आई कुठे काय करते.छान सिरियल होती.अरुंधती ने खुप छान काम केले.प्रेमळ मुलगा आईवर प्रेम करणारा यशच काम मस्त.आप्पा काम पण खूप मस्त.सासरे असावे तर असे सुनेला मुलीसारखीच समजणारे.निगेटिव्ह रोल असला तरी संजना, अनिरुद्ध चे काम खुप छान.आम्हा संजना पण आवडली.
एक सुंदर मालीका संपली. खुप रूखरुख वाटतेय! सगळेच कलाकार जीव ओतून आणि खुप सुरेख काम करत होते. आता असे वाटते की आपल्या शेजारी रहाणारे एक गोड कुटुंब आपला शेजार सोडून गेलेत. मालिकेतील सर्व कलाकाराना पुढील वाटचचली साठी शुभेच्छा! मात्र अरुंधती मात्र मनात घर करून गेली!
आई कूठे काय करते ही मालिका खूप छान आहे बंद करू नका हवं तर 3 चा वेळ ठेवा ही मालिका आहे अस feel ch नाही होत हे एक घरातलं feel आहे अस वाटतं plz I'm request you plz don't stop this serial Star प्रवाह खूप सुंदर आहे ही serial ❤️❤️❤️❤️ चांगली मालिका आहे खूप सवय झाली आहे आई कूठे काय करते मालिकेची 🥹🥹
स्टार प्रवाह वरील आमची आवडती मालिका आणि आवडते कलाकार सर्व कलाकार ,निर्माते लेखक ,निर्मातेतसेच मालिकेसाठी कष्ट करणाऱ्या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
Very nice bonding in artists. Good serial with good massage to all mothers to be strong to face situation and strict action for any injustice with family.👌👌
या मालिके ची उत्तरोत्तर वाताहत झाली भरकटली असे वाटते, शेवटही फारसा पटला नाही. यश चे बाळ मारून काय सिद्ध केले? सर्व काही गोड, आनंदी आनंद दाखवता आला नसता का?
❤❤ खूप छान सिरीयल होती सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं देवाचं काम एवढे छान होते सगळेजण त्याला शिवाय घालायचे आळंदीच्या मुलीचा पहिला मात्र खूप वाईट होतं सगळ्या तिला शिव्या घालायच्या अशी कोणतीच मुलगी नसती का आईच्या एवढ्या विरुद्ध जाते कांचन चे संवाद पण खूप इकडचे तिकडचे असायचे कांचन माहिती आप्पा आप्पा सकाळ तर खूप भारी झालं अशी मालिका परत दाखवा खूप छान व्हेरी नाईस व्हेरी नाईस गुड नाईट शोभा कुंडकर बेरड सध्या मुक्काम ऑस्ट्रेलिया इन परत मध्ये आहोत मुक्कामी ऑस्ट्रेलिया
ही मालिका आम्ही रोज बघायचो. कधी राग यायचा तर कधी रडु यायचं पण मनोरंजनाबरोबरच खूप काही शिकायला मिळालं. आता काय ही मालिका संपली म्हटल्यावर करमणार नाही आम्हाला. पण नशीब प्रेमाची गोष्ट आणि ठरलं तर मग या दोन मालिका आहेत उणीव भरून काढण्यासाठी
It was nice serial.it made children know the importance of a mother.you all come up with some new serial like this one.Alaga ,Aaroho you were like true sisters. Every mother will be proud to have a son like Yash. You all members were like a family.will miss you all.
याचा पहिला सीन आमच्या बिल्डिंग खाली झाला पण आम्हाला समजलं च नाही 🥹 स्वाद हॉटेल जवळ संजनाच बुके घेऊन यश होता 😢 तेवा काही वाटलं नाही पण आज वाटत कि काश तेवा बघायला मिळालं असत 😢😢
Aniruddh Ani sanjanani milun Tey paise h kay kela he pn dakavayla paije hoti evada sireal taanunu dakavat shevatch short made lekaha ahetna as ka kas karu sahkta
Pls aai kuthe Kay karte hi siriya band Nako Kara ....suruch thevha..lagel tr part 2 chalu Kara...pan band Karu naka ho....pls...chalu theva...pls pls pls...
