घोळेची भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 828

  • @AamchiMatiAamchiMannasa
    @AamchiMatiAamchiMannasa 5 років тому +113

    विडीओ पाहील्या बद्दल धन्यवाद .
    भाजी खाल्ली असेल तर कमेंट करा

    • @ushapatil29
      @ushapatil29 5 років тому

      घोळीची भाजीछान बनवलीय

    • @maheshmhatre2563
      @maheshmhatre2563 5 років тому +2

      मी खाल्ली आहे, चांगली लागते.

    • @sheelapalve3992
      @sheelapalve3992 5 років тому

      Udya lunch madhe hich Bhaji ahe n same tai NE banvli tashich mazi aaai banvte khup Chan n tumcha vedio super

    • @rekhajadhav6784
      @rekhajadhav6784 5 років тому +1

      आमची माती आमची मानसं

    • @smitagore1957
      @smitagore1957 5 років тому +1

      दुबई ला पण मिळते ही भाजी आणि मी नेहमीच बनवते.😃

  • @globalgovind
    @globalgovind 5 років тому +50

    घोळंची भाजी बनवण्याची एकदम वेगळी पद्धत पाहायला मिळाली....👍 पालेभाजीला मोहरी वापरायची नाही हे पारंपरिक ज्ञान समोर ठेवल्याबद्दल धन्यवाद। पाटा किंवा खलबत्ता धुवून ते पाणी भाजीत टाकण्याची पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची आहे। शहरी लोकांना विचित्र वाटू शकते थोडी। खूप बरं वाटत आपले व्हिडिओ पाहिले की। उभयतांना प्रचंड धन्यवाद।

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  5 років тому +1

      धन्यवाद

    • @Rethamicsk24
      @Rethamicsk24 5 років тому +2

      मोहोरी पालेभाजी मध्ये का घालत नाही,?

    • @alkabhosale8538
      @alkabhosale8538 5 років тому

      दादा वहिनी तुमच्या रेसिपी खूप छान असतात आम्ही नेहमी रेसिपी बघतो ही भाजी मुंबईत मिळतें मी बनवली आहे हिची चव खूप अप्रतिम लागते असेच छान छान बनवत राहा ही विनंती

    • @shailajashirgaonkar7058
      @shailajashirgaonkar7058 5 років тому

      @@Rethamicsk24 go at CT

    • @gorakhwagh7204
      @gorakhwagh7204 5 років тому

      Dr. Govind Dhaske xxx

  • @dhanashrikurane7620
    @dhanashrikurane7620 3 роки тому +5

    दादा-वहिनी 🙏
    घोळीची भाजी नविन रेसिपी छानच👌🏻
    निसर्ग ,हवामान ,आयुर्वेदिक महत्त्व सांगताना तुम्ही दोघे सुखी जीवनाचा कानमंत्र देता 👌🏻👌🏻

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 5 років тому +8

    माझ्या घरामागील वाडीत घोळेची, तांदुळजा , माठ ह्या भाज्या आपोआप उगवतात व त्या आम्ही खातो सुद्धा आता तर मी वाडीत बोअर च्या पाण्याने व जीवामृत आणि वेस्ट डिकंपोसर च्या मदतीनेच गाई बैलांसाठी चारा व भाजीपाला स्वतःसाठी तयार करतोय । त्यात तुमची प्रेरणा खूप महत्त्वाची आहे 🙏😇🙏

  • @suhasinisalvi
    @suhasinisalvi 5 років тому +5

    मी बरेच दिवसांपासून आमच्या बिल्डिंग खाली ही भाजी पहात होते परंतु ही भाजी इतकी बहुगुणी असेल असं माहीत नव्हतं आता तुम्ही त्याची रेसिपी पण दाखवली आहे तर मी उद्याचं करून घरातल्या मंडळींना खाऊ घालेन, तुम्हा दोघांना धन्यवाद

  • @janraoshrinath6141
    @janraoshrinath6141 5 років тому +3

    खूपच छान पद्धतीने आपण भाजीचे महत्व सांगता तसेच घोळची भाजी आमच्याकडे बाजारात मिळते...5 रु ला एक जुडी मिळते...मी यापूर्वी घोळची भाजी खाल्ली आहे पण ती दाळभाजी स्वरूपात…..आत्ता आपण व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे करून बघणार आहे...तुमच्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा

  • @latadhanorkar6606
    @latadhanorkar6606 4 роки тому +2

    घोळ चि खुप छान आहे व आपण सुद्धा खुप छान भाजी चि पद्धत सांगितले धन्यवाद!

