WEB EXCLUSIVE : लसीचे दोन डोस पूर्ण तरी कोरोनाने मृत्यू? दोन डोसमधील अंतर वाढवलं तर काय परिणाम?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 213

  • @sudhirkadam9517
    @sudhirkadam9517 2 роки тому

    Tyankyu doctar mama

  • @shobhapardhi2868
    @shobhapardhi2868 3 роки тому +1

    Good and useful imformetion

  • @drsureshbhayade326
    @drsureshbhayade326 3 роки тому +2

    खुप खुप सुंदर माहीती सोप्या भाषेत डाॅ आपन
    लोकानी त्याचे 200%पालन करून आपले स्वताचे लसीकरण कोणतीही मनात शंका न बाळगता लस घ्यावी
    धन्यवाद डाॅ साहेब नमस्कार.

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 3 роки тому

    Ok benifet

  • @MazharYakub
    @MazharYakub 3 роки тому +2

    *Good and useful information, Thanks sir*

  • @pramodinamdar1024
    @pramodinamdar1024 3 роки тому

    सुंदर विवेचन.

  • @sureshkotagi6613
    @sureshkotagi6613 3 роки тому +1

    , आतीशय सुदर vidio.

  • @jageshwarnikose4807
    @jageshwarnikose4807 3 роки тому +1

    Very nice massage
    मी दोन डोज घेतले Jane 16,Far 19, 2021लसीकरण झाले तरी covishild घेतले 11/4/2021RT-PCR+ve, नंतर पोस्ट covid 1/6/2021झाले
    दोन्ही वेळेस admit व्हावे लागले. पुढे काय

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 роки тому +10

    सर्व लुटीचा धंदा चालु आहे.

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 3 роки тому

    Very good

  • @sunitapatil2079
    @sunitapatil2079 3 роки тому +1

    Good information

  • @neelkanthjaunjal8747
    @neelkanthjaunjal8747 3 роки тому

    Thanks abp

  • @padmakarkapase2068
    @padmakarkapase2068 3 роки тому

    उत्तम असे मार्गदर्शन केले अभिनंदन

  • @Ginies120
    @Ginies120 3 роки тому +12

    अहो आम्ही एक डोस घेतला आणि दुसऱ्या महिन्यात 84 दिवस नी वाढवली आमचा दुसऱ्या डोस 2 ते 3 दिवसांनी होता आणि आता आम्हाला आता भिती वाटते आहे की आम्ही दुसरा डोस घावे की नाही. सरकार आम्हाला भ्रमणात सोडून देत आहे

    • @techvision1492
      @techvision1492 3 роки тому +1

      ताई नका घेऊ
      पहिला घेतली तीच तुम्हि चूक केली
      परत तेच करू नका
      उलट डॉ बिस्वरूप चे विडिओ बघा टेलिग्राम वर
      ज्यांनी लास घेतली आणि त्रास झाला तर काय करावे तो वाला
      आणि प्रोन व्हेंटिलशन , 3 स्टेप डाएट , फ्लू डाएट बघून ठेवा

  • @rahulgosavi2224
    @rahulgosavi2224 3 роки тому +1

    डॉक्टर साहेबांनी अत्यंत छान समजून सांगितले खूप खूप धन्यवाद

  • @jayashreemhetre561
    @jayashreemhetre561 3 роки тому

    Khupch Sundar mahiti milali thanks sir

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 3 роки тому

    thanks

  • @bhausahebjadhav9076
    @bhausahebjadhav9076 3 роки тому +3

    लसींचे समर्थन करण्यासाठी जनतेला कसही ,कपडे धुण्या सारखे ,धु धु काढा ,कोवीसिलड आणी कोवहॅकसीन या दोन लसी प्रत्येकी एक हजार लोकांचे समूह करून लसीचे परीणाम तपासून पहायला पाहिजे ●

    • @Jitshri
      @Jitshri 3 роки тому

      भारतीयांवर तेच तर सुरु आहे. ट्रायल सुरु आहे

  • @pradeepniwate5558
    @pradeepniwate5558 3 роки тому +4

    Thank you sir for your valuable information.

