कीर्तन आणि तमाशा | Sushil Kulkarni | Analyser | Shivlila Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @baburaojadhav3307
    @baburaojadhav3307 3 роки тому +24

    ........कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या हृदयात भगवंताची मूर्ती ठसावी असे कीर्तन व्हावे.......
    राम कृष्णा हरि

  • @mayapatange1935
    @mayapatange1935 3 роки тому +24

    सर तुम्ही जे बोललात ते 💯 खरं आहे...मी तुमच्या मताशी सहमत आहे..🙏

  • @arunnaiksatam1858
    @arunnaiksatam1858 3 роки тому +290

    सुशील कुलकर्णी मी आपल्या मताशी १०० टक्के सहमत आहे .

    • @arunmusale7194
      @arunmusale7194 3 роки тому +2

      Absolutely wrong decision .I watched only once but BIGBOSS is like taking public to your bathroom , or quarrelling in public and bringing everyone 's defects to public's notice .

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 роки тому +3

      ह्या कीर्तन वाल्य माई वर सगळ्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे आणि यांना सोडून द्यायला पाहिजे

  • @sunilgadkari934
    @sunilgadkari934 9 місяців тому +1

    अल्प बुद्धिमत्तेच्या जोरावर अकरास्ताळे पद्धतीने आणि अतिशय टुकार दाखले देऊन कीर्तन करणाऱ्या आणि समाज प्रभोधनाची मक्तेदारी आमच्या कडेच आहे अशा अविरभावात वावरणाऱ्या स्वयं घोषित कीर्तन कार ह. भ. प. यांना असा आरसा दाखविणे गरजेचं आहे. सुशील जी मनापासून धन्यवाद.

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 роки тому +40

    लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण.
    अशी अवस्था झाली आहे शिवलीला ताईची

  • @kailasmadde229
    @kailasmadde229 3 роки тому +1

    सुशीलजी खूप छान विश्लेषण केले आहे आपण
    भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरां ना कराव्या। प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या । जेणेकरूनी मुर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची। ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची ।। असी कीर्तनाची मर्यादा आहे पण काय करावे कलयुगाचा परीणामी झाला की काय कुणास ठाऊक कीर्तनाचे स्वरूपच बदलुन गेले आहे

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 3 роки тому +118

    सुशीलजी, खरोखर खूप खंत वाटावे अशी परिस्थिती आहे. उथळपणा खूप वाढला आहे. जेव्हापासून लोकांनी शिक्षकांच/ गुरुजींच मास्तर करून टाकलं तेंव्हापासून हे वाढलं आहे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 роки тому +3

      वा......... साहेब

    • @Saimed-c5w
      @Saimed-c5w 3 роки тому

      का गुरुजींचा सर झाला तेव्हापासून ........

  • @ramchandrakalbande9176
    @ramchandrakalbande9176 3 роки тому +12

    अति उत्तम बोललात मी तुमच्या बरोबर आहे.
    श्री हभप भागवताचार्य रामचंद्र महाराज सुकीकर

    • @alkamahajan6118
      @alkamahajan6118 2 роки тому

      १०० टक्के बरोबर आहे सर

  • @ghanshyamrajiwadekar8618
    @ghanshyamrajiwadekar8618 3 роки тому +15

    अत्यंत सुंदर विश्लेषण, ही आमच्या मनातली गोष्ट तुम्ही सोशल प्लॅटफॉर्म वर आणलीत, धन्यवाद, आम्ही कुठे चाललो आहोत हे दाखवणारा हा विडिओ आहे, ही बाई बिग बॉस मधून लौकर बाहेर पडावी हीच इछा

  • @ajit8797
    @ajit8797 2 роки тому +4

    सुशीलजी आपला प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे

  • @girishpatki3987
    @girishpatki3987 3 роки тому +169

    उत्कृष्ट सुशीलभाउ! खणखणीत सत्य बोललात! शिव्यांचा नव्हे तर कौतुकाचा वर्षाव होईल!

    • @dr.pandurangmaharajtidke2826
      @dr.pandurangmaharajtidke2826 3 роки тому +2

      Jay hari bhau

    • @naraynkawre9096
      @naraynkawre9096 3 роки тому +1

      नक्कीच आपण सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न केला नव्हे नव्हे केलाच

    • @laxmipatankar7253
      @laxmipatankar7253 2 роки тому

      Very nice sagitala realy congrtulion sir

  • @dishankmhatre6111
    @dishankmhatre6111 3 роки тому +41

    अगदी बरोबर बोललास दादा. मी तुमच्या मताशी सहमत आहे.

    • @keshaodeokar27
      @keshaodeokar27 3 роки тому

      शिवलीला बाईने " गल्लीत कीर्तन व दिल्लीत गोंधळ घालण्यापेक्षा, चक्क बीगबाॅस च्या फडात सामील व्हावे. पण किर्तन व वारकरी परंपरा यांना नवा आयाम द्यायच्या नावाखाली ऐतिहासिक वारकरी व किर्तन परंपरेला कलंक लावण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या तथाकथित किर्तनाचा व्हिडिओ बघता, किर्तनकार म्हणवून घ्यायची आपली लायकी वाटत नाही. आत्मचिंतन करायला पाहिजे.

