Sanjay Raut on Shiv Sena Rebel ; Anand Dighe आम्हाला शिकवू नका : संजय राऊत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2022
  • #ABPMajha #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #MarathiNews
    शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतलाय..पाहुयात..
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @sagirdeshmukh3340
    @sagirdeshmukh3340 Рік тому +57

    ,कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला खरच आहे संजय भाऊ मानले तुम्हाला शिवसैनिकांच्या अंगात जोश कसा भरावा हे आम्ही उत्तम प्रकारे शिकलो साहेब धन्यवाद जय शिव सेना जय महाराष्ट्र एक शिवसैनिक

    • @arjunrawool711
      @arjunrawool711 2 місяці тому

      बोचा तेचा

    • @user-bg3rr8ii8e
      @user-bg3rr8ii8e 22 дні тому +1

      गद्दारा राचा बोचा चाट😂😂😂😂😂मग तु तुमच्या बापाला भित नाही संजय राऊत ​@@arjunrawool711

  • @maheshpowar684
    @maheshpowar684 Рік тому +710

    शिवसेनेची पूर्ण वाट संजय राऊत लावतोय...

    • @maheshyadav9884
      @maheshyadav9884 Рік тому +15

      Tula kay zath mahit. ..shiv sene chi tumcha sarkhya lokani lavli

    • @appasahebkolhe9913
      @appasahebkolhe9913 Рік тому +13

      हा बालासाहेबाबद्दल सुद्धा फार वाईट लिहीत होता नंतर सामनाच संपादक झाला

    • @manishajambhale3138
      @manishajambhale3138 Рік тому +9

      ह्यांनी तर वाट लावली

    • @yogeshkudaskar.6202
      @yogeshkudaskar.6202 Рік тому +1

      No doubt

    • @RahulChavan-qs9nm
      @RahulChavan-qs9nm Рік тому

      Khar bolto mhanun vat lavnar ka

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण केलेत धन्यवाद

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 Рік тому +149

    साहेब ,
    तुमचे अभिनंदन ।
    तुम्ही एकटयानेच यशस्वी पणे खींड लढवलीत शिवसेना संपविणयासाठी ।

    • @Sandippatil45643
      @Sandippatil45643 Рік тому

      🤣🤣🤣

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 Рік тому

      😅😆😅

    • @Explore5687
      @Explore5687 2 місяці тому

      आणि काय केल फाडवनीस ची चटातोय

    • @jayashreeshinde5983
      @jayashreeshinde5983 26 днів тому

      😂😂😂😂😂😂
      अजून बोल. उरली सुरली शिवसेनाही गटारात घाल

  • @NakchadiMahiJain
    @NakchadiMahiJain Рік тому +306

    मा संजय राऊत साहेब
    जय महाराष्ट्र!
    रोज तुम्ही काही ना काही माध्यमांसमोर बोलत असतात आणि मांडत असतात. परंतु तुमची परिस्थीती सध्या *बालिश बहु बायकात बडबडला*. अशी झाली आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही, किंवा कुणाचा समर्थक सुध्दा नाही. परंतु मी एक खान्देशी माणुस आहे... खान्देश च्या मातीतला आहे, म्हणून हा पत्र प्रपंच...!
    आमचे खान्देशचे आमदार सुद्धा बंडखोर झालेत! तो तुमच्या पक्षाचा विषय आहे. परंतु तुम्ही म्हणताय आम्ही मोठ केलय, गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा... आम्ही मंत्री केलय, त्यांची लायकी आहे..का? वगैरे वगैरे... आम्ही सुद्धा विकास होत नाही म्हणून आमच्या खान्देशच्या नेत्यांविषयी नेहमी बोलतो, टीका करतो, कधी कधी तोंडावर बोलतो... पण तो आमचा विषय आहे... आम्ही आपसात आमच्या घरात काहीही करू... पण जे लोक प्रतिनिधी लोकांतुन निवडून येतो... त्याची आणि तुमची पात्रता बघा. नेहमी मागच्या दारातून आलेले पहिल्या पंगतीत बसतात... परंतु पक्षाने मोठे केले तर मग पक्षासाठी त्यांचे काहीच योगदान नाही का? त्यांचा त्याग नाही का? अहो राऊत साहेब,गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेसाठी किती योगदान आहे ते तपासा. उगाच कोणी कुणालाही, आणि त्याच्यात पानटपरी वाल्याला मंत्री बनवत नाही. तुम्ही जेव्हा क्राईम रिपोर्टचे काम करायचे तेव्हा गुलाबराव पाटील खान्देशात बाळासाहेब यांचे विचार पसरवित होते. डोक्यावर टी. व्ही, काखेत व्ही सीडी ची पिशवी घेवुन गावा गावात शिवसेनेच्या विचार धारा चेतवित होते. रस्त्यावर येत होते... अंगावर आलेल्या शिंगावर घेत होते.... तुम्ही एअरकंडीशन मध्ये बसुन ठेकेदारीचा बोरू रेखाटत होते.
    तुमचा पक्ष, तुमचे आमदार याच्याशी आम्हाला काहीच देणे घेणे नाही... पण आमच्या खान्देशी माणसावर कोणी बोलले तर आम्ही विरोध करणार... होय शिवसेनेने. मोठे केले... करोडो त्यांनी कमविले... हे तर प्रत्येक पक्षात होतय... तुम्ही एक पत्रकार म्हणून किती कमवायला हवे होते? तुमची संपत्ती जरा जाहीर करा... तुमच्या भावाला मंत्रीमंडळात घेतले नाही म्हणून तुम्ही शपथ विधीचा सोहळा सोडुन गेले.. साहेब राजकारण, गजकरण... वेशाव्यसाय.... याच्यात सद्ध्या काहीच फरक नाही. राजकारणात धुतल्या तांदळा सारखा कोण आहे? तुम्ही छाती ठोक पणे सांगा... तुम्ही एक ही पैसा वाममार्गाने कमविला नाही. आयत्या बिळातील नागोबाने उगाच फूस फूस करु नये... मग पवार साहेब सारखे गारुडी बरोबर तुमच्या सारख्या जहरी नागाचे दात पाडून आपल्या पदरी पाईक बनवुन ठेवतात.
    खान्देशी माणुस कधीच डरपोक नाही... होणार ही नाही. तुमच्या शिवसेनेच्या कार्यकाळात एका खान्देशी माणसाने बाळासाहेब यांना जाऊन राजीनामा दिला होता.. आज पर्यंत कुणाची हिंमत नाही झाली...
    म्हणे मुडदे पडतील, अहो स्वतः रस्त्यावर उतरा, बहुजनांच्या जनवाडांचे माथे भडकवून तोडफोड करायची, त्यांच्यावर गुन्हे होतात... यांचे आयुष्य संपतय, त्याच्याकडे कोण बघतोय, तुम्ही मस्त मस्तवाल बोलतात, मुंबईत येवुन दाखवा, तुमचे मुडदे येतील... मुंबई कुणाच्या बापाची जहागिरदारी नाही... ती आमच्या हुतात्मा झालेल्या वीरांची आहे...
    आमची माणस कशीही असली तरी ती आमची आहेत. बंडखोर गेलेत, त्यांचे समर्थन अजिबात नाही. पण आमच्या खान्देशी माणसाची कोणी आवकात काढली तर आम्ही नक्की समोरच्याला त्याची आवकात दाखवू... आम्हाला तुमचा पक्ष, तुम्ही, आणि तुमचे बंडखोर आमदार यांचे काही सोयरसुतक नाही, पण खान्देशी माणसाची आवकात काढली तर आम्ही नक्की समोरच्याची पार चौकात काढु....

