श्रेष्ठ संत तुकाराम महाराज अश्या लोकांना म्हटले असते ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥ अंगी लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥ दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ॥३॥ तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥
Big boss मध्ये कुठे तुम्ही कीर्तन केलं , आपण म्हणाल्या की मी बिग बॉस मधून कीर्तन काय असते हे , त्या मराठी अभाषिक लोकंपर्यंत कीर्तन पोहचवण्याचा माझा हेतू होता .
Agadi barobar aahe mi tumchya matashi purn sahamat aahe. Jya lokana varkari saprday mahitch nahi tithe patvun sangnyat kahich earth nahiye.. mulat te vyaspith manoranjnach aahe kirtnach nahi te tila samzayla hav hot
बाहेर पडायला आत कश्याला गेला ?प्रभोधनासाठी किर्तन आहे की.बीग बाँस कार्यक्रम आगोदर अश्या प्रकारच्या व्यक्तीने बघितला नाही का?नसेल बघितला बघितला असेल तर का पाहत होता? काय शिकवन होती बीग -बाँस मध्ये आपल्या किर्तनसाठी किंवा संस्कार म्हणून फायद्याची ताई?बीग बाँस मध्ये किर्तन शिकवने म्हणजे नको तिथे बी पेरने वाटत नाही का आपणाला ? की समजत नाही आपणास की बी कुठे टाकावे ते?
हिला माफी करू नका , तू कीर्तन करू नकोस कोणी ऐकणार नाही, घोड चुकी झाली आहे , देवाच्या दारात तुला देव माफ करणार नक्षी, तुझी लायकी काय आहे, तू जा बिग बॉस मध्ये नाचायला, वारकरी संमप्राय तुम्हाला सांगू इच्छितो की हिला माफी नही, शिवलीला तू आता बस बिग बॉस मधये, नाचत , तुला कोणी कीर्तन करन्यासाठी बोलविणार , कोंबडीची अंडी फेकून मारतील, तुझ्या अंगावर, बिग बॉस मध्ये गेलीस उघडे कपडे बघण्यासाठी, आणि लेखांना शिकवितेस, जवानी अली आहे तुला, बस घरात तोंडाला फडके बांधून , लग्नन्न करून टाका,
मी मराठी आहे . मी पंढरपुरचा आहे. मी BIGG BOSS बघतो. मला BIGG BOSS , हा कार्यक्रम आवडतो. मी सर्व प्रकारचे सिनेमे बघतो. मी किर्तन ऐकतो. मी भजन ऐेकतो. मी गजल ऐकतो. मी ROCK संगीत ऐकतो. मी आता उल्लाह खान ऐकतो. मी कव्वाली ऐकतो. मी भोजपुरी संगीत ऐकतो. पण मीच श्रेष्ठ, फक्त माझीच संस्कृती श्रेष्ठ,माझा संप्रदायच श्रेष्ठ, बाकी सगळे दुय्यम दर्जाचे, असे मी कधीच मानत नाही. ॥ जय हरि विठ्ठल ॥🙏🙏🙏
केलेली चूक मनापासून accept करायला पाहिजे...उगीच शब्दांची फिरवा-फिरव नको.वारकरी संप्रदायावर लोकांचा खूप विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच अखंड राहुद्या...एक चांगला platform भेटलाय तुम्हाला समाजप्रबोधनाचा त्याचा पुरेपूर वापर करून लोकांची श्रद्धा आणि विश्वास कायम राहुद्या.🙏🙏🙏🙏
आपल्या जर खरोखरच वारकरी संप्रदायाचा प्रसार अ मराठी माणसाना पोहचवा होता तर मग तुमच्या पेक्षा खुपच जेष्ठ व विदवान व नामिकित अभ्यासु व्यक्तींना हि कल्पना का सुचली नाही हा विचार फक्त आपणच का केला
त्यों पण येड़ा भोकाचा आहे.चुतया आहे. सपुर्ण वारकरी संप्रदाय बदनाम केलाय त्याने. फक्त बायांना वाईट बोलणे , नौकरदार वर्गाला शिव्या देणे म्हणजे यांचे कीर्तन.
बाईला कीर्तन दाखवायचं होते म्हणून बाई बिग बॉस ला गेल्या.. बिग बॉस भजन, कीर्तनाचा प्लॅटफॉर्म आहे , हा नवीन शोध शिवलीला ताई तुम्ही लावला आणि अखंड भारत भूमी चां तुम्ही उद्धार केलाय.. धन्यवाद ताई....
@@eknathpawar9445 समोरचा व्यक्ती नेमकं काय बोलतो किंवा कुणाबद्दल बोलतो हे लक्षात न घेता केवळ टिप्पणी करणे म्हणजे केवळ मुर्खपणाचे लक्षण व गाढवपणाचं लक्षण.