  • @malaingle9238
    @malaingle9238 5 років тому +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. खरोखरच गावाकडील आठवणी ताज्या होतात. भाज्या करायच्या पारंपरिक पद्धतीची माहिती आपण देता.यामुळे संस्कृती टिकवण्याचे फार मोठे योगदान देत आहेत. त्याबद्दल आम्हा महाराष्ट्रातील माणसाला आपला अभिमान आहे .धन्यवाद !!!👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  5 років тому +1

      धन्यवाद

    • @sarikapareshupakare3372
      @sarikapareshupakare3372 5 років тому +1

      मी आज ही भाजी तुमच्या पध्दतीने करून बघेन ,सांगण्याची पद्धत मस्त,वाहिनीचे साथ अनमोल ,

  • @manasipalkar8909
    @manasipalkar8909 4 роки тому +2

    मी अमेरिकत आहे. सियाटल शहरात.इथे दुकानात मिळालेली जुडी वापरल्यावर मी देठे खोवली आणि भरपूर आणि पटापट उगवली.तिची भाजी केली.तुमची पाककृती छान आहे पण लसूण नाही घातले मी गर्मीचे

  • @mayabhakre659
    @mayabhakre659 5 років тому +12

    विदर्भात खातात घोळीची भाजी.. पण तुम्ही मुगाची डाळ वापरली.. हरभऱ्याच्या डाळीबरोबर पण भाजी खुप चांगली होते...
    खुप छान भाजी 👌

  • @renukakadam5475
    @renukakadam5475 2 роки тому +1

    Tumchya sarv bhajyachi recipi chan asatat tumch knowledge pan khup chan ahe
    Tumchya doghana maja mana paun namskar
    Ishwar charani prarthana velevar ani chagala paus padu de

  • @sushmaphansekar345
    @sushmaphansekar345 5 років тому +5

    शहरात घोळीची मिळत नाही. तुम्ही खूप छान पध्दतीने घोळीची भाजी दाखवलीत. आता कुठे ही भाजी मिळाली तर नक्की याच पद्धतीने करून बघेन. धन्यवाद

  • @sushamadande8949
    @sushamadande8949 5 років тому +11

    आमच्या विदर्भात मिळते ही भाजी आम्ही डाळीत शिजवुन करतो छान लागते

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 років тому +13

    दादा तु मस्त सांगतो .भाजी करायला वहीनी चांगली साथ देते . मस्त 👌

  • @shubhasalgaonkar9160
    @shubhasalgaonkar9160 5 років тому +2

    घोळेची भाजी मला घयाविशी वाटायची.पण कशी करायची माहित नव्हते. खूप छान पध्दतीने आपण दाखवली. धन्यवाद

  • @mayabhakre659
    @mayabhakre659 4 роки тому +2

    खूप छान रेसिपी दाखवता तुम्ही... मस्त 👌विदर्भात हि भाजी हरभरा दाळ व घोळीची भाजी पातळ करून खातात..

  • @bhagwatchankhore3472
    @bhagwatchankhore3472 5 років тому +5

    आर भावा तु लय नशिबवान हे सर्व तु वहीनी ची मदत घेऊन आम्हाला माहीती देत आहे तरी तुझे व वहिनी चे आभार

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 років тому +7

    खरच खूप छान रेसिपी सांगितली आहे
    हि भाजी आपल्या वावरात भरपूर आहे
    आम्ही आजपर्यंत शेळ्यांना टाकायचो
    पण तुम्ही खुपच भारी महत्त्व सांगितले

    • @sunitachandu2021
      @sunitachandu2021 5 років тому

      भावा कशी असते ही भाजी मला माहित नाही मुंबईला मिळेल का प्लझ सांग

    • @usmansayyad4062
      @usmansayyad4062 5 років тому +1

      @@sunitachandu2021 हो शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्की भेटू शकते

    • @nihoor8471
      @nihoor8471 5 років тому

      kuthe ahe.ho tumache wavar??

