Aaditya Thackeray: कल्याणच्या सोसायटीतील मारहाण प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 150

  • @nileshparab-mf3em
    @nileshparab-mf3em 10 днів тому +108

    असच चालू राहील तर एक दिवस अमराठी CM होईल. म्हणून मतदान करताना विचार करा.

    • @funnyfact982
      @funnyfact982 10 днів тому +5

      फक्त मनसे 🚩

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 9 днів тому +4

      Aata pan Gujrati CM ch aahe😭

    • @PradeepDubey-es9hu
      @PradeepDubey-es9hu 4 дні тому

      Abe Devendra Fadnavis marathi nahi christian hai angrez hai,,,abhi abhi hai bjp se hai you know divide and rule shivsena divided and knowledge rule begins jai shree ram,,ayodhya up,,

  • @rajeshmhatre129
    @rajeshmhatre129 7 днів тому +7

    ही भूमिका घेतल्या बद्दल आदित्य जी तुमचे अभिनंदन

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 10 днів тому +43

    मुंबई महाराष्ट्र मध्ये किती अमराठी खासदार आमदार झाले आहेत ,ते भाजप मुळे, पुढील निवडणुकीत अमराठी उमेदवार निवडून देऊ नयेत, मोदी शहा आल्या पासून हे परप्रांतीय माजले आहेत

  • @adityasawant738
    @adityasawant738 9 днів тому +21

    साहेब तुम्ही भाषण देऊन काय होणार नाही हातात दांडक आणी मनगटात ताकद पाहिजे आम्ही तयार आहे तुम्ही ही बाहेर पडा जय बाळासाहेब जय शिवसेना

    • @kalpeshtetgure6521
      @kalpeshtetgure6521 9 днів тому

      Barabar ahe saheb Tumcha

    • @santoshbhurke7424
      @santoshbhurke7424 9 днів тому

      तो तर बाहेर पडायला पाहिजे ना नाहीतर सुशांत केस आणि मिशन चालेल त्यात आज जायचं आहे म्हणून फडणीसांची भेट घेत आहेत

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 10 днів тому +63

    पार्सल पाठवण्या आधी अटक करण्यात यावी गंभीर प्रकरण आहे 😢😮

    • @funnyfact982
      @funnyfact982 10 днів тому +5

      अटक नका करू मनसे जवळ सोडून द्या... जय मनसे 🚩🔥

  • @shaileshmore6817
    @shaileshmore6817 9 днів тому +10

    राज ठाकरे नावाचं वादळ आहे म्हणून मराठी माणूस सुखाने घास तरी खातोय.नाही तर या लोकांनी जगून दिल नसत 🚩जय महाराष्ट्र 🚩जय मनसे 🚩

  • @sunilkushe4873
    @sunilkushe4873 10 днів тому +20

    बरोबर आहे

  • @darshanawagh6450
    @darshanawagh6450 10 днів тому +30

    मराठी लोकांनी एकमेकांना साथ दिली ,तसेच मराठी सरकार निवडून दिले तरच महाराष्टात मराठी माणसं टिकतील नाहीतर काही खरे नाही. हे गुजराती आणि परप्रांतीय डोईजड झालेत.

  • @shailashinde2822
    @shailashinde2822 10 днів тому +39

    आता एकनाथ शिंदे साहेब काय करणार बघू या साहेब विचार करा काय चाललंय

    • @madhukarwalunj861
      @madhukarwalunj861 10 днів тому +8

      शिंदे काय करणार त्याला सत्तेची गुर्मी चढलिय काही कांचा नाही.

    • @HaridraMadke
      @HaridraMadke 10 днів тому

      To bichara lokanchi seva karnyasathi mantri pad magto ahe tyanech tar marathi lokansathi BJP aanla ahe gaddar

  • @tukaramkap
    @tukaramkap 10 днів тому +13

    जय महाराट्

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 9 днів тому +6

    अरे राज्य कर्त्या नो या परप्रांतीयांना कुठे तरी रोखा. हे अती होत आहे. मी सुद्धा कल्याणकर आहे. भरपुर माज दाखवतात हे लोक.

  • @nareshkhanivdekar8563
    @nareshkhanivdekar8563 10 днів тому +12

    ॲक्शन झाली पाहिजे

  • @RAVINDRARANE-s1e
    @RAVINDRARANE-s1e 9 днів тому +7

    शुक्ला चुक्ला तो महाराष्ट्राला मुक्ला करायच बघा.

  • @आम्हीकोकणकर-ण3च

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 🚩⚔️

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 10 днів тому +3

    Yekdam barobar 👍🙏

  • @Nk77910
    @Nk77910 10 днів тому +16

    धर्मवीर १ व्हा, धर्मवीर २ नाही.

