लवकर होम लोन फेडण्याची सोप्पी ट्रिक | Game-Changing Trick to Paying Off Debt Faster😃| Paisapani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • 🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.c...
    स्वतःचं घर घ्यावं की म्युच्युअल फंडमध्ये इनव्हेस्टमेंट करावी- • घर घ्यावे की म्युच्युअ...
    काही व्यक्ती होम लोन घेतात पण त्यांना लवकर कर्ज फेडण्याची ही ट्रीक माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील जास्त वेळ काटकसर करण्यात आणि जास्त कमाई त्यांचे EMI भरण्यातंच जाते. परंतू तुम्हाला जर कर्ज लवकर फेडण्याची हि ट्रिक कळली तर तुमच्यावर अशी वेळ येणार नाही. तुम्ही तुमचं होम लोन लवकर फेडाल आणि व्याजाचे लाखो रुपये वाचवून कर्जातुन मुक्त व्हाल. ही ट्रीक कोणती? हे आपण आजच्या व्हिडीओतुन जाणून घेऊया...
    -------------------------------------
    📽About Video:
    Many people take loans without knowing the trick to quickly repay them. Consequently, they spend much of their lives struggling to repay loans and end up paying hefty EMIs from their earnings. However, if you learn the trick to repay loans swiftly, you can avoid a lifetime of debt. Instead, you can swiftly repay loans and save lakhs on interest. What is this trick? Find out in today's video. Subscribe now to learn more about managing finances effectively and securing your financial future!
    -------------------------------------
    🔑Keywords:
    Home loan
    How to Pay Off Home loan early
    Loan repayment strategies
    Quick loan payoff methods
    Effective debt management
    Tips for reducing loan burden
    Saving on loan interest
    Financial freedom techniques
    Loan repayment hacks
    Accelerated debt payoff
    Financial empowerment strategies
    How to repay Loan before tenure
    how to repay Loan with less interest
    Low Interest loan
    EMI Free life
    Debt Free life
    कमी वेळात कर्ज कसे भरावे
    कर्जाचे हप्ते आधी भरता येतात का
    लवकर कर्ज संपवायचे असेल तर जास्त पैसे भरावे लागतात का
    पैसे जास्त न भरता कमी वेळात कर्जातुन मुक्त कसे व्हावे
    #Financialeducation #Loabtricks #Loantenure #Bankloan #paisapani #marathi

КОМЕНТАРІ • 24

  • @bharatpokharkar65
    @bharatpokharkar65 2 місяці тому +1

    हा व्हिडिओ बारकावे लक्षात आणून देतो..
    छान...

  • @diwakarpachpole356
    @diwakarpachpole356 2 місяці тому

    खरच खुप छान माहिती दिली थैंक्स पैसा पानी
    असेच वीडियो ताकत रहा 👍

  • @sagarvaidya4468
    @sagarvaidya4468 14 днів тому

    Khup chan explain kela tumhi

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +1

    धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली

  • @sumanbhagwat7898
    @sumanbhagwat7898 4 дні тому

    वर्षाला 2 हप्ते जास्त भरले तर किती फरक पडतो

  • @maheshbhoir2350
    @maheshbhoir2350 Місяць тому

    Good bro, great advice. Thanks

  • @vinoddombale.7
    @vinoddombale.7 2 місяці тому +2

    Personal loan साठी ही पॉलिसी आहे का

  • @user-gd5es3td4i
    @user-gd5es3td4i Місяць тому +1

    Me 16 लाख चा लोन घातले ane maza वीस वर्षाचा हफ्ता आहे

  • @amolsapkale2453
    @amolsapkale2453 2 місяці тому

    Prepayment is better or mutual funds investment. Video pls

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 24 дні тому

    जास्तीचा EMI भरायचा असेल तर बँकेला कळवावे लागते का की loan घेता वेळेस सांगायचे

  • @rajeshpanhale1986
    @rajeshpanhale1986 Місяць тому

    दादा तुम्ही खूपच छान अर्थपूर्ण आणि उपयुक्त माहिती सांगितली.
    पण दर वर्षी जो एक एक्स्ट्रा EMI भरायचा आहे तो साधारण कधी भरायचा आहे .? पण हे नक्की प्रत्यक्षात होईल ना.. याबद्दल थोडं मनात प्रश्नचिन्ह आहे म्हणून विचारतो आहे.

    • @PaisaPani
      @PaisaPani  Місяць тому

      पैसे साठले की भरून टाकायचा..जास्त जमत असेल तर जास्त भरायचा.

  • @Geography87823
    @Geography87823 2 місяці тому

    Nice explanation

  • @D_J40
    @D_J40 Місяць тому

    त्याला pre payment नाही part payment म्हणायला हवे ना?

  • @ajfzymon7870_yt
    @ajfzymon7870_yt 2 місяці тому

    Thanks sir nice information

  • @mineshsarve5217
    @mineshsarve5217 2 місяці тому +2

    Private finance मध्ये ही होऊ शकतो का

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 2 місяці тому

    Mi jastit jast varshasati loan ghetale aahe aani emi kamit kami ghetale aahe aani 50 k darvarshi extra bharto tayamule emi che jast tension rahat nahi je paise bharto tyacha emi kami karun gheto he barobar aahe ka ya badhal koni sanga loan amount 30 lack.

    • @dharmarajpanchal1429
      @dharmarajpanchal1429 2 місяці тому

      तुमचा जितका जास्त लॉन्ग ट्रर्म emi असेल तितके जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागणार
      लवकरात लवकर कमी कालावधीत कसे लोणं फेडता येईल हे पहा

  • @amitjadhavvlogs928
    @amitjadhavvlogs928 2 місяці тому

    Pahila view

  • @vijau15
    @vijau15 2 місяці тому

    Sir mi Don hafte home loan che emi dile pan fakt 16 months kami zale. Ajun maza full disbursement nahi zale. 8 years nahi zale kami Hdfc bank madhe. Please verify

    • @jayantpaji
      @jayantpaji 2 місяці тому

      प्रत्येक वर्षी भरा.. 1 2 वर्ष नाही