Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Thank you Priya tu khup detailed explain karates Dhanyawad 🙏 God Bless you 🙏 🙌 me ajch tu sangitale pramane ambyacha sheera Kela kharach khup apratim zhala tuze measurement perfect asate. DHANYAWAD 🙏
मी हा शिराआज सकाळीं करून पाहिला. खूप मस्त झाला होता. तुमचे प्रमाण एकदम योग्य आहे. मी त्यात वेलची पूड, केशर आणि काजू बदाम घातले. एकदम टेस्टी झाला.
👌👌मस्तच रेसिपी आब्याचा शीरा शीरा दिसतोय ही छानच मस्तच केशरी
खुपच छान झालाय आंब्याचा शिरा मस्त रेसिपी
खुपच छान अप्रतीम बनवला आहे. शिरा. नक्कीच मी करून बघेन. रेसीपी आवडली
आंब्याच्या रसाचा शिरा , खूप सुंदर पद्धतीने सांगितला, शिरा करने सोपे झाले.
खूपच छान आहे रेसेपी आणि हि पद्धत ताई मी वापरुन बनवणार
🥭 शिरा अप्रतिम 🥭
I will definitely try this recipe
वॉव किती छान पदधतीने👌👌👌 केला आंब्याचा शिरा🥭🥭🥭🥭
खूप छान आहे आंब्याच्या शिरा
Mastch sheera👌👌👏👏
Khupach chhaan 👌👌👌
khupch Chan 👌😋😋
This is intresting आंबा shira, 🥭🥭🥭🥭🍮
मस्त शिरा बघून तोंडाला पाणी सुटले
Masth tai 😋😋😋
Sheera apratim👌👌👌👌
Khup chan mi 1st time bghitla mi nkki try krel
😋😋tondala pani sutale
Khup chaan tai 👌
Mast mast mast 👌👌
खुप छान 👌👌
Khup mast tai
आंब्याचा रसयुक्त रव्याचा शिरा म्हणा की हो!
mast😋😋👌👌
Nice
खूप छान 🥭आंबा शिरा रेसिपी 👌😋
ताई खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
mast nice 👌👌
खुप छान
Khupch chan
Nice respice🥭🥭
Mastch mi karnar
Kupacha chan shira waw mast tai majehi chynla apaka sapot kara
Nice👍👍👍👍😘
👌👌👌👍
Mast..khup chaan samjun sangta tumhi ❤️..tumchi kadhai chaan ahe..tyachi details sangu shakta ka please
Your kadai is very good
खुप छान शिरा तयार केला ताई👌👌👌
तुम्ही पण या🤝
Chan
छान शिरा बनवला - ताई मपिण ट्राय कर ते
Mast
👌👌👌👌
👌
First comment
खूप छान 😋
Chhan
आम्हाला लिहून देणे त्याचे प्रमाण
एक वाटी जाड रवा सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी दूध अर्धी वाटी तूप पाऊण वाटी साखर एक वाटी आंब्याचा रस
आंब्याचे उकडीचे मोदक दाखाऊ शकाल का?
Tai tumchya kamat itka nitnetkepana ahe ki baghat rahavasa vatta.
Tai mast zala hota Shira mi baghitla karun
tai kupacha bhari shira waw majahi chyanl paha sapot kara tai piz
Nakkich...mala hi kara..subscribe kele
Jasti amras add karu shakto ka sugar kami karun
कढई बद्दल सांगा ताई खूप छान आहे प्लीज कढई बद्दल सांगा शिरा🥭🥭😚😚😚😚😚😚
हे माझी पितळी कढई आहे पण मी ऑनलाईन खरेदी केलेली नाही
मस्तच 😋😋
तुपाचे प्रमाण कमी असे करावे? बाकी मस्त आहे 👌
थोडं कमी तूप वापरलं तरी चालेल
First like
Thank you sir 🙏 You always give me first comment Once again thanks 😊 🙏
@@PriyasKitchen_ you deserve it mam ♥️♥️♥️
Subtitles कोणत्या भाषेत आहे. काही कळत नाही शिवाय व्हिडिओ च्या मधे मधे येत राहते. ते बंद करता आले तर बर होईल.
