malika jari kharab hoti tari shevat ha kahi barobar nahi dakhavle. aniruddha sanjanache hal hal zalele dakhavayla pahije hote. baki kahi interest nahi.
Bar zal band zali dok gargarayche. Aaji teva shivya ghalaychi Arundhatila.Sanjana tar khalchya patali war jaychi ek tar ti 2nd wife hoti tevach doghana haklun dyayla have hote.Sanjana la baghitale tar ti real life madhe pan ashich asel watate.mhanunch divorce zala ticha.Ajibat miss nahi karnar hi faltu malika negativity nusati bharali hoti.lokanche sansar model hi malika ajun pudhe chalali asatil tar.
आता सर्व देशमुख कुटुंबीयांना द्यायचा तितका त्रास देऊन झाला, त्यांचं करायचं तेवढं नुकसान करून झाल्यावर ,** आता त्या अन्या - संजनाला **घराबाहेर हाकलून देण्यात ** काय साध्य करायचे आहे ? * हेच कळत नाही! *
शेवटचा भाग काही खास नव्हता अनिरुद्ध ला पचयाताप झाला पायजे कि अफेर करून काय फायदा झाला संजना नी किती वाईट केल पण तिला काही शिक्षा दिली नाही उलट प्रोपर्टी चा फुकट हिसा मिळाला
मिस करणारच कारण पुरूष कसेही वागतात व पत्नीला घरच्या लक्ष्मीचा मान तर देत नाही स्वताच्या स्वार्थासाठी पत्नीला गुलामा सारख वागवतात व बाहेरच्या बाईला स्वताची राणी समजतात
Aai kuthe Kay karte hi serial sampli yach Mala Khup vite vatat ahe Karen hi maji faveroute serial ahe place ek request ahe Ya serial cha part two kadha please 😊
शेवटी," आई कूठे काय करते" ही मालिका संपली, प्रत्येक स्त्रिच्या मना मनातली अव्यक्त व्यथा होती. पुरुषाला लहानपणापासून हव तस वागण्याची मुभा दिली जाते, आणि स्त्रिला सगळं सहन करावच लागेल असी शिकवण दिली जाते. म्हणून असे हेकट स्वभावाचे नवरे असतात.अनिरूध्धला अरूंधतीचा हातात मसालांचा वास येतो आणि डोंक भणभणते,तर त्यांच हातात आशुतोषला सुगंध जाणवतो हळदीचा, आणि त्याचा मनात तो सुगंध दरवळतो,एवढांच फरक दोघांच्या दृष्टीकोणामधे आहे.शेवटी हीरा कबाडींचा हातात गेला तर शून्य मूल्य होते आणि झवेरींचा हातात गेला तर मुल्यवान दागिनांत रूपांतर होते.
आपण मराठी माणसच jr मराठी सीरियल la नाव ठेवली तर बाकीचे पण ते करणार. आई काय काय करू शकते,तिच्या भावना मत मांडली आहेत.त्यामुळे आईला धरून ही मालिका आहे. नाव ठेवू नये.🙏🙏🙏🙏
मिस करण्या सारखी मालिका होती आज शेवट झाला चांगला पण आवर्जुन सांगावे कुठेही बडेजाव नाही आगंभर कपडे संस्कृति टिकवली जपलीय कौटुंबिक होती मालीका संजना अनिरूद्ध नालायकच होते हे सिद्ध झाले बरे वाटले। सगळ्याची कामे छानच होती नमस्कार मनापासुन आभार धन्यवाद हिदु संस्कृति टिकवली जपलीय
Moral of the story: kanchan ne anirudh la mulga mulga karun dokya var basvla .....tay mule hey sagla....... Big lesson for ladies...... only only only money matters.......paisa asla ki sagla kahi karta yeta......
Shewti tari Anirudh paschtap mhanun share Arundhati la parat karun gunha kabul karun Sanjana barobar jail chi shiksha boghayla jaato ashe dakhavayche hote na
हो आम्ही आई कुठे काय करते खुप मिस करणार आईच सगळे नाती जपते आणि आपल घर सुध्दा जपते ती एक आईच करु शकते
@@ramabailingayat6800 मग बाप काय करतो
at last it is finished, what a relief
मिस करणार तर आवडती मालीका शेवट छान झाला आई आई तू कुठे आहे🙏🙏👍
Ho miss karnar hyat घेतले तर बरेच काही घेण्या सारखे आहे छान होती मालिका दी इंड छान झाला
देव पावला आज मालिका संपली😂😂😂
बरे झाले बंद झाली ती सिरियल.कशाला मिस करणार.नुसते नाव काढले तरी राग येत होता ह्या सिरियलचा.निघा आता लवकर घरी सगळे आपापल्या.
