना काहीच peise लागत नाही पण तिरुपती बालाजी मंदिर मध्ये पुजारी लोक सगळी कडे peise मागतात नाहीतर जोराने ढकलून देतात हा माझा अनुभव आहे
एका परंपरेचे पाईक आहे तुम्ही ज्यामधे, एक दोन व्यवस्था सोडल्या की सगळे एक नसून एका संरचनेत कोणी वर तर खाली आहे, जो जितका वर त्याला तेवढं मोठा दर्जा, आणि त्याखलेच आहेत च त्यांचे अनुकरण करायला...
एक नंबर.... ह्या पेक्षा चांगल मरण कुठे मिळणार. देवाच्या दारात मरण आलेल चांगल अस कुठेतरी ऐकल होत. भाग्यवान म्हणायला हव मेलेले सगळे. भक्ती हवी तर अशी. देवाने भक्ती ओळखली आणि आवडीच्या भक्तांना बोलवून घेतल जवळ.मरण ते पण देवाच्या दरात.नशिबाने मिळले म्हणायला हवे.
Yes, me pan dev नाहीच असे मानतो आम्ही फक्त एकच देव पहिला तो ही आमच्या सारखाच कुठलीही जादू नसलेला, samanya mansa सारखाच पण स्वतःच्या कष्टाने, बुद्धीने जग जिंकणारा,B.R ambedkar.
सेलिब्रिटींची दर्शन कशी काय सुरक्षित होतात? जान्हवी कपूरने तर फोटो पण टाकले...सामान्य माणसांनाच या गोष्टी चा सामना करावा लागतो... भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मंदिर प्रशासनाची सर्व व्यवस्था ही ४० ते ५० हजार भाविकांची आहे त्यामुळे मंदिर प्रशासनाने वाढत्या भविकांप्रमाने व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे. लड्डू काउंटरच्याच अर्ध्या खिडक्या बंद असतात
महाराष्ट्रातील तमाम जणतेने तिरुपती ऐवजी नाणीजला नरेंद्र स्वामी च्यां मठावरती जरी गेलं तरी मनःशांती व मन प्रसन्न होते हा माझा अनुभव आहे अगदी शपथेवर सांगतोय.
शिवलीला अमृतामध्ये शिवाची स्तुती करताना त्यात असंपण आहे शास्त्रभ्यास नको श्रुती पढू नकोस तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको दुष्टांसी शंकू नको ज्यांचीया स्मरणे पतित तरती तो शंभु सोडू नको यात तीर्थासी जाऊ नको अशा वेळेस तंतोतंत लागू पडत आहे देवावर श्रद्धा असणे दुसरी गोष्ट आणि चेंग्राचेंगरी करणी ही एक दुसरी गोष्ट बरं असं पण नाही कि चेंग्राचेंगरी करायला दुसरी लोक आली होती अशा वेळेस प्रत्येकाचं कर्तव्य हेच आहे कि आपल्यामुळे कुणाचा जीव नाही गेला पाहिजे आणि या गोष्टी त्यावेळेस घडतील ज्या वेळेस त्या परमेश्वराच स्मरण हृदयात असेल. ...
न्यायालयामध्ये जसे आरोपीला तू चोरी केली म्हणून तुला शिक्षा होत आहे असे सांगितले जाते तसे मागच्या जन्मी आपण काय कर्म केले म्हणून ही शिक्षा मिळाली हे आपल्याला आठवायला हवे पण ते आठवत नाही, त्यामुळे शिक्षा तर मिळाली पण कोणत्या कर्मामुळे मुळे मिळाली हे समजत नाही त्यामुळे त्याच चुका पुन्हा.@@sarangbhagwat4322
आपल्या घरातील देवघरातील, आपल्या गावातील देवांवर विश्वास नाही का ? देव तर चरचरात असतात. भाव तिथे देव असतो. हे सत्य स्वीकारले नाही तर किती राज्यातील, कितीही गावातील तीर्थयात्रा, देवदर्शन घेऊनही भक्त समाधानी का नसतात? कितीही वेळा गेले तरीपण जातात. नविन भक्तांना संधी मिळावी आपण आता कुठंतरी समाधान ठेवले पाहिजे हे भक्तांनी स्वतःला सांगीतले पाहिजे.
असे लोकांना तुडवून कोणती भक्ती सिद्ध केली...देव तरी माफ करेल का...कोणी पडले आहे न पाहता देवाच्या दर्शनासाठी चेंगरा चेगरी करणारे लोक माणुसकी विसरले आहेत....