    • @nihoor8471
      @nihoor8471 5 років тому

      @@usmansayyad4062 nahi milat

    • @usmansayyad4062
      @usmansayyad4062 5 років тому

      @@nihoor8471 आव्हाळवाडी (वाघोली) पुणे
      तुम्ही कुठे राहता सांगा मी पाठवून देतो भाजी

  • @suvarnagawade8578
    @suvarnagawade8578 5 років тому +34

    देवाला एकच प्रार्थना आहे की ह्या वर्षी चांगला पाऊस पडूदे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 місяці тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video Recipe❤😂🎉❤

  • @balasahebsonwane3540
    @balasahebsonwane3540 5 років тому +3

    वा, खूप छान भाजी, नैसर्गिक भाज्या मुळे निरोगी आरोग्य राहते.

  • @tukaramdubale781
    @tukaramdubale781 5 років тому +1

    Khup Chan video ...apratim Gholechi bhaji....keep it up....☝️☝️👌👌🙏🙏

  • @andPuneNursary
    @andPuneNursary 5 років тому +3

    भाई साहब आप दोनों की वीडियो देखकर बहुत खुश हो गई हूं आपने जो सब्जियां बताइए दिखाई बिल्कुल अच्छी है मैं भी बनाकर खाऊंगी शुक्रिया मैं पुणे से हूं लेकिन बाजार में यह सब्जियां ढूंढनी पड़ेगी

  • @ushadesai738
    @ushadesai738 4 роки тому +1

    Khup khup aabhar ashach vegveglya ranbhajya dakuva hi bhaji dakhvlyamule aata ti mla bnvta yeil

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Рік тому +1

    !❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान घोळेची!❤!
    !❤❤!भाजी !❤!❤❤!खुपच खूप झक्कास❤
    !❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY ❤DIWALI!!

  • @neetakamble9130
    @neetakamble9130 5 років тому +1

    छान....

  • @gajananmakade735
    @gajananmakade735 4 роки тому +1

    आम्ही अमरावती ला राहतो अमरावती ला भरपूर घोळ भाजी मिळते मी खूपदा खाललेली आहे.

  • @sushmashirke203
    @sushmashirke203 5 років тому +2

    i am hooked want to come to visit you guys and would love to eat all that yummmyyyyy food.

  • @mukundphanasalkar7972
    @mukundphanasalkar7972 4 роки тому +2

    तुमचं एक वाक्य खटकलं. "आता लवकर भाकरी बनव अन् मला जेवू दे." ज्या देवीनी चुलीतला धूर सोसत सगळं केलं आहे, तिलाही जेवायला लागतं, तिलाही भूक लागली असेल, हा विचार तुम्हाला शिवत नाही का? यापूर्वीच्याही बहुतेक व्हिडियोजमधे मी हे बघितलं आहे. याऐवजी "भाकरी बनव अन् दोघं जेवूया", असं म्हणालात तर त्या देवीच्या अंगावर मूठभर मास चढेल...

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 5 років тому +1

    छन माहिती सांगितली तुम्ही.... भाजी मस्त झाली असणार धन्यवाद

  • @sonu-xt7bw
    @sonu-xt7bw 5 років тому +1

    छान

  • @ramchandrakachare1590
    @ramchandrakachare1590 5 років тому +10

    1 नंबर .....पण बरेच दिवस झाले video नव्हता. ..
    आम्ही खातो रान भाज्या

  • @ravimhase1156
    @ravimhase1156 Рік тому

    Khup chhan mahiti deta
    nisarg ramya vatavaranat as jevan mhanje lay bhari

  • @ramakantlad6322
    @ramakantlad6322 4 роки тому

    Khup chhan bhaji ....hatun pan karta yete....hulge mhanje kulith takun pan karta yete.....aushadhi gun asnari tarihi testy bhaji thank you tai .....aani bhau