    • @poojarane111
      @poojarane111 Рік тому +11

      एकदम झकास उत्तर दिलत

    • @contryface3429
      @contryface3429 Рік тому +11

      ज्यांच्याशी घनिष्ट मैत्री केली त्या ncp ने पुणे जिलायातुन शिव सेना पूर्ण संपविलि आहे। तिथे mns cha एकमेव mla आहे पन शिव सेनेचा नाही।

    • @rahuldalvi1762
      @rahuldalvi1762 Рік тому +1

      एकदम छान पण हे त्या बेभान कुत्र्याने वाचायला हवं

    • @mangeshjadhav9128
      @mangeshjadhav9128 Рік тому +15

      संजय राऊत ला पहिला घरी पाठवा सामान्य लोकांच्या त्यागाने पक्ष मोठा झालेला आहे हा हा विसरत आहे ठाकरेंना ह्याला हाकलून देण्यात यावे

    • @sunilsapkal3690
      @sunilsapkal3690 Рік тому +3

      एकदम झकास उत्तर दिले भाऊ

  • @adityajangam3327
    @adityajangam3327 Рік тому +202

    देशाचे पंतप्रधान कधी काळी पण एक चहावाले होते हे लक्षात असुदे संज्या! माणसाचा भुतकाळ ठरवत नाही तो पुढे कोण होणार आहे. त्याची मेहनत असते तु पण एक सामान्य पत्रकार होतास. म्हणे पवार साहेब माझ पहिले प्रेम मग बाळासाहेब कोण आहेत?

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Рік тому +13

      अक्कल आहे कुठे, हा टाइम पास झाला आहे जोकर

    • @sandipchavan7928
      @sandipchavan7928 Рік тому +6

      शरद पवार पाहिल प्रेम मग आता तुला कुणी ठेवल आहे का की उद्धव सोबत दुसर लफड..

    • @arunvalunj5996
      @arunvalunj5996 Рік тому +7

      हा संजय शिवसेना संपवणारच

    • @JohnWick-ex2px
      @JohnWick-ex2px Рік тому

      मोदी भिकारी पण होते, क्रांतिवीर पण होते, University topper पण होते, दंगेखोर पण होते, मोदी काश्मिरी पंडित साठी बिट्टा कराटे सोबत ही लढले,

    • @shivraj1915
      @shivraj1915 Рік тому +1

      Pise kmvle srvani srv politician sarkhe je changle hote te rahu nahi dile tyancha karykrm kela salyAani

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 Рік тому +8

    जय महाराष्ट्र संजय भाऊ एकदम खरं बोलतात तुम्ही या गुलाब ने इतके दिवस लोकांना चुना लावला आता त्याला लोक चुना लावतील जय महाराष्ट्र

    • @hiramanadhode4126
      @hiramanadhode4126 Рік тому

      वेड्या महाभारतातील संजय हा महाभारतातील सर्वेसर्वा होता,व्यास पुत्र होता,त्याला दिव्य दृष्टि होती,रणांगणामध्ये काय चालले ते तो घरी बसून राजाला सांगायचा,तू आमची सेना धुळीस मिळवायचं काम केले अन चालला संजय ची बरोबरी करायला -------पळ

  • @viralpakharu
    @viralpakharu Рік тому +5

    सच्चे शिवसैनिक फक्त शिवसेना सोबत... फक्त शिवसेना

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Рік тому +273

    ABP माझा ने मस्त टाईमपास जोकर पकडून ठेवलाय .

    • @anaghaanil5613
      @anaghaanil5613 Рік тому +4

      🤣🤣

    • @Anu-rk3ot
      @Anu-rk3ot Рік тому +1

      🤣🤣

    • @user-yc8mg4gx2w
      @user-yc8mg4gx2w Рік тому +3

      माकड चांगली Acting करते याच्या pekshaw

    • @abishekyadav7624
      @abishekyadav7624 Рік тому

      तुमहला काय बोलयचय बोला आज पन आपली इजत आपलय हाटत आहे साथ दया आपूण नाही तर कोन हाऊ दया मग काय करायचा जातियाती हाऊ दया

    • @blackpearl0076
      @blackpearl0076 Рік тому

      😂😂👍

  • @niranjanmali8729
    @niranjanmali8729 Рік тому +322

    संजय राऊत साहेब तुम्ही कोणाच्या जिवावर राज्यसभेत खासदार झाला

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Рік тому +20

      आयता आलाय तो, त्याला काय कळणार कार्यकर्ताच आयुष्य कसे असत आणि पक्ष कसा मोठा करतात.

    • @sanjaykhandagale6483
      @sanjaykhandagale6483 Рік тому +2

      खरोखर यांनी राजीनामा द्यायला पाहीजे.

    • @tanajipowar6532
      @tanajipowar6532 Рік тому +1

      Tuza bappcha

    • @tanajipowar6532
      @tanajipowar6532 Рік тому

      Maza padla pn tuza kut zopla hota

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 Місяць тому

      खासदारांना. उमेदवारी. उध्दव. साहेबांनी. दिली. आणि. जनतेने. निवडून. दिले. म्हणून संजय. राऊत. यांना खासदारकी. द्यावी. लागली.

