सगळ्यांना अस वाटत कि दुध धंद्यात खुप काही पैसे राहतात पण मित्रांनो अस काही नाही खरतर दुध धंद्यात पैसे मिळतात पण 100टक्के जर पैसे दिसत असतील तर यात फक्त 40 टक्के च पैसे तुमचे आहेत बाकी सगळा गाई संभळण्यात खर्च असतो
हे सगळे परवडते. प्रत्येक व्यवसायात नफा आहे. फक्त पद्धत वेगळी असते. नफा नसता तर कोणीच केले नसते. आणि नफा असता तर सगळ्यांनीच केले असते. फक्त सगळ्याला भांडवल पाहिजेल. त्या शिवाय कोणीच करू नका. नाहीतर पुढे सरत नाही.
@@नादशेतीचा-ढ6त भांडवल राहील तरी करू नये...सल्ला... ज्यांचे गोठे बंद पडले त्यांना विचारा...पैसे असून काही होत नाही..हा फक्त नाद आहे..आणि आपल्या आयुष्याचे बारा वाजता हे भैय्या जर पळून गेले हे यूट्यूब वाले..उद्याच गोठे विकायला काढतील... हाडाची पार काढ होतात.ह्या धंद्यात...
@@नादशेतीचा-ढ6त ह्या व्यवसाय मध्ये..सगळे एकाच बाजू सांगत..दुसरी बाजू आपण गोठा चालू केली मग समजत.. खूप सारा लागणारा पैसे, कामासाठी माणसं नाही मिळत..शेन उचलायला कोणी तयार होत नाही... सुरुवातीला माझा येते नंतर अवघड वाटतं...सर्व व्यवसाय माणसावर अवलंबून आहे.. जेवढे पैसे लागता ह्या व्यवसापला तेवढ्या पैस्यात दुसर काही पण करू शकतो ...ते हरियाणा वाले 1.50 लाख रुपयाला म्हासी विकता.. कधी फिटीची ती म्हैस.. 60 rs दुध दर असल्यावर.. ह्यापेक्षा शेती केली ली कधी उत्तम ...
मागची 5 वर्ष तुम्हास्नीच फॉलो करुलावात खर जम काय बसेना आणी पोरी कोण देईनात म्हुणुन घरचे जमायला देईनात अस सगळं लफड झालाय आता करायचं काय होच प्रश्न हाय बगा.
Sir Mazi paristiti khup najuk ahe Mi pan karj karun mashi karv mante pan mi ek mahila ahe mala konach support nhi mi ekti Karu shekte ka Khas tar mashila vasru hote veli mala Jamal ka Plz sang
सर खुपच धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबदढ़ ल आम्ही पण डेअरी फार्म काढायच म्हणतो पण सर हाच दुधाचा भाव सतावतो य आणि परत तिथेच येऊन राहतो की करावा की नाही आताच्या परिस्थित १पण माणुस भेटत नाही काय करावे ते पण कळेना सर तुमचा दिवसांचा online class ची फी किती आहे मला join कराय चा आहे सर प्लीज सांगा मी तुम्हाला मॅसेज पण केला आहे अजुन १ सर . पाण्यामध्ये चुना टाकायचा अस तुम्ही म्हणता तर तो चुना कोणता टाकायचा आपण जो खा तो तो की गायींसाठी वेगळा चुना भेटतो का सर प्लीज एवढ मार्ग दर्शन करा धन्यवाद सर तुम्ह्यासार खी माहिती एवढी कोणी देत नाही धन्यवाद
रेडी संगोपन tr बरोबर आहे. पन आपल्या गोठ्यात 50 % tr रेडा जन्मत असेल. Tr रेडा तुम्ही काय करता. आता हे म्हणु नका की Breeding साठी देतो. हे खर नाही. जास्तीत जास्त 2 redee Breeding la जात असतिल बाकीचे rede खटकला जातात तेही लोकाना सांगा की
Ho jatat Pan ek sanga tumhi paise denar ka tyacha sangopan sathi, tumhi pan milk products, chaha vagere ghet asal na , tr tya rede khatka la jatat te tumchya mule jatat. Je lok milk products gheta , Ani beef khata te lok jimmedar ahet
एक नंबर नियोजन आहे सर तुमचा म्हणूनच मी म्हटलं पहिले कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज आणि जनावरांमध्ये अरविंद पाटील.
नमस्कार पाटील सर खूपच भारी माहिती दिली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
सगळ्यांना अस वाटत कि दुध धंद्यात खुप काही पैसे राहतात पण मित्रांनो अस काही नाही खरतर दुध धंद्यात पैसे मिळतात पण 100टक्के जर पैसे दिसत असतील तर यात फक्त 40 टक्के च पैसे तुमचे आहेत बाकी सगळा गाई संभळण्यात खर्च असतो
Thanks sir chan mahiti delit,🙏🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
लई आवघड झालं दादा
साहेब गणित लय मोठ हाई तुमचं जमलही आम्हाला पण घरचीच टिकू देईनात कीव.
😅
😂
हे सगळे परवडते. प्रत्येक व्यवसायात नफा आहे. फक्त पद्धत वेगळी असते.
नफा नसता तर कोणीच केले नसते. आणि नफा असता तर सगळ्यांनीच केले असते.
फक्त सगळ्याला भांडवल पाहिजेल. त्या शिवाय कोणीच करू नका. नाहीतर पुढे सरत नाही.
