सौ उर्मिला माणिक शेठ गायकवाड मुलाखत / बैलगाडा शेत्रातील रणरागिणी /

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 108

  • @sainathshinde2063
    @sainathshinde2063 7 місяців тому +26

    तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार गरुडा हिंदकेसरी होणार, 👑👑🚩🚩

  • @vinodkumbhar6439
    @vinodkumbhar6439 7 місяців тому +29

    घरच्या गाई च खोंड कधीच धोका देणार नाही नक्कीच नाव करेल गरुडा 👍👍👍👍❤️

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 7 місяців тому +26

    बकासुर सोबत कॉन्टॅक्ट करा waiting राहणार पण तोच तुमचा नादाचा शेवट करणार त्याने सद्या चर्चात न राहणारा मेहबूब सोबत दोन मैदान एक नंबर केला .तोच तुमच्या नादाचा शेवट करू शकतो

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 2 дні тому +2

    बैलगाडी क्षेत्र हे कधीच विश्वास या नावाने ओळखले जाणार नाही 😊

  • @sagarchavan9697
    @sagarchavan9697 7 місяців тому +7

    अप्रतिम मुलाखत नाद असावा तर असा ❤❤

  • @atharvjagtap7506
    @atharvjagtap7506 7 місяців тому +8

    नांदवळ कराचा महाराष्ट्रकेसरी देवा ❤✌🏻🌍

  • @vijaykamble9410
    @vijaykamble9410 7 місяців тому +3

    तुमची ईच्या पूर्ण होईल. तुमचा गरुडा छान आहे

  • @निसर्ग_सर्वोतोपरी

    शेठ बाकी ग्रेट माणूस❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 7 місяців тому +4

    छान मुलाखत घेतली....🎉🎉😊

  • @kiranbhosale763
    @kiranbhosale763 5 місяців тому +3

    आत्ता पर्यंत सरांना नाद आणि मॅडम चा सपोर्ट किंवा विरोध अस पाहिला अस पहिल्यांदा पाहिलं मॅडम ला नाद सरांचा सपोर्ट पुढील शुभेच्छा

  • @arunbhalerao6467
    @arunbhalerao6467 2 дні тому +1

    मॅडम घाबरु नका तुमचा बैलं पण खूप छान आहे

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s 7 місяців тому +7

    ताई खरच छान मुलाखत दीली तुम्हीं फसव्या माणसांची गतच आहे ओ ती मी सुहास जाधव तुमच्ये मनापासून आभार मानतो कारण तुम्हीं खूप छान मुलाखत दिली

  • @tukaramniceilovesalmanjadh9884
    @tukaramniceilovesalmanjadh9884 7 місяців тому +2

    1 नंबर मुलाकात दादा मथुर चि मुलाकत घ्या गिरविला जाऊन विनंती मथुर पृमि

  • @vishwajeetdeshmukh7317
    @vishwajeetdeshmukh7317 7 місяців тому +2

    आज ची खरी परिस्तिथी ... आहे ही

  • @jakirsayyadfouji8801
    @jakirsayyadfouji8801 7 місяців тому +6

    सरांच्या सर्जा❤ चा विसर पडायला लागलाय खतं वाटते...

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 7 місяців тому +7

    मथुर 1001 मुलाखत घ्या एकदा राव

  • @Amar.Fauji.Vishay.Kaljacha
    @Amar.Fauji.Vishay.Kaljacha 7 місяців тому +6

    विषय काळजाचा... ❤

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 7 місяців тому +1

    खरंच काकि मानलं आवड असेल तर सवड नक्कीच होते ऐक ना ऐक दिवस तुमची इच्छा पुर्ण होईल छान माहिती दिली आणी कटु सत्य व अनुभव सांगितले

