पवई बौद्ध बांधवांच्या न्यायासाठी राजरत्न आंबेडकर भर पावसात बसले उपोषणाला, मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे
    सर्वांना सप्रेम जय भीम
    आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News tv चँनलच्या माध्यमातून आपण बहुजनांच्या बातम्या प्रकाशित करणार आहोत त्यामुळे आपल्या am News tv channel ला अजून महाराष्ट्रत खेड्या पाड्यात पोचवण्यासाठी तसेच तळागाळातील लोकांच्या बातम्या जगासमोर दाखवण्यासाठी आपल्याला निस्वार्थी निःपक्षपाती पत्रकारिता करण्यासाठी होतकरू सामाजिक क्षेत्रातील समाज बांधवांची गरज आहे त्यामुळे am News tv Channel प्रतिनिधी च्या शोधत आहे .
    वृत्तलेखन करणारे , निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता करू इच्छिणाऱ्या साठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म असेल .
    तरी आपण लवकरात लवकर आपला हक्काचा मीडिया चे सदस्य बनून प्रतिनिधी बना .
    तर आत्ताच आपण प्रतिनिधी बनून लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत ठेवण्यासाठी पाहिलं पाउल उचला .
    All Bahujans are welcome to am News tv Channel
    Love everyone Jai Bhim
    You know that at present the number of people representing the oppressed and deprived Bahujan community is very less and even if there is injustice and oppression due to capture of electronic media by Brahmins, our voice is not brought to the world through electronic media news, so the injustice and oppression of Bahujan community is increasing day by day through am News tv channel. We are going to publish the news of Bahujans, so to bring our am News tv channel to the villages in Maharashtra and to show the news of grassroots people to the world, we need budding social brothers to do selfless and unbiased journalism, so am News tv Channel is looking for representatives.
    It will be a great platform for news writers, those who want to do fearless and unbiased journalism.
    However, you should become a representative of your rights as a member of the media as soon as possible.now you become a representative and take the first step to keep the fourth pillar of democracy alive.
    #rajratnaambedkar #hiranandanipowai #buddhism

КОМЕНТАРІ • 173

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 8 днів тому +73

    राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 8 днів тому +4

      न्याय मिळाला च पाहिजे, जयभीम

    • @ShobhaWaghmare-wp4sz
      @ShobhaWaghmare-wp4sz 6 днів тому +1

      Ho nyay milalach pahije.

    • @user-eu8bz9dd6v
      @user-eu8bz9dd6v 3 дні тому

      जय भीम जय संविधान ⚔️⚔️⚔️⚔️✌️✍️💙✍️🇨🇰🇨🇰⚔️😡😡​@@MukundK-ci8dl

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 8 днів тому +57

    शाब्बास जातीसाठी एक स्वाभिमान योद्धा उपोषणास बसला . स्वाभिमान बाळगा.येस तुमच्या कडे धावून येईल.

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 8 днів тому +35

    राजरत्न साहेबांच्या मागे जनता उभी आहे

  • @rajnandanisarwade6312
    @rajnandanisarwade6312 8 днів тому +39

    मुंबई पोलीस प्रशासनाचा हिरानंदानी इस्टेट बिल्डरचा व बिएमसी अधिकाऱ्याचा जाहिर निषेध 😡

  • @KrishLondhe
    @KrishLondhe 8 днів тому +25

    आन्याय झाला तर फक्त आणि फक्त आंबेडकर घराणे पुढे येते तर त्या घराण्यासोबत उभा राहावे आणि अन्यायला वाचा फोडा

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 5 днів тому +5

    राजरतन साहेब,,,,आपन हाति घेतलेल्या कार्याला वंदन व आम्ही आपल्या सोबत आहेत,,,

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 8 днів тому +65

    ते संविधान वाचवायचे नाटक करणारे सेना ,काँग्रेस व राष्ट्रवादी कुठ आहेत?