तिरुपती बालाजी हा मूळ बुध्द आहे असं तूम्ही स्वतःला नागवंशी मूलनिवासी म्हणवणारे नवबौद्ध म्हणता ना? मग अहिंसा सांगणारा बुध्द चेंगरा चेंगरी होत असताना काय करत होता
तिकडचे लोक लाईन पाळत नाहीत... गेट समोर च गर्दा करून उभे राहतात आणि गेट उघडले की गोंधळ करून पुढे जायचं बघतात, दुसऱ्या राज्याचा आहे हे पाहून तर मुद्दाम ढकला ढकली करतात... संस्थान ची काही चूक नाही ते खूप चांगल नियोजन करतात पण लोकांना शिस्त नाही...
Wrong info! Sarwa Darshan token is free. I got the Vaikuntham Sarwa darshan token myself. The management is to blame, after the stampede they opened the token counters, otherwise they were announcing they will open at 5 AM. On such special occasions the token counters should be open all day, also everyone has to stand in line with their Aadhar card. One member from the family can't get tokens for the family, small kids and elders also have to stand. This is not just during Vaikuntha darshan it's everyday thing here.
आपल्या सुशिक्षित लोकांची अंधश्रध्दा नोकरी लागली की तिरुपतीच्या बालाजी नोकरी लागली की शेगाव नोकरी लागली महाकाली चंद्रपूर सर्व अधिकार डॉ आंबेडकर यांनी देल त्याच नाव सुद्धा चालत नाही या लोकांना तर शोक व्यक्त करण्याची गरज नाही
एवढी उठाठेव करण्याची काहीच गरज नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आपल्या घरातील देव्हारा हा कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही, फक्त शुद्ध अंतःकरणाने देवाची प्रार्थना करण्याची गरज असते... 🙏🙏🙏
मुळात देवदर्शना करिता पैसे देणे आणि घेणे हे दोन्ही धर्माच्या विरोधात काम आहे जे कोणी हे काम करीत आहेत ते पाप मानले जावे माणूस हा देव दर्शन करिता जातो तेव्हा देवासाठी सर्व सामान पण त्याचे vip करण करून पैसे घेणे कित पत येग्य तुमच्या कडे देवदर्शन साठी वेळ नाही खूप पैसा आहे मग त्याचा वापर करून दर्शन घेण्यात कसली धंन्यता , देवदर्शना साठी वेड्या सारखे माणुस जातो आणि त्याची मेंढरा सारखी अवस्था होते आणि त्यातूनच होतात अशा दूर घटना
Kharach mla darshanachi paddhat nahi aavadat.. Room che gate open zale ki Lok nuste palat sutatat. Mla bhiti hotich ki kuni padel, chengra chengri hoil.. Durdaivane zalach... Lok sudha beshist ani bhamdtat..
big crowd and long ques in famous temples are nowadays very common. It's people's duty to stand calm and wait for darshan. Some people are always in a hurry. This incident should be avoided.
Big dew stan che lax tewane jaruri, tulazapur bhawani dewatan ethe pan gardi zali tar problem face , so karmachari aani tyanche conduct yani position handed
Kai garaj ahe ...aata je mrutumukhi padle aahet tyana jababdar kon ..bhakt ki dev... Jagaat dev kinva bhut nasto fakt maanus jaat ahe ..maansachi seva kara ..paap karu naka...changlya savayi theva...saglikade swarg nirman hoel
दर्शनासाठी ८-१२ तास लागतात एवढे मोठे देवस्थान असून तेथील ट्रस्टीला बरोबर नियोजन करता येत नाही.वेटिंग हॉलमध्ये लहान मुले रडतात ,व्यासकर माणसांची यांची खूप बेजारी होते मंदिर म्हणजे यांनी नुसता बिज़नेस लावलाय.लोक घरातल्या देवघरात कधी पाया पडत नाहीत.
या देवाच्या ठिकाणी आनेक राज्यातुन वेगवेगळी भाषा बोलणारे भाविक येतात नियोजनाचा मेळ बसत नाही मुख्यता साऊथ मधील लोक आडदांड सारखे पळत सुटतात मी स्वता अनुभव घेतला खाली पडलो तरी लोक उड्या मरून पुढे पळतात वाचलो लोंढ्यानी पळतात येथे सुरक्षितता आपुरी महिला लहान मुले याचे काय खर नाही जनसंख्या भरपूर मुळे सुविधा आपुर्या यापुढे पण असे होणार.