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 дні тому +1

    बकासुर सोबत करा पैरा नक्की उजेडात येईल बैल🎉🎉🎉🎉

  • @nileshchavan7105
    @nileshchavan7105 7 місяців тому +4

    राजा मानुस ❤

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 2 дні тому +1

    गाईचं नाव सुंदर आहे मुद्रा 🐂

  • @ganeshbalkvde6544
    @ganeshbalkvde6544 7 місяців тому +16

    ताई घरचा साज तयार करा गट पास झाले तरी घरचा साज आहे

  • @MangeshBhokse-pw4vt
    @MangeshBhokse-pw4vt 2 дні тому +1

    सगळ्यात घान शर्यत ही छाकडी शर्यत आहे पैसे घेऊन पण लोक बैल देत नाय आमच्या पुणे कडे येऊन बगा चार बैलात शब्दाला काय किंमत असते हे कळेन तुम्हाला एकदा हो बोले का बैल 💯 देणार म्हणजे देणार

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 7 місяців тому +1

    1 no mulakat zali bhai ❤❤❤❤

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 7 місяців тому +1

    रंजीत सर निंबाळकर यांचा सुंदर बलमा गत पळतो सुंदर बरोबर एकदा परै करा

  • @AnandKadam-r3z
    @AnandKadam-r3z День тому

    देकी तुझा सर्जा

  • @prathameshbhosale8048
    @prathameshbhosale8048 7 місяців тому +12

    सातार ची माणस च तशी आहेत जे काय ते तोडावर देतो बोले तर बलमा भेटणार च
    सातार ची सगळीच माणस जे काय ते direct

  • @DevappaBudhavale
    @DevappaBudhavale 7 місяців тому +8

    सुटीला त्रास देतो तर नांगराला झुपा सुटीला त्रास देणार नाही

  • @mandarjadhav5836
    @mandarjadhav5836 7 місяців тому +2

    Bhetnar gulal 💯🥳🎉

  • @AmolMohite-e1q
    @AmolMohite-e1q Місяць тому +2

    धना भाऊ तुमच्या बैला बरोबर पळवा

  • @samadhanghodake2752
    @samadhanghodake2752 7 місяців тому +16

    काकी शब्दाला पक्क्या आहेत व्यवहार खूप छान आहे त्यांचा माझी त्यांची ओळख नसताना ऑनलाईन व्यवहार कडब्याचा केला होता त्यांच्या बरोबर.

  • @sunilahire5083
    @sunilahire5083 7 місяців тому +1

    तुमच्या माईक la तुमच्या गळ्यातली चैन लागते म्हणुन आवाज खरखर येतोय.

  • @Naad_bailgada_sharyat211
    @Naad_bailgada_sharyat211 7 місяців тому +1

    गरुडा 100% काम करणार, कारण घरच्या गाई चा खोंड कधीच फेल जाणार नाही नक्की नाव करेल✌🏻

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 7 місяців тому +5

    मथूर १००१ मुलाखत घे भाई 🔥🔥🔥

  • @SanjayPatil-pi7zl
    @SanjayPatil-pi7zl 7 місяців тому +2

    🙏 Taisaheb Garudala Jod lLaun Ghrcha Saj Tayar Kara garudamdhe eagle gun ahet vaidichi rakkam wasrawwar lawa ani pudhcya sijanla rijalt bagha tumcha shubhchiintk 🙏

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 7 місяців тому +1

    Barak vasaru ek nu..garuda

  • @prathameshchavan7257
    @prathameshchavan7257 7 місяців тому +2

    हा गरुडा तुमचा ताई भविष्यात नक्की नाव करेल आणि तुम्हाला हिंदकेसरी करेल

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 7 місяців тому +2

    वासरू जोरात आहे

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 7 місяців тому +1

    Garuda la tayar kara mst hoil to

  • @manojjadhav4867
    @manojjadhav4867 7 місяців тому +7

    10-15 हजार वायदी देऊ नका माणसाला घाण सवय लागलेली आहे

  • @MAHESHMALI-2284
    @MAHESHMALI-2284 7 місяців тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @jaydeepkatte4721
    @jaydeepkatte4721 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @suj573
    @suj573 7 місяців тому +30

    mathur che मुलाखत घेणे गिरवी ला जाऊन एक इच्छा पूर्ण कर

    • @आमचीमातीआमचीमाणस-5050
      @आमचीमातीआमचीमाणस-5050 7 місяців тому +5

      प्रत्येक युटुब वाल्यांना भीक मागल्या सारखा काय सांगतो मूलाखत घे आपला मथुर काय जाटू आहे का विनंती करायची गरजच नाही