माफ करा तुम्ही एक कलाकार आहात वाटतयं. अन मिही गायन शिकतोय एक वारकरी आहे. कलाकाराबद्दल रिस्पेक्ट आहे . पण शिवलिलाजी म्हणताय मि त्यांना सुधरण्यासाठी व कीर्तनाचं महत्व पटवुन देण्यासाठी बिगबाँस मध्ये गेले, पण तुम्ही एक गायक आहात तुम्ही कुणापुढे गायन कराल? रसिकांपुढे कि ज्यांचा संगीताशी बिलकुल संबंध नाही त्यांपुढे? किंवा आपल्याकडे एक म्हण आहे पहा, गाढवापुढे वाचली गीता.......। अशी बिगबॉस मधल्यांची परीस्थिती असताना आपण तेथे कीर्तनाचं महत्व सांगाव का? या अनुषंगाने मि बिग बॉस मधील लोकांना नालीतील डुकर उपमा दिलीय. या अधीच्या कंमेटसाठी माफी असावी पण एक कलाकार म्हणुन प्रत्येक गोष्ट आधी आपण पडताळून पाहिली पाहिजे.
@@andikandi3879 तुम्ही पन माझ्या प्रतिक्रियेचा चुकीचा आर्थ घेतला . मी हे फक्ता स्त्रियांना अतिशय घाणेरडे शब्द प्रयोग करून त्रास देतात त्यांच्या साठी दिलेली आहे .
@@andikandi3879 होय मी सुद्धा एक कलाकार आहे माझे संपूर्ण कुटुंब माळकरी आहे . मी सर्व प्रकारची गीते गातो . असो मला फक्त मनस्ताप होतो तो म्हणजे कोनत्याही महिला भगीनीची अशी विटंबना नको , मग ते क्षेत्र कुठलेही असो
महाराष्ट्रातल्या लोकांना कीर्तन म्हणजे काय हेच माहीत नाही असे ताई सांगतात वा रे वा काय शब्दांची फिरवाफिरवी आहे शाब्बास ताई खरं बोलायचं म्हणजे तुम्ही टीव्ही मनोरंजनाचे कार्यक्रम सत्ता टीव्हीवर बघता आणि तेच कीर्तनात सांगतात
कीर्तनाची आवड निर्माण करण्यासाठी BigBoss ची गरज नाईये. आणि पुणे येथे देहू, आळंदी आहे म्हणून इथल्या सर्व लोकांना कीर्तन बद्दल आवड आहे. म्हणून पुणे चा उलेख करणं चुकीचं आहे.
वारकरी संप्रदाय आणि या शिवलीला मॅडम चा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही आणि जर संबंध आहे तर मॅडम तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की किर्तन सांगताना तुम्ही एक स्त्री असताना डोक्यावर फेटा कसा काय बांधता
वारकरी संप्रदाय हा विश्वातील महान पवित्र सांप्रदाय आहे. प्रवचन कीर्तन भजन भारुडे याला सुद्धा नियमावली आहे.ताल लय सुर वक्तव्य याची योग्य सांगड असेल तर ऐकायला श्रवणीय वाटते नाहीतर निव्वळ टाइमपास.....
हो मुंबई आणि पुण्यातले लोक अमेरीकेतून आलेले आहेत मागघ्या २ महिन्यांपासून मी पण घरच्यांना विचारतोय की आपलं गाव नेमकं कोणत्या देशात आहे? ज्या तुकोबारायांचं नाव ही घेते त्यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल पुण्यातल्या लोकांनाच माहित नाही तेही देहू पुण्यातच असून आणि असंख्य वारकर्यांची वाट पुण्यातून होऊनच पंढरीला जाते दरवर्षी. ताई फुल्ल फेकाफेकी कैसे चलेगी? 🤣🤣🤣🤣🤣
वारकरी संप्रदाय खूप मोठ्या मनाचा आहे म्हणून काय या संप्रदायाला कुठेही भरकटू वाटायचे काय? पण परंपरा हा संप्रदाय पवित्र आहे. हा संप्रदाय पवित्र ठेवण्यामागे सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. किर्तन परंपरा ही भारतीय पवित्र.
चोर तो चोर वर शिरचोर दुसरे काय किती तरी वर्ष आधी इंग्लिश मध्ये कीर्तन चालू आहे परदेशात , उत्तर भारतात सगळ्या संताची नावे आदराने घेतात आणि ही काय फेकतेय .
Big boss is not at all the platform for promotion of Kirtan. The explanation given is not at all justifiable. There are many more respected Kirtan Kar who are doing their best to approach the society through Kirtan but not like this way ( joining big boss). COLORS marathi has also provided the platform to Kirtan to spread the teachings of our great and respected संत .
@@eknathpawar9445 एकनाथ भाऊ मला वाटत नाही की तीने कधी फुले शाहू आंबेडकर वाचले आहेत. खर तर तीला तुकोबा देखिल कळले नाहीत. वारकरी परंपरा ही पुरोगामी आहे मात्र ही केवळ जुन्या विचार धारेवर टिकून आहे. पदर घेतला म्हणजे संस्कार आहेत तर इतर महिला असंस्कारी नसतात. इंदिरा गांधी, कल्पना चावला या आपल्या आदर्श असाव्या. ही मुलगी विनोदी कलाकारा आहे. प्रबोधनकार नाही. मी तिचा विरोधक नाही. एक शिक्षक या नात्याने मला तिला सल्ला देणे आवश्यक वाटले. तिने शिकावे, अभ्यास करावा आणि सामान्य माणसा प्रमाणे राहावे. समाजाला फ़सवू नये. आपणास वारकरी परंपरा जपायची आहे. जय भारत
बिग बॉस मध्ये कीर्तन .. अमराठी लोकांना कीर्तन कळावे हा हेतु..संप्रदाय अजून काय काय सांगता ..खूप गोंधळलात.. अंतःकरणात डोकावून पाहा माऊली आपण कीर्तन परंपरा चे कॉमेडी शो करताय जे दर्जेदार होते ते प्रवाहा सोबत वाहण्यासाठी व्यास गादी चा दर्जा विसरत चलालेत 🙏 राम कृष्ण हरी..