Kahi दिवसांपूर्वी आम्ही शिर्डी ला गेलो होतो... तिथे ही असाच प्रकार होता होता राहिला... Waiting hall मध्ये जाण्यासाठी अक्षरशः लोक पळत सुटले होते.. एवढा मोठा दरवाजा असूनही लोक अडकले होते..
पुष्पा साठी तिरुपती धावून आले 😂😂😂😂. म्हणजेच पोलिस यंत्रणा चांगली नव्हती पुष्पा च्या वेळे आणि आता ही. याला जबाबदार लोक आहेत. थोडीही शिस्त नाही, कॉमन सेन्स नाही. लोकांनाच अटक करा. लहान नाहीत ते त्यांच्या साठी यंत्रणा लावायला. आणि पोलिस काय करत होते मुळात किती होते.
खरोखरच बरेच देवस्थान बघितले पण संत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन आणि प्रसादाचे नियोजन खूप खूप छान आहे
ही अशी व्यवस्था बघून विस्वास पक्का होतो कि जगात जर कोणते शिस्तबद्ध, स्वच्छ, सुंदर आणि जिथे एक रुपयाची सुद्धा लाच घेतली जात नाही असं संस्थान असेल तर ते फक्त नी फक्त "श्री संत गजानन महाराज संस्थान "
😢khar ahe😊
गणं गण गणात बोते
All trustees are hopeless only busy in making money by correction.Dont go to Tirupati Mandir.Just bycott
बरोबर आहे
शेगावचे सस्थांनची बरोबरी कोणतेही सस्थांन करू शकत नाही. येथील सस्थांन चे सेवेकरी (माऊली) आणि येणारा भक्त दोघेही निस्वार्थी.
देवदर्शन, हे सध्या फॅमिली ट्रीप झाली आहे..!!
दर्शनाला गेले ह्यात चूक काय?
@PrajayPatil-9696 दर्शनाला गेल्यात चूक नाही, पण एवढ्या गर्दीवरून दर्शन कमी आणि सहल जास्त वाटतयं! धर्म स्थळांवर अनायासे गर्दी करण्याची सवय आहेच आपल्यात!
अर्थात यात मंदिर प्रशासनाची देखील चूक आहे !
@@Chaitanya_Supekar मंदीर प्रशासन चुकलं यात काहीच शंका नाही कारण ज्या आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री याच बालाजी च्य सात टेकड्यांपैकी एका टेकडीवर चर्च बांधू इच्छित होता त्यांच्याकडून असे व्यवस्थापन सहजिकाच आहे
खर आहे
Mag kay aplyasarkh gova bankcock Thailand la jaychay kay 😂😂
म्हणून मी तर फक्त माझ्या गावच्या देवळातच जातो,
देवही रिकामा असतो मस्त वन टू वन टॉक होतो😊
मानलं भावा तुला 😂😂
1 नंबर
🤣🤣
🙏 मी पण गावातल्याच मस्जिद मध्ये जातो 😂
आणि स्पीड ब्रेकअर बघून येतो @@Im_Indian528
तिरुपतीला यापुढे जायचे की नाही हा विचार करण्यासारखी परिस्थिती आहे.. 15 दिवस अगोदर हाच अनुभव स्वतः घेतलेला आहे..
पुष्पा च्या थिएटर गर्दी मुळे एक बाई मेली त्याला अटक झाली मग आता इथल्या मंदिरातल्या गर्दी मुळे एवढे लोक मेले कोणाला अटक करायची ट्रस्ट च्या लोकांना का मुख्यमंत्र्यांना का देवाला कारण त्यांनी पण गर्दीचे योग्य नियोजन केले नव्हते आता कोणाकडे न्याय मागायचा
ऐवढ्या टोकन मोकन पेक्षा श्री गजानन महाराज मंदिर शेगांव ला या माऊली आनंद पण मिळेल आणि शांततेत दर्शनपण 🚩जय हरी माऊली 🚩
Shrddha asate tithe lok jatat....
गण गण गणात बोते
Shegaon Gajanan Maharaj Mandir No 1 Manegement
मी कामा निमित्त बंगलोर इथे असतो त्या निमित्याने माझे काही वर्ष पूर्वी तिरुपती बालाजी इथे दर्शनाला गेलो होतो आणि सातत्याने कोणी ना कोणी जात असते, पण प्रत्येक जण एक च गोस्ट अनुभवतो आणि मी पण तेंव्हाच ती गोस्ट अनुभवली होती कि तिथे poor management and lacking in disciplines .
