पैसे वेळेवर परत करायची हिंमत नसेल तर कुणाकडून उसणे घेवू नये... आणि अत्यंत गरजेला घेतले तर प्रामाणिकपणे परत करावे... हा फक्त व्यवहाराचाच नाही तर character चा पण प्रश्न आहे
@@sasaneraj57 wichar kar to mulga andhala ahe tyla lagech kuthe job nahi milat mhanun to call centre war job carat hota tyachya family sathi taripan tyni tyachya kastache paise eak dusrya mulila dile tichya babansathi wichar kara to tachya palkancha kiti adar karat asel aani tyla milala kay ? dhoka , aani eak khoti mol *esta tion case ?
@@rohitogale3975 जनतेची सेवा करता करता प्रत्येक आमदार, खासदार हा एवढा राबतो कि त्याला कळतच नाही कि आपण किती मतदार संघातील लोकांसाठी काम करतो त्यात थोडी फार लाच, थोडी फार खंडणी, एकदोन मर्डर, चार पाच हाफमर्डर, दोन तीन प्रेमसंबंध आणि थोडाफार स्वतः चा विचार पण करावा लागतो. शेवटी ते पण गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत. साहेबांनी खूप परिश्रम केला, ते तुम्हाला दिसणार नाही 😂😂😂😂😂

4 लाख ही काही कमी रक्कम नव्हे आणि विश्वास हा त्यापेक्षा जास्त किमती आहे. सख्या भावाला कोण रुपया देत नाही आजकाल. तुम्ही व्हिडिओ मधे सांगितलं ते खर असेल तर सलाम आहे त्या मुलाला म्हंजे कृष्णाला. जे झालं ते योग्यच झालं.
@pri14724 ते सुधा खर आहे. त्या पैशांची मागणी त्या मुलाने त्या मुलीच्या वडिलांकडे केली असती तर त्यांनी दिले असते. त्यानंतर त्याने त्या मुलीशी कायमचे संबंध संपवले असते तरी चालले असते. पण ती situation handle करणे तेवढं सोप्प नाही. मनात प्रचंड राग असतो. त्यात काय होत ते त्याला सुद्धा समजत नाही. फक्त बदला घेणे एवढच सुचत...
आजकालच्या मुलींना प्रत्येक मुलगा हा एटीएम दिसतो. या मुलींचं कुठलही चरित्र नाही आहे. तिने पैसे मजा मारायला घेतले असेल आणि वापस करायची सोय नसेल. अद्दल घडली. ❤️🙏
मराठी मुली परप्रांतीय तरुनांसोबत खूप लवकर मैत्री करतात. काही कमी जास्त झाले की परत आजूबाजूचे लोक मराठी तरुणांना विचारतात वाचवायचे ना माणुसकी नाही का तुम्हाला? कोणाला त्यांचा इतिहास माहिती असतो का?
त्या आयटी पार्क मध्ये गेलं तर कधी वाटत नाही की महाराष्ट्र मध्ये आहोत सगळे हिंदी बोलणारे दिसतात काही या आयटी कंपनी मराठी फार कमी घेतात परप्रांतीय लोकांचा जास्त भरणा असतो यात😢😢
फक्त IT मध्येच नाही तर प्रत्येक डिपार्टमेंट आणि कंपनीत हे बाहेरचे लोक आपल्याला खास भिया दिसतात कन्स्ट्रक्शन मधे पण भैय्या स्टॉल सुद्धा फक्त भैया चालवतात कुठे आमचे मराठी लोक ,बहिष्कार टाका भैय्या फक्त मराठीला प्राधान्य द्या
त्या मुलाचे काहीपण चुकले नाही. तिने जसे पैसै घेतले तसेच वापस करायला हवे होते. तिने त्याला धमकावून, त्यालाच गुन्हा करायला प्रवृत्त केलं. आजकालच्या मुली : 🚮
@@smitapawar1613 aajun kiti zaaknar tumhi muli dusrya mulinchya gunegaari la bhikardyon jara tari laaj vatu de tini blackmail karun paise ghetle astil he baju jar ka samor aali tar tu ashil nirlaaja sarkhi zaakshil ka !
Laaja watu dya..ek mulicha khoon jhala ahe ani tu as boltoy tine jari chukicha kela asel pun tyane murder karun tichi life geli tyach kay as krun tyache paise betun gele kq
Very true. without something in return he wouldn't have given so much just like that. Especially when he himself is a clerk i.e. must be earning that much itself monthly i.e 20to 25k and as told he started from giving her this much from initial amount that much in 2 years goes to 4lakh about. It seems like he was every month giving her his salary and in return getting physical favours as of interest till then . But now after 2 years when he didn't get the base amount and may be stopped getting physical stuff or may be she stopped showing interest in him or doing that favour he couldn't take it/ bear. He reached her home in karad and enquired the truth , it means he was close to her and hence had the address etc as well. Also her father spoke to her
भाई हातामध्ये चाकू पाहून तू तरी पुढे गेला अस्तास का..? कोण कश्याला मारायला जाईल पुढे... लफडी दुसऱ्यांनी करायचीत आणि दुखणे पब्लिक ने काढायचं... आणि त्यात पोलिस कंप्लेंट झाली तर ते वेगळंच दुखणे...
