Aho Aaji, tumhala pahun Ani tumche aikun mala nehmi mazhya Aaji chi aathwan hote.❤ tumchya recepies suddha agdi aplya brahmani padhatichya astat...chawishta ani sutsutit....aaji, lapshya shikw na wegweglya...Mala fakta gawhachi ani sabudanyachi yete g
Congratulations Aaji. Mi tumcha channel nehmich follow karte. Tumhi far goad aahat Ani tumchya recipies far changlya astat Ani te tumhi khup sopya padhatine sangta. Thank you. 🙏🏻🙏🏻🙏🏻
काकू तुमचे हार्दिक अभिनंदन अशीच पुढील वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा🙏 अशाच रेसिपीज दाखवत जा. तुम्ही छान समजावून सांगता. कामसू व हौस ह्याला वयाच बंधन आड येत नाही हे तुम्ही दाखवून दिलत तुम्हाला Hat's off तुम्ही ह्या वयात गिरनार चढू शकता हे पण मोठ्ठ ऊदारण आहे. 🙏🙏🙏🙏🙏
सळसळत्या उत्साहाचा झराच जणू शत शत नमन आणि मनःपूर्वक अभिनंदन ❤🎉
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🌹
मन:पूर्वक अभिनंदन! हौशी आणि कृतिशील व्यक्तीला वय हा अडसर ठरू शकत नाही.
लापशी उपमा एकदम मस्त, तुम्ही अगदी बारीक गोष्टी पण छान समजावून सांगता.तुमचा उत्साहपण एकदम वाखाणण्यासारखा.तुम्हाला मनापासून नमस्कार.
Hardik Abhinandan Tai🎉💐💐Tumhi khoop chhan tips Dhanyavad 🙏🙏
Congratulation aaji chan reciepy
L.हार्दिक हार्दिक अभिनंदन,, खूप शुभेच्छा.
खुप छान, यात मटार नसतील तेव्हा मी भिजवलेले शेंगदाणे दलिया बरोबर कुकर मध्ये शिजवून घेते,खुप छान लागतात आणी पौष्टिक ही
Aho Aaji, tumhala pahun Ani tumche aikun mala nehmi mazhya Aaji chi aathwan hote.❤ tumchya recepies suddha agdi aplya brahmani padhatichya astat...chawishta ani sutsutit....aaji, lapshya shikw na wegweglya...Mala fakta gawhachi ani sabudanyachi yete g
अभिनंदन मला तुमच्या पाककृती खूप आवडतात मी अगदी आवर्जुन करते
खूप खूप अभिनंदन स्मिता काकू तुमचे तुमचा उत्साह साध्या सोप्या भाषेत छान रेसिपी तुम्ही दाखवत असता छान वाटते ❤
आजी मनःपूर्वक अभिनंदन ❤
लाखाचा पल्ला गाठल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 💐 रेसिपी नेहमीप्रमाणेचं मस्तं 👌
Khup khup Abhinandan Aaji 🙏
अभिनंदन, मस्तच 👍❤️
अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
Cantulation aaji .reciepy chhan aahe mi karun baghen.
Abhinandan kaku. Recipe karun baghate
अभिनंदन
Congratulations Aaji. Mi tumcha channel nehmich follow karte. Tumhi far goad aahat Ani tumchya recipies far changlya astat Ani te tumhi khup sopya padhatine sangta. Thank you. 🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिनंदन🎉🎉
अभिनंदन ताई
काकू तुमचे हार्दिक अभिनंदन अशीच पुढील वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा🙏 अशाच रेसिपीज दाखवत जा. तुम्ही छान समजावून सांगता. कामसू व हौस ह्याला वयाच बंधन आड येत नाही हे तुम्ही दाखवून दिलत तुम्हाला Hat's off तुम्ही ह्या वयात गिरनार चढू शकता हे पण मोठ्ठ ऊदारण आहे. 🙏🙏🙏🙏🙏
मनपूर्वक अभिनंदन. गोल्डन बटन साठी सुभेच्छा .
