Maharashtra Lok Sabha Live : जरांगे फॅक्टर किती अक्टीव्ह?चौथ्या टप्प्यात फरक पडणार?| Pankaja Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LokSabha #Maharashtra #Beed #PankajaMunde
    महाराष्ट्र टुडे LIVE : बीड, जालना आणि संभाजीनगर...लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात जरांगे फॅक्टर किती असरदार? काय आहे ग्राऊंड रिअॅ लिटी?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 171

  • @GaneshBorude-fe8lc
    @GaneshBorude-fe8lc 15 днів тому +81

    जरागे पाटलांचा दबदबा हा मराठवाडाच नाही तर संपूर्ण मतदार संघात दिसणार
    मि अहिल्यानगर
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 15 днів тому +61

    भुजबळ कुठेच प्रचार सभा घेताना दिसत नाहीत म्हणजे जरांगै फॅक्टर काम करतोय

  • @munjajikadam9761
    @munjajikadam9761 13 днів тому +9

    मी हिंगोली जिल्ह्यातील एक मराठा आहे... आम्ही सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील सोबत

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 14 днів тому +30

    महाराष्ट्र त फक्त जरांगे फॅक्टर चालणार आणि चालत रहाणार

  • @bhutibaba6866
    @bhutibaba6866 14 днів тому +28

    त्यानी कुणाला पाडायला सांगितले ते मराठ्याना चांगलच कळतय.

    • @munjajikadam9761
      @munjajikadam9761 13 днів тому +4

      होय सहमत आहे.... मराठा आरक्षणावर विरोध करणारे आणि मराठा समाजाचा द्वेष करणार्यांना... त्यांचा परिणाम भोगावं लागले... मराठा समाज आत्ता एकजुट झालाय

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r 14 днів тому +17

    या पुढचे राजकीय भविष्य मनोज दादा जरांगे पाटील ठरवतील एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटलांना सोबत आहे 🚩🚩🚩

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 15 днів тому +46

    मुस्लिम आणि मराठा व
    ईतर मागास यांचा परीणाम,महाविकास आघाडी ला याचा लाभ झाला आहे

  • @akshaykolhe3141
    @akshaykolhe3141 15 днів тому +45

    चिमणे आता जास्त ऍक्टिव्ह झाला आहे तीनही मतदारसंघात जरांगे पाटील हिसका दाखवणार

  • @shashikanttat3903
    @shashikanttat3903 15 днів тому +55

    जरांगे पाटील मराठ्यांसाठी देव झालेत

  • @RajendraChintamani-ey5zk
    @RajendraChintamani-ey5zk 15 днів тому +32

    100% ऍक्टिव्ह निकालानंतर कळेलच .

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r 14 днів тому +16

    १००% जरांगे पाटील फॅक्टर चालणार

  • @tuljaicreations114
    @tuljaicreations114 14 днів тому +19

    १००१% जरांगे पाटील फॅक्टर ॲक्टिव आहे, BJP चा कार्यक्रम फिक्स आहे.

  • @rohidassonawane9570
    @rohidassonawane9570 14 днів тому +8

    रावसाहेब दानवे जालना
    पंकजा मुंडे बीड
    संदीपान भुमंरे छत्रपती संभाजी नगर
    पडणार

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 14 днів тому +14

    सदावर्ते - भुजबळला या भागात बीड नगर जालना औरंगाबाद मध्ये एखादी सभा घ्यायला सांगा 😂😅.....मग तर महायुतीचं depositच जप्त 😂😅

  • @Dr....123
    @Dr....123 14 днів тому +9

    जरांगे पाटील देवमाणूस ❤

  • @shindepatilsarkar526
    @shindepatilsarkar526 14 днів тому +14

    परभनी मधे मराठा,मुसलीम ठाकरे सोबत.

  • @VijayGholap-wp1rq
    @VijayGholap-wp1rq 14 днів тому +10

    धाराशिव मधे जरांगे पाटील मुळे 30%मतदान वाढले आहे वरुन दाखवले नाही पण आतुन जाळ होता

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 14 днів тому +7

    BJP ने सदावर्ते, भुजबळ यांच्या सभा घ्याव्या.💪💪💪👍👍👍👌👌👌

  • @bibhishanjadhav983
    @bibhishanjadhav983 15 днів тому +22

    जरांगे पाटीलांच्या..ईशाय्राने खासदार ठरणार

  • @IndianVillage121
    @IndianVillage121 14 днів тому +14

    लातूर सुटले नाही सरदेसाई

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 12 днів тому +2

      लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा फॅक्टर ऍक्टिव्ह होता. ✊✊🙏🙏

