प्राजक्ता माळी यांना भेटण्यासाठी वेळ द्यायला गृहमंत्र्यांकडे वेळ आहे.. परंतु अत्यंत निर्दयी क्रूरपणे हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटून त्यांचे सांत्वन करायला गृहमंत्र्यांकडे वेळ नाही हे किती मोठे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..
प्राजक्ता माळीच्या प्राॅपर्टीची चौकशि करा. 30/30 वर्षे सिनेजगतात काम करणारे कलाकारांना कलाकार मानधनावर जगावे लागते आणि हे 5/7 वर्षात मोठी संपत्ती कसे मिळवू शकतात. यांचे अन्नदाते कोण आहेत?
सगळ्या प्रकरणावरून जनतेला डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे... जीव जाणाऱ्या चा लाखमोलाचा जीव गेला. घरच्यांनी आपली माणस गमावली. यांना आपला मानापमान आठवतो. लाज वाटली पाहिजे..
*महाराष्ट्रात तीन मुद्दे हे मुख्यत्वे जोर धरुन आहेत 1) संतोष देशमुख हत्या प्रकरण. 2) संविधानाचा अपमान. 3) परभणी पोलीस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण यापासून लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्ता माळी प्रकरण पुढे केलेय.*
अंधारे मॅडम म्हणतात ते अगदी बरोबर आहे. करुणा शर्मा- मुंडे यांनी जेव्हा पहिल्यांदा प्राजक्ता माळी वर आरोप केले होते तेव्हाच तिने पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते.
सुषमा अंधारे यांची अगदी योग्य प्रतिक्रिया आहे. संतोष देशमुख हत्याकांड वरून लोकांचे दुर्लक्ष करण्यासाठी प्राजक्ताची पत्रकार परिषद आहे असे वाटते. नाहीतर करुणा मुंढे बोलल्या तेव्हाच प्राजक्ताने बोलणे योग्य ठरले असते.
सुषमा ताई ने सत्य परिस्थिती समजून सांगितली आहे नीट ऐका....".सत्याला स्पष्टीकरणाची गरज आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घ्यावी, हेच मला पटलेलं नाही. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद का घ्यावी?, कोणाला सांगायचं आहे?, मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याऐवढा असं बोलून सोडून द्या, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. "तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंच होतं तर करुणा मुंडे यांनी खरं आक्षेपार्ह विधान केलं होतं. पण तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं. आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं पॉलिटिकल मोटिव्हेटेड वाटते. जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोललं गेलं तेव्हा का सुचलं नाही? सुरेश धस यांच्याविषयी जी आखपाखड चालली आहे, ते सुरेश धस कोणत्या पक्षाचे? तुम्हाला सुरेश धस यांच्याविरोधात आगपाखड करण्याची गरजच नाही. सुरेश धस भाजपाचे आहेत. भाजपाची संस्था आरएसएस आहे. प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाही. कारण तेव्हा त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टॅण्ड तयार होतो. त्यांचा राजकीय दृष्टीकोन तयार होतो, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.
करुणा मुंडे शर्मा यांनी जेव्हा आरोप केले होते तेव्हा गप्पा का..?? कारण करुणा मुंडे यांना उत्तरं देऊ शकत नाही.. मग संतोष देशमुख यांच्या कुटूंबाचे सांत्वन का नाही केले.. किंवा हत्या झाली त्याबद्दल नाही बोल्या.. ताई
जेव्हा सत्ता ही मनुवादी असते तेव्हा हे अस होत असते. प्राजक्ता माळी ही मनुवादी वृत्ती ला त्यांच्या विचारांना सपोर्ट करते म्हणून तिला सत्ताधारी पण सपोर्ट करतात. मुख्यतः तिला काहीही करून फक्त फेमस व्हायचं असत आणि ती किती छान आहे हेच दाखवायचं असत पण जेव्हापासून ती RSS मधे जाऊन तिची भूमिका स्पष्ट करते त्याच वेळेस समजून जावे की ती कुठल्या विचारसरणीला जोपासत आहे. हे गरीब रंजल्या गांजल्यांच राज्य नाहीये आणि गरीब हिंदुंचे सुद्धा नाहीये. आता पाच वर्ष असच सहन करा खूप काही बघायचे आहे अजून. डोळे बंद करून जेव्हा बिना बुद्धीचे लोक निवडून दिल्यावर असच होणार.