@@नादशेतीचा-ढ6त भांडवल राहील तरी करू नये...सल्ला... ज्यांचे गोठे बंद पडले त्यांना विचारा...पैसे असून काही होत नाही..हा फक्त नाद आहे..आणि आपल्या आयुष्याचे बारा वाजता हे भैय्या जर पळून गेले हे यूट्यूब वाले..उद्याच गोठे विकायला काढतील... हाडाची पार काढ होतात.ह्या धंद्यात...
@@नादशेतीचा-ढ6त ह्या व्यवसाय मध्ये..सगळे एकाच बाजू सांगत..दुसरी बाजू आपण गोठा चालू केली मग समजत.. खूप सारा लागणारा पैसे, कामासाठी माणसं नाही मिळत..शेन उचलायला कोणी तयार होत नाही... सुरुवातीला माझा येते नंतर अवघड वाटतं...सर्व व्यवसाय माणसावर अवलंबून आहे.. जेवढे पैसे लागता ह्या व्यवसापला तेवढ्या पैस्यात दुसर काही पण करू शकतो ...ते हरियाणा वाले 1.50 लाख रुपयाला म्हासी विकता.. कधी फिटीची ती म्हैस.. 60 rs दुध दर असल्यावर.. ह्यापेक्षा शेती केली ली कधी उत्तम ...
मागची 5 वर्ष तुम्हास्नीच फॉलो करुलावात खर जम काय बसेना आणी पोरी कोण देईनात म्हुणुन घरचे जमायला देईनात अस सगळं लफड झालाय आता करायचं काय होच प्रश्न हाय बगा.
Sar pashu khady kami ks kraych kansa sagt makka aahe 3 yekr murghas krtoy tr pshu khadya kmi del tr chaln ka
Sir Mazi paristiti khup najuk ahe
Mi pan karj karun mashi karv mante pan mi ek mahila ahe mala konach support nhi mi ekti Karu shekte ka
Khas tar mashila vasru hote veli mala Jamal ka
Plz sang
घाडीगावकर साहेब 🚩🚩🚩🌹
Ak no saheb
Sir Asech Gharguti Upay kahi ahe ka Kalvadi tayar karaycha ...
सर खुपच धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबदढ़ ल आम्ही पण डेअरी फार्म काढायच म्हणतो पण सर हाच दुधाचा भाव सतावतो य आणि परत तिथेच येऊन राहतो की करावा की नाही आताच्या परिस्थित १पण माणुस भेटत नाही काय करावे ते पण कळेना
सर तुमचा दिवसांचा online class ची फी किती आहे मला join कराय चा आहे सर प्लीज सांगा मी तुम्हाला मॅसेज पण केला आहे
अजुन १ सर . पाण्यामध्ये चुना टाकायचा अस तुम्ही म्हणता तर तो चुना कोणता टाकायचा आपण जो खा तो तो की गायींसाठी वेगळा चुना भेटतो का सर प्लीज एवढ मार्ग दर्शन करा
धन्यवाद सर
तुम्ह्यासार खी माहिती एवढी कोणी देत नाही
धन्यवाद
Khurakha madhe thodi barli vaprun khurakha cha karcha Kami karu sakto
Sir रेड्या किंवा म्हशी विक्री साठी असल्यास व्हिडिओ टाका sir plz reply
Ha sir
Kala sona❤
Dada aamchi redi 13 vya mahinyat hit vr aali
भांडवल पाहिजे सुरूवातीला. नंतर वेगळ्या भांडवलाची गरज नाही.
स्वतःचा घरचा चारा आणि जमीन भरपूर असेल तरंच नफा भरपूर शिल्लक राहातो.
❤❤❤❤❤
Majavar ready yet nahi,kay karave,
Sir mi कोकणात राहतो पण इकडे मिनिरल मिक्सचर मिळत नाही
Sarki 45
गोळी पेंड कोणती द्यायची सांगा
जातिवंत रेड्या विकत मिळतील का
sar वगार वीकरीला आहे का❤
Sir gotha bagayala kute yayach
Google map ला सर्च करा Y T Patil Dairy farm
गाय वाल्याची पार बोंब झाली
संकरीत गाय नष्ट व्हायला पाहिजे
सर तुम्हाला पण हेच्या आदी खूप वेळा सांगितलं की रेडी संगोपन youtube वर व्हिडिओ काढा
गोळी पेंड कोणती वापरायची सांगा कोणी तरी
Cargill top barnd
Cargil top barnd
Godrej milkmore, samruddhi
CP foods use Kara baypass fat ahe
रेडी संगोपन tr बरोबर आहे. पन आपल्या गोठ्यात 50 % tr रेडा जन्मत असेल. Tr रेडा तुम्ही काय करता. आता हे म्हणु नका की Breeding साठी देतो. हे खर नाही. जास्तीत जास्त 2 redee Breeding la जात असतिल बाकीचे rede खटकला जातात तेही लोकाना सांगा की
Sex sorted semen.
Ho jatat
Pan ek sanga tumhi paise denar ka tyacha sangopan sathi, tumhi pan milk products, chaha vagere ghet asal na , tr tya rede khatka la jatat te tumchya mule jatat.
Je lok milk products gheta , Ani beef khata te lok jimmedar ahet
@User_Username260 मी vegan आहे ना मी beef खातो ना milk products वापरतो. ना असे कोणते प्रॉडक्ट वापरतो जे Animals पासून बनवलेले असतात
Alpha. aslei
Mahis. Ahe
गाईला गोऱ्हा झाल्यावर तुम्ही काय करता दादा . जर्सी गाईला