दादा काजुला आत्ताच कट्टा बांधून घे पक्का वाला मग पडायची शक्यता कमी आहे आणि असपण काजुचा तोल घरावर नाही आहे... So वाचवायचा पूर्ण प्रयत्न कर कारण एवढं मोठं झाड तोडून खूप नुकसान होणार
अविनाश गेल्यावर्षी आम्ही पण एप्रिल मध्ये घर पांचट रत्नागिरी मध्ये झाकी मीरा आम्ही एका वेळेला नर्मदा सिमेंट कंपनी कडून 100 पिशवी सिमेंट मागवलं तू पण एकाच वेळेला मागव ते लोक घरपोच आणून देतात
Kajula doni side ni bhint bandhun ghe tya natar mati takun bharun ghe and jcb nich kar bhint tutali tar part bandta yeil tula jcb valya la 1 da jaga dakhaun ghe bol hi bhint tutelka kam karte veli tuzha time vachel 1 day cha kamala 1 week vadhel v4r kar lagech design gheu nakos
Jcb walyala bolvun tyacha salla ghe jcb chari bajula firu shakun kam karu shakto chaithara n damage karto to kam karel kam fast hoil paise wachtil ani mati khanun kadhtana zad kosalnyachi shakyata aahe jar ase zale tar kamgar jakhami hou shaktil parat zad jail tech jar jcb jagewar asel tar tu tyachi punrlagwad karu shakshil kay to salla pratyaksh jcb drivershi vichar karun ghe ugich lokanche aiku nakos man power war khup kharch hoil vel waya jail kadachit zadalahi mukshil tevha nirnay adhichya vicharanusar nit vichar compare karun ghe best luck
काजू चे झाड तोडू नकोस छान कट्टा करून घे घराला त्या झाडाचा काही प्रोब्लेम नाही होणार असे झाड परत होईल असे वाटत नाही वडिलोपार्जित आहे झाड शकतो वाचव हिच आमची इच्छा आहे ❤
कष्ट करून बांधलेल्या घरात राहायची मजा काय वेगळीच असते. व्वा अविनाश भाऊ मस्तच
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤❤
काकीच घर आणि घराचा परीसर खुप छान स्वच्छ ठेवलाय मन अगदी प्रसन्न होत
तु ते झाड वाचवशिल असे मला वाटते ❤❤
दादा नवीन घरासाठी अभिनंदन पण प्लिज मोठे आणि हवेशीर खिडक्या बांधून घे म्हणजे घरात प्रकाश येईल.
तुम्हीं घर स्वप्नांचे घर बांधते वेळी घराच्या बाजुची जागा वॉटर हार्वेस्टिंग करा . पावसाचे पाणी जमिनीत साठवून ठेवता येते पाण्याची सोय करता येते
Khup chan Vlog!❤
❤ अविनाश गेल्यावर्षी आम्ही पण एप्रिल मध्ये घर मांजर सिमेंट कंपनी कडून सिमेंट ती लोकं घरपो
दादा काजू चा झाड कडून टाक उगाच risk नको भवीशात तू नवीन झाड लावू शकतो....
Foundation should be RCC it should be long lasting
Congratulations brother
दादा काजुला आत्ताच कट्टा बांधून घे पक्का वाला मग पडायची शक्यता कमी आहे आणि असपण काजुचा तोल घरावर नाही आहे... So वाचवायचा पूर्ण प्रयत्न कर कारण एवढं मोठं झाड तोडून खूप नुकसान होणार
Best wishes
नळाला टिल्लू मोटर लावून वरती पाणी घे..
घराच्या बांधकामला..1000 लीटर च्या फायबर 3 टाक्या भाडयाने घेऊन ये..
पाणी स्टोअर ला.. लाईट गेल्यावर टेन्शन नाही.
सर्व काही ठीक आहे पण अविनाश तु घराच्या कामातून सुद्धा वेळ काढून व्हिडिओ बनवून idit करतो आणि सर्व काही आम्हाला दाखवत आहेस. मानला पाहिजे तुला .
Masat hota video
Mast re avi
काजू चे झाड जेसीबी न काढा आणि पुढच्या अंगणात जेसीबी नच खड्डा खांदा आणि त्यात लावा नक्की येईल. तुमच्या कष्टाला यश मिळू देत तुमचं घर छान होऊ देत.
