Aawaj Maharashtra News TV
Aawaj Maharashtra News TV
  • 725
  • 14 041 514
कस्तुरबा होस्टेलमध्ये बौद्ध मुलीचा संशयास्पद मृ#देह आढळला ,दिपक केदार यांचे बौद्ध समजाला आव्हान
कस्तुरबा होस्टेलमध्ये बौद्ध मुलीचा संशयास्पद मृ#देह आढळला ,दिपक केदार यांचे बौद्ध समजाला आव्हान
Переглядів: 1 957

Відео

गुजरातमध्ये दलित समाजावर अत$याचार ,पँथर भाईसाहेब जाधव थेट गुजरातमध्ये पोचले मदतीला | Dalit Live news
Переглядів 3,8 тис.2 години тому
am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News...
जय भीम नमो बुध्दाय म्हणत चंद्रशेखर रावण यांनी संसदेत खासदारकिची शपथ घेतली ,बहुजन समाजाला अभिमानास्पद
Переглядів 3,8 тис.9 годин тому
am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News...
मागासवर्गीय विध्यार्थ्यांकडून प्रवेश फि घेतल्यास अट्रोसिटी गुन्हा दाखल होणार, राज्यसचिव यांची माहिती
Переглядів 9 тис.9 годин тому
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी घेतल्यास कागदपत्रांची अडवणूक केल्यास प्राचार्यांवर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल होणार..... वैभव गीते, राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस. am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल...
जय भीम वाल्यांच्या नादी लागू नका, काळाराम मंदिरात जाऊन मनुवाद्यांना भीमाच्या वाघिणीचा दम | kalaram
Переглядів 5 тис.12 годин тому
am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News...
भीमटे काळाराम मंदिरात येवू नये, बाबासाहेबांचा अपमान करणारे पत्रक व्हायरल पँथर राजा भाऊ सरोदे आक्रमक
Переглядів 2,8 тис.16 годин тому
भीमटे काळाराम मंदिरात येवू नये, बाबासाहेबांचा अपमान करणारे पत्रक व्हायरल पँथर राजा भाऊ सरोदे आक्रमक
काळाराम मंदिरात दलितांना नो एन्ट्री ते पत्रक फेक आहे, भिमसैनिकांनी शांतता राखावी, संदीप भाई निकुंभ
Переглядів 10 тис.16 годин тому
काळाराम मंदिरात दलितांना नो एन्ट्री ते पत्रक फेक आहे, भिमसैनिकांनी शांतता राखावी, संदीप भाई निकुंभ
बहुजनांनो सतर्क व्हा! महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे षड्यंत्र सुरू आहे, पँथर दिपक केदार यांचे आव्हान!
Переглядів 2,3 тис.16 годин тому
बहुजनांनो सतर्क व्हा! महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे षड्यंत्र सुरू आहे, पँथर दिपक केदार यांचे आव्हान!
मराठे सत्तेमध्ये राहून दलित, ओबीसी समाजावर अत#याचार केले, लक्ष्मण हाके यांनी जरांगेची लायकी काढली
Переглядів 10 тис.16 годин тому
am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News...
मुस्लिमांनी बाळासाहेब आंबेडकरांना मते दिली नाही, तुम्हाला दलित सुद्धा मते मिळाली नाही, कपिल सरोदे
Переглядів 8 тис.19 годин тому
am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News...
दीक्षाभूमी वाचवण्यासाठी हजारो भिमसैनिक जमले एकत्र, पोलिस आणि भिमसैनिक एकमेकांना भिडले Diksha bhumi
Переглядів 2,2 тис.21 годину тому
दीक्षाभूमी वाचवण्यासाठी हजारो भिमसैनिक जमले एकत्र, पोलिस आणि भिमसैनिक एकमेकांना भिडले Diksha bhumi
प्रकाश आंबेडकरांनी OBC आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांची घेतली भेट, आंदोलकांना हाताने पाणी पाजले!
Переглядів 1,3 тис.21 годину тому
प्रकाश आंबेडकरांनी OBC आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांची घेतली भेट, आंदोलकांना हाताने पाणी पाजले!
दीक्षाभूमी RSS च्या ताब्यात जाणार, बघा LIVE व्हिडिओ ,भिमसैनिकांनो दीक्षाभूमी वाचवा Diksha bhumi
Переглядів 21 тис.21 годину тому
दीक्षाभूमी RSS च्या ताब्यात जाणार, बघा LIVE व्हिडिओ ,भिमसैनिकांनो दीक्षाभूमी वाचवा Diksha bhumi
बळजबरीने पोलिसांनी भरपावसात गरिबांची घरे तोडली, वंचीत आघाडीचे सर्वजित बनसोडे धावले मदतीला
Переглядів 9 тис.21 годину тому
बळजबरीने पोलिसांनी भरपावसात गरिबांची घरे तोडली, वंचीत आघाडीचे सर्वजित बनसोडे धावले मदतीला
लक्ष्मण हाके यांचे आंदोलन मागे जातीय दंगली घडवण्याचे षडयंत्र,बघा हा बौद्धतरुण काय म्हणतो
Переглядів 6 тис.День тому
am News tv Channel मध्ये सर्व बहुजनांचे स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय भीम आपणास माहीतच आहे की सध्या शोषित, वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्या अंत्यत कमी आहे त्यातच इलेट्रॉनिक मीडिया ब्राम्हणांनी काबीज केल्यामुळे अन्याय, अत्याचार झाला तरी आपला आवाज इलेट्रॉनिक मीडिया बातम्यांच्या माध्यमातून जगासमोर आणत नाही त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत अशातच am News...
