घरी आलेल्या पाहुण्यांचा केला पाहुणचार 😍 | बायकोने बनवली Chicken Dum Biryani | S For Satish | Panvel
Вставка
- Опубліковано 26 гру 2022
- घरी आलेल्या पाहुण्यांचा केला पाहुणचार 😍 | बायकोने बनवली Chicken Dum Biryani | S For Satish | Panvel #GhariAalelyaPahunyanchaPahunchar #BaykoneBanvaliChickenDumBiryani #ChickenDumBiryani #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
तुम्ही चिकन ,मासे ताटात का धुता खोल भांड्यात धुवायचे खोल भांड्यात पाणी जास्त बसते आणि चिकन धुतानी चिकन धुऊन दुसऱ्या ताटात ठेवायचे त्यातच धुता आणि ताटात ठेवता बाकी बिर्याणी छान केली
बिर्याणी मस्त.मुले लहान होती त्यांना चिकनचा साधा रस्सा (सुप ) चालले असते .
सुहाना चिकन बिर्याणी मिक्स ,,,बिर्याणी मध्ये वापरा,, खूप टेस्टी बिर्याणी होते.
एका भाजी पुरता तरी द्या मसाला 😍😀😂
खुप छान बिर्याणी मस्त होती खुप मेहनत करता असेच व्हिडिओ करत जा
वाऊ मस्त मेजवानी आहे..वर्षा सुगरण आहेस..छान ना सगळे एकत्र येऊन जेवण करतात...खूप छान 👌👌👌
Varsha all rounder.Biryani yummy disatye.Hasat hasat karate he vishesh.
❤️🙏●||श्री स्वामी समर्थ||●❤️🙏
बिर्याणी ला तांदूळ आणि चिकन किती घेतलं ते जरा समजावून सांगा ....👍
छान पाऊणचार केलात दादा तुम्ही ,आणि बिर्याणी पण मस्त झाली होती. वयंनी recipe ऐक दम छान बनवतात मस्त व्हिडिओ.👌👌♥️♥️🙏🙏
Khup chan varsha khup changli sugran ahe
Me svatha veg aahe but recipe ek number hoti...
Suhana chicken biryani masala pn mst ahe vaparun bgha
Pranju n pradnula jast cold drink nka deu tras hoto
😅
naka sangu tyana
Hoy
तुमचा मसाला खूप चवदार आहे..
👌👌👌👌
वर्षा ताई खुपच एकाग्रता त्या मुळे जेवण अप्रतिम नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
No.1.recipi.super.se.uper.Satishda.GBU
बिया्नी...👌👌👍✌️😋😋😋 पाहुणचार...🙏🙏
वर्षाला सख्खे बहिण सख्खे भाऊ किती आहेत
मी तर वाट बघत असते तुमचा व्हिडिओ ची आज च व्हिडिओ पण मस्त
Khub sundor & khub Chan aahe video
Wow!!! looking Delicious 😋😋👌👌 so yummy, aamhi yetoch ekda Jewayla 👍😉
Tumche video baghun khup prasanna vattey....thkx dada and vahini tumhi doghe chan ahat
Thank you❤️❤️
दादा तुमी किचनमधे चिमणीपण तसेच चार बरनची शेगडी घ्या लवकर पटकन सांगा उशीर करू नका पैसे वसूल होतील पटकन
खुप सुंदर बिर्याणी👌👌👌👌❤️❤️❤️दादा मसाले खूप छान आहेत.काश्मिरी मिरची पावडर ला कलर खूप सुंदर येतो👌👌👌
Thank you❤️❤️
बिर्याणीचा कलर मस्तच दिसत होता. खूप छान वर्षा. 👌👌
Kharach tuzi baiko Varsha Grah Laxmi Annpurna aahe❤
Excellent vdo...👌
Khup chan
Khup mast
छान आहे बिर्यानी रेसिपी.मसाला कसा किलो.कुरियरने मिळेल का?
Khup mst biryani ..👌👌👌
👍
Waw mast dakhvli recipe 👌👌👌
मस्तच रेसिपी
Satish Varsha 2 beautiful and loving couples..Chicken Biryani recipe was excellent I also prepare same method but in cooker. I will.order your Masala shortly..Sweet Pradhnu and cute Panju ..Stay loving together always.
