Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule : मी मनावर घेतलं तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होईल - अजित पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2022
  • #ajitpawar #devendrafadnavis #chandrashekharbawankule #girishmahajan #chandrakantpatil #bharatshetgogawale #atulsave #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #wintersession2022
    Ajit Pawar Full Speech : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar on Cabinet Expansion) यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच शालजोडे लगावले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाच काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं आहे त्याला घ्या आणि मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि स्वत:कडे सर्वाधिक खाती ठेवण्यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शालजोडे लगावले. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना बाजूला करण्यावरूनही फडणवीसांना चिमटे काढले.
    अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना अनेक शालजोडे लगावले. तसेच मंत्रिमंडळात महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने त्यांनी तोफ डागली. अजित पवार म्हणाले की, सहकार मंत्र्यांकडे काम आणल्यास देवेंद्रजींना विचारतो म्हणतात, पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता? त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Uddhav Thackeray Vidhan Sabha Nagpur | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut Nagpur Vidhansabha | Disha Salian Death Case | Sushant Singh Rajput | Aditya Thackeray AU | आदित्य ठाकरे | दिशा सालियन मृत्यू प्रकरण | Corona Outbreak Lockdown Updates | India Corona Live Updates | Maharashtra Corona Cases | Maharashtra Coronavirus Updates | कोरोना उद्रेक | कोरोना लॉकडाऊन | News Maharashtra | Maharashtra LIVE | Vidhan Sabha Maharashtra | Vidhan Sabha | Maharashtra LIVE News | Vidhansabha LIVE | Maharashtra Vidhan Sabha LIVE | Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates | महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन खडाजंगी लाईव्ह | महाराष्ट्र विधानसभा देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभा अधिवेशन | Ajit Pawar Vidhan Sabha | Devendra Fadnavis Speech Vidhan Sabha | Cm Eknath Shinde Speech Vidhan Sabha LIVE | Maharashtra Cold Wave | Cold wave live updates | महाराष्ट्र थंडी पारा | महाराष्ट्र गारठला | थंडी गारठा | थंडी शेकोटी | Jayant Patil Suspension | Maharashtra NCP Protest | जयंत पाटील निलंबन | महाराष्ट्र राष्ट्रवादी आंदोलन | जयंत पाटील निलंबित | Raj Thackeray Nagpur Visit Live Updates | राज ठाकरे लाईव्ह | संजय राऊत नागपूर विधानसभा | उद्धव ठाकरे नागपूर विधानसभा भाषण | एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे आमनेसामने | News Year Celebration | Welcome 2023 | Year End 2022 | नूतनवर्षाभिनंदन | 2023 स्वागतabp maza marathi live,marathi news,maharashtra news,live tv,live marathi news,marathi news latest,Marathi News,ABP Maza,Top Marathi News,ताज्या बातम्या, marathi Live Tv,Live marathi news, Ajit Pawar Speech, Ajit Pawar Nagpur Adhiveshan Speech, Nagpur Winter Session, Ajit Pawar Nagpur Winter Session Speech, Ajit Pawar on Devendra Fadnavis, Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar on Bharat Gogawale, Ajit Pawar Full Speech, Ajit Pawar Vidhan Sabha Speech Live, Nagpur,

КОМЕНТАРІ • 545

  • @kishorwaghmare7393
    @kishorwaghmare7393 Рік тому +167

    नाद च खुळा आपला दादा......

  • @pramodreddy1646
    @pramodreddy1646 Рік тому +51

    संभाळून दादा.... शब्दरचना बदलली की पत्रकारानी वाट लावलीच म्हणायचं....!!
    मी जर मनावर घेतलं तर तेच्या आयला......👌👌👌

    • @proudto1826
      @proudto1826 Рік тому

      😂💯

    • @mohandagaleofficial9668
      @mohandagaleofficial9668 Рік тому

      तु हे 🍌🍌 खा तो पर्यंत ... नको टँशन घेउ🍉🍉

    • @ksbksb-21
      @ksbksb-21 Рік тому

      च्यायला मनात आनलं तर धरण फुल करुन टाकीन कवा बी ह्यो,,,,,🤣🤣🤣

    • @Shiva-yg8bu
      @Shiva-yg8bu Рік тому

      🤣

    • @pramodghole9754
      @pramodghole9754 Рік тому

      टकल्या अजित तू काय मनावर देणार काका ने डोळे वटारले की बारामती गाठणार

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 Рік тому +109

    " The True Gentleman "

  • @hareshpawase4775
    @hareshpawase4775 Рік тому +164

    चंद्रशेखर , तुझे बावन खुळे जरी खाली पडले तरी दादा तूला पुरून उरेल. जय महाराष्ट्र.

