Nitesh Karale Live : निलेश लंकेंची सभा कराळे मास्तरांनी गाजवली, सुजय विखेंवर हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2024
  • #NiteshKarale #SujayWikhe #Ahmednagar
    निलेश लंकेंची सभा कराळे मास्तरांनी गाजवली, सुजय विखेंवर हल्लाबोल

КОМЕНТАРІ • 213

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Місяць тому +82

    कराळे मास्तर म्हणजेच सुषमाताई अंधारे यांचे सख्खे मावस भाऊ

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Місяць тому +2

      दोघेही एकाच माळेचे मणी आहेत 😂😂😂😂

    • @RahulKore-lx4lj
      @RahulKore-lx4lj Місяць тому +12

      स्पष्ट आणि खरे बोलतात म्हणून

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f Місяць тому +9

      बीजेपी हटाव

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 Місяць тому

      आंडभक्त म्हणजे किरीट सोमायचे सोडलेले पिल्ल 😂😂😂

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Місяць тому

      Fantya+queen???????

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 Місяць тому +34

    कराळे सर🎉

  • @hinduraoamate3754
    @hinduraoamate3754 Місяць тому +38

    सर एकदम मस्त

  • @sureshbawaskar2619
    @sureshbawaskar2619 Місяць тому +59

    कराळे,सर बरोबर बोलत आहे भाजपचे, काही, लोकांना,लया मिरची लागलें आहे

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Місяць тому +9

    लोकनेते निलेश ल़ंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार फिक्स

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +23

    कराळे सर योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @niteshdattugawdi4709
    @niteshdattugawdi4709 Місяць тому +19

    जय भीम

  • @navikatechonologies6863
    @navikatechonologies6863 Місяць тому +21

    India only

  • @India-md9gc
    @India-md9gc Місяць тому +9

    एक नंबर भाषण

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +9

    निलेश लंके लाखांच्या फरकाने जिंकतील. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव, संविधान बचाव...

  • @RekhaJadhav-kc2kv
    @RekhaJadhav-kc2kv Місяць тому +6

    एकदम मस्त सर🎉🎉👌👌

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rb Місяць тому +43

    देशाच्या बरबादीला तो प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे, ज्याला वाटते शिक्षण, आरोग्य, आणि रोजगार हे महत्वाचे मुद्दे नसून... धार्मिक मुद्दे जास्ती महत्वाचे आहेत- पेरियार.

    • @sonalidalvi5539
      @sonalidalvi5539 Місяць тому

      मग भिक माग

    • @ashishsharma-pp3xx
      @ashishsharma-pp3xx Місяць тому

      ​@@sonalidalvi5539 te vele modi mule tuzya vr yenar ani 100%modi Jail madhe janar

    • @Democracy91648
      @Democracy91648 Місяць тому

      ​@@sonalidalvi5539व्वा म्हणजे तुमचा व्यवसाय लोकांना करायला सांगता की काय? 🙄🤪😝😄🤣🤦‍♂️खूप छान पर्याय निवडला ताई✅तुम्ही 100% यशस्वी होणार आहेत✅ तुमच्या उज्जवल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा 🙏🚩

    • @Democracy91648
      @Democracy91648 Місяць тому

      ​@@sonalidalvi5539व्वा म्हणजे तुमचा व्यवसाय लोकांना करायला सांगता की काय? 🙄🤪😝😄🤣🤦‍♂️खूप छान पर्याय निवडला ताई✅तुम्ही 100% यशस्वी होणार आहेत✅ तुमच्या उज्जवल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा 🙏🚩

    • @Democracy91648
      @Democracy91648 Місяць тому

      ​@@sonalidalvi5539व्वा म्हणजे तुमचा व्यवसाय लोकांना करायला सांगता की काय? 🙄🤪😝😄🤣🤦‍♂️खूप छान पर्याय निवडला ताई✅तुम्ही 100% यशस्वी होणार आहेत✅ तुमच्या उज्जवल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा 🙏🚩