  • @shriprakashtripathi3306
    @shriprakashtripathi3306 3 роки тому

    Thanks for valuable information

  • @bhauhumbarde237
    @bhauhumbarde237 3 роки тому

    Khoop chhan prashn vicharle Ani khup chhan uttar dile

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому

    खूप छान सविस्तर चर्चा...धन्यवाद 🙏

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 3 роки тому

    1no mahiti Dili

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली!धन्यवाद!!

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 3 роки тому

    Good guideline

  • @rkmahajan6412
    @rkmahajan6412 3 роки тому +1

    Very nice information.

  • @vivekdeo9939
    @vivekdeo9939 3 роки тому +1

    Point of death rate not dipping is extremely correct thanks for raising issue of higher death rate

  • @sarikashirgaonkar8787
    @sarikashirgaonkar8787 3 роки тому

    Thank u Sir

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 3 роки тому

    Thanks doctor sab jankari ke liye
    Bahut Abhari good information 👍🙏

  • @mahadevjadhav9697
    @mahadevjadhav9697 3 роки тому

    Exby

  • @machhindrawaghmare6377
    @machhindrawaghmare6377 3 роки тому +1

    Thanks sir for given usefull& important information about corona

  • @RajuRaju-xe4jw
    @RajuRaju-xe4jw 3 роки тому

    अत्यंत खोडसाळ शीर्षक . ही भारतीय लसीं बाबत लोकांमधे संभ्रम संशय निर्माण करणारी भारतविरोधी खोडसाळ प्रश्नार्थक शीर्षके देण्याची पध्दत भारत द्वेषी बिबिसी कडून उचललीय वाटतं?

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 роки тому

    मला व माझ्या Mr दोन लस घेतल्यावर कोरोना झाला आम्ही घरातच बरे झालो

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 3 роки тому +5

    Sir
    Khup chan information sangitali aahe tumhi. Karan aaj kal khup rumor yethth . Thanks for details information

  • @sathesandeep38
    @sathesandeep38 3 роки тому +2

    ब्रिटनमध्ये दोन डोस मधील कालावधी कमी केला याउलट आपल्याकडे कालावधी वाढवला. त्याबाबत डॉक्टर साहेबांचे काय उत्तर आहे तेही सांगितले असते तर चांगले झाले असते... कॉरोनावर स्पष्ट उपचार पद्धतीचा प्रचार, आरोग्य सुविधा आणि प्रशिक्षित आरोग्य स्टाफ भरती सगळीकडे केल्याशिवाय पर्याय नाही ...नाहीतर पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका आहेच..

    • @ranjitballal712
      @ranjitballal712 3 роки тому +1

      I live in the UK. For your information, the gap between the two doses here has been increased from 6 weeks to 12 weeks as far back as January this year. So your information about कालावधी कमी केला is wrong. The doctor in the video has alos explained why in the UK the gap was increased to 12 weeks and even more.

  • @sonaliparulekar8565
    @sonaliparulekar8565 3 роки тому

    Medically informative 👌...

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 3 роки тому +12

    allopathy च्या जास्त मागे न लागता आपल्या आयुर्वेद वर विश्वास ठेवा.. घरीच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा काढा घ्या.. आमच्या घरी वयस्कर मंडळी आहेत त्यांना आम्ही काढा देवूनच व्यवस्थीत ठेवले आहे..

  • @krantijyotisamajiksanstha1314
    @krantijyotisamajiksanstha1314 3 роки тому

    धन्यवाद सर,, मी पाहिली,लस घेतली,,पाच दिवसा पर्यंत काहीच वाटलं नाही,पण त्यांच्या नंतर, मी पूर्ण अशक्त झालो,,एक महिना संपला तरी,मला चांगलं वाटतं नाही,,आता मला थोड बर वाटत आहे,, आणि दुसरा डोस आला आहे, पण मला खूप भीती वाटतं आहे ,काय करावं सुचत नाही,,तशी मला कोणतेही बिमारी नाही, आता पर्यंत कोणतेही दवाखाना केलेला नव्हता किंवा कोणतेही गोळी घेतली नाही,,तरी आपण योग मार्गदर्शन करावे,, धन्यवाद,,

  • @user-qv5cr9wx9d
    @user-qv5cr9wx9d 3 роки тому

    नमस्कार

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 3 роки тому +8

    अजुन dr सरकार ल पूर्ण माहिती नाही जनतेला खोते सांगू नका

  • @aarohiajit
    @aarohiajit 3 роки тому +3

    Why in India real use data is not published in reputed journals.