तुम्ही नक्की जेवणात काय खाता. काय मनुवादी आणि काय संबंध 21 व्या शतकत आहोत. याचं भाजप काळात देशात खासगीकरण, डिजिटल, infrastructure यांचा विकास झालं. भरत चा चंद्रावर गेला. 1947 ते 2014 या 69 वर्षात प्रत्येकाचं घरी b गॅस सिलेंडर, बँक अकाउंट, टॉयलेट होते का याचा विचार करा
@monkeylight8351 हा आम्ही जेवणात अन्नच खातो आणि 21 व्या शतकातच आहोत पण RSS, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद हे कुठल्या शतकात वावरतात हे आम्हाला चांगलाच माहीत आहेत. तूझ्या बुडाला आग लागली असेल तर तु पण अजून त्याच विचारधारेचा आहेस. मनुवाद म्हणजे माहीत नसेल तर माहीत करून घे आणि सध्याची परिस्तिथी आणि राजकारण बघ अजून जरा सुद्धा फरक नाही पडलाय धार्मिक आणि राजकीय परिस्थितीत. आधी समजून घे आणि मग ज्ञान द्यायला ये.
@@monkeylight8351 हा भाऊ हे ज्ञान आम्हाला नको देऊ इथे शेतकरी राज्या भिकेला लागला, टॅक्स मुळे मिडल क्लास लोकांची वाट लागत आहे त्यावेळेस काय डोळे फुटलेले असतात का रे तुमची. शिक्षणाची वाट लागली, नोकऱ्या मिळत नाहीये. जे पाहिजे लोकांना तेच मिळत नाही आणि चंद्रावर जाऊन काय झ्याटे उपटायचे का रे भाड्या. इथे गरीब लोक अजून गरीब होत चाललेत आणि मूठभर लोक तेच श्रीमंत होत आहे आणि तुझी अक्कल इथे पाजळत आहेत. तुमच्यासारख्या YZ मुळे देशाची ही अवस्था होत आहेत.
Tumhi jyana manu mhanta,tyanchyat striyana swatantrya aahe,maar_zod nahi keli jaat tyana.so baayana maarzod,dhakat thevnarech khare manu aahet.,mind it
@MithilaKulkarni हा तु मनू महाराजांची पैदाईश असेल म्हणून तुला त्यांच्या शतकातील काळ स्त्रियांसाठी चांगला वाटतो मग तुला काय बोलणार आता. तु तर पहिलेच आंधभक्त आहेस.
प्राजक्ता ताईंना एक विनंती आहे. त्या एक महिला आहेत त्यांनी सरपंच देशमुख यांच्या विधवा पत्नीला भेटून त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करावी व खऱ्या खुन्यांना व सूत्रधारांना शोधण्यासाठी आपले नाव लौकिक पणाला लावावे.
फडणवीस यांना प्राजक्ता माळी चं न झालेलं दुःख आभाळापेक्षा मोठं वाटतं.आणी परभणी,बीड मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल एक ही शब्द बोलायचा नाही.धन्य झाले महाराष्ट्र वासी
प्राजक्ता माळी ला स्पष्टीकरण द्यायचे होते तर ते करुणा मुंडे बोलली त्याच वेळेस द्यायचे होते. इतक्या दिवस गप्प का बसली.आज चॅनल समोर येणे म्हणजे कोणीतरी पाठवले आहे. संतोष देशमुख यांची घटना मागे पडावी म्हणून हा खटाटोप तर नाही ना ?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस प्राजक्ता माळींना - एका विषयावर सहजतेने भेट देऊ शकतात ! मा. मुख्यमंत्री महोदय - महाराष्ट्र राज्यात ' संतोष देशमुख ' हत्याप्रकरण तसेच असंख्य विषयांतील पिडीत सामान्यलोक जे तुमच्यापर्यंत सहजतेने पोहचू शकत नाहीत त्यांची ' मुख्यमंत्री ' म्हणून आपण स्वतः व्यक्तिक विचारणा करत त्यांचे सुद्धा विषय समजून घ्यावेत !
खर तर सुषमा अंधारे आणि प्राजक्ता माळी या दोन्ही मराठी कलाकार आहे एक अभिनेत्री आहे दुसरी सुद्धा अभिनेत्री च आहे फक्त दोघी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर अभिनय करतात. प्राजक्ता माळी सिनेमा खेत्रात अभिनय करतात तर सुषमा अंधारे राजकीय खेत्रात उत्तम अभिनय करतात...