    • @suresh_biranage
      @suresh_biranage 6 днів тому +1

      निवडून येणे पर्यंत संविधानाचे नाव काढतात. आता कोणताही नेता खासदार , आमदार,मंत्री असो कोणी येत नाही. म्हणून मातंग आणि बौद्धनों विधानसभेसाठी विचार करा.

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 8 днів тому +31

    सामान्य माणसाला नक्कीच न्याय मिळेल.

  • @user-eu8bz9dd6v
    @user-eu8bz9dd6v 3 дні тому +2

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भीम जय संविधान सर्व भीम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आता तरी एक व्हा रे कायद्या आपलाच आहे सर्वांना झुकावे लागते सर्व माता-भगिनींना स्वतःचे घर मिळणार जय भीम

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 6 днів тому +2

    great राजरत्न साहेब . आमचा आपल्या उपोषणास जाहीर पाठींबा आहे . आणि अशा जूलूमी अधिकाऱयांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे .

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 7 днів тому +8

    सर्व आंबेडकर आंबेडकरवादी अनुयायी यांनी बाकी सर्व दुमत बाजूला ठेवून अशा विषयी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. ❤

  • @Pooja7824
    @Pooja7824 7 днів тому +19

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना UBT कुठ गेली ते का बहुजनांच्या हितासाठी उपोषन करत नाही मत मागतांनी येतात फक्त शेवटी ज्या आंबेडकर घरण्याला तुम्ही निवडणुकीत साथ दिली नाही ते तुमच्यासाठी जीव द्यायला ही तयार आहे केव्हा समजेल तुम्हाला हे की Ambedkar घरानेच निःस्वार्थी जनतेवर प्रेम करते 🙏🙏🙏

  • @kanchanmohite8597
    @kanchanmohite8597 3 дні тому +2

    राजरत्न साहेब आपण हाती घेतलेल्या कामाला वंदन व आम्ही आपल्या सोबत आहोत. जय भीम, जय संविधान, जय शिवराय

  • @vishalraut4105
    @vishalraut4105 6 днів тому +2

    भरतातील सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. राजरत्न आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

  • @milindthorat5522
    @milindthorat5522 8 днів тому +25

    साहेब तुमच्या निस्वार्थ कार्याला यश येवो आम्ही सर्व बहुजन समाज आपल्या पाठीशी आहोत जयभीम🙏🙏

  • @adityaprogeming7072
    @adityaprogeming7072 4 дні тому +2

    सर्व आंबेडकर घराणे यांचे मि कोटी कोटी धन्यवाद करतो. कि ते सतत आपल्या सोबत आहे, लहान थोर बौद्ध सर्व एक व्हा , जय भिम.जय भारत .

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 7 днів тому +2

    राज आंबेडकर साहेब आगे बढो हम आपके ‌साथ है

  • @SahilSalave-js6kz
    @SahilSalave-js6kz 7 днів тому +9

    राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे.सातहे

  • @Vrushalibodadeofficial2304
    @Vrushalibodadeofficial2304 8 днів тому +20

    आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब तुमचे लाख लाख आभार 🙏 आमच्या झोपडपट्टी धारकांसाठी तुम्ही जे काही करताय त्यासाठी आम्ही तुमचे उपकार कधीही फेडू शकत नाही 🙏

  • @nts8800
    @nts8800 5 днів тому +1

    राजरत्न आंबेडकर साहेब तुमचे खूप खूप आभार

  • @nandkumarkamble7395
    @nandkumarkamble7395 7 днів тому +8

    पवई पोलीस प्रशासनाचा निषेध

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 8 днів тому +12

    जयभिम
    साहेब
    तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
    जयभिम जय सविधान जयभारत जय शिवाजी

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 7 днів тому +8

    शेवटी आंबेडकर घरानेच धावून आले बहुजनांसाठी कांग्रेस व भाजपा तर फक्त़ मतांसाठी वापर करते बहुजनांचा

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 7 днів тому +4

    सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कुठे आहेत? फक्त खिसे भरून आहेत स्वतः चे