बाळासाहेब आंबेडकर यांचा लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी आंदोलनाला पाठींबा , भेटीपूर्वी काय म्हणाले
Переглядів 16 тис.День тому
बाळासाहेब आंबेडकर यांचा लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी आंदोलनाला पाठींबा , भेटीपूर्वी काय म्हणाले
हिरानंदानी बिल्डरच्या फायद्यासाठी पोलिसांनी बौद्ध बांधवांची घरे पाडली? राजरत्न आंबेडकर धावले मदतीला!
Переглядів 2,9 тис.День тому
हिरानंदानी बिल्डरच्या फायद्यासाठी पोलिसांनी बौद्ध बांधवांची घरे पाडली? राजरत्न आंबेडकर धावले मदतीला!
पवई बौद्ध बांधवांच्या न्यायासाठी राजरत्न आंबेडकर भर पावसात बसले उपोषणाला, मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत
Переглядів 32 тис.День тому
पवई बौद्ध बांधवांच्या न्यायासाठी राजरत्न आंबेडकर भर पावसात बसले उपोषणाला, मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत
बौद्धांना कंपनीत नोकरीला ठेवणार नाही, काही बोललो तर जातीवर जातात अट्रोसिटी टाकतात, बघा हा व्हिडिओ
Переглядів 18 тис.День тому
बौद्धांना कंपनीत नोकरीला ठेवणार नाही, काही बोललो तर जातीवर जातात अट्रोसिटी टाकतात, बघा हा व्हिडिओ
400 सीट जिंकलो असतो तर भारताला हिंदू राष्ट्र बनवले असते, bjp आमदार टी राजा याचे वक्तव्य!
Переглядів 8 тис.День тому
400 सीट जिंकलो असतो तर भारताला हिंदू राष्ट्र बनवले असते, bjp आमदार टी राजा याचे वक्तव्य!
लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीच्या पराभवाची नेमकी कारणे काय? राहुल डंबाळे यांचे रोखठोक विश्लेषण
Переглядів 5 тис.День тому
लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीच्या पराभवाची नेमकी कारणे काय? राहुल डंबाळे यांचे रोखठोक विश्लेषण
तिन्ही आंबेडकर राजकारणात अपयशी, बौद्ध समाज राजकारणात यशस्वी का होत नाही?डोळे उघडे करून बघा व्हिडिओ
Переглядів 2,8 тис.14 днів тому
तिन्ही आंबेडकर राजकारणात अपयशी, बौद्ध समाज राजकारणात यशस्वी का होत नाही?डोळे उघडे करून बघा व्हिडिओ
मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुक लढवावी, भीमशक्ती साथ देईल , एका भिमसैनिकाचे आव्हान! Jarange
Переглядів 1,2 тис.14 днів тому
मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुक लढवावी, भीमशक्ती साथ देईल , एका भिमसैनिकाचे आव्हान! Jarange
बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यात पाडले म्हणून कॉग्रेस उमेदवाराचा नाना पाटोळे यांनी सत्कार केला!
Переглядів 45 тис.14 днів тому
बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यात पाडले म्हणून कॉग्रेस उमेदवाराचा नाना पाटोळे यांनी सत्कार केला!
भिमसैनिकांनो दीक्षाभूमीवर माती टाकून बुजवली जात आहे, आपली दीक्षाभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न करा!
Переглядів 3,6 тис.14 днів тому
भिमसैनिकांनो दीक्षाभूमीवर माती टाकून बुजवली जात आहे, आपली दीक्षाभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न करा!
#पवई मुंबई भीमनगर बौद्ध बांधवाना भर पावसात उघड्या वर झोपण्याची वेळ, पँथर दिपक केदार झाले भावुक
Переглядів 5 тис.14 днів тому
#पवई मुंबई भीमनगर बौद्ध बांधवाना भर पावसात उघड्या वर झोपण्याची वेळ, पँथर दिपक केदार झाले भावुक
हा पराभव बौद्धांचा नाही तर वंचित च्या अहंकार, मी पना,कपिल सरोदे सर रोखठोक उत्तर | Vanchit aaghadi
Переглядів 22 тис.14 днів тому
हा पराभव बौद्धांचा नाही तर वंचित च्या अहंकार, मी पना,कपिल सरोदे सर रोखठोक उत्तर | Vanchit aaghadi
एन पावसाळ्यात दलित वस्ती उद्धवस्त केली, मुंबई पोलीस गृहमंत्र्यांना अट्रोसिटीचा आरोपी करा, दिपक केदार
Переглядів 19 тис.21 день тому
एन पावसाळ्यात दलित वस्ती उद्धवस्त केली, मुंबई पोलीस गृहमंत्र्यांना अट्रोसिटीचा आरोपी करा, दिपक केदार
बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीत वंचितच्याच कार्यकर्त्यांनी खंजीर खुपसला, वंचितच्या कार्यकर्त्यांने
Переглядів 6 тис.21 день тому
बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीत वंचितच्याच कार्यकर्त्यांनी खंजीर खुपसला, वंचितच्या कार्यकर्त्यांने
मुंबईत दलित बांधवानावर हिरानंदानी बिल्डरच्या इशारावरून पोलिसांचा हल#ला, पँथर दिपक केदार आक्रमक
Переглядів 6 тис.21 день тому
मुंबईत दलित बांधवानावर हिरानंदानी बिल्डरच्या इशारावरून पोलिसांचा हल#ला, पँथर दिपक केदार आक्रमक

