खुप खुप छान माहिती दिली सर आपले व्याख्यान खुप छान समोर बसलेल्या विध्यार्थानि आपन केआलेल्या व्याख्यानामुळे हे विध्याथ्यानी अनुकरण केल्यास असे कित्येक विध्यार्थी अधिकारी होतील साहेब
बहुत सुंदर सांगत आहात सर हे सांगन आचकालचया विद्यार्थी नां सांगनयाची गरज च आहे कमी मार्क आले तर मुल आत्महत्या करतातच महनुन तुमहच भाषन ऐकुन तरी हींमत जगनयाची येतीलच धन्यवाद सर
खूप प्रेरनादायी आणि खूप चांगला विडिओ. खरच ज्याला हा व्हिडीओ आवडला त्यांनी फक्त आपलं यश आणि त्यासाठी लागणारा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. मला माहितेय यश सहज मिळत नाही पण?,ज्याला जगायचं आणि जगवायचं तो कधीही फालतू आणि फेल वागत नसतो. हे फक्त लक्षात ठेवा. विचार हे विचारच असतात.
खूप च उपयुक्त मार्गदर्शन 🙏🙏 धन्यवाद सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏 धन्यवाद सर खूपच छान वाटले धन्यवाद
सर अगदी मनाला टोचनlरे व कटुसत्य असे तुमचे शब्द आहेत. हे भाषन ऐकुण जर मी future मधे कहितरी achieve केल,तर नक्की गर्वाने तुम्हला call करिन. And thank you so much for this motivation.🙏
सर खूप छान असे मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यी लाभ घेतील अशी अपेक्षा वाटते कारण सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली व जाणीव करतील असे या मार्गदर्शनातुन नक्कीच सर्व विद्यार्थी यश प्राप्त करतील अशी आशा बाळगते खूप छान अशी प्रेरणा दिल्या बद्दल धन्यवाद सर
सायबानी फार सुंदर विचार मांडलेत ते हृदयाला फार बोचले!! ज्ञानेश्वरी भागवत यातील उत्तम उदाहरण दिलेत! तुकारामहाराज चे उत्तम उदाहरण ही दिलेत पद फार मोठ (कलेक्ट्ट्रर)फार. सुंदर विचार. मांडलेत. धनयवाद सर!!
दहावीत गावातून केवळ ऐकटेच उत्तीर्ण झालेले वरील अधिकारी सर्वच विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 *वडिलांनी पाठिवरून मायेचा हात ठेवून मनापासून शाब्बासकी देणारे व्यक्तिमत्व आज डेप्टी कलेक्टर महाराष्ट्रात अव्वल* 👏👏👏👏
उच्च पद असूनही वागण्यात 1दम साधेपणा शिवाय निरअहंकारी देवमाणूस आहेत हे। सामान्य माणसाला देखील वेळेत वेळ काढून कधि भेटीला गेले तर भेटतात। आधुनिक संत आहेत हे ।खूपच गोड व्यक्ती आहेत। मला पण या देवमाणसाला भेटण्याचा 4वेळेस योग आला।
हॅलो सर माझे वय 54 आहे मी ग्रॅज्युएट आहे बी आहे पण आज पासून मी विचार बदलले आहेत एकच ध्येय एकच ध्येय गाठत राहील स्वतः ते बी मी स्वतःच कुणाचाही आधार घेत नाही तुमचे विचार माझ्या मनात रुजलेत कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही आपण आपले खंबीर आहोत आत्मविश्वास वाढवा धन्यवाद सर
🙏 फड काका खरंच खूपखूप छान मार्गदर्शन केले अप्रतिम आपले विचार अनुभवातील शब्द वाक्य रचना खूप प्रेरणादायी आहेत आपले किर्तन प्रवचन व्याख्यानाच्या माध्यमातून विचार खूप छान प्रेरणा देणारे आहेत असेच वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा 🙏🙏 धन्यवाद
खूप सुंदर विचार मांडले सर खरंतर माणुस हा जीवनात दुसऱ्यांचा टिकल्या व टोमणे मारण्यात व्यस्त असतो कधी स्वतःला पाहतच नाही की मी काय करू शकतो माझ्यात काय आहे याचा कधी शोधच घेतला नाही आणि ते माझ्या सोबत ही झाले thank you get ready to fight ☝
खुप खुप छान माहिती दिली
सर आपले व्याख्यान खुप छान
समोर बसलेल्या विध्यार्थानि
आपन केआलेल्या व्याख्यानामुळे
हे विध्याथ्यानी अनुकरण केल्यास
असे कित्येक विध्यार्थी अधिकारी
होतील साहेब
अकारण पहिल वाक्य गुळगुळीत व अत्यंत अ समर्पक आहे !