प्राजक्ता माळी यांचा बोलवता धनी वेगळा आहे आमदार सुरेश धस असं वेगळं काही बोलले नाहीत मग माळी बाईना एवढं भरून का आलं करुणा शर्मा यांनी हॉटेलच्या पत्रासह फार्महाऊस सह सगळ सांगितलं तेव्हा का उबाळा आला नाही
Being a woman and Ambedkarite activist Aandhare Madam should take lead in protecting another woman who comes from OBC community. It is a right time to make them (OBC) understand the wrong path they have chosen for their future. Success in the life of backward class person definitely becomes a subject of envy for higher classes of indian society and also make the successful person to believe that he/she is a part of that high class group. But when any disaster falls upon persons from Backward class, we must remember that only Ambedkarite is going to help you. Jai Bhim.
प्राजक्ता माळी - कलाकार म्हणून छान , शिक्षित , प्रतिष्ठित होत्या ! त्यांची कलाकार भूमिका आणि कला चूकीच्या पद्धतीने तर बिघडली होतीच परंतु , प्रतिष्ठा सुद्धा संपली ! माळी - यांची सुंदर भाषा संप्रदा , स्पष्ट उच्चार , हावभाव , सुटसुटीत विचारांची मांडणी , बोलण्यातील नेट-नेटकेपणाने , योग्यरीत्या विषयाची मांडणी इतकचं पत्रकार परिषदेत छान वाटत आहे ! जसे - चित्रपटातील पात्र खरेखुरे वाटावे इतकीच पत्रकार परिषद सुद्धा शोभून दिसत आहे ! प्राजक्ता माळी - यांना कलाकार म्हणून चित्रपट , कार्यक्रम यामधून असंख्य लोकांनी असंख्य पद्धतीने जशी ज्याची बुद्धी तशी वाईट रितीने टिप्पणी केलेली आहे ! कलाकार म्हणून - तुम्ही ' सुरेश धस ' विषय सुद्धा टाळूच शकला असता ! नक्की - खरं कारण काय पत्रकार परिषदे मागे ?
प्राजक्ता आतराजकरण्याना नवीन विषय मिळलामातदर कांतलेत या रो जचा सावल्या गोंधळला सद्या दर आठ वड्यका नवीन राज क्रणाल vishy milat aasto janta maharastrtil rajkrnala vathli aahe.
प्राजक्ता माळी लय शहाणपणा करु नये तु गेलीच होती ना बिडला धस तुला काय शिव्या देत होते का य तुझ नाव कोनाशी जोडत होते का अग बाई का अडथळा निर्माण करते ईथ विषय काय चालु आहे तुझ मधेच काय
प्राजक्ता माळी यांना भेटण्यासाठी वेळ द्यायला गृहमंत्र्यांकडे वेळ आहे.. परंतु अत्यंत निर्दयी क्रूरपणे हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटून त्यांचे सांत्वन करायला गृहमंत्र्यांकडे वेळ नाही हे किती मोठे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..
Hmm,chukly tench,pan tey dadpanakhali y t,asa disty
हा माणूस हे खात सवताकडेच का घेतो.
यालाच म्हणतात rss निती
महाराष्ट्राचे उद्योग गू जरातला न्यायला वेळ आहे.😅
मला तर वाटते आहे अंधारे आणि करुणा म्हणतात ते खरे आहे वाटते 🤔
धस साहेब बरोबर बोललात
प्राजक्ता माळीच्या प्राॅपर्टीची चौकशि करा. 30/30 वर्षे सिनेजगतात काम करणारे कलाकारांना कलाकार मानधनावर जगावे लागते आणि हे 5/7 वर्षात मोठी संपत्ती कसे मिळवू शकतात. यांचे अन्नदाते कोण आहेत?