    • @ashishnasre
      @ashishnasre Рік тому +8

      दादा पादा ची कारकीर्द संपुष्टात आली आहे आता

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Рік тому +8

      Dada बारामती च्या बाहेर नाही,,

    • @guruindia1935
      @guruindia1935 Рік тому +9

      बावनकुळे ला तिकीट भेटेल तेव्हा न
      मागच्या वर्षी तिकिट कापलं

    • @guruindia1935
      @guruindia1935 Рік тому +6

      बावनकुळे नागपुरात आहे फक्त

    • @samirpol952
      @samirpol952 Рік тому +3

      आता वाट बघा दादा तुमचा game सुप्रियाताई आणि काकाच करतील

  • @amarkadleji9248
    @amarkadleji9248 Рік тому +170

    DADA ONLY KING.....!

    • @ashishnasre
      @ashishnasre Рік тому +5

      दादा नाय ,पादा आहे तो..

    • @shivajijadhav4689
      @shivajijadhav4689 Рік тому +4

      @@ashishnasre होना पण खरचं लय पादायला ही लावतात आणि पळायला ही लावतात

  • @mkadam9769
    @mkadam9769 Рік тому +233

    Ajit pawar become more powerful leader now, keep it up sir

    • @ashishnasre
      @ashishnasre Рік тому +17

      दादा पादा ची कारकीर्द संपुष्टात आली आता

    • @moryag4159
      @moryag4159 Рік тому

      😀🤣

    • @easyorwhatt2206
      @easyorwhatt2206 Рік тому +6

      @@ashishnasre Laykinusaar comments kra 🤣🤣🤣

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +4

      Devendra fadanavis saheb atyant pramanik abhyasu susansakrut kartutvawan charitrawan netyanchya margadarshanat Ajit pawar saheb yogiji adityanath sarakhe rup dharan Karu shakatat jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @bittertruth.2399
      @bittertruth.2399 Рік тому +4

      @@anilgaikwad2202 एक नंबर... चाळीस पैसे लगेच क्रेडीट होतील तुला.

  • @kumarsanufansclub111
    @kumarsanufansclub111 Рік тому +73

    दादांचा नाद करायचा नाय...the king of politics ⏰⏰.. फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Рік тому +76

    एकच वादा अजित दादा

  • @maheshpawar3526
    @maheshpawar3526 Рік тому +53

    काहीही असेना पण मा.अजित दादा सारखा प्रत्येक गोष्टीचा अभ्यासू असणारे व्यक्तिमत्त्व दुसरे कोणीही विधान भवनात सध्यस्थीला नाही.

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 Рік тому +158

    Only Dada!!! ✨❤

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 Рік тому +1

      शरद पवारानंतर तचला कोणी कुत्र पण ओळखणार नाही.🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @swanandaswar0303
      @swanandaswar0303 Рік тому

      @@btsadiwasi7631 दीड लाख मतांनी निवडून येतो दादा! हे तरी माहित आहे का चुतीया! चालला तोंड वर करून

    • @ashishnasre
      @ashishnasre Рік тому +2

      दादा पादा ची कारकीर्द संपुष्टात आली आता

    • @shivajijadhav4689
      @shivajijadhav4689 Рік тому +1

      @@ashishnasre दादांच्या बद्दल लयच दाडंगा अनुभव घेतेलेला दिसतोय बहुतेक पादायला लावलं आहे का हो डाक्टर

    • @ashishnasre
      @ashishnasre Рік тому +2

      @@shivajijadhav4689 पहाटेचा फुसका बार झाल्यामुळे दादा ची अवस्था पादा पादा झाली आहे.. देवेंद्र फडणवीस चा जागी आज डेप्युटी cm असता नायतर..

