पुजाताई खूप खूप अभिनंदन.एकच अपेक्षा देशासाठी मनोभावे निस्वार्थ सेवेचे ध्येय ठेवा.भविष्यात अनेक प्रलोभने येतील ,आव्हानात्मक जबाबदाऱ्या येतील,मन विचलित करणारे प्रसंग येतील तेंव्हा या सगळ्यांना पुरून उरांवे लागेल.कारण शेवटी देशासाठी प्रामाणिकपणे दिलेल्या योगदनात जे समाधान मिळेल ते कशातच असणार नाही.प्रत्येक गोष्टींची स्वतः शहानिशा करा हलक्या कानाचे होऊ नका,कोणावरही अती विश्वास ठेऊ नका.असो तुमच्या यशस्वी वाटचालकरण्यासाठी परमेश्वरा जवळ मनापासून प्रार्थना
आपण उपजिल्हाधिकारी झालात अभिनंदन लोकांची अपेक्षा प्रशासनावर आहे तुम्ही लोकांच्या कायदेशीर काम वेळेवर करणे हे काम तुमचे यशाचे सार्थक ठरेल। अन्यथा हा श्रेय तुमचे व्यक्तीगत असेल।
अभिनंदन आणि शुभेच्छा गरीबांसाठी काम करा आणि त्यांचे आशिर्वाद घ्या कारण सरकारी कामात सर्व सामान्य लोकांना खूप त्रास होतो टेबला खालून दिल्या शीवाय कामं होत नाही तसं तुम्ही नका करु प्लीज पुन्हा एकदा शुभेच्छा
मा पुजा गायकवाड मॅडम आपले व आपल्या आई वडीला चे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा. मॅडम आपण सर्वांचे आभार मानले परंतू ज्या महापुरुषानी हि संधी निर्माण करून दिली जसे महात्मा ज्योतीबा फुले,सावित्रीमाई फुले,राजर्षि छत्रपती शाहु महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व ईत्यादी परिवर्तनवादी महापुरूषांनी हि संधी संपुर्ण महिला सह बहुजनाना दिली त्यांनाच आपण विसरलात. डाॅ.बाबसाहेब आंबेडकर म्हणतात मुझे पढेलिखे लोगोने धोका दिया है.
अभिनंदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे आपण जे यश मिळवले आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले. आपले पुन्हश्च अभिनंदन
Kiti chan 🙏🏻 Ek mulgi successful jali ani madam aplya Bhavna madat ahe ani kahi hushar mandali stage war mobile khelt basli ahe 🙌🏻👏🏻👏🏻 Legend loka ahet he shameful
ताई तुझं मनपूर्वक अभिनंदन,आपण दिवसेंदिवस जोतीराव फुले, सावत्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करावा यांनी शिक्षणाची संधी आपणाला उपलब्ध करून दिली आहे. ज्या संविधानामुळे तुम्हाला संधी मिळाली त्यांच्या कार्याचा विसर पडता कामा नये.
सर्व प्रथम तुमच्या आई वडील व गुरुजणाचे यांचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या क्रातीकांरी कार्याला आणि जिद्दीला माझा नतमस्तक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन मँडमजी 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी 🙏🙏🙏जयहिंद जयभारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
👌🏾👌🏾शानदार बात👌🏾👌🏾 जीवन" में "तकलीफ़" उसी को आती है, जो हमेशा "जवाबदारी" उठाने को तैयार रहते है, और जवाबदारी लेने वाले कभी हारते नही, या तो "जीतते" है, या फिर "सिखते" है. अभिमन्यु की एक बात बड़ी शिक्षा देतीं हैं ... " हिम्मत से हारना, पर हिम्मत मत हारना "... ..............................................
ताई तुझं मनापासून अभिनंदन... तु पण सर्व साधारण जनतेच्या हिताची कामे करत जा. अन्यथा आजची परिस्थिती पाहता फार अवघड आहे. कारण पैसे लुटण्यासाठी आज सर्व धडपड करणारे फार पाहीले
धर्म के कूरुक्षेत्र में ना रूप काम आता हैं , ना झूट काम आता हैं, ना जाती काम आती हैं ,ना पीता का नाम काम आता हैं....बस ग्यान ही आप को अपना हक दिलाता हैं...