Only DM property 😂😂
धनु भाऊ
Dhanya aahe na jntela lootun det aahe
हाॅटेल मॅनेजमेंट कोर्स केलाय 😂
@@prakashbarage3913 RSS रामदासी समलिंगी संघ
माळी बाईची पण चौकशी करा इतका पैसा कुठून आणि कसा आला तो
प्राजक्ता माळी फक्त एक वेबसिरीज करून इतकी प्रॉपर्टी कशी जमवली याची पण चौकशी करावी
मुख्यमंत्री साहेब करुणा मुंडे नी केलेल्या स्टेटमेंटचीही सत्यता तपासा ह्याच्या त्याच्यावर कारवाई करुन काही उपयोग नाही
आम्ही पण मुख्यमंत्र्याला आता निवेदन देऊ प्राजक्ता माळी कडे इतकी संपत्ती आली कशी आणि कुठून ते त्या संपत्तीची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी म्हणून
🎉barobar halkat hai prajakta 😮😮😂😂
Right
Ho...right
हे व्हायला पाहिजे
Prajkta mali BJP chi ahe ,tuzi kuthe agarbatti lavto nivedan deun 😂😂
सगळ्या प्रकरणावरून जनतेला डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे... जीव जाणाऱ्या चा लाखमोलाचा जीव गेला. घरच्यांनी आपली माणस गमावली. यांना आपला मानापमान आठवतो. लाज वाटली पाहिजे..
पण जनता डायव्हर्ट होणार नाही . हिला एवढं महत्व देवु नये ही जीवंत आहे.संतोष देशमुख मेले आहेत तीकडे लक्ष दिलं पाहीजे
बरोबर
संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळे वळण देण्यासाठी ही पञकारपरीषद.
रान बाजार सारखी वेब सीरिज करून आई आणि भावाची बदनामी झाली नाहीं का
Bhava izzat mahtvachi nahi paisa mahtvacha tya sati vattel te karayla tayar aahe ti
Barobar@@AmirKulaye
समाजाची पण आबरू शाबीत ठेवली पैसा कमाना
1 Number
Bhau film madhe vegla, khara ayushyat vegla. Ranbir Kapoor, Shahid Kapoor he kharya jeevnat hinsak nahiyet. 😂
करुणा बोलली तेव्हा प्राजक्ता झोपेत होती
करुणा खरे बोलत होती तिचाकडे पुरावे होते
Tu jaga hota ka?
देशमुख च्या दुःखा पेक्षा मोठी बातमी.
*महाराष्ट्रात तीन मुद्दे हे मुख्यत्वे जोर धरुन आहेत 1) संतोष देशमुख हत्या प्रकरण. 2) संविधानाचा अपमान. 3) परभणी पोलीस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण यापासून लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्ता माळी प्रकरण पुढे केलेय.*
😊😊
😮😮😮😮
प्राजक्ता चि वेळ चुकली.
तिला पत्रकार परिषद घ्यायला लावली .लक्ष विचलित करायला.
सुषमाताई खरं बोलत आहे
सुषमा ताईंचा बोलना बरोबर वाटते.
अंधारेंच ✅✅✅✅💯💯💯💯 बरोबर
Andhare barobar aahet
Yaveli point ✔️
प्राजक्ता माळी ने सांगा व दस काय चुकीचे बोलले होते
सुषमाताई अंधारे चे प्रश्न बरोबर आहे.सुरेश धस यांनी तीन अभिनेत्रींची नावे इव्हेंट संदर्भात घेतली.फक्त प्राजक्ताताईतचे घेतले नाही.
सुरेश धस बरोबर आहेत.
प्राजक्ता माळीच नव्हे, तर प्रत्येक नगरसेवक, आमदार, खासदार, आणि मंत्री या सर्वांच्याच संपत्तीची चौकशी व्हायला हवी!
बरोबर आहे हे परंतु हल्ली तर आपले ठेवायचे झाकुन आणि इतरांचे पहायचे वाकून ही प्रथा बीजेपी Rss ची आहे
म्हणजे चोरांनीच चोर शोधायचे 😂
खरोखर प्राजक्ता माळीला पत्रकार परिषद घ्यायची काहीच गरज नव्हती त्याच्यामुळे आता त्यांचा जास्त नुकसान होईल असं मला तरी वाटते
अंधारे मॅडम म्हणतात ते अगदी बरोबर आहे. करुणा शर्मा- मुंडे यांनी जेव्हा पहिल्यांदा प्राजक्ता माळी वर आरोप केले होते तेव्हाच तिने पत्रकार परिषद घेणे अपेक्षित होते.
नवीन चित्रपट
फसलेला पोपटशोध आणि पतिव्रता
सुषमा अंधारे यांची अगदी योग्य प्रतिक्रिया आहे.
संतोष देशमुख हत्याकांड वरून लोकांचे दुर्लक्ष करण्यासाठी प्राजक्ताची पत्रकार परिषद आहे असे वाटते.
नाहीतर करुणा मुंढे बोलल्या तेव्हाच प्राजक्ताने बोलणे योग्य ठरले असते.