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 3 роки тому +66

    अभिनंदन सुशिलजी वल्गर ला वल्गर न म्हणता वल्गर म्हटल्याबद्दल
    मला खूप आवडलं 😅😅😅

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 3 роки тому +41

    कीर्तन हे मनोरंजनाच साधन नाहीये
    कीर्तन हे लोक जगृतीच साधन आहे🙏
    अप्रतिम सर.

    • @govindkulkarni1900
      @govindkulkarni1900 3 роки тому

      किर्तन काय हेच यांना कळले नाही.आदरणीय किर्तनाचार्य घाग महारांचे किर्तनात मला हार्मोनियम वादनाची संधी मिळाली होती.काय दर्जेदार किर्तन हे मी अनुभवाले आहे.आणि आजचे किर्तन.

  • @sopandhamane860
    @sopandhamane860 3 роки тому +166

    साहेब, आपल्या मताशी मी सहमत आहे.
    आज पासून शिव लिला पाटील वज॔

  • @sharidarjoshi1596
    @sharidarjoshi1596 3 роки тому +11

    मी खुप च प्रभावीत झालों सर एवढं सुंदर संतप्रमाण सिध्द विश्लेषण पहिल्यांदा च ऐकलं आणि ती बाई व मिटकरी यांच्या बद्दल योग्य माफक शब्दात मत मांडले धन्यवाद सर कोटी कोटी नमन सर आपल्याला

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 9 місяців тому

      Kay Joshibuva ? Shivlila tai ,Bai??? Aho Patil ahe ti! Bahujan samjatil! Tkaram ,Namdev,Savtamali yanchya shakhetii...Bhatbhunjyanche adhyatm tyanchya potache upyogache aste sarvsamanyachya dokyavrun jate v sangnaryanche pot bharte.Shivlila Tai ,Amoldada Mikari,Deshmukh Maharaj he Sant Gadge babache ,Bahujananche tatvdnyan sangtat...v te sarvsamanyachya dokyat jate mhanun itki gardi aste tyanchya margdarshanpar kirtnala!!! Kirtan karne ha kahi bhtbhunjyache copyright nahi he pan lakshat ghyave. Itka obc, Bahujan kirtankarancha dyesh karne thik nahi..yacha parinam 2024 madhe dislyas naval vatu naye!!!!

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 3 роки тому +44

    सच्चा वारकरी: पोटभरू डांगर, भेदाभेद अमंगळ,
    मुळातच बीग बाॅस सारखे कार्यक्रमात सहभागी होणारे सोडा, पाहणारा ही स्वतः ला सुसंस्कृत म्हणू शकत नाही.

  • @dr.eknathdhere2383
    @dr.eknathdhere2383 3 роки тому +70

    सुशीलजी आपले विश्लेषण मला व्यक्तीगत खुप आवडले.आपल्या विचारांशी मी सहमत आहे.

  • @मराठीसुविचार-त8न

    सुशीलजी, हे व अस्सेच इतरही क्षेत्रातले मुखवटे फाडण्याचे काम करुन तुम्ही समजाला भानावर आणन्याचा जो उपक्रम राबवतहात त्यासाठी तुम्हाला मोठा सलाम !

  • @suryabhanpatil9509
    @suryabhanpatil9509 3 роки тому +29

    आगदी बरोबर सर
    शिवलीला ताई ना कीर्तन प्रवचन भजन करायचा आधिकर संपला

  • @prasad12387
    @prasad12387 3 роки тому +232

    विनोदी मार्गाने कीर्तन करून जनजागृती करता करता जेव्हा कीर्तनाचा विनोद होतो, तेव्हा कीर्तनकार बिग बॉस मध्ये सापडतील च हे नक्की !!

    • @ChaitanyaSimpleExplain
      @ChaitanyaSimpleExplain 3 роки тому +16

      वाह प्रसादजी. 100% खरं. कॉमेडी केली की लोकांना आवडते म्हणून सगळं किर्तनच कॉमेडी करून टाकलं.
      तुम्ही म्हणालात तसं प्रबोधन राहीलं बाजूला आणि किर्तनाचीच कॉमेडी झाली.

    • @dishankmhatre6111
      @dishankmhatre6111 3 роки тому +2

      अगदी बरोबर बोललास भावा

    • @mahadevgole8428
      @mahadevgole8428 3 роки тому +1

      शिवलीलाचा पोरकट पणा दिसत दिसतो

  • @machhindramagar3555
    @machhindramagar3555 3 роки тому +5

    बाबा महाराज सातारकर,
    आपणास आमचा मनाचा मुजरा.
    आपले अगाध ज्ञान सर्व मानवांना मिळणे फार गरजेचे आहे.
    समजुन घ्यावे.
    ज्याला समजलं त्याला समजलं.
    👍

  • @suhasvelhankar2057
    @suhasvelhankar2057 3 роки тому +399

    कुठल्या दृष्टिकोनातून या ताईंना किर्तनकार म्हणायचं. वयाच्या दहाव्या वर्षापासून मी खूप चांगले कीर्तने ऐकली आहेत. मी तुमच्या मताशी सहमत आहे.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 3 роки тому +19

      ताई नका म्हणू ईला लायकी नाही हे इची

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +9

      @@yogitajadhavar7019 बरोबर बोललात.