КОМЕНТАРІ

  • @sahilingle6517
    @sahilingle6517 Годину тому

    Kedar saheb dikasha bhumi vishyavar laksha ghala jay bhim

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 2 години тому

    डंबाळे साहेब बीजीपी किंवा कांग्रेस किंवा इतर कुणालाही दोष न देता आपली प्रगती करून घ्या .तुमच्याकडे समाजांचे भले होणार नाही कारण हा भारत देश चालवणारे चालवत आहेत आज पर्यंत आंबेडकर वादी किंवा बुध्दी स्ट हे देश चालवत नाहीत ,तर मला असे वाटते देश चालवणारे यांना साथ द्या व पुढे चला ❤

  • @user-cj7dq8cw9y
    @user-cj7dq8cw9y 2 години тому

    काँग्रेसने कार्यकर्तेकडुन बहुजनांच्या सोशीत आदिवासीचा हक्क संविधान लोकशाही धोक्यात असल्याने निवडुन देणे आवश्यक आहे.हे आपणच सांगितलेलं आहे.आपणच काँग्रेस सोबतच साठ गाठ केली आतापर्यंत आपणास काँग्रेस सोबतच होते फक्त निवडणुकीत पराभव झाला म्हणुन निषेध केला.निवडुन आले असतेतर काय महणल असत.आताही विधानसभा निवडणुकीत हेच होणार आहे.