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 5 років тому +9

    जे शेतकरी आहेत त्यांनी तरी शेती च्या बांदावर आसलेली झाडे तोडू नाही आणि झाडे नसतील तर लावा शेतकरी च स्वतः शेतकर्याचे नुकसान करत आहे आपल्या बांदावरील झाडे आपनच तोडत आहे एक दिवस पाऊस ईतिहासात जमा होईल विचार करा आणि एनार्या पावसाल्यात झाडे लावा आणि इतर शेतकर्यांना पण सांगा जय जवान जय किसान

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 2 роки тому

    नमस्कार आम्ही विदर्भात असतो . आमच्याकडे खुप छान‌मोठ्या पानांची घोळ येते पण आम्ही बेसन भाजी,दाळ भाजी करून खातो .पण वहिनीची रेसिपी वेगळी वाटली .पण तुम्ही महत्व सांगता ते खुप छान सांगता .खुप छान नैसर्गिक वातावरण.

  • @pratibhaetam1486
    @pratibhaetam1486 5 років тому

    छान रेसेपी, बघूनच खवीशी वाटते

  • @sunitawakalkar2243
    @sunitawakalkar2243 3 роки тому +1

    Mix dali madhe dal bhaji amhi banovato
    Ani bhaji kanda girvi mirchi lahsun fodani karun besanpith takun khupach chan bhaji lagate
    Tumhi pan banavali hi pan chan lagnar amhi pan banun baghu 😎😎🙏🙏👍🏻👍🏻🔥🔥🔥🔥😭

  • @supriyamalandkar1842
    @supriyamalandkar1842 4 роки тому +1

    दादा तुम्ही खुप छान माहिती देतात,बऱ्याच भाज्या मला माहितीही नव्हत्या आणि आर्युवे दिक महत्व सांगता खुप खुप धन्यवाद

  • @vikasraut551
    @vikasraut551 4 роки тому

    एकदम मस्त..... रानमेवा. खुप छान!

  • @manishashinde2695
    @manishashinde2695 4 роки тому

    मी लहान पना पासुन खाते खुप चं सुंदर लागते तुमची रेसिपी दखवन्याची पध्दत खुप छान 🙏

  • @komalsathe8902
    @komalsathe8902 3 роки тому

    खूप छान. गावाकडच्या आठवणींना उजाळा मिळाला. मी कधी कधी बनविते अशी भाजी. कुंडीत आहे माझ्या.धन्यवाद दादासाहेब वहीणीसाहेब.

  • @ragininigam4280
    @ragininigam4280 3 роки тому

    Very nice 👌 👍
    खूप छान रीती ने explain केलं आहे।Interesting video.

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 5 років тому

    लई भारी घोळंची भाजी करण्याची पध्दत व माहीती एकदम छान वाटली

  • @suhasinitendolkar7668
    @suhasinitendolkar7668 4 роки тому

    Va chan bhaji chi resipy ahe shivay nisargach ,zadache vansptiche mahatwa chan sagatay

  • @Shivamandmom23
    @Shivamandmom23 5 років тому +3

    khup Chan bhaji Cha vedeo bagun pani aal tondala😋

  • @aparnamalgi5971
    @aparnamalgi5971 4 роки тому

    Mast testy khup chan sadhe pana ani chan mahiti tya mule video like karto

  • @kamaldeore1367
    @kamaldeore1367 4 роки тому

    खूप छान भाजी बनवली खूप छान झाली असेल पोटभर खा

  • @shubhasalgaonkar9160
    @shubhasalgaonkar9160 5 років тому

    घोळेची भाजी बघून घ्यायला मन करायचे. पण कशी करायची माहित नव्हते. आपण खूप छान पध्दतीने दाखविली. धन्यवाद

  • @charupophale6975
    @charupophale6975 5 років тому

    घोळाची भाजी अगदी लहानपणापासून खाते.माझी आई आणि आता मी या मध्ये कैरी तुरीची डाळ आणि चवीपुरता गुळ घालतो.मुळात ही भाजी गुणधर्माने थंड असते.म्हणून उन्हाळ्यात ही जास्त प्रमाणात येते.घोळमध्ये मोठ्या प्रमाणात लोह मिळत.तुमची भाजीची आणि सांगण्याची पद्धत खूप आवडली दादा.