  • @santoshshinde4614
    @santoshshinde4614 15 днів тому +11

    लातुर मध्ये पन जरागे पाटील

  • @santoshshinde4614
    @santoshshinde4614 15 днів тому +14

    भाजपचे डीएनए ओबीसी आहे असे फडणवीस साहेब बोलत आहेत मग मराठांनी भाजपाला मतदान का म्हणुन करावे

  • @ChandrakantJadhav-du7hm
    @ChandrakantJadhav-du7hm 15 днів тому +8

    जय भवानी जय शिवराय 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @geniusschool6833
    @geniusschool6833 15 днів тому +17

    100% ॲक्टीव्ह आहे

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 14 днів тому +7

    अनुजा ताई तु आणि साहिल सर खुप सुंदर विश्लेषण करतात यु टुब पाहून आनंद होतो धन्यवाद

  • @Dr....123
    @Dr....123 14 днів тому +5

    100 %जरांगे फॅक्टर ॲक्टिव आहे...4 जुन ला कळेल...

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 15 днів тому +7

    भा ज पा चा डी एन ए ओ बी सी आहे त्यामुळे आम्ही मराठा बी जे पी सोबत नाही.

  • @shriramajagtap3115
    @shriramajagtap3115 14 днів тому +6

    फक्त मनोज दादा जरांगे

  • @dattapote4553
    @dattapote4553 15 днів тому +7

    Only jrange patil

  • @explorer1641
    @explorer1641 15 днів тому +10

    Jai Maratha

  • @annasaheb_maske_photography
    @annasaheb_maske_photography 15 днів тому +7

    नारायण गड नारळी सप्ताह मधला तो फोटो आहे त्या सप्ताह मध्ये पंकजाताई मुंडे ह्या पण भेटल्या ... जरांगे पाटील कोणा सोबत नाही पण पंकजाताई मुंडे मराठा ओबीसी करत आहेत...

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 14 днів тому +5

    जरांगे पाटील ❤

  • @ganeshhh00
    @ganeshhh00 14 днів тому +4

    Only jarange Patil ❤

  • @skadam124
    @skadam124 14 днів тому +3

    आनूजा ताई संपुर्न महारास्टात तुम्हाला निकालात दीसेल भाजपा10 आत आसेल

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 14 днів тому +5

    फक्त पाटिल

  • @Truth_seaker700
    @Truth_seaker700 14 днів тому +3

    Nanded, Parbhani, Osmanabad,Jalna,Beed, Hingoli, Chatrapati Sambhaji Nagar इथे Jarange factor चालणार..हे 4 June ला दिसून येईल..सोबत दलित, मुस्लिम आहेच..

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 14 днів тому +4

    मनोज जरांगे पाटील यांचा काय ईफेक्ट आहे हे कळण्यासाठी हिम्मत असेल तर फडणवीस,,भुजबळ यांना या तीन जिल्ह्यांच्या प्रचाराला याव ऊग बडबड करुण काय उपयोग

  • @user-tu1nx3cu9n
    @user-tu1nx3cu9n 15 днів тому +6

    100%Active

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 14 днів тому +5

    निकाल लागल्यावर कळेल जरांगे फॅक्टर. जर महायुती chya जागा जास्त आल्या तर समजून जायचं की जरांगे फॅक्टर नाहीये म्हणून.

    • @munjajikadam9761
      @munjajikadam9761 12 днів тому

      भाऊ जरांगे पाटील यांनी महायुतीला नाही तर... मराठा आरक्षणाला विरोध करणारे तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला पाडायला सांगितले...

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 14 днів тому +4

    Maratha+Muslim+dalit vs bjp

  • @user-kp1ym7nb7d
    @user-kp1ym7nb7d 14 днів тому +2

    सर्व युतीचे उमेदवार पाडा हेच सांगायची होत

  • @amolkalwale6282
    @amolkalwale6282 14 днів тому +4

    Latur madhe ahe laturchi sit bgp chi sit padat ahe

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 11 днів тому +1

    जरांगे फ्यकटर केव्हाच डिफ्युज झाला... शेवटी मराठा राजकीय द्रुष्टया प्रगल्भ..! सत्ता ही त्यांची कमकुवत बाजू...