👍😄😄😄
मिस करणार आहे
आई कुठं काय करते ❤❤
माझी आवडती मालिका आहे ❤❤
Ho Nakii miss kanar
या मालिकेला खूप मिस करणार सगळ
यात छान मालीका
Aniruddh aani sanjana la property madhil hissa n deta tyana shiksha zali he dakhavle aste tar aai la nyay dila ase vatale aste
Saglya ni dile li patra chhan kela aahe. Miss karnar part 2 kara
शेवट अती सुंदर झाला thanku
Ho end chan dskvla . 🎉
हो मिस करणार ना आई कुठे काय करते..आई चं सगळे घर सावरते...आई ती आईचं असते...❤
फार छान सिरीयल होती आठवण राहील❤
Finally संपली एकदाची
शेवट गोड झाला. हे उत्तम झाले.
या मालिकेत काय घेण्यासारखे नव्हताच त्यामुळे या भांगाराला miss karnyasaarakh काहीच नाही😅😅
मग बघत का होते तुम्ही
Aho ghenya sarakh khup aahe pan tumhsla Kala nahi 👈👈😁😁
@@Shushmita2604 फक्तं उपडेट्स बगत होतो आज काय उद्या काय मालिका नाही
@@KavitaChavan-y9p बाईने अन्याय सहन न करणे एवढं च घेण्यासारखे होत
Comedy म्हणून😂😂😂@@Shushmita2604
बर झाल बंद झाली मालिका खूप बोर करत होते शेवट ठिक झाला
Khup chan serial hoti really
In serial end is awesome n emotional too.🎉
मिस करणार कारण माझी आवडती मालिका होती शेवट छान झाला आई कुठे काय करते
malika jari kharab hoti tari shevat ha kahi barobar nahi dakhavle.
aniruddha sanjanache hal hal zalele dakhavayla pahije hote.
baki kahi interest nahi.
संजना व अनिरुद्ध यांना शिक्षा झालेली दाखवायला हवे होते
They didn't show Sulekhatai
Ho aamhipn khup miss krto
Bar zal band zali dok gargarayche. Aaji teva shivya ghalaychi Arundhatila.Sanjana tar khalchya patali war jaychi ek tar ti 2nd wife hoti tevach doghana haklun dyayla have hote.Sanjana la baghitale tar ti real life madhe pan ashich asel watate.mhanunch divorce zala ticha.Ajibat miss nahi karnar hi faltu malika negativity nusati bharali hoti.lokanche sansar model hi malika ajun pudhe chalali asatil tar.
End was so good
आता सर्व देशमुख कुटुंबीयांना द्यायचा तितका त्रास देऊन झाला, त्यांचं करायचं तेवढं नुकसान करून झाल्यावर ,** आता त्या अन्या - संजनाला **घराबाहेर हाकलून देण्यात ** काय साध्य करायचे आहे ? * हेच कळत नाही! *
शेवटचा भाग काही खास नव्हता अनिरुद्ध ला पचयाताप झाला पायजे कि अफेर करून काय फायदा झाला संजना नी किती वाईट केल पण तिला काही शिक्षा दिली नाही उलट प्रोपर्टी चा फुकट हिसा मिळाला
બેકાર સીરિયલ હોતિ સુટલો એકદાચ હાશ
हो
मालीका
छान झाली खूप मीस करू
मला आवडत होती serial
Hya malike nantar tya hoon bekar malika yenar ahe aai baba retire hotat toch ratal punha ekda
दोघांना खूप शिक्षाच व्हायलाच हवे होते म्हणजे संजना व अन्याचे कृत्य करायच असेल तर खूप खूप घाबरून गेले आसते तसे
सजा व्हायलाच हवे शेवट छान नाही😮
मिस करणारच कारण पुरूष कसेही वागतात व पत्नीला घरच्या लक्ष्मीचा मान तर देत नाही स्वताच्या स्वार्थासाठी पत्नीला गुलामा सारख वागवतात व बाहेरच्या बाईला स्वताची राणी समजतात
शेवट , शेवटी छानच केला.❤
मिस करणार आहे❤❤आई कुठे काय करते
Malika band zali khup chan thank god
Aai kuthe Kay karte hi serial sampli yach Mala Khup vite vatat ahe Karen hi maji faveroute serial ahe place ek request ahe Ya serial cha part two kadha please 😊
❤❤❤❤❤❤❤
मालिका बंद झाली आनंद आहे सुटलो बाबा
Miss karnar
ङायलाॅक खूप छान
Khoop chhan malika.
End is awesome in serial
End is good but Anyala baher haklaila khub ushir kela.
😂😂😂😂
End Is Good Aai Sarv Karu Shakate
शेवट छान झाला.
एवढा शेवट चांगला केला तर यश च्या म्हणजेच आरोही च्या बाळाचा वाईट शेवट का दाखवलात, शेवट पटला नाही 😂😂😂
Khup chan hoti malika
Yes , serial was good, shown that misjudging of a mother & a woman power, women's are strong .
