Devendra Fadnavis on Kalyan : मराठी माणसाला मारहाण प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे आदेश काय? | HA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 229

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 4 дні тому +80

    अमराठी माणूस शुक्ला हा महाराष्ट्र राज्य चां नोकर कसा होऊ शकतो .... त्याला एवढा माज कुठून आला

    • @rajeshKaka-y4n
      @rajeshKaka-y4n 3 дні тому +5

      आमदार कसा होऊ शकतो

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 4 дні тому +32

    शुक्ला ला महाराष्ट्रात एवढ पद कोणी दिलं.
    मला असं वाटत की सरकार नी काही तरी immgration सारखी योजना करावी त्यानी हे परप्रांतीय आपल्या राज्यातून कमी होतील. सगळीकडे पसरले आहेत. वर बोलतात बंबई हमारे वजह से चालता हे. हाकला यांना यांच्या राज्यात नालासोपारा प्रकरण, बेलापूर रेप प्रकरण, कल्याण प्रकरण, ठाणे लेडीज ऑटो वालीला मारहाण हे प्रकरण वाढत आहेत. अजुन पुढे वडू ने या साठी immgration नियम लागू करा.

    • @vikaskanojiya4243
      @vikaskanojiya4243 2 дні тому

      15 varshi jhala asel tyala niwasi dakhla kathun ghetla asel

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 3 дні тому +11

    फडणवीस साहेब सगळ्यांनी जरा राजकारण बाजूला ठेवून खरच मराठी माणसाची दहशत मुंबई मध्दे पाहिजेच पाहिजे

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 дні тому +15

    चंद्रिका केनिया, उद्योगपती राजकुमार धुत, प्रीतीश नंदी आणि प्रियांका चतुर्वेदी या अमराठी लोकांना उबाथा सेनेने राज्य सभेची खासदारकी का दिली? याचे उत्तर अनिल परब यांनी द्यावे.

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 4 дні тому +36

    धन्यवाद मराठी माणसाची बाजू उचलून धरली

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 4 дні тому +35

    वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेचे सर्व मोठे कंत्राट गुजराती मारवाड्यांना देणारे.
    मुंबईतून मराठी माणूस गेल्या पाच दहा वर्षात कमी नाही झालाय, गेल्या कित्येक वर्षापासून हे चाललंय.
    स्वतः मात्र सत्तेत असताना मराठी माणसांच्या मतांवर राज्य करून बंगल्यावर बंगले बांधणार, आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठी काहीच नाही करणार!

    • @demya3464
      @demya3464 4 дні тому +3

      उद्धव ठाकरे प्रियांका चतुर्वेदी बेवाडी, तिवारी हे तुमचे प्रवक्ते तरी. महाराष्ट्रीय. आहेत. का ? 😂 तुम्ही पाहिले. त्यांचा. राजीनामा. घ्या.

    • @MS2345-c5d
      @MS2345-c5d 4 дні тому

      Barobar ata sagal kahi nit hoil

    • @nileshphalke1516
      @nileshphalke1516 3 дні тому

      मंत्रालयात कंत्राट गुजराती आहे

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w 3 дні тому

      Akbaruddin shiv sena 😂😂 talking for Marathi for BMC election 🤪🤣

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w 3 дні тому

      Akbaruddin shiv sena 😂😂 talking for Marathi for BMC election 🤪🤣

  • @SudhirDombe
    @SudhirDombe 4 дні тому +27

    यावर एकच उपाय आहे मराठी माणसालाच एकञ याव लागेल आणि बाहेर ची गाण बाहेर काढावी लागेल

  • @tausifshaikh2604
    @tausifshaikh2604 День тому +2

    Correct 💯👍 Anil Parab sir, I respect ✅✅✅✅✅🆗🆗🆗

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 4 дні тому +18

    नागपुरतंही हेच सुरु आहे.

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 2 дні тому

      Khari gosht ahe, amdarachya mulacha mitrahi surakshit nahi nagpurat.