करुणा बोलली त्यावेळी झोपेत होती प्राजक्ता माळी
सुषमा ताई ने सत्य परिस्थिती समजून सांगितली आहे नीट ऐका....".सत्याला स्पष्टीकरणाची गरज आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घ्यावी, हेच मला पटलेलं नाही. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद का घ्यावी?, कोणाला सांगायचं आहे?, मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याऐवढा असं बोलून सोडून द्या, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
"तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंच होतं तर करुणा मुंडे यांनी खरं आक्षेपार्ह विधान केलं होतं. पण तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं. आताही त्या दुर्लक्ष करू शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं पॉलिटिकल मोटिव्हेटेड वाटते. जेव्हा सुषमा अंधारेंविरोधात बोललं गेलं तेव्हा का सुचलं नाही? सुरेश धस यांच्याविषयी जी आखपाखड चालली आहे, ते सुरेश धस कोणत्या पक्षाचे? तुम्हाला सुरेश धस यांच्याविरोधात आगपाखड करण्याची गरजच नाही. सुरेश धस भाजपाचे आहेत. भाजपाची संस्था आरएसएस आहे. प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाही. कारण तेव्हा त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टॅण्ड तयार होतो. त्यांचा राजकीय दृष्टीकोन तयार होतो, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.
लक्ष विचलित करण्यासाठी चालू आहे असे वाटते.
करुणा मुंडे शर्मा यांनी जेव्हा आरोप केले होते तेव्हा गप्पा का..?? कारण करुणा मुंडे यांना उत्तरं देऊ शकत नाही.. मग संतोष देशमुख यांच्या कुटूंबाचे सांत्वन का नाही केले.. किंवा हत्या झाली त्याबद्दल नाही बोल्या.. ताई
प्राजक्ता मॅनेज असून DM ची व्यक्ती आहे, करुणा मुंडे ला उत्तर दे, सरपंचांची हत्या वर एक शब्द नही लाज वाटायला पाहीजे, कलाकार आहे का धंदा करते
संतोष देशमुख बदल एक शब्द नाही या नौटंकीचा
प्राजक्ता माळी चे हे नाटक चालू आहे
Andhere 100% correct
प्रेक्षक म्हणून आम्ही फक्त देशमुखांना न्याय मिळावा हि अपेक्षा आहे ,बाकी ह्या गोष्टी काही महत्वाच्या नाही
सुरेश धस एवढे आक्षेपार्य बोलले नव्हते. त्यामुळे प्राजक्ताने घ्यायला नको होते.
सुषमा ताई सत्य बोलल्या.
अरे प्राजक्ता माळी पहील्या वेळी का गप्प बसल्या आता त्या बोलतात प्राजक्ता माळी या केस ला दुसरे वळण लावतात कोणाच्या तरी सांगण्यावरून
जेव्हा सत्ता ही मनुवादी असते तेव्हा हे अस होत असते. प्राजक्ता माळी ही मनुवादी वृत्ती ला त्यांच्या विचारांना सपोर्ट करते म्हणून तिला सत्ताधारी पण सपोर्ट करतात. मुख्यतः तिला काहीही करून फक्त फेमस व्हायचं असत आणि ती किती छान आहे हेच दाखवायचं असत पण जेव्हापासून ती RSS मधे जाऊन तिची भूमिका स्पष्ट करते त्याच वेळेस समजून जावे की ती कुठल्या विचारसरणीला जोपासत आहे. हे गरीब रंजल्या गांजल्यांच राज्य नाहीये आणि गरीब हिंदुंचे सुद्धा नाहीये. आता पाच वर्ष असच सहन करा खूप काही बघायचे आहे अजून. डोळे बंद करून जेव्हा बिना बुद्धीचे लोक निवडून दिल्यावर असच होणार.
तुम्ही नक्की जेवणात काय खाता.
काय मनुवादी आणि काय संबंध
21 व्या शतकत आहोत.
याचं भाजप काळात देशात खासगीकरण, डिजिटल, infrastructure यांचा विकास झालं. भरत चा चंद्रावर गेला.
