Avinash Jadhav आक्रमक | ठाण्यातील फ्रॉड Dance ऑडिशनवर धडक! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात! Mns

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 444

  • @acharyapradip1149
    @acharyapradip1149 Рік тому +368

    भारतभर हे प्रकरण दाखवा, जेणेकरून लोकांना कळेल की मनसे फक्त मराठी माणसांसाठीच नव्हे, तर अन्याय, फसवणूक झालेल्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी कार्य करते.

    • @digamberg5392
      @digamberg5392 Рік тому +5

      बरोबर

    • @Ashish2556
      @Ashish2556 Рік тому +4

      Barobar

    • @chetanmore3226
      @chetanmore3226 Рік тому +4

      जय महाराष्ट्र जय मनसे

    • @surajzurange3043
      @surajzurange3043 Рік тому +5

      Khar ahe bhauuyu

    • @PRTK_Official
      @PRTK_Official Рік тому +4

      Hech 2008 pasun krtiye m.n.s pn lokanna fakt Bhashan aaikaych asta Raj sahebanch..! Pn Vote nahi krt.

  • @ETLKVK
    @ETLKVK Рік тому +39

    अविनाश दादा तुमचे आणि तुमच्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. आत्ता पर्यंत सगळ्यांनी मनसेला हल्क्यात घेतले. पण मनसे काय करू शकते याची अजून कोणालाही जाणीव नाही. मनसे फक्त मराठी माणसाला च नाही तर सगळयांना मदत करते. हे लक्षात ठेवा. कुठल्याही निवडणुकीच्या वेळेला नोटा हा पर्याय वापरू नका किंवा पैश्याच्या मोहापायी दुसऱ्याला मतदान करू नका. कोणीही कितीही आणि कसलीही आश्वासने दिली तरी ऐकू नका. मनसेला भरघोस मतांनी निवडून द्या. अविनाश दादा salute.

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog Рік тому +50

    मनसे , या मनसाला निवदुन दिया re ठाणे कारणों 💪💪💪💪 पवार फूल माणुस आहे हा khup 👌👌👌👑👑👑

  • @hemantkohre3180
    @hemantkohre3180 Рік тому +233

    लोकांना न्याय नाही भेटला की मनसे ची आठवण येते...वोट देताना लाट दिसते...💐

    • @vinodkhavdakar1542
      @vinodkhavdakar1542 Рік тому +3

      हे बरोबर आहे

    • @Ashish2556
      @Ashish2556 Рік тому +2

      Right

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 Рік тому +2

      अगदी बरोबर सर 🙏

    • @shreemansatyawadi376
      @shreemansatyawadi376 Рік тому +4

      म्हणजेच मनसे ने फक्त समाजकार्य (समाजकारण) करावे ... राजकारणाच्या भानगडीत पडू नये अशी मतदारांची इच्छा आहे.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Рік тому +80

    अन्याय तिथे मनसे पण लोकांनी पण या फ्रॉड लोकांच्या मागे वेड होऊ नये अविनाश दादा तुमचं काम खरंच एक नंबर जिथे अन्याय होतो तेथे दादा न्याय मिळवून देतोच ह्या माणसाला जनतेने निवडून देऊन आमदार बनवल च पाहिजे

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 Рік тому +33

    अन्याय जिथे होतो तिथे फक्त मनसे हाकेला धाऊन येते अरे मतदार बांधव महाराष्ट्राची सत्ता मनसेच्या हाती द्या मग बघा आपला महाराष्ट्र , जय मनसे फक्त राज साहेब ठाकरे एकच पर्याय 🙏🌺🌸

  • @ravihandva
    @ravihandva Рік тому +117

    मनसेचा चमकता हिरा, अवि दादा🙏🙏🙏

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla Рік тому +22

    ह्या वेळी आपल्या पक्षाला बहुमत मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकद लावायची मित्रांनो!
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना!
    🚂🔥🚩🙌❤️🙏💐

  • @vishaldhote7620
    @vishaldhote7620 Рік тому +13

    लोकांना कुठेही न्याय किंवा पर्याय नसल्यास राज ठाकरे व मनसे हा एकमेव पर्याय सत्यवादी असतो. जय महाराष्ट्र दादा सलाम तुमच्या कर्तुत्वाला मी आणि माझ्यासोबत जेवढे बी कार्यकर्ते असतील ते तुमच्या सोबत राहते जय महाराष्ट्र आपला एकनिष्ठ महाराष्ट्र सैनिक