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 роки тому +11

      तिच्या नावातील "शिव" गेल्यामुळे तिची काय अजब "लीला" आहे ते आता कळले आहे

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому +11

      या सटवी ला दोन शिव्या तरी लिहायच्या राव!!!! 🙏😠

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому +5

      @@mangeshtathe7789 हे तिचं खरं नाव कशावरून??? 😠👎👊

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 3 роки тому +5

    सर,आपले सर्वच videos चांगले असतात,आपण अतिशय सुयोग्य रीतीने प्रत्येक विषयाचे स्पष्टीकरण देत असता,या विडिओ मधील आपले विचार 100% खरे आहेत ,मी पूर्णपणे सहमत आहे

  • @dnkeskar
    @dnkeskar 3 роки тому +238

    सुशील कुलकर्णी, बेस्ट Analyser 👌👌👍👍

  • @SangitaZanjurne-jr6xg
    @SangitaZanjurne-jr6xg 9 місяців тому

    शिवलिला पाटील व बाल किरतनकार यांच्या किरतनातिल तमाशा आपण दाखवला समाजाला आपलया सारखया लाेकाचि गरज आहे जेणे करूणी अतरी मुरति ठसावि हरीचि ऐसी किरतन महिमा आहे संताचया घरचि🚩🚩🚩🚩🚩

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 3 роки тому +316

    कीर्तन करून लोकांना समुपदेशन करणार्यानी त्यात जाऊच नये अशा मतांची मी पण आहे. उगाच आव आणण्यापेक्षा पैशासाठी जातेय असं सरळ सांगितलं असतं तर संयुक्तिक ठरलं असत.

    • @bbp4362
      @bbp4362 3 роки тому +5

      Shenoy जी ..
      आपण जेष्ठ आहात...
      शिवलीला वयाने लहान आहे, , हिंदुत्व साठी एक चूक माफ करू या की. 🙏🙏🙏

    • @sopanmore4948
      @sopanmore4948 3 роки тому +4

      ही च कीर्तन कोन नही ए के ,फालतू

    • @bbp4362
      @bbp4362 3 роки тому +2

      @@sopanmore4948 मोरे तुम्ही आमच्या हिंदुधर्माचा अपमान करत आहात.कीर्तन आणि कीर्तनकार कधी फालतू नसतात.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 роки тому +8

      @@bbp4362 कीर्तनाच्या नावाखाली थील्लरपणा करणाऱ्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होतं नाही पाटील जी.

    • @bbp4362
      @bbp4362 3 роки тому +4

      @@shivanibhalekar2337 shivaani ji..
      कीर्तनकार म्हणून एक धार्मिक आधिष्टान असतं ,काही तरी त्याग असल्याशिवाय कुणी कीर्तनकार होत नसतं ,आणि म्हणून मला kirtankaaracha अपमान म्हणजेच माझ्या हिंदू धर्माच्या नारदाच्या गादीचा,आणि पर्यायाने माझ्या हिंदू धर्माचा अपमान वाटत आहे.
      मला इतकंच बोलायचं आहे की, आज शीवलीला ची चूक झाली आहे, हे कटू सत्य आहे आणि ते मी सुद्धा मान्य करतोय की, होय शिवलीलाने बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रमात भाग घेऊन चूक केली आहे.
      (🔴आणि ही चूक तिच्या लक्षात आल्याने तिच्या देहबोली चे निरीक्षण केल्यास लक्षात येतंय)
      🔴आता राहता राहिला प्रश्न हा की या चुकी बद्दल आपण तिच्यावर बहिष्कार टाकावा का?
      🟢तर मी सांगेन निश्चित आपण तिचा सहभाग असलेल्या बिग बॉस कार्यक्रमावर बहिष्कार टाकला च पाहिजे.म्हणजे परत कुणाही धार्मिक कथाकाराची थिल्लर कार्यक्रमात सहभागी व्हायची हिम्मत व्हायला नको .
      पण या चुकी बद्दल शिवळीला च्या कीर्तनकार करिअर वर प्रश्न चिन्ह नको.
      फक्त पुन्हा अशी चूक झाल्यास माफी नको.
      🙏🙏🙏🙏🙏

  • @ratnakardeshpande8802
    @ratnakardeshpande8802 2 роки тому +6

    फारच उत्कृष्ट विश्लेषण! प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवावीच लागते! तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 3 роки тому +47

    डोक्यावरचा पदर जेंव्हाआपली जागा सोडतो आणि कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळाले जाते तेंव्हा पावलं अधोगती कडे वळतात हे याचे सुंदर उदाहरण आहे.

  • @manishadeshmukh7280
    @manishadeshmukh7280 3 роки тому +23

    खरं बोल्यावर शिव्याच मिळतात.. तुम्ही सुरू ठेवा👍

    • @PrashantP-mp1sf
      @PrashantP-mp1sf 3 роки тому +1

      तुमच्या मताशी मी सहमत आहे मनीषा ताई

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 3 роки тому +174

    अतिशय मार्मिक ! या समाजाला तमाशानं जसं बिघडवलं नाही, तसं आजच्या 'असल्या' कीर्तनकारांनी घडवलेलंही नाही.

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 роки тому +1

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      ua-cam.com/video/5YVFJhKir44/v-deo.html

    • @pvdarekar7302
      @pvdarekar7302 3 роки тому

      बरोबर आहे.