1947 ते 2014 या 69 वर्षात प्रत्येकाचं घरी b गॅस सिलेंडर, बँक अकाउंट, टॉयलेट होते का
याचा विचार करा
@monkeylight8351 हा आम्ही जेवणात अन्नच खातो आणि 21 व्या शतकातच आहोत पण RSS, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद हे कुठल्या शतकात वावरतात हे आम्हाला चांगलाच माहीत आहेत. तूझ्या बुडाला आग लागली असेल तर तु पण अजून त्याच विचारधारेचा आहेस. मनुवाद म्हणजे माहीत नसेल तर माहीत करून घे आणि सध्याची परिस्तिथी आणि राजकारण बघ अजून जरा सुद्धा फरक नाही पडलाय धार्मिक आणि राजकीय परिस्थितीत. आधी समजून घे आणि मग ज्ञान द्यायला ये.
@@monkeylight8351 हा भाऊ हे ज्ञान आम्हाला नको देऊ इथे शेतकरी राज्या भिकेला लागला, टॅक्स मुळे मिडल क्लास लोकांची वाट लागत आहे त्यावेळेस काय डोळे फुटलेले असतात का रे तुमची. शिक्षणाची वाट लागली, नोकऱ्या मिळत नाहीये. जे पाहिजे लोकांना तेच मिळत नाही आणि चंद्रावर जाऊन काय झ्याटे उपटायचे का रे भाड्या. इथे गरीब लोक अजून गरीब होत चाललेत आणि मूठभर लोक तेच श्रीमंत होत आहे आणि तुझी अक्कल इथे पाजळत आहेत. तुमच्यासारख्या YZ मुळे देशाची ही अवस्था होत आहेत.
Tumhi jyana manu mhanta,tyanchyat striyana swatantrya aahe,maar_zod nahi keli jaat tyana.so baayana maarzod,dhakat thevnarech khare manu aahet.,mind it
@MithilaKulkarni हा तु मनू महाराजांची पैदाईश असेल म्हणून तुला त्यांच्या शतकातील काळ स्त्रियांसाठी चांगला वाटतो मग तुला काय बोलणार आता. तु तर पहिलेच आंधभक्त आहेस.
हा संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण दाबून ठेवण्यासाठी सगळा खेळ चालू आहे
प्राजक्ता माळी ही खऱ्या आयुष्यात रां.. आहे... तीला एवढं महत्त्व नका देवू
तुम्ही नक्की जेवणात अन्न खातं का ते चेक करा.
असली घाणरेडी औलाद या महाराष्ट्र मध्ये कशी काय जन्माला येऊ शकत तुमच्यासारखी
काय हासण खदखद अदभुत चिखलफेक जोपासणारे संवाद जनता किती आनंददायक कुटुंबासह पाहतात
तु जातोस वाटतं तिच्याकडे
तु जातोस वाटतं तिच्याकडे
प्राजक्ता माळी ह्या राजकीय.
बरोबर बोलल्या अंधारे 👍जेव्हा करुणा मुढे ने आरोप केले तेव्हा का नाही बोलली ही,, अख्या जगाला कळतय काय खरं काय खोटं
सुरेश सुरेश धस खरोखर
I USED TO HATE HER FOR BIASED AND SELECTIVE OPINIONS BUT THIS TIME SHE IS ON RIGHT SIDE SUSHMA ANDHARE JI 💯 CORRECT UNBIASED BEING A WOMEN☕️🙃👍
प्राजक्ता माळी हीचे आरोप चुकीचे आहे कारण ह्या इतक्या गलिच्छ प्रकारे वावरत असतात समाजात त्याच्या मुळे ह्या अशा बायकाना जास्त महत्त्व देऊ नये
रान तशी झुडप समाजाला उंचावणारा अभिनय तरीही बावळट समाजतो बावळटच
कोण करणार दादा,, सरकार चालवणारेच त्यांना पोसतात
संतोष देशमुख व परभणीच्या सुर्यवंशी यांनान्याय मिळालाच पाहिजे.
सुरेश धस काही चुकीचं बोलले नाहीत
प्राजक्ता ताईंना एक विनंती आहे. त्या एक महिला आहेत त्यांनी सरपंच देशमुख यांच्या विधवा पत्नीला भेटून त्यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करावी व खऱ्या खुन्यांना व सूत्रधारांना शोधण्यासाठी आपले नाव लौकिक पणाला लावावे.
Khup chhan
Apn Uttam vichar mandlet....pan tevdhi buddhi ty baaina asel asa watat nahi.
प्राजक्ता माळी चां इतिहास च आहे आरएसएस च्या कार्यालयात जातात ...सर्व सुविधा घ्यायच्या संविधानाच्या माध्यमातून ...