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Рік тому +18

    Good Work अविनाश दादा... जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrarajbhar4951
    @rajendrarajbhar4951 Рік тому +128

    I'm from Uttar Pradesh But I Support Raj Thackeray And Avinash Dada...MNS Is doing Right...MNS Is very Important in Maharashtra

  • @sharadbhandarkar8900
    @sharadbhandarkar8900 Рік тому +94

    VERY NICE ACTIONS.
    CONGRATULATIONS TO AVINASH JADHAV JI.

  • @ShantanuKinikar23
    @ShantanuKinikar23 Рік тому +13

    महारष्ट्र मधे एकच पक्ष आहे जो सुशिक्षित आणि मॉडर्न आहे युवकां साठी ते म्हणजे मनसे राज साहेब ठाकरे 🚩🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @shrikantkshirsagar4281
    @shrikantkshirsagar4281 Рік тому +28

    धाडस व अन्याय विरुद्ध धाडस धन्यवाद.

  • @johnbarretto816
    @johnbarretto816 Рік тому +48

    Avinash Jadhav. Fantastic exposure..hats off to u👍👍👍

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Рік тому +24

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💘🚂🚂🚂👍👌🙏💘🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Рік тому +7

    जाधवसाहेब आपण करत असलेल्या कामासाठी जय महाराष्ट्र 🙏👍

  • @Pawanputra24
    @Pawanputra24 Рік тому +3

    मराठ्यांची मान उंचावली राव... जाधव साहेब तुम्ही.... ग्रेट

  • @vijaypathari9907
    @vijaypathari9907 Рік тому +103

    आत्ता कुठे गेले z 24 तास वाले असल्या न्यूज नाही दाखवणार फालतू गोष्टी बरोबर दाखवतात..,👍👍

    • @deepakagre4189
      @deepakagre4189 Рік тому +2

      Gaut\mi Patil chi interview lagech ghetel

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 Рік тому +2

      नाव z 24 तास परंतु अशा वेळेस नेहमीच गैरहजर .

    • @svbhondvesvbhondve2777
      @svbhondvesvbhondve2777 Рік тому +1

      Vigora khaun mela te dakhvtil

  • @santoshshetty7022
    @santoshshetty7022 Рік тому +13

    Great work Avinash saheb 👍👍

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 Рік тому +10

    मनसे हि मनसे च आहे.
    करणार तर छाती ठोकपने
    पण लोक मात्र कामासाठी वापर करतात..
    अविनाश दादा ग्रेट वर्क....

  • @kirandabke1956
    @kirandabke1956 Рік тому +2

    जाधव साहेब मदत ही तर आपली संस्कृती आहे मग मराठी ही तर आपली मातृभाषा आहे बोललीच पाहिजे मदत हवी तर वर एवढी जाऊदे 🙏

  • @sharaddhulap2907
    @sharaddhulap2907 Рік тому +8

    Great work Avinash saheb
    Jay manse

  • @जयमहाराष्ट्र-ट4ठ

    किंग

  • @bhupeshpatil2334
    @bhupeshpatil2334 Рік тому +11

    छान कार्य 👌👍

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 2 місяці тому +1

    अविनाश दादा संपूर्ण पालघर, ठाणे तालुका अध्यक्ष, सदैव गरीबांच्या हाकेला आणि अन्याय विरोधात बसं,
    जय मनसे

  • @SushantKumar-xz1pq
    @SushantKumar-xz1pq Рік тому +10

    Jai Maharashtra Jai mns rajsaheb ji

  • @pr-2127
    @pr-2127 Рік тому +29

    जय मनसे दादा,🚩

  • @tsmfightonly424
    @tsmfightonly424 Рік тому +8

    MNS brand Avinash dada ❣️ Asach kam karat Raha ek diwas tuja yeil dada !!

