खरोखर अर्जुन स्पीड जबरदस्त आहे शंकरपटात लखन च्या पुढे पळत होता बुलढाणा बब्या ला टक्कर दिली आदत किंग अर्जुन ने 👉🏻वाशीम शंकर पटात पाहिला आम्ही ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
पैसाने पळणारा बैल विकत घेवून घेणार... पण लहान पासून वासरु वाढवुन त्याला शर्यती पर्यत येणे व त्याला हिंद केशरी करने यातला आनंद काही वेगळा असतो गरीब गाड़ा मालकांचा 👍🏻🔥🔥
ह्या महाराष्ट्रात पैसे वाले किती तरी आहेत......पण नाद पाहिजे ना नादाशिवाय कोण घेणार???? महत्वाचं नाद आहे.....असं नाही ki आमच्या दावणीला नंदी नाही.... आमच्या पण दावणीला घरच्या गाई चा खोंड आहे गरुडा...... बघूया आता पुढे गरुडा काय करतोय का!!!!!!
या लोकांची बैल सांभाळण्याची पद्धत वेगळी आहे ती लोकं आपल्यागत बैलांना त्रास देत नाहीत, बघा अर्जुन किती शांत उभा आहे।.एका दाव्यावर बैल बांधणार, एकाच दाव्यावर मैदानात नेणार,,, त्यांच्याकडून काहीतरी शिका
30 ते 40 लाख होईल फक्त विकायला काढला तर त्यांनी, कारण मोठ्या मैदानात( फक्त रक्कम बाबतीत) फक्त टॉप महिब्या, घोट सर्जा, कॉकटेल, पाखर्या अशीच पैरे असतात, मानाचे मैदान असेल उदाहरणार्थ( महाराष्ट्र केसरी) भंगार पैरे निव्वळ, आणि देव म्हणे, देव असेल तर एकटा देव च काफी आहे, पायऱ्यांची गरज काय
खरोखर अर्जुन स्पीड जबरदस्त आहे शंकरपटात लखन च्या पुढे पळत होता बुलढाणा बब्या ला टक्कर दिली आदत किंग अर्जुन ने 👉🏻वाशीम शंकर पटात पाहिला आम्ही ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
हिंगोली गांडीत pinoli 😂
Ekda bakasur sobat paira zala pahije mitra
ताई तुम्ही पहिल्याच मैदानात हिंदकेसरी गाडा मालकीण व्हाल.... Arjun ❤👑
पैसाने पळणारा बैल विकत घेवून घेणार...
पण लहान पासून वासरु वाढवुन त्याला शर्यती पर्यत येणे व त्याला हिंद केशरी करने यातला आनंद काही वेगळा असतो गरीब गाड़ा मालकांचा 👍🏻🔥🔥
right
ह्या महाराष्ट्रात पैसे वाले किती तरी आहेत......पण नाद पाहिजे ना नादाशिवाय कोण घेणार???? महत्वाचं नाद आहे.....असं नाही ki आमच्या दावणीला नंदी नाही.... आमच्या पण दावणीला घरच्या गाई चा खोंड आहे गरुडा...... बघूया आता पुढे गरुडा काय करतोय का!!!!!!
@@urmilagaikwad7548 या मुळे गरीब गाड़ा मालकाचे सपने पुरे होत नाही भावा 🙏🏻
@@urmilagaikwad7548खर आहे
@@yogeshvideo1187....असं कसं म्हणता. .. घरनिकीचा राजा जिवंत उदारण आहे. ... आणि गरीबाची गरिबी जर जात असेल तर त्यात वाईट काय आहे
ताई दाजी सलाम 💥🔥👏💐
विठ्ठल नाना एक चांगला बैल मिळाला पाहिजे
Milal bhava
Konta bhava@@YaswantThakur-ru3eh
❤
@@popatjadhav2395 नाना गरीब आहे 😢 टॉप चा खरेदी नाही करू शकत
तरी पण भेटला पाहिजे
संयम भावा.... नक्कीच मिळणार... नानांचं नावं लवकरच परत झळकणार ♥️🔥🔥🔥
खूप छान
नाना ला एक चांगला बैल भेटावं...