  • @pradeepchoudhari8874
    @pradeepchoudhari8874 4 дні тому +24

    प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर कोणी पाठवल्या,आणी आता निवडणुकीत सपाटुन हारल्या नंतर आता मराठी माणसांचा पुळका आलाय, कायदा आपले काम करेलच परंतु यांचे खरे रंग ओळखा

    • @omkarparab584
      @omkarparab584 4 дні тому +1

      Priyanka chaturvedi la aahi hatva

    • @demya3464
      @demya3464 4 дні тому +1

      बरोबर

    • @GuruShinde-y7n
      @GuruShinde-y7n День тому

      Priyanka chaturvedi madam he Marathi mansancha virodhat kay bolli ka kadhi kiva up bihar valyanchi baju mandli ka sangav

    • @demya3464
      @demya3464 День тому

      @@GuruShinde-y7n तिला एवढं मोठ केलं. आता तिच्या building मध्ये तीचच्च वर्चस्व दादागिरी चालणार. आणि ती मराठी बोलत नाही. अणि ४ कोटी मराठी लोक दिसत नाहीत याचा अर्थ तुम्ही कराल त्यात तुम्हाला वाईट काही दिसत नाही पण हे जर बाकी ठिकाणी दिसलं जसा अडाणी, अंबानी, बिर्ला. तर उध्दव आणि संजय राऊत ल तास होतो .. दुसऱ्याला उपदेश द्यायच्या. आधी घरापासून सुरुवात करावी ना !

    • @demya3464
      @demya3464 День тому

      @@omkarparab584 बरोबर

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 4 дні тому +15

    मराठी माणूस मुंबई बाहेर काढून देण्यासाठी बाळ ठाकरे यांनी मदत केली आणी बक्षीस म्हणून कोहिनूर मिलची जागा फक्त पाचशे कोटी रुपये मध्ये मिळाली भागिदार बाळ ठाकरे राज ठाकरे मनोहर जोशी हे लाभार्थी आहेत

  • @swagat952
    @swagat952 4 дні тому +12

    आता मराठी दिसलें का यांना....

  • @BalajiKolekar-n7y
    @BalajiKolekar-n7y 4 дні тому +14

    आरे कामे मराठी मानसाला दया

  • @Subhash-ir5oj
    @Subhash-ir5oj 10 годин тому +1

    काय बुजगावणे उभे केलेय मुख्यमंत्री म्हणून.

  • @rohitnikte7167
    @rohitnikte7167 2 дні тому +2

    Ek number..... हा प्रश्न मार्गी लागायला पाहिजे....

  • @patilhome-ur1hv
    @patilhome-ur1hv 4 дні тому +6

    अनिल परब ..ती पत्रा चाळ मुंबईतच आहे...आणि त्यातील रहिवासी मराठीच आहेत...त्यांच्यावर अन्याय मराठी माणसानेच केला आहे....ह्याची माहिती असेलच तुम्हाला...त्या वर पण बोला..

  • @Samra19893
    @Samra19893 4 дні тому +7

    Jai maharshtra

  • @nileshjadhav9472
    @nileshjadhav9472 3 години тому

    जय हो महाराष्ट्राचा !!! आता बस!!! इथे फक्त आणि फक्त मराठीच❤

  • @robinharchekar5869
    @robinharchekar5869 День тому +1

    अनिल परब साहेब मी खरच विनंती करतो कृपया त्या शुक्ला-ला शिक्षा झालीच पाहिजे, आपल्याच राज्यात आपल्या मराठी भाषेला अणि परंपरेला अपशब्द बोलले जातेय, आल्यावर मारहाण करायची आता ह्यांची हिम्मत होतेय ,आता फक्त एकच जिद्द परप्रांतीय मुक्ता महाराष्ट्र

  • @DineshSingh-hi2bf
    @DineshSingh-hi2bf День тому +1

    शुक्ला को सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए

  • @poojaghagrum281
    @poojaghagrum281 День тому

    Thank you so much for information c m sir

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 2 дні тому +1

    मराठी माणसाला लुटणारे,वापरणारे,पत्राचाळ गिळणारे आणि पूतना मावशीच प्रेम दाखविणारे मराठी माणसाला माहित आहे.

  • @amollad3531
    @amollad3531 День тому +2

    हा परब गेलाय का कधी ट्रेन मधून 🤣🤣🤣🤣किती पुळका आहे 😂😂😂😂

  • @DineshSingh-hi2bf
    @DineshSingh-hi2bf День тому +1

    जो भी गलत किया उसको सजा मिलनी चाहिए

  • @amollad3531
    @amollad3531 День тому +1

    चौथ्या सीट साठी मराठी माणूस हवाय का 🤣🤣🤣🤣

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 2 дні тому +1

    Right perfect good speech of Chief minister.. Opposition should hold their young n think what they had done while in ruling .

  • @sachinkanal4836
    @sachinkanal4836 День тому +1

    फडणवीस साहेब, तुम्ही आधी, पोलिसांना, जगरूक करा, पोलीस आम जनतेसाठो काही काम करत नाही, त्याना पाहिलं वाटनिवर आणा..

  • @bharatmistry7951
    @bharatmistry7951 3 дні тому +3

    एस् टी कर्मचारी पण मराठीच होते ना?
    तेव्हां मराठी पण कुठे गेलं होतं

  • @pankajtalekar8972
    @pankajtalekar8972 4 дні тому +9

    वा फडणवीस साहेब विरोधकांची चांगलीच वाट लावली

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 4 дні тому +1

      BJP ला मराठी कधी दिसले

  • @SmitaTalwalkar-y7k
    @SmitaTalwalkar-y7k 4 дні тому +7

    अनिल परब पालघरच्या साधूंच काय झालं??

    • @Punerikeeda9717
      @Punerikeeda9717 3 дні тому +1

      Tu jast shahan pan Karu nakos Marathi mansavar jhalela anyay tula chalt ka

  • @prasadtare4788
    @prasadtare4788 4 дні тому +2

    यूपीच्या माणसं तुम्हीच तर वाढवले आहेत महाराष्ट्र मध्ये

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 2 дні тому +1

    हे दिल्लीचे आज्ञेनुसार वागणारे मुख्यमंत्री मराठी माणसाचे भक्षक .

  • @deepakbhore8333
    @deepakbhore8333 4 дні тому +5

    Shukla brahman aahe asa vatat aahe

  • @maamangala4103
    @maamangala4103 4 дні тому +2

    हे मनसे लोक मराठी माणसांकडून कमिशनचे पैसे घेऊन काम करतात. त्यामुळे विधानसभेत शून्य आहे.

  • @pradeepambre4538
    @pradeepambre4538 День тому

    मराठी माणसाच्या सुरक्षेसाठी कायदा करा हे महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे

  • @NiranjanWankhade-e1h
    @NiranjanWankhade-e1h 2 дні тому

    आज खरा नाय फडवणीस साहेबांनी दिला,धन्य आहे

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 4 дні тому +6

    परब तुमचा बेस्ट मुख्यमंत्र्यी अ॑बानीच्या इस्पितळात उपचार घेतो त्या वर बोला

    • @sidheart5081
      @sidheart5081 4 дні тому

      Ambani ne kadhi marathi lokanchi ashi vagnuk nahi dili kadhi tari chuk Manya kara ek divas Jews tuza var yeil ha fadnya kami nahi yenar koni tari marathi ch Kamala yenar tula

  • @shashankrane6401
    @shashankrane6401 2 дні тому +1

    सर्वच नेते या जैन मारवाडी बिल्डर कडून पैसे घेतात तेव्हा लाज वाटत नाही.

  • @xx_fzlover_xx
    @xx_fzlover_xx День тому

    मी मराठी असल्याचा अभिमान आहे ❤❤

  • @sakshitawade8133
    @sakshitawade8133 21 годину тому

    फडणवीस साहेब तुम्ही स्वतः मराठी आहात ना मग तुम्हाला कसे वाईट वाटत नाही तुम्ही कडक कारवाई करावी ही विनंती

  • @atuljagtap5181
    @atuljagtap5181 3 дні тому +2

    पंत
    तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला ओळखण्यात आमची चूक झाली आम्हाला माफ करा. आम्हाला माफ करा.