  • @Pooja7824
    @Pooja7824 7 днів тому +8

    दया अधिक निवडून MVA la निवडून आणि भोगा शिक्षा कोणीही नेता धाऊन येत नाही आपल्यावर अन्याय होते तेव्हा फक्त कालही Ambedkar यांनी वाचवलं आणि आजही आंबेडकर च येतात जागृत व्हा लाचारी सोडा इतर पक्षांना साथ देऊ नका . आपल राजकीय अस्तित्व निर्माण करा बसपा आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला साथ द्या.💙🙏🙏🙏🙏

  • @avinashkochure-jf5yd
    @avinashkochure-jf5yd 7 днів тому +9

    आंबेडकर साहेबांना आस कराव लागत आहे..😢😢 किती खेद् ची बाब आहे..सर्व समाज हा आपल्या सोबत आहे साहेब...
    जय भीम.

  • @meenananavre7150
    @meenananavre7150 8 днів тому +8

    जयभिम 🙏राजरत्न आंबेडकर साहेब

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 днів тому +1

    शाबास ‌साहेब जय भीम 🙏🙏 आपणास पुढाकार घेतलाच पाहिजे जय भीम 🙏

  • @rajdarastekar9538
    @rajdarastekar9538 8 днів тому +12

    Great साहेब तुम्ही उपोसन केले तरच काही तरी फरक पडणार असे वाटते जय भीम

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 8 днів тому +16

    जयभिम 🙏 रास्त मागणी करण्यात आली बरोबर आहे

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 8 днів тому +9

    माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांनी पवई भीम नगर मध्ये जाऊन विकासक विरोधात दंड थोपटून तेथील लोकांना न्याय मिळून देण्यासाठी उपोषण सुरू केले त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹👏त्याच प्रमाणे नागपूर दीक्षा भूमी मध्ये अनाधिकृत बांधकाम चालू आहे त्यांचा विरोध करण्यासाठी नागपूर मध्दिळ बुद्ध समुदाय यांनी आपल्या कुशल बुध्दीने विरोध केलाच आहे पण आपणही yutub वर दीक्षा भूमी विरोध होत असलेल्या कामाला स्टे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या साठी आपण तत्काळ लक्ष दिले पाहिजे हे सत्य आहे

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 6 днів тому +1

    सर्व बौद्ध बाधवाणी सपोट करावा

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 8 днів тому +9

    राजरत्न आंबेडकर,..... आपले कार्य न्यायला धरून आहे, तुम्हास... तुमचे आत्मिक बल, समाज आणी निसर्ग तसेच धम्म यशस्वी करणार आहे... यशस्वी भव.... समाज आपले समवेत आहे...... आगीतल्या धगीस तुच्छ मानून जिभेवर घेणाऱ्यास धग जीभेला चटका देऊन फोड आणून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते करून देते त्या प्रमाणे आपले कार्य आहे. जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyajanjale947
    @priyajanjale947 8 днів тому +7

    वंचित बहुजन आघाडी च्या सोबत, पाठीशी उभे राहिले पाहिजे. बहुजन समाजाला न्याय मिळवून फक्त मा आंबेडकर च देतील . विधानसभेला मतदान फक्त वंचित बहुजन आघाडी लादेणे.

  • @Pooja7824
    @Pooja7824 7 днів тому +5

    आता तरी जागे व्हा बहुजनांनी 🙏🙏 आपल्या पक्षाला निवडून द्या.🙏🙏 VBA by balasaheb Ambedkar 🙏

  • @user-xz8tc3gt7s
    @user-xz8tc3gt7s 5 днів тому +2

    जय भीम जय संविधान

  • @bharatsable8217
    @bharatsable8217 7 днів тому +1

    न्याय नक्कीच मिळाला पाहिजे गरीब लोकांना मारहाण झाली ,. त्यांचे घरे तोडून रस्त्यावर आणले त्यांना राहायला राहिले नाही पाण्यापाऊसाचे दिवस आहेत यामागे जे कोणी असेल त्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यायाच्या विरुद्ध लढलेच पाहिजे मग तो समोर कोणी असो.

