SIP म्हणजे नक्की काय? | What is SIP and how Does it Work? | PaisaPani
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- 🧩 पैसापाणी व्हॉट्सॲप चॅनेल आजच जॉईन करा: whatsapp.com/c...
📈म्युच्युअल फंड्सशी संबंधीत हे व्हिडीओ नक्की पाहा:
💰म्युच्यूअल फंड घेऊ की एसआयपी?- • म्युच्युअल फंड की स्टॉ...
💰पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय?- • Power of Compounding म...
💰एसआयपीसाठी तीन चांगले म्युच्युअल फंड्स- • या तीन फंडात करा एसआयप...
📽कशाबद्दल आहे हा व्हिडीओ?
SIP म्हणजे Systematic Investment Plan. SIP हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. SIP अंतर्गत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार निश्चित कालावधीनंतर निश्चित रक्कम गुंतवायची असते. SIP च्या अनेक फायदे आहेत, जसे की: तुम्हाला लहान रक्कम गुंतवायची असते, तुम्हाला बाजारपेठेची चढ-उताराची काळजी करण्याची गरज नसते, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते, तुमची गुंतवणूक स्वयंचलित होते. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला SIP म्हणजे काय, SIP कसे काम करते, SIP च्या प्रकार आणि SIP ची फायदे याबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हाला जर SIP बद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
-------------------------------------
👉🏼पैसापाणी वॉट्सॲप ग्रुप लिंक: wa.openinapp.c...
📩 टेलिग्राम: telegram.openi...
-------------------------------------
⏯तुम्हाला शेअर मार्केटमधील सर्व काही शिकायचं असेल तर नक्की भेट द्या-
📈 फंडामेंटल ॲनालिसीस- • चला मार्केट शिकुया 📖📕
📉टेक्नीकल ॲनालिसीस- • Technical Analysis
-------------------------------------
📺 या प्ले-लिस्ट तुमच्या ज्ञानात नक्की भर घातलीत:
📼मुलाखत- • Interviews 📞
📼स्कॅम- • Indian Money Scams 🙅🏻🚷
📼यशोगाथा- • Success Stories 😇
📼चला मार्केट शिकुया- • चला मार्केट शिकुया 📖📕
📼टेक्नीकल ॲनालिसीस- • Technical Analysis
📼पर्सनल फायनान्स- • Personal Finance 🏠🚙
----------------------------------------------------
📚JOIN OUR COURSE:
✏️ तुम्हाला एक चांगलं युट्यूबर बनायचं असेल, युट्यूबशी संबंधीत सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की हा कोर्स जॉईन करा. इंडस्ट्रीमधील एक्सपर्टने हा कोर्स बनवला आहे. कोर्स लिंक- bit.ly/NYoTube
------------------------------------
FOLLOW US ON:
🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
▶️ UA-cam - bit.ly/3IxYI8I
-------------------------------------
📽About this video:
What is SIP? How Does SIP Work? Types of SIP | SIP Explained
A systematic Investment Plan (SIP) is a simple and effective way to invest in mutual funds. It allows you to invest a fixed amount of money at regular intervals, regardless of the market conditions. This disciplined approach to investing helps you to average out your cost of investment and benefit from rupee-cost averaging.
Here's how SIP works:
Choose a mutual fund scheme that you want to invest in.
Decide on a fixed amount that you want to invest each month.
Set up a SIP with your mutual fund house.
Your SIP will be deducted from your bank account automatically on the chosen date each month.
You will be allotted mutual fund units based on the net asset value (NAV) of the scheme on the day of investment.
There are two main types of SIPs:
Flexible SIP: This type of SIP allows you to change the amount of your investment or the frequency of your investment at any time.
Top-up SIP: This type of SIP allows you to increase your investment amount at regular intervals.
SIPs offer a number of benefits, including:
Convenience: SIPs are a convenient way to invest as they are automatic and hassle-free.
Flexibility: SIPs offer flexibility in terms of the amount you invest and the frequency of your investment.
Affordability: SIPs are an affordable way to invest as you can start investing with a small amount of money.
Rupee-cost averaging: SIPs help you to average out your cost of investment by buying more units when the market is down and fewer units when the market is up.
Power of compounding: SIPs allow you to benefit from the power of compounding, which can help your wealth grow exponentially over time.
If you are looking for a simple and effective way to invest, SIP is a great option to consider.
#SIP #MutualFunds #SIPinIndia #ShareMarket #StockMarket
कमी वयात sip ची गुंतवणूक केली तर त्यांना आणि परिवार च नक्की फायदा होईल
कमी वयात SIP सुरू केली तर,
नक्कीच करोडपती होता येईल.
