जरांग्या आमच्या हातात कोयते हे आमच्या बी घरात सारं हे | Manoj Jarange VS TP Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam
    RAJKIYA SAMACHAR
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या राजकीय समाचार या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    / @rajkiya.samachar
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

КОМЕНТАРІ • 550

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 3 місяці тому +123

    आम्ही तलवारी काय दसऱ्याला पुजाय ठेवल्या नाहीत 😂😂😂

    • @SachinJadhav-fo7jt
      @SachinJadhav-fo7jt 3 місяці тому +1

      Brobar😂😂

    • @Shantanu9470
      @Shantanu9470 3 місяці тому

      Ha😂😂😂😂😂

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 3 місяці тому

      बरं

    • @maulipatil6801
      @maulipatil6801 3 місяці тому

      कधी तरी या tp ला पण नागडा करून हानला पाहिजे

    • @MonaliAghav
      @MonaliAghav 3 місяці тому +3

      त्या तुमच्या कडे होत्या तलवारी पण शिवाजी महाराजा sathi आम्ही चालवल्या 18 पगड भाऊ तुम्ही फक्त गदारी केल्या जय शिवराय जय महाराष्ट्र ❤

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 3 місяці тому +127

    तुझ्या असल्या बोलल्यान पंकजाताई पडली 😢

    • @shaurybhbhakare5635
      @shaurybhbhakare5635 3 місяці тому +2

      Br zal pdli

    • @dnyaneshwarsolanke5089
      @dnyaneshwarsolanke5089 3 місяці тому

      खरं सांगायच झाल तर परळी मधील बाकी सगळ्यांना च म्हणजे पुढऱ्यांना पंकजा ताई नकोशा झाल्या होत्या म्हणून च यांनी ताईंना पडलंय 😢😢....

  • @yogeshsonawane4851
    @yogeshsonawane4851 3 місяці тому +128

    अमच्यापन रक्तात शूरवीर मराठ्यांच्या रक्तात आहे लक्षात ठेव तुम्हाला इतक्या दिवस आरक्षण घेऊन सुधा सुधारले नाही तुम्ही तुम्हाला रस्त्यावर राहीचे सवय ही का मोडणार हे का

    • @Atulp899
      @Atulp899 3 місяці тому +2

      An tumhi sagla asun magas zale tyacha pn bol na😂😂😂

    • @vishnumatnematne9958
      @vishnumatnematne9958 3 місяці тому

      ​@@Atulp899अरे जतिजातित भांडण लावणारे भाडखाऊ मराठा नसून भुजबळ आणि फडणवीस दोघेच आहेत आज नंतर tp सारखे आहेत त्यामुळे सर्वच समाजानी लक्ष द्या वाद होणार नाहीत कारण गाव पातळीवर सर्व समाज एक आहे

    • @adhikkshirsagar8480
      @adhikkshirsagar8480 3 місяці тому +2

      आयघल्या डुकराच्या रक्ताच्या

    • @ashok...3333
      @ashok...3333 3 місяці тому +3

      कोयता बेसन गँग

    • @हर्ष_123-u6i
      @हर्ष_123-u6i 3 місяці тому

      होता जिवा(ओबीसी) म्हणून वाचला शिवा...😂😂
      म्हणे शूर विराच रक्त...एकच मराट्याची जात लढली असती जर स्वराज्यसाठी तर दूसर्याच दिवशी औरंग्याचा आणी मुघलांच्या घरी संडास सफा करतांना दिसले असते तुम्ही लोकं.... 😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 місяці тому +90

    फक्त जरांगे पाटील

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 місяці тому +95

    T. P . मुंडे तू प्राध्यापक आहे म्हणतोस. अठरा पगड जातींच्या विद्यार्थ्यांनी तुझ्याकडून काय आदर्श घ्यायचा?

    • @F-PRVINMUNDE
      @F-PRVINMUNDE 3 місяці тому +1

      जतिवादाची सुरूवात तर जरांग्यानी केली न
      त्याच्याकडून शिकलात न तुम्ही जातिवाद करायला
      जरांग्याच्या नादाला लागुन समाजात तेढ निर्माण केली तुम्ही
      याची सुरूवात तुम्ही केली.

    • @jkbos.165
      @jkbos.165 3 місяці тому

      सुरूवात जरांग्यानं केलीय.

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 3 місяці тому

      तुझ्या आईला कसं झवायचे त्याचा.