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +3

    कराळे सरांची सभा बीड मध्ये, संभाजीनगर मध्ये झाली पाहीजे

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 Місяць тому +5

    जबरदस्त ❤❤❤

  • @jagdishpatil5756
    @jagdishpatil5756 Місяць тому +12

    फक्त महाविकास आघाडी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +3

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Місяць тому +6

    महाविकास आघाडी मते दया भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले टोमॅटो दर वाटोळे केले

  • @somnathghodke8102
    @somnathghodke8102 Місяць тому +5

    आता फक्त एकच भाजप हटाव 🙏🙏

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +5

    भाजप हटाव देश बचाव

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux Місяць тому +3

    कराळे मास्टर भावि आमदार

  • @Shetakari_agro
    @Shetakari_agro Місяць тому +3

    ❤❤❤❤❤❤बरोबर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉कराळे सर

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 Місяць тому +3

    Best sir.

  • @vishwambarjadhav1070
    @vishwambarjadhav1070 Місяць тому +2

    एक नंबर कराळे सर

  • @mds8082
    @mds8082 Місяць тому +6

    पण चिंन्ह कोणते याचा पण प्रचार करा.

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Місяць тому

    सध्याच इतकं सडेतोड भाषण करताहेत, कराळे सर‼️
    जसजसा अनुभव येईल, कराळे सर आपली भाषा व भाषण शैली छान होईल 👍
    फार छान , मनाला पटणारे भाषण🙏

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 Місяць тому +1

    जय शिवाजी जय भीम जय माहा राष्ट्र

  • @ambadaslashkare8616
    @ambadaslashkare8616 Місяць тому +1

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @sandip-td1wk
    @sandip-td1wk Місяць тому +2

    Guruji mast

  • @ns7216
    @ns7216 Місяць тому +4

    माढा... तुतारी 🔥🔥🎷🎷

    • @mah5220
      @mah5220 Місяць тому

      No mootari

    • @ns7216
      @ns7216 Місяць тому

      @@mah5220 अंड भक्त 🤣🤣🤣🤣

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Місяць тому +10

    चार जून रोजी समजेल मतदार राजा कौल कोणाला देतो

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    कराळे मास्तर रोखठोक बोलताय नक्कीच सत्य आहे

  • @sandip-td1wk
    @sandip-td1wk Місяць тому +2

    Khup chan

  • @SangramBhopal
    @SangramBhopal Місяць тому +1

    काराळे मास्तर आमच्या अहिल्यादेवी चे नाव घ्या

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 Місяць тому +1

    फक्त तुतारी तुतारी तुतारी
    👌👌👍👍👍

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 Місяць тому +2

    तुतारी 🎉🎉

  • @parshushinde9949
    @parshushinde9949 Місяць тому

    करळे मास्तर ठाकरे साहेबांची तिकिट दिले नाही ती खदखद ऐकली आहे

  • @user-ql8in6ox7m
    @user-ql8in6ox7m Місяць тому +3

    कराळे सर कर्नाटकमध्ये राहुल गाधीने एटी एसी ओबीसीच आरक्षण काढुन मसलमान समाजाला आरक्षण दिले हे भाषणात सांगा 0:53

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Місяць тому

      तुज्या मोदीने मुसलमानांना गुजरात मध्ये OBC च आरक्षण दिलंय... आधी स्वतः च्या दिव्याखाली किती अंधार आहे ते बघ..

    • @rajushaikh888
      @rajushaikh888 Місяць тому +1

      कर्नाटकमध्ये मुस्लिम आरक्षण १९९५ मध्ये देवेगौडा सरकारने दिले होते हि पार्टी सध्या BJP बरोबर alliance madhe आहे .