  • @gajananramasane720
    @gajananramasane720 Рік тому +116

    हे असच चालत राहील, तर bjp ला काही विशेष करण्याची गरजच नाही !! 😂😂😂

  • @dhananjaybhalekar6772
    @dhananjaybhalekar6772 Рік тому +21

    राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता करायची नव्हती स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे त्यांची भाषणं ऐका म्हणजे कुठेतरी बुद्धी चालेल

  • @durgeshtaktode9101
    @durgeshtaktode9101 Рік тому +251

    दिघे नाही आनंद दिघे साहेब म्हणाच ✌️👑

  • @ujwalagadade2879
    @ujwalagadade2879 Рік тому +421

    संजय राऊत एकदा लोकांमधून निवडून ये

    • @sharadnarke991
      @sharadnarke991 Рік тому +1

      👍👍

    • @sachinsalunkhe4406
      @sachinsalunkhe4406 Рік тому +10

      याच्या गुणामुळ फुट पडलि

    • @shaileshdalvi5346
      @shaileshdalvi5346 Рік тому +2

      sanjay raut hawaa shodu nako

    • @KalpeshShelke
      @KalpeshShelke Рік тому +1

      Ardhi sampvlich ahe shivsena hyane ata purn sampvayla nighalay

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 Рік тому +5

      संजय राऊत काय इतका येडा वाटला का काय त्याला माहित आहे मी जनतेतून निवडून येत नाही. 😜

  • @rohanmahadik7351
    @rohanmahadik7351 Рік тому +11

    कोण बोलतंय बघा 😂 ज्याची स्वतःची लायकी नाही लोकांनमधून निवडून यायची तो ज्ञान पेलतोय..... अरे तुझ्या सोसायटीच्या इलेक्शन मध्ये पण गो कुळधाम मधल्या भिडे ला उभा केलाना तरी हरशील तू 😂😂😂😂

  • @vl9624
    @vl9624 Рік тому +4

    Yes sir

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Рік тому +215

    म्हणजे वॉचमन, रिक्षावाला हे पुढे गेलेले नकोत का? कोणी वडासांबार खाली बसून खाल्ला तर काय झाल. काय खालच्या पातळीवर येऊन बोलत आहेत.

    • @bhushanpatil8568
      @bhushanpatil8568 Рік тому +12

      खाल्लेल्या मिठाला जगायला हवं होतं म्हणून हे बोलतंय

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 Рік тому +10

      आपली लायकी होती काय ?
      आपन झालो काय ?हे सगळे शिवसेना मुळे. याची जाणीव असावी

    • @JohnWick-ex2px
      @JohnWick-ex2px Рік тому +9

      औकात विसरू नये आपण काय होते ते

    • @marathishahi6309
      @marathishahi6309 Рік тому +6

      शेतकरी आणि काळया मातीचे रक्षण करणारा आहे तो जमिनीवरच असून जमिनीवरच खाल्ले काय झाले, असे असले तरी दोन लाख जनतेमधून अनेकदा आमदार म्हणूनच निवडून आलेत आणि तूम्ही तर त्यांनी दिलेल्या मतांवर निवडून आलात कटू आहे पण सत्य आहे हे विसरू नकात.......

    • @pruthvi__ms1858
      @pruthvi__ms1858 Рік тому +3

      वाट लावली यांनी शिवसेनेची

  • @maheshpowar684
    @maheshpowar684 Рік тому +195

    शिवसेना वाढवायला नाही संजय राऊत संपवायला आलंय.... आमदारांच्या समस्या काय आहेत त्या समजून घेऊन सोडवायच्या कि वाट लावायची🙏🙏🙏 आपल्याना शिव सेना वाढविण्यासाठी तुला प्रवक्ता बनवले आहे शिवसेना संपवायला नाही ...हि वेल नाही असं बोलायची 🙏

    • @pandurangmaheshwaram514
      @pandurangmaheshwaram514 Рік тому +2

      👌👌

    • @user-yc8mg4gx2w
      @user-yc8mg4gx2w Рік тому +5

      शिवसेना संपवली या भाड्या nq

    • @user-yc8mg4gx2w
      @user-yc8mg4gx2w Рік тому +3

      हा एका मतांनी निवडून त्याच आमदारांच्या भरवश्यार आणि त्यांना पानटपरीवर बसवतो म्हणते

    • @user-yc8mg4gx2w
      @user-yc8mg4gx2w Рік тому +5

      हा जितका बोलते याला विचारा याच्या मागे एक आमदार तरीही आहे का
      शिंदे साहेबानं विषयी बोलते 50 आमदार त्यांच्या सोबत आहेत

    • @politicsvolitics182
      @politicsvolitics182 Рік тому

      @@user-yc8mg4gx2w या ना मग mumbai ला 50 ला gheun...

  • @vijaykumaringale4542
    @vijaykumaringale4542 Рік тому +2

    साहेब तुमचा इतिहास....

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 2 місяці тому +2

    *MANNIYA SANJAY RAUT SAHEB HE EKTE PURE AHET YA FADTUS RAJKARAN KARNARYANNA* 💯💯💯

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Рік тому +109

    आज फुल्ल टाईट आहे,देशी मारून आहे

  • @avinashghodke2346
    @avinashghodke2346 Рік тому +176

    Hach satyanas karnar ahe सेनेची ...किंमत कमी करणारा हाच एक माणूस आहे

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 11 місяців тому +2

    जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 2 місяці тому +1

    U r right Raut sir 👍 congratulations 💐🚩

  • @rushabhsinhe5209
    @rushabhsinhe5209 Рік тому +128

    अरे बस संजय राऊत , शिवसेना का एकाच दिवसात संपवणार का???

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Рік тому +6

      बोलुदे अजून जास्त घाण बोलत राहा🤣 , म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना मराठी साठी उभी राहील आणि सरकार चालवतील, बस झालं मंदिर मध्ये इफ्तार पार्टी अजून सहन होत नाही.