  • @JustChillDhonduuu
    @JustChillDhonduuu 9 днів тому +5

    Barobar, Tya bhaiyya Chaturbedi bai vha pn rajinama ghya😂😂

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 10 днів тому +10

    मराठी बाणा सोडून कमळीच्या नादाने शिवसेनेने अकारण हिंदुत्वाचे जोखड मानेवर घेतलं तेव्हापासून मराठी माणसाच्या अवहेलनेला सुरूवात झाली. आता डरकाळ्या फोडून काय फायदा?

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 днів тому

      अगदी बरोबर. सहमत आहे.
      उत्तरेतील खोट्या हिंदुत्वाच्या मार्केटिंगवर सत्ता काबीज केली. मराठ्यांना महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवणारे स्वतःची राज्य का विकसित करत नाहीत.?
      मराठी महाराष्ट्रासाठी कोणीच वाली नाही. दुर्दैवी आहे.
      *#महाराष्ट्रातमराठीच*

  • @bharatkadam1299
    @bharatkadam1299 2 хвилини тому

    आदित्य ठाकरे साहेब बरोबर बोलताय

  • @ankushmohite9124
    @ankushmohite9124 9 днів тому +4

    जनतेनी आपल्याला घरी बसवलेत आपल्याला पार्सल घरी बसवलेत

  • @prakashkharat6018
    @prakashkharat6018 9 днів тому +3

    झोपेतून लवकर उठलात

  • @rajeshbelamkar5245
    @rajeshbelamkar5245 10 днів тому +4

    Baga tamil nadu ,karnataka madhe .
    Aplya bhashyala apanch aadhar deu shakto ,
    Jai Maharashtra ❤

  • @someshpatil8314
    @someshpatil8314 10 днів тому +6

    Aaj mutton party' zali pahije tya building madhe

  • @latakhot318
    @latakhot318 7 днів тому

    अगदी बरोबर
    अजून मराठी लोकाचा द्वेष करीत असतील
    त्याच ही पार्सल पाठवले तर बंर होईल

  • @sachinteli9492
    @sachinteli9492 10 днів тому +9

    यावर फडणवीस काय करतात की फक्त पक्षच फोडत राहतात

  • @swatichitre12
    @swatichitre12 7 днів тому

    Good decision...

  • @vishwasghodke174
    @vishwasghodke174 8 днів тому

    🎉🎉

  • @dnyaneshwargaikwad7066
    @dnyaneshwargaikwad7066 9 днів тому

    Yes Aditya saheb

  • @psf1309
    @psf1309 9 днів тому +3

    घपला करणाऱ्यांचे 40 आमदार ‌निवडून दिलात तर दिवस बघायचेच होते 😡 तुम्ही निवडून दिलेल्यातले कोणते आमदार ला खासदार तुमच्या मदतीला आले खळखट्याक भूमिका घेऊन, मनसे स्वतःच्या वोट चि किम्मत न करता आपल्या माणसांसाठी नेहमी उभी असते 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡📌

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 10 днів тому +14

    भाजप सत्तेत आल्यावर असच होणारं

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie 9 днів тому

      अतिशहाणा आहेस

    • @anilkangutkar3581
      @anilkangutkar3581 9 днів тому +1

      तो अति शहाणा आहे म्हणूनच तू मागे आहेस जय महाराष्ट्र.​@@magicpiemagicpie

  • @sanjaygurav9595
    @sanjaygurav9595 8 днів тому

    Very good

  • @avinashmohite204
    @avinashmohite204 9 днів тому

  • @atharvamyakal4908
    @atharvamyakal4908 10 днів тому +1

    Right

  • @subhashjmore7901
    @subhashjmore7901 9 днів тому +3

    निवडणुकीत तोंडावर पडल्या नंतर उस्मान ठाकरे गटाची केविलवाणी धडपड
    यांच्या पक्षात अर्धे भैयेच आहेत 😂

    • @MrRishi999
      @MrRishi999 6 днів тому

      😂😂😂😂😂😂

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 10 днів тому +8

    UBT , फक्त बघत बसा , म न से सारखं खळ्ळ ख्ट्याक करा

    • @satishpadaye894
      @satishpadaye894 10 днів тому +1

      तुमचा मनसे नेच मराठी माणसात भांडण लाऊन भाजप ला मागून पाठींबा दिलाय. हे विसरून चालणार नाही.

    • @shaileshmali6019
      @shaileshmali6019 9 днів тому

      हेच खर आहे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 8 днів тому +2

    प्रियांका चतुर्वेदी कोण ?