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा आजी🙏🙏
Hearty Congratulations 👏
अभिनंदन आजी 💐
Congratz Aunty 👍 💐
अभिनंदन.🎉 मी कुकर मधे शिजवतानाच त्यात हळद व मीठ घालते म्हणजे सगळीकडे छान लागते. भाज्याही त्यातच घालते.
खूप खूप अभिनंदन😂
हार्दिक अभिनंदन आजी
Congrats
Congratulations tai
खूप खूप अभिनंदन वहिनी 💐🙏
खूप छान. आणि अभिनंदन 🙏🏻
हार्दिक अभिनंदन मावशी 🙏 रेसिपी खूप छान सांगितली
मस्तच आजी 👍👍तुमचे खूप खूप अभिनंदन🎉💐
Sorry to say,...काकू तुम्ही चष्म्याची काळी फ्रेम बदला ...ती छान नाही दिसत...बघा हं ..विचार करा..
साधा सोपा पुलाव दाखवाल का? तुमची पदार्थ सविस्तरपणे दाखवण्याची पद्धत खुपच छान आहे?
खूप छान आहे रेसीपी
Khup chhan
स्मिता ताई तुमचे हार्दिक अभिनंदन ❤..तुमच्या receipe आम्हाला खूप आवडतात आणि पदार्थ देखील अगदी छान होतात...
Hats off 👏👏
Heartiest congratulations
काकू खूप छान तुमचे अभिनंदन
हार्दिक हार्दिक अभिनंदन काकू
Aaji khoop khoop Manapasun tumche Abhinandan.
सर्व प्रथम आपले हार्दिक अभिनंदन.
खूपच छान रेसिपी.उद्याच करुन बघेन.
एकदा खिचडी पण दाखवा हं😊
Mast aaji
मनःपूर्वक अभिनंदन काकू 🎉🎊आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙏
अभिनंदन काकू💐 दलिया मस्तच.ह्याची खीर आई करायची ती पण छान लागते.
काकू veg kurma bhaji recipe करा please
सिल्व्हर बटन मिळाले त्या बद्दल तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन 💐👏👍✨
दलिया उपमा छान बनवला आहे 👍👌👌🙏😊
Congratulations recipe mast 👌👌👌
Khup chan recipe Smita tai, congratulations for silver button
Congratulations!
खूप अभिनंदन
Aji tumhi shikawalele naral ani rawa ladoo khup chan zale tya pramane naralachi wadi pan shikawa na
अभिनंदन💐👏🎉🙏
अभिनंदन काकू
Tumche khup kautuk vatate. Tumcha utchah karach vishesh aahe 💐💐
❤silver coin
अभिनंदन काकू 🙏🏻
Healthy recipe
Khupach chhan 👌👍🎉
Congratulations Aaji💐💐 🙏🙏
Congratulations 🎉Aaji
Congratulations
खुप खुप अभिनंदन आजी
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
🎉🎉 Congratulations..🎉🎉😊
वा आजी खूपच छान😂😂
Congratulations dear kaku 🎉❤
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼🌼
न उकडता गरम पाणी घालून करू शकतो का.
Congratulations 👏
खुप मस्त
Mast
Congratulations Dear Madom 🎊
मनःपूर्वक अभिनंदन काकू तुम्ही छान आहात मला आवडता ग्रेट
मुलीची डिलिवरी झाली आहे, पण रोज अश्ट्यला काय द्यायचं हा प्रश्न पडतो, please तिच्यासाठी काहीतरी नाश्त्याच्या प्रकार सांग
शेवाईचा उपमा दाखवा आजी
अभिनंदन काकू🎉
हार्दिक अभिनंदन 🎉
Congratulations ❤
Congratulations 🎉
Khupach chhan receipe dinka ladu dalhavli mob no pl 😊
अभिनंदन आजी ❤
Ka has dink
Kasa ghyayschapl aapan sang mob no pl
अभिनंदन
अभिनंदन ताई
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन