जय गुरुदेव आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो की तुमच्या सारख्या गुरूचा आदर्श घेण्यासाठी आमची ओंजळ,झोळी आपुर्ण आहे असे वाटते तरी गुरुजी मज दिन दुबळ्या भक्तांना दिलेली शिकवण हि न विचारता ती जन्म जन्मतंराची शिदोरी म्हणून जपून ठेवली पाहिजे 🛕🔱🪔🌹🍎🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खूप छान सांगितलं आहे तुम्ही कोणालाही फास्वयचे नाही म्हणून माझ्या गुरूंनी वाचन घेतले आहे जर आम्ही कधीही किनाची फसवणूक केली तर आम्ही सिध्द केलेले मंत्र सिध्द राहणार नाही आणि नंतर कितीही मंत्र जप केला तरी ही सिध्द होणार नाही
बाबा नमस्कार तुम्ही खूप खूप ज्ञान वर्धक माहिती देतात त्यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली आहे मी तुमचे व्हिडिओ खूप मनापासून बघतोय धन्यवाद बाबा असेच ज्ञान द्या धन्यवाद बाबा
खूप सुंदर माहिती देता तुम्ही ,,,,मी मुस्लिम असून मला वार येत ,, मला खूप छान वाटत ,,,,मी aaechi मना पासून भक्ती करते ,,,मी अजून काही केलं नाही गुरू नाही केला ,,,तुम्ही मला जरा मार्गदर्शन क्रा
किती छान व्हिडिओ तयार केला बाबा आमच्या गावात असे बरेच आहेत खुप पैसे काढतात खरच बाबा मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे माझ्या मिस्टरांच्या जवळ थांबायला कोणी नाही त्यांना अजून उठता बसता येत नाही त्यामुळे केव्हा आपली भेट होईल हे देवालाच माहीत नमस्कार बाबा 🙏🙏
ताई नमस्कार ताई आपण मला संपर्क करावा मी आपला मेसेज कमेंटमध्ये वाचला आहे आपल्या मित्रांना जो काही त्रास आहे त्रासा संदर्भात जर काही मला मदत करता आली तर मी ते आपणास नक्कीच करे आपण मला याच मेसेज रिप्लाय करावा
गुरुजी तुम्ही खूपच छान माहिती देता मला खूप आवडते तुम्हाला मी मनापासून गुरू. मानतो पण मला तुमच्यापर्यंत येता.येत. नाही तरी मी असे काय. करू की. तुमचे गुरुपद मला मिळेल कृपया करून मला. मार्गदर्शन करा🙏🏻
नमस्कार बाबा, आपले विचार खूप खूप सुंदर आणि बोधपूर्ण असतात, सध्याच्या काळात अनेक लोक सुरवातीला खूप इमानदारीने कोडी सोडवतात मग काही दिवसांनी लोभी होऊन जनसेवा विसरतात, जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.
माझ्या च भावाने एक दिवस एक प्रबोधनकाराचा व्हिडिओ टेटसला ठेवला होता त्यात तो प्रबोधनकार म्हणाला होता की जी बाई दात घासत नाही तिच्या अंगात देव येतो मनाला खूप रूतत होते अपमान वाटत होता की अंगात येणे एवढं कमी लेखल जातंय पण बाबा तुमच ऐकल्यावर खूप शांत वाटल
नमस्कार गुरुजी 🌷 खूप छान माहिती दिली गुरुजी असेच. मार्गदर्शन करावे ही विनंती. आहे असंच आशिर्वाद असु द्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
देवा मला खुप आवड आहे पण मार्ग दर्शन कोणाकडे घ्यायचं तुमचा पत्ता देणे मला फार आवड आहे जनकल्याण साठी करणार लोकांना दुःख वाटुन घायचे फार लोक जगात दुःखी आहेत तर तुम्ही पक्का चला बनवून देणे कंचा नको तुम्ही गुरु बनवुन गुरुमंत्र देणे
Ja igurudev .Mala applyal vichar ch ahe ki gadi chalu keliya nantar apan konachi Kodi sodo Tana cha trust Kami kartana .to tras aaplayla pan hot ka to Ani apply gharala Pan hot ka.tar he khar ahe ka? Please yach utar dya
नमस्कार बाबा, माझे वय 36 आहे. तरी ही माझे लग्न जमत नाही आहे. काही ना काही कारणाने अडथळा येतो. लग्न जमून निर्विघ्न पार पडण्यासाठी उपाय सांगा ना. प्लीज 🙏