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 3 місяці тому +44

    टीपु काय वात्रटपणा लावलाय की,, जरांगे पाटीलासोबत नाद करायचा नाय

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 3 місяці тому +91

    हा नवीन प्रेम चोपडा कोण आला आता

  • @LkBansod
    @LkBansod 3 місяці тому +53

    टीपी मुंडे साहेब कोणत्या शाळेत शिकला हो आपण फार छान बोलता थोडा बीड सोडून बाहेर या

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому +2

      शिकलच नाही बेन.

    • @F-PRVINMUNDE
      @F-PRVINMUNDE 3 місяці тому +2

      जरांगेनि जातिवाद सुरू केला ते कुठ शिकला होता
      आणि तेव्हा तु कुठ गेलता

    • @ganeshghule5628
      @ganeshghule5628 3 місяці тому

      Nt aani obc cha Kay sambandh mundhe

    • @F-PRVINMUNDE
      @F-PRVINMUNDE 3 місяці тому

      NT हे OBC नाहीत का

  • @Guugujugu
    @Guugujugu 3 місяці тому +29

    आता ज्याला पण महाराष्ट्रात प्रसिद्धी ची हाव सुटते तो लगेच जरांगे पाटलांवर काहीतरी गरळ ओकायच काम करतात।

  • @gopalyadav3439
    @gopalyadav3439 3 місяці тому +27

    पंकजाताई चा पराभव या त्यामुळेच झाला.
    धनु भाऊचा होवुनये या साठी गप बस टि.पी

    • @F-PRVINMUNDE
      @F-PRVINMUNDE 3 місяці тому

      आरे आम्ही तुमच्यासारखे जातीवादी नाहीत र
      आता दील न निवडून बघु 5 वर्षात काय काय विकास करतो.
      आणि तुमच पोट तर जरांग्याच्या नादाला लागुन जातिवाद करूनच भरणार आहे का याचा विचार तुम्हीच करा.

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 3 місяці тому +8

    कोयते हातात असले तरी अक्कल नाही कसे चालवायचे.

  • @nikhiljadhav8019
    @nikhiljadhav8019 3 місяці тому +6

    आमच्या कडे तलावारी आहेत आम्ही छत्रपती शिवाजीमहाराजांचे मावळे आहे इतिहास पाहा मराठ्यांच्या

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 3 місяці тому +8

    कोयता घेऊन आमचे भादरनार काय 😂😂😂

  • @TukaramDigole-h6c
    @TukaramDigole-h6c 3 місяці тому +78

    ऊस तोडायला जावा
    पाटलांच्या शेतात.
    अता भाषन झाल असेल तर

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru 3 місяці тому +3

      😂😂😂

    • @MachindraDamale
      @MachindraDamale 3 місяці тому +6

      Patilach yetat aamchya setat todayala

    • @rajendraaher2563
      @rajendraaher2563 3 місяці тому

      ​@@MachindraDamaleमग का पाटलांना विरोध करतात आरक्षण साठी . तुम्ही येवडे पैसे वाले आहेत तर सोडा आरक्षण .

    • @Commonman.com_344
      @Commonman.com_344 3 місяці тому

      😂

    • @F-PRVINMUNDE
      @F-PRVINMUNDE 3 місяці тому

      मग जरांगयाच्या नादाला लागुन जातिवाद कशाला करता भीक का मागता मग

  • @amolrathod9004
    @amolrathod9004 3 місяці тому +13

    बंजारा समाज तुमच्या सोबत नाही, आम्हाला काही देण - घेणं नाही OBC चं,

  • @dattadhande8615
    @dattadhande8615 3 місяці тому +9

    तू फक्त केसाला धक्का लाऊन पाहा ❤❤

  • @महाराष्ट्रकीखेती

    मराठा समाजाल विनाकारन ललकारु नका महाराष्ट्र शांत राहु दृया

  • @Puneri-yodhaa555
    @Puneri-yodhaa555 3 місяці тому +40

    कायम ऊसतोडच राहणार

  • @आरा-ढ4ण
    @आरा-ढ4ण 3 місяці тому +4

    भाषण देऊन घरात जाऊन बसणार.इकडे दोन्हीकडील गोरगरिबांची वाट लागणार.

