Nagpur : Sanjay Raut Full Speech : राऊतांचा शरद पवारांसमोर अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- #Nagpur #SanjayRaut #SharadPawar #rohitpawar #uddhavthackeray #CMShinde
Nagpur : Sanjay Raut Full Speech : राऊतांचा शरद पवारांसमोर अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.co...
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 UA-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
sanjay raut
sanjay raut latest news
sanjay raut on sharad pawar
sanjay raut chappal
sanjay raut solapur
sanjay raut solapur speech
sanjay raut uddhav thackeray interview
sanjay raut comedy video
sanjay raut on ajit pawar
sanjay raut on prasad lad
sanjay raut on prakash ambedkar
sanjay raut on shrikant shinde
sanjay raut on elvish
sanjay raut interview
sharad pawar
sharad pawar songs
sharad pawar status video
sharad pawar birthday
sharad pawar birthday banner editing
sharad pawar chandwad
sharad pawar birthday video
sharad pawar news today live
sharad pawar nibandh
sharad pawar press conference
sharad pawar entry
sharad pawar happy birthday
sharad pawar banner editing
sharad pawar biography
संजय राऊत हा राष्ट्रवादीचाच आहे संजय राष्ट्रवादीचा जयजयकार करतो
तू कुणाचा जयजयकार करतो फडतूस फडणवीस चा
राऊत वाचाळवीर त्याच्यामुळे शिवसेना संपली आहे.
Tumhala narayan rane chalto ka
जयमोदी जयभारत सत्य मेव जयते नमस्कार
शरद पवारांच्या ताटाखालचा मांजर संजय राऊत
ताटातील उरलेले उष्टे खाण्यातच धन्यता मानणारे 🐈
संजय राऊत
महाराष्ट्रात असा कोणता मतदार संघ आहे ज्या मतदारसंघात तुम्ही जनतेतून निवडून येऊ शकता
अरे संज्या शिवसेना शरद पवार ने फोडली विसरला का
सेनेची काय अवस्था झाली,अन कोणामुळे झाली
झाट म्हणजे काय असतं याचा हा नमूना राजकारणात राहिलाच पाहिजे 👍👍👍
देशमुख व तुम्ही जेल मधील मित्र आहात हे सांगीतले.पण कोणत्या कारणांनी तुम्ही जेल मध्ये गेले ते सांगता येईल का.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
काय अवस्था झाली यांची दुसर्याच्या सभेत जावून भाषण ठोकावी लागतात..😂😂
Dusrychi सभा नाही ही स्वाभिमान chi सभा आहे स्वाभिमान जो आम्ही ed पुढे आनी दिल्ली पुढे गहाण टाकला नाही
प्रत्येक मराठ्याच्या रक्तातात छत्र पती शिवाजी महाराज यांचे रक्त आहे. एक मराठा एक कोटी मराठा
मोडेल वाकणार नाही हीच खरी महाराष्ट्राची परिसीमा, संजय राऊत यांना माहीत होते की भाजप फडणवीस व मिंदे गट अटकेत टाकणार पण घाबरला नाही, विकला गेला नाही, शरणागती पत्करली नाही , खरा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक
अहो हा काही लोक कल्याणासाठी/ देशासाठी जेल मधे गेला नाही. पत्राचाळ घोटाळ्यात आत गेला होता.
@@latanandargikar3698जेलमध्ये जाणं का नवीन आहे आपल्या देशाचा गृहमंत्री तडीपार आहे
तू काय मेंटल झाला काय , काय पण बोलतोय
भ्रष्टाचार करून जेलमध्ये जायचे आणि आवेश दाखवायचा देशभक्तीचा.
अगदी बरोबर आहे भाऊ संजय राऊत एक इमानदार व्यक्तीमत्व आहे राऊत साहेब गद्दार नाहीत चार लोकांमध्ये बोलायला हिम्मत लागते इमानदारी लागते बेईमानी नाही गद्दारी नाही
आंेडकर साहेब सोबत असल्या शिवाय तुमच काही खर नाही. तिनतिघडा आणि कामबीघडा नक्की होणारं.