माळी बाईला फार महत्व देऊ नका
सुषमा ताई एकदम बरोबर बोललात
फडणवीस यांना प्राजक्ता माळी चं न झालेलं दुःख आभाळापेक्षा मोठं वाटतं.आणी परभणी,बीड मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल एक ही शब्द बोलायचा नाही.धन्य झाले महाराष्ट्र वासी
प्राजक्ता माळी ला स्पष्टीकरण द्यायचे होते तर ते करुणा मुंडे बोलली त्याच वेळेस द्यायचे होते. इतक्या दिवस गप्प का बसली.आज चॅनल समोर येणे म्हणजे कोणीतरी पाठवले आहे. संतोष देशमुख यांची घटना मागे पडावी म्हणून हा खटाटोप तर नाही ना ?
सुषमा ताईंनी यथोचित विवेचन केलेले आहे...
फर्म हांस चि चैकशी करा
पराजकता माळी ने करुनाताईच्या पश्नाचं उत्तर द्यावे आणी मग माफीची भाषा करावी
Suresh dhas right
सुषमा अंधारे अगदी खरं बोलत आहेत.
बरोबर बोललात ताई
अंधारे ताई चे मत बरोबरच आहे. सेलिब्रिटींना आपण काय करतो याच भान असावं असं वाटत. प्रसिध्दी साठी काही मर्यादा असल्या पाहिजेत.
प्रत्येक भारतीयांचा सन्मान राखलाच पाहिजे. पण सुरेश धस यांच्या विधानात आक्षेपार्ह असं काही वाटत नाही.ते फक्त घटनांवर बोललेत.उगाचच हवा दिली जातेय.
Agadi barobar....Khaun Masti aliy saglyna....roz 2 time changla khyla miltay....tymule asle dhande suchtat....kaytari vishay kadun basycha chavat
मोर्चामध्ये दुःखाला वाचा फोडणे है काम सोडून दुसरेच दिसले
कारण सगळेच राजकीय स्वार्थाने प्रेरित झालेले. क्रूर अमानवी निर्दयी हत्या-याला कठोर शिक्षा मिळावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आम्हाला सुषमा अंधारे ची प्रतिक्रिया पटते
प्राजक्ता माळी यांनी देशमुख यांच्या हत्या बाबत बोलायला पाहिजे होते. राजकारण करू नये. जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र!
करुणा मुंडे बोलल्या तेव्हा प्राजक्ता माळी कोठे गेली होतीस
माळी बाई स्टंट करणं बंद करा एक जिव गेला आहे लाज शरम काही आहे की नाही.
💯% right madam 👌👍💪✅️
मुडेंच्या पत्नीने आरोप केले तेव्हा कुठे होती माळी. आम्ही जनता मुर्ख नाही, या नट नट्यांना आम्ही सामान्य जनता ओळखतो.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
प्राजक्ता माळींना - एका विषयावर सहजतेने भेट देऊ शकतात !
मा. मुख्यमंत्री महोदय -
महाराष्ट्र राज्यात ' संतोष देशमुख ' हत्याप्रकरण तसेच असंख्य विषयांतील पिडीत सामान्यलोक जे तुमच्यापर्यंत सहजतेने पोहचू शकत नाहीत त्यांची ' मुख्यमंत्री ' म्हणून आपण स्वतः व्यक्तिक विचारणा करत त्यांचे सुद्धा विषय समजून घ्यावेत !
Bakichi kamexhh Nahit!
आता पुलाखालून बरेच पाणी गेले ,प्राजक्ता
सगळे कलाकार चालू आहेत
मुख्यमंत्री आम्हाला तक्रारीसाठी भेट देतील का ?
Suresh dhas khare bole
खर तर सुषमा अंधारे आणि प्राजक्ता माळी या दोन्ही मराठी कलाकार आहे एक अभिनेत्री आहे दुसरी सुद्धा अभिनेत्री च आहे
फक्त दोघी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर अभिनय करतात. प्राजक्ता माळी सिनेमा खेत्रात अभिनय करतात तर सुषमा अंधारे राजकीय खेत्रात उत्तम अभिनय करतात...
सुषमा अंधारे पहिल्यांदा खरं आणि बरोबर बोलले आहे😊
करुणा मुंडे चा संसार मोडला हिने
👌👏😜🤣RSS मधे कशा ,❓अवस्थेत लोळत असेल,,, बहुजन समाज ओळखतो,,, Nakali माळी
बहुजन समाज अजूनही बेअकली आहे. काहीही बोलतो.