    • @mangeshrajput7602
      @mangeshrajput7602 Рік тому +2

      😂😂😂

    • @dashrathsawale6752
      @dashrathsawale6752 Рік тому +2

      😂😂

    • @dipesh2359
      @dipesh2359 Рік тому +1

      Hahahahaha 😀

    • @bhagwangkute8618
      @bhagwangkute8618 Місяць тому

      शिवसेना शिंदे गटाने संपवून टाकली आहे😊 मात्र उद्धव साहेबांना आणखीन सुद्धा आशा आहे

  • @omrajeghulepatil3492
    @omrajeghulepatil3492 Рік тому +64

    आरे देढ फुट्या किती बोलतो ,तुझी उंची किती तू बोलतो किती ,सगळं आमदार मुतले तरी वाहून जाशील ,

    • @maheshyadav9884
      @maheshyadav9884 Рік тому +5

      Mutun dakhav. Tuj saman kadun tKtil sarv shivsainik

    • @pankajharane8964
      @pankajharane8964 Рік тому

      Pagal zala ha Ata...kahihi bdbdtoy

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 Рік тому

      💯💯💯👍👍👍👌

    • @livingthings9927
      @livingthings9927 Рік тому +9

      @@maheshyadav9884 shivsainik nako bolu..Uddhav khan che sainik bol.
      Tas pn khatna karayla team banavavi ch lagel uddhav khan la

    • @newsidoticcomedy2119
      @newsidoticcomedy2119 Рік тому

      Bhawa tuja vicharana me pn shamat ahe pn ashi bhasha nako vapru ❤️🇮🇳❤️

  • @chandrakantchoudhari9977
    @chandrakantchoudhari9977 2 місяці тому +1

    Sagalyancha samachar ghetala..... Nishtavant!!!! Jo ED la ghabarala nahi
    ..... respect Raut saheb....!!!! All the best ...!!! Best wishes from US.

  • @vilastanwar5313
    @vilastanwar5313 Рік тому +2

    very very nice Sanjay Rawat Sahab bahut badhiya

  • @shubhamande5025
    @shubhamande5025 Рік тому +302

    काय बेअक्कल माणूस आहे हा माणूस 😥

    • @bhagwanlaade4751
      @bhagwanlaade4751 Рік тому +5

      Kharach be akkal nasun besharm aahe anni tyala pan kalat nahi ki mi kay nolto te konti gavathi marun satst bad bad kartoy

    • @rushikeshchaudhari4680
      @rushikeshchaudhari4680 Рік тому +13

      शिवसेनेचं वाटोळं करणारा एकमेव माणूस.हा संज्या शिवसेना संपून टाकणार

    • @sudhakarpatil8424
      @sudhakarpatil8424 Рік тому +4

      Tyancha sarkha Eknisht manus sadhya shodun sapadnar nahi
      Te white coller aahet mhanun bolayla ghabarat nahit
      bhrashtachari lok Dhungnala pay lavun palalet
      Salute Sanjay Raut saheb

    • @bhushanpatil8568
      @bhushanpatil8568 Рік тому +2

      @@sudhakarpatil8424 अगदी बरोबर,नवाब मलिक , संजय राऊत, अनिल देशमुख, छगन भुजबल ईडी सिबआई लावून सुद्धा पक्ष सोडला नाही किंवा पक्षाला धारेवर धरले नाही ...हhyani tar eka notishitach पक्षाला गोत्यात आणले ...

    • @paintervijaymali4802
      @paintervijaymali4802 Рік тому

      बरोबर

  • @shripadsharma7790
    @shripadsharma7790 Рік тому +252

    खूप बोलत आहेत संजय राऊत......यांच्या जिभेला लगाम लावा नाही तर उरली सुरली सेना पण संपेल....

  • @user-ck9gm5pu7h
    @user-ck9gm5pu7h Рік тому

    धन्यवाद खासदार साहेब शिवसेनेची वाट लावण्यात आपला मुख्य वाटा आहे बरका....

  • @sandipyeswarpe4219
    @sandipyeswarpe4219 Рік тому +2

    👌👌🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @Nilesh2150
    @Nilesh2150 Рік тому +129

    पोपट बोलतोय आजुन 4-5 आमदार जातील बोल बाबा😜

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 Рік тому +1

      संजय राऊत साहेब आपण नक्कीच बोलत आहेत पण एक दृष्टीकोनातून विचार केल्यास खरच मनापासून सांगतोय फक्त राजकारण बाजूला ठेवा पण ऐक सत्य बाहेर येत आहेत कि संजय राऊत खरेच बोलत आहेत हे सर्व फक्त मा शिवसेनाप्रमुख हिदूरूदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच करू शकतात आज कित्येक आमदार उदाहरण आहेत काय होते व कूठे गेलेत आहेत म्हणून एकनाथ शिदे रिक्षाचालक, नारायण राव राणे कोबडी चोर, गुलाब राव पाटील पानटपरी, एक कारखान्यात वाचमन होता असे असेनात का ठिक आहेत पण हे सर्व वैभव आता यापुढील कालावधीत मिळवून दिलेत ते सर्व फक्त मा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेसाहेब यानीच दिले आहेत त्यात निश्चितच गदारी केलाय म्हणून म्हणतोय यांना महाराष्ट्र राज्यातील जनता नक्कीच माफ करणार नाहीत हे सर्व आमदारानी खूप वेळेस अनुभव सांगितल आहेत तरीदेखील प्रत्यक्षात गदारी करतात पक्षा सोबत जाने धंधाल्या लावलेत त्याचाच सोबत गदारी केलाय चेक कर काय चूकिच काम केलंय ते

    • @The_realfact_mine
      @The_realfact_mine Рік тому

      @@balkrushansurve9874 bhau tu he pn samajun ghe tyana balasahebani moth kelay udhav sahebani nahi 😁
      Ani balasahebanchya vicharavar kon ahe tehi bagh, balasahebanna padhachi lalsa navti ani udhav sahebani padasathi balasahenbancha kattar virodhi pakshya rashtravadi sobatach sarkar banaval, ani tula kay vatat sharad pawar sarkha hushar manus kharach yanna nirnay ghrun det asal ka . Vichar kara

    • @user-dr8ms2hu9e
      @user-dr8ms2hu9e Місяць тому

      35 येनार फिक्स

  • @arvindrandive_8189
    @arvindrandive_8189 Рік тому +238

    गद्दाराणां क्षमा नाही म्हणालात लक्षात असूद्या, बाळासाहेबांचा शब्द मोडून गद्दार तुम्ही झालात तुम्हाला क्षमा नाही बाळासाहेब म्हणाले होते पक्ष बंद करेन पण काँगेस , राष्ट्रवादी सोबत जाणार नाही लक्षात 😤

    • @Shri552
      @Shri552 Рік тому +14

      This is main point Bro👌

    • @girishbhoir2850
      @girishbhoir2850 Рік тому +1

      mg philech bandkhori ka nhi keli yani

    • @PrakashPawar-uw9tn
      @PrakashPawar-uw9tn Рік тому +1

      बरोबर

    • @aparnakulkarni7777
      @aparnakulkarni7777 Рік тому

      @@girishbhoir2850 nk

    • @NileshAkhade
      @NileshAkhade Рік тому +4

      सत्तेचा लोभ.
      बाळासाहेब असते तर म्हणले असते काँग्रेस सोबत जाणार नाही, भाजप विश्वासघात करते तर त्यांच्यासोबत पण जाणार नाही. पुढच्या निवडणूकीत एकटा शिवसेना निवडून आणेल आणि वेळ आलीच तर राजीनामा देईल पण या लोकांचा गुलाम होणार नाही...