जय गुरुदेव आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो की तुमच्या सारख्या गुरूचा आदर्श घेण्यासाठी आमची ओंजळ,झोळी आपुर्ण आहे असे वाटते तरी गुरुजी मज दिन दुबळ्या भक्तांना दिलेली शिकवण हि न विचारता ती जन्म जन्मतंराची शिदोरी म्हणून जपून ठेवली पाहिजे 🛕🔱🪔🌹🍎🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Namaste Guruji
खूप छान सांगितलं आहे तुम्ही कोणालाही फास्वयचे नाही म्हणून माझ्या गुरूंनी वाचन घेतले आहे जर आम्ही कधीही किनाची फसवणूक केली तर आम्ही सिध्द केलेले मंत्र सिध्द राहणार नाही आणि नंतर कितीही मंत्र जप केला तरी ही सिध्द होणार नाही
आपण योग्य मार्गदर्शन करताना धन्य वाटले
बाबा नमस्कार तुम्ही खूप खूप ज्ञान वर्धक माहिती देतात त्यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली आहे मी तुमचे व्हिडिओ खूप मनापासून बघतोय धन्यवाद बाबा असेच ज्ञान द्या धन्यवाद बाबा
👍👍खुपच छान माहीती दिलीत बाबा जय आदिशक्ती अगदी बरोबर आहे 👌👌🙏🙏
ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः
खूप सुंदर माहिती देता तुम्ही ,,,,मी मुस्लिम असून मला वार येत ,, मला खूप छान वाटत ,,,,मी aaechi मना पासून भक्ती करते ,,,मी अजून काही केलं नाही गुरू नाही केला ,,,तुम्ही मला जरा मार्गदर्शन क्रा
ओम् काली
बाबा खुपच छान माहिती दिली. मी पन गुरु केले पन त्यांनी गुरु मंत्रच दिला नाही खर्च तर ऐक लाखा पर्यात केला
Asya lokna ka jvl krta
कोडी कशी सोडवावी व त्याचे नियम याविषयी तुम्ही दिलेली माहिती फार आवडली व समजली त्याबद्दल धन्यवाद.
पाया पडणं येत गुरु तुम्ही खूप छान व्हिडिओ काढला आहे मला खूप आवडला आहे जय जगदंब जय काळुबाई
खरंच, खूप छान माहिती दिलीत, लाख मोलाच मार्गदर्शन केलेत, धन्यवाद गुरुमाऊली, जय गुरुदेव ❤
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻🌹खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🌹🙏🏻आमची गुरू माऊली पण असच समजावून सांगत असतात 🌹🙏🏻अगदी तुमच्या सारखी 🌹🙏🏻 गुरुवर्य 🌹🙏🏻
खूप मस्त समजून सांगितलं बाबा.आणि अगदी बरोबर सांगितलं तुम्ही
बाबा लाख मोलाची माहिती दिली खूप खूप धन्यवाद बाबा ❤🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी योग्य मार्गदर्शन 🙏🏻माझा संभ्रण दुरझाला मी योग्य मार्गाने जातं आहे 🙏🏻आदेश 🌹
देवा आपण कुठे राहतात हे सांगा देवा छान माहिती दिली धन्यवाद देवा
किती छान व्हिडिओ तयार केला बाबा आमच्या गावात असे बरेच आहेत खुप पैसे काढतात खरच बाबा मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे माझ्या मिस्टरांच्या जवळ थांबायला कोणी नाही त्यांना अजून उठता बसता येत नाही त्यामुळे केव्हा आपली भेट होईल हे देवालाच माहीत नमस्कार बाबा 🙏🙏
ताई नमस्कार ताई आपण मला संपर्क करावा मी आपला मेसेज कमेंटमध्ये वाचला आहे आपल्या मित्रांना जो काही त्रास आहे त्रासा संदर्भात जर काही मला मदत करता आली तर मी ते आपणास नक्कीच करे आपण मला याच मेसेज रिप्लाय करावा
मला भेटायला यायचं आहे केव्हा भेटू शकाल
गुरुजी तुम्ही खूपच छान माहिती देता मला खूप आवडते तुम्हाला मी मनापासून गुरू. मानतो पण मला तुमच्यापर्यंत येता.येत. नाही तरी मी असे काय. करू की. तुमचे गुरुपद मला मिळेल कृपया करून मला. मार्गदर्शन करा🙏🏻
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
नमस्कार बाबा, आपले विचार खूप खूप सुंदर आणि बोधपूर्ण असतात, सध्याच्या काळात अनेक लोक सुरवातीला खूप इमानदारीने कोडी सोडवतात मग काही दिवसांनी लोभी होऊन जनसेवा विसरतात, जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.