  • @sudhakarpatil231
    @sudhakarpatil231 Місяць тому +3

    भावि मुख्यमंत्री रोहीत दादा

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 Місяць тому +7

    देशाला फक्त स्वराज्य महत्वाचे आहे कोंग्रेस नाही

  • @khadijamomin2739
    @khadijamomin2739 Місяць тому +2

    Great and bright dear and near sharad pawar sahab is next home minister of lndia

  • @balaindian1061
    @balaindian1061 Місяць тому +1

    कराळे 👍

  • @manojtayadcreation
    @manojtayadcreation Місяць тому +1

    मला आस वाटतंय तुमचा ही लवकरच आमो....टकरी होईल...

  • @5fit220
    @5fit220 Місяць тому

    Only Nilesh sar❤

  • @RajeshThakur-ov2gu
    @RajeshThakur-ov2gu Місяць тому +1

    येनार तर मोदीजी च ❤❤🚩🚩🚩

  • @parshushinde9949
    @parshushinde9949 Місяць тому

    19वर्ष मोठे 17 वर्ष मोठे काही कळु नाही राहिले शंका निरसन करावे

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn Місяць тому +6

    Bjp bhagao

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Місяць тому

    सत्य परिस्थिती आहे

  • @samarthmatkagroup2961
    @samarthmatkagroup2961 Місяць тому +2

    Tu master ahes ka re

  • @sadashivghorpade961
    @sadashivghorpade961 Місяць тому

    व्यवस्थित बोला

  • @kiranchalke4518
    @kiranchalke4518 25 днів тому +1

    या कराळे वर पंतप्रधानांची बदनामी करण्याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे 😡

  • @saurabhkamble8287
    @saurabhkamble8287 Місяць тому

    Mast ❤

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Місяць тому +1

    कराळे सर, तुम्ही स्पर्धा परीक्षांचे शिकवणी
    वर्ग क्लासेस घ्या, तरूण बेरोजगार शिक्षित
    शासकीय किंवा चांगल्या कंपनीत नोकरीला लागतील, त्याचसारखं मोठं पुण्याचं, लोकहिताचं काम नाही. ते तुम्ही करा.
    ह्य राजकारण्यांना तुम्ही काहीही बोलला तरी काहीच फरक पडणार नाही.

  • @lingeshwadikar3432
    @lingeshwadikar3432 Місяць тому

    ❤❤

  • @m.z.k1100
    @m.z.k1100 Місяць тому

    Ho lanke saheb yanni corona kalat khub madat keli ahe❤️

  • @user-dg3vy5vz4j
    @user-dg3vy5vz4j Місяць тому

    जय श्रीराम

    • @ns7216
      @ns7216 Місяць тому

      तुतारी🎷🎷🔥🔥... जय श्रीराम

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 Місяць тому

    याला प्राचारा साठी स्टेजवर बोलवावं लागतंय इतकं पतन व्हावे पक्षाच ?

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Місяць тому +1

    हा करले मास्टर कुठला आहे?

  • @lahughalke1105
    @lahughalke1105 Місяць тому

    सर ग्रामपंचायतींच्या मतदानावेळी मोदीना बोलवाव लागणार

  • @HyderSab-ll2ux
    @HyderSab-ll2ux Місяць тому

    #karale master yanche chan bhashan

  • @Vasantbargaje
    @Vasantbargaje Місяць тому

    सो मास्तर राजकारणात आला का

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 Місяць тому +8

    कराळे मास्तर शिकवणी घ्या तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवा. राजकारणात पडू नये.काही उपयोग होणार नाही.तुला कुठे फेकून देतील कळणार नाही.

  • @latiftamboli9111
    @latiftamboli9111 Місяць тому

    Khara manus Karale master.

  • @ndrd8992
    @ndrd8992 Місяць тому

    फिक्स आमदार होणार साहेब तुम्ही...पवार साहेबांनी तुमच्या सारखी च लोक मोठी केली आहेत आणि पुढं आपण आमदार होणार नक्की......❤

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому

    कराळे सर तुम्हाला विधान सभेचे तिकीट आघाडी पार्टी मध्ये भेटणार नाही

  • @yogeshkulkarni4144
    @yogeshkulkarni4144 Місяць тому +1

    एवढा जर तु हुशार आहेस तर हो की पंतप्रधान कुणी अडवले तुला

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Місяць тому +1

    अंधारे मास्टर आहे हा.