  • @somnathugale1483
    @somnathugale1483 3 роки тому +3

    Absolutely correctभाऊ .
    असली कीर्तन आयोजित करणे हीच खरी शोकांतिका आहे

  • @ARUNTHAKUR-ho9fi
    @ARUNTHAKUR-ho9fi 3 роки тому +49

    आतून किर्तन, वरून तमाशा! सर्वच क्षेत्रांत अधोगती चालू आहे. खुपसे किर्तन कार असेच खालच्या दर्जाचे

    • @ankitkhedkar5349
      @ankitkhedkar5349 3 роки тому +1

      Indurikar maharaj

    • @arvindkulkarni9921
      @arvindkulkarni9921 3 роки тому

      वारकरी भक्तिभावाने परमेश्वराला शरण जातात.
      या बाईला कीर्तन म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? इंदुरीकर आपल्या अनुभवाच्या गोष्टी सांगून गीता/ज्ञानेश्वरी/गाथा तील ओव्या/अभंगातील उदाहरणे तरी देतात. अशा कीर्तनकारांना लोकांनीच घरी बसवावे आणि निवडणुकीच्या वेळी योग्य उमेदवारालाच निवडून द्यावे. यापेक्षा जास्त काय सांगावे?

    • @sanjugolait
      @sanjugolait 3 роки тому

      खूपसे कीर्तन kar...😍😍

  • @nivarattilangade449
    @nivarattilangade449 3 роки тому +5

    कुलकर्णी यांच्या मतास सहमत आहे👌

  • @uddhavbhujbal9080
    @uddhavbhujbal9080 3 роки тому +74

    सुशीलकुमारजी खरोखरच तुमच्या व्हिडिओला तोड नाही 👍🙏

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 роки тому

      नक्की बघा आजचा विषय
      ua-cam.com/video/5YVFJhKir44/v-deo.html

  • @ghanshyamrajiwadekar8618
    @ghanshyamrajiwadekar8618 3 роки тому +4

    अत्यंत सुंदर विश्लेषण, आपला समाज, काय बघतोय आणि काय ऐकतोय, ते पाहिलं की मान शरमेने खाली जाते

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 3 роки тому +238

    पैशासाठी गेली तिकडे.हे म्हणजे बाहेरुन किर्तन आतून तमाशा.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 роки тому +3

      आता मुतकरी पण तमाशाच्या लावण्यांची पठन करत आहेत

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 роки тому +1

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      ua-cam.com/video/5YVFJhKir44/v-deo.html

    • @sandipkhemnar2830
      @sandipkhemnar2830 3 роки тому

      जवळपास सर्वच जण सारखे आहेत, भक्ती, ज्ञान,वैराग्य यांचा फक्त आव दाखवतात. आचरणातून काय आपणच पहा.

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 3 роки тому

      आपल्या बुद्धी च्या बाहेरचा विषय आहे तो दे सोडून आता

    • @vish5718
      @vish5718 3 роки тому

      @@yuvrajjadhav5819 मटणकरि म्हणायचंय का

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 2 роки тому

    सुशील सर खरच किर्तना चा परफेक्ट अर्थ समजवून सांंगीतला आणी ज्ञानोबा राया व तुकाराम महाराज यांच्या अलोकीक भक्तीचा मार्ग आणी त्या पांडुरंगा साठी वर्षानुवर्ष आपली तहानभुक विसरुन "" ज्ञानोबा माऊली तुकाराम , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल "" म्हणत पायी चालणारे वारकरी यांच्या बद्दल तुम्हाला असणारी समज , ज्ञान मला खुपच आवडले हो .मना पासुन 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 3 роки тому +29

    साहेब तुमचे व्यक्तिगत मत आहेच त्याला संपूर्ण जनतेचा पाठिंबा आहे

  • @anujachoulkar4036
    @anujachoulkar4036 3 роки тому +18

    I fully agree with you. Our society is becoming nasty. And if it continues like this our society will witness 'NARAK' On the earth. I pray God please show good days to our coming generations

  • @santoshrighty
    @santoshrighty 3 роки тому +190

    उद्या ही उल्लू फिल्म मध्ये पण जाईल.खरंच ही कीर्तनकार आहे की

    • @sagarm7363
      @sagarm7363 3 роки тому +1

      कसली उल्लू फिल्म ??

    • @rajeshlokhande5480
      @rajeshlokhande5480 3 роки тому +8

      @@sagarm7363 पलंगतोड,सविता भाभी,गंदी बात इत्यादी.

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 3 роки тому +1

      कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा निर्णय त्यांना घेऊ द्या,
      तुम्ही टेन्शन घेऊ नका,
      शेवटी माऊली पाहीन काय आहे ते
      👍

    • @rameshwar8477
      @rameshwar8477 3 роки тому +2

      नका करू अनादर कूनाचा , चूक तर सर्वांकडून होते

    • @rameshwar8477
      @rameshwar8477 3 роки тому

      @@chetanl1579 न्यायालय आणि पोलिस खाते कसे काम करते माहीत आहे सर्वांना

  • @rajanhate
    @rajanhate 2 роки тому

    तुमचं विश्लेषण फारच सुंदर आहे. मी अत्यंत आवडीने तुमच्या एनलायझरचा प्रेक्षक आहे. मी तुमची पोस्ट बघायच्या अगोदरच लाईक करतो कारण मला खात्री असते की तुमची पोस्ट उत्तमच असणार

  • @baswarajdadge5050
    @baswarajdadge5050 3 роки тому +72

    कीर्तन आणी बीग बाॅस हा कार्यक्रम हे परस्पर विरोधी दोन टोक आहेत.. स्वतःची भुमीका स्पष्ट करणे आवश्यक आहे.

