मला अभिमान आहे की धनगर समाजातील मुलीने हे यश मिळविले तुम्ही आपल्या समाजातील प्रत्येक मुलीसाठी खूप मोठा आदर्श आहात. माझे ही खूप स्वप्न आहे kalectore होण्याचे आणि मी ही तुमच्या सारखी hard work करून नक्कीच यश मिळवेल, हा आत्मविश्वास तुमच्या मुळे मला आला. Thank you so much.
स्नेहल ताई मला खूप अभिमान वाटतो की एक लहानसा गावातील स्नेहल धायगुडे नावाची मुलगी कलेक्टर पदासाठी उत्तनित होवून धनगर समाजाचे नाव देशपातळीवर गाजवल आहे आमच्या कुटुंबाकडून अभिनंदन भावि वाटचाली साठी उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो
अभिनंदन ताई तुमचे ...... खुप खुप शुभेच्छा ताई पुढच्या वाटचालीसाठी .. दिवस रात्र अभ्यास करून ह्या यशापर्यंत पोहचलात .... पुन्हा एकदा अभिनंदन ताई .....
अभिनंदन ताई तुमचे ...... खुप खुप शुभेच्छा ताई पुढच्या वाटचालीसाठी .. दिवस रात्र अभ्यास करून ह्या यशापर्यंत पोहचलात .... पुन्हा एकदा अभिनंदन ताई .....Tai. great. I am proud of you.
ताई फार चांगली मजल मारलीस चांगले काम कर हव्यास धरू नकोस आयुष्यात खूप सुखी होशील आमच्या तालुक्यात एक हुशार महिला तहसीलदार आली होती पैश्याच्या मोहाने लाचलुचपात खात्याच्या सापल्यात अडकली खूप वाईट वाटले
Good job sir... aapli marathi mule - mulinchyat khup talent aahe .... fakt te jagasmor kon aant nahi... te kam tumhi krtay... 1 shetkaryachi mulgi pn collector banu shakte.... he collector madam ni dakhaun dilay.👍👌
जातीचा अभिमान असावा परंतु राजकीय स्वार्थासाठी जातीद्वेष करणे चुकीचे आहे. बारामती मधील शारदा नगरच्या विद्यालयात ताईने शिक्षण घेतले, आदरणीय श्री शरद पवार साहेब व त्यांचे कुटुंबीयानी मुलींसाठी एवढी उच्च दर्जाची शिक्षणव्यवस्था मुलींसाठी उपलब्ध केल्यांने हजारो महीला अधिकारी निर्माण होत आहेत.
आपले व आपल्या लेकीचे खुप खुप अभिनंदन... 🎉 तिच्यासाठी नेहमी एक सर्वोत्तम मार्गदर्शक बनण्याचा प्रयत्न करा.. आणि तिला ज्या ही विषयात किंवा फिल्ड मध्ये रूची असेल, तेथे तिला नक्कीच पाठिंबा द्या... 😊 All the best for her bright future... ☺
नमस्कार मॅडम, मी गायकवाड सर स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर या चॅनेल द्वारे आपले कौतुक करावे तितके कमीच वाटते. कारण तुमची स्पर्धा परीक्षेचे व्हिडीओ खूप प्रेरणा देतात. तसेच विद्यार्थ्यांना त्याची खूप मदत पण होते. मी पण स्पर्धा परिक्षा स्टडी सेंटर या चैनल द्वारे विद्यार्थ्यांना गणित हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला तुमचे व्हिडीओ पाहूनच मार्ग मिळत गेला. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मला तुमच्या पासून खूप प्रेरणा मिळतात. धन्यवाद मॅडम.
आई व वडिलांचे परिस्थिती चा अभ्यास तसेच त्यांच्या कस्टाचे चीज झाले व तूला माझा salut बाई असच पुढे जा व कुटुंबाचे नाव मोठे कर तूला खूप खूप आशीर्वाद व पुढील आयुष्य भरभराटीचे जाओ हि प्रभु चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🌹🌹👍👌❤
स्नेहल तू आमच्या तरुणांसमोर एक चांगली प्रेरणा ठेवली आहेस खूप खूप आभिनंदन तुझं 💐💐💐
आपल्या खंडाळा तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला तुझा अभिमान आहे ताई .. ❤️
स्नेहल मॉडम तुम्ही खुप कष्ट घेऊन आज जिल्हा आधिकारी झाला संधिचं सोनं केलं खरोखर
मला अभिमान आहे की धनगर समाजातील मुलीने हे यश मिळविले तुम्ही आपल्या समाजातील प्रत्येक मुलीसाठी खूप मोठा आदर्श आहात. माझे ही खूप स्वप्न आहे kalectore होण्याचे आणि मी ही तुमच्या सारखी hard work करून नक्कीच यश मिळवेल, हा आत्मविश्वास तुमच्या मुळे मला आला. Thank you so much.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Mi pan VJNT cast chi aahe ani mla hi IAS hvayayachay
अतिशय प्रेरणादायी कर्तृत्व आहे स्नेहल मँडम तुमचं...मन:पूर्वक अभिनंदन
स्नेहल ताई मला खूप अभिमान वाटतो की एक लहानसा गावातील स्नेहल धायगुडे नावाची मुलगी कलेक्टर पदासाठी उत्तनित होवून धनगर समाजाचे नाव देशपातळीवर गाजवल आहे आमच्या कुटुंबाकडून अभिनंदन भावि वाटचाली साठी उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो
अभिनंदन ताई साहेब आपले❤️🙏💐💐😊
आज आपण. प्रत्येक मुलीसाठी एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहात.....