आजच्या घडीला सर्वमान्य विद्यार्थ्यांना जबाबदारीची फार जाणीव करून दिली सर वेळ च महत्वाचे
बापरे,
संत साहीत्याचा केवढा अभ्यास आहे.
❤
बहुत सुंदर सांगत आहात सर हे सांगन आचकालचया विद्यार्थी नां सांगनयाची गरज च आहे कमी मार्क आले तर मुल आत्महत्या करतातच महनुन तुमहच भाषन ऐकुन तरी हींमत जगनयाची येतीलच धन्यवाद सर
Khup khup chyan sir Manalapan Santi bhetali
खूप प्रेरनादायी आणि खूप चांगला विडिओ. खरच ज्याला हा व्हिडीओ आवडला त्यांनी फक्त आपलं यश आणि त्यासाठी लागणारा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. मला माहितेय यश सहज मिळत नाही पण?,ज्याला जगायचं आणि जगवायचं तो कधीही फालतू आणि फेल वागत नसतो. हे फक्त लक्षात ठेवा. विचार हे विचारच असतात.
खूप च उपयुक्त मार्गदर्शन 🙏🙏 धन्यवाद सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏 धन्यवाद सर खूपच छान वाटले धन्यवाद
सर मलाही कलेक्टर व्हायच आहे आणि मी पहिली पासुन स्वप्न बगते आहे रात्र आणि दिवस अभ्यास करते आणि मला स्वतःवर विश्वास आहे कि मी कलेक्टर बनेलच 🙏
Best of luck🤞
❤❤❤❤❤❤❤
L@@rahulahire1234
खुप खुप छान सर हे भाषण ऐकून वयाच्या 40 र्वषातही काही तरी कराव आस वाटत
मी आज प्रर्यन्त खूप भाषण ऐकले पण असं सुंदर पहिल्यांदाच 🙏🙏🙏
साहेब खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे , आपल्या मार्गाने अभ्यास करून ज्यांनी ज्यांनी भाषण ऐकली तर नक्कीच अधिकारी होतील।
माझ्या आयुष्यातील ऐकलेले खूप सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान जगण्याची 'उर्मी' देणारे अभ्यासासाठी थंड झालेल्याना 'गर्मी' देणारे 🫡🙏
सर अगदी मनाला टोचनlरे व कटुसत्य असे तुमचे शब्द आहेत. हे भाषन ऐकुण जर मी future मधे कहितरी achieve केल,तर नक्की गर्वाने तुम्हला call करिन.
And thank you so much for this motivation.🙏
@official VBS वमरवमवमररवमरव
मी भाग्यवान आहे.....कारण हा video मी बघू शकलो
I am also ..
खूपच छान
0000000000p00000
U r father also because he have child like u
खूप प्रेरणा मिळाली सर जयभीम
सर खूप छान असे मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यी लाभ घेतील अशी अपेक्षा वाटते कारण सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिली व जाणीव करतील असे या मार्गदर्शनातुन नक्कीच सर्व विद्यार्थी यश प्राप्त करतील अशी आशा बाळगते खूप छान अशी प्रेरणा दिल्या बद्दल धन्यवाद सर
सर आपले.विचार फार सुंदर आहेत हे असेच विचार सरवाने एकायलाच पाहिजे तरच सर्वांचं कल्याण होईल हो
विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सर खरंच प्रेरणा मिळेल. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
सायबानी फार सुंदर विचार मांडलेत ते हृदयाला फार बोचले!! ज्ञानेश्वरी भागवत यातील उत्तम उदाहरण दिलेत! तुकारामहाराज चे उत्तम उदाहरण ही दिलेत पद फार मोठ (कलेक्ट्ट्रर)फार. सुंदर विचार. मांडलेत. धनयवाद सर!!
सर खरंच उपदेश ऐकावे ते तुमचया भाषणातून मौलयवान विचार ऐकावेसे वाटतात सर तुमहाला सलाम
जबरदस्त प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि व्याख्यान दोन्ही सुद्धा, ....
फारच खर आहे, पराकाष्ठा कर, येश तुझ आहे.
सुंदर विचार मनात प्रसन्न झाले_संभाजी सुतार; मुख्याध्यापक
दहावीत गावातून केवळ ऐकटेच उत्तीर्ण झालेले वरील अधिकारी सर्वच विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
*वडिलांनी पाठिवरून मायेचा हात ठेवून मनापासून शाब्बासकी देणारे व्यक्तिमत्व आज डेप्टी कलेक्टर महाराष्ट्रात अव्वल* 👏👏👏👏
ua-cam.com/video/fBpsZaTtRqw/v-deo.html
ua-cam.com/video/URgYm_5f30U/v-deo.html
IAS Dr. Vijaykumar Phad videos
खूप सुंदर आणि सकारात्मक विचार...🎉
खूप छान सर, अंगावर शहारे आले सर👌👌👍💐💐
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाषन सर तुम्ही खुप महान आहात सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Best Motivation..........