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c 2 години тому

    जय भिम डंबाळे सर वंचित मध्ये स्वार्थासाठीजे लोक किंवा आंबेडकर चळवळ संपवण्यासाठी आले हे प्रकाश आंबेडकर यांना समजले नाही किंवा Evm साठी त्या विरोधात कोणीच आवाज केला ना ही हे मुख्य कारण आहे आंबेडकर संघ यांना किंवा बौध्द विचार करणारे यांना संपवणारे हे गणीत आहे आणखी त्यात समाजाला नेता राहीला नाही हे सत्य आहे

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 2 години тому

    Sc st act lagna chahia CBI jach karo. Sarkar ko police ko jawab mango. Aur March nikalo. Is tarike se koi kaise mar sakta hai Hostel superintendent kya kar rahi Inquiry committee baithni chahia

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 3 години тому

    😡😡😡😡

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 3 години тому

    जाहीर निषेध करतो

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 4 години тому

    mva प्रचार कराण तर हेच होणार

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 4 години тому

    Kapil sarode tumche he vichar maharashtratil kontahi manus aiknar nahi tumhi ncp, cong. Yanchi supari gheun bolta ahe. Tumche ambedkari chalvalit kay yogdan ahe he sanga

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 5 годин тому

    खाकी वोर दलीत वीसवासनीय खैयेली आहै खाकी दलीत लोकाचा नेजरेतुन ऊतरली आहै पुरे भारत ता

  • @rajeshwahane1552
    @rajeshwahane1552 5 годин тому

    कोनी असो ‌सजा झली पहीजे स

  • @linaawathare6579
    @linaawathare6579 5 годин тому

    tumcha sarkhe lol rate manun hote saga n tumche nete shardh pavarala

  • @yashwantmohite1618
    @yashwantmohite1618 6 годин тому

    Jay bhim sir dalit samaj mhanaje fact bouddh samaj ahe Kay mhanun jya samajavar anyay hoto tya samajacha proper ullekh kara mhanaje te samaj bandhav dekhil jagrut jhale pahije ani tyana samajale pahije dalit mhanaje fact bouddh nahi tar pala samaj pan ahe ani sarvat mahtvache swatala dalit mhanun gevu naka ha shabda ucharnyas courtane bandi keli hoti pan BJP satte alyapasun ha shabd vapar hou lagala ahe kontya hi samajavar anyay hota kama naye ani kontyahi samajala kontihi madat karane changali gost ahe jay bhim

  • @ravipatil51519
    @ravipatil51519 7 годин тому

    नका सांगु,शरद पवारला जाऊन सांग।

  • @ravipatil51519
    @ravipatil51519 7 годин тому

    आणखी करा मवीआ चा नीवडणुक प्रचार,प्रसार।

  • @sunandakamble2158
    @sunandakamble2158 9 годин тому

    महा मुरख आहेत मंदिरात जय जाउ नका कशाला कुणाला कुणाच्या देव मदतीला धाऊन आला नाहि मग मदिरात ज्या कशाला मुरख आहेत स्वताची घालवत आहे समाजाची पण

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 9 годин тому

    आंबेडकरी नेते एकच जिवंत दिसतात...

