Crime Fraud Case : पगार 13हजार , मैत्रिणीला 4BHK फ्लॅट; बिंग फुटलं समोर आलं कांड | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 83

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 18 днів тому +31

    अधिकाऱ्यांच्या संमती शिवाय होऊ शकत नाही. कुंपनाणे शेत खाल्ले नाही कंत्राटी ने पैसे खाल्ले.

  • @एकनाथफडणवीस
    @एकनाथफडणवीस 18 днів тому +18

    इनकम टॅक्स, इडी, उपसंचालक आणि बँकेचा मॅनेजर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

    • @nisha280
      @nisha280 18 днів тому

      घाटकोपरचा तोतल्या कुठे आहे,??,

  • @arunpomane9976
    @arunpomane9976 18 днів тому +31

    करा भरती कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजून😂😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 18 днів тому

      Mag sarkari lok kay karat hyachya mage sarkari adhikarich aahet

    • @balajikumar64
      @balajikumar64 18 днів тому

      ह्याचे घरच्यांना पण सह आरोपी करा .. त्यांना त्याचे पैसे चोरण्याची विषयवार मुद्दाम दुर्लक्ष करून , स्वतः हि मज्जा मारली आहे ..

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 18 днів тому +11

    एवढे होईपर्यंत संबधीत अधिकारी झोपले होते काय?या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहीजे.

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 18 днів тому +8

    क्रीडा मंत्री जबाबदार आहे याला......😮किती भोगळ कारभार चालू आहे 🎉🎉❤❤

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 18 днів тому +9

    एवढं कसं शक्य आहे
    आमच्या खात्यातील पैसे काढायला ऐवढे नियम आहे
    नक्कीच वर पर्यंत लिंक असणार
    सामान्यांना वेगळे नियम आणि बाकीच्या साठी वेगळे नियम असावेत

  • @balajikumar64
    @balajikumar64 18 днів тому +2

    ह्याचे घरच्यांना पण सह आरोपी करा .. त्यांना त्याचे पैसे चोरण्याची विषयवार मुद्दाम दुर्लक्ष करून , स्वतः हि मज्जा मारली आहे ..

  • @chandrashekharchougule1734
    @chandrashekharchougule1734 18 днів тому

    मंत्री आमदार, खासदार यांच्या उत्पन्नाचा ही चौकशी झाली पाहिजे.

  • @सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन

    देश सुरक्षित हातात आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 18 днів тому

      मग पप्पू कडे पाहिजे का

    • @RestaurantOwner101-hv1sr
      @RestaurantOwner101-hv1sr 17 днів тому

      Modi Cha pora la raag aala 😂😂😂😂😂😂​@@surajkkr3280

  • @dattatraypatil7467
    @dattatraypatil7467 18 днів тому +4

    अधिकार्यांच्या समंतीशिवाय शक्य आहे का?

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 18 днів тому +2

    देशातच लक्ष नाही तर बाहेर देशावर कसे लक्ष ठेवतील

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 18 днів тому +1

    भष्टाचार करणाऱ्यांना ना भीती राहिली नाही. सर्व संपत्ती जप्त करण्यात आली पाहिजे. कटक कारवाई करण्यात आली पाहिजे.

  • @सम्पूर्णव्यवस्थापरिवर्तन

    ना खाऊंगा ना खाणे दुंगा

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 18 днів тому +9

    70 हजार कोटींचे घोटाळे करणाऱ्यावर कोणती कार्यवाही केली साहेब. ..

  • @maheshchalke4943
    @maheshchalke4943 18 днів тому +2

    मुंबई मराठी माणसाची आहे आणि पलख मंत्री मराठी असावा

  • @SakharamGhemud-k5z
    @SakharamGhemud-k5z 18 днів тому

    कशाला देशातील गरीबी हटणार

  • @uja6874
    @uja6874 18 днів тому +2

    आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना लोकांकडून पैसे गोळा करून जावे लागते

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 18 днів тому

    पुण्यातील क्रीडा संकुलची चौकशी केली पाहिजे…

  • @ucp8975
    @ucp8975 18 днів тому

    सरकारी नोकर,business मन हे सरकारी पैशावर जगणारे बांडगूळ आहेत.