Ho kharach ahe.. pratekavar family chi vegere jababdari aste.. bravery dakhvaychya nadat aplach game zala tar aplya family la kon baghayla yenar ahe😢 Zepel tevdhi madat nakki keli pahije but koi apla jiv dhokyat ghelelach asa nahi hot
मित्रीनिला 4 लाख रुपये दिले भाऊने अरे पैसे देण्यासाठी टाईम लागु शकतो अशा खालच्या थराला जाऊन कृत करुन काय पायदा? गेले पैसे गेला जीव, याच आयुष्य गेलं कोमात 😢😡😡
arey ti bolli baba ajari ahet aani surgery a paise pahijet condition critical ahe mhanun tyni manuski mhanun paise dile pan to ghari gela tevha tyla tiche baba changle disle aani tini tachyawar yevdha sagla karun eak khoti chedchaadi chi case lavli atta to mulga jo andhala ahe dusryachya bapasathi 4 L rupay dile tevha jevha to swataha paise kahvyla UP madhun pune la aala hota aani tyla he milala tula challa asta ka he sagla
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभदा नी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती ती अशी की, कृष्णा हा तिला त्रास देतोय आणि पोलिसांनी त्याला बोलवून समझ सुद्धा दिली, मला हे समझत नाही की पैसे द्या मग माहीत पडते की ते पैसे तिने उडवले आणि मग मुलावर तक्रार पण होते वा मुलींना घरीच ठेवा बाबा घरीच नोकरी करू द्या
अख्ख्या Video मध्ये त्या मुलीवर दया येत होती पण जेव्हा शेवटला खून करण्यामागचं कारण समजलं तेव्हा मात्र त्या मुलीचा राग आला.💯 आता जे लोक खून झाला म्हणून बोंब मारतायत त्यांनी फक्त एकच सांगा जर त्या मुलीने Same कारणास्तव मुलाचा खून केला असता तर तुमची की Reaction असती?
एका clerk कडून 4 लाख रुपय घेतले ते पण खोटं बोलून!. औकात नव्हती परत पैसे देयची तर का घेतले?आणि लफडे हे करणार आणि वाचवायला बाकीचे लोकं येणार का काय बंद पडलंय त्यांचं 150+ कोटी लोकं आहे?
@@sarthakkulkarni1348 ho mala tar bara wattai 🤣🤣🤣🤣 eka andhlya mulakadun 4 L rupay ghetle babanchya surgery chya navawar aani parat det nhavti warun eak khoti case takli mulawar to kay karnar atta to swataha paise kamvyla pune madhe aala tyachya parivarala support karayla aani ithe tyache 4L gele je tyni tyachya pariwarasathi kamavle hote
येरवडा म्हणजे हे पुण्या मधला आहे हे लक्षात असू द्या आणि पुण्यामध्ये काय पण झालं तर सगळे लोक आपापल्या कामांमध्ये असतात म्हणून कोणी कोणाच्या मध्ये पडत नाही ह****** दुनिया आहे सिटी म्हणल्यावर हरामखोराची दुनिया असते फक्त इथे पैसे कमवायला आलेले असतात लोक बस संपला विषय माणुसकी नसते यांच्यात माणुसकी हे गावातच सोडून आलेले असतात
Haha these are outsourcing companies... MNC. Cleark ashi position naste kahi ... Vegli hierarchy aste Payment bare atat ithe sagli kade ashi ch bomb ahe
tyancha pariwar ahe aani kadachit te ekte astil gharat kamavnare jar tyna kay zala asta kon aanar hota paise treatment sathi tyanchi mula aani mhatare aai baba kay havewar nahi sodyche ahet tyna eka random muli sathi
भाऊ त्या जागी तू थांब आणि अश्या वेळी तू तुजी हिम्मत दाखव मग तुला समजेल व्हिडिओ मध्ये बोलणं आणि कारण समजलं का बोलणं सोपं असतं करण कठीण समजून घे फक्त विडिओ नको बनवू फक्त
Bhava tu hya samajyacha ahes ani tula pan hya samajyacha dena ghena lagta manus mhanun.... Tuzi pan koni olkhichi vyakti tya jagevar asti tar tu asach bolala asta ka?
@@vikramshinde3971 arey call centre ahe te tikde kon aavad mhanun kaam nahi karat kuthe kaam nahi milala mhanun ghari kahitari paise yeude mhanun tikde loka kaam kartat aani mostly gharat ekte kamavnare astat tyna kay zala asta tar tyanchi bayko , mula , mhatare aai babani kay rastyawar basaycha ? ki court chya ferya kapaychya 3-4 warsha
without something in return he wouldn't have given so much just like that. Especially when he himself is a clerk i.e. must be earning that much itself monthly i.e 20to 25k and as told he started from giving her this much from initial amount that much in 2 years goes to 4lakh about. It seems like he was every month giving her his salary and in return getting physical favours as of interest till then . But now after 2 years when he didn't get the base amount and may be stopped getting physical stuff or may be she stopped showing interest in him or doing that favour he couldn't take it/ bear. He reached her home in karad and enquired the truth , it means he was close to her and hence had the address etc as well. Also her father spoke to her
Ya madhe mulichi cj chuk ahe.. pan Tila jeve Maran ha prayay nhavtat... tya veli tya mulani tyacha raga var thoda control karayala hava hota... Ani tyatun marg kadayala hava hota... Aso bolan khup sop asat ... 😢
Bhai ne propose kiya hoga, fira pyar ka chakar chalu, badame usane pyar ka natak kiya hoga, badme ek emotional story sunake papa ke bimari ke nampe dhire dhire 4 lakh nikala, lakda hai ek ladki ka kya bigadega bolke avoid Kiya hoga. Badme ladkeko laga hoga kisane muze use Kiya hai. Usaka gusa usane nikala hoga. Na jane kitane ladkoko isa ladaki me fasa hoga bechara ye ek fasgaya guse kivajase. Ladki loga abhi ladkoka use karne lagi hai emotionally, financialy aur jane kaun kaun se tari kaise.
Mi hi asha ch eka company madhe kam karto, usne paise gheun tya chi parat fed na karane he saras chalte, ya mdhe 95% mule ani muli sudha baherun ale le asta. Kahi mahine company joint karay chi, mitra banvay che tyan che kade thode thode krt pasie jama karay che ani ek divas achanak 1 tarik la sallary ali ki nighun jay ch. He ase prakar mi khup pahilet. Tya nantr mobile band, room change karun nighun jane ani dusri company join karne he kahi lokan che dhande jale ahet.
Ek saral goshta sangto 'evdhi mothi rakkam konala udhari devu hi naye ani ghevu hi naye🙏, hyaa goshtin mule maitri anekda kharab hote , udhari tevdhich dyavi jevdhi apli loss bear karaychi capacity ahe , mala koni rakkam magitli tar mi paise astil tari evdhe deu shakat nahi mhanun sangto ,kaaran mala mahit ahe ki mazi loss bearing capacity kiti ahe te
पैसे वेळेवर परत करायची हिंमत नसेल तर कुणाकडून उसणे घेवू नये... आणि अत्यंत गरजेला घेतले तर प्रामाणिकपणे परत करावे... हा फक्त व्यवहाराचाच नाही तर character चा पण प्रश्न आहे
मूर्ख..म्हणुन मारून टाका काय? अक्कल शून्य आहे काय..बिनडोक
शंभर टक्के बरोबर . जन्मदात्याच कारण खोट सांगुन पैसे उकळणारी मुलगी किती चांगली असेल ?
Mag kay yasathi khun karan barobar ahe ?
Kay vagat ahes
Khot bolne he pn mothe pap aahe..
यासाठी जीव गमावुन बसणं पण चुकिचंच.@@vijaychavan2130
बापाच्या बिमारीच्या नावावर पैसे घेणारी मुलगी,, किती चांगल काम करत होती...
Mhanun tila jiv marayche ka
mag lawdya marat firaycha ka?
Ajun kiti porana fasavli asel…
@@sasaneraj57 wichar kar to mulga andhala ahe tyla lagech kuthe job nahi milat mhanun to call centre war job carat hota tyachya family sathi taripan tyni tyachya kastache paise eak dusrya mulila dile tichya babansathi wichar kara to tachya palkancha kiti adar karat asel aani tyla milala kay ? dhoka , aani eak khoti mol *esta tion case ?
विद्येचे माहेरघर❌ गुन्हेगारांच माहेरघर✅
या दोघांपैकी कोणीही पूण्यातले नाहीत.
baherun yeun lok nit rahat nahit, nasate dhande kartat
5:32 5:32 5:32 5:34 5:35😅 5:37 5:38 😮 @@Life-is--beautiful
Baherche yeta ghari diwali dasara
Baherche lutaroo
लफडे यांनी करायचे आणि लोकांकडून मदतीची अपेक्षा करायची .. राहुद्या प्रत्येकाची फॅमिली घरी वाट बघत असते..
बरोबर आहे . पेराल तेच उगवणार . तिने फसवणूक केली ते कोणाला विचारून मग लोकांनी का पडायच मधे .
Khar aahe
अगदी खरय
100%
100% Right
या वरून एक मात्र कळलं कि खोटी काम करून कामावलेला पैसा हा कधीच पचत नसतो.....
Neta lokan badal ky bolshile mag? 😂😂
@@rohitogale3975neta lokancha garibashi tulna karu nako te mastermind astata
@@rohitogale3975 जनतेची सेवा करता करता प्रत्येक आमदार, खासदार हा एवढा राबतो कि त्याला कळतच नाही कि आपण किती मतदार संघातील लोकांसाठी काम करतो त्यात थोडी फार लाच, थोडी फार खंडणी, एकदोन मर्डर, चार पाच हाफमर्डर, दोन तीन प्रेमसंबंध आणि थोडाफार स्वतः चा विचार पण करावा लागतो.
शेवटी ते पण गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत.
साहेबांनी खूप परिश्रम केला, ते तुम्हाला दिसणार नाही
😂😂😂😂😂

@@rohitogale3975True that bro 😂😂😂
पुणे❌ गुन्हे✅
गुन्हेगार पुण्याबाहेर चे..
Correct
पुणे मधे बाहेरून येणारी कामवाली यांनी पुणे ची वाट लावली
मी तर गावाला राहणार.
Pune gunhe.. baherchya londhyamule..
4 लाख ही काही कमी रक्कम नव्हे आणि विश्वास हा त्यापेक्षा जास्त किमती आहे. सख्या भावाला कोण रुपया देत नाही आजकाल. तुम्ही व्हिडिओ मधे सांगितलं ते खर असेल तर सलाम आहे त्या मुलाला म्हंजे कृष्णाला. जे झालं ते योग्यच झालं.
आपल्या ओळखीच्या कोणासोबत असं घडलं कधी तर मात्र आपला पवित्रा बदलू नका म्हणजे झालं.