  • @ortamb3
    @ortamb3 Рік тому +1

    Khup changla Kam ani Madat kartahet manasewale -Dhanyawad🙏

  • @yogipatel1015
    @yogipatel1015 Рік тому +2

    Avi Dada u r great....all India TV pe news flash kero... Jay manse

  • @nitin13nov
    @nitin13nov Рік тому +20

    Avinash Dada, always best . Jai MNS 🎉

  • @krishnaveergurjaractor1350
    @krishnaveergurjaractor1350 Рік тому +16

    खुब छान साहेब 🚩 राज़ ठाकरे

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 Рік тому

    thank u avinash bhavu . sampurna nyay kara . Jai MNS.

  • @rajuwasu145
    @rajuwasu145 Рік тому +10

    Only mnse Avinash Dada

  • @girijapawar5882
    @girijapawar5882 Рік тому

    Avinash sir dil se dhanyawad 🙏🙏🙏 good job and God bless you

  • @yogeshdhumal5272
    @yogeshdhumal5272 Рік тому +11

    Jay shivaray Jay MNS Jay Maharashtra

  • @msd5791
    @msd5791 Рік тому +27

    One side avinash jadhav dada la nivdun dya. Evdi changli kama karun jar tumhi thanya vale tyanna vote det nastil tar. Tumhi eka changlya mansala gamavtay

  • @SushantKumar-xz1pq
    @SushantKumar-xz1pq Рік тому +6

    Jai Maharashtra Jai mns avinesh dada

  • @sadiqali1261
    @sadiqali1261 Рік тому +36

    Good word Avinash Da thanks for helping innocent artistes keep helping Bhai

  • @vasantigosavi7270
    @vasantigosavi7270 Рік тому +1

    अविनाश जी, खूप चांगले काम करत आहात. पण ह्याच वेळी त्या सर्वांना कळू देत की पूर्ण चौकशी केल्या खेरीज मुलांनी पण एकदम पैसे भरून इतक्या दूर वर येऊ नये. सर्व भारतात ह्या बातमीचा प्रसार व्हायला हवा. फसवणूक करणारे यांना जबर शिक्षा व्हायला हवी. ही मुंबई, ठाणे या चीही बदनामी आहे.

  • @tusharbait4929
    @tusharbait4929 Рік тому +2

    ठाण्याचा किंग अविनाश दादा ❤️❤️🔥🔥💯💯

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 Рік тому +1

    Thank you so much Avinash Jadhav.🙏🙏

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Рік тому +1

    जी लोग बोलतात की MNS फक्त मराठी माणसासाठी दादागिरी करते त्या लोकांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा, जय म न से जय माननीय राज साहेब 👍

  • @k.c.thadhani3280
    @k.c.thadhani3280 Рік тому +5

    Very nice great work AVINASH DADA
    CONTINUE DADA SAI BABA BLESS YOU 🙌

  • @dwarkanathbankol467
    @dwarkanathbankol467 Рік тому +1

    गूड जॉब अविनाश सर ये सब् रुकना जरुरी हे अपना मुंबई का नाम नही खराब होना चाहिये

  • @Royal_5665
    @Royal_5665 Рік тому +1

    आपली न्याय व्यवस्था एकदम लेट लतीफ आहे त्याच्यासाठी मनसे सारखे पक्ष असणे गरजेचे आहे

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 Рік тому

    अविनाश सर तुम्ही ग्रेट आहात तुम्ही खरोखर हिरो आहात खूप छान काम करता ,👍👍👌❤️

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 Рік тому +3

    जिथे अन्याय होतो फसवणूक होते तिथे जाब विचारणारे आणि लोकांना न्याय मिळवून देणारा पक्ष फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांनी आता तरी लक्षात ठेवावे आणि मनसेला महाराष्ट्रात संधी द्यावी ही आमजनतेला नम्र विनंती.

  • @ashokbhusare2913
    @ashokbhusare2913 Рік тому +14

    जय मनसे अविनाश भाऊ

  • @vishalkengar7551
    @vishalkengar7551 Рік тому +2

    अविनाश दादा 👍
    जय मनसे 🚩
    जय महाराष्ट्र ❤️

  • @Ashish2556
    @Ashish2556 Рік тому +7

    Good work by MNS. Avinash dada khup jabardast kaam karat aahey.

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Рік тому +6

    Avinash Jadhav is great,we need such helping and daring man , right man for MLA,

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 Рік тому +2

    जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रकरण शेअर करा. हे चोर उद्या दुसरीकडे असेच प्रकार करतील. पोलिसानी त्याना पोलिसी कायदा दाखवून अटक करावी.
    राजसाहेबांची सेना समाजात अशीच मनसे कामे करून अन्यायाला जनतेसमोर उघडी करीत आहे. अविनाश तुझे कार्य असेच चालू ठेव. जय महाराष्ट् ! धन्यवाद !