@@vaishnavishrimanwar4637 शायद आप गीता ज्यादा पढती हो, कुरूक्षेत्र का अर्थ जरा समजाओं ना, आप कहा ना की ज्ञान हि हक दिलाता है, तो शायद वो गलत है, ज्ञान से ज्यादा विवेक हक दिलाता है।
अभिनंदन पूजा ताई 🎉🎉 मी माझ्या गाडीमधून तुम्हाला एकदा फरगुसन कॉलेजला सोडलं होतं सकाळची वेळ होती खूप थंडी होती आपण फरगुशन कॉलेजच्या गेटजवळ टपरीवर चहा पिऊन तुम्हाला कॉलेजच्या गेटवर सोडलं होते माझे नाव विजय आहे खूप फोटो पेपर मधून वाचले होते पण तूच आहे का खात्री नव्हती आज तू देहूरोड च नाव घेतलं खुप आनंद झाला तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐🌹🌹
महिला ही कोणत्याही समाजाची असो.त्यांनी आपले भाग्य विधाते महात्मा फुले,सावित्री बाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे मनापासुन आभार मानले पाहिजे. 🙏🙏🙏🙏🙏
Congratulations ma'am. Now I in 8th class, but I have inspired a lot from ur speech. I will also achieve like this. You are my idol person. A great salute to you from me. 😊
@@shardadarokar1746der dassaaaaaaSssSasassaaaaaasasaaaaaaaaasaaaAaaaaaassaaaaaaAsaaaaaaaaaaaaaaaasaaaaasSsassaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaasasssAaaAaaassaAaAaAasasaAaaaaaaaaaasaÀAssSAsSaaasAsAaaSasASSAa sa s AA AA sA AA AaaAAa AA a AA aAAAAaaA AA AA a AA aaAA AAa AA a AA a AA AA AA AA sss AA Aaßs lv
पुजाताई आणि त्यांचे आई वडील यांचे खूप खूप अभिनंदन🌹तुमच्या जिद्द चिकाटीचे खूप अभिमान वाटतो तुम्हाला ज्यांनी ह्या आनंदाच्या क्षणी पोहचवले त्यांचे खूप अभिनंदन तुमच्या कमी वया मध्ये अधिकारी होणे खरच याचा इतरांनी धडा घेतला पाहिजे पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
महसूल विभाग या देशात सर्वात भ्रष्टाचारी विभाग आहेत. आपण या विभागात येवून या भ्रष्ट वृत्तीवर कठोर कारवाई करावी व या विभागात प्रत्येक नागरिकाने आपले कामे चांगले झाले अशी मनात विचार बाळगून इतरांना बोलले पाहिजे. मॅडम असे आपण आपले कर्तव्य करा.
You deliver impressive lectures before people,achieve great success in life but don't forget that Dr. Babasaheb Ambedkar passed Hindu Code Bill in Parliament for women.
22 व्या वर्षी...कस शक्य आहे भाऊ....21 व्या वर्षी पदवीधर.... नंतर वर्ष भर परीक्षा... आणि ते जाऊ द्या...ताई आधी नायब तहसीलदार होती...मग हिशोब करून सांगा... असो हिशोब चुकला असेल....ताई चे अभिनंदन....
मॅडम आपण खूपं मोठं व्हावं !पण आपणाला ज्यांनी ही संधी उपलब्द करून दिली ,पण त्यांना तुम्ही अगदी विसरलात .बाबासाहेब नेहमी म्हणत होते ."मुझे पढे लिखे लोगोंने धोका दिया "
पुजाताई खूप खूप अभिनंदन.एकच अपेक्षा देशासाठी मनोभावे निस्वार्थ सेवेचे ध्येय ठेवा.भविष्यात अनेक प्रलोभने येतील ,आव्हानात्मक जबाबदाऱ्या येतील,मन विचलित करणारे प्रसंग येतील तेंव्हा या सगळ्यांना पुरून उरांवे लागेल.कारण शेवटी देशासाठी प्रामाणिकपणे दिलेल्या योगदनात जे समाधान मिळेल ते कशातच असणार नाही.प्रत्येक गोष्टींची स्वतः शहानिशा करा हलक्या कानाचे होऊ नका,कोणावरही अती विश्वास ठेऊ नका.असो तुमच्या यशस्वी वाटचालकरण्यासाठी परमेश्वरा जवळ मनापासून प्रार्थना
आपण उपजिल्हाधिकारी झालात अभिनंदन लोकांची अपेक्षा प्रशासनावर आहे तुम्ही लोकांच्या कायदेशीर काम वेळेवर करणे हे काम तुमचे यशाचे सार्थक ठरेल। अन्यथा हा श्रेय तुमचे व्यक्तीगत असेल।
अभिनंदन आणि शुभेच्छा गरीबांसाठी काम करा आणि त्यांचे आशिर्वाद घ्या कारण सरकारी कामात सर्व सामान्य लोकांना खूप त्रास होतो टेबला खालून दिल्या शीवाय कामं होत नाही तसं तुम्ही नका करु प्लीज पुन्हा एकदा शुभेच्छा
Beta bhavi जीवनासाठी unfadameble bless but only my ambition truthful servicedoing
Thank You!