  • @devidassalve3596
    @devidassalve3596 8 днів тому +7

    आता तरी बौध बनहवनो जागे व्हा.मुम्बई मधिल बौध नेत्यणो एकत्र लढा . जय भीम.

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 4 дні тому +2

    आता कुठे गेले आठवले आणि इतर समाजाचे नेते जे निवडणुकी क्या वेळी दलितांचे कैवारी असल्याचे सांगतात...?

  • @a.m.goswami495
    @a.m.goswami495 8 днів тому +7

    बौद्ध बांधवांसाठी तुम्ही आंबेडकरी घरानच धावुन येता सर पन आंबेडकरी लोकांना त्याची किंमत नाही. प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान न करता काँग्रेस महाविकासला मतदान केले आता कुठे गेले या म्हना त्याचे नेते

  • @user-sc3nj8yw9c
    @user-sc3nj8yw9c 8 днів тому +6

    उठा पेटून उठा जसे चैत्य भूमी वर जाऊन एकजूट दाखवता तशी पवई ला यां राजरत्न साहेबांच्या पाठी समाज आहे दाखवून द्या सर आम्ही आहोत तुम्हांला उपोषण करायला पोलीस विरोध करत असतील तर मग मुंबई पोलीस तुम्ही बेकायदेशीर वागताहात संविधान आमच्या बापाचे आहे राजरत्न साहेब यांना विरोध आडकाठी करणाऱ्या नो यां देशात आम्हाला उपोषण ही करू देणार नसतील तर मग सरकार तुम्हांला जे काही करायचे असेल ते करा

  • @sagargaikwad-dn5tz
    @sagargaikwad-dn5tz 5 днів тому +1

    पो प जाहीर निषेध

  • @siddharthganar1183
    @siddharthganar1183 5 днів тому +1

    Very nice Speech Sir Jay Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉🎉❤

  • @Ashok-th4lv
    @Ashok-th4lv 7 днів тому +1

    Go ahead, all ambedkarvadi are with you, jay bhim

  • @ShobhaWaghmare-wp4sz
    @ShobhaWaghmare-wp4sz 6 днів тому +1

    Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Rajratna sahebanna Anek Aashirwad

  • @pappudethe3180
    @pappudethe3180 7 днів тому +1

    राजरत्न साहेब खूप छान काम करत आहात

  • @amolnikalje3058
    @amolnikalje3058 8 днів тому +9

    आपल्या समाजावर अन्याय झाला तरच आपल्याला जात आठवते नाहीतर सतरा पक्षाच्या सतरंज्या उचलतो आता आलेला कोणते पक्ष धावुन काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर ऊद्या पण आंबेडकर हे लक्षात घ्या

  • @komalthaware1439
    @komalthaware1439 8 днів тому +9

    Ham thumare sath h jay bhim nmo bhudday

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 7 днів тому +2

    साहेब सामान्य जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे 🙏🙏💙💙

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 6 днів тому +1

    Rajratan saheb saheb tumala sarv samajacha jahir pathimba danywad sir jaybhim

  • @kailasgawai9168
    @kailasgawai9168 5 днів тому +1

    जय भीम

  • @kalyanpathare
    @kalyanpathare 7 днів тому +3

    काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना आता झोपली का फक्त त्यांना बुद्धाची वटी पाहिजेल का

  • @ravitupe8921
    @ravitupe8921 3 дні тому

    साहेबांचा विजय असो

  • @sannisha143
    @sannisha143 7 днів тому +1

    Great work.... Keep ur spirit high... All the people must get justice.