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 Рік тому +112

    दादा हाऊसमध्ये अगदी मोठ्या भावाच्या भूमिकेतून समंजसपणे बोलतात. एक देवेंद्रजींचे मुद्देसूद आणि सखोल अभ्यासपूर्ण बोलणे सोडल्यास सध्या तरी अजितदादांइतके समतोल आणि प्रॅक्टीकल बोलणारे हाऊसमध्ये दुसरे कोणी नाही. त्यांच्या मागच्या वक्तव्यांचा ईतिहास विसरून जायला हवा..

    • @riteshrathod8506
      @riteshrathod8506 Рік тому +2

      Exactly agree with you the real politician

    • @v.b2775
      @v.b2775 Рік тому +14

      फडणवीसांना अभ्यास करावा लागतो.
      दादा थेट बोलतात..

    • @shrikrishnakhamkar4998
      @shrikrishnakhamkar4998 Рік тому

      Pi Li ki

    • @OptimusPrime-gt6ju
      @OptimusPrime-gt6ju Рік тому +2

      @@v.b2775 म्हणूनच अभ्यास केलेला माणूस केव्हाही पुढे असतो ..

    • @v.b2775
      @v.b2775 Рік тому +3

      @@OptimusPrime-gt6ju दादांना स्वतः च्या बोलण्यावर आत्मविश्वास आहे.. ज्यांना आत्मविश्वास नसतो त्यांना अभ्यास करून बोलावं लागतं..

  • @SUMITTATHE
    @SUMITTATHE Рік тому +112

    Dada is great 🔥🔥

  • @abhishekkshirsagar1753
    @abhishekkshirsagar1753 Рік тому +45

    रोखठोक दादा💯

  • @user-tk3uk2eh7r
    @user-tk3uk2eh7r Рік тому +130

    हिच गोष्ट आहे आमच्या बारामतीच्या दादा ची

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Рік тому +33

    Only Dada 🙏

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s Рік тому +24

    सत्तार यांचा करून दाखवा..
    महाराष्ट्र वाट बघत आहे.

  • @sunilgaikwad5275
    @sunilgaikwad5275 Рік тому +54

    नादखुळा only ajit pawar 🔥🔥🔥🔥

  • @iindia18
    @iindia18 Рік тому +17

    बावनकुळे यांचे त्यांचा स्वतःचा पक्ष तिकीट काढून घेतो त्यांनी दुसऱ्यांचे करेक्ट कार्यक्रम करतो म्हणून बोलणे किती हास्यास्पद आहे... 😂😂😂

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 Рік тому +5

    दादा akdum योग्य बोलले.spsth बोललात aani तोंडावर बोललात रॉयल लीडर आदरणीय Ajitadada pawarsaheb 👍👌

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 Рік тому +16

    अजित दादा ❤️🔥

  • @user-xy1gb2xo8v
    @user-xy1gb2xo8v Рік тому +10

    किंग दादा

  • @abasahebonly58
    @abasahebonly58 Рік тому +46

    महाराष्ट्र उत्सुक आहे 52कुळे चा कार्यक्रम लवकर व्हावा म्हणून, शिवतारे once more 😂

  • @siddhirajpawar8618
    @siddhirajpawar8618 Рік тому +16

    Ajit dada 🔥🔥

  • @spradip77
    @spradip77 Рік тому +34

    च्या आयला , दादा , real baramati कर, रांगडा मराठी नेता 👍👏👏❤❤😉😀

  • @exploringmaharashtra
    @exploringmaharashtra Рік тому +10

    Dev aahe aapla dada , personaly lai upkar aahet आपल्यावर

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Рік тому +7

    डोस दिला गोड गोड बोलून

  • @ajinkyadutonde98
    @ajinkyadutonde98 Рік тому +15

    Ajit dada 👍👍👍✍️

  • @delhimade1528
    @delhimade1528 Рік тому +9

    धनू भाऊला 4-5 ठिकाण मॅनेज करावे लागतात

  • @youcankc
    @youcankc Рік тому

    आपल्याला राष्ट्रवादीपक्ष आवडत नाही पण ह्या माणसाचा आपण जबरा फॅन आहे😊 ओन्ली अजित दादा....

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 Рік тому +17

    Only dada

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan712 Рік тому +45

    नाद करा पण दादा चा कुठं....