Facility is a part but discipline (शिस्त) पण तेवढीच महत्वाची आहे दर्शनाची आणि रांगेची शिस्त.
"श्री संत गजानन महाराज संस्थान" ह्यांच्या कडून नक्कीच काहीतरी शिकण्या जोगे आहे. मग ते तिरुपती असो कि शिर्डी किंव्हा तुळजापूर.
बालाजीला जायची काय गरज आहे, माझी विठूमाऊली आहे की पंढरपूरमध्ये त्याला बघितलं सर्व पावते रे 😊
स्वतःचे कुलस्वामी कुल स्वामिनी माहित नसणारे ट्रीप म्हणून या देवाला जातात
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
देवदर्शनाला जाणारी लोक चेंगराचेंगरीत मेले तर सरळ देवाच्या दरबारात पोहचतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि स्वर्गात राहण्याची सोय होते😂😂
😂😂😂😂😂
आणि मेलेल्या लोकांवर हसणारे कुठेतरी म्युझिक शो च्या मूव्ही प्रमोशन च्या चेंगराचेंगरीत मरून नरकात पडतात
बरोबर त्या उल्लू अर्जुन च्या फॅन सोबत म्हणनुच असे झाले असणार
meg Hagmare6082 😢😢
हे रोजच आहे, आणि माझ्यासोबत पण हे घडलं होतं आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये तिरुपती दर्शनाला गेलो होतो रात्री दहा ते सकाळी चार वाजता लाईन मध्ये उभा राहिलो आणि चारच्या नंतर दर्शन पास द्यायला चालू होते आणि त्याच दरम्यान एवढी गर्दी असते की श्वास घ्यायला सुद्धा जागा नसते, दर्शन पास देययला चालू झाल होत की खूप गर्दी झाली मी गेट मधी अडकलो मला श्वास घेता येत नव्हत कस बस मला मित्रने सांभाळलं 😢 आणि त्या लाईन मधी कोणाला काही झाल तर ते मेलाच म्हणून समजा.. कारण बाहेर येयला कुठून जागा नाही.. मला माहीत होतं असं एक ना एक दिवस नक्की घडणार आणि ते झालं.. ओम शांती 😢
ऑनलाइन पास काढायचा 1 महिना अगोदर नाहीतर जायचं नाही
भगवान कुठे गेलेय म्हणून ही अवस्था झाली ? भगवाने रजा घेतली असेल म्हणून ? जय हो भगवान ....
मृत्यु लोक आहे सगळ्यांना जायचं आहे एक दिवस
अशी कशी रजा घेतली तेही बिना नोटीस
हे काय बरोबर नाय
तिरुपतीला येणारी तामिळनाडू, आंध्रप्रदेश या दक्षिणे कडून येणारी सगळी लोक येडी असतात.
कसे ही चालतात, पळत्यात, खातात.
लाईनीत जाताना वेवस्तीत चालायचं त्यांना कळत नाही.
Eeee baba evdha openly khara nahi bolaycha 😂
देवाची मंदिरात भेट घेतल्यापेक्षा
देवाघरी जावून प्रतक्ष भेट घेणं कधीही चांगलं
😂😂
😂😂
सगळे देवस्थान ट्रस्ट पैशाच्या मागे आहेत त्यामुळे कोणत्याही भाविकांचा विचार केला जात नाही
सगळ्याच मंदिरात पैसे वसुली चालू आहे.
भाविक डोक्यावर चढवतात...
सर्व नाही , शेगांव चे मंदिर पाहा
हा अनुभव मागच्याचवर्षी घेतला..जीव मुठीत धरून 4.30तास लाईन मधे उभे होतो..कोणी पाणी पण विचारल नाही..परत जाण्याचा विचार ही करणार नाही..😢
कोणत्या पण मंदिराला जा पण गर्दीत जावू नका तिथं गेलो mhnaje तिथल्या कळसच जरी दर्शन घेतलं तरी पण देवाचा पायच दर्शनाचा आशीर्वाद लागतो त्यामुळे काळजी घेत जा
आपले देव आपल्या मनात
लोक एक नंबरचे बावळट आहेत
कुठे पन जावा कधी न मिळाल्यासारख करतात
देवाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत भांडण करतात
चांगला देव पावेल सुधरा जरा
आणि देवाला दर्शनाला जाताना काहीच peise लागत नाही पण तिरुपती बालाजी मंदिर मध्ये पुजारी लोक सगळी कडे peise मागतात नाहीतर जोराने ढकलून देतात हा माझा अनुभव आहे
😂 माझ्या सोबत पण हेच झालं.