  • @dineshthombre2389
    @dineshthombre2389 14 днів тому +4

    100% जरांगे पाटील

  • @studycentre3984
    @studycentre3984 14 днів тому +1

    मनोज दादा यांचा काय प्रभाव आहे तुम्ही त्यांचे रोजचे दौरे आणि त्याला होणारी उत्स्फूर्त गर्दी पहा मग कळेल सर्वसामान्यांनी लढा स्वतःच्या खांद्यावर घेतल्यावर काय होते ते

  • @AvinashAgre-rf5ct
    @AvinashAgre-rf5ct 11 днів тому +1

    💯🚩

  • @sambhajithorat7312
    @sambhajithorat7312 15 днів тому +6

    Oll mahartra maratha factor

  • @user-kv3tm3xr8x
    @user-kv3tm3xr8x 11 днів тому

    आता पत्रकार साहेब जरगें तुतारी फक्त

  • @sambhajithorat7312
    @sambhajithorat7312 15 днів тому +5

    Only jarange patil factor

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 14 днів тому +3

    2022 लाखांपैकी 8 लाख मराठा मतदार आहे ला

  • @annasaheb_maske_photography
    @annasaheb_maske_photography 15 днів тому +3

    तो फोटो नारळी सप्ताह मधला आहे....

  • @spg7623
    @spg7623 14 днів тому +1

    संभाजी नगर मधे मागच्या वेळेस मराठा समाजाने जेवढे एकत्रित मतदान केले तेवढे या वेळेस होनार नाही,व ते खैरे साहेब यांचे कडे जाणार नाहीत.

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 10 днів тому

    जरांगे साहेब खरच जनतेचा देव मानूस

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 14 днів тому +1

    Jay bajarangbali

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 15 днів тому +3

    तुम्ही इतक्या चर्चा का करता

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 14 днів тому +2

    Uddhav thackeray 🙏 💯 Indian

  • @Nagadnarayangad
    @Nagadnarayangad 14 днів тому +2

    Only jarange patil

  • @skadam124
    @skadam124 14 днів тому +2

    मराठा मुसलीम वंचीत एकच आहे तुम्ही वाद लावू नका

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 15 днів тому +3

    देवेंद्र फडणवीस यांच्यात दम नसल्यानेच मोदीच्या सभा ठेवत आहे

  • @ssw1146
    @ssw1146 13 днів тому +1

    फक्त ओबीसी उमेदवार target केले जात आहे बाकी काही नाही.

  • @Dhruvboss11
    @Dhruvboss11 10 днів тому

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 14 днів тому +2

    Only manoj jarange patil sagtil toch honar khasdar

  • @anandwadje3317
    @anandwadje3317 12 днів тому

    100%active आहे म्हणून भा. ज. पा. तडीपार होणार आहे एक मराठा लाख मराठा

  • @dattatrayarsul3592
    @dattatrayarsul3592 14 днів тому +2

    Only bappa

  • @rustumkadam3330
    @rustumkadam3330 14 днів тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @babatagade6494
    @babatagade6494 10 днів тому

    परभणी मधे नक्कीच झालाय

  • @studycentre3984
    @studycentre3984 14 днів тому +1

    मनोज जरांगे पाटील प्रस्थापितांचा सुपडा साफ करणारा

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 14 днів тому +1

    जरांगे पाटील यांच्या प्रभाव आहे मराठवाड्यात

  • @amitx9
    @amitx9 14 днів тому +1

    कोणताही हिंदू मुस्लिम वाद नाहीये

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 9 днів тому

    ओन्ली मनोज पाटील दादा फॅक्टर आहे महाराष्ट्रात 🎉🎉🎉

  • @sambhajithorat7312
    @sambhajithorat7312 15 днів тому +3

    Maratha antarwali sarati lathi charge visarnar nahi

  • @shahajikshirsagar3707
    @shahajikshirsagar3707 11 днів тому

    करेक्ट कार्यक्रम होणार

  • @skadam124
    @skadam124 14 днів тому +1

    बारामतीत सुद्धा दिसेल

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y 10 днів тому +1

    Joshi saheb beed madhe 32% vs 68% nahi beed madhle sarv jaatiche lok wanjari samajachi dada giri la kantala ahe market purn wanjari chya hatat adhikari sarv wanjari ya karna mule beed madhe wanjari vs sarv jaati ase ahe

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 14 днів тому +1

    Manoj dada jarange patil saheb

  • @user-jt6he9uh2x
    @user-jt6he9uh2x 15 днів тому +3

    He. Bcha. Maratha. Samaj. He.. Kadch. Vistaar. Nahi. To. Antarwali. Sarati. Yethe. Polisani. Kelela. Maratha. Samajavril. Lathimar. Aani. Golibar

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 10 днів тому

    फक्त जरांगे पाटील

  • @user-cj6rb7fx2z
    @user-cj6rb7fx2z 10 днів тому

    फक्त जरागे पाटील

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 11 днів тому

    काही चर्चा करून उपयोग नाही बीडमध्ये फक्त तुतारी वाजणार.