  • @sameeraatar6885
    @sameeraatar6885 Місяць тому +2

    आमचा बालासाहेबांची भाषा अजून जीवंत आहे

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Місяць тому +1

    अगदी बरोबर साहेब

  • @SuperHolysmoker
    @SuperHolysmoker Рік тому +72

    हा माणूस शिवसेना संपणार 🤔 ह्याला पवार साहेबांनी सुपारी दिलीये 🙏...

  • @vishaltarwade1485
    @vishaltarwade1485 Рік тому +79

    संजय भाई तूझ्या मुळे ही वेळ आली

    • @prashantnalavade8817
      @prashantnalavade8817 Рік тому +1

      संजयला सांगा छत्रपती शिवरायांना
      जन्म देणारी माऊली जिजाबाई ह्या खानदेशातील आहे.

    • @ashishgaikwad8463
      @ashishgaikwad8463 Рік тому

      बरोबर आहे

    • @ameyaulemale4033
      @ameyaulemale4033 Рік тому

      @@prashantnalavade8817 90 marli hoti ka comment krtana... Khandesh nhi Vidharbha

    • @prashantnalavade8817
      @prashantnalavade8817 Рік тому

      @@ameyaulemale4033 तु मारतोस वाटत खानदेश आणि विदर्भ बोललोतर काय झाल आहेतर महाराष्ट्रातचना हे असेच भांडत रहा
      चुक लक्षात आणून द्यायची मराठी माणूस मराठी माणसाचा खरा शत्रू आहे.जाऊदे चल मित्रा पाऊस पाणी कस आहे.चुक भुल द्यावी घ्यावी

    • @ameyaulemale4033
      @ameyaulemale4033 Рік тому

      @@prashantnalavade8817 ह्याला म्हणतात चोराच्य उलट्या बोंबा. आता कोंडीत पकडले की हे अशे स्टेटमेंट करायचं. जर माहिती नसेल तर लिहू नये. जर एव्हढी हाव आहे तर थोडे माहिती घेऊन बोलायचं.

  • @akashubale5431
    @akashubale5431 Рік тому +3

    शिवसेनेने जर छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांना सपोर्ट केला असता तर आज शिवसेना वाचली असती

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Рік тому +2

    Jay maharashtra

  • @satishbhopale5931
    @satishbhopale5931 Рік тому +214

    भविष्यात शिवसेना संपवायला फक्त हा एकच माणूस जबाबदार असेल

    • @sharadtawade4429
      @sharadtawade4429 Рік тому +3

      भविष्यात? सध्या काय चालू आहे?

    • @Mayur8660
      @Mayur8660 Рік тому +1

      अगदी खरंय

    • @yashpaithankar4023
      @yashpaithankar4023 Рік тому +2

      Ha manus double dholki ahe , shivsena saaf karel mag NCP che pay dhuel.

    • @kailastambade2711
      @kailastambade2711 Рік тому +1

      भविष्यात नाही आत्ताच संपवली

    • @vaibhavkadam7939
      @vaibhavkadam7939 Рік тому +1

      Mi shivsena sampun denar nar

  • @keshavbhise6245
    @keshavbhise6245 Рік тому +50

    गप्पं करा रे याला नाहीतर राहिलेली शिवसेना पण संपवेल 🙏🙏

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Рік тому +9

      तो पहिल्या धारेची घेऊन बोलत आहे.

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Рік тому +1

      GAP RE MANUWADI DUKKARA

    • @mechboys4691
      @mechboys4691 Рік тому

      Bhadva ahe ravut..
      Shivsena sampvnar Ha..

    • @livingthings9927
      @livingthings9927 Рік тому +2

      @@vijaykamble8690 Brainwashed log.. Kuth pn manuwad. 😄😆😅
      Barobar aahe tumch. Tumhi je kelay te justify karnya sati bicharya manu la hate karat rahan mandatory aahe.. Nahitar dukan band padel tumch😄

  • @rakeshmhatre8687
    @rakeshmhatre8687 Рік тому +1

    जय शिवसेना

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm Місяць тому +2

    राऊत साहेब तुम्ही बोलतात ते बरोबर

  • @shivayamaji2673
    @shivayamaji2673 Рік тому +175

    जेव्हा पासून हे विषय चालू झालाय तेव्हा पासून मी कॉमेडी विडिओ बागायचं सोडून news च बगतोय 😂😂😂😂😂

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 Рік тому +36

    सर्वात नीच भाषण ,या तून आपली पात्रता कळाली. या पुढे सर्व लोक सावध होतील . आपली शेवटची राज्यसभा असेल ही .

  • @bandukoli3724
    @bandukoli3724 Рік тому +1

    खरच वाघच आहे जय वाल्मीकि जय खांदेश

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e 22 дні тому +1

    ऐक राऊत ओर सौ दाऊद ओर हजार अधं भक्त राऊत साहेब जेलमध्ये गेले पण हुकुमशहा मोदी पुढे झुकले नाहीत ❤

  • @lordbramha2745
    @lordbramha2745 Рік тому +74

    पूर्ण सेना सोडून गेली तरी भाऊ शांत नाही होत ह्याचा मुळे सेना संपलीय 🙏🙏🙏🙏

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 Рік тому +83

    खऱ्या अर्थाने शिवसेना संपवायला जबाबदार म्हणजे संजय राऊत सारखेच

  • @dattaborate3675
    @dattaborate3675 Рік тому +1

    Jay Maharashtra Jay uddhav sena

  • @shwetayeole8186
    @shwetayeole8186 Рік тому +26

    What is wrong in being a watchman or vegetable seller or a Tapriwala? Talking about people so condescendingly is not what Shiv Sena stands for.