तिच्या निर्णयावर तिचा पुर्ण अधिकार आहे,पण कृपया तिने इथुन पुढे लोकांना शहाणपणा शिकवु नये व किर्तन करु नये असे मला वाटते, कारण जो व्यक्ती समाजाला कस वागावं हे शिकवतो त्या व्यक्तीकडुन तिळमात्रही चुक होऊ नये.
तुमचाच आदर्श इतर कीर्तनकार ह्यांनाही घ्यावा आणि त्यांनीही बॉलीवूड ला कीर्तनाची जाणीव करून द्यावी, म्हणजे ते ही बॉलीवूड चे महत्व पटवून देतील, ह्यात माफी मागण्या सारखे काही नाही अनुभव हीच खात्री आहे,
संप्रदाय मोठा करायला गेल्या मग रहा तिकडचं तिथं तुम्ही आता पर्यंत ज्ञानोबा रायांच चरित्र तुकोबारायांच चरित्र शिवाजी महाराज काहीच सांगितले नाही तुझी सर्व शिव भक्तांनी आणि वारकरी मंडळीनी सभा घ्यायला पाहिजे
तुझा काही हेतू नव्हता तुला समजलं तू किर्तनकार असून तुझे हे क्षेत्र नाही तुला हे समजल त्यामुळें तू ट्रोल झाली आणि तू Big Boss cha ghar sodla. लोकांना ज्ञान पाजयच आणि आपण शेन खायचं.
हिची आताच वारकरी संप्रदयातून हकालपट्टी केली पाहिजे ही खुप पोहचलेली पोरगी आहे हिला आताच हाकलून द्यावे नाहीतर सगळ्या संप्रदायाची वाट लावेल आता माफी मागतीय शहाणी
श्रेष्ठ संत तुकाराम महाराज अश्या लोकांना म्हटले असते
ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका म्हणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥
Khupch chaan
हे म्हणजे असे झाले कि ,
दारूच्या दुकानात जाऊन , स्वतः दारू पिऊन , दारू पिऊ नका अशाप्रकारचा उपदेश करत आहात आपण
😂😂😂😂😂
Daru ekdivs pili mhnje to manus bevda zala ny ,,an toch manus Jr swata mafi magat asel tr hyachyatun apn pn smjun ghyayla pahije daruvala kahitri changla sangtoy.😊
😂😂
हिच्या पेक्षा आगाऊ लोक आहेत big boss मध्ये अणि हिला ते कळल की ह्यांच्या पुढे तर आपण काय टिकू शकत नाही म्हणुन काढता पाय घेतला🤣🤣🤣🤣
Colors marathi ने Bigboss मधले तुमच कीर्तन दाखवल नाही 🤣🤣...
मी पण नाही पाहीले 😆😆
😂😅
Night la karaychi ti kirtan
ताईंनी पैशासाठी गेले हे सुद्धा मान्य केले असते तर प्रामाणिकपणाबद्दल अभिमान वाटला असता.
Conplit 100 like 😅😅
ताई आता कीर्तनाचा मार्ग सोड आणि मनाचा मार्ग धर आम्ही वारकरी सांप्रदाय सांभाळू
ताई शब्दांचा खेळ चांगला जमतो तुम्हाला 🙏🙏🙏
खराय
Agdi barobar.
Right
😃😃
Khar bola bhava
😀😀😀😀😀😀
मस्त वाटली कॉमेडी
ABP माझा
आसेच व्हिडीओ टाकत जावा
ही पोरगी बोलण्यात किती फिरवा फिरवी करतेय 😂😂
बनवाबनवी
defend karyala kahich nahi mhnun
Right , tich boln ch Girgit sarkh
धीट पाठ
Ekde tiv tiv krti tikde radat bsli hoti😂😂😂😂😂
बिग बॉस मध्ये जाऊन आल्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत आहे
🤣😂 💏💏
@@moneyheistfanpage5862 1111
😮😅😅
किर्तनात मी पणा सोडा म्हणतात. पण तुमच्याकडे पाहून सर्व मी आणि माझच भरलेलं दिसतंय.🙄
🙏🙏👍
True statement
अगदी बरोबर आहे
प्रत्येक वाक्यात मी पणा आहे
Kirtancha course kelay fkt. Hine. Ks tama tma bolaych te.🤣🤣
माझा निर्णय चुकीचा नव्हता आणि वरून परत माफी मागणे म्हणजे लोक येडे का😂😂😂😂😂😂
😂👍
👍👍
Like chi century mi ke lie 😁😅😂.. Thanks me later
Big boss मध्ये कुठे तुम्ही कीर्तन केलं , आपण म्हणाल्या की मी बिग बॉस मधून कीर्तन काय असते हे , त्या मराठी अभाषिक लोकंपर्यंत कीर्तन पोहचवण्याचा माझा हेतू होता .