  • @sdwagh69
    @sdwagh69 9 днів тому +2

    पोलिसांबद्दल बोला.त्यांनी जर आपली ड्युटी चोख बजावली तर पूढील अनर्थ टळतील.

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 9 днів тому +1

    या आदू बाळाचे स्वतःचे मित्र अमराठी.. त्यांनाच बिझनेस कॉन्ट्रॅक्ट देतो.

  • @shaileshmore6817
    @shaileshmore6817 9 днів тому

    साहेब सरकार ला दोष काय देत बसताय यात पक्ष म्हणून न बघता आपण सर्व मराठी आहोत आणि ही आपली जबाबदारी आहेच ना राज साहेबानी पक्ष काढलाय तिथं पासून ओरडून सांगतात जगात काय चालय आणि काय होणार तेव्हा कोण्ही लक्ष देत नाही. एकच हक्काचं आमचा माणूस राज साहेब बस बाकी सर्व एक मेकानवर टीका करतात. 🚩आता बस झालं आता तरी एकत्र या मराठी म्हणून 🚩

  • @ShwetaPadhye
    @ShwetaPadhye 10 днів тому +3

    Bmc ch parwane dete parpratiyana building bandhyla
    Mostly builder amarathich ahet . Ata bolun kay phaida bhatala dili osari bhat hatpay pasari

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 9 днів тому

    अतिशय बरोबर जिथून आला तिथं ते पार्सल पाठवून द्या,,,

  • @funny-s7t
    @funny-s7t 10 днів тому +2

    यांना महाराष्ट्र मतदान करण्याचा अधिकार कोनी दिला. लाखो बिहारीं नी मतदान केले

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 9 днів тому +1

    😥😥"Marathi protection Act" karayla hava aata. SC ST pramane.

  • @Svcb555
    @Svcb555 9 днів тому +1

    ह्या गोष्टी वर शिंदे साहेब काही बोलत नाही 😅😅

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 днів тому

      Aavaj uthvun kaay upyog honar nahi kaaran fakt NCP che aamdar milun hi BJP bahumatat rahatey aani sarkaar tikun rahil.

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 5 днів тому

    छत्रपती पुन्हा जन्माला यायची वाट बघताय काय बाळासाहेबांनी काय सांगीतले मराठी माणसाला ते आठवा

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 9 днів тому

    हा भाजप चा सत्तेचा माज आला आहे. मराठी मणणसांनी लवकर जागे व्हा.

  • @KamlaRawat-w7n
    @KamlaRawat-w7n 8 днів тому +1

    Palghar के साधु के बारे में क्यों नहीं बोला है

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 5 днів тому

    नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत किती महाराष्ट्रात अमराठी उमेदवार निवडून आलेत?
    हे तपासा मग कळेल...यांची हिंमत का आणि कशी वाढली आहे ते...

  • @sunilmahanuabhav2447
    @sunilmahanuabhav2447 9 днів тому

    भैट्ये हटाव मोहिम झालीच पाहिजे नाही तर अजून दोन पाच वर्षांत
    आपल्याला सातच्या आत घरात 😢😢😢

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 9 днів тому +1

    अरे पत्रा काळीज झाले ते काही मराठी नव्हते का आता मुर्खासारखा बोलायला लागत नाही जनता ऐकायला लागले

  • @arunathakur6713
    @arunathakur6713 5 днів тому

    आदित्य साहेब तुमच्या पक्षातले प्रियंका चतुर्वेदी कोण आहे ते पण सांगा.. जगात दिशा सालियान बद्दल बोला.

  • @Jayjayshanidev
    @Jayjayshanidev 10 днів тому +11

    Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
    Hindus after election's: fight with each other😅

  • @VIJAYGURAV-h5q
    @VIJAYGURAV-h5q 9 днів тому +3

    अरे भाऊ तुमच सरकार होत तेंव्हा पालघर मध्ये साधु संतांवर हल्ला झाला त्या प्रकरणावर सुद्धा बोला.......

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 8 днів тому

    हो त्याले पाठवले पाहीजे. मग त्यांना अक्कल येईल परत कोण असे कृत्य करणारं नाही

  • @vishalpatil9462
    @vishalpatil9462 9 днів тому

    Fakt
    Ma.Na.Se.

  • @shamchandravanshi3098
    @shamchandravanshi3098 10 днів тому +3

    Mi bolto udhav saheb,raj saheb, pawar saheb ekatra ya ani south indian sarkha swatacha astitva nirman kara. BJP aata par-pranti party vatu lagli ata.