मा पुजा गायकवाड मॅडम आपले व आपल्या आई वडीला चे हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा.
मॅडम आपण सर्वांचे आभार मानले परंतू ज्या महापुरुषानी हि संधी निर्माण करून दिली जसे महात्मा ज्योतीबा फुले,सावित्रीमाई फुले,राजर्षि छत्रपती शाहु महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व ईत्यादी परिवर्तनवादी महापुरूषांनी हि संधी संपुर्ण महिला सह बहुजनाना दिली त्यांनाच आपण विसरलात.
डाॅ.बाबसाहेब आंबेडकर म्हणतात
मुझे पढेलिखे लोगोने धोका दिया है.
Right . Aho ti ganpati poojte.. tine share kele video social media. Var
Yachya paaun savitribai khup for aahet..
जो आपला इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडू शकत नाही
@@onlystudy228 का गणपती पूजु नये तुझी लायकी बघ चपराशी व्हायची आहे का🤔आला तिला शिकवायला
👍👍
Right 🙏
खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व आपला प्रशासकीय काळ एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून पुर्ण व्हावा हि ईश्वर चरणी प्रार्थना
समाजासाठी कोणीच काही करू शकत नाही ,किती मोठे व्हा।
माझा अनुभव आहे
मग तुम्ही करा समाजासाठी
Jewdhe mothe adhikari tewde mothe chor......kaliyugacha sattya ahe he.....accept karawch lagel
अभिनंदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे आपण जे यश मिळवले आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले. आपले पुन्हश्च अभिनंदन
छान...!
अतिशय प्रेरणादायी.... खूप खूप कौतुक आणि मनःपूर्वक अभिनंदन....!
खूप छान पुजाजी अभिनंदन आपले. पुढील यशस्वी वाटचालीस हार्दक शुभेच्छा
सुंदर विचारपूजा बाळापूजापुढील वाटचालीलाधन्यवाद
Kiti chan 🙏🏻 Ek mulgi successful jali ani madam aplya Bhavna madat ahe ani kahi hushar mandali stage war mobile khelt basli ahe 🙌🏻👏🏻👏🏻
Legend loka ahet he shameful
ताई तुझं मनपूर्वक अभिनंदन,आपण दिवसेंदिवस जोतीराव फुले, सावत्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास करावा यांनी शिक्षणाची संधी आपणाला उपलब्ध करून दिली आहे. ज्या संविधानामुळे तुम्हाला संधी मिळाली त्यांच्या कार्याचा विसर पडता कामा नये.
सर्व महापूरूषांनी करून ठेवलयं...पण जर तरूण तरूणी नी ते साकार नाही केले तर काय फायदा....
sanvidhan sanvidhan karu nka lai motha kaam nahiye
आमची कठीण परिक्षा आहे.
सरकारने जागा न काढता पास व्हायचय आम्हाला. 👏
तुम्ही लक्की आहात मँडम. 💐💐💐👏
उ
सर्व प्रथम तुमच्या आई वडील व गुरुजणाचे यांचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या क्रातीकांरी कार्याला आणि जिद्दीला माझा नतमस्तक सलाम पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिष्टचिंतन मँडमजी 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी 🙏🙏🙏जयहिंद जयभारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
Congratulations Tai...Salute Tai... Khup chan Tai...💐💐💐✋✋✋✋✋🙏🙏🙏
Thank You!
सह्रदयपूर्वक अभिनंदन ताईसाहेब जय जिजाऊ
👌🏾👌🏾शानदार बात👌🏾👌🏾
जीवन" में "तकलीफ़" उसी को आती है, जो हमेशा "जवाबदारी" उठाने को तैयार रहते है,
और जवाबदारी लेने वाले कभी हारते नही, या तो "जीतते" है, या फिर "सिखते" है.
अभिमन्यु की एक बात बड़ी शिक्षा देतीं हैं ...
" हिम्मत से हारना,
पर
हिम्मत मत हारना "...
..............................................
ताई तुझं मनापासून अभिनंदन...
तु पण सर्व साधारण जनतेच्या हिताची कामे करत जा.
अन्यथा आजची परिस्थिती पाहता फार अवघड आहे.
