'आई कुठे...'च्या सेटवर कलाकारांनी बनवली भेळ | Aai Kuthe Kay Karte | Onset BTS Fun | Star Pravah

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @sunilmalgundkar4605
    @sunilmalgundkar4605 2 години тому +1

    मी या सिरियालचा एकही भाग न चुकविलेली व्यक्ती आहे, इतका मी या सिरियलचा फॅन होतो, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस् करणार आहे.

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh 7 годин тому +2

    खूपच सुंदर, मालिका होती आणि ती आता बंद होणार आहे,

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 години тому

    खूपच सुंदर होती ती मालिका का बंद करत आहे यश हा मुलगा आता दिसणार नाही

  • @amk2309
    @amk2309 4 години тому

    नका ना बंद करू मालिका plz😊

  • @manjushashirwaiker6270
    @manjushashirwaiker6270 9 годин тому +2

    Please Sanjana la tya chya madhe dakhawu nu tila baghitle tari santaap hoto nusta

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 4 години тому

    Khup vait vatte ase vatte aaplya gharatil manse sodun dur jat aahet😢😢

  • @SPAGamerz007
    @SPAGamerz007 8 годин тому

    Sushila amchya ghari nehmi banavto

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 3 години тому

    Sagla thik aahe pan bhel khupach vait hoti

  • @mrsjyotikiranjoshijoshi7944
    @mrsjyotikiranjoshijoshi7944 6 годин тому +4

    दुष्ट संजना मुळे एका चांगल्या घराची वाट लागली. तिला पहिले की डोक्यात तिडीक जाते

    • @ulkaraut3284
      @ulkaraut3284 6 годин тому

      अनिरूद्धला अक्कल नव्हती का ? तो जास्त दोषी आहे

    • @111nand
      @111nand 6 годин тому +1

      एकदम perfect. शेवट तरी तिला काही शिक्षा, त्रास & तोटा झालेलं दाखवणार की पुन्हा आरू मॅडम
      मोठ्याssss....... मनाने तिला माफ करणार?????

    • @JohnWick-qj3up
      @JohnWick-qj3up 4 години тому

      संजना आणि अरुंधती ला बेल्ट ला तेल लाऊन फोडला पाहिजे होता अनिदृद्ध ने . Princess treatment 🥰