अर्जुन आणि बकासुर पुसुगाव् 1numbar
Good luck Tai ❤
या लोकांची बैल सांभाळण्याची पद्धत वेगळी आहे ती लोकं आपल्यागत बैलांना त्रास देत नाहीत, बघा अर्जुन किती शांत उभा आहे।.एका दाव्यावर बैल बांधणार, एकाच दाव्यावर मैदानात नेणार,,, त्यांच्याकडून काहीतरी शिका
तोचन पण हायफाय देतात बघ नाशिक रींगी वाले पार गांडीत काठी घालतात पश्चिम महाराष्ट्र वाले इतकं बैल कोण नाही जीव लावून सांभाळत
सात बारा खटाव फायनल एक नंबर केला
Changle Mansa javal gela Arjun🙂❤️
पाखर्या टॉप ची वस्तू होती 🔥
Tai. Nimbalkar sarja cha cha payra. Kara
अर्जुन व अर्जुन 1001 पळवा, धुराळा उडवतील, 1001%
Zare ch pakrya & arjun & gharnikicha raja & cocktail & he best bail aahe sayda
Karar v vikri sati
Pakhrya getla ki baba aba ni 😂
करारा वर फक्त राज्या आणि अर्जुन आहे बाकी पाखाऱ्या आणि कॉकटेल विकले आहेत
@@गावकडचातडका ha m tech bolto
Ya bailavar saglyncha laksh hota
मतुर व 1001 अर्जुन कमी वाट्टेल का तुला?
@@गावकडचातडकाआबा😂😂😂त्याच म्हणजे जिकडे जेवण तिकडे आम्ही, तयार करा नवीन वासरू म्हणावं, आयत्या बिळावर नागोबा कशाला
ताई तुमच्या प्रयत्नाला यश येऊ दे बरोबर अर्जुन सारखा बैल दावणी लाला धन्यवाद
Ly bhari..tai
जेव्हा अर्जुन ने १ न केला होता ना तेव्हा वाटला होतं याच्यात दम आहे मी तेव्हाच फैन झालो अर्जुन चा
Tai na pan bailgadi shryat aavdatt manapasun❤
Madam cha bhau - Bail ekdum jaticha Khillar ahe
Arjun cha Malak - Bail Mhaisuri ahe 😂😂😂
😂😂😂
नवीन नाद वाले कायपण बोलते 😂😂😂😂
Hy Arjun la ghycha hota ranjeet nimbalkar saranla pan swapna swapnach rahila😢
घरणीकेचा राजा पण करारावर होइल का बगा ते पन गरीब मानस आहेत राजा खुप नाव करेल तुमचे🎉
नाद बैलगाडा शर्यत 🎉👌💥💥🎉
24 te 28 mahine zale ki samor kevha pn bail dat lawanar
Arjun chi kimat 1koti mhatlyverti bakasur chi Kay kimat asel vichar Kara to dev ahe tychi kimat hou shakat nahi
50 lakh madhe Sachin shet gharat ne ghetla ahe BaKsur la King Arjun adat madhe 1 koti ahe 😂😂😂
जेवढी यांची किंमत आहे तेवढी बकासुर ची कराराची किंमत आहे वायदी तर विचारूच नका 😅
30 ते 40 लाख होईल फक्त विकायला काढला तर त्यांनी, कारण मोठ्या मैदानात( फक्त रक्कम बाबतीत) फक्त टॉप महिब्या, घोट सर्जा, कॉकटेल, पाखर्या अशीच पैरे असतात, मानाचे मैदान असेल उदाहरणार्थ( महाराष्ट्र केसरी) भंगार पैरे निव्वळ, आणि देव म्हणे, देव असेल तर एकटा देव च काफी आहे, पायऱ्यांची गरज काय
Kashala krtoy mg baksur chi kimmat ?? Ky sambandh hota ka ith bakasur cha ???