कारण पैसे लुटण्यासाठी आज सर्व धडपड करणारे फार पाहीले
पुजाताई, अभिनंदन
Very best mam
धर्म के कूरुक्षेत्र में ना रूप काम आता हैं ,
ना झूट काम आता हैं, ना जाती काम आती हैं ,ना पीता का नाम काम आता हैं....बस ग्यान ही आप को अपना हक दिलाता हैं...
ज्यादा ज्ञान शहत के लिए खतरनाक होता
जीवन जीने के ज्ञान नही विवेक का होना अतिआवश्यक है।
मैने यहा पे सिर्फ हक की बात की हैं...
@@vaishnavishrimanwar4637 शायद आप गीता ज्यादा पढती हो, कुरूक्षेत्र का अर्थ जरा समजाओं ना, आप कहा ना की ज्ञान हि हक दिलाता है, तो शायद वो गलत है, ज्ञान से ज्यादा विवेक हक दिलाता है।
ग्यान हो तो ही विवेक का जन्म होता हैं.....
@@vaishnavishrimanwar4637 आप गीता पढती हो?
अभिनंदन पूजा ताई 🎉🎉 मी माझ्या गाडीमधून तुम्हाला एकदा फरगुसन कॉलेजला सोडलं होतं सकाळची वेळ होती खूप थंडी होती आपण फरगुशन कॉलेजच्या गेटजवळ टपरीवर चहा पिऊन तुम्हाला कॉलेजच्या गेटवर सोडलं होते माझे नाव विजय आहे खूप फोटो पेपर मधून वाचले होते पण तूच आहे का खात्री नव्हती आज तू देहूरोड च नाव घेतलं खुप आनंद झाला तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐🌹🌹
आपली अभ्यासाच्या दृष्टीने सूचना खूपच छानआहे
ताई खुप अभिमान
खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेचछा
अभिनंदन ताई 💐💐💐पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Your guidance is important to other candidates also
अभिनंदन ताई best of luck 🎊🎉
ताई तुमचे मनस्वी अभिनंदन...!!
पूजा ताई आपल्या खूप खूप अभिनंदन आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम
महिला ही कोणत्याही समाजाची असो.त्यांनी आपले भाग्य विधाते महात्मा फुले,सावित्री बाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे मनापासुन आभार मानले पाहिजे. 🙏🙏🙏🙏🙏
काय संबंध जोडला राव
Khup Ch bhari motivational speech aahe
ज्ञान व सुसंस्कार सर्वश्रेष्ठ जय जिजाऊ
नौकरी करत असताना अनेक अडचणी चा सामना करावा लागेलतेव्हाच महापुरुष आठवेल
God bless you...Great Taee.
धन्यवाद ताई 💐🌹
Congratulations dear💐💐jevdh lvkr success zal tevdh moth success achieve krta yete me pn 20 yrs chi Astana PSI zali..... proud of u
Congratulations
खरा न्याय गरीबाना मिळावा.राजकीर दडपण खुप भयंकर संकट
धन्यवाद.हार्दिक शुभेच्छा.
खूप अभिनंदन ताई💐
🎊Congratulations tai and thanks for guidence
As like you I also start with day one to exam day with same energy level.
Khup Chan Inspiration ..!!Congratulation!!!Tai
Congratulations ma'am.
Now I in 8th class, but I have inspired a lot from ur speech. I will also achieve like this. You are my idol person. A great salute to you from me. 😊
Congratulations puja Tai 💐💐💐✌️
Zali ka 12th
Khupach chaan..tumchya sarkhya muli aamchya sarkhya mulina nkkich aadrash aahet..jya mude aamha mulinchya dheyala bal yet..
Right
खूप अभिनंदन बाळा, कन्या जन्माला याव्यात❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
congratulation important for all student
💞💞💐🙏🙏Dalwisahebache hardik hardik aabhinandan 🙏🙏💐💞💞
Ugich mothe pana nahi dhakhavla ..ani ...sarvat mahatwache ...lokanna credit detay..mam ..Chan bollat ..down to earth
I v In y a
👍👍👌👌congratulations mam...