आहे काय बोलण्या सारखं खोके , गद्दार,बाप चोरला ,बोलून घ्या , थोडे दिवस उरलेत खासदाकीचे नंतर काय ? अंग्रेज के जमानेके जेलर आधे इधर आधे उधर बाकी इनके पीछे 😂
वाचाळ वीरांची सभा सत्तेसाठी काही करायची तयारी सर्व महाराष्ट्र बघत आहे सुज्ञ महाराष्ट्र बघत आहे सर्वांना हर हर महादेव जय श्रीराम
अति शहाणा त्याचा बैल रिकामा,असला हा
2024 ला महाविकास आघाडीचेच सरकार येणार 200 टक्के💯💯,मी शरद पवार,उध्दव ठाकरे,बाळासाहेब थोरात यांच्या सोबत आहे👍👍
तुला जर भाजप कडून 50 cr भेटल तर तु 300 टक्के भाजप सोबत जाणार 😅😅
@@nitindhivare8779 50 कोटी सोड रे ,ते 15 -15 लाख देणार होते त्याचं काय झालं ते विचार की तुझ्या नरेंद्र मोदीला,तुला आले वाटतं 😂😂
नाही आली तर मिषा भादरून फिर
@@SatishTarawade मी काम करून स्वतःच खातो मला नाही गरज 15 लाखची 😊☺️
महाराष्ट्रातील नटरंग म्हणजे संजय राऊत
जय भवानी जय शिवाजी एकच आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मातोश्री हेच आपले मंदिर, एकनिष्ठ शिवसैनिक हीच माझी माझ्या खानदनाची ओळख, संजय राऊत साहेब एक शिवसेनेचा वाघ आहे आणि bjp वाल्यांचा बाप आहे हे विसरून चालणार नाही
महाराष्ट्र पोलिटिकल रजनीकांत 🙏🏻
भाऊ एकच करा सरपंच जनतेतून नगराध्यक्ष जनतेतून तस मुख्यमंत्री एकदा जनतेतून निवडून द्यायला हवा तरच खरी लोकशाही 🚩
सगळे किडे एक होत आहेत याच्यावर एकच दवा आहे ती मोदी 😅😅😅
रोखठोक...... .संजय जी जय महाराष्ट्र. .🔥🚩
कोन आला रे कोन अल .. शिवसेनेचा वाघ आला शिवसेनेची धडाडणारी मुळुखमैदानी तोफ माननिय संजय राऊत सर एकच नंबर 🔥🔥😂
हो ना ❓ रडतराऊत बरोबर आहे ❗ सचिन वाझे फलटणीतले नौटंकीबाज ❗ इंजिन नाही तर डबल ढोलकी रडतराऊत ❗
आम्ही तर सुखी आहोत ❗❓ गैरसमज दूर करावा❗😂
गळ्यात पट्टा बाळासाहेबाचा गाडीत खुठा पवारसाहेबाचा
ठाकरे आंबेडकर साहेबाना सोबत घेऊ शकतात मग पवारांना का रुतूलागया. तेपण रौतनी सांगावं.
संजय राऊत साहेब जिंदाबाद, जय महाराष्ट्र ❤️
पक्ष फोडण्याचा टोमणा पवारांनाही लागू होतो❗😂
संजय राऊत खरे निष्ठावंत शिवसैनिक 👍🏻
The Great Barobar aahe Sanjay ji Raut saheb.jai India Aghadi Great Sar Jai Maharashtra Saheb.
Only modiji ❤❤
संजय राऊत सोपन बघ 😂😂😂
Very nice and Strong speech
महाविकास आघाडी टिकेल म्हटला होतास... संजू थोडीतर लाज वाटू दे तुला..
संजय राऊत साहेब शिवसेना 🐅 रोखठोक भूमिका मांडणारे निष्ठावंत शिवसेना नेता 🙏
संजय राऊत तू जर सत्तेवर नाही अल तर काय करणार कुठ तोंड लपविणार 😅😅😅
भारी...👍
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही
संजय राऊत साहेब जनतेतून निवडून आले पाहिजे एकदा तरी निवडणुकीला उभे रहा
सुखी फक्त राजकारणी नोकरशाहि
Good
आमच्या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विचारा विरूद्ध जावून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर बसवली यान
JYA SHARAD PAWARLA BALSAHEB SHIVYA DET HOTE TYANCHE CHATAILA HA NALAYAK U. THAKRE TYACHYA GHARI JATO YACHI LAJ WATAILA PAHIJE
हा खवूट कुठेही गेला तरी डुकरांसारखे विष्टेत खेळण्यात खाण्यातच आनंद मानतो.
कुठुन येतो हा आत्मविश्वास? हरल्यावर प्रतिक्रिया हा मस्त देतो तीपण ऐकण्यासारखी असते.
नाद करा पन ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कुठ?