.
.
.
या विडिओ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे ते नक्की शिका............
अप्रतिम माहिती दिली. तरुणांना सुंदर मार्गदर्शन.धन्यवाद.
👌👌
@@saurabhade9234 \
प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. काय बोललात सर अगदी बरोबर 👌
kitti kitti thanks mhanu sir...thank u so much
❤अगदी वेळेचं महत्व कळाल मुलांना
खूपच सुंदर सहज निर्णयावर ठाम राहण्यास मार्गदर्शन 🙏🙏
स्वत: चा शोध घेणे जमले की जीवनात अशक्य काहिच नाही हे 💯💯💯पटले.....स्वत :वरील विश्वास खुप महत्वाचा आहे...
The
@@sanjaypisal8773 9i00aò99
Zmartazee
Kharch khup chhan
उच्च पद असूनही वागण्यात 1दम साधेपणा शिवाय निरअहंकारी देवमाणूस आहेत हे। सामान्य माणसाला देखील वेळेत वेळ काढून कधि भेटीला गेले तर भेटतात। आधुनिक संत आहेत हे ।खूपच गोड व्यक्ती आहेत। मला पण या देवमाणसाला भेटण्याचा 4वेळेस योग आला।
हॅलो सर माझे वय 54 आहे मी ग्रॅज्युएट आहे बी आहे पण आज पासून मी विचार बदलले आहेत एकच ध्येय एकच ध्येय गाठत राहील स्वतः ते बी मी स्वतःच कुणाचाही आधार घेत नाही तुमचे विचार माझ्या मनात रुजलेत कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही आपण आपले खंबीर आहोत आत्मविश्वास वाढवा धन्यवाद सर
🙏 फड काका खरंच खूपखूप छान मार्गदर्शन केले अप्रतिम आपले विचार अनुभवातील शब्द वाक्य रचना खूप प्रेरणादायी आहेत आपले किर्तन प्रवचन व्याख्यानाच्या माध्यमातून विचार खूप छान प्रेरणा देणारे आहेत असेच वेळोवेळी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा 🙏🙏 धन्यवाद
अतीशय उत्तम उदाहरण दिले असून त्यांना आपल्या आयुष्यात आत्मसात केल पाहीजे
सर खूप सुंदर साध्या भाषेत आमच्या काळजापर्यंत पोहचणारे विचार.................The spirit
मागे वळून पाहा हेआजच्या पिढीने बोध घ्यावा सर खूप छान विचार जय महाराष्ट्र जय जवान जय किसान
आवर्जून ऐका 👆 अप्रतिम भाषण👌🏻
जबरदस्त प्रेनादायी विचार आहेत सर खूप खूप शुभेच्छा 🌷🥀
मी उन्नती नानकिले मी आता ८ वी ला आहे मी ७ वर्षांची अस्तानाच माझ ठरल होत फक्त IAS हे प्रेरणादायक भाषण ऐकुण self confidence म्हणजे काय हे समजल
Very good..Keep it up 👍
छान वाटले तुमचा व्हिडिओ पाहून
Sir very nice speech sir and motivational speech 👍👍😍🙏🏼 thank you sir👍😍🙏🏼
Khup Chan sangitl sir.Thank You
सर जबरदस्त भाषण आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर विडीओ❤
खूप सुंदर विचार मांडले सर खरंतर माणुस हा जीवनात दुसऱ्यांचा टिकल्या व टोमणे मारण्यात व्यस्त असतो कधी स्वतःला पाहतच नाही की मी काय करू शकतो माझ्यात काय आहे याचा कधी शोधच घेतला नाही आणि ते माझ्या सोबत ही झाले thank you get ready to fight ☝
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रेरणादायक भाषण ऐकून प्रेरणा घ्या. ओम शांती.
खूप छान वाटले सरांचे प्रेरणादायी भाषण i
Study chalu ahe ka
हो
धन्यवाद सर , तूमचे एक एक शब्द अनमोल आहेत माय बापाचे डोळे.....
मंजील तो उन्ही को मिलती है ,
जिनके सपनो मे जान होती है ,
युँ ही पंख होने से कुछ नही होता ,
हौसलो से उडान होती है
Hi
Very nice
अगदी बेस्ट विचार नवीन तरुणांना मनात रुसतील असे ते विचार धन्य ते सर तुम्ही धन्य ते तुमचे विचार 👍
.