  • @deelipmankari7757
    @deelipmankari7757 3 роки тому +1

    मी आपल्या मताशी100,% सहमत आहे.. राम कृष्ण हरी कुलकर्णी महाराज

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 3 роки тому +43

    आमच्या मनातल बोललात,
    वारकरी समाजाला दिशा नव्हे, त्याची दशा करायला चालली आहे ।

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 3 роки тому +6

    खरं आहे सर जी, समाजाला दिशा देणारे, दिशा हिन होत आहेत, मि आपल्या मताशी सहमत आहे, धन्यवाद जी

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 3 роки тому +113

    मुळात बिगबॉस हा कार्यक्रम अत्यन्त हिडीस आहे, त्या मुळे या मधें कार्यरत असणारी मंडळी काय लायकीची असतील? 😡

    • @shreepadjoshi4460
      @shreepadjoshi4460 3 роки тому +7

      खरं आहे, बीग बाॅस सारख्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे, रिअॅलिटी शोच्या नावा खाली ब्लू फिल्म दाखवणच बाकी आहे, ते झालं नाही म्हणजे मिळवली

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 3 роки тому +1

      तेच हवंय या बयेला

  • @vinodgadekar7324
    @vinodgadekar7324 2 роки тому

    सुशील सर, आपली भूमिका अगदी परखड आणि बेधडक आहे. सवंग लोकप्रियतेसाठी धर्माचं अधिष्ठान बाजूला ठेवून बेभान वागणे, निश्चितच निंदनीय आहे. आम्ही आपलं समर्थन करतो.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 3 роки тому +59

    कीर्तनकारांची रिअॅलिटी शाे मध्ये जावे का? ह्या विषयावर आपण जे विश्लेषण केले आहे, ते अगदी मार्मिक आणि योग्य असून मीं आपल्या विचारांशी शंभर टक्के सहमत आहे. धन्यवाद!

  • @hssurawaseassociates8006
    @hssurawaseassociates8006 3 роки тому +3

    Respected Sushil Kulkarniji
    You are 100% correct.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 3 роки тому +30

    कीर्तन आणि तमाशा महाराष्ट्राची परंपरा. विकृतिकरण चालू आहे

  • @सिंधूसूतआर्य

    खूप छान सुशील जी अनेक कीर्तनकारांच्या भावना व्यक्त केल्या धन्यवाद🙏

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 3 роки тому +97

    कीर्तन करून पोट भरू सकते परन्तु शान शौक़ करता येत म्हणून ह्या कीर्तन कार बिग बॉस मद्धे भाग घेता आहेत

  • @sagarpawar7140
    @sagarpawar7140 3 роки тому +19

    तुम्ही जे बोलला जे दाखवले ते एक दम बरोबर आहे नालायक आहेत हे लोक मि तुम्हाला सह मत आहे
    राम कृष्ण हरी🙏

  • @jagdishpandya1940
    @jagdishpandya1940 3 роки тому +34

    Superb Sushil ji with great expression and great body language m Carry on. Our GUJARATI group always keep eyes on you and analysis. 👍👍👍🙏🙏🙏

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 2 роки тому

      Hi mulgi pakit kirtanar aahe indurikar paramparetil .tamasgirsudha vulgar nastat.asa ha vhalgarpana challa aahe .bn.jadhav dehuchi yelwadi.

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 2 роки тому

    आपण समाजातील उपयुक्त आणि उपद्रवी अशा प्रत्येक घटकावर बारकाईने निरीक्षण करून सटीक विश्लेषण निरंतर करून समाजासमोर निर्धोकपणे मांडता ; खरोखरच आपले हे कार्य अतुलनीय आहे . आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत...! 🙏🚩🚩🚩

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 роки тому +56

    किर्तनाच्या नावावर विनोदाचे कार्यक्रम आणी तमाशा झालाय

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 9 місяців тому

    एकदम बरोबर बोललात सुशील जी

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 3 роки тому +22

    योग्य विश्लेषण.. खरंच आपल्या अभ्यासाला सलाम

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 роки тому

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      ua-cam.com/video/5YVFJhKir44/v-deo.html

  • @dr.ashoknirmal3657
    @dr.ashoknirmal3657 3 роки тому

    सुशील सर, खूप छान. मात्र असे खरे बोलून अशा विविध ढोंगी लोकांच्या जे की, समाजास घातक विचार व वर्तन करतात त्यांची सत्य विचारांद्वारे चिरफाड करणारे तुमच्यासारखे पत्रकार बोटावर मोजण्याएवढेच राहिले आहेत याचे खूप वाईट वाटते. धन्यवाद सर.
    सर स्वतःची काळजी घेत जा. कारण सत्य मांडणारांना दुष्ट, दुर्योधनाच्या विचारांच्या वारसदारांकडून होऊ शकण-या संभाव्य त्रासापासून स्वतःला खूप जपण आवश्यक आहे.

  • @dilipphadke1950
    @dilipphadke1950 3 роки тому +75

    सर्वसाधारण लोकांमध्येच नाही तर समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कीर्तन आणि प्रवचनकारां मध्येही थिल्लरपणा वाढतोय हेच यातून लक्षात येते.. तुम्ही मस्त चंपी केलीय हे नक्की.