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i 8 днів тому +3

    राज रत्न आंबेडकर जिंदाबाद

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu 8 днів тому +5

    प्रकाश जी आम्बेडकर साहेब व बहन मायावती जी बौद्ध समाज साठी पुढे का येत व एकमात्र बौद्ध खासदार भाई चंद्रशेखर आजाद रावण जी सुध्दा काही बोलत नाही बौद्ध समाज बद्दल भाई राज रत्न जी आम्बेडकर साहेब आम्ही बौद्ध समाज सर्व तुमच्या पाठीशी आहे नमो बुद्धाय जय रविदास जी जय भीम

    • @dineshmohod2883
      @dineshmohod2883 5 днів тому

      Tumhi tyanchya sange nahi te tumhchi ladhai ladun rahle jevha tumhala tyanchyasange rahve asate tevha boddh janta kongres ncp shivsena yanchya sange asatat boddh janta

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 4 дні тому +2

    हा व्हिडिओ भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद उर्फ रावण परियंत व्हिडिओ आणि ही माहिती पोहुचवा.. जय भीम.

  • @amolnikalje3058
    @amolnikalje3058 8 днів тому +5

    जागे व्हा समाज अडचणीत आलेला आहे मुंबई ठीकाणी अशी जर बिकट परिस्थिती आहे तर खेड्यातील जनतेच काय सतरा पक्ष सोडुन ऐक व्हा नाहीतर गुलामी आपली नक्कीच जवळ आलेली आहे

  • @anitakanth4543
    @anitakanth4543 7 днів тому +1

    सर आम्ही तुमच्यासोबत आहोत जय भीम नमो बुद्धाय

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 5 днів тому +1

    Nmo budhay jai bhim 🙏 🎉🎉🎉

  • @ashokmohite7244
    @ashokmohite7244 5 днів тому +1

    Jay bhim

  • @gokulthokal9780
    @gokulthokal9780 7 днів тому +1

    RagRatn Saheb Age Bado Ham Apan Sat Hey Jaybhim

  • @pratikshashende2909
    @pratikshashende2909 8 днів тому +3

    Rajratan saheb aage badho hum tumhare sath hai

  • @vasundharajagtap7320
    @vasundharajagtap7320 8 днів тому +3

    सर्व भारत भर . शांतता पूर्वक . मोर्चे काढण्यात यावेत . गरीब . निरपराध . शोसित पिडीत . लोकांवर . पाशवी अमानवी . . क्रूर पद्धतीनं . . अत्याचार . केले आहेत त्यांना न्याय मिळायला हवा .🙏🙏🙏💐💐💐😭😭😭😭😭

  • @amolmandlik3550
    @amolmandlik3550 7 днів тому +1

    Jay bhim jay lahuji 💙💛 jay savidhan saheb 💪💪

  • @khushalsahare4775
    @khushalsahare4775 5 днів тому

    Rajratna Ambedkar ji Zindabad zindabad zindabad.

  • @rajendrashirke7706
    @rajendrashirke7706 3 дні тому

    सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

  • @GautamDabhade-il4sb
    @GautamDabhade-il4sb 5 днів тому +1

    Jaybhim

  • @Pooja7824
    @Pooja7824 7 днів тому +2

    दया अधिक निवडून MVA la निवडून

  • @mukeshdange1098
    @mukeshdange1098 7 днів тому +1

    साहेब जय भीम आम्ही तुमच्या सोबत

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 6 днів тому +1

    ❤ jaybhim 💖 namobuddhay ❤

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 7 днів тому

    ರಾಜ ರತನ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜ್ಯೋತೆ ಇದ್ದೀವಿ 🙏🙏🙏🌷🌷

  • @vaishalibansode6474
    @vaishalibansode6474 5 днів тому +1

    Aamhi tumchya sobat aahot 🙏

  • @thereallifefacts...8117
    @thereallifefacts...8117 7 днів тому +1

    Jay bhim saheb....

