How to Manage Relationships? By Anjali Dhanorkar Dy. Collector | Marathi Motivational Speech
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- How to Manage Relationships? By Anjali Dhanorkar Dy. Collector | Marathi Motivational Speech @SJNashik,relationships,why do we manage relationships,how to build good work relationships,how to build good working relationships,how to manage client expectations,how to develop good working relationships,healthy relationships,how successful people manage client relationships,problems in relationships,ways to build good working relationships,how to manage emotional triggers,emotional triggers and how to manage them,managing relationships,elationships
#3january #anjalidhanorkar #sjnashik
साधी राहणी आणि उच्च विचासरणी ; आम्हाला आपला सार्थ अभमानही आहे.
अतिशय उत्तम आणि गरजेचे मार्गदर्शन केले आहे. तसेच आपण ज्या पदावर विराजमान आहात, त्याठिकाणी आपण जमिनीवर आहात, हे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे आपला पेहराव हा सुद्धा साधा आणि संस्कृतीला साजेसे आहे.
अप्रतिम आणि मार्गदर्शक परंतु वास्तववादी विचार मांडले आहे,
आपल्या उच्च पदाचा कुठलाच गर्व नाही, घराचं घरपन कस टिकवायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजलीताई तुम्ही आहात,
यामागे केवळ उच्च शिक्षण नाही तर
त्यांचे माहेरचे संस्कार आहे, त्याशिवाय अस वर्तन करता येत नाही,,, म्हणून ताईंच्या या संस्काराबद्दल मनःपुर्वक अभिनंदन
अंजली मॅडम आपला सुस्वभावी मला आवडला आहे. मोबाईल न दिला तर आपल्या शी बोलायला मिळेल. व आपलेचांगले विचार कळतील
@@raosahebkale7370
I
खूपच सुंदर आणि सुसंस्कृत विचार व वागणे 💐💐💐👍
आपण यशस्वी अधिकारी, कुटुंब वत्सल, प्रबोधनकार, क्रांती वीरांगना, आहात.... असेच अधिकारी भविष्यात आम्हाला हवेत.....God Bless....So many best wishesh to you mam❤❤❤❤❤
अती उत्तम मा्गदर्शन दिलात मॅडम ही सध्याची गरज आहे
ताई किती सुंदर उपदेश आपण करत आहात , खरोखरच आपण एक प्रशासकीय अधिकारी आहात याचा तर खुपचं अभिमान वाटतो. याला म्हणतात खरे प्रबोधन...आपले मनःपूर्वक आभार आणि आपणास खुप खुप धन्यवाद
सुंदर व्याखन . समाजला चांगले प्रबोधन केले .समाज मधील समस्या चांगला सागीतले . कुंटुब मधील समास्य चांगला सागीतला . खुप . खुप . सुंदर !
मॅडम, अप्रतिम.खरोखरअभिमान वाटतो आपला.किती संस्कार केलेत आपल्या माता पित्यांनी आपणावर.स्वा-अनुभव . छान विचार,आचार , संस्कार, आपणाकडून शिकावी.पुढील पिढी ही आदर्शवत बनेल.आपले किती कौतुक करावे.अभिमान वाटतो आपला.धन्य ते माता पिता. मॅडम,जीथे संधी मिळेल तिथे आपले हे विचार मांडत चला.नक्कीच समाजात सुधारणा दिसून येईल. धन्यवाद मॅडम.
अतिशय सुंदर मार्गदर्शन अशा मार्गदर्शनाची आज गरज आहे कुटुंब असं आता राहिलेच नाही घरातील चार माणसं देखील वेगवेगळी कारणे देऊन विभक्त होतात ही परिस्थिती फार घातक आहे
Great think, thanks🙏
धन्यवाद ताई अप्रतिम मार्ग दर्शन अतिशय सुंदर विचार मांडले. त्रिवार वंदन करतो आपल्या माता पित्यांना. छत्र पती संभाजीनगरच्या आई मावशी व अर्ध्या हळकुंडने पिवळ्या झालेल्या मुलींना आपल्या प्रबोधनाची फार फार गरज आहे. धन्यवाद ताई
खुप छान मार्गदर्शन , आपल्या सारख्या प्रबोधनाची समाजाला खुप गरज आहेत.