Khup chan tai recipe 😋 😍 👌
Khup Chan Sir vlog very nice
Nagpur mahashtra
Ek number video hota Dada ✨✨
Dada tumhi rahata tithun.kamothe sector 12 kiti anttravr aahe
Dada tumhi Kay job karata te sanga please tumhi ghar ghetale ka
Dada tumi kuthe rata piz saga mla bhetayla yayech Aahe piz saga
चिकन बिर्यानी खुप छान बनवील आहे
Masala kasa kg ahe
1 no biryani banavli 👌👌😋😋❤
Khup chan dada
Excellent ❤️
अम्हाला pan bolva
Ek no bhava Ani vaini Mast vatla video
Masala kharch atishay sundr...तिखट , colour ,test ek number yetiy भाजीला
❤️❤️
खूप खूप छान विडिओ
👌👌👌
Khub chan mast Biriyani 👌👌
Dada tumcha swabhav far man milau aahe tumi paune aalayvar far aandi disata so nice dada
Yummy
Khup Chan pahunchar kelat 1dum manmokle pna 👌
Mast
In biryani you should use shan Biryani masala then you will see Biryani delicious taste. As per our recipe in your Biryani lemon juice & potato is missing.
@@hive_buzz then incomplete biryani ingredients
Nice biryani recipe vahini 👌👍
Happy new year 💝 2023
😍😋👌
Nice
Same mazyasarkhi Biryani me pan 2 - 3 typechya Biryani bamovte tyapaiki hi 1 konkni patthat aahe
❤️❤️
😋😋😋
खुप छान बिर्याणी बनवली.👌👌👌👌
छान
Awesome blog yummy food 😋👌👍
Good good 👍👍
Chaan😎👍
छान बिर्याणी खूप छान video आहे 🥰😋😋
मस्त खूप छान जेवण होतं बिर्याणी पण छान होती साधी सोपी 👌👌👌👍👍👍
जय सद्गुरु ताई आजचा बेत खूप छान वर्षा ताई एक नंबर बिर्याणी
Khup chan recipes 👌
Ek no. Biryani mast👌
Mast dada
चिकन बिर्याणी रेसिपी,वर्षा,खुपच छान अप्रतिम
Yummiest briyani
Ekdam Mast biryani 👌🏼👌🏼
femili 👌🤳
👌👌👌👌😋😋😋😋
Biryani mast, Pranju chachu always busy in Mobile Or 📺TV
Mla saglyat jast pranju chi smile n boln khup avdt plz reply mi dada pune from daund
Thank you❤️🥰 ticha swabhav shant aahe
वर्षा बिर्याणी खूपच अप्रतिम चविष्ट
Mast biryani banvali ahe
Seema k Ubale. Aja cha ek no bet ahe varsha vahini khup Chan bet banvla
दुसरा बंगला खूप छान आहे
Nice to see u.ll together same village people n relatives...feeling happy
वा खुप भारी मेजवानी दिली तुम्ही तुमच्या भावाला व केळशीच्या पाहुण्यांना पण खुप मेहनत घ्यावी लागते खरच एक नंबर आहे वर्षा तू सुगरण अन्नपूर्णा बघून तोंडाला पाणी सुटले बघून खुप छान वाटलं सुखा मटण व दम बिर्याणी एक नंबर लय भारी आवडल विडिओ मस्त
Chan
Khup Chan biryani dada...
Biryani Lai Bhari 👌👌👌👌😋😋😋😋
Superb 1No Recipe.....
खुप खुप छान छान छान बिर्याणी वहिनी साहेब आणि दादा 👌👌👌 आम्ही नारायणगावचे
ओ...हो.... 👌 Mouthwatering 😋😋😋👌👌👌
❤️❤️
खुप छान वाटले
लही भारी बिर्याणी छान मस्त झाली
Tempting biryani
Nice respi dada
Nice receipi dada Varsha vahini sakashat annapoorna ahe khrch khupch mast 😋😋
गावचे video दाखवा
Masat banvali chiken biryani 👌👌