Must ghar band ekdach kay te hovun javu de
माणसांनी बांध खणायला जास्त पैसे जातील
आणि जर स्लाप टाकणार असशील तर तर जो २ बाजूचा पाय ठेवला आहेस तो काड आणि परत घाल
अविनाश गेल्यावर्षी आम्ही पण एप्रिल मध्ये घर पांचट रत्नागिरी मध्ये झाकी मीरा आम्ही एका वेळेला नर्मदा सिमेंट कंपनी कडून 100 पिशवी सिमेंट मागवलं तू पण एकाच वेळेला मागव ते लोक घरपोच आणून देतात
स्लॅबच घर आहे तर चौथरा आहे तो काढू टाक आणि लोड Bering tak
माणस लावली तर वेळ ही जाईल आणि पैसाही. दुमजली बांधलं तर घराचा पाया मजबूत लागेल. जुन्या पाया वर ते झेपेल का ते बघ
Kajula doni side ni bhint bandhun ghe tya natar mati takun bharun ghe and jcb nich kar bhint tutali tar part bandta yeil tula jcb valya la 1 da jaga dakhaun ghe bol hi bhint tutelka kam karte veli tuzha time vachel 1 day cha kamala 1 week vadhel v4r kar lagech design gheu nakos
Nice video
जिवनात माणसाने लग्न आणि घर करून दाखवावे अस म्हणतात तुला जमेल तसे घर बाध नियोजन करून अस मला वाटते
लोड बेरींग का करत नाहीत तुम्ही ,खर्चही कमी येईल ना मी आपलं एक सुचवलं
अविनाश काजूचे झाड वाचवू शकतो,झाडाचा बुंधा सेंटर पासून ३मीटर जागा सोडून बाजूनं बांधकाम कर.
तुम्ही जुन घर का पाडल ते पण सांगा
Jcb walyala bolvun tyacha salla ghe jcb chari bajula firu shakun kam karu shakto chaithara n damage karto to kam karel kam fast hoil paise wachtil ani mati khanun kadhtana zad kosalnyachi shakyata aahe jar ase zale tar kamgar jakhami hou shaktil parat zad jail tech jar jcb jagewar asel tar tu tyachi punrlagwad karu shakshil kay to salla pratyaksh jcb drivershi vichar karun ghe ugich lokanche aiku nakos man power war khup kharch hoil vel waya jail kadachit zadalahi mukshil tevha nirnay adhichya vicharanusar nit vichar compare karun ghe best luck
वस्तू चांगल्या नीट सांभाळून ठेव
🙏🏻
Ratnagiri t ghar 2000000/-
Gavi rajapurla ghar kosalay 600000/-
Bahinich ani majh don laganacha kharch 1000000/-
Total 4000000/- rs chi garaj ahe.
dada kiti acre aahe
माणसांना रोजगार मिळेल
आता नवीन घर बांधल की पाण्याची मोठीच टाकी लावा
काजू वाचवता येऊ शकतो.
Kaju dusri kade stalantrit kar...move hou shakte bhai try kar
माझी एक विनंती आहे तुझ्या अंगणात जे पपयी च झाड आहे ते काढ
Ho darat papyee लावत nahit
होय
का लावत नाही झाडं सांगा बरं
Bahu gawala ek ekar chi price kiti aahe dada. Kara mahit asel tar kalav re bhav
निव्वळ अंधश्रद्धा आहे ही.
म्हणे दारात पपई चे झाड लावू नये 🤔.
❤❤❤👍👍👍🚩🚩🚩🙏
Air tula jamal th bajatmy badh shglach bgvvay lagth me sudh dahly aiabaglhy anubv alahtodkah
जेसीबी मुळे रोजगार बुढाला
। बांधल
Jyostana Sawant मला पन सीमेंट 50 गोणी पायजे Ditel पाटवा धन्यवाद।
काजू चे झाड तोडू नकोस छान कट्टा करून घे घराला त्या झाडाचा काही प्रोब्लेम नाही होणार असे झाड परत होईल असे वाटत नाही वडिलोपार्जित आहे झाड शकतो वाचव हिच आमची इच्छा आहे ❤
Mansani bandh khanla tar double trible majurich jail
काजू तोडू नको आणि बोर खन म्हंजे आईला न तुम्हाला पाणी प्रश्न नको
काजू काढू नकोस प्लिज आधी काजूचे झाड पहिले वाचव
🙏🏻घराच्या कामा ला पाणी पुरवठा कुठुन
तो काजू काढूनच टाक दादा आणी त्याचच बीज लावून त्याचच नवीन झाड तयार करून लावा
शक्यतो काजूचे झाड वाचविण्याचे बघ कारण लागती झाडे शक्य तो कापू नये.
काजूचे झाड नको तोडू असुदे