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 Рік тому +13

    अजित दादा💯👑👑👑🔝🔝🔝

    • @rajeshs89023asd
      @rajeshs89023asd Рік тому

      Jarandeshwar sakhar karkhana ghashyat kombla Dada tumhi shetkaryanchi wat. Lawal Rao heech ka lokseva tumachi

  • @user-ty1bb1ep2r
    @user-ty1bb1ep2r Рік тому +56

    अजित दादा की बोली और बंदूक की गोली

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 Рік тому +28

    एक आभ्यासू नेता आमचा दादा सर्वांचा विचार करणारा दादा आमचा दादा

  • @sanketchede8652
    @sanketchede8652 Рік тому +26

    दादा 👑✌🏻

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs Рік тому +12

    Rokthok dada ✌️

  • @bunty3888
    @bunty3888 Рік тому +10

    हे अधिवेशन म्हणजे नुस्ता टाइम पास. दिवसभर एका मेका ला शिव्या दैच्या , संध्याकाळी एकत्र बसायचं.😡😡

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Рік тому

    अजित दादा चांगलं नेतृत्व आहे समतोल आणि संयमी नेतृत्व अजितदादा धन्यवाद

  • @dipaknalawade1129
    @dipaknalawade1129 Рік тому +1

    आदरणीय श्री अजित दादा पवार खरोखर खुप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे

  • @krishnamukkawar1873
    @krishnamukkawar1873 Рік тому +10

    Great

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Рік тому +8

    Kadakkk

  • @bn8841
    @bn8841 Рік тому +5

    Dada Ani Devendra ji will best jodi for maharastra

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B Рік тому +3

    Jai Maharashtra

  • @truptidhaigude1208
    @truptidhaigude1208 Рік тому +33

    Baramati king ajit dada.

  • @rrt383
    @rrt383 Рік тому +40

    बावणखुळ्या महाराष्ट्राचा किरोन पोलार्ड 😳🤪

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Рік тому +5

    Dada 💪

  • @dnyaneshwarjagtap6274
    @dnyaneshwarjagtap6274 Рік тому +6

    ओके 💪💪

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 Рік тому +5

    Only दादा 👍

  • @ambadasdigraskar1876
    @ambadasdigraskar1876 Рік тому +2

    Dada Jai ho

  • @Rajput-zi1gb
    @Rajput-zi1gb Рік тому +16

    उद्धव कधी असा बोलत नाही यार,, ते फक्त टोमणे मारतात,, 😄

  • @aniketkupade3941
    @aniketkupade3941 Рік тому +9

    king only

  • @shubhamkadam1284
    @shubhamkadam1284 Рік тому +5

    रोखठोक दादा

  • @DP-un3kn
    @DP-un3kn Рік тому +7

    मी मनात आणल तर एका झटक्यात धरण भरून टाकेल.....😂😂😂

    • @deepakshende1037
      @deepakshende1037 Рік тому +1

      धरणातून बाहेर ये भावा बुडून जाशील

  • @tusharmande9853
    @tusharmande9853 Рік тому +2

    Lai bhaari maanus ahe Rao ha , ek no 😊👌👍

  • @patel572
    @patel572 Рік тому +4

    Jay Maharshtra

  • @sanjaygaykwad1914
    @sanjaygaykwad1914 Рік тому +4

    Dada super

  • @ranjitaware
    @ranjitaware Рік тому +4

    आमचा दादा 💪

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 Рік тому +1

    दादांचा नाद करायचा नाय !🔥🔥🔥

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 Рік тому +1

    एकच वादा अजितदादा

  • @Radar.007
    @Radar.007 Рік тому

    Damdaar🔥🔥

  • @desaletejasbhausaheb5864
    @desaletejasbhausaheb5864 Рік тому +2

    Ek no

  • @Umang_patil
    @Umang_patil Рік тому +30

    True gentleman

  • @bharatkorde1898
    @bharatkorde1898 Рік тому

    आगदी बरोबर दादा

  • @pravinswami4882
    @pravinswami4882 Рік тому +4

    Only Dada....

  • @VarunKumar-fn4fm
    @VarunKumar-fn4fm Рік тому +41

    We want a repeat of Shivtare. Come on Dada Maharashtra is with you.