  • @swatipawar2821
    @swatipawar2821 5 років тому +1

    Khup chhan kruti aahe. Ek navinch kruti. Bhaji khate gholechi. Pan aata ashi banvun nakki Khain. Thank you dada vahini

  • @kundanlalsuryawanshi7092
    @kundanlalsuryawanshi7092 2 роки тому

    छान लागतं घोळची भाजी

  • @dilipborde9783
    @dilipborde9783 4 роки тому +3

    मी आणि माझा परीवार सर्व रान भाज्या नेहमी खात असतो आणि आम्हाला खूप आवडते. औरंगाबादकर

  • @suetilak
    @suetilak 5 років тому

    अमेरिकेहून धन्यवाद पाठवत आहे. घरच्या भाजीच्या वाफ्यात धोळ आपोआप उगवलाय. भाजी करून बघेन. Video मुळे बरीच इतर माहिती मिळाली. पाहून फारच छान वाटले. 🙏🏼

  • @seemaankushsasane.6414
    @seemaankushsasane.6414 5 років тому +3

    मोगराला फुले छान आली आहेत भाजी 1नंबर 👌

  • @GaneshYadav-yb4cx
    @GaneshYadav-yb4cx 3 роки тому

    खुप छान दादावहिनी तुमच्या रेसिपी खुप छान आसतात

  • @shreekrishna2281
    @shreekrishna2281 5 років тому +1

    Aho saheb tumhi he panyacha kaam karatay..
    Hyabhajya baghayala milanehi
    Nashib amacha...je tumhi dhakhawatay..karaychi padhatt..koti koti..prnaam.dhanyawaadd

  • @Pilli-t9h
    @Pilli-t9h 5 років тому +7

    वा छान मस्तच तोंडाला पाणी सुटले.शहरा मध्ये ही भाजी मिळत नाही

  • @vijayhuse4245
    @vijayhuse4245 5 років тому +1

    आम्ही गावी गेल्यावर (विदर्भात )मिळते ही भाजी खायला, इकडे ठाणे मुबई कडे दुर्मिळच. फोडणी त थोडा गुड टाकून फारच चवदार लागते ही भाजी, आपली पद्धत पण चांगली च आहे,धन्यवाद!

  • @yashshivajiwagh
    @yashshivajiwagh 3 роки тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @umadudhgaonkar618
    @umadudhgaonkar618 5 років тому

    खूप छान!! दादा तुमची भाषा भाजीइतकीच स्वादिष्ट आहे... आणि तुमचे वैद्यकीय ज्ञान तर अतुलनीय आहे.... ऋषी तुल्य आहे... दोघेही खूप छान आहात.... धन्यवाद!!!

  • @sunitamane2328
    @sunitamane2328 5 років тому +3

    छान भाजी बनवली आहे आणि या गावरान भाज्या ची नावे तुम्ही घेतली ती माझी आजी97वर्षे ची आहे तिला माहिती आहे आणि ती करायची पण खरेच क्वचित च कुठे मिळाली तर ही भाजी मिळते खरेच गावची आठवण आली असेच आम्हाला वहिनी कडून ही भाजी करून दाखवली त्या बदल खुप तुमचे धन्यवाद आणि असेच काही पदार्थ गावचे दाखवा प्लिज