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 Місяць тому +3

    4 tarakhla tuzi aie xxxx
    Adhi neet bolyala sheek

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Місяць тому

    कराळे मास्तर जाणून बुजून उद्धवजिंच नाव घ्यायला टाळतो..हे योग्य नाही सांगा त्याला...

  • @vijaykshirsagar6049
    @vijaykshirsagar6049 Місяць тому

    Rock

  • @krushnadadas6088
    @krushnadadas6088 Місяць тому

    Tumhala ahmmi great manto pan tumhipan vikale gela Maharashtrach durdaiv

  • @PrafullGadge
    @PrafullGadge Місяць тому +3

    BJP Mukat Bharat

  • @rajeshwargangawar2733
    @rajeshwargangawar2733 Місяць тому

    Pyari kiti wadlya he sanga na Laz watli paheje bolayla

  • @appa.nagare7992
    @appa.nagare7992 Місяць тому

    कराळे मास्तर 4 जून पर्यंत वेळ आहे तुझ्याकडे

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l Місяць тому

    Are Bhadya chure🎉😅😊

  • @rajeshwargangawar2733
    @rajeshwargangawar2733 Місяць тому +1

    Laz watli pahje re tumala bolayla kay bolun rahlo

  • @ratankaijratankaij1575
    @ratankaijratankaij1575 Місяць тому

    Shemnya tula ky kalty sarpanch zala ka kdi konavr tika karavi hyachi akkal nahi nigala master hoyla

  • @onkarbarekar8457
    @onkarbarekar8457 Місяць тому

    Yala matoshri madhun haklun dila

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Місяць тому +1

    Only tutari

  • @sanjaythombre8249
    @sanjaythombre8249 Місяць тому

    ह्याला वित्त मंत्री करा केंद्रात

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 Місяць тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @AmusedCompass-tn1mp
    @AmusedCompass-tn1mp Місяць тому

    Madhya Kasi bhaji aditi.

  • @Schizophrenicindian1
    @Schizophrenicindian1 Місяць тому +10

    दाढीवाला..... दाढीवाला...... दाढीवाला
    मास्तर तुम्हाला "दाढी मिशी " येत नाही म्हणून इतरांवर जळू नका. 🙈🙉🙊
    😎😂🤔🤣🤠

    • @manohargirde1063
      @manohargirde1063 Місяць тому

      हा स्वताले मास्तर म्हणतो.हा मास्तर नाही आहे.