    • @paulgawali7051
      @paulgawali7051 Рік тому

      This is exactly what I thought. Shame!

    • @civilgyaan2068
      @civilgyaan2068 Рік тому

      Garibancha majak udavto, aaighalya ja mar aata

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Рік тому +139

    चाळीस जनांनी संजय राऊताची अशी हकालपट्टी करा की लक्षात राहीलं पाहीजेत . . . ना घर का ना घाट का . . . 👍 जय महाराष्ट्र

  • @vaibhavjumde3542
    @vaibhavjumde3542 Рік тому +150

    याने शिवसेना संपवली भाऊ+शरद पवार गेम केला

    • @latalanghi4654
      @latalanghi4654 Рік тому +2

      राऊत अगदी बरोबर बोललात

    • @4narendra
      @4narendra Рік тому +1

      @@latalanghi4654 म्हणजे जनतेला काही किंमतच नाही का? कोणाला कुठे बसवायचे हे जनता ठरवत असते

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 Рік тому +1

    संजय राऊत हेच खरे धर्मवीर आहेत. शिवसेनेची खरी खिंड यांनीच लढवली

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Рік тому +5

    संजय राऊत हे खरे प्रामाणिक शिवसैनिक आहेत. इतिहास अशाच लोकांचा लिहिला जातो गद्दारांन चा नाही.

  • @Abhijitlrk
    @Abhijitlrk Рік тому +58

    यानेच वाट लावली शिवसेनेची ...असे म्हणतात की उद्धव आणि राजसाहेब यांच्यामध्ये दुरावे यानेच निर्माण केले...आणि आता पवारसाहेब आणि सोनिया चे पाय पकडायला निघालाय ..हे तर सर्वात मोठे दुर्भाग्य!

  • @PrashantPatil-vs1eu
    @PrashantPatil-vs1eu Рік тому +144

    साहेब आपण खासदार आहात....जरा विचार करून बोला...ह्याच आमदारांनच्या जिवावर तुम्ही खासदार झाला आहात....आत्ता द्या मग तुम्ही राजीनामा🙏🏻🤣🤣🤣🥀🥀

    • @user-kr6dm2fw8s
      @user-kr6dm2fw8s Рік тому

      Rajjsabha khasdar ahe to jantemadhun nivdun ye mana pahile

    • @sarjeraonalawade591
      @sarjeraonalawade591 Рік тому

      Are to khajdar nahi nahi Navhi sallun ahe

    • @prachipawar54
      @prachipawar54 Рік тому

      हा उरली सुरली सेना पण संपवणार वाटत

  • @SomaGaikwad-zr3cl
    @SomaGaikwad-zr3cl 2 місяці тому +1

    👍👍👍

  • @AN-zf7md
    @AN-zf7md Рік тому +4

    झालं, एवढा सन्मान केल्यावर आता तर माघार घेण्याचा विचार ही करणार नाहीत आमदार...

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 Рік тому +67

    समाचार नाही ह्याला जुलाब लागलेत रोज रोज हगत असतो, शिवसेनेशी ह्याचा काही संबंध नाही ह्याचा इतिहास काढून बघा ,बाळासाहेबांचा विरोधात लिहून लिहून आयुष्य घळवलाय आणि आता शानपणा करतोय😠

    • @pramoddk5336
      @pramoddk5336 Рік тому

      Very True.... Goo manus aahe Sanjya...hyalach kadhla pahije pahila

  • @kiranraut7679
    @kiranraut7679 Рік тому +193

    मस्त टाइम्स पास झाला ,,असेच रोज कॉमेडी शो ठेवत जा , जोकर पण मस्त आहे हसवणारा , , उरलंय 3 आमदार पक्षात तेपण पुढच्या निवडणूकित् येतील की नाही काय माहिती,

    • @girishbhoir2850
      @girishbhoir2850 Рік тому

      bandakhor yenar ka prt

    • @ashishrathod1984
      @ashishrathod1984 Рік тому

      तुझी ग*** नाही येणार का

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw Рік тому +2

      @@girishbhoir2850 they're real & uddhav is acted as traitor to its own party ideology...

    • @The_realfact_mine
      @The_realfact_mine Рік тому

      @@cpatil-vh5bw 👍

  • @ravi-sg2nv
    @ravi-sg2nv Рік тому +1

    Right sir

  • @pradippote5751
    @pradippote5751 2 місяці тому +1

    महासागर जसा आटत नसतो तसेच ऊध्दव साहेब यांची शिवसेना कधीही कोन्हीही फुटले तरी संपत नसते जय महाराष्ट्र

  • @Rahulshejval
    @Rahulshejval Рік тому +71

    *शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या हट्टापाई (कांग्रेस + राष्ट्रवादी*) च्या मदतीने महाराष्ट्राची मोगलाई होत आहे.
    शिवसेनेच्या कृपेने आज...स्वत:ला हिंदूहृदयसम्राट नेत्यांचा मुलगा समजणाऱ्या उद्धव ठाकरेंना आपल्याच पक्षातील आमदारांच्या हृदयातील साधी भाव बलना गेली २.५ वर्ष कळली नाही ??
    असल्यांना नेता मानेल तरी कोण ??
    •हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कांग्रेस)
    •नवाब मालिक (राष्ट्रवादी कांग्रेस)
    •असलम शेख (कांग्रेस)
    •अब्दुल सत्तार (शिवसेना सेना)
    •अबु आजमी (समाजवादी पार्टी)
    यासारखे लोकं महाराष्ट्रात मंत्रीपदाच्या, सत्तापदांच्या खुर्च्यावर बसून
    ● विशेष समाजाच्या हिताचे राजकारण करीत आहेत.
    ● राज्यातील उड्डाण पुले, गार्डन, स्मारकं यांना टीपु सुलतानसारख्या हिन्दुद्रोही आक्रमकांची नावे देत आहेत.
    ● उर्दु शाळा, उर्दु महाविद्यालये, उर्दु संस्थांना मोठी अनुदाने देत आहेत (700 कोटी)
    ● वक्फ बोर्डाच्या स्थावर मालमत्तेला भाडे करारा पोटी महीना कित्येक कोटी मिळवून देत आहेत.
    ● सरकार शासकीय स्तरावर योजना राबवून प्रत्येक शहरात उर्दु घर (200 कोटी) बांधत आहे.
    ● हिंदुंची तीर्थस्थाने, अनेक मंदिरे, पुरातन वास्तु जीर्ण झालेली असतांना, स्वराज्याचे गडकिल्ले ढासळत असतांना, हिंदू मुलांच्या अनेक शाळांवर छप्पर आणि कंपाऊंड नसतांना, मुस्लिमांच्या दर्गे (37 कोटी), कब्रस्थांनांना, वाॅल कंपाऊंड, विद्युतीकरण, कलर काम करुन शुशोभिकरण करत आहेत.. जसे काही मेलेले मुल्ले-मुर्दे पळून जाणार आहेत.
    सारे राज्य मोगलशाही कडे वाटचाल करत असतांना शिवरायांच्या महाराष्ट्रातील कुठलाही सुज्ञ नागरिक (शिवसेना + कांग्रेस + राष्ट्रवादी) या तिघाड़ींचे समर्थन करुच शकणार नाही.ज्या लोकांचा भाजपा आणि राजकारणासोबत लांब - लांब पर्यंत संबंध नाही तरीही ते लोकं आज खुश आहेत ,
    कारण फक्त "हिंदुत्व"...
    🧡🚩उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळले, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी महविकास आघाडी गुंडाळली...
    *एक कडवट हिंदुत्ववादी*...