Aagadhi barobar
शिवलीला वय आणि अभ्यास दोन्हीत लहान आहे.
aagadhi brobar
ही बाई फेकाफेकीत एकदम पटाईत आहे
Vedavli aahe ti
ताई अता कीर्तनात dilog बाजी करु नका नहीतर समोर बसलेल पोरग सुधा तोंडावर काहीही बोलेल 🙏
काही ही बोलायचे, वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्याचे बिग बॉस हे व्यासपीठ असुच शकत नाही.तो कार्यक्रम म्हणजे निव्वळ थिल्लरपणा आहे.
Ekdum barobar
Right
शांती घ्या जरा
Agadi barobar aahe mi tumchya matashi purn sahamat aahe. Jya lokana varkari saprday mahitch nahi tithe patvun sangnyat kahich earth nahiye.. mulat te vyaspith manoranjnach aahe kirtnach nahi te tila samzayla hav hot
अगदी बरोबर
शब्दाची हेराफेरी छान करता येते आपणास
माणसाचे डोळे, चेहरा आणि बॉडी लँग्वेज बराच काही बोलून जाते...
Shivleela Parat Ja Big Boss U R Right 📢🤧✍️🇮🇳
बाहेर पडायला आत कश्याला गेला ?प्रभोधनासाठी किर्तन आहे की.बीग बाँस कार्यक्रम आगोदर अश्या प्रकारच्या व्यक्तीने बघितला नाही का?नसेल बघितला बघितला असेल तर का पाहत होता? काय शिकवन होती बीग -बाँस मध्ये आपल्या किर्तनसाठी किंवा संस्कार म्हणून फायद्याची ताई?बीग बाँस मध्ये किर्तन शिकवने म्हणजे नको तिथे बी पेरने वाटत नाही का आपणाला ? की समजत नाही आपणास की बी कुठे टाकावे ते?
अहो ही पब्लिसिटीसाठी करत आहे पैसा सबसे बडा रुपय्या
1oo
हिला माफी करू नका , तू कीर्तन करू नकोस कोणी ऐकणार नाही, घोड चुकी झाली आहे , देवाच्या दारात तुला देव माफ करणार नक्षी, तुझी लायकी काय आहे, तू जा बिग बॉस मध्ये नाचायला, वारकरी संमप्राय तुम्हाला सांगू इच्छितो की हिला माफी नही, शिवलीला तू आता बस बिग बॉस मधये, नाचत , तुला कोणी कीर्तन करन्यासाठी बोलविणार , कोंबडीची अंडी फेकून मारतील, तुझ्या अंगावर, बिग बॉस मध्ये गेलीस उघडे कपडे बघण्यासाठी, आणि लेखांना शिकवितेस, जवानी अली आहे तुला, बस घरात तोंडाला फडके बांधून , लग्नन्न करून टाका,
मी मराठी आहे .
मी पंढरपुरचा आहे.
मी BIGG BOSS बघतो.
मला BIGG BOSS , हा कार्यक्रम आवडतो.
मी सर्व प्रकारचे सिनेमे बघतो.
मी किर्तन ऐकतो.
मी भजन ऐेकतो.
मी गजल ऐकतो.
मी ROCK संगीत ऐकतो.
मी आता उल्लाह खान ऐकतो.
मी कव्वाली ऐकतो.
मी भोजपुरी संगीत ऐकतो.
पण मीच श्रेष्ठ, फक्त माझीच संस्कृती श्रेष्ठ,माझा संप्रदायच श्रेष्ठ, बाकी सगळे दुय्यम दर्जाचे, असे मी कधीच मानत नाही.
॥ जय हरि विठ्ठल ॥🙏🙏🙏
पण ताई तुम्ही आमच्या सारख्या अर्ध्या वारकरी संप्रदायाला सोडून शहरी लोकांसाठी गेलेत त्या मुळे आम्हाला तुमची किर्तन बघण्यात अजिबात आवड राहिली नाही
अग अग अग
काय बोललीस 🔥🔥
तु आता फील्म इंडस्ट्रीला कीर्तनाची गोडी लावणार वा वा वा.....😂
😂😂😂😂
😂😂😂😂फेकू आहे ही
@@ravinashardul9813 हो ना 😂
Ani Rajkarnala pan .
😂
Stand up comedian 👏👏👏👏👏👏👏
खुप सुन्दर बोलतेस ताई मी नक्कीच तुझ्या बोलण्याची fan आहे
पण तु नक्कीच समाज प्रबोधनकार नाहीस
कीर्तनकार तर अजिबातच नाही
🙏🙏🙏
I agree
Leela is good actor
बरोबर बोललीस ताई
ही तमाशागिरीण आहे
केलेली चूक मनापासून accept करायला पाहिजे...उगीच शब्दांची फिरवा-फिरव नको.वारकरी संप्रदायावर लोकांचा खूप विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच अखंड राहुद्या...एक चांगला platform भेटलाय तुम्हाला समाजप्रबोधनाचा त्याचा पुरेपूर वापर करून लोकांची श्रद्धा आणि विश्वास कायम राहुद्या.🙏🙏🙏🙏
आपल्या जर खरोखरच वारकरी संप्रदायाचा प्रसार अ मराठी माणसाना पोहचवा होता तर मग तुमच्या पेक्षा खुपच जेष्ठ व विदवान व नामिकित अभ्यासु व्यक्तींना हि कल्पना का सुचली नाही हा विचार फक्त आपणच का केला
संस्कृती ,परंपरा , संप्रदाय यावर तर हिन बोलूच नये...
काय पण फेकते यार ही .
बर जाऊद्या.
पण मी म्हणतो हीची मुलाखत घ्यायची गरजच काय होती?🤔🧐
Agadi barobar
फक्त पैसे बाकी काय🙏
बरोबर
Sunil dada aagdi barobar aahe tumca 🙏
Paisa tar sagelecha kamavtat , tait tiza kay chukala 👎👎👎👎
कीर्तन सगळ्यांना माहित आहे बये 🤣🤣
माकडलिला करते ही ....नकला काॅमेडी...
अरे किर्तनाचा पार बाजार मांडलाय ह्या लोकांनी
लोकांना अध्यात्मिक ज्ञान द्या ....मनोरंजन करू नका...
Shiwlila 🐒 Makedlila
🤣🤣😂😂🤣💜💜
Right
Indurikar maharaj jindabad.....❤️❤️❤️
त्यों पण येड़ा भोकाचा आहे.चुतया आहे. सपुर्ण वारकरी संप्रदाय बदनाम केलाय त्याने. फक्त बायांना वाईट बोलणे , नौकरदार वर्गाला शिव्या देणे म्हणजे यांचे कीर्तन.
पक्की पोपट आहे पोरगी!! 😂😂
😅😅
Right. इंदुरीकर तर नुसतं मुलिंना नाव ठेवतो आणि ही त्याची अनुयाई 😄😄
ही सोताला भरपूर हुशार समजते.
बाकी सगळे मूर्ख समजते.
बिग बाॅस ऐवजी तमाशा मध्ये जर गेली असती बाई तर अजुन फेमस झाली असती 😀😃😃😃
बरोबर दादा 🙏
😂😂
@@suhaskamble5043 yede bhangar aahes tu tamasyat kam kel ast tar maharashtrat nav kamaval ast
खरच काहो तुम्हाला हे म्हणन योग्य वाटत . आहो तमसगीरान पन इतक्या खालच्या पातळीची प्रतीक्रिया दिली नसती .
@@ankushsalunkhe5745 कीर्तनाचा तमाशा केला ह्या बाईने ते चांगले आहे का मग,
हिला ऐकताना किर्तन आहे कॉमेडी कार्यक्रम हेच कळत नाही
100% tumi kirtan soda....🤣🤣🤣🤣
Mg kay
Khar he..
बाईला कीर्तन दाखवायचं होते
म्हणून बाई बिग बॉस ला गेल्या..
बिग बॉस भजन, कीर्तनाचा प्लॅटफॉर्म आहे , हा नवीन शोध शिवलीला ताई तुम्ही लावला आणि अखंड भारत भूमी चां तुम्ही उद्धार केलाय..
धन्यवाद ताई....
आता वारकरी संप्रदाय आणि जेष्ठ आठवतयात ताईना,ज्यावेळी बिग बॉस मधे गेला तेव्हा संप्रदाय आणि जेष्ठना विचारण महत्वाच वाटल नाही वाहह ताई..
Kya baat hai agadi barobar
डुकरांना कितीहि दुधाच्या अंघोळीचं महत्व सांगीतलं तर ती पुन्हा नालीतच जाणार हे वारकरी म्हणुन आपणाला ठाऊक पाहिजे.
एका स्त्री विषयी असे वक्तव्य करणारे डूकरापेक्षा ही खालच्या थराचे आहेत .
@@eknathpawar9445 समोरचा व्यक्ती नेमकं काय बोलतो किंवा कुणाबद्दल बोलतो हे लक्षात न घेता केवळ टिप्पणी करणे म्हणजे केवळ मुर्खपणाचे लक्षण व गाढवपणाचं लक्षण.
माफ करा तुम्ही एक कलाकार आहात वाटतयं. अन मिही गायन शिकतोय एक वारकरी आहे. कलाकाराबद्दल रिस्पेक्ट आहे . पण शिवलिलाजी म्हणताय मि त्यांना सुधरण्यासाठी व कीर्तनाचं महत्व पटवुन देण्यासाठी बिगबाँस मध्ये गेले, पण तुम्ही एक गायक आहात तुम्ही कुणापुढे गायन कराल? रसिकांपुढे कि ज्यांचा संगीताशी बिलकुल संबंध नाही त्यांपुढे? किंवा आपल्याकडे एक म्हण आहे पहा,
गाढवापुढे वाचली गीता.......।
अशी बिगबॉस मधल्यांची परीस्थिती असताना आपण तेथे कीर्तनाचं महत्व सांगाव का? या अनुषंगाने मि बिग बॉस मधील लोकांना नालीतील डुकर उपमा दिलीय. या अधीच्या कंमेटसाठी माफी असावी पण एक कलाकार म्हणुन प्रत्येक गोष्ट आधी आपण पडताळून पाहिली पाहिजे.
@@andikandi3879 तुम्ही पन माझ्या प्रतिक्रियेचा चुकीचा आर्थ घेतला . मी हे फक्ता स्त्रियांना अतिशय घाणेरडे शब्द प्रयोग करून त्रास देतात त्यांच्या साठी दिलेली आहे .