खूप छान. तुमच उदबोधन समाजाला प्रेणादायी .ठरेल.
मॅडम,खरच उत्कृष्ट व्याख्यान दिलात. मार्मिक उदाहरणे दिली.असे समाजप्रबोधन झाले पाहिजे. चांगलेच अंजन घातलात.🙏
आजच्या पिढीला ज्या प्रबोधनाची गरज आहे, ती नेमक्या व सुंदर शब्दात केलंय, धन्यवाद मॅडम 🙏🙏
खरचं मॅडम, आपल्या प्रेरणादायी भाषणामुळे आजच्या तरुण मुलींना त्यांच्या जीवनात प्रेरणा मिळणार आहे 👍🙏
खुपच प्रेरणादायी विचार आहे
खूपच सुंदर सांगतात तुम्ही हे विचार लोकांपर्यंत पोहचले च पाहिजे मुलगा आणि मुलगी कोणी काय करायचं हे विचार लोकांनी ठरवून ठेवले आहे यात बदल झाला पाहिजे
वा ताई आपण आधुनिक काळाला अनुसरून व्याख्यान दिल्याबद्दल धन्यवाद.खर तर हीच काळाची गरज आहे.आपण बोधप्रद बोलतात.आपले विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत.बहुत बढिया ताई....
मैडम, भाषेवर आपले प्रभुत्व आहे. सादरीकरण फार छान व सफाईदार आहे. आपल्या अनुभवकथन व मार्गदर्शन त्याबद्दल खुप -खुप धन्यवाद...
फारच छान मॅडम ,असेच समाज प्रबोधन करत रहा.
खुपच चांगल व अनुकरणीय व्याख्यान आहे.
अंजली ताईआपले हे विचार ऐकून मी खूप भारावून गेलो.धन्यवाद त्या माता पित्याना. आपण दोन बाबी सांगितले ते फार अनमोल आहे.
अतिशय सुंदर प्रासंगिक भाषण.उच्च शिक्षितांच्या डोळ्यात झणझणित अंजन घालणार सुंदर मार्मिक भाषण
मुलींच्या भावविश्वाचा उलगडा, विश्लेषण व नियोजन उत्तम सादर केलं!
खरच..अश्या विचारांची गरज सुशिक्षित वर्गासाठी अनिवार्य आहे.
मी आज पासूनअर्धे घर काम नियमित करेन.
अगदी खरं आहे, आपण अनेक वेळा या मुद्द्यांवर घरात चर्चा करतो पण अंमलात आणत नाही. अतिशय सुंदर मुद्दे मांडले आहेत. 😊
मॅडम खूप छान मार्गदर्शन दिले आज तरुण पिढीला गरज आहे मार्गदर्शन ची
शिक्षण आणि घर यातील न्यूनगंड आपण फार वेगळ्या पद्धतीने समाजापुढे मांडला...मुलींना घरकाम आलंच पाहिजे.संस्कारांची शिदोरी जपणे आवश्यक आहे.खुपचं छान मार्गदर्शन केले.🌷🌻
खूप च छान भाषण होते। पुरुष , बाई बदल आपसत मित्रा सारखे संबध असने हे जरुरी चे आहे.
एक सात्विक आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो
मा मॅडम आपण खुप उपयुक्त विचार समाजासमोर मांडलेत ! धन्यवाद
लै भारी आपलं मतं मांडली यावरून विचारसरणीचा प्रभाव होईल असे वाटते ..🙏💐
नमस्ते अंजली मॅडम🙏
मी लता बुरांडे मी प्रथम तुमचं मनापासून खूप खुप अभिनंदन करते.मी पण एक सोनार समाजातील महिला आहे मला खूप खूप अभिमान आहे तुम्ही ह्या पदावर विराजमान आहात.तूचे व्याख्यान सुंदर विचार मी आत्ता दोन दिवसात ऐकायला सुरुवात केली आहे.खूप खूप आवडले.असेच मुलींसाठी महिलांसाठी प्रबोधन करत जा मुलींना सर्विस लागूनही सेटल झाले तरी लग्नाला मन लवकर तयार होत नाहीत ह्या बाबतीत तुम्ही मार्गदर्शन करा किती उपयोगाचे आहे वेळेवर लग्न करियर मुल ह्या गोष्टी plz
Congratulations for nice speech🎉God bless you.