  • @akshay1191
    @akshay1191 12 днів тому

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @VipulJadhav-lx7mv
    @VipulJadhav-lx7mv 14 днів тому +1

    Anuja jarange patlache 1kach statment kapi aahe devendr fadnvisan marathala tarsdila mhnun nda 14 var yenar mharastra

  • @shindepatilsarkar526
    @shindepatilsarkar526 14 днів тому +2

    जंरागेंचा विरोध हा भाजपला आहे पण तो ओपण दाखवयचा नाही कारण आरक्षणाचा मुद्दा संपलेला नाही.

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 14 днів тому

      Tula gharat tari ijjat ahe ka,ky boltoy nalayak

  • @user-pe5ml8jm3w
    @user-pe5ml8jm3w 15 днів тому +2

    Jarange.is.only.one.chimane

  • @VipulJadhav-lx7mv
    @VipulJadhav-lx7mv 14 днів тому +1

    Mharastra nda 15 odar 1 mva 32

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 14 днів тому

    अनुजा आमच्या मतदानाला किंमत नाही

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 14 днів тому +1

    mangesh sabale la nivadun dyala Kay problem ahe jalanya karana ... martyani hijadyachi bhumika gheu naye...

  • @gitaramsonwane6721
    @gitaramsonwane6721 10 днів тому

    People want the change in beed due to no development only gundaraaj and corruption in the parli and also beed...

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 10 днів тому

    Ata Manoj Jarange Patil yani Maratha Arakshan Party (MAP) Sthapana karayla Pahije Karan Deshala Manoj Jarange Patil sarakha Pantapradhan pahije.

  • @ashokpadulenosevideos5086
    @ashokpadulenosevideos5086 13 днів тому

    Maratha sher pankja dher

  • @sunilghyar21
    @sunilghyar21 11 днів тому

    मनोज जरांगे झिंदाबाद

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k 12 днів тому

    मराठा समजणे महायुती ला मतदान करू नये

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 11 днів тому

    Nanded madhi pan congress yenamage jarage patil saheb ahet❤❤❤❤❤

  • @surajingle9549
    @surajingle9549 12 днів тому

    मोदि बोला मुळच मुसलीम समाज मराठा समाज येकवठला आहे तामुळे पंकाजा पडनार आहे

  • @user-yc1ct2pn9k
    @user-yc1ct2pn9k 14 днів тому +1

    काही मराठा राजकीय नेते यांच्या दावणीला बांधलेले आहे ज्या प्रमाणे राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते परंतु मतपेटीत त्याचा परिणाम दिसून येत नाही त्याप्रमाणे मराठा समाज वरुन जरी एक झालेला दिसत असला तरी मराठा कधी दुसरा मराठामोठा झालेला चांगले दिसत नाही तरी हा समाज विस्कळीत झालेला आहे

  • @ganeshpadole4601
    @ganeshpadole4601 14 днів тому +1

    Pankaja nako

  • @VipulJadhav-lx7mv
    @VipulJadhav-lx7mv 14 днів тому

    जोशी सर पैज लावता का

  • @shindepatilsarkar526
    @shindepatilsarkar526 14 днів тому +1

    धनगर 90%, वंजारी 95% भाजपसोबत आहेत माळी केवळ 30 % भाजपसोबत आहेत.

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 14 днів тому +3

      बीड मधील आमचा धनगर समाज भाजपसोबत अजिबात नाही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही मग कसा काय बांधला फक्त मतांसाठी आमचा वापर केलेला आहे भाजपने आता माधव मधील ध काढावा माव ठेवावा जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आंदोलनासारखे प्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 10 днів тому

    Ase watate Bharata che Bhavishya ata Modi ji nahi tar Manoj Jarange Patil ahet. Bharatala jar Vishaw Guru Banvaye che asel tar Manoj Jarange Patil Shivay Parayaye nahi.

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 11 днів тому

    Obc asun sudha Bajrang bapala vote karnar

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y 10 днів тому

    Maratha vs obc nahich ahe fadvnis janun bujun ase kele ahe fakt beed madhe maratha vs wanjari honar ahe sarv jaatiche maratha sobat ahet