@@andikandi3879 होय मी सुद्धा एक कलाकार आहे माझे संपूर्ण कुटुंब माळकरी आहे . मी सर्व प्रकारची गीते गातो . असो मला फक्त मनस्ताप होतो तो म्हणजे कोनत्याही महिला भगीनीची अशी विटंबना नको , मग ते क्षेत्र कुठलेही असो
शिवालिला पाटिल महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला किर्तन म्हणजे काय माहित आहे.
लोभ कुणालाच सोडत नाही, सांगणार्या ला पण नाही आणि ऐकणार्या ला पण नाही. 🙏
ture
कुठे नेऊन ठेवलाय परमार्थ तुम्ही,
ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांनी फुकट कीर्तन केलीत,
तुमच पाकीट 15000 च्या पुढून असते,
Sir he barobar nahi
@@rockyledentff775 काय बरोबर नाही ते समजल नाही
किती कीर्तन केली बिग बॉस मध्ये ताई ?????🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😍😍😍😍🤑🤑🤑🤑🤑🤑🤑
शिवलीला नुसती पोपटपंची नको. तू संप्रदायाची कीर्तनकार असल्याने तुझ्याकडून ही अपेक्षा
नव्हती.माफी मागणार ही महान आणि माफी
देणारा सुध्दा महान.
कीर्तनकार :- जगा सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण....
खरा अध्यात्मिक :- स्वतःला बदलण्यासाठी सत्य साधना करणारे
महाराष्ट्रातल्या लोकांना कीर्तन म्हणजे काय हेच माहीत नाही असे ताई सांगतात वा रे वा काय शब्दांची फिरवाफिरवी आहे शाब्बास ताई खरं बोलायचं म्हणजे तुम्ही टीव्ही मनोरंजनाचे कार्यक्रम सत्ता टीव्हीवर बघता आणि तेच कीर्तनात सांगतात
शिवलीला..महाराज मी दिलगिरी व्यक्त करते.
इंदोरीकर..कशाला झक मारायला गेलती तिकड,माझी काँफी करून पाकीट भेटत नव्हत का....
😂😂😂😂😂
👍👍👍
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जाम भारी रे मित्रा
आता तो माफीनामा उरळा करा आणि घाला.......🙏
एक रागावलेला कोल्हापुरकर🙏
शाब्बास वाघ्या
कीर्तनात काही पण मनाला येईल ते फेकायच आणि समजला नाव ठेवायचं...
👌👌
ये ताई तु आता वर्षभर प्रायचिश्त भोग वर्षभर तु किर्तन करू नकोस तुझा वारकरी संप्रदायात तुला नारदाच्या गादीवर राहण्याची लायकी नाही🙏🙏🙏
ज्ञानेश्वार तुकारामांसारखे संत परंपरा महाराष्ट्रात अनादी काळापासुन आहे तुम्ही तुमची चुक कबुल करा वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही तिथे गेला होता
Ekdam barobar tai
एकदम चूक ताई . तुम्ही पन एक स्ञी अहात . तुम्ही तरी स्त्रीचा आदर करा.
Respect should be given to the person who deserves it ,not to a person who is asking for it
बरोबर बोलला ताई
काही पण ताई, आता नको बाजू मांडू राहू देत👏👏👏
Big बॉस मध्ये कीर्तन समजून सांगायला गेल्या होत्या..., 😂😂😂😂😂😂😂
👌🏻😀😂
😂
हिची लायकी नाही किर्तिन करायची
बावलट कुढली
पैसे कमविनयाचे धंदे आहेत याचे
लोकांना ज्ञान शिकवतात आदमी स्वतः माती खातात
कीर्तनाची आवड निर्माण करण्यासाठी BigBoss ची गरज नाईये. आणि पुणे येथे देहू, आळंदी आहे म्हणून इथल्या सर्व लोकांना कीर्तन बद्दल आवड आहे. म्हणून पुणे चा उलेख करणं चुकीचं आहे.
Big boss मध्ये जाऊन चांगला कीर्तन समजून सांगितलं आभारी आहे आपला ते कीर्तन दाखवला नाही अजून
वारकरी संप्रदाय आणि या शिवलीला मॅडम चा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही आणि जर संबंध आहे तर मॅडम तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की किर्तन सांगताना तुम्ही एक स्त्री असताना डोक्यावर फेटा कसा काय बांधता
शिवलीला हिला पूर्ण स्वतंत्र आहे जर तुझा हेतू चांगला होता मग माफी का मागते.
हागुण ठेवलंय घाण आता सर्वांसावर लावलीय छान...
तु हिंदूंच्या विषयात बोलू नकोस.. तुझं बघ जा आधी किती हागून ठेवलाय ते. स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं चाटून.
@@Bharatas.marcos right bolle tumhi
@@Bharatas.marcos 👍✔true
प्रतीक्रीये वरून व्यकीची लायकी समजते
😂🤣🤣🤣🚽🤣🚽🤣🤣
वारकरी आहे त्याच बरोबर त्या माणूस देखील आहेत🙏
शिवलीला यांनी आता राजकारणात जावं,कारण तिथंही बक्कळ पैसा मिळंल.
बरोबर दादा 🙏
Chan tai changle vichar
Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वारकरी संप्रदाय हा विश्वातील महान पवित्र सांप्रदाय आहे. प्रवचन कीर्तन भजन भारुडे याला सुद्धा नियमावली आहे.ताल लय सुर वक्तव्य याची योग्य सांगड असेल तर ऐकायला श्रवणीय वाटते नाहीतर निव्वळ टाइमपास.....
