Good morning अर्जुन चैतन्यचे सिन खुप गोड छान सुंदर असतात 😂😂 सायली अर्जुनच कायम एकत्र राहूदेत त्यांना प्रिया भुतीनीची नजर नको लागाय खुप छान आहे आजचा भाग सायलीची साडी दिसली नाही अनघा ताई तुम्ही दिसतं नाही पणं तुमच्या आवाजातून तुमचा अभिनय कळतो मला माझ्या मैत्रिणींना तुमचा आवाज खुप खुप आवडतो रोज वाट बघतोय आम्ही 🙏👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🥰🥰🥰🥰
Waauu kharchkhup bharii episode ahe aajcha... Kay hoil बर sayali saree khatli ki नाही 😮... काय rav kiti wait karaycha yancha premachi... Kadhi he doghe ektra yetat असं zhaly मला... 😍😍😍
Good morning Tai.... TRM che sagale saiwad pratima athya lihitat .... Ani atta lavkarch sayali tanvi ahe he sudhha kalnar ahe tyanchya director ne ch hi mahiti diley eka podcast mde❤ I so happy atta ajun intresting honar ahe Malika...
अनघा ताई तुम्हाला सुप्रभात आजचा भाग बघायला ही खूप खूप मजा येणार आहे ❤❤ त्यापेक्षा तुम्ही अप्रतिम सुंदर सांगता सुमन खूप सुंदर व भोळी दाखवली आहे प्रतिमा ताईंनी न घाबरता सगळे काही सांगावे व इकडचे आपल्या लाडक्या अर्जुन बद्दल सांगताना तुम्ही अनघा ताई गाणं छान म्हंटले ❤❤ आजचा भाग बघायला खूप मजा आली मी सौ निर्मला जोशी
Good morning ☕🙂 anagha mavshi àaj khup update khup chhn hota dear ♥️ aaji aata sayli chhn vagte aata perem vakt kro hicha icha aahe dear ♥️😊 keep it up tharl tar mg all tem good afternoon anagha mavshi thank for your beautiful review i like you ♥️ so much
अनघा ताई तुमचा रिव्ह्यूः देखील नेहमीप्रमाणे"" क मा ल "" अनघा ताई खूपच मजेशीर भाग आहे. अर्जून चैतन्याचा अभिनय खूप कमालीचा आहे.खूपच छान दाखवली आहे,अर्जून चैतन्य ची मैत्री. मोबाईल गार्डन मध्ये नेऊन टाक म्हणजे चार पाच मोबाईल उगवतील,कसला भारी जोक्स केला आहे,अर्जुनने,त्यावर चैतन्य म्हणतो मी सगळी माती भरून काढली आहे ना मग! ताई हसून हसून पोट दुखले. खूपच मज्जा आली हा भाग बघतेवेली. एखाद्याने किती हसवावे हसून लोटपोट होण्याची वेळ आली,गेले तीन चार एपिसोड फूल मज्जा घेतली आहे ठरलं तर मग मालिकेतील मजेशीर भाग बघून.
त्यांची involvement आहे मनापासून सांगतात काही जण emotionless boltat त्यापेक्षा खूप छान आहे.. त्यांचं हसू किती छान आहे.. pure तुम्हीच म्हणाला लहान मुलासारखे लहान मुले हसली की कसे आनंदमय वाटते ना.. त्या नेहमी अशाच हसऱ्या राहो.. देव असच आनंदी ठेवो त्यांना असे लोक आता कमी असतात...
Good morning अर्जुन चैतन्यचे सिन खुप गोड छान सुंदर असतात 😂😂 सायली अर्जुनच कायम एकत्र राहूदेत त्यांना प्रिया भुतीनीची नजर नको लागाय खुप छान आहे आजचा भाग सायलीची साडी दिसली नाही अनघा ताई तुम्ही दिसतं नाही पणं तुमच्या आवाजातून तुमचा अभिनय कळतो मला माझ्या मैत्रिणींना तुमचा आवाज खुप खुप आवडतो रोज वाट बघतोय आम्ही 🙏👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🥰🥰🥰🥰
🥰🥰 thanks for ur love 🥰🥰🙏
सुप्रभात! Episode चे माहिती नाही,पण तुमचा review एकदम मजेशीर होता . Pleasant voice.... गाणं पण छान गुणगुणलात. Enjoyed. Thank you❤
thank you smita tai ... Good morning
Arjun Ane चैतन्य kamal aahet ❤❤yanchi Maitri khup mast ❤❤
सायलीला तिचा भूतकाळ आठवायला पाहिजे. त्या प्रियाचा रोल बघायचा कंटाळा आला आहे.