  • @InfraUpdates-
    @InfraUpdates- 9 днів тому

    Dharavit redevelopment madhe fakta Marathi lokana ghar dya

  • @sanketsawant7475
    @sanketsawant7475 10 днів тому +6

    Jagtap saheb lagnacha suit ghalun aalet😂😂😂

  • @prabhakarchorge3595
    @prabhakarchorge3595 5 днів тому

    अरे आदित्य आधी एविएम मशिनवर बोल नाहि तर परत होणार तेच होणार तुझे कष्ट पाण्यात जाणार

  • @milindsawant7024
    @milindsawant7024 8 днів тому +3

    Kem cho worikar . सोनिया मॅडम ला विचारा आधी शिल्लक सेना 😢😢

  • @raghunathgurav2624
    @raghunathgurav2624 9 днів тому

    😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 only manse🎉

  • @parasharammore956
    @parasharammore956 10 днів тому +2

    LEARN SOMETHING FROM BANGLADESH HARE KRISHNA

  • @ManiMatkar
    @ManiMatkar 10 днів тому +3

    आता जागे झालेत,दिवाळीत लायतिग लावू न दीलिगेली तेव्हा कुठे होतात ???फराळ करीत होतात

  • @ganeshmane6589
    @ganeshmane6589 10 днів тому +2

    Bjp sarkar ne tya shukla bhadvyala atak keli nahi tar aamhi bjp la pudlchyaveli nivdin yeun denar nahi Maharashtra aadhi Marathi lokancha aahe. Parprantiya makada na tras hot asel tar he gujrati bhaiyya up wale mp wale rajasthani marwadi tumachya rajyat jaun raha. Maharashtra fakta marathi lokancha aahe. Jya bhadvyamadhe dam asel tyane Marathi mansashi ladhava nagada karaun jithun aala aahe tithech pathvun deu. Parprantiya swataha bhikari aahet ithe maharashtra madhe yeun evadhi varsha bhik magtayat aani himmat evadhi vadhali aahe ki marathi manasala bhikhari mhanat aahet. Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 jay bhavani jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 speech by Ganesh Mane.

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 9 днів тому +1

    दोन्ही शिवसेना लाचार........ फक्त दरारा मनसेचाच असतो.......

  • @risinami2090
    @risinami2090 7 днів тому

    Is this fight between neighbour's or language or states?
    Every citizen of India has equal rights or not?

  • @DiwakarJaiswar-l2s
    @DiwakarJaiswar-l2s 3 дні тому

    आदित्य ठाकरे आपकी सरकार थी तो पालघर में साधु संतों के साथ जो हुआ भूल गए बालक और घटना को याद करो फिर बोलो

  • @risinami2090
    @risinami2090 7 днів тому

    Is Maharashtra part of India or not? Every citizen has equal rights or not?

  • @jadhav5273
    @jadhav5273 9 днів тому

    शुक्ला आणि तो ऊत्तर प्रदेश मध्ये जाणार तुम्हाला वाटते का मुख्यमंत्री साहेब . तो आता दोन-तिन वर्षे गप्प राहिल .नंतर पुन्हा तेच सुरु . मि एक बोलु का त्यांनी कस आठ-दहा मारणारे माणसं बोलावली तसे आम्ही एक-दोन माणसं आणतो त्याला मारायला ( एक-दोन हा नाहितर आठशे-नऊशे माणसं आस दाखवाल तुम्ही)

  • @kalpeshbhambad5007
    @kalpeshbhambad5007 9 днів тому

    Marathi manas ektra ale tarach Maharashtra tikel... Balasaheb thakare

  • @rimivaidya7446
    @rimivaidya7446 10 днів тому

    We need desperately aditya like more young stiff strong n dedicated people for our Maharashtra state n mumbai because all are just looting enjoying and troubling we citizens of Maharashtra mumbai!!!

  • @MiteshJethva-m7k
    @MiteshJethva-m7k 8 днів тому

    mi mtesh gujrai par Mala garv ahe mu.bai madhe rahto

  • @dilipsinghan5222
    @dilipsinghan5222 10 днів тому +5

    ३० वर्ष महानगरपालिका कोणा कडे होती बाळा.जैन सोसायटी मध्ये उद्धव साहेब खास पुजे साठी नेहेमी हजर असतात

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 днів тому

      अरे अंधभक्ता जैन सोसायटीत, मशीदीत देवेंद्र फडणवीस कशाला जातो.? विषय काय तुझं काय.?