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ Рік тому +5

      Barobar dada🙏🙏aungyachi kabar bagh shivraycnhya samdhi peksha pan bhari keliy.....hyanna laaja vatat nahi... Ani khushal Udhav mhnto" sambhaji nagar naav zal kay ani nahi zal kay mi boltoy na"😑😑😑raj thakrey la kara rao koni tari cm khara hindutvwadi manus ahe Balasaheb nche vichar japnara....

    • @lakshmansuryavanshi846
      @lakshmansuryavanshi846 Рік тому +3

      आम्हाला तर यातल बराच काही माहीत पण नाही .उर्दू घर..200 कोटी..प्रत्येक शहर...लाजा कश्या वाटत नाहीत..हे लोक खरेच हिंदू आहेत का ..जरा इतिहास पहावा लागेल

  • @vamanmotibane457
    @vamanmotibane457 Рік тому +22

    ते जणतेच्या हातात असत, कोणाला कोठे ठेवायचे. संजय राऊत साहेब.

  • @satishshinde3988
    @satishshinde3988 Рік тому +2

    Great Sanjay Rawat Saheb......🚩🚩🚩🚩

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 Рік тому +8

    अगदी बरोबर..... 👍💯...... आपल्याच लोकांनी फसवलं...... चांगला नेता गमावत आहोत...... आपण... Fact बंडखोरामुळं....
    👍

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 Рік тому +58

    एकनाथ शिंदे आणि बीजेपी सत्ता स्थापन केल्यानंतर संजय रावऊताणा जेलमध्ये घालतील असे वाटते

  • @Mavla-992
    @Mavla-992 Рік тому +49

    संजय साहेब तुम्ही अजून फूट पाडताय शिवसैनेत🙏

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 2 місяці тому

    हे आमदार परत गावी धदा करायला जाणार मी महाबळेश्वर कर जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर

  • @bhupeshmarathe9887
    @bhupeshmarathe9887 Рік тому +1

    हेच जबाबदार😊😊😊😊😊

  • @abhinandanmangale8707
    @abhinandanmangale8707 Рік тому +180

    हे माहीत असून देखील कारवाई का नाही केली?

    • @uoky704
      @uoky704 Рік тому +1

      Ye sahitha guru 👌

    • @kokanview3405
      @kokanview3405 Рік тому

      Sarwat mothya bhrashtcharyani watchwala delhi madhe

    • @kokanview3405
      @kokanview3405 Рік тому

      Bomb blast karnari sadhvi pragya 50 lokachi hatya karnari atnkwadi B. J. P madhe hai B. J. P ek atankwadi party hai

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Рік тому +2

      कारण त्यांना ते पवित्र वाटले यांच्याकडे आले की विठोबा आणि यांच्याकडून फुटलेकी लखोबा 😂🤣

    • @arifshaikh_76
      @arifshaikh_76 Рік тому

      toh kya bjp wale sab imandar hai...unke baap dada ki property dekh jake sab bhikari the..aaj sab crore kaha se aya ..kye itna payment milta hai...sab bharashtachar hai...koi dudh ka dhula nhi hai

  • @makarandhajare9686
    @makarandhajare9686 Рік тому +138

    यांना समजून सांगणारे पक्षांत कोणी नाही का जुने जाणते नेते?

    • @4narendra
      @4narendra Рік тому +2

      सगळे घरी बसवले आहेत राउतानी

    • @RavindraPatil-mr5wr
      @RavindraPatil-mr5wr Рік тому

      Aho dada shinde sarkha mutsadhi mansala sodavi laglisena kon yanchya tondala lagel.
      Satranjya uchaln band Kel ki ashi certificate denare rajkarnat pahile Manus asel ha.
      Konacha bap kadhtat tr konala dukr mhantat.far vait avstha aahe.

    • @sandeshdhuri5380
      @sandeshdhuri5380 Рік тому

      असतील तर सांगतील

    • @OP-mo3nn
      @OP-mo3nn Рік тому

      😂

    • @sarjeraonalawade591
      @sarjeraonalawade591 Рік тому

      C m chi himmat nahi

  • @rajyadav-nm2ym
    @rajyadav-nm2ym Рік тому +3

    All credit goes to sanjay raut well done jo kaam bjp rashtrawadi ya congress ke leader nhi kar paye wo kaam kar diya raut ne

  • @akashchakote5620
    @akashchakote5620 Рік тому

    खरंच तुमचा शब्द खोटा ठरत नाही तुम्ही एकदा हाती काम घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय पण सोडत नाही शिवसेना संपवण्यात तुमचा खूप मोठा योगदान आहे

  • @sgilbile
    @sgilbile Рік тому +18

    बाईलगिरी‌ continue 👏👏

  • @ujwalagadade2879
    @ujwalagadade2879 Рік тому +21

    संजय राऊत पवारांचा पोपट यानेच सगळी वाट लावली

  • @kamalakarkelaskar7099
    @kamalakarkelaskar7099 Рік тому +1

    Shock laga 🤣🤣🤣

  • @arunvaidya8662
    @arunvaidya8662 Рік тому +49

    संजय राऊत यांचा सारखा वाचाळवीर अजून जन्माला यायचं आहे.