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 18 днів тому

    उपसंचालक पण सामील असू शकतो

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 18 днів тому

    🏹जय श्री राम🌹🙏🌹 या पाठी माघे कोण . त्यालाही समोर आना.कडक कारवाई करा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @jaishri098
    @jaishri098 18 днів тому +1

    आता काय थोबाड लपोतोस असे दुश्कृत्य करायला लाज वाटली नाही .

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 18 днів тому +2

    सर्वच डिपार्टमेंट झापले का.

  • @Yogendra67-p8h
    @Yogendra67-p8h 18 днів тому +2

    पुढची भरती.कधी आहे सांगा... तयारी करूया...

  • @ProudIndian007
    @ProudIndian007 18 днів тому +1

    सरकारी कर्मचारी होण्यासाठी का ईतके उतावळे होतात याची प्रचिती येते..... सर्वसामान्य असतांना चे दिवस विसरून माज करतात. वाह रे सरकारी नोकरी

  • @riteshsuryawanshi5799
    @riteshsuryawanshi5799 18 днів тому

    इंग्रज जाणो परत या देश माझा परत सुद्रवा.अशी परस्थिती झाली आहे 😢

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 18 днів тому

    फुकटचा माल घ्या खाउन. आधीकारी कर्मचारी नेते मंत्री फक्त जनतेची सेवा आव आणून लुट व गुंडगिरी चालु आहे.

  • @LoveYouZindagi-n5p
    @LoveYouZindagi-n5p 16 днів тому

    आता हा BJP जॉईन करणार आणि दोषमुक्त होणार😂😂😂

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 18 днів тому

    मैत्रीण कुठे हाय ? 😅😅😅😅😅

  • @Ayush_online
    @Ayush_online 18 днів тому +1

    राम न्याय करतो या बंगल्यात राहिल्यावर

  • @vishalsolanke2192
    @vishalsolanke2192 18 днів тому

    This is the tip of ice berg

  • @disham6083
    @disham6083 18 днів тому +1

    Why this news is not nationally covered .... ye humara matlab tax payer ka paisa hai!!!!!

  • @Nirajan.ghadageGhadage
    @Nirajan.ghadageGhadage 18 днів тому

    अशा.किरकोळ.घटना.होतातच.पण.आकडेवारि.फारच.चुकिचि.वाटते.

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 18 днів тому +1

    सरळ मार्गी काम करा मग निर्मला सीतारामन टैक्स लावते
    सरळ मार्गी पैसा कमवा मग एखादी निकिता सिंघानिया कोर्ट वकील पोलीस तुमचा कडे करोडो रुपये मागतात
    त्या पेक्षा अशी झोल करणारी माणस मज्जा मारतात आणि सिस्टम काय शे@ उपटते

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 18 днів тому

    😡😡😡😡😡😡..
    साहेब ..खरे आहेच.......
    देश कोणाच्या हातात दिला आहे ??????

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 18 днів тому +1

    Cronicapitalism 😂. Aapan Sapna money 💰💰💰💰💰💰💰😢

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 18 днів тому

    Shabash Mitra... Sarkari Adhikari..Nete...Kiti..Frod Kartat.🤣

  • @deepaksawant9037
    @deepaksawant9037 17 днів тому

    Aamhala pan sanga kase pise kamvayche te.10 haharat parvadat nay.

  • @yogeshpatil123
    @yogeshpatil123 18 днів тому

    सगळे हुशारीने केले मिशा
    परंतु तुला खाता आले नाही
    त्यालाच म्हणतात पैसे साभांळणे कुणाचे ही नाही काम,,

  • @ASTECHMARATHI09
    @ASTECHMARATHI09 18 днів тому

    Lucky Bhasker.