    • @shindesuresh4256
      @shindesuresh4256 3 роки тому

      Dhanyawad डॉकटर changlli mahiti sangitali ❤️👌👌👌

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 3 роки тому +6

    3 करोड़ frontline worker च काय

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 3 роки тому

    Mahiti Chhan Prabodhan Zale 💐👋

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 3 роки тому +4

    क्युट आहे ही पोरगी

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 3 роки тому +1

    सर अतिशय उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.कोवीडशिल्ड लस बारा ते सोळा ‌आठवडे‌अतंर ने प्रतिकार शक्ती वाढते आहे अॅटीबॉडीज तयार ही‌ माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @rutapalkar4906
    @rutapalkar4906 3 роки тому +4

    What about Dr. K. K. Agrawal's death due to corona?

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 3 роки тому +1

      कोण जबाबदार आहे डाँ के के अग्रवाल च्या म्रत्युला

    • @rajeshsiddhapura620
      @rajeshsiddhapura620 3 роки тому

      some exceptional cases are there that has bee already explained by doctor

    • @Jitshri
      @Jitshri 3 роки тому

      लस वगैरे काहीही नाही ओ सगळ थोतांड आहे गेल्या वर्षी बनलेल्या लसीवर एवढ्या लवकर तुम्ही कसे काय विश्वास ठेवतात?

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 3 роки тому +5

    कालचे कोरोना मृत्यू किती महाराष्ट्रात ?? एका साईट वर १२०० दाखवत आहेत??

  • @prakashjoshi-le4zj
    @prakashjoshi-le4zj 3 роки тому +7

    संशोधन करण्यापुर्वी 45 दिवसांनी ज्यनि घेतली त्यांचे काय

    • @prakashjoshi-le4zj
      @prakashjoshi-le4zj 3 роки тому

      45 दिवसानंतर दुसरा डोस यापूर्वी लोकांनी लास घेतली त्यानी काय काही उपयोग होणार नाही का

    • @bharatdhoka4656
      @bharatdhoka4656 3 роки тому

      @@prakashjoshi-le4zj 6 week also adequate time sir, though 8wk and 12 wk are best

    • @chotarajan4438
      @chotarajan4438 3 роки тому

      ते लवकर मरणार

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 3 роки тому +8

    अतिशय छान सांगितलेत डॉक्टर ! बरेच गैरसमज दूर होतील. मनःपूर्वक धन्यवाद !

  • @subhsonu3085
    @subhsonu3085 3 роки тому +4

    Antibodies जर 3 महिनेच राहतात तर 3 महिन्यांनी पुन्हालस घ्यायची का, कारण करोना लवकर जाणार नाही.
    सगळा खतरनाक कार्यक्रम आहे

    • @Jitshri
      @Jitshri 3 роки тому +1

      आयुष्यभर घ्यायची आहे

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 3 роки тому +1

    तिसरी लाट येणार हे आधीच कसे कळते? ते सांगा

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 3 роки тому +2

    ३ री लाट मुलां साठी येणार हे कशावरून कळते - लहान मुलां साठी प्रतिबंधक उपाय काय?

    • @Jitshri
      @Jitshri 3 роки тому

      च्युतिया बनवतायत ओ तुम्ही घाबरु नका फक्त

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 3 роки тому +3

    त्याचे परसेंटेज किती आहे ज्यानी दोन्ही डोस घेऊन सुध्दा ज्याना करोना झाला ते सांगा

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 3 роки тому

    Chan mahiti pan drug allergies vale gheu shaktat kai ?family doctor tar gheu naka mhanale mug dusre kay protection ?