रियली
खूपच छान जय आदिशक्ति जय गुरुदेव
Very nice 👍 Jai jai Ram krushna 🙏 Hari sadguru bhramha sadguru Vishnu sadgurur devo maheshwara sadguru sakshat parbramha tasmay shree sadguru devo Dattatray namha fakta satkarm
बाबा मला पण कोडे सोडवणाची ईच्या आहे जेणे करून, खूप लोक शमशत आहे चागले काम करण्याची ईच्या जय गृ देव
🙏Namskar Baba🙏Khupch chhan samjaun sangata apan ...Gurudev Datta..!
तूमचे विचार मला खूप च आवडता .आणि ते खरेच खूप महत्वाचे पण असतात.. जय आदिशक्ती
खरज देव माणूस आहे
माझ्या च भावाने एक दिवस एक प्रबोधनकाराचा व्हिडिओ टेटसला ठेवला
होता त्यात तो प्रबोधनकार म्हणाला होता की जी बाई दात घासत नाही तिच्या अंगात देव येतो मनाला खूप रूतत होते अपमान वाटत होता की अंगात येणे एवढं कमी लेखल जातंय पण बाबा तुमच ऐकल्यावर खूप शांत वाटल
खरच खुपच छान माहीती दीली
खुप छान अप्रतिम योगदान देता बाबा
Tumhi khup chan mahiti deta 😊
नमस्कार गुरुजी 🌷 खूप छान माहिती दिली गुरुजी असेच. मार्गदर्शन करावे ही विनंती. आहे असंच आशिर्वाद असु द्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
खूप छान माहिती जय गुरुदेव
Kaka vaghoba देवाची साधना कशी करावी आणि त्यासाठी काय palanuk असते
Changle margdarshan milale thanku 🙏
खुपछान नमस्कार ❤❤🎉🎉
खूपच सुंदर माहिती दिली .
गुरुजी तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थ 🙏🙏🙏
खुप छान 1 नबंर गुरू
जय सदगुरू
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिलीत नमस्कार
दहा वर्षापासून जॉब गेलं लक्ष्मीची आवक नाही
भाऊसाहेब शिरसाट जन्मपत्रिका नाही आणि दहा वर्षापासून जॉब गेलेला आहे लक्ष्मीची आवक नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी कायम आहे का
खरच देव माणुस ❤
Aaj dada he sangun bot Darley guruji mastakavar hat theva tumacha ashirvad namsakar namskar
🙏 guru tumi je sagitle te kharch manapasun aakun chan vatle 🙏🙏🙏🙏
गादी चालवणे म्हणजे काय असते गुरुजी कोकणात असं कशाला म्हणतात हे माहित नाही शक्य झाल्यास सांगा आपला कृपाभिलाषी
खूप छान माहिती आहे बाबा खूप खूप कोटी कोटी धन्यवाद
खूप खूप छान माहिती
खुप छान माहिती
🌸🙏🏻🙏🏻🌸
दादा खूप माहिती दिलीआहे जय
खूप छान माहिती आहे बाबा
खूप छान माहिती दिली मला माया आक्का संचारते
देवा मला खुप आवड आहे पण मार्ग दर्शन कोणाकडे घ्यायचं तुमचा पत्ता देणे मला फार आवड आहे जनकल्याण साठी करणार लोकांना दुःख वाटुन घायचे फार लोक जगात दुःखी आहेत तर तुम्ही पक्का चला बनवून देणे कंचा नको तुम्ही गुरु बनवुन गुरुमंत्र देणे
🙏 जय गुरुदेव 🙏
Guru chya charni charan sparsh pranam guruji khub chhan
माला खूप छान वाटत आहे धन्यवाद
Tumi maje guru hoy shkta ka sir mala ky agaat nhi yet bat mala ky marv samjat nhi plz mala Sagan ka
हो नक्कीच
Guruji mal pan angat yete lag zalyavar mal dole distst ky karu me konach var ahe.