आणि आपलेच पैसे आपल्या हयातीत वापरता येतील. इतके नक्की. अभिनंदन पैसा पाणीचे
📊📈📉
*ट्रेडिंग शिका मोफत*
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
*प्ले लिस्ट-* ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
*1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
*2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
*3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
*4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
*5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
*6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
*7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
*8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
*9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
*10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
*11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
*12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
*13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
संपूर्ण चार वर्ष्याच्या काळा मध्ये सगळ्यात सुंदर व प्रखर लवकर समजणारा व्हिडीओ ...वा खूपच छान. ..सर तुमच्या बोलण्याची कला अतिशय विलक्षण व सुंदर ...
बोलण्याची पद्धत छान आहे 👍👍
खूप छान व्हिडिओ.अजिबात पाल्हाळ न लावता माहिती स्पष्ट शब्दात दिली आहे.good thanks
ज्या ऐप मधून आपण एसआयपी घेतली ते आप भविष्यात बंद पडले तर आपण इन्वेस्ट केलेले पैसे कसे मिळवायचे त्याचा मार्गदर्शन करावे
अगदी मनातल विचारले आपन मैं भी यही पूछने वाला था।
सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
निवृत्ती नंतर मिळणारा भविष्य निर्वाह निधी दरमहा उत्पन्न मिळण्यासाठी कुठे आणि कसा गुंतवणूक करावा. कृपया मार्गदर्शन करावे
खरोखर सर इन्व्हेस्टमेंट रिअल गुड नेक्स्ट फुचेर
खूप छान माहिती दिली
सर , तुम्ही सोप्या भाषेत माहिती दिलीत , शतशः धन्यवाद.
📊📈📉
*ट्रेडिंग शिका मोफत*
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
*प्ले लिस्ट-* ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
*1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
*2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
*3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
*4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
*5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
*6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
*7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
*8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
*9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
*10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
*11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
*12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
*13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
धन्यवाद सर 🙏 पैसे पाणी खूप चांगलं मार्गदर्शन करतात
Sip कुठे आणि कशी सुरु करायची ह्याचा एक व्हिडिओ बनवा
एसबीआय बँकेमध्ये जायचं
मार्केट मध्ये जे नवीन आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त अशी माहिती देणारे चॅनल म्हणजे पैसा पाणी thank you
धन्यवाद साहेब खूपच छान माहिती दिली 💐🙏🏻
खूप चांगला व्हिडिओ टाकलेला आहे सर
सुंदर माहिती दिलीत सर.
SIP सुरू करताना महिन्याची तारीख कुठली निवडावी जेणेकरून जास्त फायदा मिळेल?
PPF सारखे यात काही असते का?
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली
एखाद्या अडाण्याला सुद्धा समजेल अशी.......
📊📈📉
*ट्रेडिंग शिका मोफत*
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
*प्ले लिस्ट-* ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
*1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
*2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
*3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
*4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
*5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
*6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
*7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
*8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
*9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
*10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
*11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
*12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
*13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
अप्रतिम...... इतके समजूतदार पणे सांगितलंत..... Great
माहिती खुप छान सांगितली आपण.. पण मला प्रश्न पडला आहे की आपण SIP केलेली आहे ka..? कारण आपली कृती समोरच्याला विश्वास ठेवायला भाग पाडते.. 🙏
खूपच सुंदर माहिती दादा.. खूपच छान पणे समजावून सांगितलीस 🙏🙏
मला एसआयपी करायची होती म्हणूनच मी तुमचा व्हिडिओ पाहिला मला खूप छान माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद सर😊
मग तुम्ही sip suru keli ka
Me friends kadun. Aaikle hote but aaj sarwe clear zale SIP nakki sarwani karavi chaan video. Hota
Multicap fund madhe sip monthly 10k keli tr 10 years natar kiti amount milel Nippon india madhe aani risk pn sanga sir please
Sir ji how to invest money in sip pls details explain because I no about share mkt.
खूप छान माहिती आहे सर.. मला एक प्रश्न आहे..तो म्हणजे मी महीन्याला 1000 रु sip मध्ये 10 वर्षांसाठी गुंतवले तर 10 वर्षांनंतर मला लाखांमध्ये किती रू. मिळतील...
4 लाख
सर तुम्ही खूप सोप्या भाषेत खूप सारी माहिती दिली SIP बद्दल.सर माझी एक शंका आहे कि stok घेतलेले बरे की sip केलेली बेटर राहील
📊📈📉
*ट्रेडिंग शिका मोफत*
संपुर्ण टेक्नीकल ॲनालिसीस शिका पैसापाणीसोबत, ते देखील फक्त ८५ मिनीटांत.