  • @ganeshvedpathak5071
    @ganeshvedpathak5071 Рік тому +1

    जबरदस्त दादा अशीच कामे अपेक्षित आहेत...... आगे बढो 💪✌️👊

  • @मनोधैर्यफौंडेशन

    या फ्राॅड प्रकरणामुळे आपल्या ठाण्याचे नाव बदनाम होवू नये या साठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून महाराष्ट्र व परप्रान्तियांच्या मुलांची सोय करावी व त्यांनी घालविलेल्या पैशासाठी आधार द्यावा.

  • @urmilapardeshi2916
    @urmilapardeshi2916 Рік тому +1

    Avinash ji your work is nice one for getting justice for common man...

  • @harshalpania
    @harshalpania Рік тому

    Very good person Avinash Sir u ar best Support & help them

  • @paragsamant108
    @paragsamant108 Рік тому +7

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @dilipmore4304
    @dilipmore4304 Рік тому +18

    मनसे दिलसे...

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Рік тому

    महाराष्ट्रातील सर्व मनसे कार्यकर्त्या चे आभार आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे मनसेचि सर्व मनसेचे कार्य करते निवडून देवु 24 ला जय महाराष्ट्र

  • @rupeshbabshetye6083
    @rupeshbabshetye6083 2 місяці тому

    अभिनंदन साहेब 🙏खूप छान काम 🙏

  • @indarjeetmadvi2628
    @indarjeetmadvi2628 Рік тому +10

    जय मनसे दादा

  • @Jyoti87244
    @Jyoti87244 Рік тому +3

    Avinash da.. Deserve karto Maharashtra cha "CM" Honya sathi... 👍

  • @manmohanroge
    @manmohanroge Рік тому +1

    मनसेची कौतुकास्पद कामगिरी. लोकांनीही लक्षात ठेवून मनसेला हात द्यावा.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Рік тому +1

    W S होणार. लोकांचे पैसे परत मिळतील. मनसे च खुप खुप अभिनंदन.परंतु या कार्यक्रमाचे आयोजक आणि मंडळी यांच्या कडून प्रकरण दाबण्यासाठी मोठी तोडपाणी होणार. नेहमी प्रमाणे संधी चा फायदा तर होणारच.

  • @parmeshwarkadam2632
    @parmeshwarkadam2632 Рік тому +6

    🙏👌

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 Рік тому +11

    Isse ye pata chalta hai ki idhr ke logo ko sikh leni chahiye ki mns hi kabhi bhi madat kr krti hai aur baki koi nhi aayega aur avi dada tu tr great ahes. Tyana pan sanga hi madat m. N. S. Ne keli mhun.. Udya tyani pan tyanchya ithe aapla nav kadhla pahije ki raj saheb navach vadal Maharashtra madhe ahe ani rahnar

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 Рік тому +1

    आमच्या अविनाश दादाना म्हणतात ठाण्या जिल्याचा ढाण्या वाघ
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 Рік тому +5

    खूपचं चागले काम करत आहे भाऊ

  • @mandarkhedekar3634
    @mandarkhedekar3634 Рік тому +24

    Crime is the disease.
    Shri Avinash Dada is the Cure.
    No matter how big the issue is he solves it very meticulously.
    He is the unbeatable Lion of Thane and Palghar district. Super Dada God bless you.
    Jai Maharashtra
    Jai Manse

  • @सतीशपवार-ठ3म

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩❤️❤️

  • @manishgawande3503
    @manishgawande3503 Рік тому +1

    जबरदस्त अविनाश भाऊ 👍

  • @ganeshpayer2106
    @ganeshpayer2106 Рік тому +1

    आमच्या अवी दादा चा कामच भारी असतो दादा फ्क्त एकदा आमदार व्हायला पाहीजे ही एक इछा आहे माझी

  • @mdriase12
    @mdriase12 Рік тому

    Avinash Ji great work 👍 all the best 👍

  • @ajayyadavcar3142
    @ajayyadavcar3142 Рік тому +2

    Insaniyat ke machine Dada hamare asali hero hai real life ke Dada ne hamari madad ki thi aur sab ki madad karte
    Super hero 👏