जय गुरुदेव आपल्या चरणी प्रार्थना माझीकोडी परिवारातील कोडु कशी सोडू सकते जय आदिशक्ती
Ja igurudev .Mala applyal vichar ch ahe ki gadi chalu keliya nantar apan konachi Kodi sodo Tana cha trust Kami kartana .to tras aaplayla pan hot ka to Ani apply gharala Pan hot ka.tar he khar ahe ka? Please yach utar dya
छान माहीती दिलीत नमस्कार बाबा 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त नमस्कार बाबा तुमच्या सारखा गुरू लाभने देवाची कृपा आहे
छान माहिती दिलीत 🙏🙏
ओम नमः शिवाय ओम नमो आदेश🙏
खूप छान अनुभव
Jay guru mauli thank you 🙏🙏🚩🚩jay sanatn
🙏🚩🕉 जय जय राम कृष्ण हरी 🕉🚩🙏
🙏🚩🕉 ओम सत् नमो आदेश माई ओम 🕉🚩🙏
जय जगदंब गुरुजी गुरू दीक्षा शुल्क किती आहे
बाबा माला पण गुरु ची गरज आहे संचार माझे दावल् मलिक बाबा संचार आहे माला पण गुरु नाही
ओम शिव गोरक्षनाथ नंम
Hi guruji
आदेश गुरूजी
जय गुरुदेव
Namskar baba
धन्यवाद गुरुजी
मी खूप आर्थिक संकटात सापडलो आहे... काही मार्ग मोकळा करा...उपाय सांगा
गुरु जी लक्ष्मी बंधन महणजे काय सविस्तर सांगा
हो अगदी बरोबर
Khup Chan baba
नमस्कार बाबा, माझे वय 36 आहे. तरी ही माझे लग्न जमत नाही आहे. काही ना काही कारणाने अडथळा येतो. लग्न जमून निर्विघ्न पार पडण्यासाठी उपाय सांगा ना. प्लीज 🙏
यासंदर्भात माझे व्हिडिओ आहे या चॅनल वरती ते पहा
घरात राधा कृष्णा चां फोटो मुख्य भिंतीला लावा
16 somvar upvas kara lagech lamnar lagn. Try kara
रवळनाथाचे मंत्र कोणते
जय गुरुदेव 🙏🙏🙏 तुम्ही कोठे राहता. तुमचा पता काय आहे
खरं आहे बाबा, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙇🙇🚩🚩
तुमच्या कडे कोडं यायचयं पत्ता सांगा? 12:39
Shree swami Samarth 🙏 ♥️
Very nice video ❤❤
Jai shiri ram jai hanuman 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गुरुजी मला नाथ संप्रदाय कडून गुरु दीक्षा हावी आहे.. आपल्या ओळखी मध्ये कोणी आहे का. मुंबई किवा पुण्यात
माझी स्वतःची नात संप्रदायाची दीक्षा आहे
Khup chan❤
ओम नमो आदेश
Sir aamhaal tumchya mdtichi grj aahe KY Krav te such nahi ye
गुरुजी आमचं कोड कोणीच घेत नाही . खूप अवघड आहे असेच सांगतात .
मी घेतो
Hi
सरतुमच गांवकोणत
खरे तर हेच सत्य आहे
Gahuvar kasa prasd lavycha tyavr video bnvana
तुम्ही कुठे राहता
गुरुजी मला पण घ्यायचीय गुरु दीक्षा.
Maza prashna aahe
Tranig kothe milel
ओम काळेश्वरी गुरुजी मला तुम्हांला भेटू शकते का तुमचा पता मिळेल का
Omm...satt namoo .ghuru koo. Aadesh .aapka .nerajan ..
Aalak nerajan .
गुरूजी पण मला अस वाटत की ज्याच्या अंगात देव येत असतो तर त्याला गादी चालवण्यासाठी मंत्राची गरज नहीं
देव असताना मंत्राची काय गरज
काही चुकल तर माफी असावी
परंतु गुरुजी आवश्यकता असते गुरुवंत्राची आवश्यकता असते हे मी कमेंट्स मध्ये इतका सविस्तर नाही सांगू शकत
तुम्ही कुठले आहात
सातारा