*प्ले लिस्ट-* ua-cam.com/play/PL658-CiFN9mID8flo2HPtJFVjoTFTDiBh.html&si=ruy5j-9LB4Cbjw8v
*1. कॅंडल स्टिक कशा बनतात?* - ua-cam.com/video/63dkV5jLR58/v-deo.htmlsi=ngaxFpFTsZTtsoay
*2. टाईम फ्रेम म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Dyup20Im6hM/v-deo.htmlsi=RdXAYoKn7DhDred9
*3. सपोर्ट-रेजिस्टन्स कसे ओळखावे?* - ua-cam.com/video/yrtj25TuZws/v-deo.htmlsi=9z4A_PfmXbHRUtNp
*4. कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/sBKFwvaAR6I/v-deo.htmlsi=RDc_fU_gWopTrP3t
*5. डोजी हॅमर पॅटर्न्सची माहिती* - ua-cam.com/video/vfi_57ZnfEM/v-deo.htmlsi=DP7Fwn441wkCNHhL
*6. डबल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* - ua-cam.com/video/Wf0J4F_Z7zY/v-deo.htmlsi=PXJbxxB04arDptrc
*7. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते?* -ua-cam.com/video/YRn5_qj8ix4/v-deo.htmlsi=oueTEonNG3q3lFgR
*8. ट्रिपल कॅंडल स्टिक पॅटर्न्स कोणते? भाग २* - ua-cam.com/video/vu6x1KeH5SA/v-deo.htmlsi=3nq1lfZkruql4RYn
*9. प्राईज ॲक्शन म्हणजे काय?* - ua-cam.com/video/Y8KnuUYfGoQ/v-deo.htmlsi=6ffd32IhYbEAlzIj
*10. कप ॲंड हॅंडल पॅटर्न कसा ओळखावा?* - ua-cam.com/video/CHKJhRlbSlw/v-deo.htmlsi=g2eeh5N2kDwutnSA
*11. हेड ॲंड शोल्डर पॅटर्न कसं काम करतो?* - ua-cam.com/video/-oiTRHNKDQs/v-deo.htmlsi=vtuHRXvV4YpN25Hy
*12. फ्लॅग ॲंड पोल पॅटर्न ट्रेडिंगमध्ये कसा वापरावा?* - ua-cam.com/video/f7c9iIXR80s/v-deo.htmlsi=eOhvR6IjRFGprNjy
*13. डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न पैसे कमवून देतो का?* - ua-cam.com/video/_Eq7wigdqyE/v-deo.htmlsi=0XlVGfJuBU_8clQI
ua-cam.com/video/tUriaax9VLc/v-deo.htmlsi=5KUQzwY4bXmR_TkJ
Sar sip cha kalavdhi sampla tar aaple payse kon denar yavdhtari sanga
सर sip चे amount दर महिन्याला कमी जास्त टाकले तरी चालते का? यावर माहिती द्या.
Thanks for your information 🙏 mee 55 age female ,mala 1000/-₹monthly SIP invest karaich ahe for five years (2025 to 2030) mala kiti fayda midel,🙏🙏plz.reply or guide me🙏🙏 waiting for your reply 🙏🙏
Risk aste ka?
खूप छान माहिती दिल्या बद्दल सर पहिले तुमचे धन्यवाद 🙏
सर खूपच चांगली माहिती दिलीत, धन्यवाद आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का प्लिज मला investment sambandhi माहिती हवी आहे
Really informative video
Jabar jast sirji
दादा खुप छान माहिती सांगतिले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप सोप्या भाषेत माहिती सांगितले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद दादा 👌🏻🙏🏻👍🏻
Dada jar me 1000 per month kele tar kiti hoil 15 years sathi plz sanga na
खूपच छान आणि उपयुक्त माहिती भाऊ
Air india express new year offers booking kase karche video taka
Kast apun karich fayda pudchi pide ghynar .wahaaaaaaaaaa..........
Dhanyawad
Thanks paisa pani👍
Sir 5-10 varshat jast return milnara paryay konta ahe ky
सर कोणती कोणत्या बँकेची sip घेतली पाहिजे जी सिक्युअर आणि जास्त रिटर्न्स भेटतील एस बी आय, एच डी एफ सी, आय सी आय सी आय please सांगा
अगदी सोपा आणि सरळ पद्धतीने सांगितले आहे
धन्यवाद मित्रा
मस्तच समजले
NHPC stock che analysis kara.
सर इन्व्हेस्टमेंट कशी आणि कुठे करायची विडिओ बनवा ना 1
छान माहिती सांगितली आहे ❤❤❤
धन्यवाद चांगला व्हिडिओ आहे
Sip konti, Kashi chk karaychi, already bank account ahe tyanchye sip baddal che info che video kara na sir
Sir mazi ege 45 ahe me jar 1000 rs mahina investment kele tar 15 varshat kay fayda hoil
45 आयु के लिये महिने में कितने पैसे डालना और कितने सालो तक डालना अच्छा रहेगा ताकी मॅच्युरिटी के बाद अच्छा रिटर्न मिल सके
Lic vs sip konti best ahe
Kasa madhe investment karu
Sispay vr video बनवा ना सिर plz..