  • @spiderrk7221
    @spiderrk7221 Рік тому +48

    म्हणजे ह्याच्या म्हणन्यानुसार सामन्य घरातल्या ची लायकी नाही मंत्री मंडळात यायची फ़क्त मन्त्रयांची पोर येऊ शकतात वहा रे 🙏

    • @hirarajvasarnikar
      @hirarajvasarnikar Рік тому +2

      यांच मह्नन अस आहै कि ।।। शिवसेने मुळे हि मानस आज या जागी आहैत , आनि यांनिच शिवसेनेला दगा केली ।

    • @spiderrk7221
      @spiderrk7221 Рік тому

      @@hirarajvasarnikar तुम्ही फक्त औरंगजेब च्या पाया पडणारयाणा sppot करणार ज्या shiv छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावावर मत मिलावताना त्या महान राज्याचा विचार करुन बोलत जावा🙏. मी तोड़ उघाडल तर नागड करुन ठेविल सगळ्यांना 🚩

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 3 дні тому

    महाराष्ट्रामध्ये तुम्ही खरच सांगत आहे साहेब तुम्ही पत्रकार असल्यामुळे तुम्ही खरं बोलत आहे मात्र लोकांना ती मजाक वाटत आहे मात्र मजाक एक दिवस भाजप घातक घात घेणार आहे साहेब

  • @parashurammise734
    @parashurammise734 Рік тому +1

    💯 Daut 1 sanjay Raut Saheb 🐯🐯🐯🐯👍

  • @Yash-ef8lc
    @Yash-ef8lc Рік тому +296

    This man is single-handedly responsible for whatever is happening with shiv sena today.

    • @mrudula5973
      @mrudula5973 Рік тому +3

      Not just Shivsena, but whatever is happening in Maharashtra.
      Other all Shivsena leaders came from masses except him. Rajya Sabhe war party mule gelet, lokan mule nahi.

    • @dipalijoshi4659
      @dipalijoshi4659 Рік тому

      Very true.... He is like cancer for shivsena....

    • @pramodjagtap1404
      @pramodjagtap1404 Рік тому +2

      हे खर आहे

  • @kkg4949
    @kkg4949 Рік тому +13

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर करून मत मिळवता आणि त्यांचा वंशजांना उमेदवारी नाकारता त्यावेळी का नाही बाप आठवला.
    आणि हा संज्या महाराज यांच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागतो तेव्हा काय...

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ Рік тому +3

      Mughal rajy banvun rahnar ha... Maavle jaage vha swarahy dhokyat ahe....hyach kahi tari karav laganar🙏🙏jai shivray

    • @ashishrathod1984
      @ashishrathod1984 Рік тому

      तो पण छत्रपती शिवाजी महाराज वंशाचा लायकीचा पाहिजे ना

  • @shokrao.b.j.official.
    @shokrao.b.j.official. Рік тому

    हे बाकी बर केलं यांची पूर्ण काढली कारण त्यांना पुन्हा कोणीही निवडून देणार नाही....

  • @vl9624
    @vl9624 Рік тому

    Yes

  • @MH32Traveller
    @MH32Traveller Рік тому +205

    Best Stand Up Comedian of Maharashtra!

    • @sumassumas4158
      @sumassumas4158 Рік тому +1

      Shame
      Kisi aur ka nahi khudh ki bare me bolo
      Khisayani billi khamba noche
      We proud these guys 🙏 ho kuch nahi the ab kuch banke desh seva karne ki jajaba rakhate ho
      Agar ghotala toh 😂☠️

    • @megharajmane4697
      @megharajmane4697 Рік тому

      @@sumassumas4158
      L0l0lp

    • @megharajmane4697
      @megharajmane4697 Рік тому

      @@sumassumas4158 0
      0000

    • @madhukarhingase356
      @madhukarhingase356 9 місяців тому

      . Mo ,d4😢 0:58 0:58 0:59

  • @Yash-ef8lc
    @Yash-ef8lc Рік тому +256

    Sanjay raut is digging his own grave by giving such kind of statements.

    • @rupalichakve8189
      @rupalichakve8189 Рік тому +3

      Yes....but we cannot ignore the fact that corrupt MLA are cleaned out illegally.

    • @latestshorts2310
      @latestshorts2310 Рік тому +1

      daga Dene Wale bhi koi dudh ke dhule huye nahi hai aye dkh phle

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 11 місяців тому

    हा माझ्या मते तरी ,🐯 शब्द आहे, आणि ते पूर्ण करणार,

  • @user-kc8wk8me9p
    @user-kc8wk8me9p Місяць тому +1

    अभिमान आहे राऊत साहेब. तुमचा

  • @DonchndU2585
    @DonchndU2585 Рік тому +40

    म्हणजे सामान्य माणसाने लोकशाही त उच्च स्थानावर जायचे नाही काय देशाचे पंतप्रधान चाय विकत होते तुम्ही उचला घराणीशाही ची तळी
    डोक खरच फिरलय राऊताचे

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Рік тому +19

    काहीपण बोलू नका संजय राऊत साहेब. ते कशाला पानटपरीवर पुन्हा बसतील ? आता शिवसेनेत इतकं कमावून ठेवलं आहे, पिढ्यान् पिढ्या बसून खातील.

  • @fitindia7662
    @fitindia7662 Рік тому +2

    Sanjay Raut my favourite person

  • @ganeshkulkrne9559
    @ganeshkulkrne9559 Рік тому

    हा जोडी भाऊसाहेब यांना फक्त जोडी हाणा आम्ही शिवसैनिक तुमच्या पाठीमागे आहोत यांना जिथे दिसेल तिथे ठोका

  • @ganeshkhule5157
    @ganeshkhule5157 Рік тому +22

    अपाहिज बुध्दीचा मनुष्य.....

  • @dipakc4617
    @dipakc4617 Рік тому +7

    स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शरद सोनिया प्रेमी परिवाराशी एकनिष्ठ राहायचे की त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचार पुढे न्यायचे हे शिवसैनिकानी ठरवावे 🚩🚩🚩🚩

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 Рік тому

    खर आहे

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar Рік тому

    हा मोर आहे. पिसारा फुलवून थुईथुई थुईथुई नाचतो पण पाठीमागून नागडा असतो आणि ते त्याला कळतही नाही

  • @devadhumal7918
    @devadhumal7918 Рік тому +30

    Sanjay sir जवळून पाहणे आणि सोबत राहून त्यांना मदत करणे हे एकनाथ साहेबांनी केलं जास्त बड बड नको करू जरा पक्ष वाचवा...