Roj 15/15hr set vr kam roj te ch chehare. Roj te kam family tich.. 5varsh te ch continue kdinaa kuthe tari haa pravae sampnar.. shevti aayush ahe koni aaplya sathi permeant nst mg te ghar ya job office sarv pravas kditari samptoch aaj 5,varsh roj ekmekala bgnari ha parivar ata ekmeknaa time kadun bhettil 😢😊
सर्व कलाकारांनी चांगले काम केले सिरीयल खूप छान होती आय मिस यू
आई कुठे काय करते.छान सिरियल होती.अरुंधती ने खुप छान काम केले.प्रेमळ मुलगा आईवर प्रेम करणारा यशच काम मस्त.आप्पा काम पण खूप मस्त.सासरे असावे तर असे सुनेला मुलीसारखीच समजणारे.निगेटिव्ह रोल असला तरी संजना, अनिरुद्ध चे काम खुप छान.आम्हा संजना पण आवडली.
एक सुंदर मालीका संपली. खुप रूखरुख वाटतेय! सगळेच कलाकार जीव ओतून आणि खुप सुरेख काम करत होते. आता असे वाटते की आपल्या शेजारी रहाणारे एक गोड कुटुंब आपला शेजार सोडून गेलेत. मालिकेतील सर्व कलाकाराना पुढील वाटचचली साठी शुभेच्छा! मात्र अरुंधती मात्र मनात घर करून गेली!
या मालिकेत फक्त यशनेच पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अरूंधतीची साथ दिली आहे मुलगा असावा तर यश सारखा
'आई कुठे काय करते' ?, आई आता काहीच करत नाही कारण, 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'😅😅
😂😂😂
😂😂😂
कूठे, कधी, केव्हा? शुभेच्छा 😅
😂😂😂😂😂
Mhanje? Explain kara na pls
छान डायलॉग्ज, कलाकार आणि पटकथा सगळंच उत्तम
Serial खूपच छान होती
Miss करू सगळ्यांना
अरुंधती तुझ्यामध्ये आम्ही स्वतःला अनुभवायचं
मस्त ❤👌👌👌👏👏👏👏👏🙏
आई कुठे काय करते मालिका संपली आता करमणार नाही❤🤗
🙏🌹🌹🙏 सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद🙏🙏🌹 खूप छान मालिका होती 🙏🌹 अशीच मालिका आम्हाला परत दाखवा 🙏🌹
Daily आता आमचा वेळ कसा जाणार मस्त सिरियल ❤
मेरी जाना बरेच छान छान गोष्टी करता येतात अशा फालतू सिरीयल बघण्यापेक्षा दुसरं काहीतरी बघा किंवा स्वतः काहीतरी करा
😅
Miss you.😢....आई कुठे काय करते ❤....अशी मालिका होणे नाही... भाग 2 सुरू करा
Miss you all family members ❤
सर्व कलाकारांनी चांगले काम केले सिरीयल खुप छान होती आता वेळ जाणार नाही आठवण येणार परत चालु कर
आई कूठे काय करते ही मालिका खूप छान आहे बंद करू नका हवं तर 3 चा वेळ ठेवा ही मालिका आहे अस feel ch नाही होत हे एक घरातलं feel आहे अस वाटतं plz I'm request you plz don't stop this serial Star प्रवाह खूप सुंदर आहे ही serial ❤️❤️❤️❤️ चांगली मालिका आहे खूप सवय झाली आहे आई कूठे काय करते मालिकेची 🥹🥹
खुप छान मालिका होती.
Khupch chan serial.
स्टार प्रवाह वरील आमची आवडती मालिका आणि आवडते कलाकार सर्व कलाकार ,निर्माते लेखक ,निर्मातेतसेच मालिकेसाठी कष्ट करणाऱ्या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
Very nice bonding in artists. Good serial with good massage to all mothers to be strong to face situation and strict action for any injustice with family.👌👌
चालु ठेवा मालीकासवय झाली आहे, कलाकारांना पाहण्याची,ऐकण्याची.🎉❤😂
लास्ट एपिसोड अजून छान दाखवता आला असता , असा एन्ड कुठे असतो का ?