    • @balajimarkunde4326
      @balajimarkunde4326 3 роки тому

      सुशील जी मी आपल्या मताशी सहमत अशिया अशा व्यक्तींना गावांत बिलकुल देऊ नये व अमोल मिटकरी हा फालतू आमदार तू शरद पवार यांच्या ची भाटगिरी करतो अकलेचा पता नाही बडबड करून आमदार झालेला

    • @pandurangsonwane7267
      @pandurangsonwane7267 2 роки тому

      Ayogya kirtankar

  • @rahulsarate5080
    @rahulsarate5080 3 роки тому +3

    Sushil sir right 👍👍 tumhche shabda prabhutwa very nice and you salute 🙏🙏🙏

  • @rajtalksbro4617
    @rajtalksbro4617 3 роки тому +81

    कीर्तन मनोरंजन नव्हे, भक्ति आणि प्रेमाचे प्रतिक आहे 🙏🙏🙏

  • @krishnamaharajkale8178
    @krishnamaharajkale8178 3 роки тому +6

    राम कृष्ण हरि सर अप्रतिम विवेक पुर्वक विचार चिंतन समाज जागृती 🙏 धण्यवाद जी

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 роки тому +63

    यांचं वारकऱ्यांचा काहीही संबंध नाही वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहे ते

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 3 роки тому

    सुशीलजी, आपण जे बोललात ते पटलं. अत्यंत पोटतिडकीने केलेलं विश्लेषण. हा व्हिडीओ येण्यापूर्वी आणि शिवलीलताई बिग बॉस मध्ये दाखल झाल्यावर मला हेच वाटलं होतं. उत्तम. धन्यवाद ।

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 3 роки тому +26

    फारच छान विशलेशण केले.अमोल मिटकर एक संधीसाधू आमदार पदा साठी.विकलेला आहे

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 2 роки тому +1

    Very very nice 👍👍👍👍👍 speech nalayak aahe shivleea Patil

  • @ChaitanyaSimpleExplain
    @ChaitanyaSimpleExplain 3 роки тому +30

    बिग बॉस मध्ये गेल्यावर आहे ते करिअर ही संपतं हे देखील जगजाहीर आहे. इथून पुढे शिवलीला ला कीर्तनकार म्हणून समाजात किती मान्यता मिळते हेच बघणे क्रमप्राप्त ठरेल.

  • @जाऊदेवाचियागावा

    तुमच्या मताशी मी सहमत आहे़
    तुमत बोलण आणि आवाज जबरदस्त आहे ़

  • @rajwanve4807
    @rajwanve4807 3 роки тому +260

    भावपूर्ण श्रद्धांजली हिच्या कीर्तनला इंदुरीकर महाराजची copy करते ही

    • @govindmotegaonkar5858
      @govindmotegaonkar5858 3 роки тому +24

      इंदुरीकर महाराज त्यांच्या गावी शाळा चालवतात....सामाजिक कार्यात सढळ हस्ते मदत करतात....
      पण या माऊलींचे काय?लोक संगे ...

    • @drc-1991
      @drc-1991 3 роки тому +17

      अगदी बरोबर आहे तुमचं

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 3 роки тому +13

      rangel shivlila patil .hila kirtan karun deu naka.murkh porgi aahe .

    • @ChaitanyaSimpleExplain
      @ChaitanyaSimpleExplain 3 роки тому +18

      राज भाऊ बरोबर. आधी विचारला तोच प्रश्न - इथून पुढे हिच्या कीर्तनाला लोकं येतील का ?

    • @drc-1991
      @drc-1991 3 роки тому +7

      @@ChaitanyaSimpleExplain नाही कोण येणार

  • @ashok.n.vaidya2201
    @ashok.n.vaidya2201 2 роки тому

    100 टके बरोबर आहे सर
    एकदम रोख ठोक आणि कडक,,🌹🌹👌👌👍👍

  • @milindmeshram7767
    @milindmeshram7767 3 роки тому +60

    कुलकर्णी साहेब खुप छान माहिती देता तुम्ही.मला तुमचे आणि भाऊ तोरसेकराचे व्हिडिओ पाहण्यास आवडतात

    • @bhanudas3537
      @bhanudas3537 3 роки тому +5

      बरोबर फक्त दोघेच 👍👍

    • @ekbhartiyasanatani3654
      @ekbhartiyasanatani3654 3 роки тому +3

      Amhi sudha sagle aplya matashi sahmat

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому +2

      संबंधित विषयाबद्दल ही दोन ओळी लिहाव्यात... 🙏
      या सटवी ला दोन शिव्या तरी लिहायच्या राव! 😭👎

    • @ekbhartiyasanatani3654
      @ekbhartiyasanatani3654 3 роки тому

      @@mohanbhagat5287 ji nalayak nirlajya bai aple sanskar apla bhartiya sanatan dharm sodun adharmachya rastyala ani aplya mahan sauskrutila dubvayla nighali asha dakini ani hindu dhamavirudh kam karnarya ani bolnarya eka nitch pearutichya bai var lihun tumcha ani amcha kimti vel ka vaya ghalwaycha dada

    • @prashantyelpale8140
      @prashantyelpale8140 3 роки тому

      baudhik saglyanna pachat nahi. panchatpanala jast demand alay.

  • @nrc_9985
    @nrc_9985 3 роки тому +3

    अगदी बरोबर बोले साहेब 🙏🏼🙏🏼 शिवलीला ताई पाटील ने आता कीर्तन सोडले पाहिजे व सिनेमा मधे अभिनेत्री बनाव

  • @prakashkerekar3756
    @prakashkerekar3756 3 роки тому +41

    शब्द अन् शब्द खरा आहे.आमच्या मनातील विचार बोललात.

