शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! " आंब्याचा शिरा "|mango sheera recipe |
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- साहित्य व प्रमाण
एक वाटी जाडसर रवा
3/4 वाटी तूप
सव्वा वाटी दूध
सव्वा वाटी पाणी
पाऊण वाटी साखर
एक वाटी आंब्याचा रस
#aambyachasheera
#mangosheera
#mangohalva
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#kokanirecipe
#sheera
Ekdam rasrashit aahi danedar
Me try kela tasty zala hota aani. Danedar
Will definitely try it out tomorrow. Thank you so much,I have eaten mango sheera,but wasn't sure when to add the mango pulp.You explained it so beautifully...many thanks
एकदम मस्त, चांगली रेसिपी आहे.
आंब्याचा शिरा खूपच छान कल्पना आहे. धन्यवाद ताई.
मस्तच प्रियाताई , अप्रतिम शिरा !!🎉🎉
शिरा मस्तच झाला आहे रंग सुंदर आलाआहे नेहमी प्रमाणे उत्तम ❤
खूप छान रेसपी 🎉🎉
अप्रतिम शिरा.👌👌😋😋😋😋😋
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
wawwww आंब्याचा शिरा अप्रतिम दिसतो आहे चवीला पण भन्नाटच असणार. शिऱ्याला आंब्याचा कलर छान आला आहे....👌🏻👌🏻❤️😍😍🥭🥭🥭🥭🥭😋😋😋😋😋. रेसिपी साठी धन्यवाद....🙏🏻🙏🏻
ua-cam.com/video/PttLmk5BTzw/v-deo.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
मस्त झाला दिसतोय आंब्याचा शिरा,,😋😋
प्रिया मी 73 वर्षाची आहे. मलाही पदार्थ बनविण्याची खूप आवड आहे. तु तर अन्नपूर्णा आहेस. मी रोजच बघते तुझे व्हिडिओ.
खूप खूप धन्यवाद कल्पना काकू🙏 तुमचे आशीर्वाद कायम असेच पाठीशी राहू दे मनापासून आभारी आहे🙏
Khupach chan recipe dakhavali Tai dhanyawad 🎉
Khup chan sheera zala aahe,colour Mast aala aahe
खूप खूप धन्यवाद ताई
अत्यंत सुरेख..❤sheera
Tondala pani sutaly mast shira👌👌
Sheera apratim zala aahe
खूप छान शिरा
शिरा खूप छान दिसत आहे रंग पण छान आला आहे.तुमचा आवाज पण मधुर आहे
Nice
Khupach chhan
Superb recipe❤
अप्रतिमच.
Khup chhan
Khup chan
अप्रतिम
खूप छान
❤❤❤❤❤
❤sunder
छान ❤
Sundar
Mast
Shira khup chan distoy pan mazi anjyoplasti zhalyamule tup aani sakhar khayla bhiti watate
🤤🤤👌👌👌🥰
Mam salt ka nahi use kele baki sheera mastch ❤❤
उत्तम एक सजेशन आहे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना चिमूटभर मीठ घालावे म्हणजे आणखी छान चव येते त्या पदार्थाला
तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे.
खूप खूप धन्यवाद ताई🙏
ua-cam.com/video/bb5FSVcQbLQ/v-deo.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
❤💯💯👌👌👌🤤🤤🤤🤤🤤😊
वाटी च्या प्रमाणात न दाखवता कप measurment ने सांगा ना ताई.
Gathi nahi guthalya mhantat gathi mokalya hot nahit guthalya virghalatat tumchya bolanyat chuk hot nahi mhanun kalavle shira apratim kshamasv
Aamhi aasach karato. Yat. Thodya. Aambhyachcya godi taka chan lagto
Fodi
Tyach tyach recipes bghun kantalla aalay... continental pn daakhawa na Indian flavors add karun...
0:06 s
खूप छान