आंब्याचा शिरा | Perfect Mango Sheera |आंब्याचा शिरा by Kanchan Bapat Recipes |Mango suji halwa |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2021
  • #आंब्याचाशिरा #mangoshira #MangoSheera #आंबाशिरारेसिपी #soojiaamhalwa #traditionalmarathifood #soojikahalwa#शिरा #sheera #shira #perfectshirarecipe #Kanchanbapatrecipes #mango #mangosheerarecipe #mangorecipe
    आंब्याचा शिरा करण्याची परफेक्ट रेसिपी
    Perfect Recipe Of Mango Sheera
    Shira
    Kanchan Bapat recipes
    साहित्य
    1 वाटी बारीक रवा
    1 वाटी तुप
    #Kanchanbapatrecipes
    1 वाटी पाणी
    1 वाटी दूध
    1 वाटी आंब्याचा रस
    1 वाटी साखर ( आवडीप्रमाणे तसच आंब्याच्या गोडी प्रमाणे थोडी कमी - जास्त चालेल)
    #Kanchanbapatrecipes
    Garnishing साठी काजु, बदाम, पिस्त्याचे काप - ऐच्छिक
    कृती
    आधी 2-3 मिनिटं मोठ्या गॅसवर रवा कोरडा भाजून घ्या. नंतर त्यात तूप घालून मध्यम गॅसवर 4-5 मिनिटं भाजुन घ्या.. आधी दिड वाटी दुध - पाणी घालून मिक्स करा. आता गॅस बारीक ठेवा. लागेल तसं उरलेलं दूध - पाणी घालून झाकण ठेवा.
    #Kanchanbapatrecipes शीरा छान मऊ शिजल्यावर त्यात आंब्याचा रस घालून ढवळून त्यावर झाकण ठेवा. रस पूर्ण मिक्स झाल्यावर त्यात आधी पाउण वाटी साखर घालून ढवळून, झाकण ठेवा.2-3 मिनिटांनी झाकण काढून चव बघा. गरज वाटली तर उरलेली साखर घालून मिक्स करा..
    #Kanchanbapatrecipes
    मऊ, लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार आहे..
    Recipe करून पहा शिरा कसा झाला ते मला नक्की कळवा..
    Stay tuned 😊
    आंब्याचा शिरा #mangoshira
    How to make mango shira, आंब्याचा शिरा कसा करायचा, easy mango Sheera recipe, सोपी आंब्याच्या शिरा करण्याची रेसिपी, मऊ लुसलुशीत आंबा शिरा, kanchan bapat recipes, how to make Sooji aur aam ka halwa

КОМЕНТАРІ • 637

  • @sadhanasonawane3747
    @sadhanasonawane3747 12 днів тому +1

    Khup chaan recipe

  • @seemakudale9094
    @seemakudale9094 3 роки тому +9

    दोन तीन नंतर चार पाच मिनिटे रवा भाजायचा सांगितले पण एवढया वेळात रवा भाजून नाही होत. वीस मिनिटे लागली रवा भाजायला . मी करून पाहिला छान झाला. रेसिपी छान सांगितली.धनयवाद.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much !

    • @milindshidhaye9172
      @milindshidhaye9172 2 місяці тому +2

      खरं आहे, ४-५ मिनिटात नाही भाजून होत.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому +2

      @@milindshidhaye9172 4 - 5 नाही हो.. आधी 2 - 3 मिनिट कोरडा रवा मोठ्या गॅस वर भाजला.. नंतर परत 4 - 5 मिनिट मध्यम गॅसवर भाजला... आणि फक्त 1 वाटी रवा आहे..

  • @aparnapatil7860
    @aparnapatil7860 3 роки тому +7

    गोडाचे पदार्थ म्हणजे माझा जीव की प्राण आणि त्यात शिरा असेल तर सोन्याहून पिवळ... कालच पप्पानी आंबे आणलेत आणि ऊद्या मंगळवार देखील आहे... बाप्पाला नवीन नैवैद आणि मला नवीन काहीतरी शिकायला सुद्धा मिळेल... Thank u so much tai... 😊😍
    Bappa blessings you always🙏🏻

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      That's great Aparna !
      सांगा मला कसा झाला ते 😊
      Thanks for blessings also 🙏

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 21 день тому +2

    खुपच छान. थोडी वेलची पुड आणि केशर मस्त लागेल

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  15 днів тому

      Thanku so much !
      वेलची आणि केशरमुळे आंब्याचा स्वाद कमी होतो असं मला वाटतं..