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 3 місяці тому +4

    एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद

  • @balasahebsonawane6356
    @balasahebsonawane6356 3 місяці тому +3

    असे प्रकशोभग वक्ताव्यामुळे पंकजाताई पराभव तुम्ही कारणीभूत आहे

  • @N_B_bhosale_4425
    @N_B_bhosale_4425 3 місяці тому +4

    याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे

  • @Adhyatma6186
    @Adhyatma6186 3 місяці тому +4

    विधानसभेला हा tp मुंढे आमच्या गावात येऊन मतांची भिक मागायचा....
    आता हा कोयत्याची भाषा करतोय

  • @meghrajsawant9470
    @meghrajsawant9470 3 місяці тому +3

    आमचा पाटलांना फुल सपोर्ट आहे💪

  • @काकिपाटील
    @काकिपाटील 3 місяці тому +5

    शेठ उलट कोरत घेऊन फक्त एकदा भेट गाडीत तलवार कशी घुसली ते दाखवतो

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 3 місяці тому +16

    टि.पी.मुंडे तु स्वतः घेऊन ये मग कळेल आपली.......किती

  • @Manish-l1t8l
    @Manish-l1t8l 3 місяці тому +39

    हो Na तू बोला पन पंकी पड़ली 😂

    • @SanjayKendre-o8k
      @SanjayKendre-o8k 3 місяці тому +1

      Sharad Pawar la vikla Gela jarange

    • @kshirsagar4321
      @kshirsagar4321 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому +2

      😂😂😂
      अजून चिक्की वाटायची आहे विधानसभेनंतर, धनू चा नंबर आहे.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому +2

      ​@@SanjayKendre-o8kकाही म्हणा.
      एक फोटो नाही जरांगे पाटलांचा, जसा हाके गाडी चालवताना आहे टरबूज्या ची.
      😅😅

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 3 місяці тому

      @@SanjayKendre-o8k शरद पवार ची लायकी नहीं patlana vikat gheychi 🤣

  • @manojjadhav8296
    @manojjadhav8296 3 місяці тому +22

    आमच्या pan हातात तलवार हाय

  • @nileshkate5918
    @nileshkate5918 3 місяці тому +10

    तलवार वापरायची माहित आहे
    टिप्पण्या

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 3 місяці тому +10

    हे महाशय कोयत्या ची भाषा करतात

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 3 місяці тому +3

    काही म्हणा मराठा एक झाला तर काही घडू शकत..... अनुभव या काळात आला 🔥🔥🔥 पाटील 🔥🔥

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 3 місяці тому +14

    SC ST NT nahi, tumi tumch bgha OBC ani Maratha

  • @nikhildabhade7745
    @nikhildabhade7745 3 місяці тому +6

    एक मराठा लाख ला भारी

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 3 місяці тому +2

    अशा प्राध्यापक कारणांमुळे शाळेचे मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ शकतो

  • @gorakhnathghodke4967
    @gorakhnathghodke4967 3 місяці тому +4

    आर टिप्या आमच्या कडे कुराडी आहेत

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 3 місяці тому +3

    प्राध्यापक आहे म्हणे यडझव दिसतंय गुराखी 🤠

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 3 місяці тому +4

    ही धमकी देऊन काय साध्य करायचं आहे tpya ला

  • @krisatd4815
    @krisatd4815 3 місяці тому +2

    आणि आम्ही काय बामण नाही, मराठा आहे, आम्ही पण शेतकरी आहे आणि आमच्याकडे सगळे आहए

  • @MH13TATYA
    @MH13TATYA 3 місяці тому +3

    तु फक्त कोयता घेऊन ये तुझा जर हात नाही काढला तर नाव मी माझा बाप बदलतो

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 3 місяці тому +2

    हा माज अगांशी येणार भाजपच्या, विधानसभेला भुईसपाट!

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 3 місяці тому +4

    सरकारनं ह्या दोघं मंडळी कडे लक्ष्य द्यावं नाहीतर हे दोघं राज्यात दंगल घडून अंतील
    उपोषण करा ना एक मेकावर आरोप करायला नाही पाहिजे याला सरकारं जबाबदार आहे हे सरकारं वाट पाहू राहील याच दंगलीची

  • @pdc219
    @pdc219 3 місяці тому +2

    पूर्वी एकच सुशील प्राध्यापक जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होता ,तो एकटा पडला म्हणून आता त्याच्या सोबतीला हा दुसरा पाठवला आहे. धन्य धन्य ते कुभांडखोर . आता या राज्याचे भवितव्य त्या ईश्वराच्या स्वाधीन रे बाबांनो, सजीव सृष्टीच्या निर्मिती पासून ते आता पर्यंत च्यl मानवाच्या इतिहासात एव्हढा मराठा समाज द्वेष्टा या भूतलावर हाच एकमेव अमानव जन्मला.