@pri14724 ते सुधा खर आहे. त्या पैशांची मागणी त्या मुलाने त्या मुलीच्या वडिलांकडे केली असती तर त्यांनी दिले असते. त्यानंतर त्याने त्या मुलीशी कायमचे संबंध संपवले असते तरी चालले असते. पण ती situation handle करणे तेवढं सोप्प नाही. मनात प्रचंड राग असतो. त्यात काय होत ते त्याला सुद्धा समजत नाही. फक्त बदला घेणे एवढच सुचत...
म्हणून काय कायदा हातात घेऊ नये
आता तो जेल मध्ये आहे
हे कसं योग्य आहे
अबे जीवा पेक्षा मोठा पैसा झालं का, ते कस तरी दिलं अस्त पण आजबाजू चे लोकं निरलज्ज पणे पाहत आहेत लाज वाटली पाहिजे
agreed
आईघालायला त्या पोराला 4 लाखाला टाकायच का... पोरी पण पैशाला फसवतात ह्या पोरीच बाप आजारी नव्हता तरी तीन बापाच आजारपण सांगून 4लाख उकळले...
Are hutiya mag kai marun takto ?
80 percent हेच होतात
4 लाख रुपये घेतले होते का?? 😮😮
@@premila1173 ho
आणि बापानेही पोरीला जाब विचारला नाही किंवा त्याचे पैसे परत करायला सांगितले नाही?
आजकालच्या मुलींना प्रत्येक मुलगा हा एटीएम दिसतो. या मुलींचं कुठलही चरित्र नाही आहे. तिने पैसे मजा मारायला घेतले असेल आणि वापस करायची सोय नसेल. अद्दल घडली. ❤️🙏
Nhau addal ghadli mhanje kai.. Paise ghetle mhanun marl thik ahe. Khun ch kai....
Tichya Aayushya peksha paishyanchi kimmant jast aahe ka..... Aani Ti geliye aata nidan ti melyannatr tri tichi badanami karu naka
Tumchya gharatlya muli pn yet astil na
Ata jail madhe tya krushnacha parshvbhag dukhnar
Ho to gareeb gavkadach mulga asel trust karun dila asel. Parat dili nahi kai karanar mag😢
मैत्रीत व्यव्हार नाही 😢 दोस्ती मधे पैसा, पोरगी आणि स्वार्थ आला की खेळ खल्लास 🙏 मित्र वनव्यामधे गारव्या सारखा ❤
मराठी मुली परप्रांतीय तरुनांसोबत खूप लवकर मैत्री करतात. काही कमी जास्त झाले की परत आजूबाजूचे लोक मराठी तरुणांना विचारतात वाचवायचे ना माणुसकी नाही का तुम्हाला? कोणाला त्यांचा इतिहास माहिती असतो का?
Exactly ajibat non marathi mulan sobt maitri kru nye aaplya la ky mahit te tyancha rajyat kay ghan krun alet
परप्रांतीयांना चौकशी करूनच कामावर ठेवले पाहिजे.😮
ती मुलगी जे त्याच्या सोबत वागली तसे वागल्यवर मुलगा कुठलाही असुदे असं होऊ शकते..@@pragati600
मैत्री प्रांत किंवा जात बघून नाही होत त्या जागी मराठी तरुण असता तर तिचा गुन्हा बघा आणि मग बोला . फसवत होती त्याला ते पण खोट बोलून ते नाही दिसत का?
मग ते रोहिंग्या असले तर.....
त्या आयटी पार्क मध्ये गेलं तर कधी वाटत नाही की महाराष्ट्र मध्ये आहोत सगळे हिंदी बोलणारे दिसतात काही या आयटी कंपनी मराठी फार कमी घेतात परप्रांतीय लोकांचा जास्त भरणा असतो यात😢😢
फक्त IT मध्येच नाही तर प्रत्येक डिपार्टमेंट आणि कंपनीत हे बाहेरचे लोक आपल्याला खास भिया दिसतात कन्स्ट्रक्शन मधे पण भैय्या स्टॉल सुद्धा फक्त भैया चालवतात कुठे आमचे मराठी लोक ,बहिष्कार टाका भैय्या फक्त मराठीला प्राधान्य द्या
@@kiranshelke7565 ha vegla mudda aahe.chuk ek marathi maharashtratlya mulichi hoti.ha paishacha khota vyavhar hota mulicha. Paise magtana parprantiya disla nahi tila. Thode hote ka paise 4 lakh tyane banket takayche sodun hila det hota. Laj vatte .
aplya lokkanna fkt bhaigiri ani nete banayla yete mg ky krnr
@@abhaybhosale3837saglech tase nahit
त्यांना बेरोजगारीमुळे कुठे जॉब च मिळत नाही मग ते तरी काय करणार
त्या मुलाचे काहीपण चुकले नाही. तिने जसे पैसै घेतले तसेच वापस करायला हवे होते. तिने त्याला धमकावून, त्यालाच गुन्हा करायला प्रवृत्त केलं. आजकालच्या मुली : 🚮
Mg kay marun taknar?? Police prashashan kashasaathi...as bolun ajun lokana he karayala tumi courage detaat ahe
Mulichi chuk aahech Pan yevdhe 4 lakh koni asech det nahi kahitari intention asel na badlyat tyacha.
Hine tyala paise dyachi vel aali tevha dhudkavle hyacha arth ticha uddesh lubadaychach hota baba aajari aahe batavni keli aani paise ukal le khotardi 4 lakh fund karayche ch hote tila tichi nyat cha kharab hoti ,niyat firna rahila dur.ragachya bharat tyane kele krutya pan 4 lakhachya badlyat haati Kay aale tyachya sagla sampla😢.hyat mulichach dosh aahe 1000% .
आता बसला जेलात.
@@Dharmik459 तुला निगेटिव्ह कॉमेंट्स टाकून लाईक मिळवायची सवय आहे... याची प्रोफाइल पहा! सगळीकडे अश्याच प्रवाहाच्या विरुद्ध कॉमेंट्स करतो हा
@@smitapawar1613 aajun kiti zaaknar tumhi muli dusrya mulinchya gunegaari la bhikardyon jara tari laaj vatu de tini blackmail karun paise ghetle astil he baju jar ka samor aali tar tu ashil nirlaaja sarkhi zaakshil ka !
मुली मुलांना चू समजतात. आणि कधी कधी मुल ते फार personally घेतात.
गा...शी निघून जाते मग.
😂😂@@eurekaforeveryone5163
आजकालच्या लेडीज पैसे साठी खोटे बोलतात, आणि असली लफडी होतात..
मुलाचे काहीच चुकले नाही, मला तरी वाटते
Mhanun murder??
हे पण परप्रांतीय दिसत आहेत बुरसटलेले विचार
येडझवं
Tya mulachi jail madhe lok majja ghenar
@@santoshkadam1579 local puneri manus also do crime. Remember recent Andekar case in Pune?
एक सातारची दुसरा युपी चा आणि त्यांच्यासारखी बाहेरचे बोलतायत की पुण्याचा बिहार झालाय😂
Hona dada...ugach punyala nava thevtat.... Jaudyat hathi chale bajar kutte bhonke hajar apan asa mhanaycha ani sodun dyaycha😊
Right karyakram kela bhavu ne 🤙🏻
Laaja watu dya..ek mulicha khoon jhala ahe ani tu as boltoy tine jari chukicha kela asel pun tyane murder karun tichi life geli tyach kay as krun tyache paise betun gele kq
To Krushna jail madhe konacha tari Shubhada honar
Karyakram tar ata Jail madhe honar tyachya ! Adhi tel lavun nantr bina tel cha 😎
@@saurabhdhawale2316pn tyane ekch EMI mdhe karykram kela rav
स्वतःचा पण करून घेतला ना. आता पन्नाशीच्या आत jail मधून बाहेर येत नाही.
मस्तच केल अशा मुलींनसोबत असच झाल पाहिजे घ्या पैसे आनखी
"ओ बुलाती हैं मगर जाने का नही "
🙏
बुलाती है तो जानेका लेकिन पैसा देनेका नही.
Janeka nahi bhai@@रोशनब्राह्मण
त्याने केलेली चूक दिसते, तिची चूक नाही दिसत किंवा छोटी वाटते 👏👏
बाकीच्या मुलींनी लक्षपुर्वक ऐकाव अस कोणा मुली बरोबर होउ नये याची मुलींनी काळजी घ्यावी
इतके उधार कोणी देत नाही या काळात. पण इमोशनली ब्लॅकमेल होतो माणूस.
पैसे एक बाजूला मॅटर झवाझवी लफड्या चा असेल
Very true. without something in return he wouldn't have given so much just like that. Especially when he himself is a clerk i.e. must be earning that much itself monthly i.e 20to 25k and as told he started from giving her this much from initial amount that much in 2 years goes to 4lakh about. It seems like he was every month giving her his salary and in return getting physical favours as of interest till then . But now after 2 years when he didn't get the base amount and may be stopped getting physical stuff or may be she stopped showing interest in him or doing that favour he couldn't take it/ bear. He reached her home in karad and enquired the truth , it means he was close to her and hence had the address etc as well. Also her father spoke to her
भाई हातामध्ये चाकू पाहून तू तरी पुढे गेला अस्तास का..? कोण कश्याला मारायला जाईल पुढे... लफडी दुसऱ्यांनी करायचीत आणि दुखणे पब्लिक ने काढायचं... आणि त्यात पोलिस कंप्लेंट झाली तर ते वेगळंच दुखणे...
Ho kharach ahe.. pratekavar family chi vegere jababdari aste.. bravery dakhvaychya nadat aplach game zala tar aplya family la kon baghayla yenar ahe😢
Zepel tevdhi madat nakki keli pahije but koi apla jiv dhokyat ghelelach asa nahi hot
हो ना यांच्या सारखे फालतू थोडेच आहेत . हे लफडी करणार आणि पब्लिक कडून मदत पाहिजे .
Barobr ahe...
केली मजा
भेटली सजा.
पैसे परत द्यायचे नसेल तर कशाला घ्यायचे आज जीव वाचला असताना उगाच कोणी कोणाच्या खोट्या भावना बरोबर खेळू नये
आपला गावच चांगला आहे.😮
Beed pan gaao ahe bhava.. saglikade aahe.. kuthe kaminkuthe jast
खार आहे गड्या दोन गाया ऊस केलेला बरा आपल गावच बर बाबा
मित्रीनिला 4 लाख रुपये दिले भाऊने अरे पैसे देण्यासाठी टाईम लागु शकतो अशा खालच्या थराला जाऊन कृत करुन काय पायदा? गेले पैसे गेला जीव, याच आयुष्य गेलं कोमात 😢😡😡
अगदी बरोबर. तिचा जीव घेऊन स्वतः च्या आयुष्याची वाट लावली. क्रोधाच्या भरात नको ते घडले.