जय महाराष्ट्र 🚩🙏😊
स्नेहल ताई खूप खूप अभिनंदन...समाजाला तुझा खूप अभिमान वाटतो...तू आणखी मोठी शिखरे पार करशील...शुभेच्छा.
फारच छान आहेत .आशा आहे की ग्रामीण भागातील मुलाचं पाहिली भरारी .
Abhinandan Snehal ji👍
ताई तुम्ही Collector पदासाठी मिळविलेल्या या यशाबद्दल तुमचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!
💐💐🙏💐💐
Congratulations didi 👌👌🌹🌹
अभिनंदन ताई तुमचे ......
खुप खुप शुभेच्छा ताई
पुढच्या वाटचालीसाठी ..
दिवस रात्र अभ्यास करून
ह्या यशापर्यंत पोहचलात ....
पुन्हा एकदा अभिनंदन ताई .....
this girl is very simple polite and such a gem person...i totally loved her. determination can bring anything....great success
Yes she is very polite girl...i saw her very closely
@@hemlatadange7867 …¿??¿∆∆se bim by Zee h
अभिनंदन ताई तुमचे ......
खुप खुप शुभेच्छा ताई
पुढच्या वाटचालीसाठी ..
दिवस रात्र अभ्यास करून
ह्या यशापर्यंत पोहचलात ....
पुन्हा एकदा अभिनंदन ताई .....Tai. great. I am proud of you.
👌 कौतुकास्पद कु. स्नेहल धायगुडे. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेछा .👍
स्नेहल दीदी माझे ही लहानपणापासून एकच स्वप्न आहे ते म्हणजे कलेक्टर बनायचे पुढील वाटचालीसाठी मी तुमचाच आदर्श घेईल ❤😊💐💐😊❤
Super......... 👌👌👌
पोलिसांची मुले म्हटली की लोकांच्या भुवया उंचावल्या जातात.ताईने चांगला आदर्श घालून दिला.
Proud of you and ur family
Tnx
Congratulations madam
Kharay
Khop Chan tayde I am Proud of you 👏
Nice Many many Congratulations Didi
a lot of difference between tripti deshmukh and snehal......................ALL THE BEST SNEHAL..............KEEP GOING
Khup saara Abhinandan dear...🌹
Chaan chaan aata yethun pudhe pratyak varshi ek tari mulagi dhangar achi collector hoil salute tai
अभिनंदन ताई खूप खूप शुभेच्छा
Proud of dear di u are great 👌👍 all the best for ur future life
Congrats Tai and really proud of you for best achievement in UPSC
Proud of You n All the Best for Future Journey
ताई
फार चांगली मजल मारलीस
चांगले काम कर
हव्यास धरू नकोस
आयुष्यात खूप सुखी होशील
आमच्या तालुक्यात एक हुशार महिला तहसीलदार आली होती
पैश्याच्या मोहाने लाचलुचपात खात्याच्या सापल्यात अडकली
खूप वाईट वाटले
खरचं एक नंबर मॅडम जय हिंद🚨 🇮🇳🚔🚓💐🌹😊☺📝जय हिंद🚨🇮🇳🙏🚔
खुप छान👏👍 अभिनंदन🎉🎊 मॅडम 🙏👸 💐🌹🇮🇳🙏🚔😊☺🚨🌷🚓💐🌹😊
Khup Chan Abhinandan
So simple
खूप अभिनंदन!!💐💐💐💐
Congratulations 🎉🎉 snehal di mla pan collecter vhaych ahe g tujya sarkh 👍🇮🇳 very good 😊 mi Nutan tuj education khup good ahe sg di
स्नेहल माझे ही ध्येय कलेक्टर होने आहे तुम्ही आदश्र आहात दिव्या
कलेकटर साहेब आपनास सलाम करतो खरच जिद्द साहैब
अभिनंदन मॅडम,salute मॅडम
ताई मेहनती मुळे तुला यश मिळालं
खुप खुप आभार शुभेच्छा ताई
Nice Many many Congratulations madam
फारच छान आहे
Tai tumala khup khup abhinandan tumhi sagle yashvant adhikari sathi mothi prerna hai
ताई आम्हाला तुमचा अभिमान आहे...