शुभ सकाळ ताई
आता खर दिवाळीचा फराळ होतोय अस वाटत, कारण कुठे टेंशन तर कुठे मस्ती अस चटपटीत भाग दाखवत आहेत😊
very good morning Nikita tai
ho chan track chalu ahe
कीती गोड मारामारी व मैत्री ?चैतन्य भारि आहे
Arjun Chaitanya khupach mast ahe yanchi maitri😅😅😂😂negative peksha chaitanya ashiwn yanch jast scenes dakhwawe. Ajcha episode khup chan. Best review 😊
Vgm tai ❤❤ kup mast Bhari Arjun n chetanya kup mast ❤❤ 😂 top cha vishay ❤
अर्जुनला Green Signal मिळाला आहे. 🥰🥰
🥰🥰
❤❤
Anaghatai. Good. Morning.sundar. review.konachi. najar. Sayali. Arjunla. Nako. Lagu.❤❤❤❤
Waauu kharchkhup bharii episode ahe aajcha... Kay hoil बर sayali saree khatli ki नाही 😮... काय rav kiti wait karaycha yancha premachi... Kadhi he doghe ektra yetat असं zhaly मला... 😍😍😍
Same here pooja tai 🌹🌹🙏👍
खूपच ताणला आहे🤐🤐
Good morning Tai.... TRM che sagale saiwad pratima athya lihitat .... Ani atta lavkarch sayali tanvi ahe he sudhha kalnar ahe tyanchya director ne ch hi mahiti diley eka podcast mde❤ I so happy atta ajun intresting honar ahe Malika...
very good morning Nishigandha tai
Good morning Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajat nehmi pramane have a great day and nice week
very good morning vikas dada
Angha me Goa la aahe aatta Panji la jata jata aajcha review aiktanna khupach maja aali,mood fresh zala
thank you so much anita tai for your love...!
आजचा भाग खूप सुंदर आहे 😂😂❤❤
Thanku geeta tai 🌹🍫
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Good morning tai ❤ ho mi pan baghitla tyani sagitla
very good morning Swapnali tai
आजचा भाग खूपच चांगला होता.❤❤❤❤
❤😂
खूप मस्त गाणं होतं खरंच खूप बर वाटलं 🎉🎉🎉
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Sayali Hiravi Sadi nahi nesat Arjun 😂❤❤❤
🥰🥰👍
साडी घालत नसतात अनघा ताई, साडी नेसतात.... 😂😂😂
अनघा तुम्ही छान सांगता. सायली हीच तन्वी आहे हे पण लवकर दाखवा. प्रिया चा खोटेपणा लवकर सगळ्याच्या पुढे आणा.
अनघा छान होता आजचा भाग😊
Thanku sneha tai 🌹🌹🍫
Masttttt
Thanku tai 🌹🌹🙏
सुप्रभात अनघाताई तुमचा आवाज छान आहे तुम्ही मध्येच कुठे गायब होता प्रियाला लवकरच अर्जुने जेलमध्ये घातले पाहिजे पैठणी रंग मेहंदी
thank you sangita tai..
तुम्ही मस्त बोलता गाणं पण छान म्हटलात ❤
Thanku ujwala tai 🌹🌹🥰
Mangla tai tumcha T T M cha bhag eklya shivay G M hotach nahi .thank U mast zala ajcha bhag.
Thanku veena tai 🌹🙏🙏
शुभ सकाळ ताई ❤❤❤😊
very good morning Kavita tai
Mast hota bhag tai ❤
Thanku reshma tai 🌹🍫
Khup chan hh tai ...khup chan song mhnl
Aavaj chan ahe tumcha
Thanku so much 🌹🙏🙏
Anagha Tai Sayali Pink Saree nesali aahe😂😂😂
🫤😳
खुप छान आहे
Thanku 🌹
खुप छान होता आजचा भाग
Thanku smita tai 🌹🌹🍫
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰 sanika tai
❤you tai❤
thank chitra tai
Gd afternoon tai 🙏 Shree Swami Samarth 🙏❤️❤️🌹🌹👍👍
Good afternoon narayani tai 🙏
@Reviewwithanagha thanku tai 👍👍🌹🌹❤️❤️
Anagha Tai gana tar farach Chan gungunta. Mala ase watate ki propos karayache karayache manath doghehi mhatare honar ani serial sampanar.
Thanku girija tai 🌹🌹🙏
Sadi nesli,ghatli nahi
Good morning tai❤
Good morning Nikita tai🥰🥰
खूप खूप छान ❤❤
Thanku 🌹🍫
Beutiful Voice.