  • @nitinsawant5830
    @nitinsawant5830 8 днів тому +7

    Sarkar cha jahir Nishedh

    • @user-mw1yx5xe8p
      @user-mw1yx5xe8p 8 днів тому

      That is injustice to all the people's of pavai Mumbai justice to the demonstration purposes Namo budhay Jai bhim jai shivaji maharaj Jai savindhan

  • @adityapatel5941
    @adityapatel5941 7 днів тому +2

    Jay bhim jay hind ❤❤❤❤

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 5 днів тому +1

    Namo budhay

  • @JEEVANINGOLE-ip4zz
    @JEEVANINGOLE-ip4zz 7 днів тому +1

    जयभीम सोबत

  • @swapnilbrahamrakshe7568
    @swapnilbrahamrakshe7568 7 днів тому +2

    आंबेडकरी चळवळीतील धार्मिक सामाजिक दमदार नेतृत्व असणारे आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब आपण राजकीय नेतृत्व करावे हि आपणास अग्रहाची विनंती 🙏🙏🙏

  • @user-ly1gj1dv9h
    @user-ly1gj1dv9h 7 днів тому +1

    साहेब सविनय जय भीम समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे

  • @rahulvahul6650
    @rahulvahul6650 7 днів тому +1

    Jay bhim Namo budhay

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 7 днів тому +1

    जय.भिम सर

  • @mangalpandagle4544
    @mangalpandagle4544 3 дні тому +1

    Aamhi tumchya sobat sir

  • @nitinsawant5830
    @nitinsawant5830 8 днів тому +4

    Great saheb 🙏🙏

  • @anilsonika5728
    @anilsonika5728 8 днів тому +2

    🙏Jay Bhim 🙏🌹 🙏Jay Savidhan 🙏🌹 🙏Jay Bharat 🙏🌹🙏 Jay Rajrtan Ambedkar 🙏🌹👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sunilkamble2163
    @sunilkamble2163 7 днів тому +1

    Jai bhim saheb.

  • @kishorgaikwad7927
    @kishorgaikwad7927 8 днів тому +1

    सलाम साहेब तुमच्या कार्याला

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 7 днів тому

    लवकरात लवकर पिडीताचें पुनर्वसन झालेच पाहिजे.जयभीम

  • @shubhangipawar5932
    @shubhangipawar5932 7 днів тому +1

    Justice for Buddhist people 😊

  • @anmolmore1999
    @anmolmore1999 7 днів тому +1

    Jai 🇪🇺 Bhim Namo Budhay 💐💐💐🙏🙏🙏 जय संविधान...

  • @suvarnagajghate7026
    @suvarnagajghate7026 7 днів тому +1

    जयभीम नमो बुधदाया

  • @bluearmy2891
    @bluearmy2891 7 днів тому +1

    Jai bhim nmo budhay❤

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 8 днів тому +1

    Jay Bhim

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu 7 днів тому +1

    पेटुन उठायची आवश्यकता नहीं पेटलेलेच आहे त बौद्ध समाज एकदा होउन जाउद्या व सुपर पावर बौद्ध राष्ट्र चाईना जपान कोरिया ताईवान ची मदत घ्या

  • @omkarbhimte474
    @omkarbhimte474 7 днів тому +1

    Jay bhim sir

  • @SahilSalave-js6kz
    @SahilSalave-js6kz 7 днів тому +1

    जय भिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 7 днів тому +1

    Jay bhim namobudhay

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 8 днів тому +1

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹....
    आदरणीय.... राजरत्न आंबेडकर यांना मी दोन्ही हात जोडून जय-भीम करतो
    मला माझ्या बौद्ध बांधवांना सांगायचे आहे की भारताच्या तर सर्वांनी एकजुटीने राहण्याचे विसरू नका एकजूट राहा आज-काल आपला बौद्ध समाजाच्या लोकांवर फार अन्याय सरकार करीत आहे
    भारतीय बौद्ध.समाज.एकता.अभियान.
    भारतात.हर.एक.राजयात.भारतीयबौदध
    समाज.एकता.अभियान.राबवा.आपली.
    ऐकता.दाखवा.आणी.सरकारचया.
    थोबाडीत.मारा....जयभिम.

  • @StrongRaj117
    @StrongRaj117 8 днів тому +1

    Sir Jai bhim 🙏💙

  • @Anandkasare-mu6cn
    @Anandkasare-mu6cn 8 днів тому +1

    Jay bhim saheb