एकीकडे सर्व लोक म्हणतात, राजकारणाला शिक्षित लोकांची गरज असते, जेव्हा सुशिक्षित शिक्षक राजकारणात उतरले तेव्हा त्यांना कोणीही मत देत नाही. कारण आम्हाला अशिक्षित गुन्हेगार राजकारणी आवडतात. 😂
हा yedzva आहे...आता नवीन आहे राजकारणात हाच म्हणतो आले तर 20हजार मतने येईल म्हणजे यालाच महितीय गडकरी येणारच आहे पण उगच साहेबांची लाळघोटाई चालू आहे सुपारी घेऊन😂
देशाच्या pm ला शिव्या देऊन निवडणूक जिंकता येत नसते....तुमच्या सारखे स्वयंघोषित सुशिक्षित लोक देशाला परवडणार नाहीत..तथ्य लोकांसमोर मांडा,लोक तुम्हाला मत देतील नुसती कॉमेडी वर नेऊ नका.. १९५० ला पेट्रोल २५ पैसे होत मग काँग्रेस २०२४ मध्ये निवडून आली तर २५ पैसे ने पेट्रोल देईल काय....हे शक्य आहे काय...काही गोष्टी थोडा डोक्याचा वापर करून मांडा
कराळे साहेब मला तुमचे सर्वांची मुद्देसुर लोकांची घहाण काढता ना हे १००% खरं आहे मला तुमचे वक्तव्य मला फार आवडते .
वोटिंग मशीन संदर्भात ले सत्य फार विदारक आहे. आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याने वेळेत हजर राहिले पाहिजे. तसेच इलेकशन आणि निकाला दरम्यान हजर पाहिजेत
0
याला म्हणतात अभ्यासू माणूस म्हणून मराठी माणसांनी याचा बोध घ्यावा
खूप छान भाषण केले आहे sir 🌹🎉
तुझे विचार तुझ्याकडे ठेव तु मास्तर आहें तु फक्त पहली ते चौथी मुल शिकव आम्हाला नको शिकु तुझ्या सारखे भरपूर पोपट आहेत या भारतात
अहो कराळे सर तुम्ही इतकं सुंदर भाषण कशे काय हो करताय 👌👌👌👍🙏💐💐
तुमच्या घरी जेवायला बोलावा या हेलपटाला
निलेश लंके खासदर🎉
नितीन गडकरी , प्रमोद महाजन आणि मुंडेचा पण काटा काढून मोदी स्वतः पंतप्रधान बनला
बरोबर हे मोदी यांनी देशाचं खरंच वाटोळं केले आहे मोदी पंतप्रधान होणे नाही तर शेतकरी मेले महागाई खाजगीकरण सोने भाव जीएसटी शेती भाव जीएसटी खते
Sir... आपणास सलाम.
बीजेपी हटाओ देश बचाओ.
No 1
खुप छान
जय श्रीराम
सर सुपर 🎉
कराळे मास्तर मुंबई मध्ये एका सभेमध्ये बोला. सिमेंट च्या रस्ता मुळेच मतदारांचे हाल झाले आहे.
खूप छान सर आता फक्त महाविकास आघाडी
सर, मणिपूर हिंसेचा उल्लेख करावी. ही विनंती.
एकीकडे सर्व लोक म्हणतात, राजकारणाला शिक्षित लोकांची गरज असते, जेव्हा सुशिक्षित शिक्षक राजकारणात उतरले तेव्हा त्यांना कोणीही मत देत नाही. कारण आम्हाला अशिक्षित गुन्हेगार राजकारणी आवडतात. 😂
खरं आहे,पण हेच पहा शिकलेली व विकले जाणारे लोक अशिक्षित लोकाचा प्रचार करतात.मग त्यांची दादागिरी वाढते.विचार तर तुम्ही आम्हीच करतो.जनतेने करायला पाहिजे.
Good Sir
Nice sir
खूप छान सत्य आहे याला कोणी मतदान करू नका
कराळे सर खर बोलतोय आमाला तर खरच वाटत आमच्यात बोलायची हिम्मत नाही तो बोलतो धंन धंन आहे
Great....veri....nice...🌹🙏🙏
Your right Sir❤❤🎉
No 1 sir
खरंच कराळे मास्तर छान
मोदी पंतप्रधान झाले नसते तर ह्या देशाचे पाकीस्तान झाले असते आतापर्यंत कावरले कीतीही भूंकले तरी फिर एक बार मोदी सरकार
कराळया अगोदर तुहया पगाराचा हिसाब दाखव अरे भाऊ कराळया खातो कोणाच गुण गातो कोणाचे गडचिरोली जिल्ह्यात फेका हया कराळया ले जय श्री राम जय
400+ modi sarkar❤❤❤❤
जनतेचे प्रश्न वाढविणारे, जनतेचे प्रश्न न सोडविणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार नको. परिवर्तन तर होणारच.
कन्हैया कुमार चे भाउ
Absolutely right
Bharat tere tukde honge hinsaahalla hinsahalla.
@@shailendraamrute1676ààà😮😢k ki
🌹🌄🌹🙏🙏 खराडे मास्टर 🙏🙏🌹🌄🌹🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌹🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
तुमची नुकतीच जी धुलाई झाली आहे ती या भाषणा मुळे ना!!!!!!