एका परंपरेचे पाईक आहे तुम्ही ज्यामधे, एक दोन व्यवस्था सोडल्या की सगळे एक नसून एका संरचनेत कोणी वर तर खाली आहे, जो जितका वर त्याला तेवढं मोठा दर्जा, आणि त्याखलेच आहेत च त्यांचे अनुकरण करायला...
सर्वांत भारी गोंदवलेकर महाराज
एक नंबर....
ह्या पेक्षा चांगल मरण कुठे मिळणार.
देवाच्या दारात मरण आलेल चांगल अस कुठेतरी ऐकल होत.
भाग्यवान म्हणायला हव मेलेले सगळे.
भक्ती हवी तर अशी. देवाने भक्ती ओळखली आणि आवडीच्या भक्तांना बोलवून घेतल जवळ.मरण ते पण देवाच्या दरात.नशिबाने मिळले म्हणायला हवे.
🤣🤣🤣
चेंगराचेंगरीत मरण येणे आणि तिर्थस्थळी नैसर्गिक मृत्यु होणे यात फरक आहे....😔. डोळस श्रद्धा ठेवा आणि विचार करा.🙏🏻
बरीचशी देवस्थाने जणू मृत्यूला आमंत्रण, असं झालंय, हळहळ व्यक्त केली की नेत्यांचं काम झालं, भक्तांनी तारतम्य ठेवा, नुकसान आपलेच होते आहे हे समजून घ्या
खरंच देव असता तर ते सर्व भाविक जिवंत झाले असते😢
निले कबुतर
Yes, me pan dev नाहीच असे मानतो आम्ही फक्त एकच देव पहिला तो ही आमच्या सारखाच कुठलीही जादू नसलेला, samanya mansa सारखाच पण स्वतःच्या कष्टाने, बुद्धीने जग जिंकणारा,B.R ambedkar.
@AnuragPromega-zn6vq 😂😂😂😂
रांगेत उभे राहण्याची गरज नाही आता ...थेट देवदर्शन ....✔️
सेलिब्रिटींची दर्शन कशी काय सुरक्षित होतात? जान्हवी कपूरने तर फोटो पण टाकले...सामान्य माणसांनाच या गोष्टी चा सामना करावा लागतो... भावपूर्ण श्रद्धांजली 💐
त्यांच्या त्यांच्या कर्माची फळ असतात बघा
देव पैसे घेऊन दर्शन देतात मला नाही वाटत कारण देवा ने निर्माण केलिली हि जनता आणि जग आहे
5 lakh मृत व्यक्ती च्या नातेवाईकांना दिले नाहीत अजुन...वैकुंठ ला जायचं नव्हत लांबून बघायचं होत पण देव खूप प्रेमळ आहे
मंदिर प्रशासनाची सर्व व्यवस्था ही ४० ते ५० हजार भाविकांची आहे त्यामुळे मंदिर प्रशासनाने वाढत्या भविकांप्रमाने व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे. लड्डू काउंटरच्याच अर्ध्या खिडक्या बंद असतात
परत असे होणार नाही यांचा मला विश्वास आहे , मदिर ट्रस्टवर हरे कृष्ण
महाराष्ट्रातील तमाम जणतेने तिरुपती ऐवजी नाणीजला नरेंद्र स्वामी च्यां मठावरती जरी गेलं तरी मनःशांती व मन प्रसन्न होते हा माझा अनुभव आहे अगदी शपथेवर सांगतोय.
शिवलीला अमृतामध्ये शिवाची स्तुती करताना त्यात असंपण आहे शास्त्रभ्यास नको श्रुती पढू नकोस तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको दुष्टांसी शंकू नको ज्यांचीया स्मरणे पतित तरती तो शंभु सोडू नको यात तीर्थासी जाऊ नको अशा वेळेस तंतोतंत लागू पडत आहे देवावर श्रद्धा असणे दुसरी गोष्ट आणि चेंग्राचेंगरी करणी ही एक दुसरी गोष्ट बरं असं पण नाही कि चेंग्राचेंगरी करायला दुसरी लोक आली होती अशा वेळेस प्रत्येकाचं कर्तव्य हेच आहे कि आपल्यामुळे कुणाचा जीव नाही गेला पाहिजे आणि या गोष्टी त्यावेळेस घडतील ज्या वेळेस त्या परमेश्वराच स्मरण हृदयात असेल. ...
