Nashik | बुथवर निरीक्षक नाहीत; Sudhakar Badgujar ॲक्शन मोडमध्ये | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • #HemantGodse #RajabhauVaje #NashikLokSabha #SudhakarBadgujar #MaharashtraTimes
    नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या नवजीवन विद्यालयातील बूथ क्रमांक ६१ वर मध्ये ऑब्जर्व्हर (निरीक्षण) तसेच मायक्रो ऑब्जर्व्हरची नेमणूक नसल्याचे समोर आले आहे.यावर, शिवसेना ठाकरे गटाकदून आक्षेप घेण्यात आला असून संशयही व्यक्त करण्यात आला आहे.ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांनी येतील मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 46

  • @baludchavanchavan8140
    @baludchavanchavan8140 24 дні тому +55

    त्र्यंबकेश्वर तालुक्यात 90% वाजे चालनार

    • @sachinbhosale8580
      @sachinbhosale8580 24 дні тому +7

      सगळी कडे वाजेच आहे दादा 🚩🚩🚩

    • @user-pz3er6hc4m
      @user-pz3er6hc4m 23 дні тому +6

      राजाभाऊना मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराचे मनापासुन आभार

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 24 дні тому +25

    तुमचे प्रतिनिधी प्रतेक booth वर मतदान संपे पर्यन्त उपस्थित ठेवा

  • @vishalhaghal2339
    @vishalhaghal2339 24 дні тому +47

    राजा भाऊ वाजे

  • @sanketkedar5133
    @sanketkedar5133 24 дні тому +47

    ओन्ली राजाभाऊ वाजे

  • @sanjaymotkar5780
    @sanjaymotkar5780 24 дні тому +17

    Raja bhau

  • @user-nk3rh6no7p
    @user-nk3rh6no7p 24 дні тому +16

    Raja bhau 🎉🎉🎉🎉🎉

  • @umeshalande4271
    @umeshalande4271 24 дні тому +10

    Waje saheb Great man

  • @rnfr5360
    @rnfr5360 24 дні тому +31

    Only Waje bhau

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak9056 24 дні тому +8

    लोकाना मतदार यादी चेक करायला सोडा मध्ये मोबाईल आणले म्हणून बाहेर आडवले जाते

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 24 дні тому +16

    शिवसेनेचा खरा वाघ.... सुधाकर बडगुजर....💪

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 24 дні тому

      त्यांना सोडलं ,तर बाकीचे डुकर आहे असं तुझं म्हणणं आहे का 😂😂😂

    • @madhukargunaji9449
      @madhukargunaji9449 24 дні тому

      ​@@kailashkaranjkar9983
      तुला डुक्कर आवडतो वाटत..गटारात राहतोस का😂

    • @sachinbhosale8580
      @sachinbhosale8580 22 дні тому

      या वेळेस नाशिक पश्चिम मधून आमदार फिक्स आहेत ते

  • @ganeshshinde185
    @ganeshshinde185 24 дні тому +19

    अंध भक्त पण आहेत काही त्यांना काहीच कळत नाही

  • @gauravsonawane2849
    @gauravsonawane2849 23 дні тому +2

    मशाल जोरात 🚩✌🏻

  • @chandrashekharjadhav4394
    @chandrashekharjadhav4394 23 дні тому +1

    Mashal

  • @RamnathGajare
    @RamnathGajare 24 дні тому +4

    मशाल

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 24 дні тому +14

    ईगतपुरी त्रंबक ९०% वाजे

  • @navnathgadhave555
    @navnathgadhave555 24 дні тому +17

    काही करा पण राजाभाऊ निवडून आले पाहिजे या बीजेपी ने आपले सगळे उद्योगधंदे क्रिकेट मार्केट गुजरातला पळवल आहे

  • @tushardeshmukh2512
    @tushardeshmukh2512 24 дні тому +9

    Only MAHAYUTI✌

  • @manojonemanarmy
    @manojonemanarmy 24 дні тому +2

    राजाभाऊ वाजे

  • @sachinkurhade7696
    @sachinkurhade7696 24 дні тому +1

    Tadipaar Manus Nashik madhe kas kay

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 24 дні тому +3

    फक्त मशाल🎉

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 24 дні тому +2

    मशाल🎉

  • @yogeshjadhav9010
    @yogeshjadhav9010 20 днів тому

    Waaa re waa kon sangte he

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 23 дні тому +2

    तुम्ही का झोपा काढत होते का ?
    नाशिक का फक्त नाईट लाईफसाठी आहे का ?
    आपले सरकार येणार म्हणुन शेकी मिरवली ना..
    मग का सोय नाही केली..???
    अख्या महाराष्ट्रात हिच परिस्थिती आहे..
    अशाने पेटलेली मशाल विझेल..😂

  • @skservices1502
    @skservices1502 24 дні тому +5

    सगळीकडे राजभाऊंचाच डंका

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k 23 дні тому

    Ha tr tadipar hota na 😂😂😂😂

  • @SubhashAvhad-dj5bj
    @SubhashAvhad-dj5bj 24 дні тому +3

    Only for Modiji

  • @Me_nashikkr...
    @Me_nashikkr... 24 дні тому +6

    😂😂😂😂 उचलून बाजूला टाकलेला पक्ष उबाठा

    • @user-th9nb4ln5r
      @user-th9nb4ln5r 24 дні тому +14

      चाळीस पैशासाठी किती ही जळजळ आणि कितीही जळजळ करून घेशील तरी तुला चाळीस पैशाच्या वर पैसे मिळनार नाही आणि ही निवडणुक झाल्यानंतर भाजप ते चाळीस पैसे सुद्धा बंद करतील..

    • @anandpatil9801
      @anandpatil9801 24 дні тому +4

      तुझा सारखा

    • @Me_nashikkr...
      @Me_nashikkr... 24 дні тому +1

      जळत राहा .. 4 जून ला महायुती च येणार

    • @user-th9nb4ln5r
      @user-th9nb4ln5r 24 дні тому

      @@Me_nashikkr... भाजपचे खेळ संपला आता,किती दिवस लोक खोटं बोललेल पचवून घेतील आणि याला पंतप्रधान म्हणायचं का,प्रचाराचे मुद्दे काय तुमचं मंगळसूत्र काढून मुस्लिमांना देतील,तुमची संपत्ती काढून दुसऱ्यांना देतील,राम मंदिर नष्ट करतील.
      कांद्यावर प्रश्न विचारले तर जय श्रीराम म्हणतो जर असला पंतप्रधान असेल तर देशाचं काय होईल हे कुणी ज्योतिषी सांगायची गरज नाही.

    • @RahulJadhav-ck3nm
      @RahulJadhav-ck3nm 24 дні тому +3

      विरोधकांना एकच भीती राजाभाऊ यांना लीड किती
      जलने वालो की दुवा

  • @Rahul-eo2qr
    @Rahul-eo2qr 23 дні тому

    Tadipaar

  • @SunilYadav-re1bb
    @SunilYadav-re1bb 24 дні тому +7

    मशाल

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 23 дні тому +1

    मशाल

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 24 дні тому +5

    मशाल