श्री वारे गुरुजींनीमुळे मतिमंद विद्यार्थी बोलायला, लिहायला व वाचायला लागला /

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • ‪@gm_educationNetwork‬20.06.2024 मा. आयुषी सिंग मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा यावेळी श्री वारे गुरुजी यांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर येथे भेट देण्यात आली #wareguruji #zpschoolwabalewadi

КОМЕНТАРІ • 7

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Місяць тому +1

    वारे गुरूजींना खुप खुप नमस्कार.

  • @vishvanathsakhare
    @vishvanathsakhare Місяць тому +1

    मागचा व्हिडिओ पूर्ण असेल तर please पाठवावे

  • @PrashantVilasThengre
    @PrashantVilasThengre Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ निर्मिती 🎉

  • @dastgirattar1983
    @dastgirattar1983 Місяць тому +1

    Sir maza mulaga गतिमंद आहे त्याचा अभ्यास कसा घ्यावा थोडी मदत करा तो आता पाचवी मध्ये आहे त्याला कोणत्या पद्धतीने शिकवावे लागेल

  • @vishvanathsakhare
    @vishvanathsakhare Місяць тому +1

    सर आपण खूप महत्त्वाची माहिती share करत आहात. आपला मोबाईल नंबर मिळेल काय