Super sir
आपलाच हिसाब करा सर, गाडी कोण्या गावाला निघाली होती अन् कोण्या गावाला पोहोचली मधी गरम किटली पोळली
🙏👍
कराळे सर तुम्ही लय भारी
Correct
Chamacha zala master
मोदी घरी बसलाच पाहिजे
अरे रस्ते हाच विकास असतो हे रस्ते हाच विकास हे जर कळत नसेल तर हे सगळं सोडून दे आणि घरी बस
BJP+400 PAR
हा कधी मास्तर की करतो कधी काॅमेडी करतो तर नेता गिरी करतो काय चाललंय याच
🔥🔥🔥💯💯💯💯💯
Tu kiti pan bol be bjp 400 par tar honarch मोदीमुळे संविधानाल काहीच धोका नाही
You are great sir.
I salut you sir.🙏🙏🙏
सुपर सुपर सुपर सर नमस्कार
No ,1
Modi saheb aahe tar desh surkshit Aahe...
हा yedzva आहे...आता नवीन आहे राजकारणात हाच म्हणतो आले तर 20हजार मतने येईल म्हणजे यालाच महितीय गडकरी येणारच आहे पण उगच साहेबांची लाळघोटाई चालू आहे सुपारी घेऊन😂
Aaj maar khalla ya master ne😂
गुजरातचा पंतप्रधान
You are absolutely right Sir
Great sir salut
फार छान
Ek number sir....
👌👌👌👌
आगाऊ व्यक्ती असल्याचं पुढं दिसेल नक्की
Indian 💯 👍
सत्ते पुढे शहाणपण करू नये
❤
Yes
खूप छान भाषा भारतातील जनतेने अभ्यास करावा तरच भारत सुधारेल नाही तर भिकारी पण येईल खुप अभ्यास पुर्ण भाषन आहे
Karale मास्तर ❤❤
चांगण्या सारख बोलुन
या लोकांनाची वाट लावशील आळंचोटा
खुप छान सर
BJP हटवा आणि देशाला वाचवा.
Wa mastrchi bhasha
सुंदरखर भाण
Good 👍👍👍👍 Ch
Karale sir 🎉
त्यामुळे मोदी, आणि शहा संदर्भात एके दिवशी होईल
कराले मास्तर अंगणवाडी सेवकांचे पगार वाढवा
Ab ki bar bjp tadipar
Mast luv u karale sir
कराळे,सर धन्यवाद, मोदी गुजरातची ओढ का करते,त्याले एकच कारण आहे, त्याले गूजरातले वापस जायचं आहे,म्हणुन महाराष्ट्रातले उद्धोग गुजरातले नेले,.
इतकी चाटून गुलामी करून पण मला उमेदवारी दिली नाही😢😢😢😢😢राजकारणी मास्टर😂😂😂😂😂😂😂😂
Yess😂
खरंच मोदी याना घरीच बसवा
👍👍👍✌️✌️✌️
मास्तर तुम्ही कोरोना काळात
कुठे होता
तुझ्या घरी 😂
कशाला
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
बराल्या त्याचे नाव कराल्या
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
Aho master tumhi शिक्षक ahet tari tumhala जागतिक पातळीवर परिस्थिती ky ahe tya nusar saglya deshnchi condition tharate master asun tumhala mahit nhi ani chalale mothe master banayala
Evm मधे हेरा fheri होऊच शकत नाही होत असल्यास मास्तर नि करुन दाखवा
Tevdhi master chi himmat nahi te pappu chaa Surat Sur jodtat.😂😂
🙏🙏👌👌
देशाच्या pm ला शिव्या देऊन निवडणूक जिंकता येत नसते....तुमच्या सारखे स्वयंघोषित सुशिक्षित लोक देशाला परवडणार नाहीत..तथ्य लोकांसमोर मांडा,लोक तुम्हाला मत देतील नुसती कॉमेडी वर नेऊ नका.. १९५० ला पेट्रोल २५ पैसे होत मग काँग्रेस २०२४ मध्ये निवडून आली तर २५ पैसे ने पेट्रोल देईल काय....हे शक्य आहे काय...काही गोष्टी थोडा डोक्याचा वापर करून मांडा
बरोबर निवडणूक फकत हिंदू मुसलमान करून जिंकता येते..बरोबर ना..
PM la shivya salya chotya ase mhnun karale ne aaple shresht sanskar aapli bolaychi layki desha samor daalhavili.
Asa Manus mantri banla tar salya chotya kutrya shemdya hech shabd sanmannaniy hotil 😂😂😂
खर हा व्हिडिओ डिलिट नाही केला तर बर होईल
❤❤
सर एकदा कोकणात या भाषण देण्यासाठी
आता तुला सुध सतराज्य उचलय लागणार आहेत
क हा राजा भोज,
क हा गन्गू तेली
लयच मनोरंजन झाल आमचं
Jai shri ram
ज्या पक्ष्याचे कामा कारतोय त्याची तु वाटाच लावशिल हें नकी
करण अशी खलची भाषा कोणीच वापरात नाही
राजकारणा आणि एकमेकांविषयी कॉमेंट करून आपला काम आणि आपल्या शेतीवर ध्यान द्या ही सगळी बोगस
Sarv brobar ahe sir pn amhi berjgar mul amchi Kay te sanga
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कराळे सर ला शरद पवार घेतला विकत
साहेबांच्या विचारांमुळे व निष्ठेने ते पवार यांच्याकडे ते गेले आहेत. हुषार माणसांचे काम आहे हे भाऊ !
हा खरंच मास्टर आहे का?
हद राहते डोक्यावर चडवयची.
Jai BJP
सर अशाच राज्य भर सभा घेत चला मोदी यांना घरीच बसवा