अतिशय motivation होईल.असं भाषण आहे सरजी.
आपके प्रेरणादायी विचार युवको के लिये बहोत प्रेरणात्मक है l...सर.🙏🏼👌🏻👌🏻
खूपच छान मार्गदर्शन केलं...मनापासून धन्यवाद👌👍💝💝💝
❤❤
सर फार छान मार्गदर्शन लाभले.💐💐👍
खुपच सुंदर सांगता स्वतावर विश्वास असला पाहिजे
खरंच खूप छान प्रेरणादायी भाषण आहे
आज पर्यंतच सर्व समावेशक सर्व श्रेष्ठ संभाषण
पहिल्यादाचं कुणाचं तरी भाषण ऐकून रडलो. साहेब..आणि सोप ही नसतं कोणी आपल्याला रडवणं...ग्रेट आहात तुम्ही...💯👌❤️🙏🏻
रडाय पोरगी आहेस का काई तर बन जिवनात आई वडील रडाय बनवलय का प्रना घे
मंजिल तो मिलही जाएगी
भटकतेही सही,
पर असली गुमराह तो वह लोग हैं
जो घरासे निकलेही नही
काय बारीक विचार आहे सर म्हणूनच कलेक्टर झाला राम राम
अप्रतिम खुपच सुंदर प्रेरणादायी
खूप काही शिकता येते sir ya viedo मध्ये 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗
Khup divasani chhan vichar eikayala milale aahe
खुप प्रेरणादायी भाषण केले सर ❤️❤️
Brilliant sir 👌👌👌👌
Thanks।speach।your information life story. So. Everyone harrd work. Achieved target. In life self
Very nice sir
अतिशय प्रेरणादायी भाषण,खरंच खूप च मोलाची वाक्य आहेत🙏🏻🙏🏻
पुढील वाटचालीसाठी आभाळ भरून शुभेच्छा तुम्हाला सर👍👍
सर, छान मार्गदर्शन केले आहे 👍
मी भाग्यवान आहे हा video भगू शकलो राम कृष्ण हरी
धन्यवाद सर, अतिशय मनाला, बुध्दीला विचार
करायला लावणारे भाषण
अतिशय छान भाषण आहे.
खूपच छान भाषण आहे sir 💐 student chi reality sangitli sir tumhi
सर, आपले खुप खुप आभार तुम्ही खूप चांगली माहिती दिली.
धन्यवाद!
Khup Motivational video vatla... Punha ekda swataha ch shod ghetlya sarkh vatla🙏 Thank you sir 🙏
N.1 thoughts sar.mla khup prerna milali.
👌 👌 👌 योग्य मार्गदर्शन
Khup chan dila sir tumhi bhashan 👌👌
Ati sundar margadarshan aahe.sir
मा भारतीचे सुपूत्र आहात सर तूम्ही, कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏जय हींद जय भारत🙏
छान मार्गदर्शन
अप्रतिम सुंदर! संस्कारित मार्गदर्शन मला खूप आवडले व अतिशय आनंद झाला सर, धन्यवाद!
सर ग्रेट भरावुन गेलो ❤ सुभाष पाटील
Thank you so much sir for motivation
Lll
Sir ह्या व्हिडिओ ने मला स्वतःवर विश्वास करायला शिकवलं खरच खूप छान आहे हा व्हिडिओ thanks you so much sir
👌👌सर, योग्य मार्गदर्शन आहे.
Thanks sir God Bless you 🙏
माँ की अजमत से अच्छा जाम क्या होगा,
माँ की खिदमत से अच्छा काम क्या होगा,
खुदा ने रख दी हो जिस के कदमों में जन्नत,
सोचो उसके सर का मुकाम क्या होगा।
❤
nice i like u
❣️❣️
Thanks sir khup mast gied kelat mazha confidence vadhla aani mi khrch khup mehnat ghein
Khup chan sir
Siranche nav ky ahe
@@av2731 a
Very Very Nice, Sir Ji.👍👍👍
Khup khup Chan information sir ..my dream is ISRO....nice sir.
Very nice sir
साहेब तुम्ही खरोखरच तुमच एकुण डोळ्यात पाणी आले ओ
खुप सुंदर मार्गदर्शन केले सर💐💐👏
Khupch chhan sangta sir dhanya ahe tumi🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली
I proud of you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 me sir tumhala maje role model mante sir Tumi khrc great aahat
very very nice sir,khup chan 🙏👌😊
Tuch ahe tuza jivancha shilpkar 🙏🙏 thanks sir