  • @analytictorq7917
    @analytictorq7917 18 днів тому

    Ya madhe banks pan titkech gunegaar ahet karan mobile number konacha nawane registration ahe he confirm karaila pahije 😂😂😂

  • @AltafKhan-je2zt
    @AltafKhan-je2zt 18 днів тому

    कशाला अंध श्रध्दा पसरविता

  • @shivshakarmourya1895
    @shivshakarmourya1895 18 днів тому

    बापरेबापनिगलगयाडकरभीनहीलीया

  • @sikandarkazi841
    @sikandarkazi841 18 днів тому

    😂😅हा बंगला मोदीना द्या निदान देशातून गायब होतील.😂😂 हा बंगला हिंदी हॉररवर सिनेमा बनविणारा " रामसे " डायरेक्टरचा असावा? बहुतेक भुताटकी राहतात म्हणून असं घङतय? 😜😆😄

  • @Nursing31...
    @Nursing31... 18 днів тому +1

    Kara ajun contarual bharti

  • @Govinda1799
    @Govinda1799 18 днів тому +1

    Are baap re..22 crore ch zol kela tarun lipik ne …

  • @shraddhachavan6667
    @shraddhachavan6667 18 днів тому

    Kahi honar nahi sagale ek mekana milalele aahet .bharatat kanun zoplela aahe.

  • @pratapjadhav2896
    @pratapjadhav2896 18 днів тому

    Drawing and disbursing officer is responsible for such irregularities

  • @saurabhpotdar262
    @saurabhpotdar262 18 днів тому

    Apla desh kadhich sudhrnar nahi

  • @tulashiramsawant123
    @tulashiramsawant123 18 днів тому

    Imadar collectorchi jarurat hi.4 sal ke andher Rs.2000000lakhachi car ghetò.gier milkche dhand band kara.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 18 днів тому

    सर्व सावळा गोंधळ अधिकार यात सहभागी असणार त्याशिवाय एवढे मोठे धाडस कोण करणार राजकीय लोक सुद्धा असु यात सहभागी असतील

  • @jayhind1280
    @jayhind1280 18 днів тому

    Aarr gapchup khaych na sarkari lok bagh bar kashi khatat ti

  • @dddoifode
    @dddoifode 18 днів тому

    Yancha aaka kon ahe te bgitle pahijet, Beed parynt dage dore asu Shaktat 😅

  • @drindia9069
    @drindia9069 18 днів тому

    Rajkeey nete kiti moth mhanje karodo n khatat ..tyach kahi dhakawat nahi..an yane fakt 21 koti ch khalle tar ...bobhata ....ka to neta nahi mhanun

  • @jyotisinnarkar
    @jyotisinnarkar 18 днів тому

    Ha tr dusra harshad mehta nighala..... Kmi vyat ewdh dok chalt ka kay bapaa

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 18 днів тому +1

    Sarkar kay zopa kadte ka kay karbhar muke sarkar sagle milun khatat

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 18 днів тому

      कांग्रेस चे पाप 😂

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 18 днів тому

    Toe Kay sutnar bjp la tyatil thode dile ki toe vashing macien made gela ki dafed zala tyat navin kahi nahi thoed gujaratla hi deil mag kam sample Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 18 днів тому

    He kahi patat nahi ladkya bahiniche ru detana kiti ati hotya mag ya mansane yevdhe kele tar yachya barobar koni tari ale tevhach he shakya ahe

  • @MAU9820.
    @MAU9820. 18 днів тому +1

    Dalit asnar😮

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 18 днів тому +1

    आता काय शेठ उपटायचे ते उपटा

  • @oosamatemrikar7335
    @oosamatemrikar7335 18 днів тому

    Ata naii samajla kaii prakaran aaye