मटणाचे लाडू खाऊन शांती नाही का मिळाली या लोकांना ...अजून चेंगरा चेंगरी करत गेले...देवा वाचावं रे🙂🙏
Torres company वर का video बनवत नाहीयेत तुम्ही
Upload kelay already
जगातील सर्वोत्कृष्ट मार्केटिंगचा नमुना बिझनेस मॅनेजमेंट तेथे जाऊन शिकावे.
मग देव कूठे होते ते कधीच समोर का येत नाही भक्तांना का नाही वाचवत
🤔 ते इजरायल ला जाऊन विचार कारण त्यांनी फिलिस्तीन, गाजा, लेबनान मध्ये लाखों मुस्लिम मारून टाकले 😒
आज दिसत असलेल्या परिणामांचे कारण हे पुर्वी केलेल्या कर्मांचे फळ असते. मग ते चांगले असो किंवा वाईट केलेल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते.
न्यायालयामध्ये जसे आरोपीला तू चोरी केली म्हणून तुला शिक्षा होत आहे असे सांगितले जाते तसे मागच्या जन्मी आपण काय कर्म केले म्हणून ही शिक्षा मिळाली हे आपल्याला आठवायला हवे पण ते आठवत नाही, त्यामुळे शिक्षा तर मिळाली पण कोणत्या कर्मामुळे मुळे मिळाली हे समजत नाही त्यामुळे त्याच चुका पुन्हा.@@sarangbhagwat4322
@@sarangbhagwat4322मागच्या जन्माचे पाप ह्या जन्मी का???
@@sarangbhagwat4322 ha dialogue mast Chiplun dila beahmanani....mag 5 varsh ch muli ch rape asoki ashya ghatna 😂😂😂
नक्की जबाबदार वाढती लोकसंख्या
देव देऊलात नसतो तर लोकांच्या मनात असतो पण लोक अंध श्रध्दा ची भक्ती करतात
आपल्या घरातील देवघरातील, आपल्या गावातील देवांवर विश्वास नाही का ?
देव तर चरचरात असतात. भाव तिथे देव असतो. हे सत्य स्वीकारले नाही तर किती राज्यातील, कितीही गावातील तीर्थयात्रा, देवदर्शन घेऊनही भक्त समाधानी का नसतात? कितीही वेळा गेले तरीपण जातात. नविन भक्तांना संधी मिळावी आपण आता कुठंतरी समाधान ठेवले पाहिजे हे भक्तांनी स्वतःला सांगीतले पाहिजे.
देव आपल्या आई वडलांत तच असतो,बाकी कुठे जायची गरज नाही,हे कल युग आहे
असे लोकांना तुडवून कोणती भक्ती सिद्ध केली...देव तरी माफ करेल का...कोणी पडले आहे न पाहता देवाच्या दर्शनासाठी चेंगरा चेगरी करणारे लोक माणुसकी विसरले आहेत....
कर्माची फळे
हे सगळं होत असताना देव काय करत होता??
देवाला काहीही घेणदेण नसत... नाही तर देवदर्शन करून येणार्यांचे अपघात झाले नसते.
Devala na mananare lok ata devala jab vichart ahet. Paha aplya pustakmadhe lihila asel kuthe tr kopryat .. great scientist..
तिरुपती बालाजी हा मूळ बुध्द आहे असं तूम्ही स्वतःला नागवंशी मूलनिवासी म्हणवणारे नवबौद्ध म्हणता ना? मग अहिंसा सांगणारा बुध्द चेंगरा चेंगरी होत असताना काय करत होता
तुमच्या प्रिय देवाला अक्कल नव्हती, म्हणून तो घर सोडून पळून गेला अन बाहेरच्या बाईने खीर खाऊ घातली तेव्हा त्याला बुद्धी आली 😂
@@MMJotkar बूद्धांनी स्वत:ला कधीही देव म्हटलं नाही .... चमत्कार म्हणजे जादूचा उपयोग तर कधीच केला नाही
तिकडचे लोक लाईन पाळत नाहीत... गेट समोर च गर्दा करून उभे राहतात आणि गेट उघडले की गोंधळ करून पुढे जायचं बघतात, दुसऱ्या राज्याचा आहे हे पाहून तर मुद्दाम ढकला ढकली करतात... संस्थान ची काही चूक नाही ते खूप चांगल नियोजन करतात पण लोकांना शिस्त नाही...
अजिबात नियोजन नाही.
10 दिवसा पूर्वी आम्ही गेलेलो
6 तास ऐका रूम मध्ये बसवलं
Same experience before 15 days
Poor management ahe
Wrong info! Sarwa Darshan token is free.