  • @Bhaks244
    @Bhaks244 3 дні тому +1

    खुप बरोबर मुद्दा उचला आहेत तुम्ही हा कुठल्या पक्षाचा विषय नाही हा आपल्या मराठी भाषेचा आपल्या महाराष्ट्राचा अपमान आहे आणि आपण मराठी माणसानी एकत्र येण गरजेचं आहे

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 4 дні тому +4

    पालघरला 2 साधू दिवसा मारल होत ती मारणारी मानस कोन होत ते शोधा चौकशीची मागणी करा परब

  • @sagaranabhavane7105
    @sagaranabhavane7105 День тому

    साहेब मराठी माणसाला नाय भेटला पाहिजे 💯

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar 2 дні тому

    मानाचा जय महाराष्ट्र एक विनंम्र विनंती की हे परप्रातीय मुळात येणार नाही ह्याची काळजी महाराष्ट्रातल्या सरकारने नक्कीच घ्यायला हवी कारण ह्या परप्रातीयमुळे महाराष्ट्रातील तरुण ना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे हे परप्रांतीय एकाच जिल्ह्यात नाहीत प्रत्येक जिल्हयात आहेत ह्यात जास्त करुण युपी बिहारी ह्याचा भरणा जास्त आहे . ह्याच्या येण्यावर जे सध्या आपल्या राज्यात आहेत ह्याची शीर गनती करावी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण . ह्याचा तान पिण्याचे पाणी अन्यधान इतर गोष्टी वर परिणाम होतो हे सरकारणे लक्षात घ्यायला पाहिजे . जय हिन्द जय महाराष्ट्र .

  • @ajitpendharkar3211
    @ajitpendharkar3211 4 дні тому +4

    अनिल परब ना सपाटून हरल्यावर मराठी माणूस आठवला. मविआ ने मराठी सकट सगळ्या हिंदूना देशोधडी ला लावले आणि आता मोठा पुळका आला आहे.
    सरकार निवडून आले आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. व्यक्तिगत भांडणाच भांडवल करून वेळ घालवू नका . चांगली काम करा.

  • @kisanambore5871
    @kisanambore5871 День тому

    मराठी मानसरोवर कार्रवाई झाली ही अन्य नायिका तर मराठी मानसरोवर वार का कार्रवाई झाली

  • @RAJSINGH-li9yh
    @RAJSINGH-li9yh 2 дні тому

    Nice speech cm sir

  • @balaindian1061
    @balaindian1061 4 дні тому +1

    आता महाराष्ट्र अस्मितेसाठी निदान एकत्र या राजकारण करू नका

  • @sunilwalimbe3633
    @sunilwalimbe3633 7 годин тому

    फडणवीस साहेब तुम्हाला कळकळीची विनंती जसं चांगल बोललात तस करून दाखवा,

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 4 дні тому +1

    शुक्ला शासनाच्या नोकरीत होता म्हणून, अन्यथा हा मुद्दा कधीही विधानभवनात पोचलाच नसता 🤣

  • @poojachavan6944
    @poojachavan6944 4 дні тому

    True!!

  • @rajkokulwar9020
    @rajkokulwar9020 4 дні тому +1

    आम्हा मराठी पोरांना जागा देत नाहीत पुणे मुंबई चे मराठी लोक आणी बिहारी लोकांना जागा देतात व्यवसाय कारायला. खूप वाईट वाटते

  • @Jayhindr1391
    @Jayhindr1391 3 дні тому

    माननीय मुख्यमंत्री यांनी GR काढावा मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबीयला जागा नाकरण्या लोकांना शिक्षा होईल

  • @risinami2090
    @risinami2090 2 дні тому +1

    Is this a fight between neighbors or language?

  • @premrathod8164
    @premrathod8164 2 дні тому

    Bhagya aahe maharashtrachya asa sushikshit and samjhaun sangnara mukhyamantri bhetla aahe........1no. saheb.....#DEVA BHAU....🙏

  • @ViratButiya-nu5bm
    @ViratButiya-nu5bm 2 дні тому +1

    Mumbai madhun Marathi Maansaa Baaher geli ya saathi 27 varsha paasun BMC madhe Shaasan karnare Shivsena UBT jawabdar aahet

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 3 дні тому +1

    चतुर्वेदी, तिवारी हे उबाथा सेनेचे मराठी आहेत काय?

  • @rameshpenge2360
    @rameshpenge2360 17 годин тому

    माढा मध्ये फक्त माहाराष्ट्रीयन लोकांना घरे देण्यात यावे

  • @demya3464
    @demya3464 4 дні тому +4

    उद्धव ठाकरे प्रियांका चतुर्वेदी बेवाडी, तिवारी हे तुमचे प्रवक्ते तरी. महाराष्ट्रीय. आहेत. का ? 😂 तुम्ही पाहिले. त्यांचा. राजीनामा. घ्या.