Janta ko murkh banana band kijiye didi😂😂😂
मुंबई आणि पुणे पर्यंत आपली मराठी परंपरा शिवलीलाने पोहचवली अरे वा रे वा...😂😂
मुंबई व पुणे महाराष्ट्रच्या बाहेर आहे वाटत
😃😃
😂😂
हो मुंबई आणि पुण्यातले लोक अमेरीकेतून आलेले आहेत मागघ्या २ महिन्यांपासून मी पण घरच्यांना विचारतोय की आपलं गाव नेमकं कोणत्या देशात आहे? ज्या तुकोबारायांचं नाव ही घेते त्यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल पुण्यातल्या लोकांनाच माहित नाही तेही देहू पुण्यातच असून आणि असंख्य वारकर्यांची वाट पुण्यातून होऊनच पंढरीला जाते दरवर्षी.
ताई फुल्ल फेकाफेकी कैसे चलेगी? 🤣🤣🤣🤣🤣
@@_cool_daddy2713 😂😂
वारकरी संप्रदाय खूप मोठ्या मनाचा आहे म्हणून काय या संप्रदायाला कुठेही भरकटू वाटायचे काय? पण परंपरा हा संप्रदाय पवित्र आहे. हा संप्रदाय पवित्र ठेवण्यामागे सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. किर्तन परंपरा ही भारतीय पवित्र.
बिग बॉस मधून किर्तन घरा घरात पोहचाव एवढ किर्तन लहान नाही...साता समुद्रापार किर्तन पोहचले आहे...तु आहेस कोन... आणि म्हणते मी पोहचवले.
बरोबर दादा 🙏
चोर तो चोर वर शिरचोर दुसरे काय किती तरी वर्ष आधी इंग्लिश मध्ये कीर्तन चालू आहे परदेशात , उत्तर भारतात सगळ्या संताची नावे आदराने घेतात आणि ही काय फेकतेय .
Big boss is not at all the platform for promotion of Kirtan. The explanation given is not at all justifiable. There are many more respected Kirtan Kar who are doing their best to approach the society through Kirtan but not like this way ( joining big boss). COLORS marathi has also provided the platform to Kirtan to spread the teachings of our great and respected संत .
पत्रकार बंधुंनो,
तुम्ही नको त्या माणसाला महत्त्व देत आहात...
बरोबर
पत्रकारच लय भंगारछाप आहे
मुद्देहीन कीर्तनकार 😊
जीव दे...
बोगस कुठली
अरे तुला अक्कल आहे का..म्हणजे तू बिग बॉस मध्ये जाऊन त्यांना कीर्तन वारकरी संप्रदाय शिकवणार का..
Shivlilatai mala वाटतं होत की तुम्ही जिंकाल पन....🥺
आता हिला कीर्तन मिळणार नाही म्हणून हे नाटक आहे वाटत सार वा सरवी आहे नुसती
Mi tr purnpane shivlila tai nchya sobat aahe Jo asel tyane like dya
हिचं जेवढ कौतुक कराव तेवढ कमीच आहे बाबा nice acting rao 😃🤣😂👏🏻👏🏻👏🏻
Big fan
नाव खराब केल हिन.... वारकरी संप्रदाय नाव घेउन मोठी झाली आणि हि पण आपली जबाबदारी विसरली
दुसऱ्या शिकवयाच शाहणपण आपण खायच ....
गु
Big Boss kadhipasun kirtan dakhvay la lagl
इंदुरीकर महाराज झिंदाबाद 🙋🏻
वारकरी संप्रदाय ला बदनाम करणारी ही व्यक्ती आहे
She is imature
वारकरी सा प्रदायाला तर तुमच्या सारखे लोक कलंकीत करात आहेत , एका भारतीय कन्येची बदनामी करून
@@eknathpawar9445 अहो ती लहान आहे बुद्धिने, अभ्यास केला पाहिजे.
जास्त अपेक्षा बाळगू नका तीच्या कडून
लहाण असुनही तिने मोठ्या मनाने माफी मागितली आहे . तरी पन त्रास का दिला जातोय .
@@eknathpawar9445 एकनाथ भाऊ मला वाटत नाही की तीने कधी फुले शाहू आंबेडकर वाचले आहेत.
खर तर तीला तुकोबा देखिल कळले नाहीत.
वारकरी परंपरा ही पुरोगामी आहे मात्र ही केवळ जुन्या विचार धारेवर टिकून आहे.
पदर घेतला म्हणजे संस्कार आहेत तर इतर महिला असंस्कारी नसतात.
इंदिरा गांधी, कल्पना चावला या आपल्या आदर्श असाव्या. ही मुलगी विनोदी कलाकारा आहे. प्रबोधनकार नाही.
मी तिचा विरोधक नाही.
एक शिक्षक या नात्याने मला तिला सल्ला देणे आवश्यक वाटले.
तिने शिकावे, अभ्यास करावा आणि सामान्य माणसा प्रमाणे राहावे.
समाजाला फ़सवू नये.
आपणास वारकरी परंपरा जपायची आहे.
