पारंपारिक पद्धतीने गावाकडे बनवले जाणारे फुंडके | चिघळीचे मुटके | चिवाईच्या भाजीचे फुनके |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 96

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 Рік тому +2

    खुप छान रेसिपी आणि उन्हाळ्यात थंड म्हणून तर खूप उपयुक्त छान च

  • @gazalakazi896
    @gazalakazi896 5 місяців тому +2

    Woh bohut. Hi achi malumat di

  • @cacomylinh157
    @cacomylinh157 4 роки тому +6

    I like your video great

  • @sangitavasave858
    @sangitavasave858 6 місяців тому +1

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुटके तयार केले पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम अशी चव घरातल्या सर्वांनी आवडीने खाल्ले. आम्ही सर्वांनी ही भाजी पहिल्यांदा खाल्ली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade Рік тому +1

    अमूल्य ! ! चविष्ट ! ! स्वादिष्ट आणि पौष्टिक ! !
    खुप खुप धन्यवाद ! ! 🙏

  • @dipalisonawane-it8fy
    @dipalisonawane-it8fy Місяць тому

    Chan aahe

  • @drkirtilokhande
    @drkirtilokhande 4 роки тому +2

    खूप छान झाले फुंडके

  • @jyotiwaghmare4711
    @jyotiwaghmare4711 3 роки тому +3

    Khrch khup chhan aai

  • @kirankelokgeet
    @kirankelokgeet 4 роки тому +1

    2 like wao bahut badhiya ji 🙏👍

  • @kiranekbote551
    @kiranekbote551 Рік тому +1

    Khup chan

  • @79eharshtikhade47
    @79eharshtikhade47 10 місяців тому +1

    छान आहे रेसीपी

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 6 місяців тому +1

    My best wishes for your channal testy recipe thanks

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 6 місяців тому

    Testy lunch fundka kadi delicious thanks

  • @rameshmankar1082
    @rameshmankar1082 2 роки тому +1

    Khup mast

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 роки тому +3

    छान जमली चिवळीची भाजी तेही फुनके . ग्रामीण भागात उन्हाळ्यांत तान्हा बाळांना चीवळीच्या भाजीत ठेवण्याची पध्दत होती .धन्यवाद .

  • @gardendiaries7648
    @gardendiaries7648 4 роки тому +1

    27,## very delicious and yummy recipe,,,, join ####💞💞💞💞💞💞

  • @RajuN
    @RajuN 4 роки тому +1

    सुंदर. मस्त. 👌👌👌

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 4 роки тому +2

    भाजीचे मुटके छानच लागतात ,आमच्याकडे नंतर फोडणी देऊन परतून घेतात दहीं सोबत सुंदर लागतात .

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 Рік тому +4

    खूप छान व पौष्टिक भाजी उन्हाळ्यासाठी तुह्मी दाखवली. व त्याचे महत्व पण सांगितले त्याबद्दल धन्यवाद , मी उद्याच ही भाजी करणार आहे आजच ही भाजी आणली आहे आता निवडायची आहे आता निवडणार आहे.

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 9 місяців тому +18

    आपन जे।मंहत आहे, ते बरोबर आहे, माझी मुलगी पन दो तीन महिन्याची होती तीव्र तप अल्याने डॉक्टर ने हाच उपाय सैंगीतल होते,भाजी पासरून त्याच वर पटाड कपड़ तकुन झोपायच ,मस्त फूंके तयार😋👌🙏🙏

  • @mohanchoudhari527
    @mohanchoudhari527 4 роки тому +2

    आता ही चीवाईची भाजी सर्वत्र मीळते अप्रतिम टेष्टी भाजी, खुप छान लागते
    या भाजीचे फुंडके तर मला खूप आवडतात

    • @latachaudhari2220
      @latachaudhari2220 7 місяців тому

      सर्वत्र नाही मिलत

  • @ranjanasalvi7492
    @ranjanasalvi7492 7 місяців тому

    Very yummy

  • @shradhagosawi7748
    @shradhagosawi7748 8 місяців тому +1

    मस्तच

  • @monicachoudhari2005
    @monicachoudhari2005 4 роки тому +2

    My favourite recipe 🤤

  • @rekhachaudhari1116
    @rekhachaudhari1116 7 місяців тому +2

    ताई फुनके छान झाले 👌

  • @ashanikam3406
    @ashanikam3406 7 місяців тому +1

    चिवयची भाजी खूप छान लागते.आमच्या घरात सगळ्यांना आवडते.ही भाजी कुंडीत पण उगते.पसरते . दररोज पाणी एक ग्लास टाकावे ती जमिनीवर च पसरते काढल्यावर साफ करून उरलेल्या मुळ्या पुन्हा त्या कुडीत टाकाव्या महिन्यातून दोन वेळा भाजी खायला मिळते.