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 9 годин тому

    Mahavikas. Aghadila. Sanga.Nivdnukit.Mva.cha.Parchar.kartana.शरद. Pawarala. Sanga. ki. खासदाराला. Sanga. अजून. Parchar. करा. Mva. चा. फक्त. प्रसिद्धी. मिळवता. काय❤Only❤Vanchit❤Bahujan❤Aghadi❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m 9 годин тому

    जातीयवादी bjp सरकार आहे

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 10 годин тому

    इथून पुढे आपल्या मुलांमुलीनी समाज बांधवानी अत्यंत दक्षतेने वावरणे गरजेचे आहे. राज्यातील वातावरण जातीवादी बनले आहे.तसेच सामाजिक संघटनांनी समाजाच्या घरोघरी जाऊन मार्गदर्शन करावे. मागील काही वर्षांपासून हजारो समाज बांधवाचे बळी गेले आहेत. हे अत्यंत वेदनादायी आहे. या पुढे एकही बळी जाऊ नये या साठी सुशिक्षीतांनी,समाज सुधारकांनी पण समाज जागृती च्या मोहिमेत भाग घेतला पाहिजे. जागृती चा दिवा अखंड तेवत ठेवा.

  • @saganajighodke2713
    @saganajighodke2713 10 годин тому

    काय गरज आहे त्या मंदिरात जायची,जायची एवढीच हौस आहे ना तर बौद्ध विहारात जा, उगीच दोन समाजात तेढ निर्माण करून राजकारण करू नका.

  • @user-vn1vn9om9k
    @user-vn1vn9om9k 10 годин тому

    महावीकास आघाडी कडे गरिबांचे अन्याय रोकन्यासाठी गेला होता व्हिडिओ टाकन्या ऐवजी महावीकास आघाडी वाल्यांना सांग ते रोकतील अशा घटना

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest923 10 годин тому

    Ambedkari Bauddh bahujan samajaane sajj rahav, aapali mul hostel madhe shikat asateel tar dar roj mulaanchi vicharpus ghyaavi, gaavaa gaavaat sarvaani tayyarit raahav ko kadhi hi konataahi prakaare he chhal karateel aapali tayyari theva purn, chhoti si pan zatpat baachabachi halakyaat ghevu naka bilkul, aapala ekahi neta lok sabhet asataa tar hyaa ghatanaanvar kuth tari Ali thevataa aali asati pan sadhya loksabhet aapali baaju maandanaare koni naahi bharavashyaache, ek fon nete sodun konach naahi tyaavar aapan avalambun rahu shakat naahi karan ek Don khasadaar kiti prashna maandateel shevati 🙏 Asateel ti hovu shakateel ti hathyaar sobat baalaga, congress NCP ubt var ratti bharavasaa naahiye tehi titakech jaatiwaadi aahet Jai Bhim 🙏 Jai Samvidhan 🙏 Namo Buddhay 💙🫡🥰

  • @mithungharde6451
    @mithungharde6451 10 годин тому

    अरे तर शरद पवार च्या आमदार खासदारांना सांग ना विधानसभेत मुद्दा उचलाय साठी फुकट स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी व्हिडिओ बनवत जाऊ नको

  • @nkp-ov1ez
    @nkp-ov1ez 10 годин тому

    Shame on this Government...Shame on Shinde and Fadnavis...

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 11 годин тому

    कपिल सरोदे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात बोलण्याची आठवले कडुन कीती दलाली घेतली आपल्याच दलालांकडून आंबेडकर घराण्यांचे उपकार विसरुन जातीवादी लोकांची चमचेगिरी सुरू केली आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 11 годин тому

    जय भीम जय शिवराय 🙏

  • @dadakare3415
    @dadakare3415 14 годин тому

    रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या अंतर्गत जेवढी महाविद्यालय आहेत या संस्थेत गुरुकुल शिकवलं जातं व त्याची फी व परीक्षा फी अशी एका विद्यार्थ्याकडून दोन ते तीन हजार त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही सवलत मिळाली तर त्या विद्यार्थ्यांना शाळेतून तिची मागणी केली जाणार नाही