अजित दादा पवार हे लोकनेते आहेत
राऊत हा नोकर आहे
पार्शवभागावर आता पिवळे चट्टे उठतील
खासदार व आमदार खुश आहेत बाकी सर्व जनता बेजार आहे तुमचा पगार व पेन्शन बंद करा म्हणजे तुम्ही समाज सेवक आहे ते कळेल
इस बडबोले ने शिवसेना को तबाह कर दिया ।
सारखं सारखं स्वत:ला स्वत:च मर्द म्हणणे यातच सर्व आलं. पत्रा चाळीतील प्रकरणात जेल मध्ये जाऊन पण सुधारत नाही कुत्र्याचे शेपुट. निर्लज्जपणाचा कळस झाला.
मातीचा संघर्ष करतो महाराष्ट्राची वाट लावाचा संघर्ष करतोय तू
उद्धव साहेब जरा सांभाळा हो, हा माणूस तुम्हाला सम्पवाल्या शिवाय राहणार नाही,
छत्रपती शिवाजी महाराज म्हण संज्या
raut khare boltat & tech falatu gendyana zombatey.
वेदयांची जत्रा लई भारी 😂😂😂😂😂😂😢😢
जय महाराष्ट्र
❤😊
Supari Baaj....Sanjay Rajaraam Raut.....😂😂😂😂
❤💖👑☝️👌
चाटूगिरी
Ek no
Really tiger of Sahyadri: Resp Rout sir
. काय ही याची भाषा ? लोकप्रतिनिधी असा असतो काय ?
Only Thakre
Fool की full रे संजू....😅😅😅😅😅
, संजय राऊत तुम्ही फक्त जनतेला स्वप्न दाखवा
राऊत साहेब बरोबर लटुकू अजित पवार
ह्याच शिवसेना संपविनार
सत्येत होता तेंव्हा काय झेंडे लावले?
तुम्हाला महाराष्ट्राची हवा तरी कळली आहे का? तुमची हवा तर कधी गेली याचि दखल घेणे तुमच्या कडून झाले नाही!
शरद पर्व,येड राऊत पर्व, च्युत उद्वव पर्व याच्या मुळे आपल्या थोबाडा मुळे सगळे घालून बसले तरी सत्तेची स्वप्न बघत आहे😅😅
Nahi re 2024 la पडणार bjp
@@sunilmapari549 😳
Are haad...modi khotarda aahe
1 numbarcha shi ghan
@@sunilmapari549तू स्वप्नं बघ
अरे संजय मदं आहे हे सारखे सागावे का लागते काय शंका आहे का
लय भारी राऊत साहेब बरोबर बोलत आहेत जय महाराष्ट्र जय शिवसेना
Vah happy new year
Original shivsainik shree sanjay saheb
खुष मस्क-यास मुद्दाम बोलावून कसे मजा घेतात ते बघा
आणि हा तर चेकाळलेला आहेच..
आता विसर बापू..
अडीच वर्ष होते दिवसातून दहावेळा वीज गायप असायची.वीजेचे दर कमीज्ञकरणार होते काय केलं...?
❤
संजय संज्य संज्य संजया संज्याआ
राऊत साहेब ज्ञानाच भांडार आहे महाविकास आघाडी जिंदाबाद
पक्की सुपारी घेऊन बोलता आहेत
10वर्ष देश डबक्यात म्ंटल्याप्रमाणे 5वर्ष तुम्ही सुध्धा डबक्यात होता आता गटारीत तरर असल्यासारखं वाटतं
Sanjay Raut wait for some time....
Jail custodys door is waiting for you 😅😅
Because you are talking like nonsense every day.
😮😮
राऊत साहेब जय महाराष्ट्र
डोक्यावर पडलेला माणूस संजय राऊत, आमचे शरद पवार साहेब तुला कधी संपवतील हे तुला कधीच कळणार नाही, लवकरच शरद पवार गट अजित पवार गटात सामील होइन तेव्हा कळेना शरद पवार साहेब काय आहेत ते 😂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेबांना,
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा कोणत्याच मालाला भाव मिळत नाही
शेवटी नेल्याने मान्य केलंच.....
अबे शनि ज्यादा शान मत करिये संजय राउत बा
अजित पवार यानी बारामती सोडून दुसर्या मतदार संघातून निवडूणक लढवूण दाखवावी
सवयीचा गुण!
Very good
बिन लाजे राऊत आहेत
Gandhul तर तूच आहेस
Yenar tr modich ❤❤
Ek number
Jail mdhe toilet sathi भांडले होते....असा ऐकला मी😅😅😅😂.....2024 ला लाल करून घ्यायची तयारी ठेवा
हा संजय राऊत बोलतो त्यांच्या उलटे होते. काय तरी बडबड करत असतो.
टायगर ,टायगर ,टायगर फक्त .
पादरा एक नंबर