मी सब टायटल्स टाकलेले नाहीयेत तुमच्या फोनमध्ये काहीतरी सेटिंग चेंज झालं असेल
@@PriyasKitchen_ ok . Mi settings check karte.👍
प्लास्टिक चमचा वापरू नका
खूप छान
Khup chan
Thank you Priya tu khup detailed explain karates Dhanyawad 🙏 God Bless you 🙏 🙌 me ajch tu sangitale pramane ambyacha sheera Kela kharach khup apratim zhala tuze measurement perfect asate. DHANYAWAD 🙏
मी हा शिराआज सकाळीं करून पाहिला. खूप मस्त झाला होता. तुमचे प्रमाण एकदम योग्य आहे. मी त्यात वेलची पूड, केशर आणि काजू बदाम घातले. एकदम टेस्टी झाला.
👌👌मस्तच रेसिपी आब्याचा शीरा शीरा दिसतोय ही छानच मस्तच केशरी
खुपच छान झालाय आंब्याचा शिरा मस्त रेसिपी
खुपच छान अप्रतीम बनवला आहे. शिरा. नक्कीच मी करून बघेन. रेसीपी आवडली
आंब्याच्या रसाचा शिरा , खूप सुंदर पद्धतीने सांगितला, शिरा करने सोपे झाले.
खूपच छान आहे रेसेपी आणि हि पद्धत ताई मी वापरुन बनवणार
🥭 शिरा अप्रतिम 🥭
I will definitely try this recipe
वॉव किती छान पदधतीने👌👌👌 केला आंब्याचा शिरा🥭🥭🥭🥭
खूप छान आहे आंब्याच्या शिरा
Mastch sheera👌👌👏👏
Khupach chhaan 👌👌👌
khupch Chan 👌😋😋
This is intresting आंबा shira, 🥭🥭🥭🥭🍮
मस्त शिरा बघून तोंडाला पाणी सुटले
Masth tai 😋😋😋
Sheera apratim👌👌👌👌
Khup chan mi 1st time bghitla mi nkki try krel
😋😋tondala pani sutale
Khup chaan tai 👌
Mast mast mast 👌👌
खुप छान 👌👌
Khup mast tai
आंब्याचा रसयुक्त रव्याचा शिरा म्हणा की हो!
mast😋😋👌👌
Nice
खूप छान 🥭आंबा शिरा रेसिपी 👌😋
ताई खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
mast nice 👌👌
खुप छान
Khupch chan
Nice respice🥭🥭
Mastch mi karnar
Kupacha chan shira waw mast tai majehi chynla apaka sapot kara
Nice👍👍👍👍😘
👌👌👌👍
Mast..khup chaan samjun sangta tumhi ❤️..tumchi kadhai chaan ahe..tyachi details sangu shakta ka please
Your kadai is very good
खुप छान शिरा तयार केला ताई👌👌👌
तुम्ही पण या🤝
Chan
छान शिरा बनवला - ताई मपिण ट्राय कर ते
Mast
👌👌👌👌
👌
First comment
खूप छान 😋
Chhan
आम्हाला लिहून देणे त्याचे प्रमाण
एक वाटी जाड रवा
सव्वा वाटी पाणी
सव्वा वाटी दूध
अर्धी वाटी तूप
पाऊण वाटी साखर
एक वाटी आंब्याचा रस
आंब्याचे उकडीचे मोदक दाखाऊ शकाल का?
Tai tumchya kamat itka nitnetkepana ahe ki baghat rahavasa vatta.
Tai mast zala hota Shira mi baghitla karun
tai kupacha bhari shira waw majahi chyanl paha sapot kara tai piz
Nakkich...mala hi kara..subscribe kele
Jasti amras add karu shakto ka sugar kami karun
कढई बद्दल सांगा ताई खूप छान आहे प्लीज कढई बद्दल सांगा शिरा🥭🥭😚😚😚😚😚😚
हे माझी पितळी कढई आहे पण मी ऑनलाईन खरेदी केलेली नाही
मस्तच 😋😋
तुपाचे प्रमाण कमी असे करावे? बाकी मस्त आहे 👌
थोडं कमी तूप वापरलं तरी चालेल
First like
Thank you sir 🙏
You always give me first comment
Once again thanks 😊 🙏