Thanku so much tai 🙏🙏🌹
अनघा ताई तुम्हाला सुप्रभात आजचा भाग बघायला ही खूप खूप मजा येणार आहे ❤❤ त्यापेक्षा तुम्ही अप्रतिम सुंदर सांगता सुमन खूप सुंदर व भोळी दाखवली आहे प्रतिमा ताईंनी न घाबरता सगळे काही सांगावे व इकडचे आपल्या लाडक्या अर्जुन बद्दल सांगताना तुम्ही अनघा ताई गाणं छान म्हंटले ❤❤ आजचा भाग बघायला खूप मजा आली मी सौ निर्मला जोशी
Thanku nirmala tai 🙏🙏🍫
Good morning ☕🙂 anagha mavshi àaj khup update khup chhn hota dear ♥️ aaji aata sayli chhn vagte aata perem vakt kro hicha icha aahe dear ♥️😊 keep it up tharl tar mg all tem good afternoon anagha mavshi thank for your beautiful review i like you ♥️ so much
Thanku 🌹🙏
Kiti episodes vaya ghalavnar ahat prem vyakt karayla typeksha divorce dakhava
Today's episode was 👌👌🙏🙏
Thanku 🌹🍫
Pratyek episode madhe suspense thevt gele tr TRP down honar
👌👌 खूप छान दाखवला आजचा एपिसोड 👌👌
kharya ayushat, blue ha actually Amit chya baykocha avadta color aahe. Shraddha's fav color
Chiytanya so good
Thanku shobha tai 🍫🍫🌹
Good morning Anagha Tai
very good morning yogita tai
Hii Anagha good morning❤❤❤
Good morning 🥰
Good morning
Very good morning gouri tai
❤😂🎉😢❤
तुझा आवाज इतका गोड़ आहे कि मग एपिसोड पहायची जरुरीचं नाही !!
Thanku pratima tai 🌹🍫
अनघा खुप चांगला रिव्हू देते
Thanku ragini tai 🌹🌹🍫
आता हे असले टाईमपास बंद करा. मूळ कथानकाकडे लक्ष द्यायलाच हवे. प्रेक्षकांचा अंत बघू नका.
बोलणं फारच नाटकी वाटतं
Green nhi h Sadi pink ahe....punha.. Moye Moye 😅❤
Ho na anjali tai 😱😱
साडी घालतात हे माहित न्हवते. 😊
100% अनघा ताई सायलीने हिरव्या रंगाची साडी नेसलेली नसणार. गुलाबी रंगाची साडी असणार. म्हणून तर या दोघांचे काही ठरतच नाही.
Thanku yogita tai🌹🌹
changla episode ani review baddal mhanyacha tar - vishay aahe ka
Thanku so much 🌹🌹🙏
अनघा ताई तुमचा रिव्ह्यूः देखील नेहमीप्रमाणे"" क मा ल ""
अनघा ताई खूपच मजेशीर भाग आहे.
अर्जून चैतन्याचा अभिनय खूप कमालीचा आहे.खूपच छान दाखवली आहे,अर्जून चैतन्य ची मैत्री.
मोबाईल गार्डन मध्ये नेऊन टाक म्हणजे चार पाच मोबाईल उगवतील,कसला भारी जोक्स केला आहे,अर्जुनने,त्यावर चैतन्य म्हणतो मी सगळी माती भरून काढली आहे ना मग! ताई हसून हसून पोट दुखले. खूपच मज्जा आली हा भाग बघतेवेली.
एखाद्याने किती हसवावे हसून लोटपोट होण्याची वेळ आली,गेले तीन चार एपिसोड फूल मज्जा घेतली आहे ठरलं तर मग मालिकेतील मजेशीर भाग बघून.
thank shilpa tai ...!
कीती मधेमधे हसता ?स्टोरि सांगा लहान मुलासारखे हसताय काय?लोक तुमचीअँक्टिंग हसण्याची बघत नाही फक्त स्टोरी ऐकतात
त्यांची involvement आहे
मनापासून सांगतात
काही जण emotionless boltat त्यापेक्षा खूप छान आहे..
त्यांचं हसू किती छान आहे.. pure
तुम्हीच म्हणाला लहान मुलासारखे
लहान मुले हसली की कसे आनंदमय वाटते ना..
त्या नेहमी अशाच हसऱ्या राहो..
देव असच आनंदी ठेवो त्यांना
असे लोक आता कमी असतात...
Thanku madhura tai for ur love and support 🌹🌹🙏🙏
Good morning tai ❤❤
Good morning Swati tai