जय भारत
म्हणजे आम्ही येडे😂😂
तू बिग बॉस मध्ये जाण्यापेक्षा कोण होईल करोडपती मध्ये गेली असती तर तुझ्यावर अशी माफी मागायची वेळ नसती आली
Nice message brother
करोडपती मध्ये अभ्यास लागतो
हे पाश्चात्य मॉडेल 🤣🤣
चुकीचं क्षेत्र निवडलं ताई तुम्ही राजकारणात आपला पुरेपूर बोलण्याचा फायदा होईल
मी फक्त कमेंट्स वाचायला आलो होतो 😂😂😂👍👍
बिग बॉस मधून हौस भागली नाही म्हणून खरच काय आता पाकिस्तानात जाणार की काय 🧐🧐🧐
Adi mannat asel pan. 😂
🤣🤣
😂😂😂😂😂😂
बिग बॉस मध्ये कीर्तन .. अमराठी लोकांना कीर्तन कळावे हा हेतु..संप्रदाय अजून काय काय सांगता ..खूप गोंधळलात.. अंतःकरणात डोकावून पाहा माऊली आपण कीर्तन परंपरा चे कॉमेडी शो करताय जे दर्जेदार होते ते प्रवाहा सोबत वाहण्यासाठी व्यास गादी चा दर्जा विसरत चलालेत 🙏 राम कृष्ण हरी..
आपलीच बहीण आहे, मार्ग चुकली होती ती आपल्यात परत आली आहे, एक वेळ सर्वांनी माफ करावे अस मला वाटतं. राम कृष्ण हरी.
तिच्या निर्णयावर तिचा पुर्ण अधिकार आहे,पण कृपया तिने इथुन पुढे लोकांना शहाणपणा शिकवु नये व किर्तन करु नये असे मला वाटते, कारण जो व्यक्ती समाजाला कस वागावं हे शिकवतो त्या व्यक्तीकडुन तिळमात्रही चुक होऊ नये.
बरोबर आहे भावा तुझं, सनी लिओनी ला पण आपण माफ करावं आणी तिचं कीर्तन ऐकत बसावं
कीर्तन नाव आईकल की तो औरंगाबाद च महाराज आणि ती बाई आठवते.... 🔥😂😂😂
जय श्रीराम .....
किर्तन , राम कथा , हरी कथा हे लोकांना माहिती नाही असं म्हणु नका .... 🙏
Right
तुमचाच आदर्श इतर कीर्तनकार ह्यांनाही घ्यावा आणि त्यांनीही बॉलीवूड ला कीर्तनाची जाणीव करून द्यावी, म्हणजे ते ही बॉलीवूड चे महत्व पटवून देतील, ह्यात माफी मागण्या सारखे काही नाही अनुभव हीच खात्री आहे,
आता राजकारणात जा बाई......... संप्रदायातील संस्कृती घान नका करू
Kharch aahe Didi tuz pandurang Hari🙏🙏🌺🌺🌺
हिला पण फेमस व्हायचं आहे..! बिग बॉस मध्ये येऊन स्वतःच नाव करून गेली...!!
संप्रदाय मोठा करायला गेल्या मग रहा तिकडचं तिथं तुम्ही आता पर्यंत ज्ञानोबा रायांच चरित्र तुकोबारायांच चरित्र शिवाजी महाराज काहीच सांगितले नाही तुझी सर्व शिव भक्तांनी आणि वारकरी मंडळीनी सभा घ्यायला पाहिजे
तुझा काही हेतू नव्हता तुला समजलं तू किर्तनकार असून तुझे हे क्षेत्र नाही तुला हे समजल त्यामुळें तू ट्रोल झाली आणि तू Big Boss cha ghar sodla. लोकांना ज्ञान पाजयच आणि आपण शेन खायचं.
लय योग्य वाटलं
हिला पण वाटलं आपण फेमस होऊ अजून हिला पण जरा हवा लागली पण जेव्हा लक्षात आलं आपली इथं डाळ शिजणार नाही आपली पाकीट कीर्तनातून येतात तिकडेच चला
Correct ahe 😂
Barobar
😂😂😂
Aankhi ghe mhanav mothi mothi pakit😂👍
काहीच सांगू नको आता. घरी बस बिग बॉस बघत. ज्याना कीर्तन माहिती नाही त्यानं वारकरी संप्रदाय सांगायला इतरही मार्ग आहेत.
ईंदूरिकर महाराज समाजप्रबोधन करतात बाकि बहूतेक अंधश्रद्धा पसरवतात
Tula kay wat
महाराष्ट्रात असा कोणी नाही ज्याला कीर्तन काय असते हे माहित नाही....
हिची आताच वारकरी संप्रदयातून हकालपट्टी केली पाहिजे ही खुप पोहचलेली पोरगी आहे हिला आताच हाकलून द्यावे नाहीतर सगळ्या संप्रदायाची वाट लावेल आता माफी मागतीय शहाणी
खरंय मित्रा, नाही तर ही कुत्री आपल्या धर्माच्या सगळ्या पोरींना असले उपदेश करत फिरेल
पटवून सांगण्यात. नंबर वन मॅडम 👍👍
Congratulations ur perfect politician material..
Chukicha nirnay mafi mag ani gappa bas
@@pandurangkondekar9812 kayle be
खूप छान ताईसाहेब👌👌🙏🙏👍👍