I got the Vaikuntham Sarwa darshan token myself.
The management is to blame, after the stampede they opened the token counters, otherwise they were announcing they will open at 5 AM.
On such special occasions the token counters should be open all day, also everyone has to stand in line with their Aadhar card. One member from the family can't get tokens for the family, small kids and elders also have to stand. This is not just during Vaikuntha darshan it's everyday thing here.
आपल्या सुशिक्षित लोकांची अंधश्रध्दा नोकरी लागली की तिरुपतीच्या बालाजी
नोकरी लागली की शेगाव
नोकरी लागली महाकाली चंद्रपूर
सर्व अधिकार डॉ आंबेडकर यांनी देल त्याच नाव सुद्धा चालत नाही या लोकांना तर शोक व्यक्त करण्याची गरज नाही
हाल्ली देवदर्शन ही देवदर्शन राहील नाही ती एक फॅमली ट्रिप झाली आहे म्हणून हे घडलं असावं
Act of God
Sagle asech janaar aahet var 😊😊😊😊
अनपढ कमी जातात शिकलेली जास्त लोक प्रमाणात जातात अशा ठिकाणी. 😂😂😂
बालाजी है बुद्ध लेणी आहे..
जागृत देवस्थानाच्या ठिकाणी हे कसे काय होऊ शकते? लाडूत मांस मिसळल्यामुळे शिक्षा मिळाली की काय?
Torres frod vr ek video bnva...
लोक बावळट आहेत, गर्दी स्वतः करायची नि दोष इतरांना देत बसायचं
Om Shanti
hopeless management from devasthan committee entry and exit is complicated.. its very difficult for elderly people..
जो देव चेंगरा चेंगरीतून तुम्हाला वाचवू शकत नाही तो तुमच्या जीवनातील संकट कसं दूर करू शकतो😂
Sir name tr Joshi bolta ani aplyach dharma baddal chikicha bolta ka ,
मंदिरात चेंगरा चेंगरी झाली नाही
आदी....
आदी नीट बगा मग बोला
Chandu chavhan chi story sanga
एवढी उठाठेव करण्याची काहीच गरज नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आपल्या घरातील देव्हारा हा कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही, फक्त शुद्ध अंतःकरणाने देवाची प्रार्थना करण्याची गरज असते... 🙏🙏🙏
देवदर्शनासाठी टोकन व दर्शन पास पैसे कशाला हवे.मंदीर आहे का दुकानदारी ❓
मुळात देवदर्शना करिता पैसे देणे आणि घेणे हे दोन्ही धर्माच्या विरोधात काम आहे जे कोणी हे काम करीत आहेत ते पाप मानले जावे माणूस हा देव दर्शन करिता जातो तेव्हा देवासाठी सर्व सामान पण त्याचे vip करण करून पैसे घेणे कित पत येग्य तुमच्या कडे देवदर्शन साठी वेळ नाही खूप पैसा आहे मग त्याचा वापर करून दर्शन घेण्यात कसली धंन्यता , देवदर्शना साठी वेड्या सारखे माणुस जातो आणि त्याची मेंढरा सारखी अवस्था होते आणि त्यातूनच होतात अशा दूर घटना
इथेच नव्हे तर प्रशासन कुठेही निवांतपणा करते, शासकीय कामातही काही चांगल्या कर्मचारी मुळे चालले आहे.
त्यांना मोक्ष मिळाला.😂
Kharach mla darshanachi paddhat nahi aavadat.. Room che gate open zale ki Lok nuste palat sutatat. Mla bhiti hotich ki kuni padel, chengra chengri hoil.. Durdaivane zalach... Lok sudha beshist ani bhamdtat..
big crowd and long ques in famous temples are nowadays very common. It's people's duty to stand calm and wait for darshan. Some people are always in a hurry. This incident should be avoided.
माझी उद्या ची चं कनफर्म टिकिट केन्सल केली तिरुपतीला जाण्याची
कूपन की जरूरत नाही हे डायरेक्ट दर्शन होना चाहिये
Big dew stan che lax tewane jaruri, tulazapur bhawani dewatan ethe pan gardi zali tar problem face , so karmachari aani tyanche conduct yani position handed
नियोजन शून्य आहे तिरुपती
देवस्थान चे
व्यवस्थापन ने नुसते खुर्ची आडवे बसायला नको ग्राऊंड लेव्हल वरील भक्तांच्या अडचणी समजून घेण्यासाठी परयत्न केले पाहिजे
टोकन दर्शन सिस्टीम खूप बेकार मॅनेजमेंट आहे TTD च, एक आठवड्यापूर्वी त्याचा आम्ही मित्रांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय
Online token ghena better aahe.