खुपच छान.. महत्वपूर्ण माहीती❤❤
छान माहीती दिलात
एसआयपी मध्ये डेली चा इन्कम कसा करायचा आणि तो बाय कसा करायचा आणि कोणत्या कोणत्या कंपनीवर तरी कसा करावा याचा एक व्हिडिओ बनवा पैसे कसे लावायचे आणि मिळवायचे कसे ज्यात प्रॉपर्टी होईल
Sir ekdam mast information
मी पण सुरू केली sip मस्त
Hi
Konti keli ahe sip tumhi Ani kiti years sathi
@@sksohelkureshi1329 Nippon आणि uti sall and mid cap 10years
Kuth karaychai sip
@@sksohelkureshi1329 mala pn SIP karayachi ahe
Kuthe suru keli sip
सर बेस्ट अँप सांगा ❤
Ya mdhe paise safe chi guarantee aahe ka?
व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद
Maza ajoba ne kadi as kel ast tar Aaj mi ha video nasta bagitla 😂😊
साहेब माझे वय 54आहे तर किती पैसे sip काढले पाहिजेत महीन्यात किती पैसे टाकावेत
Investment krtana tya fundchi sampurn mahiti kshi ghyavi ani kontya goshtinvr bhr dila phije.....
Chhan vishleshan
Mutual fund Bank FD एवढे सुरक्षित आहे का?
Liquid SIP baddal information share karu shakta ka?
Tyaveles withdrawal kartana tax lagel ka nahi sir
Redemption करून मिळणाऱ्या रकमेवर किती टक्के टॅक्स द्यावा लागतो. सर्व सर्व टॅक्सेस मजा करून किती टक्के रिटर्न्स मिळतात?
माहिती उत्तम सांगितले आहे सर
long term साठी best return SIP plan कोणता आहे सर
Sir video pramotion sati tumhi amount khup high ghet ahat
Aple lok ahet tey basic investment start kartat tey 500 pasun tar tey calculate karun dakhava
मी sip केली आहे परंतू मी invest केलेले पैसे minus मध्ये का आहे ...?
Sir from kuthe bharayacha aahe ani kasa
सर बँकेमध्ये कशा प्रकारे sip करता येईल याबद्दल व्हिडिओ बनवा न प्लिज, माहिती खूप सविस्तर दिल्या बद्दल धन्यवाद🙏👌
बँक ऑफ इंडिया बद्दल
SIP ... कोणत्या बँकेत करावी सर... कळू शकेल का.. ?
Thanks for Marathi video
आपण आपल्या कंपनी चे कार्यालय कोठे कोठे आहे व कोणत्या जिल्ह्यात आहे आपला पत्ता देणार आहेत का? आपले काम कुठून चालते
Phone pay mdhe ahe tyatun kel tri chalel ka ?
गुतवनुक केलेले पैसे पुन्हा आपल्या अकाउंट ला कैसे घेता येथील हे पण सांगा
Hdfc mid
Nippon mid
Mahindra mid
Sbi Magnum mid
Axis mid
Quant small
ह्याची sip मी करतोय तर oswal करू का
Mala sip chalu karaychi ahe pan kase karayche mahit nahi
समजा घरामध्ये कर्ता पुरुष त्याने Sip 15 वर्ष साठी सुरू केली. आणि सुरू करून काही वर्षा मध्ये त्याच बर वाईट झाल तर पुढे...... जिथे positive आहे तिथे nagative असेल म्हणून प्रश्न केला..
हे सर्व पैसे त्याच्या वारसाला मिळतात त्यासाठी वारस निवडायची असते
Go for LIC 😊
Sip better than lic@@Nareshk125-n9x
@@Nareshk125-n9xlic cha zamana gela bhau toh 25 varsha pahile hota 🤣😂😂
Sip kuthe karaychi
Sir SIP मध्ये पैसे वाढतातच का कि कमी कधी कमी होतात का invest केलेले पैसे
Maj angel one sip account ahe pan ahe chalu karane ahe
Good information sir 🎉
For age 52 .. Which investment is best
Compounding म्हणजे काय
Sip post astika
60 yrs cha manus SIp kasha prakare karu shakato te sanga
Good information
Purf ky apalayakde
15 years sati sip start kela but madhe ch kai reason ne band kela tr invested amount ch ky honar ??
Sip madhil paise lagale trr kadu shakato ka sir
Sir sip kiti tarkhela baravi lagte
Well sir information okay bye cu
Nice information sir
Sir mala sip baddl saga plz
Thanks
21age nusar kiti aani konte plane SIP karave.