@@mh_04फक्तआणिफक्तबैलगाडाRanjit sir 1cr cha karar kela hota lvdya Ani he mahibya cocktail sarja hi ahet na tyacha sobt palun tyanch nav zal 😂😂
अजून आताच आहे काय
सुंदर सोबत पळवा वडकीला अर्जुन
Jiv ❤
फर्स्ट लाइक फर्स्ट कमेंट❤
Arjun che malak ahe na ha te red t shurt vale te ky mhnle eka mulakht mdhe arjun che charshe pachshe faynal zale ajun aadat ahe
विठ्ठल नाना एक चांगला बैल मिळाला पाहिजे ❤
Arjun kiti diwas zale adat ch ahe hya hya peksha Barik bail dusa ahe
अर्जुनचे दात दाखवा अजून कसा आदत आहे
विठ्ठल नाना साठी एक वासरू आदत एक वर्षाचं आहे मह्याकडे
❤
Madam sir bakasur barobar karar karycha na bakasur ne tumcha nav ankhi motha kela asta
अर्जुन चे दात fevikwik ने चिटकवला काय ..कधी दात लावणार तो 😂😂
लावला हो दात अर्जुन ने 🥰
Nice
1Koti nay 10koti la maghitla sanga na
100 कोटी चा बैल आहे अर्जुन
@फक्तबैलगाडा0063cc kel ghe
Bhava kharach 1 koti la magitla
@@aniketdidwagh6747 bailancha kimmati fugun samgtyat tech bail nantr semila pn may rahat its fact tumcha chakadi madhe aamchakekde 4bailamadhe tumchi ekdchi bail palat pn nay
अरे या ताईंचा पण चॅनल आहे बहुतेक
Sarja sarkha palnara bail ghya to malak 30 lakh sangto pan 21 lakhala rokh deil .
Future ahe tya bailach
नाव काय
कोणता सर्जा
ua-cam.com/video/WK4pDwJKOVw/v-deo.htmlsi=KZPDuhpETIRaCIWi
@@एकचनादशर्यत ua-cam.com/video/WK4pDwJKOVw/v-deo.htmlsi=KZPDuhpETIRaCIWi
Hi video bagha
@@maheshwari778. ua-cam.com/video/WK4pDwJKOVw/v-deo.htmlsi=KZPDuhpETIRaCIWi hi video bagha
अरे पण हा आजुन कसा काय दात लावत नाही किती दिवस हा आजुन aadat राहील
तो तूप खातो😂😂😂😂
Bhau adat ahe ajun na samaj ahe khari pariksha vay zalyavar
करार कीतीचा आहे
पैसे वाया जाणार.दुस्सा झाल्यावर गती कमी होणार.लिहून घ्या
आदत आहे अजून कसं शक्य आहे😂
Bhau cha number send kara maza bail vikayca ahe
तुमचा नंबर द्या कॉल करतो
Nanani bakasurchya gadivar basav
Nimbalkar sir na deych hot mast paise dile aste😢
आता ते बोलले आम्ही कधी विकायला काढलाच नव्हता🙄,
अफवा होती ते स्वतः म्हणाले
मग निंबाळकर सर कसे घेतील
खोट बोलतोय मालक@@Akshatthakur43
Paltat tar mag tikdiche Palwal amche pan bail paltat
😊 लॅपटॉप करू नका 😅
Ky pn bata hantyat 1 koti arr 10 koti mnha 😂😂 mau lagl ka lagle kopra hanayla 😂
उगाच काही पण किम्मत सांगतात
bail revers la ala ahe barobr kela
Kahi naka feku mhane 1kote kimat
Are ha arjun alya pasun 1 years zhala daat ka lavat ny
इंजेकशन असेल लवकर दात न लावण्या साठी ( अरे दळभद्री असेल अजून अडत, अडत मध्ये इतके नाव करणारा पहिला बैल बघितला मी)
बंजारा समाजाचा मानुस आहे 🎉🎉🎉🎉