arey ti bolli baba ajari ahet aani surgery a paise pahijet condition critical ahe mhanun tyni manuski mhanun paise dile pan to ghari gela tevha tyla tiche baba changle disle aani tini tachyawar yevdha sagla karun eak khoti chedchaadi chi case lavli
atta to mulga jo andhala ahe dusryachya bapasathi 4 L rupay dile tevha jevha to swataha paise kahvyla UP madhun pune la aala hota aani tyla he milala tula challa asta ka he sagla
मुलाकडे काय option आहे... असे प्रकारे पैसे घेऊन मुली परत करत नाही कायदा मुलाबरोबर नाही
GOLD DIGGER असेल ही पैसे घेई पर्यंत, दोन्ही बाजूचा विचार व्हायला हवा
काही मुली बेफाम वागतात आणी मग असं काही घडत. आईवडीलांना ऊगाचच दूःख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभदा नी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती ती अशी की, कृष्णा हा तिला त्रास देतोय आणि पोलिसांनी त्याला बोलवून समझ सुद्धा दिली, मला हे समझत नाही की पैसे द्या मग माहीत पडते की ते पैसे तिने उडवले आणि मग मुलावर तक्रार पण होते वा मुलींना घरीच ठेवा बाबा घरीच नोकरी करू द्या
जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ
मुली ची सवय झाली आहे आजकल luxery लाइफ जगण्याची त्या साठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे
अख्ख्या Video मध्ये त्या मुलीवर दया येत होती पण जेव्हा शेवटला खून करण्यामागचं कारण समजलं तेव्हा मात्र त्या मुलीचा राग आला.💯 आता जे लोक खून झाला म्हणून बोंब मारतायत त्यांनी फक्त एकच सांगा जर त्या मुलीने Same कारणास्तव मुलाचा खून केला असता तर तुमची की Reaction असती?
He did well Anyways Money can buy anything and Ruin anything 😂
एका clerk कडून 4 लाख रुपय घेतले ते पण खोटं बोलून!. औकात नव्हती परत पैसे देयची तर का घेतले?आणि लफडे हे करणार आणि वाचवायला बाकीचे लोकं येणार का काय बंद पडलंय त्यांचं 150+ कोटी लोकं आहे?
लडकी का चक्कर बाबू भैया लडकी का चक्कर 😂😂
त्या मुलीचा जीव गेला.... आणि आपण हसतो?
@sarthakkulkarni1348 kasha mule geli hai bagha
@@sarthakkulkarni1348 Hey sagla hasyaspad aahe. Mulgi gandavun paise maagte; aani mulga bindoka-saarkha tila paise purwat hota.
Aata doghaana shiksha milaali.
Tyaat tumhala evdha serious honyachi kaahich garaj naahi.
@@sarthakkulkarni1348 ho mala tar bara wattai 🤣🤣🤣🤣
eka andhlya mulakadun 4 L rupay ghetle babanchya surgery chya navawar aani parat det nhavti warun eak khoti case takli mulawar to kay karnar atta to swataha paise kamvyla pune madhe aala tyachya parivarala support karayla aani ithe tyache 4L gele je tyni tyachya pariwarasathi kamavle hote
Konala naa paise dyaave naa konakadun ghyaave..
पुण्याचा बिहार झाला
Bihari lok alyavr biharach honar na
आरोपी बिहारीच आहे 😂😂
हो का ? आणि महाराष्ट्रीय न मुली करतात ते काय आहे ?
येरवडा म्हणजे हे पुण्या मधला आहे हे लक्षात असू द्या आणि पुण्यामध्ये काय पण झालं तर सगळे लोक आपापल्या कामांमध्ये असतात म्हणून कोणी कोणाच्या मध्ये पडत नाही ह****** दुनिया आहे सिटी म्हणल्यावर हरामखोराची दुनिया असते फक्त इथे पैसे कमवायला आलेले असतात लोक बस संपला विषय माणुसकी नसते यांच्यात माणुसकी हे गावातच सोडून आलेले असतात
@@dangergaming3690punya cha sambadh evdhacha aaahe ki ha venue aaahe
पुणे तिथे घडतात गुन्हे 😔
Full Support to Krushna Bhai❤
बायकांना पैसे दिल्यावर परत मिळत नाही.
मुली पैसा मिळेपर्यंत गोड बोलतात..
इमोशनल करतात..
आता ट्रेंड आलाय
थोड काही बोललं की मला पैसे उसने लागतात..
बीड ( बिहार - 1 ) ✅
पुणे ( बिहार - 2) ✅
अकाउंट मध्ये काम करणारी गाडी फिरणारी मुलगी एका साधारण क्लार्क कडून पैसे घेते ? नाही प्रकरण वेगळं आहे पण नाव पैश्याचा आले आहे..
Haha these are outsourcing companies... MNC. Cleark ashi position naste kahi ... Vegli hierarchy aste
Payment bare atat ithe sagli kade ashi ch bomb ahe
ajun yeu dya par prantiya Maharashtra madhye 😂😂😂
Local marathi manus also do crime in Pune. Recent remember Andekar case?
15-20 जण जर एका माणसाला थांबवू शकत नाहीत तर काय फायदा अशा लोकांचा
अजूबाजूचे लोक हातात बांगड्या घालून तमाशा पहात होते 😐
तू काय करत होतास
त्यांच्या बांगड्या कोयत्याने तुटल्या असत्या ना...बोलणं सोपं आहे तू स्वतः पळून गेला असता तिथून
tyancha pariwar ahe aani kadachit te ekte astil gharat kamavnare jar tyna kay zala asta kon aanar hota paise treatment sathi
tyanchi mula aani mhatare aai baba kay havewar nahi sodyche ahet tyna eka random muli sathi
4.50 लाख रुपये शुभदा ने घेतले होते त्याच्या कडून व पैसे परत करत नव्हती.