  • @dineshkumthekar3135
    @dineshkumthekar3135 Рік тому +5

    मी खूप recipe sites पाहातो आणि बऱ्याच कृती करतोही पण बऱ्याच मराठी ancher चे मराठी इतके गचाळ असतें की ते ऐकवत नाही, पण तुमचे मराठी ऐकायला खूप छान वाटते आणि recipe करायला ही मजा वाटते
    मराठीची आजकाल youtube चाललेली आबाळ पाहवत नाही, संताप जनक आहे..
    तुमच्या मराठीला आणि anchering ला प्रणाम..
    ..

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
      खूप छान वाटलं हे वाचून 😊👍
      Stay tuned for more interesting recipes !

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 2 місяці тому

      साधारणपणे कोकणातले मराठी लोकांचे मराठी शुध्द व स्पष्ट असते .बोलतांना कुठच्या शब्दावर किती वजन पाहिजे हे जर बोलताना कळले तर बोलणे ऐकायला पण नादपूर्ण वाटते .
      कांचनताईंचे बोलणे आटोपशीर शुध्द स्पष्ट असते.

  • @jeevanbahirat7840
    @jeevanbahirat7840 2 роки тому +3

    खूप छानच रेसिपी, करून बघितला शिरा, खूपच सोपी पद्धत 👌👌👌👌👍👍

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 Рік тому +8

    तुमची बोलण्याची पद्धत मला सगळ्यात जास्त आवडली. अजिबात नाटकी टोन नाही, आपण बघू शकता,जेणे करून असले फालतू शब्द नाहीत. नेमके स्पष्ट बोलणे. अचूक,सोपे माप. तुमचा व्हीडिओ बघताना एकदम उठले आणि करायलाच घेतला शिरा. मस्त झाला. सगळ्यांनी मिटक्या मारत खाल्ला. फक्त दोन गोष्टी- १) कणभर मीठ आवश्यक आहे.२) तूप पातळ पाऊण वाटी पुरते. एक वाटी तूप घातले तर नंतर कडेने वाहात रहाते. पुन्हा एकदा धन्यवाद!

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      Thanku so much for such a lovely compliment 😊👍खुप छान वाटलं हे वाचून... Always welcome... Stay tuned for more interesting recipes !

  • @sailishirke9157
    @sailishirke9157 3 роки тому +1

    Best taste with natural mango flavor

  • @preetirkadekar
    @preetirkadekar Місяць тому +2

    तुमच्या रेसिपीज आणि सांगायच्या पद्धती मध्ये वापरणारी शुद्ध मराठी भाषा ❤

  • @jyotihardikar3247
    @jyotihardikar3247 3 роки тому +2

    Favorite recipe 👌👌 well explained Thank you

  • @rohinikalekar4331
    @rohinikalekar4331 Рік тому +3

    काल आपण सांगितल्याप्रमाणे आंब्याचा शिरा पहिल्यांदाच गेला छान झालेला घरांत सर्वाना खूप आवडला धन्यवाद

  • @varshabhosale3017
    @varshabhosale3017 Рік тому +2

    धन्यवाद ताई, खूप छान व सोप्या पद्धतीने आंब्याचा शिरा शिकविलात 🙏🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +1

    जबरदस्त... आंबा फ्लेवर्ड शिरा.
    खुपच मोकळा आणि साॅफ्ट.
    मस्तच. 😋😋😋😋😋

  • @akshatagurav8291
    @akshatagurav8291 3 роки тому +2

    Nice mango sheera thanku

  • @beinghemant
    @beinghemant 3 роки тому +3

    अप्रतिम रेसिपी ..😋😋👌👌

  • @sonalpamnani9655
    @sonalpamnani9655 3 роки тому +2

    Perfect and delicious recipe..Thanks

  • @nileshsuresh943
    @nileshsuresh943 3 роки тому +2

    perfect recipe & good tips, thanks madam

  • @priyatadiwanji1873
    @priyatadiwanji1873 Рік тому +2

    Tried and tested ..... perfect measurements and super tasty

  • @vidya9587
    @vidya9587 3 роки тому +1

    आगदी मस्त झाला शीरा. खूप खूप धन्यवाद

  • @vishalchavan9925
    @vishalchavan9925 Місяць тому +1

    Chan

  • @sphoorthiaharkitchen6454
    @sphoorthiaharkitchen6454 3 роки тому +15

    ताई खूपच छान आंब्याचा शिरा तुमची बनवण्याची पद्धत अप्रतिम, आणि तुमच्या टिप्स खूपच छान.