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 3 місяці тому +2

    लय माज आलाय tp तुझा माज मराठा जिरवनार😮😮

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 3 місяці тому +2

    ५२ मोर्चे काढले.पण जातीयवाद केला नाही.शांततेने सर्व काही सुरू होते पण काही लोकांना वातावरण तापवायचे आहे.

  • @arvindjadhav1007
    @arvindjadhav1007 3 місяці тому +3

    तुला तलवार माहिती आहे ना तलवार क्षत्रिय मराठ्यांची 🚩🚩

  • @shivajiberad1162
    @shivajiberad1162 3 місяці тому +3

    पंकजाताई तुम्हाला पडणारे गाढव tp आहे

  • @SandipJadhav-iz9zx
    @SandipJadhav-iz9zx 3 місяці тому +2

    टिप्या पंकजा ताई तुझ्यामुळेच पडल्या

  • @pdc219
    @pdc219 3 місяці тому +2

    बांधावा नो हा एवढ्या स्फोटक भाषेमध्ये बोलतो तरी सरकार ष ढl सारखे एकूण घेते याचाच अर्थ याला सरकारनेच हे काम दिलेले आहे.

  • @ashokadhat6465
    @ashokadhat6465 3 місяці тому +15

    काय बोलतो हा चपटि किंग

    • @Ueuyegxyrgrcru
      @Ueuyegxyrgrcru 3 місяці тому

      To mhanto tujhi aaichi Kasi jiravli😂😂

  • @dagaduguraval4551
    @dagaduguraval4551 3 місяці тому +4

    एकदा होऊन जाऊदे का मग बघू..

  • @mp8217
    @mp8217 3 місяці тому +2

    कारवाई करा

  • @kolasesadashiv5403
    @kolasesadashiv5403 3 місяці тому +1

    फक्त आणि फक्त माज आला आहे
    आरक्षण मुले

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 місяці тому +2

    T.P. मुंडे याचे वक्तव्य पहा आणि ऐका. हे प्रक्षोभक आहे की नाही? महाराष्ट्र् सरकारचे गृह खाते डोळे झाकून का गप्प बसले आहे? पोलीस खाते गप्प का? कुणाचा आदेश गुप्त आदेश आहे?

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 3 місяці тому +1

    सुरूवात प्रा. मुंडे व कंपनीने केली.
    अर्धा टक्का लोक ३.५ आरक्षण म्हणजे ७ पट आरक्षण लाटले.
    घराघरात सरकारी पदे लाटली.

  • @शिवाजीढवळे-प1ठ
    @शिवाजीढवळे-प1ठ 3 місяці тому +2

    बीपी मुंडे साहेब मराठ्यांच्या हातामध्ये तलवार आहे तलवार

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 3 місяці тому +1

    तुझ्यामुळे आजून पण आणि पुढं पण तू तुझ्या समाज्याच्या हातात कोयतेच ठेवणार,ते आर्थिक सक्षम झाले तर तुझ्या सारख्याच दुकान बंद ही भीती तुम्हाला आहे,सगळे सारखेच

  • @madhavraosangunwedhe3447
    @madhavraosangunwedhe3447 3 місяці тому +1

    प्राध्यापक आणि भाषा पहा येळपट समाजासमाजात भांडण लावन शिकव मुलांना कोयता कोयता

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 3 місяці тому +2

    TP is right

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 3 місяці тому +1

    हे आरक्षण वाचवायला ऐवढ करणार तर ज्यांना आहच नाही त्यांनी किती करावे

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 3 місяці тому

    तुळजाभवानी ची तलवार काढावी लागल मराठयाना

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 3 місяці тому +5

    जय अहिल्या ढाण्या वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @sudam22kar34
    @sudam22kar34 3 місяці тому

    जय ओबीसी जय t.p.मुडेंसाहेब

  • @amolnikrad249
    @amolnikrad249 3 місяці тому

    Desi kalakar😂😂

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 3 місяці тому

    टिपी .😂😂😂😂

  • @SantoshShedge-p4p
    @SantoshShedge-p4p 3 місяці тому

    🚩🚩🚩🚩🚩💪🏼💪🏼💪🏼💪🏼

  • @shobhamidgule5298
    @shobhamidgule5298 3 місяці тому

    Only Manoj dada jarange patil ❤

  • @yuvrajghule8279
    @yuvrajghule8279 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 3 місяці тому