  • @devidaskad9747
    @devidaskad9747 5 років тому +8

    माझी सर्वात आवडती भाजी

  • @anitatambe8220
    @anitatambe8220 4 роки тому

    1 no. Bhaji lagli aahe gholi chi

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 4 роки тому +2

    दादा आम्ही नक्कीच प्रार्थना करू , पाऊस पडण्यासाठी , सगळ्यांना च गरज असते पावसाची

  • @KavitacPatil
    @KavitacPatil 5 років тому +1

    Manimau mast aahe, maze gav maza desh maza shetkari parivar. Dada v vahini tumhala khup khup dhanyavad

  • @vidyahingolikar5059
    @vidyahingolikar5059 5 років тому

    Kiti chan pakshyancha aawaj mogryachi Phule zanzanit bhaji aani tumchi chan commentry

  • @vinayakkoshti1876
    @vinayakkoshti1876 5 років тому

    Gholechi bhaji mi khatoy tumhi keleli bhaji recipey khupch chan

  • @shubhangeebramhanalkar5346
    @shubhangeebramhanalkar5346 5 років тому

    खुप छान .मला खुप आवडते ही भाजी.

  • @dayanobathombare7707
    @dayanobathombare7707 4 роки тому

    उंबराच्या दोर्यापासून भाजीची व आयुर्वेदिक माहिती सांगा

  • @nishajoshi6797
    @nishajoshi6797 4 роки тому

    Video khup chaan..recipe pn chaan.. Aani mazye aawadty mogryachi phool pn khup chaan.. 👌👌

  • @madhavishinde7830
    @madhavishinde7830 4 роки тому +1

    खूपच छान आहे ही भाजी.😋👌

  • @ashokpardhi2579
    @ashokpardhi2579 4 роки тому

    Lai bhari bhau 1.no. bhaji zali

  • @supriyaponkshe8253
    @supriyaponkshe8253 3 роки тому

    Sir, chhan mahiti Sangya tumhi. Tumhala khuup shubheccha👍👍👍

  • @manishapashte1443
    @manishapashte1443 2 роки тому

    नमस्कार भाऊ ,मी काल जुन्नर गावी गेले होते ,तर ही घोळ भाजी शेताच्या बांधला होती ,उपटून मी घेऊन आले ,आता मी भाजी करणार आहे

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 3 роки тому

    मस्त चव असणारी भाजी keli..... तोंडाला पाणी सुटलंय..... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jaishribelulkar6954
    @jaishribelulkar6954 2 роки тому

    Aaj New York Maye hi bhaji banvli. Khup chan recepie

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 5 років тому

    मी ही भाजी खाल्ली आहे परंतु बनवायची रेसिपी माहिती नव्हती आज माहीत झाले आणि विशेष म्हणजे ही भाजी माझ्या कुंडीत उगवली आहे मी नक्की करून पाहीन. धन्यवाद ही रेसिपी अपलोड केल्याबद्दल

  • @swatigalkatte223
    @swatigalkatte223 4 роки тому

    वा मस्त खुप छान

  • @santoshjadhav310
    @santoshjadhav310 5 років тому +7

    सर तुच्या भाजी पेक्षा तुम्ही जी महिती सांगता ती फार महत्वाची आहे भाजी तर छान च पण महिती अति ऊतम अशीच महिती आणि नवीन रीसेपी आणत जा

  • @Sanatani_Hindu329
    @Sanatani_Hindu329 5 років тому

    Mi he nav on pahilyandach aikat aahe.. pn nakkich jya paddhatine banavaliy as vatat aahe ki khup chhan chav asel yala. Aani gavakadachya bajhya hya pn apalya sharirala takad denarya asatat..

  • @sampadasuryawanshi486
    @sampadasuryawanshi486 5 років тому +3

    Khoop chan lagate hi bhaji tumchyasarkhy loaknmule aple gavakadil june padarth shikaila miltata ani apli khadya sanskruti jevant rahnar yat shanka nahi

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 5 років тому +1

    दादा आता घोल भाजी शहरातही भरपूर प्रमाणात मिलते।

  • @veenakhandge4799
    @veenakhandge4799 5 років тому

    खूप च छान माहिती. धन्यवाद.