  • @smita5095
    @smita5095 3 роки тому +2

    खूप छान. टीप्स खूपच उपयुक्त 😋😋🙏🙏

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 3 роки тому +11

    खूपच छान पद्धतीने शिरा केला आहे व माहिती पण छान सांगितली आहे . धन्यवाद .👍

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 3 роки тому +2

    खूप छान टिप्स दिल्या आहेत. धन्यवाद🙏

  • @sheelasansgiri9733
    @sheelasansgiri9733 3 роки тому +1

    Shiryachi paddhat far sopi ani sundar aahe. Khup khup aavadla👌👌👌

  • @pnavghare
    @pnavghare 2 місяці тому +1

    Sheera ekdam masstt zhala ani ghari saglyana awadla ... many thanks to you ... Khup sundar paddhatine recipe samjavlit and bharpur tips hi dilyat ..❤

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 місяці тому

      Thanks ! छान वाटलं हे वाचून...
      Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !

  • @supriyamahadik2129
    @supriyamahadik2129 3 роки тому +1

    Wow.. mast shira.

  • @prachijoshi4414
    @prachijoshi4414 2 місяці тому +4

    सुरेख माहिती 👌

  • @sanikanimbalkar354
    @sanikanimbalkar354 3 роки тому +1

    Khupach sundar distoy😋😋

  • @shwetahajare7942
    @shwetahajare7942 3 роки тому +1

    Shevtachy tips khup upyogi.. Thanks🙏

  • @pratibharanadive7077
    @pratibharanadive7077 3 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली आहे आणि पद्धत सुद्धा सोपी असल्याने शिरा छान जमला.. खूप खूप धन्यवाद

  • @sanjivanisawant6861
    @sanjivanisawant6861 3 роки тому +1

    खूपच सुंदर नक्की ट्राय करणार

  • @ANAGHAGODBOLE-cq6yl
    @ANAGHAGODBOLE-cq6yl Місяць тому +1

    मॅडम, मी कालच हा शिरा केला होता,exact same रेसिपी केली.... आणि खूपच सुंदर रवा झाला होता.... मनापासून आभार तुमचे.... तुमच्या रेसीपी उत्तम असतातच....
    Nd i always follow your receipe only.....

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Місяць тому

      Thanku so much 😊👍
      छान वाटलं हे वाचून.. Always welcome

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 3 роки тому +1

    खुपच सुंदर. अक्षयत्रितीयेला नक्कीच करणार

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому +1

      That's great.. सांगा मला कसा झाला ते.. 😊👍

  • @shivkumaryennawar2182
    @shivkumaryennawar2182 3 роки тому +1

    सूचना खूपच छान दिल्या

  • @vinayphadnis5588
    @vinayphadnis5588 3 роки тому +1

    वा!

  • @sonaljaju2378
    @sonaljaju2378 3 роки тому +10

    Today I have tried this mango shira and it is so delicious one that I share the recipe with my mom and friend.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      Ohh that's great... Thanku !
      Stay tuned for more interesting videos !

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 3 роки тому +1

    classic ekdam. recipe baghun cha todala pani sutalay. nice recipe and presentation.

  • @ranjanadiggikar9801
    @ranjanadiggikar9801 3 роки тому +2

    Awesome recipe 👌

  • @omukande7972
    @omukande7972 3 роки тому +1

    Yummy😋 kiti chan color ahe tips khup chan

  • @pandurangsutar1413
    @pandurangsutar1413 3 роки тому +1

    Khup ch chan jhalay shira...