म्हणुन मारून टाका? अक्कल शून्य
चाकू नव्हता, कोयता होता.
लोक पुढे आले नाही का तर तो कोयता फिरवत होता. बोल भिडू वर खूप विश्वास होता पण आज बघितलं तुम्ही पण थोडस खोटंच बोलता.
भाऊ त्या जागी तू थांब आणि अश्या वेळी तू तुजी हिम्मत दाखव मग तुला समजेल व्हिडिओ मध्ये बोलणं आणि कारण समजलं का बोलणं सोपं असतं करण कठीण समजून घे फक्त विडिओ नको बनवू फक्त
Bhava tu hya samajyacha ahes ani tula pan hya samajyacha dena ghena lagta manus mhanun.... Tuzi pan koni olkhichi vyakti tya jagevar asti tar tu asach bolala asta ka?
@@vikramshinde3971 arey call centre ahe te tikde kon aavad mhanun kaam nahi karat kuthe kaam nahi milala mhanun ghari kahitari paise yeude mhanun tikde loka kaam kartat aani mostly gharat ekte kamavnare astat
tyna kay zala asta tar tyanchi bayko , mula , mhatare aai babani kay rastyawar basaycha ? ki court chya ferya kapaychya 3-4 warsha
आपला घर मंत्री बाई ची संगती मध्ये मस्त आहे... महाराष्ट्र राज्य हे बिहार पेक्षा पण वाईट झाला आहे 😢
या घटनेचा आणि गृह खात्याच्या काही संबंध नाही हा योगायोग समजावा..
Kushna devendra fadanvis yanni pathaval barobar na 😅😅😅
Krushna la bajaj finance kadun recovery specialist ch offer letter ala ahe!
सुरवात खोटं बोलणं पासून झालं तिथून चुकीची सुरुवात झाली....पण त्यांनी अद्दल घडवण्यासाठी काही वेगळा मार्ग पत्करायला हवा होता....😢
चूक त्या पोरी ची च आहे पोराचा वापर करून घेणं आणि नंतर मनस्ताप करणे एवढं च चालू आहे आज काल
कोणाचं घामा चे कष्ट चे पैसे बुडवून तळतळाट घेऊ नका रे बाबांनो. सद्या पैसे भुडवडणारे लोकांचे प्रमाण खुप वाढलेत.
पोरा पोरीच लफड . पोरींना असेच होणार 😢
गुन्हेगारीचे माहेरघर - पुणे तिथे सगळेच उणे
Beedbarshi tu nako shikavu east or west pune is best
@@Gigachad0264ye yedzavya Tuza Baap asel beedbarshi …Tula kahi bolla ka re aighalya
@@Gigachad0264ye yedzavya tu nko shikavu Tuza bAap Asel Beed barshicha..Tula Kahi bollo ka me
बिचारा त्या मुलाचं आयुष ची वाट लागली
कृष्णा याने इतके पैसे शुभधा यांना का दिलेत - याचा शोध घेणे गरजेचे आहे...
without something in return he wouldn't have given so much just like that. Especially when he himself is a clerk i.e. must be earning that much itself monthly i.e 20to 25k and as told he started from giving her this much from initial amount that much in 2 years goes to 4lakh about. It seems like he was every month giving her his salary and in return getting physical favours as of interest till then . But now after 2 years when he didn't get the base amount and may be stopped getting physical stuff or may be she stopped showing interest in him or doing that favour he couldn't take it/ bear. He reached her home in karad and enquired the truth , it means he was close to her and hence had the address etc as well. Also her father spoke to her
Very true
टपा टप
Stand with krishna👋👋👋👋👋
What would have happened if that woman had reported the harassment to the police?
Ya madhe mulichi cj chuk ahe.. pan Tila jeve Maran ha prayay nhavtat... tya veli tya mulani tyacha raga var thoda control karayala hava hota... Ani tyatun marg kadayala hava hota...
Aso bolan khup sop asat ... 😢
पुणे आता विदेचे नव्हे तर गुन्हेगारांचे घर असे म्हटलं तरी चालेल लोक सुद्धा आता माणुसकी नाही असं वागत आहेत 😡😡
Pune he crime mukhyalayaa aaaheee credit goes to all politicians of Pune.
Goood job done by man.. 👍
Please please tell me mic name 🙏
जे बगणारे होते ते काय करत होते तिथे किती लोक फक्त बगत होते😢
मुली पैसे घेतात आणि नंतर बोलतात देत नाही जा काय करायचे ते कर ,पोलीस केस ची धमकी देतात. (प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात)
मजत कोण करा नाही हे बोलायला सोपं आहे आधी तूमची न्याय व्यवस्था आणि पोलीस डिपार्टमेंट सुधारा मग सर्वजण मदत करतील
मित्र वनव्यामधे garvya sarkha❤
तीच जाल ते बरोबर च असावं फक्त कायदा हातात नव्हता गेला पाहिजे त्याने पण जर कायदा साथ देत नसेल तर माणसाकडे पर्याय नसतो अवगढ आहे सगळ
छान केलं .. पैसे साठी मुलांना फसवणूक करून बरबाद करणारे पोरींना असंच केला पाहिजे छान 😊
हा up वाला खरे बोलत नाही.एक मराठी मुलगी आपल्या वडिलांच्या नावावर खोटे बोलून 4 लाख रुपये घेते, हे काय पटत नाही.