    • @rafboy49
      @rafboy49 7 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 7 місяців тому

      ​@@आमचीमातीआमचीमाणस-5050ae shivya konala deto re layki aahe ka tujhi salya bhadyane aanlela aahe tu najli

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 7 місяців тому

      ​@@आमचीमातीआमचीमाणस-5050ae shivya konala deto re layki aahe ka tuji

    • @Don-d5g
      @Don-d5g 7 місяців тому

      Ghe thevdhe tuza wadtil

  • @AbdulrahimanShivardhane
    @AbdulrahimanShivardhane День тому

    Bakasur barobr palvych

  • @GokulDeore-st1zl
    @GokulDeore-st1zl 7 місяців тому +1

    सर चाळीसगाव वरून खोंड घ्या

  • @prasadtawade9600
    @prasadtawade9600 7 місяців тому +1

    चांगला खोंड घ्या त्या पॉवर चा मंग होईल गुलाल

  • @SagarPatil-7505
    @SagarPatil-7505 7 місяців тому +3

    एक मैदान तुम्ही नियोजन करा धनु भाऊ

  • @Naad-sharyaticha-313
    @Naad-sharyaticha-313 7 місяців тому +1

    Mala hi Asha bailachi garaj ahe Maja khond ahe adat Mala hyancha bailacha paira bhetel ka

  • @BharamaMutakekar
    @BharamaMutakekar 7 місяців тому +1

    Madam Bakasur barobar paira Kara tumhi ujedat yenar Nki top ahe to Sadhya ❤Bakasur premi❤

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 7 місяців тому +1

    Gharchya gaicha khond nav kartoch nakkich garuda kade laksh dya

  • @sachinwakchaure7255
    @sachinwakchaure7255 7 місяців тому +1

    ताई अगोदर बैल पळुद्या गट झाला की मगच पैसे द्या नाहीतर नका आपल्याला नाद आहे पण जेव्हा अश्या गोष्टी होतील ना तर नाद डोक्यात जातो फसवणूक झाल्यावर आणि गुंडा भाऊ पवार यांच्या शी जास्त संपर्क ठेवा ते नक्की तुमचा बैल उजेडात आणणार ❤
    मी शर्यत प्रेमी संगमनेरकर

  • @ashokjagtap5435
    @ashokjagtap5435 7 місяців тому +2

    Mathura chi mulkaht gehe na

  • @rushitakadam2835
    @rushitakadam2835 7 місяців тому +1

    गाडी कोणत्या नावाने पळते ताई❤❤❤

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 7 місяців тому

      सौ ऊर्मिला माणिक शेठ गायकवाड चिंचाळे

  • @santoshdhobale728
    @santoshdhobale728 7 місяців тому +1

    तुमच्या भागातील शर्यत ही आम्हाला आजिबात पटत नाही पैसे देऊन धोका खायचा पुण्यात या बघा चार बैलातील शर्यत मग कळलं

  • @sunilahire5083
    @sunilahire5083 7 місяців тому +1

    व्हिडिओ बगून तरी ताईला फेऱ्यासाठी बैल द्या,

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 7 місяців тому +1

    घरचा साज करा...

  • @sandeeppharande7357
    @sandeeppharande7357 7 місяців тому

    Madam cha no dya aamcha bail ghalen palnaya Sathi

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 7 місяців тому +1

    Mumbai la bail aahe la neveenach aikato aahe

  • @Bailgada_sharyar_2525
    @Bailgada_sharyar_2525 6 місяців тому +1

    Amhala paira milel ka tumchya bailacha

  • @ashokjagtap5435
    @ashokjagtap5435 7 місяців тому +1

    Mathura Chi mulakht gehe na bahu

  • @krushnatkachare1149
    @krushnatkachare1149 3 дні тому +1

    ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांची नाव घ्या मग त्यांना कळेल आपण का फसवतोय

  • @santosh0910
    @santosh0910 7 місяців тому

    Mg kai palavnare kami zalyawar tevdhech palatil 20-25

  • @prashantkadam3190
    @prashantkadam3190 7 місяців тому +1

    मॅडम नकीच एक नंबर होणार

  • @vv6029
    @vv6029 7 місяців тому +1

    रोमन बरोबर यांचा पैरा होता वाटतं. पण ऐन वेळी कॅन्सल झालं.