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 3 роки тому +1

    Wa खुप छान.. टीप्स फारच छान

  • @prajaktagadkari8309
    @prajaktagadkari8309 3 роки тому +1

    Perfect maap aahe. Sundar 👌

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 8 місяців тому

    खूपच छान रेसिपी धन्यवाद
    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @smrutideshprabhu2687
    @smrutideshprabhu2687 3 роки тому +1

    फारच छान वाटली रेसिपी.

  • @priyankabothale4867
    @priyankabothale4867 3 роки тому +3

    Nice tips

  • @snehashahane-bondre4635
    @snehashahane-bondre4635 2 місяці тому +1

    मी आणि माझी सून दोघींनी ही खूपदा केला हा आंबा शिरा.खूप छान होतो.कांचन मॅडम मी तुमच्या खूप recipes बघते आणि करतेही.fan आहे मी तुमची🎉

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 місяці тому

      व्वा छानच.. मस्तं वाटलं हे वाचून 😊👍
      Thanku !
      Always welcome on my channel..

  • @benedictafernandes4867
    @benedictafernandes4867 3 роки тому +1

    Chaan recipe thanks

  • @sangitamahajan9473
    @sangitamahajan9473 3 роки тому +1

    अतिशय सुंदर रेसिपी

  • @reshmagokhale2100
    @reshmagokhale2100 3 роки тому +4

    Tumcha bolna khupach chhan ahe ekdam soppa, sutsutit

  • @jyotipagare5520
    @jyotipagare5520 3 роки тому +1

    Wow very delicious dish

  • @juberpatvekar20
    @juberpatvekar20 3 роки тому +2

    Nice.It's so delicious

  • @vinodanagaraja9090
    @vinodanagaraja9090 3 роки тому +3

    So delicious

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 3 роки тому +1

    Mastch 👌👌👌... Thanks.

  • @aniiethaamathew7173
    @aniiethaamathew7173 3 роки тому +1

    Yum !!Yum!!! Khoop chaan 👌👌🥰🥰

  • @seemamahadik1915
    @seemamahadik1915 3 роки тому +1

    Khup chhan zala sheera

  • @shilpavaishnav6911
    @shilpavaishnav6911 3 роки тому +1

    Wah...mast...will try

  • @skqasim1
    @skqasim1 3 роки тому +1

    फारच छान पद्धतीने आपण समजाऊन सांगता ताई

  • @anushkagangan8637
    @anushkagangan8637 3 роки тому +4

    Beautiful✨❤

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 3 роки тому +1

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आंब्याचा शिरा बनवला खूप छान झाला धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      अरे व्वा मस्तच 😊👍
      You are always welcome !
      Stay tuned..

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 3 роки тому +10

    छान ,
    नेमके बोलणे ,
    नो भारूडभरती ,
    नो बोअरींग ,
    ......,👍

  • @dipadalvi6915
    @dipadalvi6915 3 роки тому +1

    तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आंबा शिरा करून बघितला. खुप सुंदर झाला.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      अरे व्वा छान... 👌👌👍👍
      Stay tuned for more interesting videos..

  • @leenapotdar9184
    @leenapotdar9184 3 роки тому +1

    Thanks 👍 I have tried it...it was perfect... keep posting

  • @apurvajoshi6482
    @apurvajoshi6482 3 роки тому +1

    😊 Wow 👌 Musth 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋 Ambyacha shira. Thank you 😘

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 3 роки тому +1

    Khup chan👌👌

  • @user-ud5ie1sl6h
    @user-ud5ie1sl6h 3 роки тому +1

    Delicious one 👍🏻😋

  • @deepahate7866
    @deepahate7866 2 роки тому +1

    Superb receipe

  • @gajanansangale602
    @gajanansangale602 3 роки тому +1

    Khup chan...

  • @pratidnyakulkarni2634
    @pratidnyakulkarni2634 3 роки тому +1

    Nice mango shira mahiti khuup chhan deli 👃

  • @nilimabhilwadkar1530
    @nilimabhilwadkar1530 2 роки тому +1

    खूपच छान केला शिरा

  • @varshapatil2424
    @varshapatil2424 3 роки тому +1

    Mi first time mango sheera banvla, tumcha video bagun. Khup yummy banla hota ata hi mazi favourite sweet dish zali.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      अरे व्वा किती छान !!
      Happy for you.. 😊