  • @27197
    @27197 Місяць тому

    😂

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 Місяць тому +3

    *लोकसभा निवडणूक मराठा समाजासाठी का महत्वाची आहे*
    1. जो उमेद्वार भाजप ने दिला आहे तो जर निवडून आला तर मराठा समाज एकत्र होत नाही हे सिद्ध होईल.
    2. मराठा वगळून सत्ता स्थापन करने सहज शक्य आहे हा विश्वास फड़नवीस यांचा होईल.
    3. OBC ना बळ देण्याचे जे काम सद्या फड़नवीस करत आहेत त्याला ते आणखी बळ देतील.
    4. मराठा समाज विरोधी भूमिका घेतली तरी काही फरक पड़त नाही असे मत बनेल.
    5. सगे-सोयरे याच्या आधारे OBC आरक्षण ही गोष्ट आपलेला विसरावी लागेल.
    6. एक कोटी मराठा एकत्र येऊन सुद्धा काही फरक पड़त नाही असा विश्वास वाढेल.
    7. जो गरजुवंत मराठा समाज आहे त्याच्या आत्मविश्वास कमी होईल व भविष्यात मराठा आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणार नाही.
    8. राज्यभर मराठा युवकावर केसेस झाल्या आहेत त्याच्या भीती ने पुन्हा कोणी आंदोलनात सहभागी होणार नाही.
    9. आज 32 टक्के मराठा समाज असताना नोकरीतील प्रमाण अल्प आहे ते पुढील 5 वर्षात अत्यल्प होईल.
    10. पोलिस कारवाई च्या भीतीच्या खाली मराठा समाज व ईडी च्या भीती खाली मराठा नेते असे चित्र असेल.
    11. या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात हरल्यास विधानसभेला आणखीन 6 महिने भाजप, शिंदे सरकार महाराष्ट्रात असणार आहे. त्या काळात विधानसभेला फटका बसू नये म्हणुन सगेसोयरे अंमलबजावणी तत्काळ करतील.
    12. त्याविरुद्ध भाजप खासदार महाराष्ट्रात जास्त निवडून आल्यास मनोज दादा जारंगे यांची sit चौकशी आधारे त्यांना जेल मध्ये टाकायला हे मागेपुढे बगणार नाहीत.
    13. जे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समजाचे आमदार , zp/ पं.स. सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रा . प सदस्य "ज्याला पडायचे त्याला पाडा" याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत गरजवंत मराठा मतदान करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.
    तेव्हा फक्त मराठा नवे तर SC,St, obc व मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन आपण भाजपला धुळ चाटू शकतो .माराष्ट्रात मराठ्यांचा प्रभाव दिसलाच पाहीजे ,सत्ता भाजपचीच आली तर येउद्या ठिक आहे पण माराष्ट्रातील bjp च्या जागा पाडल्याच पाहिजेत.
    *तो.*
    _मग आपली लढाई आपण नाही तर मग कोण लढणार ?_
    *टीप* -कृपया हा मेसेज सर्व मराठा बांधवांनी आपले मित्र,पाहुणे,व सर्व मराठा बांधवापर्यंत पोहचवावा व त्यानाही पुढे पाठवण्याची विनंती करावी.
    *धन्यवाद . जय शिवराय* 🚩

  • @nachiketdeshpande5113
    @nachiketdeshpande5113 Місяць тому

    Rajnath Singh gele hote Rafael anayla....Sitharaman nahi

  • @cutestbeby
    @cutestbeby Місяць тому

    Aare bawa ha mastar kami stand up comedy wala jast vatte
    Yala padvidhar madhe sushikshit loksni hungal pn nahi

  • @SbRaja-lw8gy
    @SbRaja-lw8gy Місяць тому

    Master showing daily mirror to mental uncle

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    😂😂 Copaya kartay

  • @vijaysadavarte9670
    @vijaysadavarte9670 Місяць тому

    Karalya tuzya Aie la la ticket file nahi

  • @nmk1161
    @nmk1161 Місяць тому

    Mukesh ambani la mukya mhnto layaki aahe ka karale tuzi😂😂

  • @ShubhamJadhav666
    @ShubhamJadhav666 Місяць тому

    Karale yed zava

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому

    वास्तववादी विश्लेषण

  • @user-tt2jx2ph4c
    @user-tt2jx2ph4c Місяць тому +1

    बकासुर हाय

  • @gangaramsitule9923
    @gangaramsitule9923 Місяць тому

    काय कोल लंके न

  • @shardapawar2301
    @shardapawar2301 Місяць тому +3

    Modi is so grate 🎉🎉

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 Місяць тому

    Ya potana MLA banana hain

  • @nirantarpatil2414
    @nirantarpatil2414 Місяць тому

    Modi la englishche challenge de sujay-kapu

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov Місяць тому

    Aare pottya tule ureachya bag 270/-ne kiti deu 350/- le kay mhanun rahala

  • @user-vn5qr1bt1c
    @user-vn5qr1bt1c Місяць тому

    Tu 4 jun nantar disnar nahi. Aapli famly bhag aadhi small children aahe.

  • @satishrock9480
    @satishrock9480 Місяць тому

    याला कोणी मास्टर केला आहे एकदम फालतू आहे त्याच्या भाषेवरून कळत