Maha episode ne end karayala hawa hota 🎉
मालिका बंडल होती शेवट कुठे घेऊन बसलात तिचा दुसऱ्या नवऱ्याला मारायची काहीही गरज नव्हती
@@ashwinichitaley7672 tyanna arundhatila struggle kelela dakhvaycha hota mhanun marla
शेखर ची entry खूप मस्त वाटायची
Serial khup sundar hoti ❤❤ miss karu serial
या मालिके ची उत्तरोत्तर वाताहत झाली भरकटली असे वाटते, शेवटही फारसा पटला नाही. यश चे बाळ मारून काय सिद्ध केले? सर्व काही गोड, आनंदी आनंद दाखवता आला नसता का?
❤❤ खूप छान सिरीयल होती सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं देवाचं काम एवढे छान होते सगळेजण त्याला शिवाय घालायचे आळंदीच्या मुलीचा पहिला मात्र खूप वाईट होतं सगळ्या तिला शिव्या घालायच्या अशी कोणतीच मुलगी नसती का आईच्या एवढ्या विरुद्ध जाते कांचन चे संवाद पण खूप इकडचे तिकडचे असायचे कांचन माहिती आप्पा आप्पा सकाळ तर खूप भारी झालं अशी मालिका परत दाखवा खूप छान व्हेरी नाईस व्हेरी नाईस गुड नाईट शोभा कुंडकर बेरड सध्या मुक्काम ऑस्ट्रेलिया इन परत मध्ये आहोत मुक्कामी ऑस्ट्रेलिया
Mazi आवडती मालिका आज संपली 😢
खूपच सुंदर होती सीरियल ❤❤
ही मालिका आम्ही रोज बघायचो. कधी राग यायचा तर कधी रडु यायचं पण मनोरंजनाबरोबरच खूप काही शिकायला मिळालं. आता काय ही मालिका संपली म्हटल्यावर करमणार नाही आम्हाला. पण नशीब प्रेमाची गोष्ट आणि ठरलं तर मग या दोन मालिका आहेत उणीव भरून काढण्यासाठी
It was nice serial.it made children know the importance of a mother.you all come up with some new serial like this one.Alaga ,Aaroho you were like true sisters. Every mother will be proud to have a son like Yash. You all members were like a family.will miss you all.
Khup chan malika hoti
मिसऊ आई कुढे काय करते ❤️😭
I love serial 💐🎉🎉🎉
Best serial miss you ❤❤❤❤❤
खूप छान ❤🎉❤🎉❤
KHOOP KHOOP CHAN .SARV KALAKAR MAST KAM KELE.❤❤❤❤❤❤
Khup chan hoti sirial srav tim ch kup kup ahbar mast❤❤
आई कुठे काय करते chya ऐवजी आई किती आणि काय काय करते असे नाव असायला हवे होते मालिकेचे
एव्हढे सुपर वूमन चे काम अरुंधती ने केले आहे
याचा पहिला सीन आमच्या बिल्डिंग खाली झाला पण आम्हाला समजलं च नाही 🥹 स्वाद हॉटेल जवळ संजनाच बुके घेऊन यश होता 😢 तेवा काही वाटलं नाही पण आज वाटत कि काश तेवा बघायला मिळालं असत 😢😢
👌👌👍👍🙏🙏
आई कुठे काय करते या परिवार तील लोकांनी पुन्हा एकदा नवीन सिरीयल एकञ करावी 😊
खूप छान मालिका
I and my family today is very sad day to say this serial a good bye ❤
I miss you all characters of this serial. This is my favorite serial😢
Khup sunder end
Miss करणार ah
Khupch miss karnar ya malikela my favourite serial
Ata part 2 yeudet
खूप छान मालिका आहे आशुतोष खूप ग्रेट दाखवला असा नवरा प्रियकर मित्र प्रत्येकाला मिळो ❤❤❤❤❤
Misssing a lot Arundati and all.... 💐💐😊
नका ना बंद करू सीरियल कृपया
Khup chaan maalika hoti 😢
5 saal mei eak episode bhi mei ne miss nahi kiya ,mei bahut rooi hu aaj ,very very sad 😢 .
Miss you❤
Beautiful ending about mom you don't have words to say
Khup ch chan hoti sirial ❤❤
अनिरुद्ध त्रास दिला पण खूप त्रास सहन केला पण🙌
उत्तम शेवट
Would like to see Anirudh in a romantic roll. Same charecters but different story. Hya वेळेला jar happy family दाखवता आली तर खूप मजा येईल.