  • @ravindranaik3246
    @ravindranaik3246 8 днів тому

    Amima

  • @HaridraMadke
    @HaridraMadke 10 днів тому +1

    Mharashtra madhe mharashtrian mansachi hi avsta ya shuklala tyachya rashtra madhe pathva

  • @abhaybansode2955
    @abhaybansode2955 9 днів тому

    Mazi ekach icha ahe ki Thakare kutumb wagh TIGErR ekatra yave sharad pawar saheb hesagale ekatra yave

  • @BHARTIV.Suryawanshi
    @BHARTIV.Suryawanshi 8 днів тому

    Right aahe modi aani amit shah aalyapasun he ghadala aahe haklun dya saglyana Maharashtra tun

  • @ChetanSag
    @ChetanSag 9 днів тому

    Marathi manoos atta aathawala......Raj thackrey was right..

  • @dilipsinghan5222
    @dilipsinghan5222 10 днів тому +5

    पपा ला विचारुन बोल.नाहितर शरद काका रागवतील.

  • @abhijitjadhav1014
    @abhijitjadhav1014 9 днів тому

    आता पक्ष नका बघू मराठी भाषा आणि मराठी माणूस बगा

  • @TheAplamChaplam
    @TheAplamChaplam 10 днів тому +3

    Hya mahashayache votes pn ahet...he fakta tond chalavnaar, actual ground la MNS kaam karta..

  • @sunilakardekar9286
    @sunilakardekar9286 10 днів тому

    ए तु राजकरण करु नको याच यातुन मार्ग काढ

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 9 днів тому

    Aaditya thakare tyani tumhalach matadan kele asel

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 9 днів тому

    Parpratiyanchi dhungan sujva group milun eka kuntumbavar halla krtat police ni yana jameen ajeebat deu naye

  • @kiranpathare685
    @kiranpathare685 9 днів тому

    Why marathi manus gone out of mumbai? Who is responsible?

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 10 днів тому

    Each & every where politices is not good

  • @rajuchaudhary2890
    @rajuchaudhary2890 2 дні тому

    Desh me kya Ho Raha hai 😅😅😅😅 kabhi Hindu Muslim kabhi.marathi non Marathi im Raju Chaudhary army person

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 10 днів тому +2

    अरे अजित पवार शरद पवार एकनाथ शिंदे हे मराठी नाही का याना dna मराठी नाही का याना आणि यांचा कार्यकर्त्याला मराठी विषय आभिमन नाही का

  • @vishald357
    @vishald357 8 днів тому

    केम छो वरळी वाला तूच ना

  • @Vinayak-8889
    @Vinayak-8889 9 днів тому

    Kem cho varli

  • @abhaybansode2955
    @abhaybansode2955 9 днів тому

    Taebuj mama ha lachar ahe marathi lokani paisyasathi maharashtravikalay marathi lokanla Thakare sahebanla nivadun dyave hich garaj ahe marathi lokani vichar karav paishyacha lalach dakhavnarya lokaanla vote deu naye

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 9 днів тому

    Phadanvis mule majle he

  • @PradeepDubey-es9hu
    @PradeepDubey-es9hu 4 дні тому

    Abe shahaji shivaji wo the jinhone loot kiya tha pura bharat me yudh karke jo ram ka tha fir mughal ka hua fir shivaji ka tab aye angrez jit liya bharat bandook pe aur ham bhartiya hai ram ke vanshaj ,,,alag kya hai bharat me up ke ram ka hai sab

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 10 днів тому +1

    Thakare che purj Bihari aahe. Aani wanjari samaj he multah Rajeshthan cha aahe.

    • @abhishekzarekar
      @abhishekzarekar 9 днів тому

      Bhikari bhaiya kuthun abhyas karun yeta re tumhi loka ghanerdi jaat aahe tumchi purna bharat ghan kela aahe tumhi lokani 🤦‍♂️

  • @ravindranaik3246
    @ravindranaik3246 8 днів тому

    Man se faka ta bjp se despande ku the ahe

  • @factguruvj3046
    @factguruvj3046 10 днів тому

    Chiv chiv chimni nusta boltus only manse

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 10 днів тому

    Nitya rane kuthe mela kay thobad band

  • @devawratvidhate9093
    @devawratvidhate9093 10 днів тому +2

    Ha penguin kem cho majama cho karat hota...

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 5 днів тому

    Tuja Ajobne gosana kele Garvse kaho Ham Hinu Hie

  • @pankajdeshpande7503
    @pankajdeshpande7503 10 днів тому +1

    पेंग्वीन काय बोंबलतेय

    • @nitinrege9957
      @nitinrege9957 10 днів тому +1

      तुला तुझ्या बापाने काढल की भाजपने काढलं विचारतोय ......पक्षातून

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 9 днів тому +1

      देशी पांडे😂😂😂😂😂