  • @sopannimhan
    @sopannimhan 3 роки тому

    भोंडवे सरांनी चांगली माहिती दिली 🙏

  • @minal8338
    @minal8338 3 роки тому

    Masala tea pya suntha dalchini taklela .

  • @rajendrawarke6297
    @rajendrawarke6297 3 роки тому +2

    डोस नंतर अँटीबॉडी टेस्ट करता येते का

    • @jyotiv119
      @jyotiv119 3 роки тому

      Don dose ghetalyavar 15-20 days nanter karu shakata

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 3 роки тому +6

    खरेच जनतेला सांग कोवाक्सिन खरच चांगली का dr अग्रवाल पन लस घेवून गेले

    • @pratikvichare7928
      @pratikvichare7928 3 роки тому

      are bakiche aajar pan imp role play kartat,fandi tutayla n basayla ekach vel

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 3 роки тому +3

    madam ek prshnache ans kunich det nahi ...आम्ही frontline worker ला सुरवातीला 28 days चा gap ठेउन vaccine दिल्या गेल्या मग त्याना कमी immunity येइल याच जबाबदार कोण???आमचा 3rd dose चा विचार होइल का?? आमची immunity कीति% आहे आता?????🙏🙏🙏

  • @ajaykadam1499
    @ajaykadam1499 3 роки тому +6

    लवकरात लवकर कोरोना नेसल स्प्रे लॉन्च करा प्राथमिक अवस्थेत कोरोना मुक्त होऊ लसीची गरज भागणार नाही...बघा👍

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 3 роки тому +1

    Iska matlab yah hai ki Miarna Insan ki hat mein nahin agar Insan ke hath mein Varna hota to koi nahin

  • @ketanpathak3914
    @ketanpathak3914 3 роки тому

    Ilo

  • @pravinkurhade244
    @pravinkurhade244 3 роки тому +4

    Asu shakto.. Hou shakto.. Shakatya sarv..roj ek research.. Kahi tari fix saanga..

    • @sherlock8492
      @sherlock8492 3 роки тому

      Etak easy asat he sagal tar magchya varshich kel asat
      Complicated aahe he sagal study

    • @vineetakshirsagar5807
      @vineetakshirsagar5807 3 роки тому +1

      एवढे सगळे आहे तरी corona houn गेलेल्या लोकांना ९ महिन्यांनंतर लस देण्याचा निर्णय का घेत आहात? जर फक्त ३०, टक्के लोकांच्यात antibodies शिल्लक राहतात तर?

  • @gauravchoudekar7839
    @gauravchoudekar7839 3 роки тому +4

    पळवाटा कमीत कमी शोधा.

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 3 роки тому +1

    🙏🙏 धन्यवाद एबीपी माझा , मनामध्ये असणारी शंका व भीती दुर व्हावी अशी माहिती दीलीत 👍👍

  • @ykm_online
    @ykm_online 3 роки тому

    Any vaccine , the antibodies build only in 30 days as said by Doctor. He said 14 doctors , which is incorrect . It was 37 doctors of Gangaram got infected. etc.

  • @deepakdeshmukh6855
    @deepakdeshmukh6855 3 роки тому

    चांगली माहिती मिळाली परंतु लसीकरण सेंटर वर लसीचे तापमान योग्य ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे ते जर झाले नाही तर लसीकरणाचा काही फायदा होणार नाही

  • @sunilpol7222
    @sunilpol7222 3 роки тому +13

    योग्य कालावधी आजून शासनाला च माहीत नाही नक्की कधी घायचा?

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 роки тому +1

      Modi hai to Mumkin hai 🤣🤣😂😂

  • @pratibhaambekar555
    @pratibhaambekar555 3 роки тому +1

    Covishield is best.

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 роки тому +1

    Dr.aapan sanga....corona houn gela.....aata dusra dos kevha gheta yeil...mahinyat uplabdhh zala nahi tar ....ma.Saurab aayukt...yani dusra dos gheun 2 divsani punha corona zala.....asse ka.....