    • @akashgharote1845
      @akashgharote1845 3 роки тому

      खरंच आहेत आपले विवेचन हे किर्तनकार व हे आमदार भारतीयांचे भविष्य असेल तर कुठे जाईल आपला देश

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +3

    जय हरि सुशील कुलकर्णी आपन जे बोलले सत्य आहे तमाशाच आहे

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 роки тому +9

    बाईला तमाशा चे , नटी होण्याचे आकर्षण आहे,ते मान्य करण्या ऐवजी उगाच मखलाशी करून वारकरी सांप्रदाय बदनाम करु नये.🤦👿🤦👿🤦

  • @vaijanathraojoshi4240
    @vaijanathraojoshi4240 3 роки тому +2

    हा व्हीडीओ अत्पंत आवडला
    आपले म्हणणे आगदी खरे आहे
    यात वावगे काहीच नाही

  • @achyutjoshi1236
    @achyutjoshi1236 3 роки тому +8

    योग्य विषयाला हात घातला सुशीलजी आपण आवश्यकता होती धन्यवाद

  • @udayvirasinhborkar6859
    @udayvirasinhborkar6859 3 роки тому

    सुशीलजी, तुम्ही योग्य शब्दांत बोललात सगळं. प्रत्येकाच्या मनातली भावना आहे ही..! ज्या संत महात्म्यांनी भक्तीमार्गाने समाज प्रबोधन करण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर केला. अशा संत परंपरेच्या मार्गाला काही लोकं डाग लावायला बघताहेत. समाजाच्या व्यगंत्वावर सुंदर शब्दांतूनही बोट ठेवता येतं. माऊलीने ज्ञानेश्वरीत जे शिकवलंय याचा यांनी कधी अभ्यास केलाच नसावा. संत एकनाथ महाराजांनी सुंदर भारुड लिहीली आहेत. संत तुकाराम महाराजांनी सुंदर अभंग, प्रमाण लिहीली आहेत. समाज प्रबोधनासाठी संत वाङमयाचा विशाल भांडार असतांना विकृत मानसिकता वाढीस लागलीय, याचं दुःख आहे. शुशीलजी धन्यवाद..!!! मनातलं बोललात... ज्यांची विवेकबुध्दी चांगली आहे असा प्रत्येकजण तुम्हाला धन्यवादच देईल.... 🙏🙏🙏🙏

  • @desicreations370
    @desicreations370 3 роки тому +8

    ह्या तुलनेत शिवलीला ताई ह्यांचे कीर्तन म्हणजे आतून व बाहेरून फक्त तमाशाच आहे.

  • @कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी

    तुमच्या चरणी त्रिवार वंदन सुशील सर 🙏अगदी पूर्ण वारकऱ्यांच्या अंतकरणातला खद खद होत असलेला विषय मांडला 🙏🙏🙏 मी इचं कीर्तन लागलं की टीव्ही बंद करतो... बिनलाजी

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 3 роки тому +121

    🙏बाई महाराजांना.. वारकरी म्हणणेच चुकीचे आहे 🙏
    वारकरी संप्रदाय लोकांचं प्रभोदन करतात. असा व्हालगर पणा नाही करत🙏🙏

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +5

      अगदी बरोबर बोललात.🙏🙏🙏

    • @bbp4362
      @bbp4362 3 роки тому +4

      आधी प्रबोधन लिहायला शिका,मग शिवलीलांवर टीका करा... 😂😂😂😂😂

    • @amoltawale1630
      @amoltawale1630 3 роки тому +2

      @@bbp4362 प्रबोधन महणजे काय रे

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 3 роки тому

      विद्वानांना मान सन्मान द्या,
      संस्कार पाळा🙏

    • @KD-eq7ef
      @KD-eq7ef 3 роки тому +1

      कसली वारकरी.. तमाशात जायचं असेल, पैशे कमवयसाठी पण, तिकडे स्कोप नाही उरला म्हणून इकडे व्यावसायिक तमाशा रुपी कीर्तनकार झाल्यात, बाईसाहेब... प्रबोधन चा अर्थ तरी माहीत aahe ka शिवलीला बाई

  • @kadumahajan3131
    @kadumahajan3131 3 роки тому +11

    समाजात असलेली सड आहे ती बाई ,तुम्ही वेळेवर समाजाला तिची ओळख करून दिली ,तिचं खरं रूप लोकांना माहीत करून दिले.👍👍

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 3 роки тому +119

    शिवलीला बाईला वारकरी आणि कीर्तनकार म्हणणे म्हणजे प. पू. भरतबुवा रामदासी, देगलूरकर महाराज यांचा अपमान आहे 🙏🙏

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +3

      बरोबर बोललात.

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 роки тому +3

      शोभा ताई तुमच्या मताशी सहमत आहे 🙏🙏👍🏻👍🏻

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 роки тому +4

      सर्व गुण संपन्न अशा विद्या विभूषित वाचस्पती असणाऱ्या सार्वकलिक संताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे तो असल्या गल्लाभरू जन्माला येणाऱ्या नातदृष्ट गल्ली छाप लोकांमुळे...😠😡😠😡

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 роки тому +2

      @@mangeshtathe7789 अगदी बरोबर बोललात.सहमत आहे.