    • @abhikawale3190
      @abhikawale3190 4 дні тому +1

      Bjp चे 84 पैकी 50 नगरसेवक अमराठी आहेत आणि आमदार पण खूप आहेत 😂😂

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 2 дні тому

    यांना आज मराठी माणूस आठवत आहे इतके दिवस का नाही दिसले आता निवडणुका आल्या म्हणून पुन्हा गुजराती मराठी भांडण लावायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आणि निवडून येयच आणि निवडून आले तरी मराठी माणसा साठी काही करायच नाही 😂

  • @kiransalunke4902
    @kiransalunke4902 2 дні тому

    कोणतीही वस्तू किवा सेवा विकत घेताना बघत जावा तुम्ही मराठी व्यक्ती कडून घेत आहात का ? प्रत्येक मराठी व्यावसायिकाची त्यांचा समस्या सोडवण्या साठी नोंद कुठे तरी झाली पाहिजे कोणत्या पक्षा द्वारे जेणेकरून समान्य माणसालाही ज्ञात राहील मराठी व्यावसायिक किती आहेत आजू-बाजूला.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 2 дні тому

    देवाभाऊला सरळ प्रश्न केलात तर त्याला आदराने उत्तर मिळणार.
    देवाभाऊला राजकारण करत प्रश्न विचाराल तर मग वाभाड काढणार. 😂

  • @shrikrishnaparab-xc3ou
    @shrikrishnaparab-xc3ou 3 дні тому +1

    HE SARVA BUILDER LOK THARAVNAR. MARATHI KIVVA SARKAR NAHI. KAHI LOK MAHARASTRAT BADYACH KHATAT. TE SARVA YA PARPRANTIYANNA CHALEL. ❤ I LOVE MAH. AND RUNNING TRIMURTHY SARKAR.

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 3 дні тому +1

    फडणवीस ना सारखे सारखे हे विरुध्द पक्ष नेत्यांचं मुद्दाम च काही काही कारण कारण काढतात आणि मुद्दामच राजकारण करतात आणि गोंधळ करायचा आणि सरकारचा वेळ घेतात तुम्ही च असे दंगली करायचे हेच काम आणि सरकारला निट काम करु दे

  • @maheshgaykar7828
    @maheshgaykar7828 День тому

    त्याला काय माहित तो भय्या झालय

  • @CCCP85
    @CCCP85 3 дні тому

    Its time to create Republic of Maharashtra

  • @topratedvedioes699
    @topratedvedioes699 4 дні тому

    Mast jawab diya Fadnavis ji ne

  • @open_challenge007
    @open_challenge007 3 дні тому

    रश्मी शुक्ला, हा शुक्ला कोणाची माणसं आहेत, हे काय आम्हाला दिसतच नाहीये ओ साहेब

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 3 дні тому

    Little penguin वाल्यांच कर्तुत्व म्हणजे मराठी माणसाला मुंबईच्या जास्तीत जास्त बाहेर पडले असेच राहिले आहे आणि निवडणुका जवळ आल्या की फक्तं मराठी माणूस वर "राज"कारण करायचं तेही मराठी लोकांशीच.

  • @Aamhi-kokankrMh06
    @Aamhi-kokankrMh06 3 дні тому

    फडणवीस साहेब तुम्ही जरा ट्रेन ने प्रवास करा

  • @ash_avb
    @ash_avb 3 дні тому

    The state goverment should make a mandate in Maharashtra that 95% hiring should be local in private sector and 100% state government opportunities. We should be united as Maharashtrian and Marathi manus. In Maharashtra no one should have guts to misbehave to marathi manus

  • @pratikshanaik6480
    @pratikshanaik6480 2 дні тому

    Priyanka चतुर्वेदी चालते का UBT la

  • @ashokkadam8961
    @ashokkadam8961 2 дні тому

    परब साहिबानी टरउन ठेवल आहे की मुंबई मध्य दंगल घडउन आणायची हो

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 2 дні тому

    चुक झाली भा ज प सरकार स्थापन
    केले, सर्व खोट खोट........भाषण.