  • @pradnyakhairnar6085
    @pradnyakhairnar6085 3 роки тому

    RIP

  • @vishwanathtarkar6614
    @vishwanathtarkar6614 3 роки тому

    गंभीर परिस्थिती आहे. करोणा

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 3 роки тому +1

    Dr मी covaxin लसीचा पहिला डोस घेतला त्या नंतर 28 दिवसांनी मला मेसेज आला की सेकंड डोस घ्या म्हणून . त्या प्रमाणे दुसरा डोस घेतला आहे तर काही प्रॉब्लेम होईल का

    • @chotarajan4438
      @chotarajan4438 3 роки тому

      हो तर....

    • @Jitshri
      @Jitshri 3 роки тому

      पहिला डोस घेउन चुकी केलात आता दुसऱ्यांना करु नका.

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 3 роки тому +7

    एक डोस घेतल्या वर एक महिन्यांनी कोरोना ने मृत्यू झाला आहे पुण्यात !

    • @sujeetbastapure
      @sujeetbastapure 3 роки тому +6

      अगदी दोन लसी घेतल्यानंतर सुध्दा तसेच 2 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर ही मृत्यू होत आहेत. पद्मश्री Dr KK Agrawal दिल्ली हे त्याच ताज उदाहरण आहे.

    • @NG-lm8kw
      @NG-lm8kw 3 роки тому +2

      @@sujeetbastapure काल महाराष्ट्रात कोरोनाने १२०० मृत्यू दाखवत आहेत ??

    • @pranavdeshpande8021
      @pranavdeshpande8021 3 роки тому +1

      @@NG-lm8kw आधीचे मृत्यु त्याच्यात add केले

    • @NG-lm8kw
      @NG-lm8kw 3 роки тому

      @@pranavdeshpande8021 ओके Thanks!! म्हणूनच कोल्हापूर ला ४४० दाखवत होते वाटत आधीचेच असणार!!

  • @priyapatil8887
    @priyapatil8887 3 роки тому

    Lokana ghabaravun marun takat ahet

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 3 роки тому +2

    सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !!!
    यामुळे गैरसमजाला आळा बसण्यास मदत होते.
    सुरक्षीततेबद्दल जागरुकता निर्माण होण्यास मदत होते.
    बर्‍याच प्रमाणात नुकसानी पासून बचाव होतो.

  • @chandasrecipe5477
    @chandasrecipe5477 3 роки тому

    धन्यवाद 🙏माहिती दिल्याबद्दल

  • @sulbharane9806
    @sulbharane9806 3 роки тому +3

    Dr. K.K.Agarwal 2 dose gheun pan Corona ne gele te Ka ?

    • @hemalataramineni2757
      @hemalataramineni2757 3 роки тому

      He had comorbidity

    • @shankard.5448
      @shankard.5448 3 роки тому +2

      @@hemalataramineni2757 comorbidityहोती तर (त्यामुळे)आधी का डेथ झाली नाही, लसीनंतर ती का झाली हा प्रश्न आहे.

    • @Jitshri
      @Jitshri 3 роки тому

      माझ्या मामाच्या गावी एक तरुण लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यू पावला. त्याला इतर कोणतेही आजार नव्हते

  • @raghunathbhingardeve6753
    @raghunathbhingardeve6753 3 роки тому

    Not good enough speech. You can give us an idea to protect ourselves from corona

  • @Ginies120
    @Ginies120 3 роки тому +2

    एक डोस घेऊन बास नाही का होणार

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 3 роки тому +27

    कदाचित ही लस परीणाम कारक नसेल, सीरम कंपनीच्या फायद्यासाठी बनवले गेलेले औषध असेल.

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 3 роки тому

      Right

    • @sheryardevilexpose5557
      @sheryardevilexpose5557 3 роки тому

      Navin stren mul

    • @AllinOne-ff9yg
      @AllinOne-ff9yg 3 роки тому

      true

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 3 роки тому

      जगातल्या सर्व लसी तसाच आहेत

    • @prashant3329
      @prashant3329 3 роки тому

      माहित नसल्यास टिप्पण्या करू नका गुगलवर जा आणि लसी संदर्भात सीरम संस्थेची भूमिका काय आहे ते शोधा.
      ऑक्सफोर्ड, अ‍ॅस्ट्रॅजेनेका हे नाव ऐकले आहे का?