    टि पू सुलतान

  • @sanjayzarekar5495
    @sanjayzarekar5495 3 місяці тому

    Maratha tiger🐯🐯🐯🐯🐯

  • @MadanLangote
    @MadanLangote 3 місяці тому

    टीपी मुंडे ला शेतकऱ्याची अवताराची फा

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 3 місяці тому

    Ak maratha lakha maratha

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 3 місяці тому +1

    Tp tuji bp banwa lagel 😂😂lwdya bapa la shikaw tu itihas bg jaun lwdya 😂😂

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 3 місяці тому

    पंकजा ला भाषण ऐकायला वेळ नसेल

  • @bbluklsre
    @bbluklsre 3 місяці тому +1

    .

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 3 місяці тому

    Tp मराठ्यांकडे तलवारी आहेत लक्षात ठेव

  • @sadashivdhabe1880
    @sadashivdhabe1880 3 місяці тому

    मुंडे टी पी जरांगे पाटील कधी पातळी सोडून बोललेत का याचा विचार कर

  • @DudhateN
    @DudhateN 3 місяці тому +1

    Hisebat Raha munde marathe jar aukativar ale tar tumhi jya lokanchya setat us todaila jata tya 80% jamin maratha samajachya ahet tumhi Ashi halkat vaktay karat asal tar maratha samaj tumhala us todaylach nahi tar tyanchya bandhavar sudha avu denari nahit tyamule hisebat rahun bolat ja Jay jijau Jay shivray

  • @dineshKendre-gz6wn
    @dineshKendre-gz6wn 3 місяці тому

    👌👌👌👌👌

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 3 місяці тому

    उपट काय उपयाटची ती तलवार चालवायला विसरलो नाहीत

  • @shankarjadhav4127
    @shankarjadhav4127 3 місяці тому

    तलवार आहे आमच्याकडे😡

  • @rameshwarsakhale2935
    @rameshwarsakhale2935 3 місяці тому

    Ek jar marli na tula bharun uthnar nahi maychyan tu.
    Aai shapath😂😂😂

  • @ravindranaikwade4415
    @ravindranaikwade4415 3 місяці тому +2

    Tujayakade koyte aahet, tar marathe he kshtriy aahet tyanchyakade talwari aahet. Aamhi 24/7 hours ladaila tayar asto.tp he tu kayamswarupi lakshyat thewa. Ek maratha lakh maratha.

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 3 місяці тому

    T p khup chan Adarsh gewa ya master cha patlyachya payachi Dhul nahis Laykit bol baba

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 3 місяці тому

    10 महिने झाले कोयता का घालून ठेवलाय काय

  • @gotirambodke7870
    @gotirambodke7870 3 місяці тому

    लायकीत राहून भाषण करावे

  • @ombhagat4409
    @ombhagat4409 3 місяці тому

    शिव्या देतोस तुझ्याकडून विद्यार्थ्यांनी काय शिकव

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 3 місяці тому

    फक्त राजकारण

  • @bharatargade7685
    @bharatargade7685 3 місяці тому

    Gapre Pankaja Padli Tu😂

  • @mhrstr101
    @mhrstr101 3 місяці тому

    😂 सट्टर वरशापासून आरक्षण खातात अजून गरीबच आहेत का. ?

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 3 місяці тому

    प्राध्यापक कोणी केलं तुला

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 3 місяці тому

    तुमच्याकडे कोणतं मराठ्यांच्या काय नाही का

  • @rameshnagane5126
    @rameshnagane5126 3 місяці тому

    तुझा माकडा काय आदर्श घ्यायचा

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 3 місяці тому

    पाटील पुरून उरले तुम्हाला गप बस आता

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 3 місяці тому

    आमच्याकडे तलवारी आहे ये

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 3 місяці тому

    एकदा जिरली नव्हे काय अजून 4 महिनेने पुन्हा बारी आलीच समझा

  • @VaijenathDeshmukh-z1w
    @VaijenathDeshmukh-z1w 3 місяці тому +3

    Gap re

  • @bajiravpawar9057
    @bajiravpawar9057 3 місяці тому

    Tipya tu jarangechya Nadi nko lagu nangra sakat lavel tula😅

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 3 місяці тому

    जराडे कशाला नांदी लागतो

  • @sahebraopalajkar770
    @sahebraopalajkar770 3 місяці тому

    Masti

  • @DnyaneshwarTidke-h4w
    @DnyaneshwarTidke-h4w 3 місяці тому

    Jatiwad kami kar re jarange