अभिनंदन_ स्नेहल दिदी 👍 💐
Great achievement.🙏🙏
Congratulations... nice video
सुपर 👏👏👏👏👏
ताई सलाम आहे तुला 👏🙏🙏
Supr mam👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice did 👌👌👍
Good job sir... aapli marathi mule - mulinchyat khup talent aahe .... fakt te jagasmor kon aant nahi... te kam tumhi krtay... 1 shetkaryachi mulgi pn collector banu shakte.... he collector madam ni dakhaun dilay.👍👌
खूप खूप अभिनंदन ताई
Congratulations mam 🎉👍 all the best for your carrier.
it's mind blowing by doing land works u become collector ur so hard worker
Khup. Khup. Bhari...
Great work...
Congratulations madam very nice speech
Congruavation small age very efficiency work and success. Next life is best of luck.
Hearty Congratulations 👋👋👋
Congrats sisrer, I am very proud of you.
So great👌
Congrulation tai I am proud of you .
👍👍👍👍thanks tai 👍👍👍👍
ताई खूप छान काम केलं आहेस तू ........ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
छान माहिति दिली
छान ताई
Great girl, brave girl...
Proud of you Snehal Didi 👏(schoolmate)
salut to you .u are great
ताई चे खूप खूप अभिनंदन💐
Congratuletions mam
ताई तुमच मनापासून आभार
गरीब कुटुंबातून व शेतकरी हटकर व धनगर समाजातून भव्य यश मिळवल्याबद्दल तुमचं समाजातर्फे खूप अभिनंदन केले जाते
Aamche aadnav dhale aahe...
छान दीदी अभिनंदन तुमचं.
Nice
nice tai abhinandan
Lake lake. Subacha
अभिनंदन ताई 💐💐💐💐💐💐
Nice 👍👍🙏🙏
अभिनंदन ताई
Congratulations Snehal 💐💐💐
Congratulations on your success snehal tai
You are really great
Khup chang tai
So proud of u 👑💪☺🙌
Very nice work
Congratulations didi 💫🌹🌹
Congratulations .. Extraordinary achievement by AGRICOS
Great Really proud of u
अभिनंदन ...
Proud of You sister 👍👍👍
Santosh Autade lll
Very nice tai
Kup mast asiac mhoti ho
ताई आपन धनगर समाजाचे नाव ऊज्वल केले पूढच्या वाढचालीसाठी हादिक शूभेच्छा धनगर समाजाचा मानाचा मूजरा
जातीचा अभिमान असावा परंतु राजकीय स्वार्थासाठी जातीद्वेष करणे चुकीचे आहे.
बारामती मधील शारदा नगरच्या विद्यालयात ताईने शिक्षण घेतले, आदरणीय श्री शरद पवार साहेब व त्यांचे कुटुंबीयानी मुलींसाठी एवढी उच्च दर्जाची शिक्षणव्यवस्था मुलींसाठी उपलब्ध केल्यांने हजारो महीला अधिकारी निर्माण होत आहेत.
Grat tai
मोज कर दि..
माजा मुलीची पन ईचा आहे ताई कलेक्टर होईची खुप हुशार आहे माजी मुलगी आता ती 8वीला आहे ईंगलीश मेडीयम ला
satish jagtawp t
😂😂😂
आपले व आपल्या लेकीचे खुप खुप अभिनंदन... 🎉
तिच्यासाठी नेहमी एक सर्वोत्तम मार्गदर्शक बनण्याचा प्रयत्न करा.. आणि तिला ज्या ही विषयात किंवा फिल्ड मध्ये रूची असेल, तेथे तिला नक्कीच पाठिंबा द्या... 😊
All the best for her bright future... ☺
Really Accivement you great target..👍
Congrats Didi....🤗🤗
व्वा खुप छान ताई
साखरवाडी गावच नाव मोठ केलं....खुप खुप अभिनंदन
नमस्कार मॅडम, मी गायकवाड सर स्पर्धा परीक्षा स्टडी सेंटर या चॅनेल द्वारे आपले कौतुक करावे तितके कमीच वाटते. कारण तुमची स्पर्धा परीक्षेचे व्हिडीओ खूप प्रेरणा देतात. तसेच विद्यार्थ्यांना त्याची खूप मदत पण होते. मी पण स्पर्धा परिक्षा स्टडी सेंटर या चैनल द्वारे विद्यार्थ्यांना गणित हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला तुमचे व्हिडीओ पाहूनच मार्ग मिळत गेला. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मला तुमच्या पासून खूप प्रेरणा मिळतात. धन्यवाद मॅडम.
आई व वडिलांचे परिस्थिती चा अभ्यास तसेच त्यांच्या कस्टाचे चीज झाले व तूला माझा salut बाई असच पुढे जा व कुटुंबाचे नाव मोठे कर तूला खूप खूप आशीर्वाद व पुढील आयुष्य भरभराटीचे जाओ हि प्रभु चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🌹🌹👍👌❤
लाख लाख शुभेच्छा
Snehal Didi khup Chan abhiman ahe
Congratulations madam🌷🌷
ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Women empowerment, hatts of to you, great great, proud of you.
Congratulation snehalji