  • @moonswhite1409
    @moonswhite1409 3 роки тому +3

    What a joke

  • @renurele718
    @renurele718 3 роки тому

    QQ

  • @vaibhavashtekar3495
    @vaibhavashtekar3495 3 роки тому

    dhanyawad chhan mahiti

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 3 роки тому +7

    कोविशीलड लिपीमुळे रक्तात गोठल्या होतात हे खर आहे काय?

    • @rajeshsiddhapura620
      @rajeshsiddhapura620 3 роки тому

      very few persons have blood clotting problem and the issue seems to be resolved

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 3 роки тому

    Aamhi Vaccination Donda Keke 17 March Aani 19 April 2021 . 15 May 2021 Tapasun Ghete Tar Aamhi Mild +tv Score 0 Aani 6 Aala. M-67 Mala Kontach Trass Hot Nahi.F-55 ,Dibaties , Thyroid Aani Garbhapishavi Kadhaleli Aaslyamule . Weakness Aahe. Jevan Kami Aahe. Vaccines Covishield Ghetalele Aahe.

  • @vijaymadavi4436
    @vijaymadavi4436 3 роки тому +3

    Lancet ni tarr hydroclhoroquin.. Ani ivermactine.. Mule mrutyu jast hot ahe... Asss mntl ahe... Mag icmr tar atahi tya medicine cha protocol suru ahe..

  • @devyanishanbhag8972
    @devyanishanbhag8972 3 роки тому

    पण गोळ्यांची ऍलर्जी असेल तर

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 3 роки тому +8

    निवेदिका डॉक्टर आहे का ?
    सरांना मध्ये मध्ये करेक्ट करू नका

    • @maheshpatil8404
      @maheshpatil8404 3 роки тому

      Hila lavkarach zee news hindi bolvoon ghenaar

  • @harishjawanjal4015
    @harishjawanjal4015 3 роки тому

    À

  • @NDalvi
    @NDalvi 3 роки тому +4

    Me दोन डोस घेतले आता काय करू

  • @Chanda-vu4nl
    @Chanda-vu4nl 3 роки тому +2

    Khup chhan dr,👍 maza 1 st dose zala 2nd mi 12 _16 week ni ghenar

  • @dipali7889
    @dipali7889 3 роки тому

    Donhi las gheun cronane mrutyu zala aamchyakade

  • @shailesovhal4218
    @shailesovhal4218 3 роки тому

    .

  • @shrirangpawar9794
    @shrirangpawar9794 3 роки тому +2

    Faltu

  • @digambarvaradkar3049
    @digambarvaradkar3049 3 роки тому +1

    डॉ. करूणा झाल्यावर इन्फेक्शन वीस दिवसा नंतर ही कमी न होता वाढत का जाते. आणि रेमडीसिवर ही इजिंकशन दुसर्‍यांदा करूणा झाल्यावर पुन्हा द्यायला लागेल.

  • @pushpapawar6123
    @pushpapawar6123 3 роки тому +1

    Vaccine cha Ani cold chain cha quality shi khup important ahe thyamule vaccination center var cold chain var va vaccine denyachi method (route) ya var supervision hone garjeche ahe.thyamule immunity che praman nakkich 99 percent hoil ase vatate

  • @sheryardevilexpose5557
    @sheryardevilexpose5557 3 роки тому +1

    Maharashtra mdi zasti zast lashikaran zal phije tar corona zain

  • @sachingurav6460
    @sachingurav6460 3 роки тому +1

    प्रसिद्ध डॉक्टर के के अगरवाल यांनी 2 डोस घेऊन त्यांना कोविड झाला आणि त्यात त्यांचे दुःखद निधन झाले ते कसं

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 3 роки тому

      ज्यांच निधन झाले ते डॉक्टर आहेत हे पाहून फार च घाबरून जाण्याचे प्रमाण वाढते आहे

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 3 роки тому +4

    फ्रट लाईन वर्कस ला तीन डोस धा म्हणजे 100% ॲन्टीबॉडी तयार होतील🙏🙏