प्राजक्ता माळी यांचा बोलवता धनी वेगळा आहे आमदार सुरेश धस असं वेगळं काही बोलले नाहीत मग माळी बाईना एवढं भरून का आलं करुणा शर्मा यांनी हॉटेलच्या पत्रासह फार्महाऊस सह सगळ सांगितलं तेव्हा का उबाळा आला नाही
Being a woman and Ambedkarite activist Aandhare Madam should take lead in protecting another woman who comes from OBC community. It is a right time to make them (OBC) understand the wrong path they have chosen for their future. Success in the life of backward class person definitely becomes a subject of envy for higher classes of indian society and also make the successful person to believe that he/she is a part of that high class group. But when any disaster falls upon persons from Backward class, we must remember that only Ambedkarite is going to help you.
Jai Bhim.
मग महायुतीचे सुद्धा इतके प्रॉपर्टी बाज कसे झाले सर्व आमदारांची सुद्धा चौकशी केली पाहिजे.
Income tax raid kara prajakta Mali vr
फक्त ड्रामा शेवटि नेता अभिनेता यात फरक तो काय याला अंत नाहि जनतेसाठी बिन पैशाचा तमाशा...
करुणा मुंडे यांनी सांगितलं होतं ओबेराय हॉटेल कशासाठी भूक असते त्यावेळेस गप्प
आणि आता उधळत आहेत प्राजक्ताची फुले
धस तर इतके आषेपारय बोलले नाही
प्राजक्ता माळी - कलाकार म्हणून छान , शिक्षित , प्रतिष्ठित होत्या !
त्यांची कलाकार भूमिका आणि कला चूकीच्या पद्धतीने तर बिघडली होतीच परंतु ,
प्रतिष्ठा सुद्धा संपली !
माळी - यांची सुंदर भाषा संप्रदा , स्पष्ट उच्चार , हावभाव , सुटसुटीत विचारांची मांडणी , बोलण्यातील नेट-नेटकेपणाने , योग्यरीत्या विषयाची मांडणी इतकचं पत्रकार परिषदेत छान वाटत आहे !
जसे - चित्रपटातील पात्र खरेखुरे वाटावे इतकीच पत्रकार परिषद सुद्धा शोभून दिसत आहे !
प्राजक्ता माळी - यांना कलाकार म्हणून चित्रपट , कार्यक्रम यामधून असंख्य लोकांनी असंख्य पद्धतीने जशी ज्याची बुद्धी तशी वाईट रितीने टिप्पणी केलेली आहे !
कलाकार म्हणून - तुम्ही ' सुरेश धस ' विषय सुद्धा टाळूच शकला असता !
नक्की - खरं कारण काय पत्रकार परिषदे मागे ?
अगदी 100%
शुषमा ताई बराबर बोलत आहात ग्रेट ताई जय महाराष्ट्र
Barobar
करुणा मुंडे बोलली तेंव्हा हि माळिन सज्ञान नव्हती
😂
मुख्य मुद्द्यावरून लक्ष उडवण्यासाठी व धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी हा प्राजक्ता माळीचा आटोकाट प्रयत्न चालू आहे
Right sishmatai
करुणा बोलली नाही तेव्हा का नाही बोलल्या प्राजक्ता माळी
प्राजक्ता आतराजकरण्याना नवीन विषय मिळलामातदर कांतलेत या रो जचा सावल्या गोंधळला सद्या दर आठ वड्यका नवीन राज क्रणाल vishy milat aasto janta maharastrtil rajkrnala vathli aahe.
2no. Dhnda. Aahe
रानबाजार पाहून न्याय द्या
सुषमाताई बरोबर बोलत आहेत
Hichya picture vr bahishkar takala pahije
माळी जे आता करते ते चुकीचे आहे. तीने पहिल्या वेळीच आवाज उठवला पाहिजे होता.
मुंबईपेक्षा बीडला मोठे महत्त्व, बीडला महाराष्ट्राची दुसरी उपराजधानी घोषित करा
प्राजक्ता माळी लय शहाणपणा करु नये तु गेलीच होती ना बिडला धस तुला काय शिव्या देत होते का य तुझ नाव कोनाशी जोडत होते का अग बाई का अडथळा निर्माण करते ईथ विषय काय चालु आहे तुझ मधेच काय
maali khoti aahe as watate
संघ ऑफिस मध्ये जाऊन काय शिकल्या माळी मॅडम तुम्ही,