अंतिम भाग बरोबर नाही दाखवला
Aashutosh kiti divsani disla❤❤❤
खुप मस्त सीरियल चालू होती आणि खूप मस्त सीरियल होता
Shevat khupacha Chan kela kayam lakshat rahil amala pana arundhatikadun chan prerna milate ❤❤❤❤❤
Khup chan malika hoti mala ani mazya mulana far avdaychi. ❤️
Khupch chan hoti sirial.
खूप छान मालिका होती.घरच्या कर्ता पुरुषाने कस वागावं आणी वागू नये याचं उत्तम उदाहरण आप्पा आणी अनिरुद्ध.
लास्ट एपिसोड मध्ये अशितोष ची पण एन्ट्री dakhavyla पाहिजे होती
आता.आम्हाला.करमणार.नाही.सर्व.ककलाकारांचे.काम.खुप.छान.कृपया.मालिका.पुढे.चालुठेवणे
अनिरुद्ध धने खूप छान काम केलं अनिरुद्ध काम सुद्धा खूप छान होतं
गेले वर्षभर शिव्यांचा भडीमार खाणारी सिरीयल संपल्यावर.. एवढ्या चांगल्या commets 😂😂
आई कुठे काय करतं हि मालिका खुप छान आहे
Anirudh chi acting faar chhan hoti.
Good one but right time to stop , will miss you though
❤😭😭
End tak varsha nahi dikhi .Kedar kha hai
😢😢❤
ही मालिका संपल्यावर कोणती मालिका चालू होणार आहे, चांगली होती मालिका
Miss u
Chyan Malika Hoti ❤😢
आशू ची खूप आठवण आली आणि त्याला पाहून खूप छान वाटले
😊😊😊😊😊😊😊😊😊😊 8:18 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
हो खरंच हि सिरीयल बंद नका करू याला पार्ट 2 मध्ये दाखवा आणि आशुतोष व अरुंधती याना परत दाखवा
हा समृद्धी बंगला मुंबईत आहे कुठे? कृपया सांगाल का!
Thane madhe
ठाणे घोडबंदर जवळ
Sarv kalakarani chan kam kele
शेवट अरुंधती आणि आशुतोष जिवंत आहे असे दाखवावे
😊
असा शेवट नको होता 2 nd part pan दाखवा
परत चालु करा ना हा सिरीयल किती उदास वाटत आहे plase भाग 2 चालू करा आई कुठे काय करते भाग 3
भाग 2
😢😢
Aniruddh Ani sanjanani milun Tey paise h kay kela he pn dakavayla paije hoti evada sireal taanunu dakavat shevatch short made lekaha ahetna as ka kas karu sahkta
Aai kuthe kay KH karte hi Ashi malika star parwah varchi malika he khup KH ahi shikavun geli
Aai Kuthey Kaay Karatey hya serialchya Nirmatyache khoop khoop khoop aabhar serial banda kelyamule aamachi dokedukhi thambali.
Pls aai kuthe Kay karte hi siriya band Nako Kara ....suruch thevha..lagel tr part 2 chalu Kara...pan band Karu naka ho....pls...chalu theva...pls pls pls...
Roj 15/15hr set vr kam roj te ch chehare. Roj te kam family tich.. 5varsh te ch continue kdinaa kuthe tari haa pravae sampnar.. shevti aayush ahe koni aaplya sathi permeant nst mg te ghar ya job office sarv pravas kditari samptoch aaj 5,varsh roj ekmekala bgnari ha parivar ata ekmeknaa time kadun bhettil 😢😊
Part. 2 yenar ahhe ka jankich lagn yash eshachi mul
Kay garaj nai adhich bakwas khup baghitla atha bas
Khup chan hoti sirial aani kalakarani sudha khup chan kam kele miss you aai kuthe kay karte teem❤❤
Hamala bhatala ya na plz vashi la r h2 a13 sector 6 vashi navi mumbai plz meet me today
😂😂😂😂😂😂
Vimal la ignore kel ase diste...
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Lavkar ya star pravah varati new serial madhe
बरं झालं एकदाची बंद होईल आता ही फालतू मालिका 🤕🤕🤕🤕🤕
५ वर्ष सवय लागली तुमची
Amhalahi radavlat