Very nice
माझं वधू / वर सूचक आहे मी तुमचा व्हिडिओ माझ्या सर्वांना शेअर केला आहे
Thankyou Madam
Thanks mam, मनातल्या बोल्या, संस्कृतीला वाचवण्याचे मोठं काम तुम्ही करताय मॅडम थँक्यू
तुमच्यासारख्या प्रबोधनाची गरज आज समाजाला आहे मॅडम तुम्ही असे प्रबोधन वेळोवेळी करा धन्यवाद
😊😊
@@prabhakarpathade5921😢
सद्यस्थितीला प्रेरक आणि पूरक मागदर्शन , यातून कृतियुक्त पिढीची धारणा आवश्यक
वैचारिक प्रगल्भता अत्यंत महत्वाची
मॅडम तुमचा खरोखरच अभिमान आहे... तुम्ही आज आमच्या संभाजीनगर डिपटी कलेक्टर आहात....आज मी एक सैनिक गणेश गोडसे आपल्या व्याख्यानाला समीक्षण करू शकलो आहे .... आपण दिलेल्या व्याख्यानातून खुप काही शिकायला मिळालं आहे... एक सर्व सामान्य जीवनशैली तुन ज्या व्यक्ती पुढे जातात..त्या व्यक्ती नेहमी जमिनीवर राहतात.. असं आज आपल्या व्याख्यानातून अनुभवायला मिळाले आहे.. आपल्या सारख्या लोकांची समाजांच्या हितासाठी खूप गरज आहे...आज पर्यंत मी बर्याच लोकांची व्याख्याने ऐकली पण आज मी खरोखर प्रसन्न झालो आहे... खरोखरच प्रत्येक व्यक्ती च्या विचारावर जर आपल्या विचारांचा प्रभाव पडला तर किती बरं होईल...मी आपल्या व्याख्यानावर प्रभावीत आहे 😊
अशाच प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत रहा म्हणजे आमच्या बुद्धीवर सकारात्मक प्रभाव पडेल आणि आमच्या जीवनशैली त आपल्या विचारांचा काही तरी परिणाम होऊन आम्ही नेहमी आपल्या सारखं राहण्याचा प्रयत्न करुन यशस्वी होण्याचे धैर्य ठेऊ .. धन्यवाद 😊
छान असेच विचार असावेत मि अंसेविका आहे कवटे महाकाळ अशा व्याक्यानाचीगरज आहे
Jay hind sir
प्रेरणादायी व्याख्यान आहे.
खरंच खूप छान शब्दांत तुम्ही सुखी, समाधानी परीवारासाठी मुलामुलींना अशी विचारांची जाणीव करून दिली आहे.... आजकाल सुखाच्या कल्पना खुपच संकूचित झाल्या आहेत. तुमच्या विचारांची शिकवण आचरणात आणले पाहिजेत... ग्रेट विचार मॅडम....👌👌
खुप छान विचार आणि समजून सांगितलंय.अशा भाषणातून चांगले विचार आचरणात आणले तर तू तू मैं मैं करण्याचीही वेळ येणारच नाही हा बोध घ्यावा.👌👌👌👌🙏🙏
जेव्हा मला समस्या निर्माण होतात तेव्हा मी आंतरिक आपल्याशी संवाद करत असते
आपण माझे निराकरण सुद्धा करत असता
❤❤❤❤❤
मॅॅडम आपल्या विचारांत विद्ववता आवाजात नम्रता आहे समृद्धीच्या काळात माणसाने कस जबाबदारी राहव व आपत्तीच्या काळात कस सबुरीने राहावे हे आपण सांगितले उदाहरणे समजल म्हणजे खोटी प्रतिष्ठा जपु नयेत. खरच खुप छान. एक ज्येष्ठ नागरिक. धन्यवाद
खरंच आज समाजात हेच दिसते या विषयावर खूप छान चर्चा केली
Great Things
अशे विचार मि कधीच ऐकले नव्हते एक नंबर विचार आहेत हे शिकन्या सारख आहे ❤❤❤❤
खुप काही आम्हाला शिकायला पाहजे खूप छान 👍
स्पष्ट बोलणे, स्पष्ट विचार, खरच तुमच्या विचारसरणीने समाज बदलेल.