Ho mis karnar
Aani Sanjana la paise haave hote te Tila bhetle Tila Jail madhe police mar khatana pahayche hote
शेवट बरोबर नाय संजना आण अन्याला भिकूला दाखवा
शेवटी," आई कूठे काय करते" ही मालिका संपली, प्रत्येक स्त्रिच्या मना मनातली अव्यक्त व्यथा होती. पुरुषाला लहानपणापासून हव तस वागण्याची मुभा दिली जाते, आणि स्त्रिला सगळं सहन करावच लागेल असी शिकवण दिली जाते. म्हणून असे हेकट स्वभावाचे नवरे असतात.अनिरूध्धला अरूंधतीचा हातात मसालांचा वास येतो आणि डोंक भणभणते,तर त्यांच हातात आशुतोषला सुगंध जाणवतो हळदीचा, आणि त्याचा मनात तो सुगंध दरवळतो,एवढांच फरक दोघांच्या दृष्टीकोणामधे आहे.शेवटी हीरा कबाडींचा हातात गेला तर शून्य मूल्य होते आणि झवेरींचा हातात गेला तर मुल्यवान दागिनांत रूपांतर होते.
मिस करणार मालीका
शेवट गोड झाला आई कुठे काय करते ❤
Bar zal serial band zali , anirudh sanjana la shiksha keleli dakhvayla pahije hote nuste ch gharabaher kadhna peksha
आपण मराठी माणसच jr मराठी सीरियल la नाव ठेवली तर बाकीचे पण ते करणार. आई काय काय करू शकते,तिच्या भावना मत मांडली आहेत.त्यामुळे आईला धरून ही मालिका आहे. नाव ठेवू नये.🙏🙏🙏🙏
Yes miss karanar
Masta.
👌👌👌❤👍
खुप छान होती मालिका
मिस करण्या सारखी मालिका होती आज शेवट झाला चांगला पण आवर्जुन सांगावे कुठेही बडेजाव नाही आगंभर कपडे संस्कृति टिकवली जपलीय कौटुंबिक होती मालीका संजना अनिरूद्ध नालायकच होते हे सिद्ध झाले बरे वाटले। सगळ्याची कामे छानच होती नमस्कार मनापासुन आभार धन्यवाद हिदु संस्कृति टिकवली जपलीय
👌👌👌👌❤👍
एकुण, मालिका छान होती पण मालिकेतुन अशितोषचं जानं मनाला हुरहुर लावुन गेलं
खुप छान होती मालिका आम्ही खुप मिस करणार ❤
Kiti faltu ending dakhavali.. Sanjana - Aniruddha la shikhsha tar milali ch nahi.. ulat Property cha hissa dila..
NaShib Malika sampavli nahitar shevat aappa ani kanchan cha divorce karun Kela asta😂😂😂😂
👌🏻👌🏻
Moral of the story: kanchan ne anirudh la mulga mulga karun dokya var basvla .....tay mule hey sagla.......
Big lesson for ladies...... only only only money matters.......paisa asla ki sagla kahi karta yeta......
At last,finally aai kuthe kai karte is over.no serial drama shud b stretched so long vd unnecessary extensions in the story line.😂
Policsan madhe dyaiche tar haklun dile
We really miss u all 😒
हो
Shewti tari Anirudh paschtap mhanun share Arundhati la parat karun gunha kabul karun Sanjana barobar jail chi shiksha boghayla jaato ashe dakhavayche hote na
Aru tu aai mhanun jinklis pan bai mahnun harlis tu ashu chi baiko mhanun pan harlis..aevdhe matra khrech aahe
बरे झाले संपली मालिका, किती बोर ती अरुंधती एक सारखं लेक्चर देत होती 😅
Miss karu hi serial
Ya deshmukha n pudhe aai ..ani bhawala pan bajula thewalya tikade harlis aai ne ticha sebhiman ...japal pan tu matra mulgi mhanun harlis
🎉
बाकि काहीही असो पण शेवट चांगला केला
हो करू कारण आई कडणं खुप काही शिकण्यासारख होत
Ahutosh miss zale.
सुटलो एकदाचे
Hiche oarayan suru zale
Hussss band zali ekdachi
Poja zaleli dakhwaychi....
Wachan sawticha wachnachi padaley😅😅😅😅😅
😂😂😂😂
End la sanjana aniruddh la jail chi hava khatana dakhvayla have hote evdhe sarv pap karun pan gharacha hissa bhetala hey khup chukiche dakhvale
Tyanchi shiksha share nahi Khali haath jail madhe sadne hote ending vait jhala
Pranychi pille pan potatun ch yetat
Ekdum faltu program
Chhan shevat kela😢
शेवट छान होता
जो वाईट वागतो त्याला शिक्षा झाली पाहिजे
Shameless acting of Anirudh. Only Arundhati was good, top. Nagadi Sanjana will always remain only Nagadi forever
हो