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 7 місяців тому +5

      नाहीं..... रोमन बद्द्ल गैरसमज नको..... बबन दादा n शी आजुन बोलणं झालंच नाहीं

    • @vv6029
      @vv6029 7 місяців тому +1

      @@urmilagaikwad7548 काकु इकडे तिकडे पैरे करण्या पेक्षा.तुम्ही देवत शेठ गोवेकर यांची मदत घ्या( त्यांना नियोजन करायला सांगा) तुमची गाडी 100 टक्के फायनल ला गुलाल घेणार.

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 7 місяців тому

      ​@@vv6029.... नंबर भेटेल का त्यांचा

  • @samirbondre
    @samirbondre 7 місяців тому +1

    तुमचा बैल पळत असेल तर वायदी द्यायची गरज नाही राहिला विषय लिंबवाचा तस काही नसते ते पैश्यासाठी काही कारण देत असतात वाआयदी देऊ नका

  • @yogeshpatil3488
    @yogeshpatil3488 7 місяців тому

    येडे निपाणी करांच्या दिलबर ची मुलाखत घ्या बैल आधांरात आहे बैल चांगला पळतोय

  • @pareshmhatre-pm7727
    @pareshmhatre-pm7727 7 місяців тому +1

    Mathur sobat fera taka

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 7 місяців тому +1

      Rahul पाटील यांनी द्यायला पाहिजे की....

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 7 місяців тому

      Speed jhepl pahije bhau mathurch mathur takticha bail aahe

    • @pareshmhatre-pm7727
      @pareshmhatre-pm7727 7 місяців тому

      @@urmilagaikwad7548 tai tumcha nandi la jr kharach speed asel changla tr nakkich detil Rahul Bhai dildaar Manus shabdala pakka

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 7 місяців тому

      ​@@pareshmhatre-pm7727... Rahul patil यांना संपर्क कसा करायचा 🤦🤦

  • @bailgada_premi_sk
    @bailgada_premi_sk 7 місяців тому +1

    ❤❤❤❤

  • @rushikeshsabalepatil9090
    @rushikeshsabalepatil9090 7 місяців тому

    धनाजी पिसाळ फोन नंबर द्या

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 7 місяців тому +5

    यांच्या बैलाचा आणि कलर काम करून नाद करणाऱ्यांच्या नखऱ्या चा पैरा जुळवा. साहेब
    नाहीतर तुमचा खोंड द्या यांना

    • @urmilagaikwad7548
      @urmilagaikwad7548 7 місяців тому +1

      देतो बोललेत

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 7 місяців тому +1

      @@urmilagaikwad7548 ताई कलर काम करून नाद करत आहेत त्यांचे नाव माहीत नाही पण कुठतरी मुलाखत बघितली आहे. त्यांचा नखऱ्या बैल पण छान पळतोय. रुबाब सोबत छान जोडी जमेल.
      त्यांच्या कडे मैदानाचे पैसे झाले की ते बैल काढतात 15 ते 20 दिवसांनी. त्यांचा नंबर काढून त्यांना आपला बैल द्या. खूप छान पळेल जोडी आणि नक्की गुलालात राहील जोडी.

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 7 місяців тому +1

      @@urmilagaikwad7548 sourabh nikam Vlogs या चॅनल वर मुलाखत आहे त्यांची.

    • @ChandrakantNikam-ho6wk
      @ChandrakantNikam-ho6wk 7 місяців тому +2

      ताई तुमची मुलाखत ऐकल्यावर खूप छान वाटले तरी तुमचा संपर्क द्यावा मी बैलगाडा प्रेमी व बैलगाडा मालक डॉक्टर निकम आशु फलटण तालुका

  • @aashishpatil4123
    @aashishpatil4123 4 дні тому +1

    बाईट देणाऱ्या मॅडमला सांगा विठ्ठल नाना सोबत संपर्क करा तो चांगला नियोजन करतील पहिल्या साठी