खरंच आहे सर्व,खूप गरज आहे अशा मार्गदर्शनाची,सहनशीलताच संपली आहे असं वाटतं, धन्यवाद ताई
मी शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर समाधानकारक काम केलेले आहे . सामाजिक कार्याची मुळात आवड आहेच . शिवाय " समीक्षा " करणे माझा छंद आहे . या सर्वांवरून मी आपल्या बाबातीत या व्याख्यानातून निष्कर्ष काढला आहे की , "" आपण एक उत्तम समाज शिक्षिका आहेत . आपलया सारख्यांची समाज उन्नतीला फार गरज आहे. आपले हार्दिक अभिनंदन !!" ( वय _ 66 वर्ष )
अप्रतिम मार्गदर्शन
साधी राहणी.. आणि उच्च विचार. आपल्या कडून नवीन पिढीने शिकायला पाहिजे..👍
आजकालच्या आई आणि मुलीच्या विचारांवर तुम्ही छान मार्गदर्शन केले मॅडम, ह्या मार्गदर्शनाची खरंच खुप खुप गरज आहे समाजाला
मॅडम मला तुमचा अभिमान वाटतो कारण तुम्ही नांदेडच्या आहात मी पण नांदेडचा आहे आणि तुमचा विचार ऐकलंय आपला विचार आता काळाची खरच गरज आहे त्यामुळे आरोग्य चांगले राहते. कौटुंबिक वातावरण चांगले तर राहते व स्वावलंबी बनतनुन पैशाची बचत होते.
अपना विचारांची खरोखर समाजाला गरज आहे थैंक्समैडम
खूप छान सुंदर प्रेरणा दायी विचार आपण मांडले आहेत मॅडम
सर्वांनी ऐकून त्याचे अनुकरण केले पाहिजे
तुमचे खूप कौतुक!!
खूप सुंदर मार्गदर्शन आहे मॅडम अभिनंदन 🎉🎉
अगदी खूप चांगले विचार आणि दिलेली उदाहरणे आहेत
आजपर्यंत असे विधान मी एक प्रशासनातील व्यतिमत्व कडून ऐकलेले नाहीत
Faar Chaan Prabodhan kelat
Anjalitai. Hya sarv goshtincha gambhiryane aajachya pidhine vichar karayalach hava aani to Aacharnat aanala hava.
फारच सुंदर
Intelligent work for human welfare 🙏
मॅडम आपल्या विचारांची समाजाला खरोखर गरज आहे असे अधिकारी महाराष्ट्र ला मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
आपले व्यक्तिमत्व खुप अप्रतिम आहे, नवा आदर्श 🙏
आजच्या काळाला शिकलेल्या मुलींना खूप खूप मार्गदर्शन मार्गदर्शन छान केलेला आहे तुम्ही मॅडम धन्यवाद
फार उत्कृष्ट व्याख्यान आणि समाज प्रबोधन मॅडम.
जय हिंद
जय महाराष्ट्र
ग्रेट ताई,हे संस्कारा मुळे आहे तुमच्या माता- पित्याला दंडवत.!!
अंजली ताई, खूप सुंदर आपली माहिती आहे. खूप खूप अभिनंदन. हार्दिक शुभेच्छा.
Khup chan vichar ahet madam tumche,atacha generation sathi he khup imp ahe
खुपच छान माहिती दिली आहे
अप्रतिम प्रबोधन मॅडम 👌👌 अशा प्रबोधनाची गरज ही आजच्या पिढीसाठी फार महत्वाचे आहे 🌹🙏🙏
खुप छान प्रभावी विचार आहे मॅडम.