  • @dadakare3415
    @dadakare3415 14 годин тому

    नमस्ते साहेब या आदेशामुळे खूप गरीब घरातील मुले मुली शिक्षणा पासून वंचित राहणार नाही त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद साहेब प्रत्येक महाविद्यालयात ही प्रत जर पाठवली तर मुलांना फि ची मागणी केली जाणार नाही त्यामुळे तशी तरतूद करण्यात यावी

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 22 години тому

    वंचित आघाडी, राजकारणात अपयशी

  • @Gaibujogi
    @Gaibujogi День тому

    खूप छान भाऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼 जय भीम जय संविधान 🇮🇳💙🙏🏼

  • @gopallonare9245
    @gopallonare9245 День тому

    अगदी बरोबर बोललेत सरोदे अंधभक्तांनी लक्षात घ्यावे

  • @jaywantgaikwad8699
    @jaywantgaikwad8699 День тому

    🇪🇺

  • @user-ht8fc4km2x
    @user-ht8fc4km2x День тому

    Jay bhim 😢jay bhim ❤

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 День тому

    पंथर शाखा खोला..मग, शिस्तबद्ध अक्कल शिकवा..रडायाचे नाही..रडवयाचे... जरब बसली पाहिजे..स्थानिक तरुणांना प्रशिक्षण द्या..

  • @ravindraingle748
    @ravindraingle748 День тому

    Bjp cha dogi tar nahi balasaheb

  • @sadashivwaghmare3812
    @sadashivwaghmare3812 День тому

    जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र आणि फी तर नकोच ❤❤

  • @remeshnawgire7908
    @remeshnawgire7908 День тому

    Jay bhim sir

  • @yogeshwaghmare9510
    @yogeshwaghmare9510 День тому

    Perfect analysis sir

  • @santoshwarghat4049
    @santoshwarghat4049 День тому

    सत्य बोलले भाऊ

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 День тому

    अरे हा कुणाची तरी सुपारी घेऊन वंचित वर टिकाटिपण्या करतोय पायचाटू....

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 День тому

    भीम का शेर गुजरात मे

  • @Ubalevilas208
    @Ubalevilas208 День тому

    बरोबर आहे.आंबेडकरी विचारांच्या पक्षांना एक blueprint बनवावी लागेल.आणि फक्त निवडणूक आली की बाबासाहेबांच्या नावावर मत मिळवणं बंद केले पाहिजे.पक्ष मजबूत करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.खरतर संविधान हा मुद्दा आपला पाहिजे होता तो India alliance ने हाती घेउन यशस्वी झाली .घरात बसून चालणार नाही

  • @kashirammali3888
    @kashirammali3888 День тому

    भाई जाधव, तुम्ही खरोखर जय भीम वाले आहात, कारण गुजरात मध्ये जाऊन आपल्या लोकांना न्याय देण्याचे काम केले, जय भीम, great person

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn День тому

    असली जातीय वादी ओबीसी लोक आहेत कारण ते लोक अजुनही बौद्धापासु नफटकुन वागतात हाकेसाहेब मी कायम्हणो तुमा चाओबीसी तुम्हालाच मतदान करत नाही बौद्धतर दूरच आहे त ते मराठ्या शिवायमत दान कर तनाही विचारकरा ओबीसी कठ २ धर्मांद आहेत जातीय वादी आहेत तेसुदरू शकत नाही जागृत हो उशकत नाही ब्राम्हण त्याचे गुरुआहेत तेतिकडेच वळतील

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 День тому

    Jadhavsaheb you are so great person. Jaybhim jaysavidhan. 🙏🙏

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 День тому

    🎉 फक्त आणि फक्त जयभिम 🎉

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 День тому

    Dr. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच नाव घ्याच. आणि मतदान V. B. A. च्या विरोधात करायचं.

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv День тому

    म्हणून येत्या विधासभेला महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार केले पाहिजे कडक जय भीम भाईसाहेब

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 День тому

    मोदीला भरभरून मतदान केल्याचे परिणाम आहेत तो माणूस कधी सुधारणार नही शेवटी विचार rss चे आहेत