Tai tujhe abhinandan. God bless you
महात्मा फुले सावित्रीबाई आमची आई बाबासाहेब माफ करा या लोकांना तुमच्या कष्टाला विसरले ते तुम्हाला ।.।....हे लिहीताना खुप दुख होत आहे
हे खरं आहे
@@shardadarokar1746der dassaaaaaaSssSasassaaaaaasasaaaaaaaaasaaaAaaaaaassaaaaaaAsaaaaaaaaaaaaaaaasaaaaasSsassaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaasasssAaaAaaassaAaAaAasasaAaaaaaaaaaasaÀAssSAsSaaasAsAaaSasASSAa sa s AA AA sA AA AaaAAa AA a AA aAAAAaaA AA AA a AA aaAA AAa AA a AA a AA AA AA AA sss AA Aaßs lv
Correct
खर आहे
0 pp 0o pp 97ggugggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggg0
Congratulations🎉🥳 mam God bless you🌹🌹
देहवय लहान म्हणून आशीर्वाद.
अधिकार मोठा म्हणून नमस्कार.
Unique academy ek unique ahe
गायकवाड ताई तुमचं खूपखूप अभिनंदन करतो
Muli tuzye. Khup aabhinandan
The Successful Women Pooja Madam 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पुजाताई आणि त्यांचे आई वडील यांचे खूप खूप अभिनंदन🌹तुमच्या जिद्द चिकाटीचे खूप अभिमान वाटतो तुम्हाला ज्यांनी ह्या आनंदाच्या क्षणी पोहचवले त्यांचे खूप अभिनंदन तुमच्या कमी वया मध्ये अधिकारी होणे खरच याचा इतरांनी धडा घेतला पाहिजे पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
Thank You!
💞💞💐🙏🙏Aapne Hindustanki payri IAS ka swagat 🙏🙏💐💞💞
महसूल विभाग या देशात सर्वात भ्रष्टाचारी विभाग आहेत. आपण या विभागात येवून या भ्रष्ट वृत्तीवर कठोर कारवाई करावी व या विभागात प्रत्येक नागरिकाने आपले कामे चांगले झाले अशी मनात विचार बाळगून इतरांना बोलले पाहिजे. मॅडम असे आपण आपले कर्तव्य करा.
🚩🌹Congratulation best of luck🚩🌹
Hardik Abhinandan 💐💐👌👌
You deliver impressive lectures before people,achieve great success in life but don't forget that Dr. Babasaheb Ambedkar passed Hindu Code Bill in Parliament for women.
धन्यवाद द यूनिक अकॅडमी.
खुप खुप अभिनंदन माझा मुलगा पण अभ्यास करतोय
Congratulations Tai....
👍💐👍 पुजा मॅडम तुमचे हार्दिक अभिनंदन सु रा ठाकूर एम पी एस सी
Mpsc/Upsc always cracked only by extraordinary people not any others..so Think before preparation..
खूप छान ताई...💐💐👍
Khup khup mangalmay shubhechha tai, Savitribai Phule, Dr.Babasaheb Ambedkar yanchya mule,
Great academy
Baba Saheb has taught us and these people forget
Congratulations tai best of luck 👍👏👏👏👏
Very nice i am proud of u
अभिनंदन, पण शिव, शाहु,फुले ,आबेंडकर याच स्मरण करा
अभिनंदन पूजा. अशीच यशस्वी वाटचाल चालू ठेव हीच अपेक्षा.
Like your speech madam
Abhinandan pujaji 👍
Hearty congratulations mam
आधिकारी कमयी करण्याची स्पर्धा आहे.चर्चा ऐका. शंभरात एक आधिकारी देवच पाठवितो शेवटी
Congrats tai♥️
धन्यवाद अभिनंदन
Khup chan ahe madam muli sathi prerana denare speech ahe amhala garv ahe
चांगले काम केले तर उपयोग
Congrats diiiii........😊🌹🌹🌹
खूप छान
22 व्या वर्षी...कस शक्य आहे भाऊ....21 व्या वर्षी पदवीधर.... नंतर वर्ष भर परीक्षा...
आणि ते जाऊ द्या...ताई आधी नायब तहसीलदार होती...मग हिशोब करून सांगा...
असो हिशोब चुकला असेल....ताई चे अभिनंदन....
Very nice DC mam
Abhinandan 💐💐💐🙏
Congratulations 🎊 super
अभिनंदन ताई 👍
Congratulation Pooja, proud of you being Udattpurkar
👌👌👌💐💐💐
Congratulations Mam 👍👍
Congratulations mam🎉🎉
Congratulations Pooja tai.aamchya gavajvlach saliye
मॅडम आपण खूपं मोठं व्हावं !पण आपणाला ज्यांनी ही संधी उपलब्द करून दिली ,पण त्यांना तुम्ही अगदी विसरलात .बाबासाहेब नेहमी म्हणत होते ."मुझे पढे लिखे लोगोंने धोका दिया "
अभिनंदन ताई