खूप छान आपण जे सांगितले आहे.तशी वागणुक हिचं खरी यशाची पायरी आहे.
अंजली ताई गर्व आहे कि आज ही माँ साहेब जिजाऊ सारखं विचार सांगणारे आहात 🙏
मॅडम छान अगदी सोप्या भाषेत तुम्ही बोलत आहेत प्रत्येकाच्या हृदयाला लागेल मनाला कळेल अशा तुमच्या भावना आहेत आणि समाज आणि तसे बदललं पाहिजे ही माझी खूप मनापासून इच्छा आहे याचे भाषण तुम्ही नेहमी दिले पाहिजेत आणि लोकांनी ते ऐकली पाहिजे आणि आपल्या विचारांमध्ये बदल केला पाहिजे आणि आपल्या मुलींना असेच संस्कार दिले पाहिजे एवढेच मला तुमच्या या लेक्चर मधून ऐकायला मिळत आहे आणि तसं जर घडलं खरंच आपला समाज आपल्या महिला दिनाचा खरा अर्थ सक्सेसफुल येईल असं मला वाटते
तुमचे म्हणणे 100% बरोबर आहे नोकरी सोबत घर सांभाळणे ही सुद्धा महिलांची जबाबदारीच आहे.
सौंदर्य हे दिसण्या बरोबरच विचारांत पण सौदर्य असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंजली ताई धानोरकर .
आताच्या पिढीला आपण सांगितलेला विचर आत्मसात करणे अतिशय महत्वाचे आहे तसेच ती काळाची गरज आहे.
Very nice speech
Ekdam chhan mam
Chhan.mam
👍👍
तुम्ही जे विचार सांगतात ते वास्तविक आहे परंतु ते कोणीच समजून सांगत नाहीत. ती सांगण्याची तुम्ही हिंमत दाखवली आहे.
खूपच छान माहिती दिली
आज तुमी पालक,मुले ,मुली यांच्यासाठी खुप महत्वाची माहीती दीली ,
निश्चीत मैडम मी तुमच्या विचारांचा फायदा घेईन ,व पुढील निर्णय घेईन,
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुप छान विचार, पण विविध समाजातीलतळागाळापर्यंत विचार पोहोचणे अपेक्षित आहे, काही लोक आर्थिक, तर काही लोक वैचारिक दारिद्रय,.
धन्यवाद मैम, तुम्हारे विचार और साधी राहनी ने प्रभावित किया। बहुत कुछ सीखने को मिला.
वाह खूब छान माडले ताई २ subject समाजात हे सगळ फार गरजेचं आहे 👏👏👌👌👏👏✨🙏✨
SewakHajare Bhandara (Nagpur
आपण दिलेल्या लेखी माहिती अगदी कुटुंबांना सुसंस्कृत करणारी आहे जणूकाही बाळकडू मिळाले आहे.खूप खूप धन्यवाद.
खुप छान भाषण आहे.😊
सुंदर मार्गदर्शन ,धन्यवाद मॅडम .
Sarv. Samaweshak. Margdarshak. Upadeshak. Khup changal
Best sujestion, given tah. About life thank you madam.
Madam tumhi mandalele vichar kharch manapasun aamlat aanale tr tya kutumbachikhup pragati hoi shakate. Dhanyavad madam
Khupach sundar mam... 🎉🎉🎉🎉🎉
प्रेरणादायी व्याख्यान
आणि महत्वाचा मुद्दा ह्या सर्वांच्याच बरोबर संस्कार पण महत्त्वाचेच आहेत 10:16 🙏
Very nicely explained how to grow go ahead and thanks 👍👍👍👍👍
उच्यशिक्षितांनी असे प्रबोधन करणे फार मोलाचे काम आहे
अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.धन्यवाद.
Veri veri veri good 👍 Taeisaheb ji Naman 🎉🎉🎉🎉🎉
तरुण मुलामुली साठी ख़ास माहिती.