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 роки тому +2

      @@kaliasuresh2176 धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @dattraobomshete5939
    @dattraobomshete5939 3 роки тому

    खुपच छान विशलेषण केलत.खुपच मोठी परंपरा आहे आपल्या संतांची.ही माकडं कुठुन घुसली व सर्व् धर्मच गढुळ कूला.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 роки тому +79

    शिवलिला पाटील यांनी चुकीचे वर्तन करतात असे वाटते

    • @ashwinisonawane5819
      @ashwinisonawane5819 3 роки тому +4

      असे वाटत नाही.. नक्की कोणी दुष्ट शक्तिने हीला प्रवृत्त केले असणार......... फसवणूक.

    • @tilak_ingale
      @tilak_ingale 3 роки тому

      @@ashwinisonawane5819 tila abhang pan yet nahi

  • @VivekEntertainment-k6o
    @VivekEntertainment-k6o 3 роки тому +1

    आपले आभार.अशा लोकांमुळे वारकरी सांप्रदायाकडे भघन्याची दृष्टी बदलते ,आणि ती थेट ज्ञानोबाराय तुकोबाराया पर्यंत

    • @r.s.dondalepatil5352
      @r.s.dondalepatil5352 3 роки тому

      जशी दृष्टी तशी सृष्टी राम कृष्ण हरी

  • @rajendraunecha8162
    @rajendraunecha8162 3 роки тому +39

    लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था झाली आहे या ताईंची
    पांडुरंग हिला सदबुद्धी देवो

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 3 роки тому

    सुशिलजी.आपण एका चांगल्या संप्रदायाच्या विटंबनेवर प्रकाश टाकून संबधितांना चपराक दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 3 роки тому +86

    मिटकरी हा तर तमाशा मधला सोंगड्याच आहे

  • @gayatrideshmukh8468
    @gayatrideshmukh8468 3 роки тому +2

    खरच .. खुप छान analysing करता आपण.. शुभेच्छा

  • @sswadgaonkar2209
    @sswadgaonkar2209 3 роки тому +53

    ही कसली शिवलीला, ही तर " मर्कटलीला "!
    बिग बाॅसमध्ये जाऊन भरकटलेली ही शिवलीला तिथं कोणतं अमृत पाजणार आहे कुणास ठाऊक?

    • @SM-mm5ul
      @SM-mm5ul 3 роки тому

      शिवलीला नाही रे, रासलीला आहे

  • @kartiknaswale2933
    @kartiknaswale2933 3 роки тому +4

    आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहे
    अगदी बरोबर बोललात

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 3 роки тому +45

    अगदी, अगदी अगदी,.. योग्य शब्द आहेत आपले सुशीलजी 🙏

  • @shilpa_patil2132
    @shilpa_patil2132 3 роки тому +11

    Best analysis 👍👍🙏🙏

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 роки тому +41

    श्री समर्थ रामदास यांचा दासबोध मधील किर्तन निरूपण समास वाचायला सांगा.

  • @वारकरीचालीपरंपरेच्याचाली

    सांप्रदाय मध्ये नियोजन नाही , कुणी काहीही करत आहे,,,,, तुमच्या सारख्या मानसाची गरज आहे देशाला सर धन्यवाद

  • @mukundlk
    @mukundlk 3 роки тому +47

    तुम्ही जी क्लिप दाखवली त्यावरून गाढवाच्या ओरडण्याला सुश्राव्य संगीत म्हटल्या सारखे आहे

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 3 роки тому +2

      वर कोणीतरी म्हटलंय, की गुरुजी/शिक्षक मास्तर झाले आणि काळ बदलला.........
      नाही, काळ बदलला नाही, सोकावला.....
      लेखन असो, अभिनय असो, वक्तव्य असो, भर चौकात कमरे खालील गुणवत्तेवर भकलं, होय मी भकलं हाच शब्द वापरला.त्याला हल्ली आविष्कार स्वातंत्र्याचा आवरणाखाली, नंगानाच म्हणजे 'बिग......'.लेखन, ते सगुण/चांगले/कौटुंबिक, सर्वांसमक्ष सहभागी होता आले पाहिजे, असं असावे ह्या मूलभूत संकल्पनेचीच वासलात लावत महाराष्ट्राला कोठे पोचवतात ते पहा... ..
      नाहीतर मूमं कापूसकांड्याची गोष्ट सांगतील हँ..... सांभाळा व सुरक्षित रहा....

    • @subhashingle2601
      @subhashingle2601 3 роки тому

      किर्तन सेवा म्हणजे खरोखर ईश्वराची महा पुजा आहे विनोद नव्हे जेथे किरतनाची जागा तेथे पांडुरंग उभा जो किर्तनकार किरतनाला मनोरंजनाचे साधन समजत असेल त्याला किर्तन करण्याचा अधिकार नाही बरोबर आहे सुशील सर अशा लोकांना त्यांची ओळख करुन देणे गरजेचे आहे आणी ते तुम्ही करून दाखवल धन्यवाद साहेब. राम कृष्ण हरी.

  • @dattatrayrupnar4679
    @dattatrayrupnar4679 3 роки тому +1

    सुशील भाऊ त्याच चुकत नाही त्याचा वर होणारे संस्कार आई वडील चे आहेत आपण सामजात जातो दोन समाज असतात सज्जन व दुर्जना मुल बाहेर पडलो निरव्यसनी असणे सज्जन चा लक्षण नाही परोपकार दान धर्म माहीत नसेल उपयोग काय याना मी सामजविरहीत बोलण