  • @rzrahulzone
    @rzrahulzone 3 дні тому

    महाराष्ट्रात मत्रिपद भेटता आनी शपथ गुजराती मध्ये

  • @balajimekale5855
    @balajimekale5855 3 дні тому

    अविनाश जाधव साहेब चला पुढे आम्ही आहोत तुमच्या सोबत मनसेच हे करू शकते यांनां हाकलवू शकते

  • @vinodshinde827
    @vinodshinde827 4 дні тому +1

    मग मोहित कंबोज कोण आहे

  • @akshayshedge588
    @akshayshedge588 День тому

    Pratyek Private sector madhe 70 percent Marathi mansalach job asla pahije as compulsory karne mhanje he baherche Kami hotil society madhe pan 70 percent flat Kiva rent Marathi mansalach dyava.

  • @subodhkene3696
    @subodhkene3696 3 дні тому

    मुख्यमंत्री साहेब.. सर्व भारतातून टॅलेंट येत नसून देशात पसरलेले बेरोजगार महाराष्ट्रात येतो, कृपया data analysis करा.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 3 дні тому

    तीस वर्ष मुंबईत शिवसेना महापालिकेत सत्ताधारी आहे. मराठी माणूस याच व पूर्वी कॉग्रेसच्या काळात मुंबई बाहेर फेकला गेला. तेव्हा हा झोपला होता का?

  • @आर007
    @आर007 3 дні тому

    मुख्यमंत्री काहीही करू शकत नाही

  • @satishpardeshi2553
    @satishpardeshi2553 4 дні тому +3

    तुमचं सरकार आल्यापासून किती घटना घडल्या हे बघा

  • @apurvakardare3716
    @apurvakardare3716 3 дні тому

    तुम्ही गुजराथ्यान्चे हाथ पकडलेत त्याच काय करायचं ?

  • @TuraiSandeep
    @TuraiSandeep 4 дні тому

    ❤❤❤

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 3 дні тому

    Palgher cya saduche kay zale te sang jra

  • @pravinkambli2468
    @pravinkambli2468 3 дні тому +1

    Me aaizavto koni pan aso ma aani mazya marathi mansala bolao tar aankhin jya mahashtra 🚩

  • @vyankateshmestry4726
    @vyankateshmestry4726 4 дні тому +1

    Bihari nahi tar Gujrati pan majlet

  • @sap1207
    @sap1207 4 дні тому

    महापालिकेत सत्तेत आणि महाराष्ट्र सरकार असलेली शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार हे असे म्हणत आहे का?

  • @risinami2090
    @risinami2090 2 дні тому

    Is Maharashtra part of India or not? Every citizen has equal rights or not?

  • @janardandesale4726
    @janardandesale4726 3 дні тому

    साहेब परप्रांतीयांची पाठराखण करू नका

  • @avinash4978
    @avinash4978 3 дні тому

    Correct aahe builder pan majlet

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 День тому

    आम्ही ट्रेन मधून प्रवास करणारे जात पात धर्म बघत नाही हो राजका रणानो .फालतू गिरी बस करा.आता तुमच्या कडे काहीच पॉइंट नाहीत का हो ????

  • @shantarambhoir3280
    @shantarambhoir3280 День тому

    देवेंद्र फडणवीस योगी सारखी अॅक्शन घ्या की

  • @Parasyadav9936
    @Parasyadav9936 3 дні тому

    भाई बात क्या है कौन सही है कौन गलतहै

  • @nitinsawantmarshalart4842
    @nitinsawantmarshalart4842 2 дні тому

    या नेत्यांकडून Bond पेपरमध्ये लिहून घ्या मराठी माणसाला त्रास दिला तर आम्ही कारवाई केली नाही तर दहा वर्ष जेल आणखी सर्व संपत्ती जप्त करावी असे Bond पेपरमध्ये लिहून घ्या

  • @poojaghagrum281
    @poojaghagrum281 День тому

    हा शुक्ला आहे कोणत्या देशाचा

  • @avinashtalhar2038
    @avinashtalhar2038 5 днів тому +2

    Devendra ji masst
    Ya agodar aas koni kel nahi

  • @maheboobchoudhari8492
    @maheboobchoudhari8492 4 дні тому

    MTDC madhe kasa join jhala tyachi purna document verification kara proper aahet ki nakli aahet bagha pahle karan educated person asale third class category chi vichar dhara thevat nahi ..

  • @sainathdhavale6207
    @sainathdhavale6207 3 дні тому

    फडणवीस आल्या पासून पणवती लागलीय.