  • @lalitaadmane9003
    @lalitaadmane9003 2 роки тому +1

    Chan

  • @wagharerupali
    @wagharerupali 4 роки тому +1

    Mast.. Mala khup aawadte

  • @VilasiniSawant-c9y
    @VilasiniSawant-c9y 5 місяців тому +1

    आमच्या कडे खोळी भाजी म्हणत

  • @poojachoudhari1949
    @poojachoudhari1949 4 роки тому +1

    My all time fav😋

  • @BhavnaIngle-rf2oo
    @BhavnaIngle-rf2oo 9 місяців тому +1

    Mla pn thevat hoti , aaji , bhaji mdhe,

  • @kiranp4194
    @kiranp4194 7 місяців тому +2

    हो,हे खरं आहे सर माझ्या मुलाला पण चिवईच्या भाजीत ठेवले होते,चार ,पाच दिवसांचा होता ,कुलर मध्ये नाही सांगितले होते

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Рік тому +1

    ❤❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Рік тому +1

    मी विदर्भाची आहे ताई काद्यावर परतुन करते मुलीला खुप आवडते मला आमच्या गावी ऊन आहे वासिमला खुप छान गर्मीत खाऊ घालते बाजारात मिळते शहरात सडत नाही किलो आनुन ठेवते रोज करुन देते थंड गार आहे

  • @LataPatil-w4p
    @LataPatil-w4p 7 місяців тому +1

    ही भाजी आमच्या जळगाव जिल्ह्यात खूप बनवतात खूप छान लागते

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 5 місяців тому

    Chahra tar dakhaw kiti sunder zala te pahto

  • @ZuberKhan-n9e
    @ZuberKhan-n9e 7 місяців тому +1

    Chighad chi bhaji lavkar todta yeyil yachi padhdhati sanga

  • @gopalnilakhan1833
    @gopalnilakhan1833 4 роки тому +1

    👌👌

  • @becreativewithangel9180
    @becreativewithangel9180 4 роки тому +1

    👌👌👍

  • @tastyfood6166
    @tastyfood6166 7 місяців тому +1

    Vidarbhat yala chili chi bhaji mhantat

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  7 місяців тому

      आमच्या कडे चिली ची भाजी म्हणजे चंदन बटवा...

  • @indubaibastapure4725
    @indubaibastapure4725 7 місяців тому +2

    मराठवाड्यात घोळची म्हणतात

  • @yakshuamc4255
    @yakshuamc4255 4 роки тому +1

    My favourite bhaji... Thnx for sharing 🙂

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 Місяць тому

    छान लागतात खायला...हे फुंणके...आम्ही....म्हणजे यवतमाळ अमरावती कडे...चना डाळ भिजत घालुन....डाळ पिसुन...त्यात हे फुणके बनवतो....

  • @ashwininevaskar
    @ashwininevaskar Рік тому +1

    Mazhya lahan mulala pan thevalel karan tyala kavil zhala hota aani taap pan khup hota tevha to 15 divsacha hota

  • @sweetysudhkar9217
    @sweetysudhkar9217 7 місяців тому +1

    ह्याच भाजीत तिखट मीठ हळद जिरे बेसन टाकून मोकळ बेसन सुद्धा छान होते

  • @rajanisaraf8805
    @rajanisaraf8805 7 місяців тому +3

    बेसन वातुळ असते म्हणून सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून भिजवून मग वाटून टाकाव्या.

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 Місяць тому +1

    आम्ही हे वाफवल्यावर.... कढईत थोडे तेल हिंग मोहरी कढी पत्ता घालुन.... शॅलोफ्राय करुन घेतो....

  • @chetankabirdas2964
    @chetankabirdas2964 8 місяців тому +1

    Ye bhaji ko Chivi bhi bolte hai na??

  • @ambu9806
    @ambu9806 9 місяців тому +1

    mazi mulila mi thevat hoti...ti 2 diwaschi asta pasun...tich jnm sudhhaa bhr unhalyat la.....tak unatla...tila dr coolar mdhe nka theu mhnale hote...mag...upay mhnun....aamhi tila ...chiv chya bhajit thevt hoto...mazi chhonukli.....aata 6 yr chi aahe....khupch god aahe mazi..mulgi...

  • @dineshmohod7282
    @dineshmohod7282 9 місяців тому +1

    Respi best but tumacha aai ne Tula freez made tewale aste ka

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  9 місяців тому

      त्याची गरजच पडली नाही.काय कमेंट आहे मुर्खासारखी.....

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Рік тому +2

    मुळव्याध चिवईची भाजी हाता वर चोळुन मुळव्याध वर लाऊन थंड वापत माझी मुळव्याध बरी झाली औषध आहे ताई

  • @sunilraskar1505
    @sunilraskar1505 10 місяців тому +2

    आमच्याकडे याला घोळा ची भाजी म्हणतात

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 2 роки тому +1

    हे कोथींबीर वडी सारखे शेलो फ्राय केल्यास जीवनसत्व कमी होतील का? किंवा भाजी सत्वहिन होऊ शकते का? की तब्येतीला पोषक होईल ? काही शक्यता?

  • @archanawaghmare4718
    @archanawaghmare4718 Рік тому +1

    Short cut sangat chala ekach gosht repeat kartat

  • @nipunnilkhan1792
    @nipunnilkhan1792 Рік тому +2

    उन्हाळी दिवसात शरीराला पोषक भाजी.
    या भाजी मुळे शरीराचे तापमान संतुलीत राहते. या भाजीला "वंडाची भाजी" असेही म्हणतात. मला ही भाजी खुप आवडते

  • @Mahimanwar8196
    @Mahimanwar8196 Рік тому +1

    Mazya balala thevl chili chi bhaji boltat

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 7 місяців тому +1

    फुजियान पातल पोलीचे कट्टर लावून ऊकडन मोमोटाईप TV dinner

  • @pramilatathe6272
    @pramilatathe6272 6 місяців тому +1

    Chan

  • @shaileshbhatkar7967
    @shaileshbhatkar7967 4 роки тому +1

    👌👌👍

  • @ashitosh3311
    @ashitosh3311 3 роки тому +1

    👌👌👌