सर गावापासून दूर आलोय पोटासाठी लहापनाचे संस्कार भरलेत काटोकाठि तुमच्या कविता ऐकून सर खरच खूप सारं आठवलं आणि वाटलं मी माझ्या गावातील शाळेत बसलोय तुम्ही माझे गुरूजी आहात सर खूप छान वाटलं मी नेहमीच आपल्या कवीता ऐकत राहील धन्यवाद सर
आदरणीय सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव सरांच्या कविता पुन्हा-पुन्हा ऐकाव्या वाटतात. मी माझ्या शिक्षक संघटनेच्या ऐंशीव्या वार्षिक अधिवेशनात सरांना आवर्जून निमंत्रित केले होते. जवळ जवळ दीड पावणेदोन तास सरांच्या कविता ऐकूण सर्वांचीच मने तृप्त झाली. असा योग पुन्हा कधी येईल याच्या प्रतीक्षेत आहे.
खरंच मुलांना शेतीच्ं असंच मनासारखं शिक्षण दिलं पाहिजे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे त्यांना असं सांगितलं तर त्यांना बरोबर समजतं. यालाच शिक्षण आणि शिक्षक म्हणायला पाहिजे. सर खरंच आपण गुरुजी आहात. सलाम आपणास.एईकतच रहावं असं वाटतंय.किती सुंदर विचार आहेत.प्रतिभेस सलाम.
सर
गावापासून दूर आलोय पोटासाठी
लहापनाचे संस्कार भरलेत काटोकाठि
तुमच्या कविता ऐकून सर खरच खूप सारं आठवलं
आणि वाटलं मी माझ्या गावातील शाळेत बसलोय तुम्ही माझे गुरूजी आहात
सर खूप छान वाटलं
मी नेहमीच आपल्या कवीता ऐकत राहील
धन्यवाद सर
सखोल अभ्यास खूप सुंदर कविता संग्रह करण्याचा छंद जोपासण्यासाठी वेळ 🙏😁😊र
जन्माची चित्रकथा तर एकदम चित्तथरारक.अशी जन्मकथा कधीच ऐकली नाही .परत एकदा धन्यवाद. असेच लिहित रहा .मुलांना शिक्षण देत रहा. तुमच्या लेखणीस मानाचा मुजरा.
सर्वच कविता हृदयस्पर्शी आहेत..... ग्रेट कवि आणि कविता.......
बाप कविता अप्रतीम आहे.माझ्या खूप आवडती आहे.धन्यवाद,कवीराज.
छान कविता आहे
शेतकरी कवी आहे तुम्ही
तुमच्या कार्या साठी मानाचा मुजरा
जय जवान जय किसान
आदरणीय सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव सरांच्या कविता पुन्हा-पुन्हा ऐकाव्या वाटतात. मी माझ्या शिक्षक संघटनेच्या ऐंशीव्या वार्षिक अधिवेशनात सरांना आवर्जून निमंत्रित केले होते. जवळ जवळ दीड पावणेदोन तास सरांच्या कविता ऐकूण सर्वांचीच मने तृप्त झाली. असा योग पुन्हा कधी येईल याच्या प्रतीक्षेत आहे.
.p
Great I am your fan God bless you
बाप कविता म्हणजे समाज जीवनाचं वास्तव वर्णन.
सर्व कविता खूप छान अाहेत 👌👌👌👌
खूप ह्रदयस्पर्षी...धन्यवाद सर...🙏🏻🙏🏻
Aabhina sir far sundar
सर तुमच्या सर्व कविता खुप आवडत्या पण
दोन जिवाची माय माझी गेली दुरच्या शेताला ही कविता सर्वात आवडती कविता आहे
खूपच छान....!
ज्यांना आदरणीय इंद्रजीत भालेराव सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला नसेल,त्यांच्यासाठी ही खास मेजवानी ठरावी.
Yes
Khup sunder kavivarya 🔥🔥🔥❤️khup bhavtat sir Kavita Ani vyakhyan 🔥🔥🔥❤️❤️ Garv aahe sir tumcha
Ek Sundar gana sar❤❤
अप्रतिम सर👏👏👏👌👌👌
दंडवत प्रणाम
याच कार्यक्रमातील कविता समाज माध्यमावर प्रचंड viral झाली होती...
सर, सादर प्रणाम!!
खुप छान सर
खुप छान
जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सर
खरंच मुलांना शेतीच्ं असंच मनासारखं शिक्षण दिलं पाहिजे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे त्यांना असं सांगितलं तर त्यांना बरोबर समजतं. यालाच शिक्षण आणि शिक्षक म्हणायला पाहिजे. सर खरंच आपण गुरुजी आहात. सलाम आपणास.एईकतच रहावं असं वाटतंय.किती सुंदर विचार आहेत.प्रतिभेस सलाम.
Kavita 48.50
मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी ........
सर्वच कविता छानच आहेत
छान कविता
सुंदर कविता सर
खूपच सुंदर सर
अंतर मनाचा वेद घेणारा हृदयनाथ, शेतकऱ्यांचं काळीज, अमृताहून गोड कविता
खूप छान सर👌👌🙏🙏......
मस्त सूर लागलाय सर....
खुप छान.कवि आणी कवीता
Very nice presentation sir 🙏. It's true fact
सर मी प्रत्येक भाषणाची सुरुवात तुमच्या कवितातुनच करतो,मग सदाभाऊ देखील तिच कविता म्हणतात....
Verry nice
🙏real story of rural life 👍👍👍
Apratim
🙏🙏💐💐👌👌👍👍
हृदयस्पर्शी
Apratim.
सर आपन ग्रामीण भागातील मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत मार्ग दर्शन करावे हीच विनंती
माझ्या परभणी ची शान
माझे आवडिचे कवि
नमस्कार खूप दिवसानंतर कविता ऐकण्याचा योग आला . पणजी गोवा एका कार्यक्रमातील आठवण
गुरुजनांचे आभार छान मार्गदर्शन तुम्हाला उदंड आणि आरोग्यसंपन्न आयुष्य लाभो
जय जिजाऊंन जय छत्रपती शहाजीराजे शिव शंभूराजे
🙏👌👍💐🌹
माझ्या भावनेला गळा फोडणारा कवी
apratim sir ji
माझा आवडता कवी
माझी आवडती कविता आहे. आणि कवि पण
सर तुम्ही रोकडा सावरगाव येथे आले होतात
Nice sir
Same. To l a pawar. Jamkhed
साल कोणते
Very nice sir
Mast sir
कवी अणि कवी मन ग्रामीण भागच दर्शन घडते, ह्यलाच म्हणतात जे नया देखे रवि ते देखे कवी,
❤🙏
सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रातील लातूर मधील आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवाच्या नाव काय त्यांना तुम्ही भेट दिली...
शिक बाबा शिक लढायला शिक कविता
Tumchya Kavita lihun thevte
सर तुमच शिक्षण किती झालं
Ma mphil
Sadhya dsm collage Parbhani
Ythe seinor lecturer
Super sir
🙏👌🌹👍💐
Nice sir
🙏👌🌹👍💐