Br zal tichyasarkhya muli jagat naslelya barya ajun kiti mulana fasaval ast devjane
पण 4 लाख रुपयांचे काय केल तिने, का हा उगाचच बोलतोय , एकतर्फी प्रेम केलं होतं वाटतं कान्याने ...😂
Bhai ne propose kiya hoga, fira pyar ka chakar chalu, badame usane pyar ka natak kiya hoga, badme ek emotional story sunake papa ke bimari ke nampe dhire dhire 4 lakh nikala, lakda hai ek ladki ka kya bigadega bolke avoid Kiya hoga.
Badme ladkeko laga hoga kisane muze use Kiya hai.
Usaka gusa usane nikala hoga.
Na jane kitane ladkoko isa ladaki me fasa hoga bechara ye ek fasgaya guse kivajase.
Ladki loga abhi ladkoka use karne lagi hai emotionally, financialy aur jane kaun kaun se tari kaise.
सलीम-जावेद तेरे घर आते जाते थे?
😳😳
पोरीला स्वाभिमान नव्हता.
राज ठाकरे बोलले होते की महाराष्ट्राचा बिहार होतोय. बाहेरचे लोंढे थांबवा नाहीतर अजून वाईट परिस्थिती होईल
खोटं वागण किंवा चिटींग करणं हे जास्त काळ टिकत नसत.. थोडा वेळ लागतो पण त्याच फळ नक्की भेटतं..
Where is ur brother....he is not making vdo now days.?...
Mi hi asha ch eka company madhe kam karto, usne paise gheun tya chi parat fed na karane he saras chalte, ya mdhe 95% mule ani muli sudha baherun ale le asta.
Kahi mahine company joint karay chi, mitra banvay che tyan che kade thode thode krt pasie jama karay che ani ek divas achanak 1 tarik la sallary ali ki nighun jay ch. He ase prakar mi khup pahilet. Tya nantr mobile band, room change karun nighun jane ani dusri company join karne he kahi lokan che dhande jale ahet.
*महिला सक्षमीकरण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात महिला पोलीस स्टेशन ही संकल्पना सरकारने राबवावी व महिलांना सुरक्षा द्यावी हीच विनंती*
Pn mahilani khota bolun paisse ka ghyave...
महिला सक्षमीकरण च्या नावाखाली महिलांनी पुरुषांकडून पैसे उकळायचे...वा रे बहादर...👌😡
त्याच्या साधे पणाचा फायदा घेतलाय तिने...
BolBhidu❌ CrimeBhidu ✅
Sanvidhan = joke😂
अजून एका परप्रांतीयांचा पराक्रम. षंढ महाराष्ट्रीयन माणूस हेच सहन करत राहणारा आयुष्यभर
Parat Non-marathi gunhegar ani marathi Pidita.
खरी गुन्हेगार तर ती आहे
@@avi3702 Bhava, je toh sangtoy te khara kasha varun?
Ani paise ghetle tar jive Marne barobar ahe ka?
भाऊ अमराठीच्या नादीच लागू नये..... आणि गुन्हेगाराला कधी जात पात प्रदेश नसतो
@@krishnathakur7278are vedya marathi mul gunhe karartch naahi ka? Kahi bindok sarkh bolayach
@@REVENGERSRAVI1234ती नादी लागली होती की तिने नादी लावले होते?
तुमचा माईची टांग पैसे कमवायला जा मग माहीत पडत आणि लग्णसाठी काय काय अपेक्षा ठेवतात ते बघा
पुण्यात आणि बीडमध्ये कायद्याची भीती लोकांना राहीली नाही.
Ek saral goshta sangto 'evdhi mothi rakkam konala udhari devu hi naye ani ghevu hi naye🙏, hyaa goshtin mule maitri anekda kharab hote , udhari tevdhich dyavi jevdhi apli loss bear karaychi capacity ahe , mala koni rakkam magitli tar mi paise astil tari evdhe deu shakat nahi mhanun sangto ,kaaran mala mahit ahe ki mazi loss bearing capacity kiti ahe te
Tyamule wfh dya... aplaya apalya ghari sagale sukhi
पुणे आता सुरक्षित राहिले नाही.... विद्येचे माहेरघर आता गुन्ह्यांचे माहेरघर झाले आहे...
प्रश्न पैशांचा नसुन विश्वासाचा आहे गरजेला पैसे दिले तर परत करणे आपले कर्तव्य आहे चार लाख ही खुप मोठी रक्कम आहे गरज सगल्याना च असते 😢😢
Tyala watl he denar mhanun tyane paise dile.. mag tine kahich nahi dile mhanun tyane tila dile...😅😅
आता 90 किंग बेवडा आणि सुरेश धस हे वाल्मीक कराड नाव घ्यायला चुकायचे नाही त्यांचा काही भरोसा नाही सध्या त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड दिसताय
🍌
वंजारी तू , दुसरं काय बोलणार!
Dhananjay munde ani valmik karad tuze hero aahe ka?
धनु भाऊ तिकडं चार चार बायका घेऊन फिरतोय.... हिकडं वंजारी समाजाचे पोर बिन लग्नाचे फिरतात 😂
सह्याद्री हॉस्पिटल मधे गेली म्हणून गेली नाही तर वाचली अस्ती.
फडणवीस साहेब हात जोडून विनंती आहे..
पुणे जिल्हा गुन्हेगारी प्रमाण वाढले आहे.
काहितरी करा..
Humanity ending.....