  • @medhadeshpande8449
    @medhadeshpande8449 3 роки тому +1

    खूप छान पद्धत

  • @jagadish1799
    @jagadish1799 Рік тому +1

    खूपच सुंदर रेसिपी आहे आम्ही पण बनवणार घरी....👌👍

  • @poojabhatkar1759
    @poojabhatkar1759 3 роки тому +1

    Khup sunder

  • @sharayulagu4427
    @sharayulagu4427 3 роки тому +1

    Khup chan.ani tips pan mast.karun baghin ani kalvin

  • @saritapatil1311
    @saritapatil1311 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @shilpakulkarni114
    @shilpakulkarni114 2 роки тому +1

    me aaj karun pahila .. khup sundar jhala ahe. thank you for sharing :)

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 3 роки тому +1

    Khoop Chan

  • @kirtihudlikar9218
    @kirtihudlikar9218 3 роки тому +1

    khup chan zala

  • @neelamwaskar665
    @neelamwaskar665 3 роки тому +1

    Mastach jhala Shira karun pahilya var....dilele tips khupach upyogi padle Thanks a lot👍

  • @sonalis8471
    @sonalis8471 Рік тому +1

    Masta recipe👍 and tips are very useful 😊

  • @priyashinde7169
    @priyashinde7169 3 роки тому +1

    छान ताई आवडली तुम्ह्ची रेसीपि🙏

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Рік тому +1

    Manapasun namaskar v pranam charansparsh dearest kanchantai🙏🥰mango sheera most fvr8❤😇

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      अरे व्वा छान... करून बघा याप्रमाणे..
      Always welcome !

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 3 роки тому +1

    Khup sunder Tai

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 3 роки тому +1

    Khup chhan 👌

  • @amrutadeore355
    @amrutadeore355 3 роки тому +1

    Apratim

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी

  • @padmajas-recipes
    @padmajas-recipes 3 роки тому +1

    Khup chan 👌👌👌😋

  • @snehamahakalkar742
    @snehamahakalkar742 3 роки тому +1

    Kanchan tumhi atishay chan sagitali aahe recipe.

  • @priyadayanandchaugule7181
    @priyadayanandchaugule7181 3 роки тому +1

    खुप सुंदर शिरा

  • @poojaghuge5259
    @poojaghuge5259 2 роки тому +1

    Khup chan ahe recipe sheera khup chan lagtoy pot bhartay pn mn bhart nahiye 😘

  • @renutadsare5911
    @renutadsare5911 2 роки тому +1

    Dudh paani garam ghaalayche Or normal room temperature che?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      दूध पाणी गरम ते कोमट घालू शकता.. जास्त मोठ्या प्रमाणावर शीरा करायचा असेल तर मात्र गरम दूध पाणी वापरा.

  • @rashmiinamdar7757
    @rashmiinamdar7757 3 роки тому +1

    Khoop chan

  • @ranjanapatel5018
    @ranjanapatel5018 3 роки тому +1

    Yummy yummy 😋 thanks

  • @vidyaapte1008
    @vidyaapte1008 2 роки тому

    Shira kela recipe pramane khoop Chan zaala
    Thank you Tai 🙏

  • @SHWETAA902
    @SHWETAA902 3 роки тому +2

    Khup chan resepi sangitli tumhi mam 💖💖💖 khup chan aagdi perfect resepi khup chan mi nakki hich resepi try karnar 💖💖🙏🙏🥰🥰

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому +1

      Thanku so much 😊
      ट्राय केली की सांगा मला कशी झाली ते...

    • @SHWETAA902
      @SHWETAA902 3 роки тому +1

      @@KanchanBapatRecipes ok nakki sangen mi mazya papancya birthday la karnar aahe tyanna khup aavdel 🥰

  • @sunandakunjir4050
    @sunandakunjir4050 3 роки тому +1

    🙏, मस्त 🙋👍

  • @sumedhabhide5176
    @sumedhabhide5176 2 місяці тому +1

    Tai mi karun pahila shira khup chan zala danyawad tai khup mast recipe

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 місяці тому

      अरे व्वा छान... Thanku !
      Always welcome

  • @Kaivalya2015
    @Kaivalya2015 3 роки тому +1

    Very nice teaching.

  • @Thecookinghub
    @Thecookinghub 3 роки тому +1

    Khup chhan