  • @ajaypatil3880
    @ajaypatil3880 Рік тому +1

    ❤️

  • @panditpankajpandey9379
    @panditpankajpandey9379 Рік тому +5

    Devendra ji real politician and great leader

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Рік тому +1

    तुम्ही मनात आणल्यावर पंतप्रधानांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. नसीब सध्या चारच खासदार आहेत. मनात आणल्यावर किती येतील न सांगीतलेले बरं.

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 Рік тому +1

    Savage 👑👑👑

  • @muslimmavlachatrapatishiva5452

    ❤️❤️😆 only Dada

  • @rameshmane4768
    @rameshmane4768 Рік тому +1

    Great dada.

  • @sachinkumardayama7234
    @sachinkumardayama7234 Рік тому

    दादा गर्व चांगला नसतो तो कुणाचाच तुमचा का कोणाचा

  • @amoltambe113
    @amoltambe113 Рік тому +2

    दादा एक नंबर

  • @shivajikunde2238
    @shivajikunde2238 Рік тому +4

    Sahamat dada

  • @swapnildhotre4162
    @swapnildhotre4162 Рік тому

    Dada 🔥🔥

  • @sunilkurade5822
    @sunilkurade5822 Рік тому

    Dada 👌🙏

  • @machhindrawadhavane1255
    @machhindrawadhavane1255 Рік тому +1

    Dada on the rocks

  • @vaibhavchaware4007
    @vaibhavchaware4007 Рік тому

    Dada🔥🔥

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Рік тому +1

    फक्त दादा

  • @santoshpawarrecords4781
    @santoshpawarrecords4781 Рік тому +26

    🔥🔥🔥❤️❤️❤️😘😘😘

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 Рік тому

    Dada❤😍

  • @vinodhiramantathe4363
    @vinodhiramantathe4363 Рік тому

    Dada tumhi ek prabhshali wakte ahat salute sir

  • @sachinranavare1629
    @sachinranavare1629 Рік тому +2

    Only Dada

  • @chhatrappabirajdar1059
    @chhatrappabirajdar1059 Рік тому +6

    सुशीकुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे कुठ आहेत बघा, आपले राष्ट्रीय पक्ष्याधक्ष कुठ आहेत पहा

  • @pramodadate5277
    @pramodadate5277 Рік тому +2

    Ek number saheb.. 😂😂

  • @manoharbhavarthe7013
    @manoharbhavarthe7013 Рік тому

    दादा चा नाद करायचा नाही नाद खुळा

  • @mangeshkottewar3076
    @mangeshkottewar3076 Рік тому

    🔥🔥🔥🔥

  • @kishorwaghare1994
    @kishorwaghare1994 Рік тому +1

    याला खुलेआम धमकी समजावी का
    म्हणजेच या आधी ही यांनी असा करेक्ट कार्यक्रम करुन झाल्याची आठवण करून सांगत आहेत का ❓

  • @pramodkate5675
    @pramodkate5675 Рік тому +2

    हे मात्र खर आहे दादा तुम्ही काम केलीत पण ती फक्त बारामतीत.....

  • @virajjagdale4157
    @virajjagdale4157 Рік тому

    Ek number dada 😀

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 Рік тому

    ekach Vada Ajit Dada

  • @Ak-yx2yp
    @Ak-yx2yp Рік тому +8

    North maharashtra is backward due to our politician.
    Please 🙏 focus on tribal areas of Nandurbar, lackness of water 💧 ,
    Education system .....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmanbhandalkar4592
    @laxmanbhandalkar4592 Рік тому

    mast dada saheb

  • @nikhilkawade2942
    @nikhilkawade2942 Рік тому

    Super dada lokach Hitach bollta

  • @vijeychavan
    @vijeychavan Рік тому

    Dada1no🙏👌👍

  • @ganeshawale6693
    @ganeshawale6693 Рік тому

    ❤️❤️

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Рік тому +12

    करेकट कार्यक्रम 🤣🤣👍

  • @meghaatole3516
    @meghaatole3516 Рік тому

    Dada_🔥🔥

  • @nikhilpimpodkar9419
    @nikhilpimpodkar9419 Рік тому

    🎉❤

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 Рік тому

    गोपिचंद पडळकर ह्यांचा करेक्ट कार्यक्रम करा... अजित दादा