जागर मराठीचा २०२४ | पुष्प २: शोध शेतीसंस्कृतीचा | Farming Culture | प्रा.इंद्रजित भालेराव,परभणी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 8

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 12 днів тому

    परम आदरणीय इंद्रजित भालेराव सर,🙏🙏🙏. अप्रतिम व्याख्यान.💐💐💐

  • @SanjeevKumar-v4x6k
    @SanjeevKumar-v4x6k 19 днів тому

    फार छान आणि माहितीपूर्ण...❤

  • @SambhajiJadhav-os1nw
    @SambhajiJadhav-os1nw 19 днів тому +1

    शीक बाबा शीक ही आतीशय चांगली कविता आहे!

  • @yashvigaikwad8885
    @yashvigaikwad8885 21 день тому +1

    सर, आपण छान विवेचन करता

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 15 днів тому

    सर,अंत्यत मौलीक माहिती मिळाली.
    तुमच कौतूक करायला माझ्या कडे शब्द नाहीत.

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 21 день тому +1

    सर शेतकरी संघटनेचे अधिवेशन 2000
    मध्ये झाले होते. आपण जरा नीट पहा.
    हि विनंती.
    आपण कवितेतुन शेतकरी आंदोलनास खुप
    मोठा आवाज दिला आहे. आदरणीय शरद जोशी साहेबाचे डोळ्यात पाणी आले आशा
    शेतकरी कवीस मनापासून प्रणाम.