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 6 днів тому

    बरोबर आहे अन्याय होत तिथे तिथे मनसे उभे राहतात जय महाराष्ट्र जय मनसे 👍👌🙏

  • @tejasmhatre9272
    @tejasmhatre9272 Рік тому

    Good work by avinash jadhav dada

  • @anantashinge5392
    @anantashinge5392 Рік тому +2

    Lovely Avinash ji.. Great job Sir 👏👏👌👌👍👍

  • @pushpamisal8814
    @pushpamisal8814 Рік тому +5

    Excellent work by manse👍👍👍🥰

  • @ankushchavan5274
    @ankushchavan5274 11 місяців тому

    कोणतेही चार्ज न घेता कलाकारांना काम देण्यात यावे. जाधव साहेबानी सर्व कलाकारांची काळजी घेतली व ऑडिशन स्थळाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद
    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 Рік тому +3

    Great Avinash ji

  • @singertusharsonavane8066
    @singertusharsonavane8066 Рік тому

    Avinash dada great job

  • @bhausahebkatke6189
    @bhausahebkatke6189 Рік тому

    नवनिर्माण सेनेचा विजय असो जय महाराष्ट्र शिवछत्रपती जय

  • @raajbhoir1956
    @raajbhoir1956 Рік тому +1

    Great 👍

  • @vishaldhote7620
    @vishaldhote7620 Рік тому +6

    सरकार काय झोपले का अशा लोकांना कारवाई करावी महाराष्ट्रात असे धंदे नकोय

  • @swapnilsarangkar7599
    @swapnilsarangkar7599 Рік тому +3

    One side MNS avinash jadhav saheb❤️✨

  • @oppopro4175
    @oppopro4175 Рік тому +1

    Avinash Jadhav. Yance. Kharec khup Aabhar. Aapn he Lokan samor Aanlet 👏👏

  • @lekhrajlanjewar8452
    @lekhrajlanjewar8452 Рік тому

    Jay Mharastra Jay Manse 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunandasandipsalkar2200
    @sunandasandipsalkar2200 Рік тому

    Bravo

  • @V_Y_music
    @V_Y_music Рік тому +4

    O nly MNS...can do this... well job...avinash ji....

  • @sagaringale2033
    @sagaringale2033 Рік тому +1

    Great avinash dada 🚩🚩

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 місяці тому +1

    काही अडचणी आल्या की जनतेला मनसे आठवते आणि मतदान करताना त्यांचे हात आखडतात

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 Рік тому +1

    AVINASH DADA, KHUP CHAAN. JAI MNS.

  • @janardhanaage3633
    @janardhanaage3633 Рік тому +2

    Avinash dada 👍👍👍👍 love you 💐💐💐😘

  • @stephenmartis7028
    @stephenmartis7028 10 місяців тому

    Well done avinash jadhav... MNS zindabad from thane👍

  • @ravindrapardale4071
    @ravindrapardale4071 Рік тому +2

    Jay manse avinash dada👍👌👌💪

  • @vipulmirajkar5762
    @vipulmirajkar5762 Рік тому +1

    April 2022 talent plus च्या नावाने मध्ये माझ्यासोबत घडला... आणि आता पुन्हा एकदा असा घडत आहे.... आणि हे सर्व जण त्यानीच आहेच....मला फोन केला तर मी बोलू शकतो... ,मी सोलापूर वरुन आहे. मला अविनाश जाधव सर सोबत बोलायचे आहे.

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Рік тому +1

    एकच वादा अविनाश दादा जय मनसे 💐💐💐

  • @Ramborajzzzzzzzzzzzz
    @Ramborajzzzzzzzzzzzz Рік тому

    इथे काही महाराष्ट्रातल्या लोकांवर अन्याय नव्हता झाला परराज्यातला लोकांना लुटले होते ते काही इथे मतदान करायला येणार नाही तरी सुध्दा त्यांच्यासाठी निस्वार्थ पणे लढणारा मनसैनिक आहे आता तरी महाराष्ट्रातल्या जनतेने अश्या लोकांना सेवेची संधी द्यावी जे स्वतःच्या मतलबसाठी नाही लोकांसाठी वेळ देतात