  • @harshpandhare4066
    @harshpandhare4066 5 років тому +1

    Khup chhan mahiti dili

  • @coolswastikimasti7894
    @coolswastikimasti7894 4 роки тому

    Khub chhan...

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 3 роки тому

    हॅलो राम राम घोळाची भाजी मस्त घोळाची भाजी म्हणतात Ok.

  • @shrutishelke5076
    @shrutishelke5076 4 роки тому

    मस्त सर भाजीची रेसीपी खूप छान होती

  • @meenaawalgaonkar6760
    @meenaawalgaonkar6760 5 років тому

    खुपचं छान आहे भाजी बघतानाच समजत आहे छान झाली आहेते खुप दिवसांनी म्हनन्यापेक्षा खुपवर्षानी ही घोळाची भाजी मोबाईल वर का होईना बघायला मीळाली आणि बालपणातील आजोळच्या गमतीजमती डोळ्यासमोर उभ्या राहीलेल्या मला ही भाजी खुपचं आवडते माझी आई व आजी तुरडाळ वचनापिठ वापरून खुपछान भाजी करायच्या बालपण परत समोर उभे केल्याबद्दल अभिनंदन खुप खुप धन्यवाद आभार तसेच हिभाजी कुठे मीळुशकेल औरंगाबाद मराठवाड्यातील परीसरात ते समजले तर आनखीछान

  • @kiranphapale21
    @kiranphapale21 5 років тому +3

    धन्यवाद दादा घोळू ची भाजी बनविण्याची पद्धत सांगितल्या बादल

  • @hrugvednaikwade3195
    @hrugvednaikwade3195 2 місяці тому

    आम्ही ही भाजी तुरीच्या डाळ बरोबर शिजवून नंतर घोटून घेतो मग आलै सुण पेस्ट फोडणी त घालून शिजवून घेतो वबेनाचे पीठ लावतो थोड चिंच गूळ घालून शिजवतो भाजी खूप छान लागते

  • @padmavatipatil5552
    @padmavatipatil5552 4 роки тому

    अशा गावरान भाज्या शहरात पाठवावेत

  • @vivekpuranik5581
    @vivekpuranik5581 5 років тому +1

    खूपच छान, दादा आणि वहिनी, मी विदर्भात ला आहे, आमच्याकडे ही भाजी उन्हाळ्यातच बाजारात येते व ती आवडीने खाल्ल्या जाते. मुळातच ही भाजी थंड असल्याने ही भाजी उन्हाळ्यातच खातात. पुण्याकडे ही भाजी मिळत नाही.

  • @PNSN178
    @PNSN178 4 роки тому

    खुपच छान👏👍वातावरण पण मस्त आहे.

  • @ADEntertainment9970
    @ADEntertainment9970 5 років тому

    Bhajji khup chan banvli

  • @anjalikulkarni9837
    @anjalikulkarni9837 5 років тому

    साधी आणि सोपी भाजी तुमची सांगण्याची पध्दत खूप छान

  • @priyankasabane5856
    @priyankasabane5856 2 роки тому

    हो, खूप छान असते ,भाजी

  • @jaiganeshbbj6577
    @jaiganeshbbj6577 4 роки тому +2

    यंदा पाऊस चांगला पडेल.
    तुमचा परिसर कोणता आहे
    सांगत जा.आम्ही सातारा कर
    ग्रामीण भागातील आहोत.छान वाटते

  • @kantaparteki5244
    @kantaparteki5244 5 років тому

    खूप छान भाजी बनवले आनंद झाला

  • @rameshjitkar
    @rameshjitkar 5 років тому

    रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद ! मागच्याच आठवड्यात माझ्या बागेत उगवलेली घोळेची भाजी बनवली होती. आमची पद्धत वेगळी होती. या भाजीएवढी चविष्ठ भाजी खाल्ली नाही. ही रेसिपी सुद्धा छानच आहे.

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  5 років тому

      धन्यवाद

    • @priyasonawane4248
      @priyasonawane4248 5 років тому

      हो भाऊ मी हि भाजी कधी पाहिली नाहि@@user-lz4rh8tf3q