Same experience
31 December la hich condition hoti....tite grdi ch ajibat niyojan nahi....nakki yacha vichar karva... devsthan samitine..
Dev kopla ahe baghun sagla
Kai garaj ahe ...aata je mrutumukhi padle aahet tyana jababdar kon ..bhakt ki dev... Jagaat dev kinva bhut nasto fakt maanus jaat ahe ..maansachi seva kara ..paap karu naka...changlya savayi theva...saglikade swarg nirman hoel
दर्शनासाठी ८-१२ तास लागतात एवढे मोठे देवस्थान असून तेथील ट्रस्टीला बरोबर नियोजन करता येत नाही.वेटिंग हॉलमध्ये लहान मुले रडतात ,व्यासकर माणसांची यांची खूप बेजारी होते मंदिर म्हणजे यांनी नुसता बिज़नेस लावलाय.लोक घरातल्या देवघरात कधी पाया पडत नाहीत.
या देवाच्या ठिकाणी आनेक राज्यातुन वेगवेगळी भाषा बोलणारे भाविक येतात नियोजनाचा मेळ बसत नाही मुख्यता साऊथ मधील लोक आडदांड सारखे पळत सुटतात मी स्वता अनुभव घेतला खाली पडलो तरी लोक उड्या मरून पुढे पळतात वाचलो लोंढ्यानी पळतात येथे सुरक्षितता आपुरी महिला लहान मुले याचे काय खर नाही जनसंख्या भरपूर मुळे सुविधा आपुर्या यापुढे पण असे होणार.
कोणताही देव बोलत नाही की माझ्या मंदिरात येऊनच दर्शन घ्या अस
me tirumala madhe ahe tya ghatne mule aamhala prt room det nahiyet te..😂😂
चिन्मय कुठे आहे.💯
Allu Arjun मुळे झाले आहे सगळं 😂
गोविंदा गोविंदा जा आता स्वर्गात 😂😂😂😂
नास्तिक लोकानी देवावर अणि नियोजनावर बोलू नये, कारण आपण किती शिस्त पाळतो हे आपण बघावे अणि यांचा विचार आपल्या लोकांना करावा सर्वानी, बघावे,
People should avoid crowded tample, should go to nearest tample with faith ,according to every religion god exists everywhere
देवस्थान कमिटीची अजिबात नियंत्रण नाही टोकन पद्धती व्यवस्थेवर
एवढ मोठ देवस्थानात नियोजन नाही
Life no important more than this.
jay Gaganan shegaon
Kashala jaych ...dew ghari pn asto. Kahini dew mhnje dhanda banwlay
Kahi दिवसांपूर्वी आम्ही शिर्डी ला गेलो होतो... तिथे ही असाच प्रकार होता होता राहिला...
Waiting hall मध्ये जाण्यासाठी अक्षरशः लोक पळत सुटले होते..
एवढा मोठा दरवाजा असूनही लोक अडकले होते..
आपल्या देवळांचे गाभारे हे ७०/१००/२०० वर्ष पुर्व लोकसंख्या आधारित आहेत दर्शनार्थी बघता त्यात बदल अपेक्षित आहेत
Online token bay Karo booking dvara
देव कणा कणा मध्ये देव मणा मणा मध्ये देव भक्ती चा भुकेला देव धावे हाकेला
Lok jimmedar ajun kaun. Dev Ghari pan ahe mag special Krupa kay ekach divashi milte kay. Hyana bhakti kay ahe hech mahit nahi
पुष्पा साठी तिरुपती धावून आले 😂😂😂😂.
म्हणजेच पोलिस यंत्रणा चांगली नव्हती पुष्पा च्या वेळे आणि आता ही.
याला जबाबदार लोक आहेत.
थोडीही शिस्त नाही, कॉमन सेन्स नाही.
लोकांनाच अटक करा. लहान नाहीत ते त्यांच्या साठी यंत्रणा लावायला. आणि पोलिस काय करत होते मुळात किती होते.
They all are money minded people in devastan....
स्टेशन वर उतरल्या उतरल्या money game सुरू होतो
देव दर्शना साठी टोकण बिकण का वाटावी फक्त पैसे कमावण्यासाठी
Tirupati bagvan so😢
Dev 😂😂😂
आता पण अल्लू अर्जुन ला धरा. 😂😂😂😂